Infinix Zero 20 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 09:29:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 60MP Selfie कॅमेरा असलेल्या Infinix Zero 20 ची विक्री सुरु https://www.91mobiles.com/marathi/60mp-selfie-camera-phone-infinix-zero-20-discount-offer-on-flipkart-check-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/60mp-selfie-camera-phone-infinix-zero-20-discount-offer-on-flipkart-check-price-specifications-sale-offer-details/#respond Fri, 06 Jan 2023 04:24:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16604 इनफिनिक्सनं काही दिवसांपूर्वी भारतात दोन शानदार स्मार्टफोन सादर केले आहेत. ज्यात Infinix Zero 20 आणि Infinix Zero Ultra चा समावेश करण्यात आला होता. यातील झिरो 20 स्मार्टफोन 60MP Selfie, 108MP Rear Camera, MediaTek Helio G99 चिपसेट आणि 45W 5,000mAh Battery सह बाजारात आला आहे. हा एक बेस्ट व्लॉग कॅमेरा असल्याचा दावा कंपनीनं केला आहे, कारण […]

The post 60MP Selfie कॅमेरा असलेल्या Infinix Zero 20 ची विक्री सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इनफिनिक्सनं काही दिवसांपूर्वी भारतात दोन शानदार स्मार्टफोन सादर केले आहेत. ज्यात Infinix Zero 20 आणि Infinix Zero Ultra चा समावेश करण्यात आला होता. यातील झिरो 20 स्मार्टफोन 60MP Selfie, 108MP Rear Camera, MediaTek Helio G99 चिपसेट आणि 45W 5,000mAh Battery सह बाजारात आला आहे. हा एक बेस्ट व्लॉग कॅमेरा असल्याचा दावा कंपनीनं केला आहे, कारण यातील सेल्फी कॅमेरा देखील ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह येतो लाँचच्या वेळीच या स्मार्टफोनची किंमत कमी ठेवण्यात आली होती आणि आता त्यावर चांगली ऑफर दिली जात आहे.

इनफिनिक्स झिरो 20 ची किंमत आणि ऑफर

Infinix Zero 20 स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला एकच मॉडेल भारतात आला आहे. जो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल. Infinix Zero 20 स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये शॉपिंग साईटवर लिस्ट करण्यात आला आहे. परंतु बँक ऑफ बडोदा आणि इंडसइंड बँकेच्या क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रँजॅक्शनवर तुम्ही 1500 रुपयांची सूट मिळवू शकता. त्यामुळे हा फोन तुम्हाला 16,499रुपयांना पडेल. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून फोनची किंमत आणखी कमी करू शकता. कंपनीनं हा फोन Green Fantasy, Glitter Gold आणि Space Grey अशा तीन रंगात सादर केला आहे. हे देखील वाचा: बंद होणार 630GB 5G डेटा असलेला प्लॅन! Jio युजर्स लवकर करा ‘हा’ रिचार्ज

इनफिनिक्स झिरो 20 चे स्पेसिफिकेशन्स

इनफिनिक्स जीरो 20 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट देण्यात आला आहे.

Infinix Zero 20 अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा इनफिनिक्स मोबाइल 8 जीबी रॅमसह आला आहे जो 5जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो. या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं हा स्मार्टफोन 13जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो.

सेल्फी प्रेमींसाठी इनफिनिक्स जीरो 20 एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 60MP OIS + Dual LED Flash देण्यात आली आहे जो व्हिडीओ लॉग बनवण्यासाठी बेस्ट आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड एलईडी फ्लॅशसह 108MP Ultra Vision Camera + 13MP ultra-wide angle lens + 2MP Macro देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 700KM रेंजसह आली जबरदस्त इलेक्ट्रिक कार; प्रेमात पडणारी डिजाइन

Infinix Zero 20 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेलली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 60MP Selfie कॅमेरा असलेल्या Infinix Zero 20 ची विक्री सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/60mp-selfie-camera-phone-infinix-zero-20-discount-offer-on-flipkart-check-price-specifications-sale-offer-details/feed/ 0
15,999 रुपयांमध्ये 60MP Selfie कॅमेरा; Infinix Zero 20 मध्ये 8GB रॅम आणि 108MP चा बॅक कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-infinix-zero-20-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-infinix-zero-20-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/#respond Tue, 20 Dec 2022 08:05:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16174 इनफिनिक्सनं भारतीय बाजारात प्रोडक्ट रेंज वाढवत दोन पावरफुल स्मार्टफोन सादर केले आहेत. आज Infinix Zero 20 आणि Infinix Zero Ultra भारतात लाँच झाले आहेत. झिरो अल्ट्रा स्मार्टफोमध्ये 200 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे, जो कंपनीचा प्रीमियम फ्लॅगशिप आहे. तर दुसरीकडे कंपनीचा झिरो 20 स्मार्टफोन 60MP Selfie, 108MP Rear Camera, MediaTek Helio G99 चिपसेट आणि 45W […]

The post 15,999 रुपयांमध्ये 60MP Selfie कॅमेरा; Infinix Zero 20 मध्ये 8GB रॅम आणि 108MP चा बॅक कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इनफिनिक्सनं भारतीय बाजारात प्रोडक्ट रेंज वाढवत दोन पावरफुल स्मार्टफोन सादर केले आहेत. आज Infinix Zero 20 आणि Infinix Zero Ultra भारतात लाँच झाले आहेत. झिरो अल्ट्रा स्मार्टफोमध्ये 200 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे, जो कंपनीचा प्रीमियम फ्लॅगशिप आहे. तर दुसरीकडे कंपनीचा झिरो 20 स्मार्टफोन 60MP Selfie, 108MP Rear Camera, MediaTek Helio G99 चिपसेट आणि 45W 5,000mAh Battery सह बाजारात आला आहे.

Infinix Zero 20 ची किंमत

Infinix Zero 20 स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतीय बाजारात आला आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. Infinix Zero 20 स्मार्टफोनची किंमत भारतात 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीनं हा फोन Green Fantasy, Glitter Gold आणि Space Grey अशा तीन रंगात सादर केला आहे. या स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल, पहिला सेल 25 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता सुरु होईल.

Infinix Zero 20 Specifications

इनफिनिक्स जीरो 20 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 200MP कॅमेरा असलेला Infinix Zero Ultra लाँच, फक्त 12 मिनिटांत होणार फुल चार्ज

Infinix Zero 20 अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा इनफिनिक्स मोबाइल 8 जीबी रॅमसह आला आहे जो 5जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो. या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं हा स्मार्टफोन 13जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो.

सेल्फी प्रेमींसाठी इनफिनिक्स जीरो 20 एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 60MP OIS + Dual LED Flash देण्यात आली आहे जो व्हिडीओ लॉग बनवण्यासाठी बेस्ट आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड एलईडी फ्लॅशसह 108MP Ultra Vision Camera + 13MP ultra-wide angle lens + 2MP Macro देण्यात आला आहे.

Infinix Zero 20 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेलली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: या दिवशी येतोय आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस; OnePlus 11 5G च्या भारतीय लाँचची तारीख आली

The post 15,999 रुपयांमध्ये 60MP Selfie कॅमेरा; Infinix Zero 20 मध्ये 8GB रॅम आणि 108MP चा बॅक कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-infinix-zero-20-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/feed/ 0
लाँचपूर्वीच Infinix Zero Ultra माहिती लीक; किंमतीचाही खुलासा https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-ultra-price-in-india-leaked-before-launch-rs-44999/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-ultra-price-in-india-leaked-before-launch-rs-44999/#respond Mon, 19 Dec 2022 07:22:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16122 Infinix Zero Ultra आणि Infinix Zero 20 उद्या म्हणजे 20 डिसेंबरला भारतात लाँच होणार आहेत. दोन्ही स्मार्टफोन पावरफुल स्पेसिफिकेशन्स आणि हाय क्वॉलिटी कॅमेरा सेटअपसह बाजारात येतील. परंतु यातील अल्ट्रा मॉडेल भारतातील सर्वात पहिला 200MP Camera Phone ठरू शकतो. जागतिक बाजारात हे दोन्ही स्मार्टफोन आधीच उपलब्ध आहेत आणि आता या इननिफिक्स मोबाइल्सच्या भारतीय किंमतीची माहिती लीक […]

The post लाँचपूर्वीच Infinix Zero Ultra माहिती लीक; किंमतीचाही खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix Zero Ultra आणि Infinix Zero 20 उद्या म्हणजे 20 डिसेंबरला भारतात लाँच होणार आहेत. दोन्ही स्मार्टफोन पावरफुल स्पेसिफिकेशन्स आणि हाय क्वॉलिटी कॅमेरा सेटअपसह बाजारात येतील. परंतु यातील अल्ट्रा मॉडेल भारतातील सर्वात पहिला 200MP Camera Phone ठरू शकतो. जागतिक बाजारात हे दोन्ही स्मार्टफोन आधीच उपलब्ध आहेत आणि आता या इननिफिक्स मोबाइल्सच्या भारतीय किंमतीची माहिती लीक झाली आहे. कंपनीच्या अल्ट्रा मॉडेलच्या किंमतीचा खुलासा झाला आहे, रॅम व स्टोरेज व्हेरिएंट आणि किंमतीची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Infinix ZERO ULTRA ची भारतीय किंमत

20 डिसेंबरच्या भारतीय लाँच पूर्वीच इनफिनिक्स झिरो अल्ट्राच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. Phoneev नं आपल्या रिपोर्टमध्ये या फोनची भारतीय प्राइस लीक केली आहे जी 44,999 रुपये असल्याचं सांगण्यात आला आहे. रिपोर्टनुसार या मोबाइल फोनवर 49,999 रुपयांचा प्राइस टॅग देण्यात येईल आणि 44 हजार 999 मध्ये हा सेलसाठी उपलब्ध होईल. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की Infinix Zero Ultra 8GB RAM + 256GB storage चा एकच व्हेरिएंट भारतात विकला जाईल. हे देखील वाचा: BGMI पुन्हा येणार का भारतात? जाणून घ्या कंपनीची योजना; सुरु केली तयारी

Infinix ZERO ULTRA च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन

जागतिक बाजारात Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोन 6.8 इंचाच्या 3D कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह लाँच झाला आहे, ज्याचे रिजोल्यूशन FHD+, रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आला आहे. इनफिनिक्सचा लेटेस्ट स्मार्टफोन Android 12 आधारित XOS 12 वर चालतो.

प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 920 SoC ची पावर देण्यात आली आहे, तर ग्राफिक्ससाठी Mali G68 जीपीयू आहे. जोडीला 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे. पावर बॅकअपसाठी यात 180W थंडर चार्जसह 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी जीपीएस, ब्लूटूथ, 3.5mm ऑडिओ जॅक यूएसबी टाइप-सी पोर्ट, वायफाय 6 आणि 5जी असे ऑप्शन मिळतात.

इनफिनिक्सच्या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील मुख्य कॅमेरा 200 मेगापिक्सलचा आहे जो OIS सपोर्ट असलेला एक 1/1.22 इंच सेन्सर आहे. जोडीला 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळतो. यातील 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील ड्युअल एलईडी फ्लॅशसह येतो.

Infinix Zero 20 च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

इनफिनिक्स झिरो 20 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी प्लस नॉच डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 20 108MP+13MP+2MP ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नवीन Infinix Zero 20 मध्ये 60 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: स्वदेशी कंपनीची कमाल! चिनी कंपन्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी 6,999 रुपयांमध्ये दमदार स्मार्टफोन

Infinix Zero 20 अँड्रॉइड आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. बाजारात हा इनफिनिक्स मोबाइल 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. इनफिनिक्स स्मार्टफोन 3.5एमएम जॅक सोबतच अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post लाँचपूर्वीच Infinix Zero Ultra माहिती लीक; किंमतीचाही खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-ultra-price-in-india-leaked-before-launch-rs-44999/feed/ 0
इनफिनिक्स भारतात आणू शकते 200MP Camera असलेला स्वस्त स्मार्टफोन; लाँच डेटची केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-infinix-zero-ultra-launching-in-india-on-20-december-with-infinix-zero-20-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-infinix-zero-ultra-launching-in-india-on-20-december-with-infinix-zero-20-smartphone/#respond Wed, 14 Dec 2022 03:30:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15968 इनफिनिक्स कंपनीनं काही दिवसांपूर्वी टेक मार्केटमध्ये आपलं शक्तिप्रदर्शन करत 200MP Camera असलेला स्मार्टफोन Infinix Zero Ultra सादर केला होता जो 180W Fast Charging टेक्नॉलॉजीसह येतो तसेच फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होतो. हा पावरफुल मोबाइल फोन आता भारतीय बाजारात एंट्री घेण्यासाठी तयार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की इनफिनिक्स झिरो अल्ट्रा 20 डिसेंबरला भारतात लाँच […]

The post इनफिनिक्स भारतात आणू शकते 200MP Camera असलेला स्वस्त स्मार्टफोन; लाँच डेटची केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इनफिनिक्स कंपनीनं काही दिवसांपूर्वी टेक मार्केटमध्ये आपलं शक्तिप्रदर्शन करत 200MP Camera असलेला स्मार्टफोन Infinix Zero Ultra सादर केला होता जो 180W Fast Charging टेक्नॉलॉजीसह येतो तसेच फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होतो. हा पावरफुल मोबाइल फोन आता भारतीय बाजारात एंट्री घेण्यासाठी तयार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की इनफिनिक्स झिरो अल्ट्रा 20 डिसेंबरला भारतात लाँच होईल तसेच 60MP Selfie Camera असलेला Infinix Zero 20 देखील भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.

Infinix ZERO ULTRA च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन

जागतिक बाजारात Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोन 6.8 इंचाच्या 3D कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह लाँच झाला आहे, ज्याचे रिजोल्यूशन FHD+, रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आला आहे. इनफिनिक्सचा लेटेस्ट स्मार्टफोन Android 12 आधारित XOS 12 वर चालतो. हे देखील वाचा: शाओमीनंतर आता Samsung ची बारी! आयफोनला लाजवणाऱ्या कॅमेऱ्यासह येऊ शकतो Galaxy S23 Ultra

प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 920 SoC ची पावर देण्यात आली आहे, तर ग्राफिक्ससाठी Mali G68 जीपीयू आहे. जोडीला 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे. पावर बॅकअपसाठी यात 180W थंडर चार्जसह 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी जीपीएस, ब्लूटूथ, 3.5mm ऑडिओ जॅक यूएसबी टाइप-सी पोर्ट, वायफाय 6 आणि 5जी असे ऑप्शन मिळतात.

इनफिनिक्सच्या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील मुख्य कॅमेरा 200 मेगापिक्सलचा आहे जो OIS सपोर्ट असलेला एक 1/1.22 इंच सेन्सर आहे. जोडीला 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळतो. यातील 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील ड्युअल एलईडी फ्लॅशसह येतो.

Infinix Zero 20 च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

इनफिनिक्स झिरो 20 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी प्लस नॉच डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 20 108MP+13MP+2MP ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नवीन Infinix Zero 20 मध्ये 60 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: Chienese Smartphones नको? मग हे आहेत बेस्ट नॉन चिनी मोबाइल; शक्तिशाली प्रोसेसरसह शानदार कॅमेरा

Infinix Zero 20 अँड्रॉइड आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. बाजारात हा इनफिनिक्स मोबाइल 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. इनफिनिक्स स्मार्टफोन 3.5एमएम जॅक सोबतच अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post इनफिनिक्स भारतात आणू शकते 200MP Camera असलेला स्वस्त स्मार्टफोन; लाँच डेटची केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-infinix-zero-ultra-launching-in-india-on-20-december-with-infinix-zero-20-smartphone/feed/ 0
50एमपी कॅमेऱ्यासह Infinix Note 12 (2023) लाँच; जोडीला Infinix Zero 20 देखील आला https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-12-2023-launched-know-price-specifications-details-with-infinix-zero-20/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-12-2023-launched-know-price-specifications-details-with-infinix-zero-20/#respond Fri, 30 Sep 2022 06:31:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13590 इनफिनिक्सने Infinix Zero 20 सोबतच Infinix Note 12 (2023) स्मार्टफोन देखील बाजारात लाँच केला आहे. इनफिनिक्स नोट 12 मोबाइल फोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट सोबतच 50MP Camera आणि 33W 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. पुढे या इनफिनिक्स नोट 12 (2023) सोबतच इनफिनिक्स झिरो 20 चे डिटेल्स देखील देण्यात आले आहेत. Infinix Note 12 […]

The post 50एमपी कॅमेऱ्यासह Infinix Note 12 (2023) लाँच; जोडीला Infinix Zero 20 देखील आला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इनफिनिक्सने Infinix Zero 20 सोबतच Infinix Note 12 (2023) स्मार्टफोन देखील बाजारात लाँच केला आहे. इनफिनिक्स नोट 12 मोबाइल फोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट सोबतच 50MP Camera आणि 33W 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. पुढे या इनफिनिक्स नोट 12 (2023) सोबतच इनफिनिक्स झिरो 20 चे डिटेल्स देखील देण्यात आले आहेत.

Infinix Note 12 (2023)

इनफिनिक्स नोट 12 (2023) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लाँच झाला आहे. अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस सोबतच या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. 5जीबी एक्सटेंडेड रॅमच्या माध्यमातून एकूण 13जीबी रॅमची पावर मिळते. हे देखील वाचा: घर बसल्या उघडा बँक अकाऊंट, काही क्लिक्समध्ये सुरु करा बचत खातं

Infinix Note 12 2023 launched know price specifications details with Infinix Zero 20

फोटोग्राफीसाठी Infinix Note 12 (2023) ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 50 मेगपिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि एक एआय सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix Note 12 2023 launched know price specifications details with Infinix Zero 20

Infinix Note 12 (2023) स्मार्टफोन पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जोडीला 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा मोबाइल फोन Grey, White आणि Blue कलरमध्ये लाँच झाला आहे ज्याची प्राइस भारतीय करंसीनुसार 14,000 रुपयांच्या आसपास आहे. या किंमतीत 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळते.

Infinix Zero 20

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 20 मध्ये 60 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाइलच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी प्लस अ‍ॅमोलेड डिस्प्लेवर लाँच झाला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हे देखील वाचा: 43 हजार रुपयांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर; GT Force नं लाँच केल्या दोन स्वस्त Electric Scooters

Infinix Note 12 2023 launched know price specifications details with Infinix Zero 20

Infinix Zero 20 मध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. बाजारात हा इनफिनिक्स मोबाइल 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह काम करते. Infinix Zero 20 Price 21,000 रुपयांच्या आसपास आहे तसेच हा Gold आणि Gray कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

The post 50एमपी कॅमेऱ्यासह Infinix Note 12 (2023) लाँच; जोडीला Infinix Zero 20 देखील आला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-12-2023-launched-know-price-specifications-details-with-infinix-zero-20/feed/ 0
60एमपीच्या सेल्फी कॅमेर्याह Infinix Zero 20 चीनमध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/108-megapixel-rear-and-60mp-selfie-camera-phone-infinix-zero-20-launched-know-price-and-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/108-megapixel-rear-and-60mp-selfie-camera-phone-infinix-zero-20-launched-know-price-and-specifications-details/#respond Thu, 29 Sep 2022 08:58:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13566 Infinix नं काही दिवसांपूर्वी भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन Infinix Note 12 Pro लाँच केला आहे. कंपनीच्या नोट सीरिजमधील हा पाचवा फोन आहे जो 8GB RAM, Helio G99 SoC, 108MP Camera सारख्या दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतीय बाजारात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीनं या हँडसेटची किंमत 17 हजारांच्या बजेटमध्ये ठेवली आहे. तर तिकडे जागतिक बाजारात इनफिनिक्सनं आपल्या ‘झिरो’ […]

The post 60एमपीच्या सेल्फी कॅमेर्याह Infinix Zero 20 चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix नं काही दिवसांपूर्वी भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन Infinix Note 12 Pro लाँच केला आहे. कंपनीच्या नोट सीरिजमधील हा पाचवा फोन आहे जो 8GB RAM, Helio G99 SoC, 108MP Camera सारख्या दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतीय बाजारात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीनं या हँडसेटची किंमत 17 हजारांच्या बजेटमध्ये ठेवली आहे. तर तिकडे जागतिक बाजारात इनफिनिक्सनं आपल्या ‘झिरो’ सीरीज अंतगर्त नवीन मोबाइल फोन सादर केला आहे. चीनमध्ये Infinix Zero 20 स्मार्टफोन लाँच झाला आहे जो 60MP Selfie Camera, 108MP Rear Camera, 8GB RAM, MediaTek Helio G99 प्रोसेसर आणि 4,500mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो.

Infinix Zero 20 Camera

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 20 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. मोबाइलच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नवीन Infinix Zero 20 मध्ये 60 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. इनफिनिक्सनं हा World’s Best Vlog Camera असल्याचं म्हटलं आहे. हे देखील वाचा: OPPO भारतात सादर करणार तीन स्वस्त फोन A17, A17K आणि A77S; इतक्या कमी किंमतीत होणार एंट्री

108 Megapixel Rear And 60mp Selfie Camera Phone Infinix Zero 20 Launched Know Price And Specifications Details

Infinix Zero 20 Specifications

इनफिनिक्स झिरो 20 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी प्लस नॉच डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त 5G Phone मध्ये देखील मिळणार 5000mAh ची बॅटरी; Jio Phone 5G च्या फीचर्सचा खुलासा

Infinix Zero 20 अँड्रॉइड आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. बाजारात हा इनफिनिक्स मोबाइल 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. इनफिनिक्स स्मार्टफोन 3.5एमएम जॅक सोबतच अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

108 Megapixel Rear And 60mp Selfie Camera Phone Infinix Zero 20 Launched Know Price And Specifications Details

Infinix Zero 20 Price

जागतिक बाजारात Infinix Zero 20 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. या एकमेव मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. Infinix Zero 20 ची किंमत 460 युरो ठेवण्यात आली आहे. भारतीय करंसीनुसार Infinix Zero 20 Price 21,000 रुपयांच्या आसपास आहे तसेच हा फोन Gold आणि Gray कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीनं या स्मार्टफोनच्या भारतीय लाँच कोणतीही माहिती दिली नाही परंतु कंपनीचा इतिहास पाहता हा हँडसेट लवकरच भारतीय बाजारात देखील दाखल होऊ शकतो.

The post 60एमपीच्या सेल्फी कॅमेर्याह Infinix Zero 20 चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108-megapixel-rear-and-60mp-selfie-camera-phone-infinix-zero-20-launched-know-price-and-specifications-details/feed/ 0