Redmi A2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 19 May 2023 07:01:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्वस्त Redmi A2 आणि Redmi A2+ ची भारतात एंट्री, किंमत फक्त 5999 पासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-plus-launched-in-india-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-plus-launched-in-india-price-specifications/#respond Fri, 19 May 2023 07:01:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21023 शाओमी सब-ब्रँड रेडमीनं आज भारतीय बाजारात दोन नवीन लो बजेट स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+ लाँच केले आहेत. ह्यातील बेस मॉडेलची किंमत 5,999 रुपयांपासून सुरु होते. दोन्ही मॉडेल्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. पुढे रेडमी ए2 आणि रेडमी ए2 प्लस प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचता येईल. रेडमी ए2 ची किंमत रेडमी ए2 स्मार्टफोन भारतात […]

The post स्वस्त Redmi A2 आणि Redmi A2+ ची भारतात एंट्री, किंमत फक्त 5999 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • रेडमी ए2 स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये आहे
  • हे रेडमी फोन अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आले आहेत
  • Redmi A2+ मध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे

शाओमी सब-ब्रँड रेडमीनं आज भारतीय बाजारात दोन नवीन लो बजेट स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+ लाँच केले आहेत. ह्यातील बेस मॉडेलची किंमत 5,999 रुपयांपासून सुरु होते. दोन्ही मॉडेल्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. पुढे रेडमी ए2 आणि रेडमी ए2 प्लस प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचता येईल.

रेडमी ए2 ची किंमत

रेडमी ए2 स्मार्टफोन भारतात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. ह्याच्या बेस मॉडेलमध्ये 2जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 5,999 रुपये आहे. तर 2जीबी रॅम + 64जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये तर 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे.

रेडमी ए2+ ची किंमत

तर रेडमी ए2 प्लस भारतीय बाजारात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे ज्यात 4जीबी रॅमसह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ह्या व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये आहे. हे दोन्ही रेडमी फोन्स येत्या 23 मेपासून विकत घेता येतील जे Sea Green, Aqua Blue आणि Classic Black कलरमध्ये उपलब्ध होतील.

रेडमी ए2 आणि ए2+ चे स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : रेडमी ए2 आणि ए2 प्लस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. कंपनीनं ह्याला डॉट ड्रॉप डिस्प्ले असं नाव दिलं आहे. ह्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत व खाली बारीक चिन पार्ट आहे.
  • प्रोसेसेर : हे रेडमी फोन अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आले आहेत जे 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक हीलियो जी36 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतात. ह्यात LPDDR4X RAM आणि eMMC 5.1 ROM टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवीन रेडमी मोबाइल 3जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतात जो 4जीबी रॅमला वाढवून 7जीबी करतात.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी शाओमी रेडमी ए2 आणि ए2+ स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह चालतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्या फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी : Redmi A2 आणि Redmi A2+ मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा मोबाइल फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
  • सिक्योरिटी : Redmi A2 स्मार्टफोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तर Redmi A2+ मध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
  • कनेक्टिव्हिटी : रेडमी ए2 प्लस ड्युअल सिमला सपोर्ट करतो. हा एक 4जी फोन आहे ज्यात ब्लूटूथ 5.0, 2.4गीगाहर्ट्ज वायफाय आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स देखील मिळतात.

The post स्वस्त Redmi A2 आणि Redmi A2+ ची भारतात एंट्री, किंमत फक्त 5999 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-plus-launched-in-india-price-specifications/feed/ 0
Xiaomi घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन Redmi A2; लाँच डेट, प्राइस आणि स्पेसिफिकेशन लीक https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-series-smartphone-india-launch-date-price-specifications-features-expected/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-series-smartphone-india-launch-date-price-specifications-features-expected/#respond Fri, 12 May 2023 10:30:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20855 रेडमी आपली एंट्री-लेव्हल Redmi A2 सीरीज भारतात सादर करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली आहे की या महिन्यात 19 मेला ए2 सीरीज सादर केली जाईल. भारतात येण्याआधी ह्या सीरीजमध्ये Redmi A2 आणि Redmi A2+ बजेट फोन्स युरोपियन मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आशा आहे की भारतात देखील हे दोन्ही फोन्स येऊ शकतात. […]

The post Xiaomi घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन Redmi A2; लाँच डेट, प्राइस आणि स्पेसिफिकेशन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi A2 सह A2+ येण्याची शक्यता आहे.
  • फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते.
  • ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो.

रेडमी आपली एंट्री-लेव्हल Redmi A2 सीरीज भारतात सादर करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली आहे की या महिन्यात 19 मेला ए2 सीरीज सादर केली जाईल. भारतात येण्याआधी ह्या सीरीजमध्ये Redmi A2 आणि Redmi A2+ बजेट फोन्स युरोपियन मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आशा आहे की भारतात देखील हे दोन्ही फोन्स येऊ शकतात. चला जाणून घेऊया ह्या दोन्ही फोन्सची संभाव्य भारतीय किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

रेडमी ए2 सीरीजची किंमत (संभाव्य)

Xiaomi नं Redmi A2 सीरीजच्या किंमतीचा खुलुसा लाँचच्या दिवशी होईल. परंतु, एंट्री लेव्हल स्मार्टफोन सीरीज असल्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की ह्या सीरिजची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. विशेष म्हणजे स्मार्टफोन Xiaomi च्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. हे देखील वाचा: 80W फास्ट चार्जिंगसह दिसला Vivo चा नवीन फोन; एस सीरिजमध्ये होऊ शकतो दाखल

रेडमी ए2 आणि रेडमी ए2+ चे स्पेसिफिकेशन्स (युरोपियन व्हेरिएंट)

  • 6.52” HD+ LCD Display
  • MediaTek Helio G36 SoC
  • 8MP+ QVGA Dual Camera
  • 5MP Front camera
  • 5000mAh Battery

Redmi A2 आणि Redmi A2+ दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. दोन्ही फोनमध्ये 6.52-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन HD+ (1600 x 720 पिक्सल) आणि अ‍ॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. रेडमीच्या या फोन्समध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. तसेच ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 32GB पर्यंतची eMMC 5.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

Redmi च्या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन्समध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 8MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह QVGA सेकंडरी लेन्स मिळते. फोनच्या रियर पॅनलवर LED फ्लॅश आहे. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. Redmi च्या एंट्री लेव्हल फोन्समध्ये 5000mAh ची बॅटरी, 10W चार्ज आणि मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: Xiaomi चे दिवस गेले? टॉप 3 मधून बाहेर झाली कंपनी! जाणून घ्या भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड

Redmi A2 आणि Redmi A2+ लाइट ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये बाजारात आले आहेत. कनेक्टिव्हिटी ऑप्शन पाहता दोन्ही फोन ड्युअल सिम, 4G, 2.4GHz वायफाय, ब्लूटूथ 5.0, GPS, Glonass, आणि Galileo ला सपोर्ट करतात. तसेच फोन Android 12 (Go Edition) वर चालतात. यातील फरक म्हणजे फक्त Redmi A2+ मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.

The post Xiaomi घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन Redmi A2; लाँच डेट, प्राइस आणि स्पेसिफिकेशन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-series-smartphone-india-launch-date-price-specifications-features-expected/feed/ 0
शाओमीनं लाँच केले दोन बजेट स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-launched-two-budget-smartphones-redmi-a2-and-redmi-a2-plus-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-launched-two-budget-smartphones-redmi-a2-and-redmi-a2-plus-check-details/#respond Mon, 27 Mar 2023 04:28:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19763 Xiaomi नं कोणताही गाजावाजा न करता एंट्री लेव्हल A-सीरीजचे दोन स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+ ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले आहेत. रेडमीच्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये जास्त फरक नाही दोन्ही फोनमध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर देण्यात आला आहे. फीचर्स पाहता दोन्ही फोनमध्ये 6.52-इंचाचा LCD डिस्प्ले आणि 3GB पर्यंतच्या रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची […]

The post शाओमीनं लाँच केले दोन बजेट स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • शाओमीनं Redmi A2 आणि A2+ दोन फोन लाँच केले आहेत.
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत.
  • Redmi A+ मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.

Xiaomi नं कोणताही गाजावाजा न करता एंट्री लेव्हल A-सीरीजचे दोन स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+ ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले आहेत. रेडमीच्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये जास्त फरक नाही दोन्ही फोनमध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर देण्यात आला आहे. फीचर्स पाहता दोन्ही फोनमध्ये 6.52-इंचाचा LCD डिस्प्ले आणि 3GB पर्यंतच्या रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि मायक्रो USB पोर्ट देण्यात आला आहे. रेडमी A2+ मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो जो Redmi A2 मध्ये नाही.

Redmi A2 आणि Redmi A2+ चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.52” HD+ LCD Display
  • MediaTek Helio G36 SoC
  • 8MP+ QVGA Dual Camera, 5MP Front camera
  • 5000mAh Battery

Redmi A2 आणि Redmi A2+ दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. दोन्ही फोनमध्ये 6.52-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन HD+ (1600 x 720 पिक्सल) आणि अ‍ॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. रेडमीच्या या फोन्समध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. तसेच ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 32GB पर्यंतची eMMC 5.1 स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 30 मार्चला भारतात येतोय Redmi Note 12 4G; मिळणार 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

Redmi च्या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन्समध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 8MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह QVGA सेकंडरी लेन्स मिळते. फोनच्या रियर पॅनलवर LED फ्लॅश आहे. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. Redmi च्या एंट्री लेव्हल फोन्समध्ये 5000mAh ची बॅटरी, 10W चार्ज आणि मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

Redmi A2 आणि Redmi A2+ लाइट ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये बाजारात आले आहेत. कनेक्टिव्हिटी ऑप्शन पाहता दोन्ही फोन ड्युअल सिम, 4G, 2.4GHz वायफाय, ब्लूटूथ 5.0, GPS, Glonass, आणि Galileo ला सपोर्ट करतात. तसेच फोन Android 12 (Go Edition) वर चालतात. यातील फरक म्हणजे फक्त Redmi A2+ मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. हे देखील वाचा: Redmi 12C 30 मार्चला होईल भारतात लाँच, किंमत असू शकते 8 हजारांपेक्षा कमी

किंमत आणि उपलब्धता

Xiaomi नं सध्या या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीची घोषणा केली नाही. हे ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही फोन शाओमीच्या ग्लोबल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. सध्या इंडिया लाँच बद्दल देखील कंपनीनं माहिती शेयर केली नाही.

The post शाओमीनं लाँच केले दोन बजेट स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-launched-two-budget-smartphones-redmi-a2-and-redmi-a2-plus-check-details/feed/ 0
लवकरच येऊ शकतो Redmi A2 स्मार्टफोन; NBTC वेबसाइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-nbtc-certification-may-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-nbtc-certification-may-launch-soon/#respond Sat, 04 Mar 2023 03:32:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18376 मोबाइल निर्माता Redmi भारतीय युजर्ससाठी आपल्या A-Series चा विस्तार करणार आहे. बातमी आली आहे की एक नवीन स्मार्टफोन Redmi A2 नावानं लवकरच सादर होऊ शकतो. गेल्यावर्षी 2022 मध्ये कंपनीनं Redmi A1 स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनी याचा अपग्रेड व्हर्जन A2 घेऊन येत आहे. नवीन Redmi A2 स्मार्टफोनचे काही लीक आणि रेंडर्स देखील समोर आले […]

The post लवकरच येऊ शकतो Redmi A2 स्मार्टफोन; NBTC वेबसाइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • लवकरच Redmi A1 चा अपग्रेड व्हर्जन Redmi A2 येत आहे
  • स्मार्टफोनला NBTC सर्टिफिकेशन मिळालं.
  • मॉडेल नंबर 23028RN4DG सह Redmi A2 लिस्ट झाला.

मोबाइल निर्माता Redmi भारतीय युजर्ससाठी आपल्या A-Series चा विस्तार करणार आहे. बातमी आली आहे की एक नवीन स्मार्टफोन Redmi A2 नावानं लवकरच सादर होऊ शकतो. गेल्यावर्षी 2022 मध्ये कंपनीनं Redmi A1 स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनी याचा अपग्रेड व्हर्जन A2 घेऊन येत आहे. नवीन Redmi A2 स्मार्टफोनचे काही लीक आणि रेंडर्स देखील समोर आले आहेत. त्याचबरोबर हा स्मार्टफोन आता NBTC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे.

NBTC वेबसाइटवर Redmi A2

एनबीटीसी सर्टिफिकेशन वेबसाइटवर रेडमीचा नवीन डिवाइस 23028RN4DG मॉडेल नंबरसह दिसला आहे. डिवाइसचं देखील पण रेडमी ए2 दिसत आहे. परंतु सध्या मॉडेल नंबर आणि मोबाइलच्या नावाव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु जुन्या लीकमध्ये सांगण्यात आलं होतं की या डिवाइसमध्ये 6.52 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळेल. ज्यात 1600 x 720 चं पिक्सल रिजॉल्यूशन देण्यात येईल. डिवाइसमध्ये डिस्प्लेवर वॉटर ड्रॉप नॉच डिजाइन देखील मिळेल. हे देखील वाचा: Redmi 12C येतोय भारतात; लाँचपूर्वीच सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला फोन

Redmi A2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन

Redmi A2 डिवाइसचे फीचर्स आणि स्पेक्स लिक्समधून समोर आले आहेत. त्यानुसार या फोनमध्ये Helio G36 प्रोसेसर देण्यात येईल, जोडीला 2जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील मिळेल, ज्याच्या मदतीनं 512 जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येईल. डिवाइसमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी 10W चार्जिंग सपोर्टसह दिली जाईल.

लीकनुसार Redmi A2 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच, फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 गो एडिशनवर चालेल. हे देखील वाचा: OnePlus Ace 2V मध्ये मिळणार 5000mAh ची बॅटरी आणि आयआर ब्लास्टर; कंपनीनं दिली माहिती

कनेक्टिव्हिटीसाठी Redmi A2 स्मार्टफोनमध्ये 2.4GHz, ब्लूटूथ v5.0, ड्युअल सिम आणि मायक्रो यूएसबी पोर्ट सारखे ऑप्शन मिळतील. हा डिवाइस युरोपमध्ये ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन जैसे तीन ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच फोनची किंमत EUR 97 म्हणजे सुमारे 8,600 रुपये असू शकते. सर्टिफिकेशन साईटवरील लिस्टिंगवरून अंदाज लावला जात आहे की कंपनी काही आठवड्यांमध्ये हा डिवाइस लाँच करू शकते.

The post लवकरच येऊ शकतो Redmi A2 स्मार्टफोन; NBTC वेबसाइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-nbtc-certification-may-launch-soon/feed/ 0
मीडियाटेक प्रोसेसरसह Redmi A2 होऊ शकतो ग्लोबली लाँच; टिपस्टरनी दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/5000-mah-battery-and-8-mp-dual-camera-phone-redmi-a2-price-specifications-and-features-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/5000-mah-battery-and-8-mp-dual-camera-phone-redmi-a2-price-specifications-and-features-exclusive/#respond Fri, 17 Feb 2023 04:15:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17896 Xiaomi आपल्या सबब्रँड Redmi अंतर्गत एक नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन सीरिज सुरु केली आहे. गेल्यावर्षी या ए सीरिज अंतर्गत कंपनीनं Redmi A1 आणि Redmi A1+ असे दोन मॉडेल सादर केले होते. आता या बजेट सेग्मेंटमध्ये नवीन मॉडेल आणण्याची तयारी कंपनी करत आहे. कंपनी लवकरच आपला नवीन मॉडेल Redmi A2 ग्लोबली लाँच करू शकते. परंतु फोनच्या […]

The post मीडियाटेक प्रोसेसरसह Redmi A2 होऊ शकतो ग्लोबली लाँच; टिपस्टरनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • MediaTek Helio G36 चिपसेटवर आधारित Redmi A2 येऊ शकतो
  • फोनमध्ये 2GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळू शकते.
  • ड्युअल कॅमेरा सेन्सरसह होऊ शकते Redmi A2 ची एंट्री

Xiaomi आपल्या सबब्रँड Redmi अंतर्गत एक नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन सीरिज सुरु केली आहे. गेल्यावर्षी या ए सीरिज अंतर्गत कंपनीनं Redmi A1 आणि Redmi A1+ असे दोन मॉडेल सादर केले होते. आता या बजेट सेग्मेंटमध्ये नवीन मॉडेल आणण्याची तयारी कंपनी करत आहे. कंपनी लवकरच आपला नवीन मॉडेल Redmi A2 ग्लोबली लाँच करू शकते. परंतु फोनच्या लाँचपूर्वीच 91मोबाइल्सला या डिवाइसची एक्सलूसिव्ह इमेज सोबतच फुल स्पेसिफिकेशन आणि प्राइस मिळाली आहे. आम्हाला हे माहिती भारतातील प्रमुख टिप्सटर सुधांशुच्या माध्यमातून मिळाली आहे की हा फोन MediaTek Helio G36 चिपसेटसह येऊ शकतो.

रेडमी ए2 चे लीक स्पेसिफिकेशन

मिळालेल्या माहितीनुसार हा फोन MediaTek Helio G36 चिपसेटवर आधारित असू शकतो आणि यात तुम्हाला 2 जीबी रॅमसह 32जीबी स्टोरेज मिळू शकते. हा फोन युरोपमध्ये 109 युरोमध्ये सादर केला जाऊ शकतो असं देखील सुधांशुनं सांगितलं आहे. ही किंमत भारतीय करन्सीनुसार सुमारे 9,600 रुपये आहे, परंतु भारतीय बाजारात हा फोन यापेक्षा कमी किंमतीत सादर केला जाऊ शकतो.

वर सांगितल्याप्रमाणे हा कंपनीचा बजेट फोन असू शकतो. त्यामुळे तुम्हाला साधारण स्पेसिफिकेशन मिळू शकतात. आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार, Redmi A2 मध्ये तुम्हाला 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.52 इंचाची आयपीएस एलसीडी स्क्रीन मिळू शकते. तसेच फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की फ्रंटला वॉटर ड्रॉप नॉच कट आउटसह सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

शाओमी रेडमी ए2 मध्ये तुम्हाला ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो. ज्यात मेन सेन्सर 8MP चा AI सपोर्टसह मिळू शकतो. परंतु दुसऱ्या सेन्सरची माहिती अद्याप हाती लागली नाही. तसेच फ्रंटला 8MP एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: यापेक्षा स्वस्तात मिळणार नाही 5000mAh Battery आणि 6GB RAM; Tecno Pop 7 Pro ची भारतात एंट्री

Redmi A1 Specifications

  • 6.52″ HD+ डिस्प्ले
  • MediaTek Helio A22 प्रोसेसर
  • 8MP ड्युअल रियर + 5MP सेल्फी कॅमेरा
  • 10W 5,000mAh बॅटरी

रेडमी ए1 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 1600 X 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. Redmi A1 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी22 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी रेडमी ए1 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली एक एआय लेन्स पण आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: गुपचूप बाजारात आला Vivo Y56 5G; 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह इतकी आहे किंमत

Redmi A1 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक सहित ब्लूटूथ 5.0 तथा 2.5 वायफाय सारखे फीचर्स मिळतात. तसेच पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

The post मीडियाटेक प्रोसेसरसह Redmi A2 होऊ शकतो ग्लोबली लाँच; टिपस्टरनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000-mah-battery-and-8-mp-dual-camera-phone-redmi-a2-price-specifications-and-features-exclusive/feed/ 0
भारतीय वेबसाइटवर दिसले सर्वांना परवडणारे रेडमीचे दोन फोन; लवकरच येणार बाजारात https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-and-a2-plus-spotted-on-bis-may-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-and-a2-plus-spotted-on-bis-may-launch-in-india-soon/#respond Mon, 30 Jan 2023 10:31:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17346 Xiaomi आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलियोमध्ये काही मोठे बदल गेल्यावर्षी केले आहेत. कंपनी याआधी आपल्या रेडमी ब्रँडचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन एका नंबर सीरिजमध्ये सादर करत होती, परंतु गेल्यावर्षी कंपनीनं Redmi A1 आणि A1+ हे दोन एंट्री लेव्हल स्मार्टफोन सादर केले होते. हे रेडमीचे सर्वात स्वस्त हँडसेट आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी या सीरिजचा विस्तार करत […]

The post भारतीय वेबसाइटवर दिसले सर्वांना परवडणारे रेडमीचे दोन फोन; लवकरच येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi A2 आणि A2+ लवकरच भारतात लाँच होतील.
  • दोन्ही अपकमिंग फोन्स BIS वर दिसले आहेत.
  • कंपनीनं गेल्यावर्षी रेडमी ए1 आणि ए1 प्लस सादर केले होते.

Xiaomi आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलियोमध्ये काही मोठे बदल गेल्यावर्षी केले आहेत. कंपनी याआधी आपल्या रेडमी ब्रँडचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन एका नंबर सीरिजमध्ये सादर करत होती, परंतु गेल्यावर्षी कंपनीनं Redmi A1 आणि A1+ हे दोन एंट्री लेव्हल स्मार्टफोन सादर केले होते. हे रेडमीचे सर्वात स्वस्त हँडसेट आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी या सीरिजचा विस्तार करत नेक्स्ट जेनरेशन Redmi A2 आणि Redmi A2+ लवकरच बाजारात घेऊन येत आहे, जे भारतीय सर्टिफिकेशन साईट BIS वर दिसले आहेत.

भारतीय लाँच समीप

गिज्मोचायनाच्या रिपोर्टनुसार, रेडमीचे दोन्ही स्मार्टफोन्स A2 आणि A2+ Bureau of Indian Standards (BIS) वर दिसले आहेत. यावरून अंदाज लावला जात आहे की हे फोन्स लवकरच भारतीयांच्या भेटीला येतील. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन, किंमत आणि लाँच डेट बाबत मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. तसेच शाओमीनं देखील रेडमी ए2 आणि ए2प्लसच्या लाँच संबधित कोणतीही अधिकृत माहिती शेयर केली नाही. त्यामुळे हे दोन फोन कधी भारतात येतील हे अद्याप तरी सांगता येणार नाही. हे देखील वाचा: एकही रुपया जास्त न देता मिळवा 74GB डेटा; अशी आहे BSNL ची जबरदस्त ऑफर

Redmi A1+ Specifications

रेडमी ए1 प्लस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. कंपनीनं याला डॉटड्रॉप डिस्प्ले असं नाव दिलं आहे ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. या फोनचे डायमेंशन 164.9×76.75×9.09एमएम आहे तर वजन 192ग्राम आहे.

Redmi A1+ अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या कोर्टेक्स-ए53 ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 2जीबी रॅम व 3जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच हे दोन्ही व्हेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 512जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी ए1 प्लस ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई वर चालतो. हे देखील वाचा: काय सांगता! 8 हजारांच्या आत आली हटके इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते इतकी

फोटोग्राफीसाठी Redmi A1+ स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एआय लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रेडमी फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post भारतीय वेबसाइटवर दिसले सर्वांना परवडणारे रेडमीचे दोन फोन; लवकरच येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-and-a2-plus-spotted-on-bis-may-launch-in-india-soon/feed/ 0