Samsung Galaxy A23 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 14:09:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8GB RAM सह Samsung Galaxy A23 5G भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a23-5g-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a23-5g-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/#respond Mon, 16 Jan 2023 12:57:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16925 Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G फोन आज भारतात लाँच झाले आहेत. गॅलेक्सी ए14 5जी कंपनीनं Exynos 1330 प्रोसेसरसह बाजारात आणला आहे. तसेच गॅलेक्सी ए23 5जी Qualcomm Snapdragon 695 वर लाँच झाला आहे जो 16GB RAM च्या शक्तीसह परफॉर्म करू शकतो. पुढे आम्ही या पावरफुल सॅमसंग 5जी मोबाइल फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली […]

The post 8GB RAM सह Samsung Galaxy A23 5G भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy A23 5G आणि A14 5G भारतात लाँच
  • RAM Plus सह 16GB RAM ची परफॉर्मन्स
  • फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 चिपसेट
  • 50MP क्वॉड कॅमेरा आणि 5,000mAh ची Battery

Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G फोन आज भारतात लाँच झाले आहेत. गॅलेक्सी ए14 5जी कंपनीनं Exynos 1330 प्रोसेसरसह बाजारात आणला आहे. तसेच गॅलेक्सी ए23 5जी Qualcomm Snapdragon 695 वर लाँच झाला आहे जो 16GB RAM च्या शक्तीसह परफॉर्म करू शकतो. पुढे आम्ही या पावरफुल सॅमसंग 5जी मोबाइल फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. गॅलेक्सी ए14 5जी डिटेल्स तुम्ही (इथे क्लिक करून) वाचू शकता.

Samsung Galaxy A23 5G ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन को भारतीय बाजारात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB RAM + 128GB storage देण्यात आली आहे. तर मोठा व्हेरिएंट 8GB RAM + 128GB storage ला सपोर्ट करतो. प्राइस पाहता 6जीबी रॅम 22,999 रुपये तर 8जीबी रॅम 24,999 रुपयांमध्ये भारतात लाँच केला गेला आहे. हा 5जी सॅमसंग फोन देशात Silver, Light Blue आणि Orange कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची वाट लावण्यासाठी सॅमसंगचा डाव; अत्यंत कमी किंमतीत Galaxy A14 5G फोन भारतात लाँच

Samsung Galaxy A23 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6” HD+ 120Hz डिस्प्ले
  • 8GB RAM + 128GB storage
  • Qualcomm Snapdragon 695
  • 50MP Quad रियर कॅमेरा
  • 25W 5000mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले आहे जो पीएलएस एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. या गॅलेक्सी फोनचे डायमेंशन 165.4 x 76.9 x 8.4एमएम आणि वजन 197ग्राम आहे.

Samsung Galaxy A23 5G अँड्रॉइड आधारित वनयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन रॅम प्लस फीचरसह आला आहे. ज्यामुळे फोनची इंटरनल रॅममध्ये 8जीबी पर्यंतचा अतिरिक्त वचुर्अल रॅम जोडता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर आहे. हे देखील वाचा: पुन्हा घडणार शांतीत क्रांती; मराठी वेब सीरिज दुसऱ्या सीजनच्या शूटिंगचे काहीच दिवस शिल्लक

ड्युअल सिम सपोर्टेड या सॅमसंग फोनमध्ये 5जी व 4जी दोन्ही वापरता येतं. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबतच हा स्मार्टफोन पावर बॅकअपसाठी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. Samsung Galaxy A23 5G फोन 3.5एमएम जॅक व डॉल्बी अ‍ॅटमॉस सारख्या फीचर्ससह बाजारात आला आहे.

The post 8GB RAM सह Samsung Galaxy A23 5G भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a23-5g-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/feed/ 0
पुढील आठवड्यात 18 जानेवारीला भारतात येऊ शकतो Samsung Galaxy A23 5G https://www.91mobiles.com/marathi/18-january-samsung-galaxy-a23-5g-and-a14-5g-phone-launch-date-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/18-january-samsung-galaxy-a23-5g-and-a14-5g-phone-launch-date-in-india/#respond Mon, 09 Jan 2023 11:34:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16686 सॅमसंग इंडियानं अधिकृत घोषणा केली आहे की कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात आपले दोन नवीन 5जी फोन सादर करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन गॅलेक्सी ‘ए’ सीरीजमध्ये येतील जे Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G नावाने लाँच केले जातील. लाँच डेटच्या घोषणेनंतर कंपनीनं गॅलेक्सी ए23 5जी व ए14 5जी टीज करण्यास सुरुवात केली […]

The post पुढील आठवड्यात 18 जानेवारीला भारतात येऊ शकतो Samsung Galaxy A23 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग इंडियानं अधिकृत घोषणा केली आहे की कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात आपले दोन नवीन 5जी फोन सादर करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन गॅलेक्सी ‘ए’ सीरीजमध्ये येतील जे Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G नावाने लाँच केले जातील. लाँच डेटच्या घोषणेनंतर कंपनीनं गॅलेक्सी ए23 5जी व ए14 5जी टीज करण्यास सुरुवात केली आहे तसेच हे दोन्ही स्वस्त सॅमसंग 5जी फोन असतील.

Samsung Galaxy A23 5G भारतीय लाँच डेट

सॅमसंगनं आपल्या अधिकृत वेबसाइटवर लाँच इव्हेंटचं पेज लाइव्ह केलं आहे. त्याचबरोबर कंपनीनं ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून सांगितलं आहे की सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन 18 जानेवारीला भारतात लाँच होईल. या स्मार्टफोन सोबतच कंपनी गॅलेक्सी ए14 5जी देखील भारतीय बाजारात आणेल. सॅमसंग हे ‘ए’ सीरीज स्मार्टफोन्स Awesome 5G टॅगलाईनसह प्रोमोट करत आहे. हे देखील वाचा: 14 जानेवारीला भारतात येतोय OPPO चा दमदार 5G Phone; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A23 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

गॅलेक्सी ए23 5जी फोन अमेरिकन मार्केटमध्ये आधीच लाँच झाला आहे. परंतु आम्हाला आशा आहे की भारतात लाँच होणारा हा स्मार्टफोन ग्लोबल मॉडेलपेक्षा वेगळा असू शकतो. सॅमसंग इंडियाद्वारे जारी करण्यात आलेल्या प्रोडक्ट पेजवर या फोन संबंधित काही माहिती मिळाली आहे जी पुढे देण्यात आली आहे.

कंपनीनुसार गॅलेक्सी ए23 5जी फोन 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालू शकतो. फोटोवरून समजलं आहे की हा वॉटरड्रॉप नॉच स्क्रीनसह बाजारात येऊ शकतो ज्यात तीन कडा बेजल लेस असू शकतात तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट दिला जाऊ शकतो. आशा आहे की या फोनमध्ये एलसीडी पॅनलचा वापर केला जाईल जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासद्वारे प्रोटेक्टेड असू शकतो.

Samsung Galaxy A23 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो. मेगापिक्सलची माहिती मात्र मिळाली नाही परंतु आशा आहे की यात एक मॅक्रो सेन्सर असेल. तसेच हा सॅमसंग फोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. फक्त कॅमेरा नव्हे तर फोनच्या बॅटरीमध्ये एआय टेक्नॉलॉजी मिळू शकते जी 2 दिवसांचा बॅकअप देण्यास मदत करू शकते. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 16GB RAM ची ताकद; बजेटमध्ये दमदार गेमिंग परफॉर्मन्ससाठी Realme 10 भारतात लाँच

Samsung Galaxy A23 5G ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित वनयुआय 4.1 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यांतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या मोठ्या स्क्रीनला सपोर्ट करतो जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचे अन्य दोन सेंट मिळतात. यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

The post पुढील आठवड्यात 18 जानेवारीला भारतात येऊ शकतो Samsung Galaxy A23 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/18-january-samsung-galaxy-a23-5g-and-a14-5g-phone-launch-date-in-india/feed/ 0
ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध होऊ शकतात Galaxy A14 5G व A23 5G; भारतीय लाँचचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a14-5g-launched-check-price-and-specifications-details-2/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a14-5g-launched-check-price-and-specifications-details-2/#respond Fri, 06 Jan 2023 09:23:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16628 सॅमसंग कंपनी भारतात आपल्या 5जी पोर्टफोलियोमध्ये मोठा बदल करू शकते. कंपनी या महिन्यातच दोन 5G phones भारतात लाँच करू शकते जे Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G नावानं मार्केटमध्ये येऊ शकतात. या मोबाइल फोन्सची किंमत 15 हजारांच्या बजेटपासून सुरु होऊ शकते जे अलीकडेच आलेल्या Redmi Note 12 5G स्मार्टफोनला थेट टक्कर देऊ […]

The post ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध होऊ शकतात Galaxy A14 5G व A23 5G; भारतीय लाँचचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग कंपनी भारतात आपल्या 5जी पोर्टफोलियोमध्ये मोठा बदल करू शकते. कंपनी या महिन्यातच दोन 5G phones भारतात लाँच करू शकते जे Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G नावानं मार्केटमध्ये येऊ शकतात. या मोबाइल फोन्सची किंमत 15 हजारांच्या बजेटपासून सुरु होऊ शकते जे अलीकडेच आलेल्या Redmi Note 12 5G स्मार्टफोनला थेट टक्कर देऊ शकतो. पुढे तुम्ही या गॅलेक्सी मोबाइल्सची माहिती वाचू शकता.

सॅमसंग 5जी फोन्सची लीक किंमत

गॅलेक्सी ए14 5जी आणि ए23 5जी फोन या महिन्यात भारतीय बाजारात येऊ शकतात तसेच यांची लाँच डेट 14 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान असू शकते. हे दोन्ही मिडबजेट स्मार्टफोन असू शकतात ज्यांची प्रारंभिक किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. ही फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत असेल. Samsung Galaxy A14 5G आणि Galaxy A23 5G फोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर देखील होऊ शकते. हे देखील वाचा: Shahid Kapoor करणार वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण; ‘Farzi’ च्या रिलीज डेटची घोषणा

Samsung Galaxy A14 5G च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 90Hz डिस्प्ले
  • 4GB RAM + 64GB storage
  • MediaTek Dimensity 700
  • 50MP Dual Rear Camera
  • 15W 5,000mAh battery

फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 1080 x 2408 रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसहवर लाँच झाला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. या फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1एमएम आणि वजन 204 ग्राम आहे.

Samsung Galaxy A14 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो वनयुआय 5 सह चालतो. या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये हा सॅमसंग मोबाइल 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी ए14 5जी फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: नॉन चिनी ब्रँडची कमाल! लाँच केला कमी किंमत असलेला Samsung Galaxy A14 5G फोन

Samsung Galaxy A14 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 4जी देखील वापरता येतं. 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सोबतच स्मार्टफोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा सॅमसंग मोबाइल फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअपसाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध होऊ शकतात Galaxy A14 5G व A23 5G; भारतीय लाँचचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a14-5g-launched-check-price-and-specifications-details-2/feed/ 0
Samsung Galaxy A23 5G जपानच्या बाजारात झाला लाँच https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-mobile-samsung-galaxy-a23-5g-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-mobile-samsung-galaxy-a23-5g-launched-know-price-and-specifications/#respond Tue, 22 Nov 2022 11:21:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15239 Samsung Galaxy A23 5G Launch: सॅमसंग कंपनीनं टेक बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन मोबाइल फोन गॅलेक्सी ए23 5जी लाँच केला आहे. हा सॅमसंग स्मार्टफोन जापानी मार्केटमध्ये सादर करण्यात आला जो लो बजेटमध्ये 50MP Camera, 4GB RAM आणि MediaTek Dimensity 700 चिपसेट सारखे स्पेसिफिकेशन्स देतो. Budget 5G Smartphone सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी ची किंमत […]

The post Samsung Galaxy A23 5G जपानच्या बाजारात झाला लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A23 5G Launch: सॅमसंग कंपनीनं टेक बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन मोबाइल फोन गॅलेक्सी ए23 5जी लाँच केला आहे. हा सॅमसंग स्मार्टफोन जापानी मार्केटमध्ये सादर करण्यात आला जो लो बजेटमध्ये 50MP Camera, 4GB RAM आणि MediaTek Dimensity 700 चिपसेट सारखे स्पेसिफिकेशन्स देतो. Budget 5G Smartphone सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A23 5G Specifications

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी स्मार्टफोन 1560 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 5.8 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन टीएफटी एलसीडी पॅनलवर बनली आहे जी वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह येते. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप नॉच आहे. या फोनचे डायमेंशन 150 x 71 x 9.0एमएम आणि वजन 168 ग्राम आहे. हे देखील वाचा: Chup OTT Release: ‘सीता रामम’ नंतर Dulquer Salmaan चा नवा चित्रपट OTT वर; ‘चुप’ मूव्ही येतोय ऑनलाइन

50mp camera mobile Samsung Galaxy A23 5G launched know price and Specifications

Samsung Galaxy A23 5G फोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित सॅमसंग वनयुआय 4.0 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. हा सॅमसंग स्मार्टफोन 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो, जोडीला 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

50mp camera mobile Samsung Galaxy A23 5G launched know price and Specifications

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy A23 5G फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा मोबाइल आयपी68 रेटेड आहे त्यामुळे हा वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ बनतो. हे देखील वाचा: Matter Energy ने सादर केली गियर बॉक्स असलेली पहिली इलेक्ट्रिक बाइक; जोडीला वॉटरप्रूफ बॅटरी

Samsung Galaxy A23 5G फोन ई-सिमला सपोर्ट करतो त्यामुळे फिजिकल सिमची गरज पडत नाही. तसेच यात 3.5एमएम जॅक, ड्युअल बँड वायफाय आणि ब्लूटूथ 5.2 सारख्या फीचर्स सोबतच एनएफसीचा सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी मध्ये 4,000एमएएचची बॅटरी मिळते.

Samsung Galaxy A23 5G Price

जापानी बाजारात सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे जो 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत ¥32,800 आहे जी भारतीय करंसीनुसार 17,000 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. जापानी मार्केटमध्ये Samsung Galaxy A23 5G फोन red, black आणि white कलरमध्ये लाँच झाला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Samsung Galaxy A23 5G जपानच्या बाजारात झाला लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-mobile-samsung-galaxy-a23-5g-launched-know-price-and-specifications/feed/ 0
सर्वांना परवडणाऱ्या बजेटमध्ये Samsung नं लाँच केले दोन दमदार 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत व वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a23-5g-galaxy-a13-5g-launched-check-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a23-5g-galaxy-a13-5g-launched-check-price-specifications/#respond Tue, 23 Aug 2022 11:06:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12399 Samsung Galaxy A23 5G आणि Galaxy A13 5G स्मार्टफोन तैवानमध्ये लाँच झाले आहेत. दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगनं आपल्या लेटेस्ट बजेट 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा केला आहे. सॅमसंगनं यावर्षीच्या सुरुवातीला Galaxy A13 5G आणि Galaxy A23 5G स्मार्टफोन्सची घोषणा केली होती. सॅमसंगनं भारतात सध्यातरी Galaxy A23 आणि Galaxy A13 स्मार्टफोनचे 4G व्हेरिएंट लाँच केला […]

The post सर्वांना परवडणाऱ्या बजेटमध्ये Samsung नं लाँच केले दोन दमदार 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत व वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A23 5G आणि Galaxy A13 5G स्मार्टफोन तैवानमध्ये लाँच झाले आहेत. दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगनं आपल्या लेटेस्ट बजेट 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा केला आहे. सॅमसंगनं यावर्षीच्या सुरुवातीला Galaxy A13 5G आणि Galaxy A23 5G स्मार्टफोन्सची घोषणा केली होती. सॅमसंगनं भारतात सध्यातरी Galaxy A23 आणि Galaxy A13 स्मार्टफोनचे 4G व्हेरिएंट लाँच केला आहे. परंतु आता जागतिक बाजारात या स्मार्टफोनच्या 5G व्हेरिएंट्सची एंट्री काही अपग्रेड्ससह झाली आहे.

Samsung Galaxy A23 5G आणि A13 5G स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A23 5G आणि Galaxy A13 5G दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.6-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन FHD+ आहे. यातील Galaxy A23 5G च्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे तर Galaxy A13 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर सुरक्षेसाठी मिळतो.

Galaxy A23 5G स्मार्टफोनमध्ये आयताकृती कॅमेरा बंप देण्यात आला आहे. तर Galaxy A13 5G मध्ये बंप कॅमेरा मॉड्यूल नाही. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चे दोन सेन्सर आहेत. Galaxy A23 5G स्मार्टफोनमध्ये 5MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स अतिरिक्त देण्यात आली आहे. फ्रंट कॅमेरा पाहता Galaxy A23 5G मध्ये 8MP चा सेन्सर मिळतो. तर A13 5G स्मार्टफोनमध्ये 5MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

सॅमसंगच्या Galaxy A23 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 695 प्रोसेसर मिळतो. तर स्मार्टफोन Dimensity 700 प्रोसेसरसह बाजारात आला आहे. सॅमसंगचे हे स्मार्टफोन 6GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतात. दोन्ही फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळते. Galaxy A23 5G स्मार्टफोनमध्ये 25W चार्जिंग आणि Galaxy A13 5G स्मार्टफोनमध्ये 15W चार्जिंग स्पीड आहे.

Samsung Galaxy A23 5G आणि A13 5G ची किंमत

सॅमसंगचे लेटेस्ट Galaxy A23 5G आणि A13 5G स्मार्टफोन ब्लॅक, पीच आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये लाँच झाले आहेत. Galaxy A23 5G स्मार्टफोनचा बेस मॉडेल 4GB रॅम व 64GB स्टोरेजसह NTD 8,990 (सुमारे 23,800 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर दुसरा व्हेरिएंट 6GB व 128GB स्टोरेजसह NTD 9,990 (सुमारे 26,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल.

Galaxy A13 5G स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 4GB व 64GB स्टोरेजसह NTD 6,990 (सुमारे 18,500 रुपये) आणि 4GB व 128GB व्हेरिएंट NTD 7,990 (सुमारे 21,200 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. सॅमसंगनुसार Galaxy A23 5G ची विक्री तैवानमध्ये 16 सप्टेंबरपासून सुरु होईल. तर Galaxy A13 5G ची विक्री 1 सप्टेंबर सुरु होईल.

The post सर्वांना परवडणाऱ्या बजेटमध्ये Samsung नं लाँच केले दोन दमदार 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत व वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a23-5g-galaxy-a13-5g-launched-check-price-specifications/feed/ 0
Samsung चा नवा डाव! कमी किंमतीत 8GB RAM, 5 कॅमेरे असलेला Galaxy A23 5G केला लाँच https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a23-5g-officially-launched-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a23-5g-officially-launched-price-specs-sale-offer/#respond Mon, 08 Aug 2022 10:33:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12066 Samsung Galaxy A23 5G बद्दल गेले कित्येक दिवस लीक्स आणि रिपोर्ट्समधून माहिती समोर येत होती. या फोनचे फोटोज व स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले होते. तर आता या वीकेंड दरम्यान Samsung नं गुपचूप आपला हा नवीन 5जी फोन अधिकृतपणे सादर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी ऑफिशियल झाला आहे ज्यात 8GB RAM, 50MP quad Camera आणि […]

The post Samsung चा नवा डाव! कमी किंमतीत 8GB RAM, 5 कॅमेरे असलेला Galaxy A23 5G केला लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A23 5G बद्दल गेले कित्येक दिवस लीक्स आणि रिपोर्ट्समधून माहिती समोर येत होती. या फोनचे फोटोज व स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले होते. तर आता या वीकेंड दरम्यान Samsung नं गुपचूप आपला हा नवीन 5जी फोन अधिकृतपणे सादर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी ऑफिशियल झाला आहे ज्यात 8GB RAM, 50MP quad Camera आणि 90Hz Display देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A23 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोन सर्वात नवीन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे जो कंपनीच्या वनयुआय 4.1 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे परंतु कंपनीनं अजूनही चिपसेटची माहिती दिली नाही. हा मोबाइल फोन क्वॉलकॉमच्या 6एनएम फॅब्रिकेशनवर बनलेल्या स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह बाजारात येईल, अशी चर्चा आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यांतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येते. हे देखील वाचा: 1999 रुपयांमध्ये बुक करा शक्तिशाली आणि हटके Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4; सोबत अनेक ऑफर्स

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या मोठ्या स्क्रीनला सपोर्ट करतो जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. सॅमसंगनं याला इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले असं नाव दिलं आहे. सिक्योरिटीसाठी या सॅमसंग फोनच्या फोन साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे.

Samsung Galaxy A23 5G चा कॅमेरा

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे सोबतीला एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स तसेच तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy A23 5G मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची झोप उडणार! 10 हजारांच्या आत देखील 5G; स्वस्त Samsung Galaxy A04s मध्ये 5G नेटवर्क

व्हेरिएंट आणि उपलब्धता

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी कंपनीनं तीन व्हेरिएंट्समध्ये सादर केला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तर दुसरा व्हेरिएंट 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो तसेच सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीनं अजूनतरी फोनच्या किंमतीवरून पडदा हटवला नाही. कंपनीची ए सीरिज किफायतशीर स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते, त्यामुळे हा फोन देखील परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या हँडसेटच्या किंमतीची आणि उपलब्धतेची माहिती मिळताच वाचकांना कळवण्यात येईल.

The post Samsung चा नवा डाव! कमी किंमतीत 8GB RAM, 5 कॅमेरे असलेला Galaxy A23 5G केला लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a23-5g-officially-launched-price-specs-sale-offer/feed/ 0