Vivo V27 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 14:27:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 64MP च्या कॅमेऱ्यासह Vivo V27e ची एंट्री; सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोनमध्ये 8GB RAM https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27e-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27e-launched-price-specifications/#respond Thu, 02 Mar 2023 05:26:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18312 Vivo नं काल Vivo V27 आणि Vivo V27 Pro हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं व्ही सीरिजचा Vivo V27e मलेशियन बाजारात उतरवला आहे. या व्ही सीरिजच्या नव्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर, 4600mAh ची बॅटरी, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि OIS सपोर्ट असलेला 64MP चा कॅमेरा आहे. पुढे आम्ही व्ही27 सीरिजमधील सर्वात […]

The post 64MP च्या कॅमेऱ्यासह Vivo V27e ची एंट्री; सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोनमध्ये 8GB RAM first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo V27e मध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा ओआयएस सपोर्टसह देण्यात आला आहे.
  • फोनमधील 4600mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • हा फोन लॅव्हेंडर पर्पल आणि ग्लॉरी ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध झाला आहे.

Vivo नं काल Vivo V27 आणि Vivo V27 Pro हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं व्ही सीरिजचा Vivo V27e मलेशियन बाजारात उतरवला आहे. या व्ही सीरिजच्या नव्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर, 4600mAh ची बॅटरी, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि OIS सपोर्ट असलेला 64MP चा कॅमेरा आहे. पुढे आम्ही व्ही27 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोनची सविस्तर माहिती दिली आहे.

Vivo V27e ची किंमत आणि उपलब्धता

Vivo V27e चा एकच व्हेरिएंट जागतिक बाजारात आला आहे, ज्यात 8 जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीनं या मॉडेलची किंमत 1,299 मलेशियन रिंगेट (सुमारे 24,000 रुपये) ठेवली आहे. हा फोन लॅव्हेंडर पर्पल आणि ग्लॉरी ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध झाला आहे. सध्या मलेशियन बाजारातील हा मॉडेल लवकरच भारतात देखील दाखल होऊ शकतो. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G देखील लाँचसाठी सज्ज; फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

Vivo V27e चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.62″ Full HD+ AMOLED display
  • MediaTek Helio G99 processor
  • 8GB RAM 256GB Storage
  • 64MP Triple rear camera
  • 4600mAh battery, 66W fast charging

Vivo V27e मध्ये 6,62 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2400 × 1080 पिक्सेल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो. तसेच यातील पंच होल मध्ये सेल्फी कॅमेरा सेन्सर फिट करण्यात आला आहे.

व्ही सीरिजमधील या किफायतीशीर स्मार्टफोनमध्ये कंपनीनं ऑक्टाकोर MediaTek Helio G99 प्रोसेसरचा वापर केला आहे, जो Mali G57 जीपीयूसह येतो. जोडीला 8जीबी रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच एक्सटेंडेड रॅम फिचरच्या मदतीनं 8जीबी अतिरिक्त रॅम मिळून 16जीबी रॅम मिळवता येतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित फनटचओएस 13 वर चालतो.

Vivo V27e मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात OIS सपोर्ट असलेला 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा मॅक्रो सेन्सर, आणि 2MP चा बोकेह सेन्सर ऑरा लाईट एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं विवो व्ही27ई मध्ये 32MP च्या कॅमेऱ्यासह वापर केला आहे. हे देखील वाचा: स्वदेशी 5G वापरण्यासाठी येतोय स्वदेशी स्मार्टफोन; लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक

हा फोन 4600mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 4जी, वायफाय, ब्लूटूथ 5.2, एनएफसी, जीपीएस, टाइप सी पोर्ट आणि 3.5एमएम ऑडिओ जॅक मिळतो. यात के हायब्रीड मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा एक IP54 रेटेड स्मार्टफोन असल्यामुळे काही प्रमाणात वॉटर आणि डस्ट रेजिस्टंट बनतो.

The post 64MP च्या कॅमेऱ्यासह Vivo V27e ची एंट्री; सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोनमध्ये 8GB RAM first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27e-launched-price-specifications/feed/ 0
Vivo V27 5G मोबाइल फोन आला भारतात https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-5g-launched-in-india-with-12gb-ram-50mp-selfie-camera-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-5g-launched-in-india-with-12gb-ram-50mp-selfie-camera-know-price-and-specifications/#respond Wed, 01 Mar 2023 08:26:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18289 विवो ‘व्ही’ सीरीज आज भारतात सादर झाली आहे. यात कंपनीनं दोन पावरफुल स्मार्टफोन Vivo V27 आणि Vivo V27 Pro चा समावेश केला आहे. यातील प्रो मॉडेल 20GB RAM आणि MediaTek Dimensity 8200 चिपसेटसह आला आहे. तर वॅनिला मॉडेल देखील जवळपास सारख्याच फीचर्ससह आला आहे फक्त चिपसेट आणि रॅममध्ये फरक आहे. शानदार लुक आणि पावरफुल फीचर्स […]

The post Vivo V27 5G मोबाइल फोन आला भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo V27 आणि Vivo V27 Pro भारतात लाँच झाले आहेत.
  • विवो व्ही27 50MP Selfie आणि 50MP Rear Camera ला सपोर्ट करतो.
  • हा फोन Color Changing Fluorite AG Glass technology सह आला आला आहे.

विवो ‘व्ही’ सीरीज आज भारतात सादर झाली आहे. यात कंपनीनं दोन पावरफुल स्मार्टफोन Vivo V27 आणि Vivo V27 Pro चा समावेश केला आहे. यातील प्रो मॉडेल 20GB RAM आणि MediaTek Dimensity 8200 चिपसेटसह आला आहे. तर वॅनिला मॉडेल देखील जवळपास सारख्याच फीचर्ससह आला आहे फक्त चिपसेट आणि रॅममध्ये फरक आहे. शानदार लुक आणि पावरफुल फीचर्स असलेल्या विवो व्ही27 ची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo V27 5G Price

विवो व्ही27 भारतीय बाजारात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB RAM + 128GB Storage देण्यात आली आहे ज्याची किंमत 32,999 रुपये आहे. तर मोठा Vivo V27 12GB RAM + 256GB Storage सह 36,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन Noble Black आणि Magic Blue कलरमध्ये 23 मार्चपासून भारतात सेलसाठी उपलब्ध होईल.

Vivo V27 5G Specifications

  • 6.78″ FHD+ AMOLED Display
  • 12GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Dimensity 7200
  • 50MP Rear Camera
  • 50MP Selfie Camera
  • 66W 4,600mAh battery

विवो व्ही27 5जी चे बरेचशे स्पेसिफिकेशन्स Vivo V27 Pro सारखे आहेत. हा मोबाइल फोन देखील 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेली ही स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 8000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो, 1.07बिलियन कलर्स आणि पी3 कलर गामुट सारख्या फीचर्ससह येते. Vivo V27 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो.

Vivo V27 अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 वर लाँच झाला आहे तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 7200 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मीडियाटेक चिपसेट देखील 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला आहे आणि 5जी बँडला सपोर्ट करतो. विवो व्ही27 8जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो ज्यामुळे इंटरनल रॅमसह मिळून फोन 20जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी Vivo V27 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअपमध्ये एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल Sony IMX766V प्रायमरी सेन्सर, एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावर बॅकअपसाठी Vivo V27 मध्ये 4,600एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा फोन फक्त 19 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो. कलर चेंजिंग बॅक पॅनल या फोनची खासियत म्हणजे हा उन्हात रंग बदलतो.

The post Vivo V27 5G मोबाइल फोन आला भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-5g-launched-in-india-with-12gb-ram-50mp-selfie-camera-know-price-and-specifications/feed/ 0
50MP चा शानदार Selfie Camera! 20GB RAM सह Vivo V27Pro 5G भारतात दाखल https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-pro-5g-phone-launched-in-india-check-price-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-pro-5g-phone-launched-in-india-check-price-specifications-sale-offer/#respond Wed, 01 Mar 2023 07:03:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18281 गेली कित्येक दिवस चर्चेत रोहिल्यांनंतर विवोची ‘व्ही’ सीरीज अखेरीस भारतात दाखल झाली आहे. या सीरिजमध्ये 50MP Rear आणि 50MP Selfie Camera असलेला जबरदस्त Vivo V27 Pro 5G लाँच करण्यात आला आहे. जरी हा कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन असला तरी कंपनीनं यात 12GB RAM आणि Dimensity 8200 प्रोसेसर देण्यात आला आहे. पुढे तुम्ही विवो वी27 प्रोच्या किंमत […]

The post 50MP चा शानदार Selfie Camera! 20GB RAM सह Vivo V27Pro 5G भारतात दाखल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo V27 Pro स्मार्टफोनमध्ये 7 5G Band देण्यात आला आहे.
  • Memory Fusion टेक्नॉलॉजीमुळे 20GB RAM ची पावर मिळते.
  • विवो वी27 प्रो मध्ये 50MP Rear आणि 50MP Selfie Camera आहे.

गेली कित्येक दिवस चर्चेत रोहिल्यांनंतर विवोची ‘व्ही’ सीरीज अखेरीस भारतात दाखल झाली आहे. या सीरिजमध्ये 50MP Rear आणि 50MP Selfie Camera असलेला जबरदस्त Vivo V27 Pro 5G लाँच करण्यात आला आहे. जरी हा कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन असला तरी कंपनीनं यात 12GB RAM आणि Dimensity 8200 प्रोसेसर देण्यात आला आहे. पुढे तुम्ही विवो वी27 प्रोच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती वाचू शकता.

Vivo V27 Pro 5G Price

विवो वी27 प्रो 5जी फोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये बाजारात आला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज असलेला मॉडेल 39,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंट 12जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. हा विवो फोन आजपासून प्रीबुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे ज्याचा सेल 6 मार्चपासून सुरु होईल. हा मोबाइल फोन फ्लिपकार्ट व स्टोर्सवरून Noble Black आणि Magic Blue कलरमध्ये विकत घेता येईल.

Vivo V27 Pro 5G Specifications

  • 6.78″ FHD+ AMOLED Display
  • 12GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Dimensity 8200
  • 50MP Rear Camera
  • 50MP Selfie Camera
  • 66W 4,600mAh battery

विवो वी27 प्रो 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. विवोनं आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. या फोनची जाडी फक्त 7.36एमएम आहे. हे देखील वाचा: 5 मिनिटांत बॅटरी झाली फुल! 300W Fast Charging टेक्नॉलॉजीसह Redmi नं रचला इतिहास

Vivo V27 Pro अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे आणि ओरिजनओएस 3 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 8200 64बिट ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हा विवो फोन मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह येतो जो एक्स्ट्रा 8जीबी रॅमला सपोर्ट करतो. म्हणजे वी27 प्रो स्मार्टफोन 20जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो.

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल Sony IMX766V प्रायमरी सेन्सर आहे जो एफ/2.2 अपर्चर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo V27 Pro एफ/2.45 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 100KM च्या रेंजसह लाँच झाली जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त Rs 2,999 मध्ये करा बुक

पावर बॅकअपसाठी या विवो फोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. Vivo V27 Pro 5G आणि 4G दोन्हीवर चालतो तसेच यात 7 5जी बँड्स देखील मिळतात. या फोनचे डायमेंशन 164.1×74.8×7.36एमएम आणि वजन 182ग्राम आहे.

The post 50MP चा शानदार Selfie Camera! 20GB RAM सह Vivo V27Pro 5G भारतात दाखल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-pro-5g-phone-launched-in-india-check-price-specifications-sale-offer/feed/ 0
लाँचपूर्वीच Vivo V27 Pro ची किंमत झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-pro-price-in-india-features-and-specifications-detail-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-pro-price-in-india-features-and-specifications-detail-in-marathi/#respond Fri, 24 Feb 2023 09:19:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18123 Vivo V27 Series 1 मार्चला भारतात लाँच होत आहे आणि ज्यात Vivo V27 तसेच Vivo V27 Pro स्मार्टफोन्सचा समावेश केला जाऊ शकतो. अनेक लीक्समधून या दोन्ही मोबाइल फोन्सच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हे फोन बाजारात येण्यापूर्वीच आज विवो वी27 प्रोच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. या फोनच्या मेमरी व्हेरिएंट्स आणि त्यांच्या किंमतीची माहिती […]

The post लाँचपूर्वीच Vivo V27 Pro ची किंमत झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo V27 Pro 1 मार्चला भारतात लाँच होईल.
  • या फोनचे दोन मेमरी व्हेरिएंट्स बाजारात येतील.
  • विवो वी27 प्रोची प्रारंभिक किंमत 41,999 असेल.

Vivo V27 Series 1 मार्चला भारतात लाँच होत आहे आणि ज्यात Vivo V27 तसेच Vivo V27 Pro स्मार्टफोन्सचा समावेश केला जाऊ शकतो. अनेक लीक्समधून या दोन्ही मोबाइल फोन्सच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हे फोन बाजारात येण्यापूर्वीच आज विवो वी27 प्रोच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. या फोनच्या मेमरी व्हेरिएंट्स आणि त्यांच्या किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo V27 Pro ची संभाव्य भारतीय किंमत

समोर आलेल्या रिपोर्टनुसार विवो वी27 प्रो स्मार्टफोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज असल्याचं सांगण्यात आलं आहे, ज्याची किंमत 41,999 रुपये असू शकते. तसेच लीकनुसार मोठा मॉडेल 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल जो 45,999 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. हा मोबाइल फोन Magic Blue आणि Noble Black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: पुन्हा ताज्या झाल्या जुन्या आठवणी! रिमूव्हेबल बॅटरीसह स्वस्त आणि शानदार Nokia C02 लाँच

Vivo V27 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ AMOLED 120Hz display
  • MediaTek Dimensity 8200
  • 12GB RAM + 256GB Storage
  • 50MP Selfie Camera
  • 50MP Rear Camera
  • 66W 4,600mAh battery

विवो वी27 प्रो चीनमध्ये लाँच झालेल्या विवो एस16 प्रोचा रीब्रँडेड व्हर्जन असेल. त्यामुळे या दोन्ही मोबाइल फोन्सचे स्पेसिफिकेशन्स एकसारखे असतील, Vivo S16 Pro बद्दल बोलायचं झालं तर यात 6.78 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी येतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते.

Vivo V27 Pro मध्ये देखील 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 8200 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो जो 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर काम करेल. तसेच एस16 प्रो मध्ये मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजी आहे जी 8जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. वी27 प्रो मध्ये 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,600एमएएचची बॅटरी मिळते. हे देखील वाचा: दगडासारखा दणकट फोन! Doogee S100 मध्ये 10800mAh बॅटरी आणि 12GB रॅम

फोटोग्राफीसाठीसाठी या फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल Sony IMX766V प्रायमरी सेन्सर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

The post लाँचपूर्वीच Vivo V27 Pro ची किंमत झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-pro-price-in-india-features-and-specifications-detail-in-marathi/feed/ 0
1 मार्चला लाँच होईल Vivo V27 Series, पाहा कोण-कोणते फोन येणार बाजारात https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-launch-date-in-india-1-march/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-launch-date-in-india-1-march/#respond Mon, 20 Feb 2023 06:14:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17943 Vivo V27 Series कंपनी अनेक दिवस सतत टीज करत आहे. सीरीज अंतगर्त Vivo V27, Vivo V27 Pro आणि Vivo V27e स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात तसेच कंपनीनं आपल्या नवीन मोबाइल फोन्सचे फोटोज आणि अनेक फीचर्स इंटरनेटवर दाखवले आहेत. तसेच आता ‘वी27 सीरीज’ ची लाँच डेट देखील समोर आली आहे. येत्या 1 मार्चला विवो 27 स्मार्टफोन्स […]

The post 1 मार्चला लाँच होईल Vivo V27 Series, पाहा कोण-कोणते फोन येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo V27 Series 1 मार्चला भारतात लाँच होईल.
  • सीरीज अंतगर्त Vivo V27, V27 Pro आणि V27e येऊ शकतात.
  • Vivo V27 Pro ची प्राइस 40 हजारांच्या असपास असेल.

Vivo V27 Series कंपनी अनेक दिवस सतत टीज करत आहे. सीरीज अंतगर्त Vivo V27, Vivo V27 Pro आणि Vivo V27e स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात तसेच कंपनीनं आपल्या नवीन मोबाइल फोन्सचे फोटोज आणि अनेक फीचर्स इंटरनेटवर दाखवले आहेत. तसेच आता ‘वी27 सीरीज’ ची लाँच डेट देखील समोर आली आहे. येत्या 1 मार्चला विवो 27 स्मार्टफोन्स भारतात लाँच केले जातील.

Vivo V27 India Launch

विवो कंपनीनं आपल्या ग्लोबल वेबसाइटवर वी27 सीरीज लाँचचा काउंटडाउन सुरु केला आहे जो आजपासून 8 दिवस आणि 13 तासांचा आहे. म्हणजे आठ दिवसांनी Vivo V27 Series 1 मार्चला लाँच होईल. या दिवशी स्मार्टफोन सीरीजचा ग्लोबल लाँच होईल आणि ही सीरिज भारतीय बाजारात येईल. उलटमोजणीनुसार 1 मार्चला दुपारी 12 वाजता विवो वी27 सीरीजचा लाँच इव्हेंट सुरु होईल. या दिवशी सीरीजच्या सर्व स्मार्टफोन्सच्या नावांची आणि त्यांच्या किंमतीची पुष्टी होईल.

Vivo V27 Price

लीकमध्ये Vivo V27 आणि Vivo V27 Pro ची किंमत शेयर करण्यात आली आहे. वी27 ची प्राइस 35,000 रुपयांच्या आसपास असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच प्रो मॉडेलबद्दल सांगण्यात आलं आहे की हा 8 जीबी रॅमसह लाँच होईल, जोडीला 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेज दिली जाईल. या फोनची प्रारंभिक किंमत 40 हजार रुपयांच्या आसपास असल्याच सांगण्यात आलं आहे.

Vivo V27 Series Specifications

विवोनं कंपनी वेबसाइटवर खुलासा केला आहे की या वी27 सीरीजमध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेली 3डी डिस्प्ले दिली जाईल जी कर्व्ड पॅनलवर बंडाळी असेल. फोनचे फोटोज ऑफिशियल करण्यात आले आहेत ज्यात लुक आणि डिजाईन पाहता येईल. चर्चा आहे की विवो वी27 भारतात लाँच होणारा पहिला स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक डिमेन्सिटी 7200 चिपसेटसह येईल.

समोर आलेल्या डिटेल्सनुसार, हा फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो. बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा विवो फोन black रंग सोबतच color changing blue व्हेरिएंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

विवो वी27 प्रो मॉडेल SONY IMX766V रियर कॅमेरा सेन्सरसह येईल, हे कंपनीनं प्रोडक्ट पेजवर दाखवलं आहे. चर्चा आहे की हा स्मार्टफोन मॉडेल मीडियाटेक डिमेन्सिटी 8200 चिपसेटसह भारतीय बाजारात येईल. सीरीजमधील स्मार्टफोन्स आणि त्यांच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी 1 मार्चची वाट पाहिली जात आहे.

The post 1 मार्चला लाँच होईल Vivo V27 Series, पाहा कोण-कोणते फोन येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-launch-date-in-india-1-march/feed/ 0
Vivo V27 Pro च्या संभाव्य किंमतीचा खुलासा; लवकरच येऊ शकतो भारतात https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-pro-price-in-india-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-pro-price-in-india-leaked-before-launch/#respond Sat, 18 Feb 2023 04:23:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17925 Vivo V27 Series लवकरच भारतात लाँच होणार आहे. कंपनीनं फोन्सची नावे देखील गुलदस्त्यात ठेवली आहेत. परंतु अशी चर्चा आहे की या सीरिजमध्ये Vivo V27, Vivo V27 Pro आणि Vivo V27e स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. विविध लीक्समधून या मोबाइल्सच्या अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. तसेच आज सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेल विवो वी27 प्रोच्या भारतातील किंमतीचा […]

The post Vivo V27 Pro च्या संभाव्य किंमतीचा खुलासा; लवकरच येऊ शकतो भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo V27, V27 Pro आणि V27e भारतात लाँच होऊ शकतात.
  • Vivo V27 Pro ची प्राइस लीकच्या माध्यमातून समोर आली आहे.
  • या फोनची किंमत 40 हजारांच्या आसपास असू शकते.

Vivo V27 Series लवकरच भारतात लाँच होणार आहे. कंपनीनं फोन्सची नावे देखील गुलदस्त्यात ठेवली आहेत. परंतु अशी चर्चा आहे की या सीरिजमध्ये Vivo V27, Vivo V27 Pro आणि Vivo V27e स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. विविध लीक्समधून या मोबाइल्सच्या अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. तसेच आज सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेल विवो वी27 प्रोच्या भारतातील किंमतीचा खुलासा देखील झाला आहे.

Vivo V27 Pro ची किंमत फोन लाँचच्या आधीच समोर आली आहे. टेक वेबसाइट प्राइसबाबानं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की हा मोबाइल 8 जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो, ज्यात 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेज दिली जाईल. इंडस्ट्री सोर्सचा हवाला देत रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की विवो वी27 प्रो इंडिया 40 हजार रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ही फोनची प्रारंभिक किंमत असू शकते. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल शाओमीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली फोन; तारीख ठरली

Vivo V27 Series Specifications

समोर आलेल्या माहितीनुसार, विवो वी27 स्मार्टफोन भारतात लाँच होणार असलेला पहिला असा स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक डिमेनसिटी 7200 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. हा फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो. बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा विवो फोन black रंगा सोबतच color changing blue व्हेरिएंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: आयफोनच्या तोडीची OPPO Reno 10 सीरिज येणार बाजारात; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक

विवो वी27 प्रो मॉडेल पाहता हा देखील मीडियाटेेक चिपसेटसह बाजारात येऊ शकतो. या फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले दिली जाईल तसेच यात Sony IMX कॅमेरा सेन्सर मिळू शकतात. हा स्मार्टफोन मॉडेल मीडियाटेक डामेंसिटी 8200 चिपसेटसह भारतीय बाजारात एंट्री करू शकतो. Vivo V27 ची प्राइस 35,000 रुपयांच्या आसपास तर Vivo V27 Pro स्मार्टफोनची किंमत 40,000 रुपयांची रेंजमध्ये ठेवली जाऊ शकते.

The post Vivo V27 Pro च्या संभाव्य किंमतीचा खुलासा; लवकरच येऊ शकतो भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-pro-price-in-india-leaked-before-launch/feed/ 0
Vivo V27 सह V27 Pro देखील येऊ शकतो बाजारात; लाँच डेट झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-and-vivo-v27-pro-india-launch-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-and-vivo-v27-pro-india-launch-price-specifications-details/#respond Thu, 09 Feb 2023 04:28:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17635 अलीकडेच बातमी आली होती की vivo लवकरच भारतीय बाजारात आपली V27 सीरीज सादर करू शकते. आता 91मोबाइल्सला मिळालेल्या माहितीनुसार या सीरीजमध्ये Vivo V27 सह Vivo V27 Pro मॉडेल देखील सादर करू शकते. याआधी माहिती आली होती की प्रो मॉडेल मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. आम्हाला बातमी मिळाली आहे की वॅनिला मॉडेल म्हणजे […]

The post Vivo V27 सह V27 Pro देखील येऊ शकतो बाजारात; लाँच डेट झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo V27 आणि Vivo V27 Pro मार्चमध्ये भारतात लाँच होऊ शकतात.
  • या स्मार्टफोन सीरीजची किंमत 35,000 ते 40,000 दरम्यान असू शकते.
  • विवो वी17 MediaTek Dimensity 7200 प्रोसेसरसह लॉच होऊ शकतो.

अलीकडेच बातमी आली होती की vivo लवकरच भारतीय बाजारात आपली V27 सीरीज सादर करू शकते. आता 91मोबाइल्सला मिळालेल्या माहितीनुसार या सीरीजमध्ये Vivo V27 सह Vivo V27 Pro मॉडेल देखील सादर करू शकते. याआधी माहिती आली होती की प्रो मॉडेल मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. आम्हाला बातमी मिळाली आहे की वॅनिला मॉडेल म्हणजे Vivo V27 कंपनी MediaTek Dimensity 7200 प्रोसेसरसह सादर करू शकते. हा भारतातील पहिला फोन असेल ज्यात तुम्हाला डायमेन्सिटी 7200 प्रोसेसर मिळू शकतो.

Vivo V27 सीरिजची लीक लाँच डेट

91मोबाइल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार विवो वी27 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये भारतीय बाजारात येऊ शकते. कंपनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा टीज करण्यास सुरु करू शकते. लाँच डेटची ठोस माहिती आली नाही परंतु मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही विवो वी27 सीरीज भारतात लाँच केली जाऊ शकते. हे देखील वाचा: India vs Australia: भारत की ऑस्ट्रेलिया कोण मारणार बाजी? अशाप्रकारे फोनवर बघा सर्व सामने लाइव्ह

वी27 सीरीजमध्ये येऊ शकतात 2 फोन

Vivo V27 series मध्ये कंपनी दोन स्मार्टफोन्सचा समावेश करू शकते. एकाचे नाव Vivo V27 असेल तर दुसरा मोबाइल फोन Vivo V27 Pro नावानं बाजारात येऊ शकतो. नावावरून समजलं असेल की प्रो मॉडेलची ताकद सीरीजच्या वॅनिला मॉडेलच्या तुलनेत जास्त असू शकते. दोन्ही डिवाइसमध्ये तुम्हाला कलर चेंजिंग बॅक पॅनलसह मिळू शकतात.

Vivo V27 आणि V27 Pro ची लीक किंमत

विवो वी27 आणि वी27 प्रो दोन्ही स्मार्टफोन हायएन्ड डिवायस असतील. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Vivo V27 ची किंमत 35,000 रुपयांच्या आसपास असू शकते. तर Vivo V27 Pro स्मार्टफोन देखील 40,000 रुपयांच्या रेंजमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Vivo V27 चे लीक स्पेसिफिकेशन्स

विवो वी27 स्मार्टफोन भारतात लाँच होणारा पहिला असा स्मार्टफोन असू शकतो जो मीडियाटेक डिमेनसिटी 7200 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. याआधी कोणताही मोबाइल फोन आतापर्यंत या प्रोसेसरसह भारतात आला नाही.

Vivo V27 Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स

विवो वी27 प्रो देखील मीडियाटेेक चिपसेटसह बाजारात येऊ शकतो. या फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले दिली जाऊ शकतो तसेच यात Sony IMX कॅमेरा सेन्सर मिळू शकतात. सीरीजचा वॅनिला मॉडेल देखील अशाच स्क्रीन आणि कॅमेरा सेन्सरसह येऊ शकतो. हे देखील वाचा: एक नव्हे OnePlus चे दोन फोल्डेबल येणार बाजारात; खुद्द कंपनीनं दिली माहिती

Vivo V27 आणि V27 Pro संभाव्य मेमरी व्हेरिएंट्स

मिळालेल्या माहितीनुसार विवो वी27 आणि विवो वी27 प्रो दोन्ही स्मार्टफोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सादर केले जाऊ शकतात. यांच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते तर मोठा व्हेरिएंट 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. हे विवो फोन black सह color changing blue व्हेरिएंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

The post Vivo V27 सह V27 Pro देखील येऊ शकतो बाजारात; लाँच डेट झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-and-vivo-v27-pro-india-launch-price-specifications-details/feed/ 0
Vivo V27 आणि Vivo V27 Pro फेब्रुवारीमध्ये येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-and-vivo-v27-pro-will-be-launched-soon-features-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-and-vivo-v27-pro-will-be-launched-soon-features-leaked/#respond Thu, 02 Feb 2023 07:32:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17438 Vivo भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन सादर करणार आहे. यात बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी Vivo Y100 आणि Vivo Y78 चा समावेश असेल. तसेच प्रीमियम स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी Vivo X90 आणि Vivo X90 Pro येतील. तर मिड रेंज मधील ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनी लोकप्रिय Vivo V27 लाइनअप सादर करू शकते. आता Vivo V27 सीरीजच्या लाँच पूर्वी सीरिजची एक्सक्लूसिव्ह […]

The post Vivo V27 आणि Vivo V27 Pro फेब्रुवारीमध्ये येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • विवो भारतात सध्या Vivo V27 आणि Vivo V27 Pro स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे.
  • Vivo V27 Pro स्मार्टफोन भारतात कर्व डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो.
  • Vivo V27 सीरीजच्या प्रीमियम फोनमध्ये फ्लॅगशिप MediaTek 8200 SOC मिळू शकते.

Vivo भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन सादर करणार आहे. यात बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी Vivo Y100 आणि Vivo Y78 चा समावेश असेल. तसेच प्रीमियम स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी Vivo X90 आणि Vivo X90 Pro येतील. तर मिड रेंज मधील ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनी लोकप्रिय Vivo V27 लाइनअप सादर करू शकते. आता Vivo V27 सीरीजच्या लाँच पूर्वी सीरिजची एक्सक्लूसिव्ह माहिती आमच्या हाती लागली आहे. Vivo हे स्मार्टफोन भारतात फेब्रुवारीमध्ये लाँच करू शकते.

Vivo V27 सीरिजची लीक माहिती

    Vivo V27 आणि Vivo V27 Pro येऊ शकतात बाजारात

  • Vivo V27 Pro मध्ये कर्व डिस्प्ले

  • MediaTek 8200 SOC

  • कलर चेंजिंग बॅक पॅनल

विवो भारतात आपल्या Vivo V27 सीरीजमध्ये Vivo V27 आणि Vivo V27 Pro असे दोन स्मार्टफोन सादर करू शकते. Vivo V27 सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन गेल्यावर्षी आलेल्या Vivo V25 आणि Vivo V25 Pro पेक्षा परफॉर्मेंस आणि कॅमेऱ्यात मोठ्या अपग्रेडसह लाँच केले जाऊ शकतात. त्यानंतर कंपनी या सीरीजचा विस्तार करत Vivo V27e भारतात सादर करू शकते. हे देखील वाचा: कोल्ड्रिंक विकणारी कंपनी करणार स्मार्टफोन लाँच; Coca-Cola Phone बाबत मोठा खुलासा, तारीखही ठरली

Vivo V27 Pro स्मार्टफोनबद्दल मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन प्रीमियम लुक ऑफर करू शकतो. कंपनी हा स्मार्टफोन कर्व डिस्प्लेसह लाँच करू शकते. विवोच्या आगामी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकच्या दमदार प्रोसेसर मिळू शकतो. Vivo V27 Pro स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप MediaTek 8200 SOC मिळू शकते, अशी माहिती मिळाली आहे. हे देखील वाचा: Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली; आता प्रीबुक केल्यास भरपूर फायदे

विवो की V-सीरीज आपल्या दमदार लुक आणि शानदार कॅमेरा क्वॉलिटीसाठी ओळखली जाते. आगामी Vivo V27 सीरीज बाबत इंडस्ट्री सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे, त्यानुसार या सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा Sony चा हाय-एन्ड सेन्सर असू शकतो. हा फोन शानदार नाइट फोटोग्राफी एक्सपीरियंस देऊ शकते, अशी चर्चा आहे. Vivo V27 सीरीजचा लुक पाहता कंपनी या सीरीजचे दोन्ही स्मार्टफोन कलर चेंजिंग बॅक पॅनलसह लाँच करू शकते. सध्या Vivo V27 बद्दल इतकीच माहिती उपलब्ध आहे.

The post Vivo V27 आणि Vivo V27 Pro फेब्रुवारीमध्ये येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-and-vivo-v27-pro-will-be-launched-soon-features-leaked/feed/ 0