Lava Blaze 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 11:10:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्वदेशी Lava Blaze 5G चा 6GB रॅम असलेला मॉडेल आला बाजारात https://www.91mobiles.com/marathi/cheapest-5g-phone-lava-blaze-5g-launched-in-india-with-6gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/cheapest-5g-phone-lava-blaze-5g-launched-in-india-with-6gb-ram/#respond Fri, 10 Feb 2023 11:15:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17706 भारतीय मोबाइल ब्रँड लावानं गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन (Cheapest 5G Phone in India) सादर करत Lava Blaze 5G लाँच केला होता. या फोनची किंमत 9,999 रुपये आहे ज्यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. तसेच हा फोन आणखी अ‍ॅडव्हान्स करत कंपनीनं 6GB RAM Lava Blaze 5G मॉडेल देखील […]

The post स्वदेशी Lava Blaze 5G चा 6GB रॅम असलेला मॉडेल आला बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Lava Blaze 5G 6GB RAM सह लाँच झाला आहे.
  • लावा ब्लेज 5जी फोन भारतातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन आहे.
  • वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह हा फोन 9GB RAM वर परफॉर्म करू शकतो.

भारतीय मोबाइल ब्रँड लावानं गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन (Cheapest 5G Phone in India) सादर करत Lava Blaze 5G लाँच केला होता. या फोनची किंमत 9,999 रुपये आहे ज्यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. तसेच हा फोन आणखी अ‍ॅडव्हान्स करत कंपनीनं 6GB RAM Lava Blaze 5G मॉडेल देखील भारतीय बाजारात आणला आहे. फोन प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Lava Blaze 5G Price

लावा ब्लेज 5जी फोनचा नवीन मेमरी व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह लाँच झाला आहे. या फोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे परंतु प्रारंभिक सेलमध्ये हा लावा मोबाइल फक्त 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा मॉडेल 6GB RAM + 128GB Storage ला सपोर्ट करतो. तर Lava Blaze 5G बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जो 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Glass Green आणि Glass Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. हे देखील वाचा: लाँच झाला नाही तरी समोर आली iQOO Neo 7 ची किंमत; 16 फेब्रुवारीला येतोय भारतात

Lava Blaze 5G Specifications

  • 6.5″ HD+ 90Hz Display
  • 6GB RAM + 128GB Storage
  • MediaTek Dimensity 700
  • 50MP Triple Rear Camera
  • 5,000mAh Battery

लावा ब्लेज 5जी स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ (720×1,600) डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. Lava Blaze 5G च्या डिस्प्लेला Widevine L1 ला सपोर्ट मिळाला आहे ज्यामुळे ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग दरम्यान देखील एचडी क्लॉलिटी व्हिज्युअल आउटपुट मिळतो.

Lava Blaze 5G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे. हा लावा फोन 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. कंपनीनं यात 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटची प्रोसेसिंग पावर दिली आहे. फोन 5G च्या 8 बँड्सना सपोर्ट करतो, ज्यात n77 आणि n78 बँड पण शामिल आहेत.

Lava Blaze 5G india launch price 9999 know full specifications sale offers

लावा ब्लेज 5जी स्मार्टफोन 4 जीबी रॅम सोबतच 3जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो त्यामुळे याला 7जीबी रॅमची पावर मिळते. फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी 1टीबी पर्यंत वाढवता येते. लावाचा हा फोन ग्लास ग्रीन आणि ग्लास ब्लू अशा दोन कलर्समध्ये लाँच करण्यात आहे.

फोटोग्राफीसाठी Lava Blaze 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे, जोडीला आणखी दोन कॅमेरा सेन्सर मिळतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Ola चा नवा धमाका, नवीन अवतार आणि कमी किंमतीत आल्या S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर

सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, वायफाय, 3.5mm ऑडिओ जॅक आणि टाइप सी पोर्ट मिळतो. तसेच पावर बॅकअपसाठी या लावा स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post स्वदेशी Lava Blaze 5G चा 6GB रॅम असलेला मॉडेल आला बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/cheapest-5g-phone-lava-blaze-5g-launched-in-india-with-6gb-ram/feed/ 0
अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला स्वदेशी LAVA X3; लवकरच येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/lava-x3-specifications-revealed-on-amazon-india-launch-soon-in-low-budget/ https://www.91mobiles.com/marathi/lava-x3-specifications-revealed-on-amazon-india-launch-soon-in-low-budget/#respond Tue, 13 Dec 2022 04:25:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15940 लावानं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात Lava Blaze 5G फोन लाँच केला होता. हा India’s most affordable 5G smartphone म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन असून जो 10,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. या 5जी फोन नंतर कंपनीनं 7,799 रुपयांचा Lava Yuva Pro देखील लाँच केला आहे. परंतु आता असं वाटतंय की ही स्वदेशी मोबाइल कंपनी स्वस्त […]

The post अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला स्वदेशी LAVA X3; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लावानं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात Lava Blaze 5G फोन लाँच केला होता. हा India’s most affordable 5G smartphone म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन असून जो 10,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. या 5जी फोन नंतर कंपनीनं 7,799 रुपयांचा Lava Yuva Pro देखील लाँच केला आहे. परंतु आता असं वाटतंय की ही स्वदेशी मोबाइल कंपनी स्वस्त स्मार्टफोन्सची मालिका थांबवणार नाही. लावा आणखी एका लो बजेट मोबाइल फोन LAVA X3 वर काम करत आहे जो लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हा स्वस्त स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन इंडियावर फोटो आणि स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला आहे.

LAVA X3 भारतीय लाँच

लावा एक्स3 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. या मोबाइल फोनची मायक्रोसाइट अ‍ॅमेझॉन इंडियावर लाइव्ह करण्यात आली आहे जिथे LAVA X3 च्या फोटो सोबतच याचे स्पेसिफिकेशन्स देखील दिसत आहेत. इथे फोनच्या प्रोडक्ट पेजवर ‘कमिंग सून’ लिहिण्यात आलं आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली नसली तरी लावा एक्स3 अ‍ॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध होईल, हे स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: एकरकमी 5,580 रुपये देऊन घरी आणा रेडमीचा ए वन फोन! Redmi A1 वर मोठा डिस्काउंट

LAVA X3 चे लीक स्पेसिफिकेशन्स

अ‍ॅमेझॉन इंडियानं लावा एक्स3 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. मायक्रोसाइटनुसार हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. फोनची स्क्रीन ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह आयपीएस पॅनलसह येऊ शकते. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत तर खाली रुंद चिन पार्ट दिला जाऊ शकतो.

LAVA X3 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 गो एडिशन वर लाँच होऊ शकतो. या मोबाइलमध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा कोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो चिपसेट दिला जाऊ शकतो. परंतु SoC (system-on-a-chip) कोणती असेल हे स्पष्ट झालं नाही. तसेच अ‍ॅमेझॉनवर लावा एक्स3 मध्ये 3जीबी रॅम असेल असं सांगण्यात आलं आहे जोडीला 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी हा स्वस्त लावा मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो जो बॅक पॅनलवर डावीकडे मिळू शकतो. या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये फ्लॅश लाईटसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि जोडीला एआय लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी LAVA X3 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: भारतातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोनची लाँच डेट समजली; इतकी असू शकते JioPhone 5G ची किंमत

LAVA X3 च्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो. लावा एक्स3 4जी फोन असेल ज्यात ड्युअल सिमचा सपोर्ट असण्याची शक्यता आहे. या फोनच्या बॅटरीची माहिती समोर आली नाही. अ‍ॅमेझॉनवर सर्व माहिती मिळाल्यामुळे आशा आहे की येत्या काही दिवसांमध्ये लावा एक्स3 भारतात लाँच होईल. LAVA X3 ची प्राइस 8,000 रुपयांपेक्षा कमी असेल अशी अपेक्षा आहे.

The post अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला स्वदेशी LAVA X3; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-x3-specifications-revealed-on-amazon-india-launch-soon-in-low-budget/feed/ 0
उद्यापासून सुरु होणार Lava Blaze 5G ची विक्री; जाणून घ्या कंपनीची लाँच ऑफर https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5000mah-battery-5g-smartphone-just-rs-9999-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5000mah-battery-5g-smartphone-just-rs-9999-amazon-india/#respond Mon, 14 Nov 2022 12:35:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14926 स्वदेशी मोबाइल निर्माता कंपनी लावानं काही दिवसांपूर्वी संपूर्ण टेक विश्वाचं लक्ष वेधून घेईल अशी कामगिरी केली आहे. कंपनीनं देशातील सर्वात स्वस्त 5G फोन Lava Blaze 5G भारतात लाँच केला आहे. आता या स्मार्टफोनची विक्री उद्यापासून म्हणजे 15 नोव्हेंबर 2022 पासून अ‍ॅमेझॉनवरून सुरु केली जाईल. हा भारतातील पहिला 5G स्मार्टफोन आहे, जो 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत […]

The post उद्यापासून सुरु होणार Lava Blaze 5G ची विक्री; जाणून घ्या कंपनीची लाँच ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्वदेशी मोबाइल निर्माता कंपनी लावानं काही दिवसांपूर्वी संपूर्ण टेक विश्वाचं लक्ष वेधून घेईल अशी कामगिरी केली आहे. कंपनीनं देशातील सर्वात स्वस्त 5G फोन Lava Blaze 5G भारतात लाँच केला आहे. आता या स्मार्टफोनची विक्री उद्यापासून म्हणजे 15 नोव्हेंबर 2022 पासून अ‍ॅमेझॉनवरून सुरु केली जाईल. हा भारतातील पहिला 5G स्मार्टफोन आहे, जो 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. परंतु ही किंमत मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. पुढे आम्ही तुम्हाला Lava Blaze 5G स्मार्टफोनच्या सेल डेट, मिळणाऱ्या स्पेशल ऑफर आणि स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती दिली आहे.

Lava Blaze 5G सेल आणि किंमत

Lava Blaze 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर उद्या म्हणजे 15 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. अ‍ॅमेझॉनवर या स्मार्टफोनची विक्री दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. Lava Blaze 5G स्मार्टफोन कंपनीनं भारतात 10,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. परंतु लाँच ऑफर अंतगर्त या स्मार्टफोनवर कंपनी स्पेशल डिस्काउंट देत आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल. ऑफर अंतर्गत लावाचा नवा 5G स्मार्टफोन फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: वापरलेल्या स्मार्टफोनला देखील इथे मिळेल जबरदस्त किंमत, घरबसल्या करा सौदा

Lava Blaze 5G स्पेसिफिकेशन्स

लावा ब्लेज 5जी स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ (720×1,600) डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. Lava Blaze 5G च्या डिस्प्लेला Widevine L1 ला सपोर्ट मिळाला आहे ज्यामुळे ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग दरम्यान देखील एचडी क्लॉलिटी व्हिज्युअल आउटपुट मिळतो.

Lava Blaze 5G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे. हा लावा फोन 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. कंपनीनं यात 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटची प्रोसेसिंग पावर दिली आहे. फोन 5G च्या 8 बँड्सना सपोर्ट करतो, ज्यात n77 आणि n78 बँड पण शामिल आहेत.

लावा ब्लेज 5जी स्मार्टफोन 4 जीबी रॅम सोबतच 3जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो त्यामुळे याला 7जीबी रॅमची पावर मिळते. फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी 1टीबी पर्यंत वाढवता येते. लावाचा हा फोन ग्लास ग्रीन आणि ग्लास ब्लू अशा दोन कलर्समध्ये लाँच करण्यात आहे.

फोटोग्राफीसाठी Lava Blaze 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे, जोडीला आणखी दोन कॅमेरा सेन्सर मिळतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: सर्वांपेक्षा जबरदस्त BSNL चा ‘हा’ स्वस्त प्लॅन! 3300GB डेटा सह मिळेल फ्री कॉलिंग

Lava Blaze 5G india launch price 9999 know full specifications sale offers

सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, वायफाय, 3.5mm ऑडिओ जॅक आणि टाइप सी पोर्ट मिळतो. तसेच पावर बॅकअपसाठी या लावा स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post उद्यापासून सुरु होणार Lava Blaze 5G ची विक्री; जाणून घ्या कंपनीची लाँच ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5000mah-battery-5g-smartphone-just-rs-9999-amazon-india/feed/ 0
सर्वांच्या हातात असेल हा 5G फोन! फक्त 9,999 रुपयांमध्ये 50MP Camera आणि 7GB RAM सह लाँच https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-5g-india-launch-price-9999-know-full-specifications-sale-offers/ https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-5g-india-launch-price-9999-know-full-specifications-sale-offers/#respond Mon, 07 Nov 2022 11:29:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14668 जेव्हापासून भारतात 5G सर्व्हिस सुरु झाली आहे तेव्हपासून 5G Phones in India ची मागणी वाढली आहे. भारतासारख्या किंमतीला महत्व देणाऱ्या बाजारात अनेक स्वस्त 5G स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत परंतु आज जो हँडसेट आला आहे तितका स्वस्त 5G स्मार्टफोन दुसरा नाही. आज भारतीय मोबाइल ब्रँड LAVA नं सर्व चीनी आणि परदेशी स्मार्टफोन कंपन्यांना मागे टाकत देशातील सर्वात […]

The post सर्वांच्या हातात असेल हा 5G फोन! फक्त 9,999 रुपयांमध्ये 50MP Camera आणि 7GB RAM सह लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेव्हापासून भारतात 5G सर्व्हिस सुरु झाली आहे तेव्हपासून 5G Phones in India ची मागणी वाढली आहे. भारतासारख्या किंमतीला महत्व देणाऱ्या बाजारात अनेक स्वस्त 5G स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत परंतु आज जो हँडसेट आला आहे तितका स्वस्त 5G स्मार्टफोन दुसरा नाही. आज भारतीय मोबाइल ब्रँड LAVA नं सर्व चीनी आणि परदेशी स्मार्टफोन कंपन्यांना मागे टाकत देशातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन्स पैकी एक Lava Blaze 5G लाँच केला आहे. लावा ब्लेज 5जी फोन भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन पैकी एक आहे तसेच Lava Blaze 5G Price 9,999 रुपये आहे. पुढे आम्ही लावा ब्लेज 5जी च्या किंमत, स्पेसिफिकेशन्स, सेल आणि ऑफर्सची सर्व माहिती दिली आहे.

Lava Blaze 5G Price

लावा ब्लेज 5जी फोन भारतात लाँच झाला आहे. हा 5जी लावा फोन भारतात 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल जो शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. लावा ब्लेज 5जी सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे जो 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

सुरुवातीच्या सेलमध्ये स्पेशल लाँच ऑफर अंतगर्त Lava Blaze 5G 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Lava Blaze 5G स्मार्टफोन Glass Green आणि Glass Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: 599 रुपयांमध्ये वर्षभर चालणारा Amazon Prime Video Plan; Netflix आणि Disney+ Hotstar च्या अडचणी वाढल्या

Lava Blaze 5G Specifications

लावा ब्लेज 5जी स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. Lava Blaze 5G च्या डिस्प्लेला Widevine L1 ला सपोर्ट मिळाला आहे ज्यामुळे ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग दरम्यान देखील एचडी क्लॉलिटी व्हिज्युअल आउटपुट मिळतो.

Lava Blaze 5G india launch price 9999 know full specifications sale offers

Lava Blaze 5G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे. हा लावा फोन 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. कंपनीनं यात 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटची प्रोसेसिंग पावर दिली आहे.

लावा ब्लेज 5जी स्मार्टफोन 4 जीबी रॅम सोबतच 3जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो त्यामुळे याला 7जीबी रॅमची पावर मिळते. फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी 1टीबी पर्यंत वाढवता येते. हे देखील वाचा: 108MP कॅमेऱ्याने काढता येतील डीटेल्ड फोटो; लाँच पूर्वीच Realme 10 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक

Lava Blaze 5G india launch price 9999 know full specifications sale offers

फोटोग्राफीसाठी Lava Blaze 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तसेच पावर बॅकअपसाठी या लावा स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post सर्वांच्या हातात असेल हा 5G फोन! फक्त 9,999 रुपयांमध्ये 50MP Camera आणि 7GB RAM सह लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-5g-india-launch-price-9999-know-full-specifications-sale-offers/feed/ 0
अ‍ॅमेझॉनवरून होईल Lava Blaze 5G ची विक्री https://www.91mobiles.com/marathi/cheapest-5g-phone-in-india-lava-blaze-5g-price-revealed-on-november-7-amazon-india-sale/ https://www.91mobiles.com/marathi/cheapest-5g-phone-in-india-lava-blaze-5g-price-revealed-on-november-7-amazon-india-sale/#respond Fri, 04 Nov 2022 06:15:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14595 Cheapest 5G Phone in India च्या टॅगसह काही दिवसांपूर्वी Lava Blaze 5G समोर आला होता. लावा ब्लेज 5जी फोन IMC 2022 (India Mobile Congress) च्या मंचावरून संचार आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी सादर केला होता जो India’s first most affordable 5G smartphone म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असेल […]

The post अ‍ॅमेझॉनवरून होईल Lava Blaze 5G ची विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Cheapest 5G Phone in India च्या टॅगसह काही दिवसांपूर्वी Lava Blaze 5G समोर आला होता. लावा ब्लेज 5जी फोन IMC 2022 (India Mobile Congress) च्या मंचावरून संचार आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी सादर केला होता जो India’s first most affordable 5G smartphone म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असेल असं सांगण्यात आलं होतं. आज लावा ब्लेज 5जी भारतात ऑफिशियली लाँच झाला आहे. पुढे Lava Blaze 5G Price, Specifications आणि Sale ची माहिती देण्यात आली आहे.

Lava Blaze 5G Price

कंपनीनं Blaze 5G च्या किंमतीचा खुलासा केला नाही, परंतु या most affordable 5G phone ची किंमत Rs 10,000 आणि Rs 13,000 दरम्यान असू शकते, अशी चर्चा आहे. फोनचे ऑफिशियल फोटोज पाहून वाटत आहे की फोन blue आणि green कलर ऑप्शनमध्ये येईल. तसेच डिवाइस Amazon India वर सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी मोठ्या बॅटरीसह Nokia 2780 Flip 4G फोन लाँच; पाहा किंमत

Lava Blaze 5G Specifications

लावा ब्लेज 5जी स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. Lava Blaze 5G डिस्प्ले Widevine L1 सपोर्ट देण्यात आला जो ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग दरम्यान पण एचडी क्लॉलिटी व्हिज्युअल आउटपुट देईल.

Lava Blaze 5G अँड्रॉइड 12 सह बाजारात येईल. तसेच फोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आला आहे. हा लावा मोबाइल 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर चालतो. लावा ब्लेज 5जी स्मार्टफोन 4 जीबी रॅम सोबतच 3जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो त्यामुळे गरज असेल तेव्हा तुम्ही एकूण 7जीबी रॅमची पावर मिळवू शकता. फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हे देखील वाचा: वनप्लसला बाजारातून हद्दपार करण्याची तयारी; 200W Fast Charging सह येईल iQOO 11 Pro 5G फोन

फोटोग्राफीसाठी Lava Blaze 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. पावर बॅकअपसाठी या लावा स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post अ‍ॅमेझॉनवरून होईल Lava Blaze 5G ची विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/cheapest-5g-phone-in-india-lava-blaze-5g-price-revealed-on-november-7-amazon-india-sale/feed/ 0
इंडियन मोबाइल काँग्रेसच्या मंचावरून Lava Blaze 5G लाँच; पाहा किंमत https://www.91mobiles.com/marathi/most-affordable-5g-smartphone-of-india-lava-blaze-5g-launched-at-10000-price-check-feature-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/most-affordable-5g-smartphone-of-india-lava-blaze-5g-launched-at-10000-price-check-feature-specifications/#respond Mon, 03 Oct 2022 10:04:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13655 5G नेटवर्क भारतात सक्रिय झालं आहे आणि देशातील आठ शहरांमध्ये एयरटेलनं 5G Network सुरु केलं आहे. लवकरच जियोची 5G सेवा देखील प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होईल. आता भारतात 5G चा विस्तार होण्याच्या मार्गात 5G स्मार्टफोन्स हाच एक मोठा अडथळा आहे. जरी 5जी सेवा येण्याआधीच मोबाइल कंपन्यांनी आपले 5जी स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत, परंतु India’s first […]

The post इंडियन मोबाइल काँग्रेसच्या मंचावरून Lava Blaze 5G लाँच; पाहा किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G नेटवर्क भारतात सक्रिय झालं आहे आणि देशातील आठ शहरांमध्ये एयरटेलनं 5G Network सुरु केलं आहे. लवकरच जियोची 5G सेवा देखील प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होईल. आता भारतात 5G चा विस्तार होण्याच्या मार्गात 5G स्मार्टफोन्स हाच एक मोठा अडथळा आहे. जरी 5जी सेवा येण्याआधीच मोबाइल कंपन्यांनी आपले 5जी स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत, परंतु India’s first most affordable 5G smartphone म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन आज देशात लाँच झाला आहे. हा फोन भारतीय कंपनी लावानं बनवला आहे तसेच रेल्वे, संचार आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्या हस्ते लाँच करण्यात आला आहे. इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) India Mobile Congress च्या मंचावरून Lava Blaze 5G phone लाँच झाला आहे.

Lava Blaze 5G ची किंमत

India’s most affordable 5G smartphone Lava Blaze 5G आहे जो आयएमसी 2022 दरम्यान लाँच करण्यात आला आहे. लावा ब्लेज 5जी फोनची किंमत 10,000 रुपयांच्या आसपास आहे, विशेष म्हणजे या प्राइस रेंजमध्ये आतापर्यंत कोणताही 5जी मोबाइल फोन भारतीय बाजारात आला नाही. Lava Blaze 5G दिवाळीच्या निमित्ताने भारतात सेलसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन 8 5G bands ला सपोर्ट करतो ज्यात 1/3/5/8/28/41/77/78 चा समावेश आहे. हे देखील वाचा: कामालाच झाली! 108MP Camera असलेला Moto G72 भारतात लाँच; किंमत 15 हजारांपेक्षा कमी

Most Affordable 5G Smartphone Of India Lava Blaze 5G Launched At 10000 Price Check Feature Specifications

Lava Blaze 5G चे स्पेसिफिकेशन्स

लावा ब्लेज 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या फोनचा डिस्प्ले Widevine L1 ला सपोर्ट करतो जो ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग दरम्यान देखील एचडी क्लॉलिटी व्हिज्युअल आउटपुट देईल.

Lava Blaze 5G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह येतो. हा लावा मोबाइल 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर चालतो. लावा ब्लेज 5जी स्मार्टफोन 4 जीबी रॅम सोबतच 3जीबी व्हर्च्युअल रॅमला पण सपोर्ट करतो त्यामुळे यात एकूण 7जीबी रॅमची पावर मिळते. तसेच फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हे देखील वाचा: 15 हजारांत लॅपटॉप! वायफायची गरज नाही 4G सिम स्लॉटसह येईल स्वस्त JioBook लॅपटॉप

5G Launch India 1st October PM Narendra Modi Airtel Jio Vi 5G Sim 5G Recharge Plan Price

फोटोग्राफीसाठी Lava Blaze 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे पावर बॅकअपसाठी या लावा स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

The post इंडियन मोबाइल काँग्रेसच्या मंचावरून Lava Blaze 5G लाँच; पाहा किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/most-affordable-5g-smartphone-of-india-lava-blaze-5g-launched-at-10000-price-check-feature-specifications/feed/ 0