Nokia - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 29 Jun 2023 07:18:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लाँच झाला Nokia G42 5G फोन; रिपेयरिंग टूल देखील देत आहे कंपनी https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-launched-know-price-features-and-specifications-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-launched-know-price-features-and-specifications-details-in-marathi/#respond Thu, 29 Jun 2023 07:18:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21809 नोकियाचा अजून एक नवीन मोबाइल फोन मार्केटमध्ये आला आहे. ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या HMD Global नं Nokia G42 5G ग्लोबल लाँच केला आहे. कंपनीचा हा पहिला user-repairable 5G phone आहे म्हणजे मोबाइल वापरणारी व्यक्ती स्वतः हा खोलून रिपेयर करू शकते. पुढे तुम्ही ह्या नोकिया 5जी फोनची माहिती वाचू शकता. युजरला करता येईल फोन रिपेयर नोकिया […]

The post लाँच झाला Nokia G42 5G फोन; रिपेयरिंग टूल देखील देत आहे कंपनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियाचा अजून एक नवीन मोबाइल फोन मार्केटमध्ये आला आहे. ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या HMD Global नं Nokia G42 5G ग्लोबल लाँच केला आहे. कंपनीचा हा पहिला user-repairable 5G phone आहे म्हणजे मोबाइल वापरणारी व्यक्ती स्वतः हा खोलून रिपेयर करू शकते. पुढे तुम्ही ह्या नोकिया 5जी फोनची माहिती वाचू शकता.

युजरला करता येईल फोन रिपेयर

नोकिया जी42 5जीसाठी कंपनीनं iFixit सह भागेदारी केली आहे. कंपनीचा दावा आहे की ह्याची बॅटरी, डिस्प्ले, बॅक कव्हर आणि चार्जिंग पोर्ट सारख्या गोष्टी युजर्स स्वतःहून रिपेयर करू शकतील. ह्यासाठी यासाठी कंपनी फोन बॉक्समध्ये टूल किट देखील देत आहे. तसेच मोबाइल रिपलेसमेंट पार्ट्स आयफिक्सइट द्वारे 5 वर्ष पुरवले जातील. फोनची बॉडी रिसायकल्ड प्लास्टिकचा वापर करून बनवण्यात आली आहे.

Nokia G42 5G स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : नोकिया जी42 5जी फोन 720 × 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.
  • प्रोसेसर : नोकिया जी42 5जी फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480+ ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालेल. कंपनीनं हा 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमवर सादर केला आहे जो 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरला सपोर्ट करतो. ह्याच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी नोकिया जी42 5जी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी वेगानं करण्यासाठी मोबाइल 20वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो.
  • अन्य फीचर्स : Nokia G42 5G ड्युअल सिम फोन आहे जो 5जी व 4जी दोन्ही वर चालतो. हा फोन IP52 रेटेड आहे. ह्यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स देखील मिळतात.

Nokia G42 5G ची किंमत

नोकिया जी42 5जी फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत घोषित करण्यात आली नाही. तर फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट 199 डॉलर्समध्ये विकला जाईल जे भारतीय चालनानुसार 16,300 रुपयांच्या आसपास होतात. आशा आहे की नोकिया हा फोन लवकरच भारतीय बाजारात आणेल. ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन Purple आणि Grey कलरमध्ये आला आहे.

The post लाँच झाला Nokia G42 5G फोन; रिपेयरिंग टूल देखील देत आहे कंपनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-launched-know-price-features-and-specifications-details-in-marathi/feed/ 0
Nokia G42 5G प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक, लवकरच येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-price-and-specifications-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-price-and-specifications-leaked-before-launch/#respond Fri, 23 Jun 2023 09:54:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21740 नोकिया ब्रँड अंतगर्त लवकरच एक नवीन स्मार्टफोन Nokia G42 5G लाँच होऊ शकतो. कंपनीनं मात्र अधिकृतपणे ह्या फोन संबंधित घोषणा केली नाही परंतु एका ताज्या लीकमध्ये लाँचपूर्वीच नोकिया जी42 5जी प्राइस व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हा 5जी नोकिया फोन पुढील महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकतो. Nokia G42 5G प्राइस नोकिया जी42 5जी फोन […]

The post Nokia G42 5G प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक, लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन डच रिटेल साइटवर स्पॉट झाला आहे.
  • जुलै मध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.
  • ह्यात Snapdragon 480+ मिळू शकतो.

नोकिया ब्रँड अंतगर्त लवकरच एक नवीन स्मार्टफोन Nokia G42 5G लाँच होऊ शकतो. कंपनीनं मात्र अधिकृतपणे ह्या फोन संबंधित घोषणा केली नाही परंतु एका ताज्या लीकमध्ये लाँचपूर्वीच नोकिया जी42 5जी प्राइस व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हा 5जी नोकिया फोन पुढील महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकतो.

Nokia G42 5G प्राइस

नोकिया जी42 5जी फोन Fotex नावाच्या डच रिटेल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला होता जो Nokiamob.net नं स्पॉट केला आहे. इथून नोकिया मोबाइलची संपूर्ण माहिती समोर आली आहे त्यानुसार जी42 5जी ची किंमत DKK 1,999 आहे. जी भारतीय करंसीनुसार 24,000 रुपयांमध्ये रूपांतरित होते. रिटेल साइटवर फोन Meteor Grey आणि Lavender कलरमध्ये दिसला होता, जोडीला 3 वर्षांची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी देखील मिळत होती.

Nokia G42 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.56″ HD+ display
  • Snapdragon 480+
  • 6GB RAM + 128GB Storage
  • 50MP Rear Camera
  • 20W 5,000mAh Battery

  • स्क्रीन: नोकिया जी42 5जी फोनमध्ये 720 × 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.56 इंचाचा एचडी+ नॉच डिस्प्ले दिली जाऊ शकतो जोडीला गोरिल्ला ग्लास 3 तसेच 560निट्स ब्राइटनेस देखील मिळेल.
  • प्रोसेसर: रिपोर्टनुसार हा नोकिया स्मार्टफोन 8नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 480+ ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो जोडीला अ‍ॅड्रेनो 619 जीपीयू मिळेल.
  • मेमरी : Nokia G42 5G फोन दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये येऊ शकतो. ह्यात 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमचा समावेश केला जाऊ शकतो. फोनमध्ये 128जीबी यूएफएस 2.1 स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्सचा समावेश केला जाऊ शकतो. फ्रंटला 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी ह्या नोकिया फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. जोडीला 20वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखी दिली जाऊ शकते.
  • इतर फीचर्स: या फोनमध्ये IP52 रेटिंग, 3.5एमएम जॅक, एफएम रेडियो, 5G SA/NSA आणि Dual 4G VoLTE सारखे फीचर्स मिळू शकतात.

The post Nokia G42 5G प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक, लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-price-and-specifications-leaked-before-launch/feed/ 0
येत आहे स्वस्त Nokia G42 5G फोन, स्पेसिफिकेशन्ससह सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-listed-on-geekbench-with-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-listed-on-geekbench-with-4gb-ram/#respond Fri, 09 Jun 2023 09:04:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21507 नोकियाचं नाव अँड्रॉइड स्मार्टफोन मार्केटमध्ये आता जास्त सक्रिय झालं आहे. कंपनीनं गेल्या काही महिन्यात अनेक मोबाइल मार्केटमध्ये आले आहेत आणि आता ब्रँड एका नवीन 5जी फोनवर देखील काम करत आहे. हा नवीन स्मार्टफोन Nokia G42 5G असेल जो बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. Nokia G42 5G बेंचमार्क डिटेल नवीन नोकिया फोन गीकबेंचवर HMD […]

The post येत आहे स्वस्त Nokia G42 5G फोन, स्पेसिफिकेशन्ससह सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • गीकबेंच लिस्टिंग 7 जूनची आहे.
  • फोनचं नाव समोर आलं आहे.
  • ह्यात अँड्रॉइड 13 ओएस मिळेल.

नोकियाचं नाव अँड्रॉइड स्मार्टफोन मार्केटमध्ये आता जास्त सक्रिय झालं आहे. कंपनीनं गेल्या काही महिन्यात अनेक मोबाइल मार्केटमध्ये आले आहेत आणि आता ब्रँड एका नवीन 5जी फोनवर देखील काम करत आहे. हा नवीन स्मार्टफोन Nokia G42 5G असेल जो बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे.

Nokia G42 5G बेंचमार्क डिटेल

  • नवीन नोकिया फोन गीकबेंचवर HMD Global Nokia G42 5G नावाने लिस्ट करण्यात आला आहे.
  • इथे नोकिया जी42 5जीला सिंगल-कोर मध्ये 738 आणि मल्टी-कोर मध्ये 1718 स्कोर मिळाला आहे.
  • गीकबेंचवर फोन अँड्रॉइड 13 ओएससह दाखवण्यात आला आहे. हा स्टॉक अँड्रॉइड असू शकतो.
  • फोनच्या मदरबोर्ड सेक्शन मध्ये ‘shadow’ लिहिण्यात आलं आहे. ज्याच्या नावाची माहिती मिळाली नाही परंतु हा एक लोवर मिड रेंज प्रोसेसर असेल.
  • हा फोन ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालेल ज्याचा बेस क्लॉक स्पीड 1.90गीगाहर्ट्झ असेल.
  • हा प्रोसेसर 2.21गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालेल.
  • गीकबेंचवर Nokia G42 5G फोन 4जीबी रॅमसह लिस्ट झाला आहे.

Nokia G42 5G स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

नोकिया जी42 5जी फोन संबंधित अधिक माहिती अद्याप समोर आली नाही परंतु काही रिपोर्ट्स व लीक्स नुसार हा फोन 6जीबी रॅमसह लाँच होईल जोडीला 128जीबी इंटरनल स्टोरेज देखील दिली जाईल. तसेच फोनमध्ये 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेली स्क्रीन मिळू शकते. लीक्स नुसार Nokia G42 5G purple आणि gray कलरमध्ये मार्केटमध्ये येईल.

Nokia C32 प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स

  • प्राइस : नोकिया सी32 अलीकडेच भारतात लाँच झाला आहे ज्याच्या 4जीबी+64जीबी व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आणि 4जीबी+128जीबी व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे.
  • स्क्रीन : Nokia C32 को 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसहवर लाँच करण्यात आला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी फोनला 2.5डी ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर : नोकिया सी32 अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे ज्यात 1.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला Unisoc SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा नोकिया फोन 2जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो जो इंटरनल 4जीबी रॅमसह मिळून ह्या फोनला 6जीबी रॅमची पावर देतो.
  • कॅमेरा : Nokia C32 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच हा नोकिया फोन 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी नोकिया सी32 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.
  • कनेक्टिव्हिटी : Nokia C32 एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई वर चालतो. ह्यात 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ आणि वायफाय सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
  • सिक्योरिटी : फोन अनलॉक व सिक्योरिटीसाठी नोकिया सी32 च्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे तसेच हा फोन फेस अनलॉक सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो.

The post येत आहे स्वस्त Nokia G42 5G फोन, स्पेसिफिकेशन्ससह सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-listed-on-geekbench-with-4gb-ram/feed/ 0
Nokia नं बाजारात आणला स्वस्त C110 फोन; ह्यात आहे 3GB रॅम, 13MP कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/nokia-c110-us-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-c110-us-launched-price-specifications/#respond Fri, 02 Jun 2023 11:21:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21353 नोकियानं आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत सी-सीरीजचा विस्तार केला आहे. ह्यात कंपनीनं C110 स्मार्टफोन यूएस मार्केटमध्ये सादर केला आहे. खास बाब म्हणजे हा डिवाइस अत्यंत कमी किंमतीया आला आहे. नवीन मोबाइल फोनमध्ये युजर्सना 4G कनेक्टिव्हिटी, 6.3 इंचाचा डिस्प्ले, 3GB रॅम सारखे अनेक फीचर्स मिळत आहेत. तुम्ही पुढे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमत पाहू शकता. Nokia C110 ची […]

The post Nokia नं बाजारात आणला स्वस्त C110 फोन; ह्यात आहे 3GB रॅम, 13MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nokia C110 यूएस मार्केटमध्ये सादर झाला आहे.
  • ह्यात एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • हा फोन 8,000 रुपयांचा आहे.

नोकियानं आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत सी-सीरीजचा विस्तार केला आहे. ह्यात कंपनीनं C110 स्मार्टफोन यूएस मार्केटमध्ये सादर केला आहे. खास बाब म्हणजे हा डिवाइस अत्यंत कमी किंमतीया आला आहे. नवीन मोबाइल फोनमध्ये युजर्सना 4G कनेक्टिव्हिटी, 6.3 इंचाचा डिस्प्ले, 3GB रॅम सारखे अनेक फीचर्स मिळत आहेत. तुम्ही पुढे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमत पाहू शकता.

Nokia C110 ची किंमत

कंपनीनं यूएस मार्केटमध्ये Nokia C110 स्मार्टफोन सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये आणला आहे. ह्याची किंमत 99 यूएस डॉलर म्हणजे सुमारे 8,000 रुपये आहे. फोनसाठी युजर्सना फक्त एक ग्रे कलर मिळेल. हा डिवाइस भारतात कधी लाँच होईल ह्याची माहिती अजूनतरी स्पष्ट झाली नाही.

Nokia C110 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Nokia C110 स्मार्टफोनचे फीचर्स पाहता डिवाइसमध्ये 6.3 इंचाचा एलसीडी एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात 400 निट्स ब्राइटनेस, 20 : 9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1560 रिजॉल्यूशन मिळते.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी कंपनीनं ऑक्टा कोर MediaTek Helio P22 चिपसेट दिला आहे.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 3GB रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. इंटरनल स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे ज्याच्या मदतीनं 256GB पर्यंत स्टोरेज वाढवता येते.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोन 13 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 5 मेगापिक्सलची सेल्फी कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत डिवाइसमध्ये 3000 एमएएचची बॅटरी आणि 5 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 12 वर चालतो.
  • अन्य : अन्य फीचर्स पाहता डिवाइसमध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक, ब्लूटूथ, वायफाय, एफएम रेडियो सारखे फीचर्स मिळत आहेत.
  • सुरक्षा : सुरक्षेसाठी डिवाइसला P52 रेटिंग देण्यात आली आहे. ही रेटिंग डस्ट आणि स्प्लॅश प्रूफ आहे.

The post Nokia नं बाजारात आणला स्वस्त C110 फोन; ह्यात आहे 3GB रॅम, 13MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-c110-us-launched-price-specifications/feed/ 0
फक्त 8,999 रुपयांमध्ये लाँच 50MP Camera सह Nokia C32 लाँच; मिळेल 6GB RAM ची पावर https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-nokia-c32-launched-in-india-at-rs-8999-price-with-jio-plus-benefit/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-nokia-c32-launched-in-india-at-rs-8999-price-with-jio-plus-benefit/#respond Tue, 23 May 2023 08:09:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21112 लो बजेट मोबाइल सेग्मेंटमध्ये आपली दावेदारी सादर करत नोकियानं आज अजून एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीनं Nokia C32 भारतीय बाजारात आणला आहे जो कमी किंमतीत शानदार फीचर्स व स्पेसिफिकेशन्स देतो. पुढे नवीन नोकिया फोनच्या किंमतीसह इतर माहिती वाचता येईल. नोकिया सी32 प्राइस Nokia C32 च्या बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज देण्यात […]

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लाँच 50MP Camera सह Nokia C32 लाँच; मिळेल 6GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा 6GB RAM (4GB + 2GB)ला सपोर्ट करतो.
  • फोनसह 1 वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी देण्यात आली आहे.
  • ह्यात 2 वर्षांचे security update मिळतात.

लो बजेट मोबाइल सेग्मेंटमध्ये आपली दावेदारी सादर करत नोकियानं आज अजून एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीनं Nokia C32 भारतीय बाजारात आणला आहे जो कमी किंमतीत शानदार फीचर्स व स्पेसिफिकेशन्स देतो. पुढे नवीन नोकिया फोनच्या किंमतीसह इतर माहिती वाचता येईल.

नोकिया सी32 प्राइस

Nokia C32 च्या बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. ज्यांची किंमत अनुक्रमे 8,999 रुपये आणि 9,499 रुपये आहे. हा फोन Beach Pink, Charcoal आणि Mint कलरमध्ये विकत घेता येईल. नोकिया सी32 मध्ये जियो सिम वापर केल्यास Jio Plus युजर्सना कंपनी 3,500 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा बेनिफिट मिळतात आणि ह्यासाठी कमीत कमी 399 रुपयांचा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह ठेवावा लागेल.

नोकिया सी32 स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ display
  • 3GB Virtual RAM
  • Unisoc SC9863A SoC
  • 50MP rear camera
  • 10W 5,000mAh battery
  • डिजाईन – हा नोकिया फोन आयपी52 सर्टिफाइड आहे ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून काहीप्रमाणात सुरक्षित राहतो. कंपनीनं फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनवला आहे. ह्याचे डायमेंशन 164.6×75.9×8.55एमएम आणि वजन 199.4ग्राम आहे.
  • स्क्रीन – Nokia C32 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी फोनला 2.5डी ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर – नोकिया सी32 अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे ज्यात 1.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला Unisoc SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा नोकिया फोन 2जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो जो इंटरनल 4जीबी रॅमसह मिळून ह्याला 6जीबी रॅमची पावर देतो.
  • कॅमेरा – Nokia C32 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच हा नोकिया फोन 8 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी – पावर बॅकअपसाठी नोकिया सी32 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.
  • कनेक्टिव्हिटी – Nokia C32 एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. ह्यात 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ आणि वायफाय सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
  • सिक्योरिटी – फोन अनलॉक व सिक्योरिटीसाठी नोकिया सी32 च्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लाँच 50MP Camera सह Nokia C32 लाँच; मिळेल 6GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-nokia-c32-launched-in-india-at-rs-8999-price-with-jio-plus-benefit/feed/ 0
बजेट फ्रेंडली Nokia C32 येत आहे भारतात, 23 मेला लाँच होईल हा स्वस्त मोबाइल फोन https://www.91mobiles.com/marathi/23-may-nokia-c32-launch-date-in-india-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/23-may-nokia-c32-launch-date-in-india-specifications-revealed/#respond Fri, 19 May 2023 05:11:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21018 नोकियानं अलीकडेच 7,999 रुपयांचा Nokia C22 भारतीय बाजारात लाँच केला आहे. आता 91मोबाइल्सला बातमी मिळाली आहे की कंपनी ह्या ‘सी’ सीरीज अंतगर्त अजून एक नवीन स्मार्टफोन Nokia C32 देखील भारतीय बाजारात आणण्याची तयारी करत आहे जो येत्या 23 मेला लाँच केला जाईल. ह्या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि अंदाजे किंमत तुम्ही पुढे वाचू शकता. नोकिया सी32 प्राइस […]

The post बजेट फ्रेंडली Nokia C32 येत आहे भारतात, 23 मेला लाँच होईल हा स्वस्त मोबाइल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ह्यात 7GB RAM (4GB +3GB) मिळेल.
  • फोन 1 इयर रिप्लेसमेंट गॅरंटीसह विकला जाईल.
  • प्रारंभिक किंमत 9,999 रुपये असू शकते.

नोकियानं अलीकडेच 7,999 रुपयांचा Nokia C22 भारतीय बाजारात लाँच केला आहे. आता 91मोबाइल्सला बातमी मिळाली आहे की कंपनी ह्या ‘सी’ सीरीज अंतगर्त अजून एक नवीन स्मार्टफोन Nokia C32 देखील भारतीय बाजारात आणण्याची तयारी करत आहे जो येत्या 23 मेला लाँच केला जाईल. ह्या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि अंदाजे किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.

नोकिया सी32 प्राइस

सर्वप्रथम किंमत पाहता Nokia C32 एक लो बजेट डिवायस असेल जो कंपनी 12 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच करेल. सध्या प्राइसची पुख्ता माहिती तर मिळाली नाही परंतु अंदाज लावला जात आहे की नोकिया सी32 भारतात 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. ही फोनची प्रारंभिक किंमत असू शकते. विशेष म्हणजे हा नोकिया फोन 1 वर्षाच्या फ्री रिप्लेसमेंट गॅरंटीसह विकला जाईल.

नोकिया सी32 स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ display
  • 2.5D Cover glass

हा नोकिया फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे ज्यात 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंच की एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी ह्याला 2.5डी ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आलं आहे. पाणी व धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी Nokia C32 IP52 सर्टिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे.

  • 4GB RAM + 3GB RAM
  • Unisoc SC9863A SoC

Nokia C32 अँड्रॉइड 13 वर सादर केला जाईल ज्यात प्रोसेसिंगसाठी 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला Unisoc SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसर मिळेल. हा नोकिया फोन 3जीबी वचुर्अल रॅमला देखील सपोर्ट करेल जो इंटरनल 4जीबी रॅमसह मिळून ह्याला 7जीबी रॅमची पावर देईल.

  • 50MP rear camera
  • 8MP selfie sensor

फोटोग्राफीसाठी नोकिया सी32 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल जो 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह येईल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

  • 10W 5,000mAh battery

पावर बॅकअपसाठी Nokia C32 स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करेल जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. ह्या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, 4जी एलटीई आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्सही मिळतील. तसेच सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ह्याच्या साइड पॅनलवर दिला जाईल.

The post बजेट फ्रेंडली Nokia C32 येत आहे भारतात, 23 मेला लाँच होईल हा स्वस्त मोबाइल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/23-may-nokia-c32-launch-date-in-india-specifications-revealed/feed/ 0
8 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाला नवीन मोबाइल फोन Nokia C22; पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/phone-under-8000-in-india-nokia-c22-launched/ https://www.91mobiles.com/marathi/phone-under-8000-in-india-nokia-c22-launched/#respond Thu, 11 May 2023 07:35:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20815 Nokia C22 आज भारतात लाँच करून कंपनीनं लो बजेट सेग्मेंटमध्ये आपलं स्थान मजबूत केलं आहे. HMD Global नं हा 4जी फोन भारतीय बाजारात सेलसाठी उपलब्ध केला आहे ज्याच्या किंमतीसह फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. नोकिया सी22 ची किंमत Nokia C22 दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे ज्यात 2जीबी व 4जीबी रॅमचा समावेश […]

The post 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाला नवीन मोबाइल फोन Nokia C22; पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • याची किंमत 7,999 रुपयांपासून सुरु होते.
  • हा फोन अँड्रॉइड ‘गो’ एडिशनवर चालतो.
  • वचुर्अल रॅममधून यात 6जीबी रॅमची ताकद मिळते.

Nokia C22 आज भारतात लाँच करून कंपनीनं लो बजेट सेग्मेंटमध्ये आपलं स्थान मजबूत केलं आहे. HMD Global नं हा 4जी फोन भारतीय बाजारात सेलसाठी उपलब्ध केला आहे ज्याच्या किंमतीसह फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

नोकिया सी22 ची किंमत

Nokia C22 दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे ज्यात 2जीबी व 4जीबी रॅमचा समावेश आहे. हे दोन्ही व्हेरिएंट 64जीबी स्टोरेजला सपोर्ट करतात. फोनची किंमत 7,999 रुपयांपासून सुरु होते जो Charcoal, Sand आणि Purple कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये जियो पोस्टपेड सिम वापरल्यास एक्स्ट्रा बेनिफिट्स देखील दिले जात आहेत.

नोकिया सी22 चे फीचर्स

  • ह्या नवीन नोकिया मोबाइलमध्ये 2GB Virtual RAM देण्यात आला आहे.
  • हा नोकिया फोन IP52 सर्टिफाइड आहे ज्यामुळे पाणी व धुळीपासून सुरक्षित राहतो.
  • Nokia C22 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो.
  • सिक्योरिटीसाठी फोनमध्ये रियर फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
  • या मोबाइल फोनमध्ये 3.5एमएम जॅक व एफएम रेडियो देखील मिळतो.

नोकिया सी22 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5” HD+ Display
  • 2.5 Corning Gorilla Glass

Nokia C22 स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन पॉलीकॉर्बोनेट यूनिबॉडी डिजाइनवर बनला आहे तसेच स्क्रीन 2.5 कोर्निंग गोरिल्ला ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आली आहे.

  • Android 13 Go Edition
  • Unisoc SC9863A SoC

Nokia C22 अँड्रॉइड 13 ‘गो’ एडिशनवर लाँच झाला आहे ज्यात गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात. प्रोसेसिंगसाठी ह्या मोबाइल फोनमध्ये 1.6गीगहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला Unisoc SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे.

  • 13MP Dual Rear Camera
  • 8MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर + 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नोकिया सी22 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

  • 5000mAh Battery

पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा नोकिया फोन 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

The post 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाला नवीन मोबाइल फोन Nokia C22; पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/phone-under-8000-in-india-nokia-c22-launched/feed/ 0
Nokia XR21 rugged phone झाला लाँच; धूळ, पाणी, गर्मी आणि थंडीत देखील चालेल सुसाट https://www.91mobiles.com/marathi/rugged-phone-nokia-xr21-launched-with-military-grade-ip69k-know-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/rugged-phone-nokia-xr21-launched-with-military-grade-ip69k-know-features-and-specifications/#respond Thu, 04 May 2023 06:50:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20689 नोकिया बाबत काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी आपला नवीन रग्ड स्मार्टफोन (rugged phone) वर काम करत आहे ज्याचा नाव Nokia XR30 असेल. परंतु कंपनीनं सर्वांना धक्का देत Nokia XR21 नावानं आपला नवीन मोबाइल फोन लाँच केला आहे. हा MIL-STD-810H military-grade सर्टिफाइड फोन आहे जो बिकट परिस्थिती देखील चालू शकतो. नोकिया एक्सआर21 स्मार्टफोनचे फिचर […]

The post Nokia XR21 rugged phone झाला लाँच; धूळ, पाणी, गर्मी आणि थंडीत देखील चालेल सुसाट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nokia XR21 मिलिट्री ग्रेड सर्टिफाइड स्मार्टफोन आहे
  • फोन आयपी69 रेटिंगसह आला आहे ज्यामुळे वॉटर व डस्ट प्रूफ बनतो
  • फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे

नोकिया बाबत काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी आपला नवीन रग्ड स्मार्टफोन (rugged phone) वर काम करत आहे ज्याचा नाव Nokia XR30 असेल. परंतु कंपनीनं सर्वांना धक्का देत Nokia XR21 नावानं आपला नवीन मोबाइल फोन लाँच केला आहे. हा MIL-STD-810H military-grade सर्टिफाइड फोन आहे जो बिकट परिस्थिती देखील चालू शकतो.

नोकिया एक्सआर21 स्मार्टफोनचे फिचर

  • IP69K Rating
  • high-pressure
  • high-temperature
  • MIL-STD-810H certification

Nokia XR21 मिलिट्री ग्रेड सर्टिफाइड स्मार्टफोन आहे त्यामुळे हा मजबूत बॉडी असलेला फोन बनतो. दगडासारख्या मजबूत वस्तूवर पडल्यावर देखील हा फुटत नाही. तसेच फोन आयपी69 रेटिंगसह आला आहे ज्यामुळे वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. हे देखील वाचा: फक्त 13,499 रुपयांमध्ये लाँच झाला 40 इंचाचा स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही

हा नोकिया फोन दीर्घकाळ पाण्यात किंवा चिखलात, धुळीत पडल्यावर देखील सुरक्षित राहू शकतो. तसेच अतिशय उष्ण किंवा थंड वातावरणात देखील हा फोन सहज चालू शकतो. फोन इतर फोन्सच्या तुलनेत जास्त प्रेशर झेलू शकतो. म्हणजे मोठं वजन ठेवलं तरी याला काही होणार नाही.

नोकिया एक्सआर21 चे स्पेसिफिकेशन्स

Nokia XR21 स्क्रीन

  • 6.49″ FHD+ LCD
  • 120Hz refresh rate

नोकिया एक्सआर21 स्मार्टफोन 6.49 इंचाचा मोठ्या स्क्रीनसह लाँच करण्यात आला आहे जो फुलएचडी+ रिजोल्यूशनवर काम करतो. हा डिस्प्ले आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसच्या सुरक्षेसह येते आणि ग्लव्ह घालून देखील वापरता येते.

Nokia XR21 प्रोसेसर

  • Qualcomm Snapdragon 695
  • 6GB RAM + 128GB storage

हा नोकिया फोन अँड्रॉइड 12 सह लाँच झाला आहे जो 4 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेट व 3 वर्षांच्या अँड्रॉइड ओएस अपडेटसह आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. Nokia XR21 6जीबी रॅमसह 128जीबी मेमरीला सपोर्ट करतो जी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

Nokia XR21 कॅमेरा

  • 64MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी हा नोकिया मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Nokia XR21 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एफ/2.5 अपर्चरवर चालतो.

Nokia XR21 बॅटरी

  • 33W Fast Charging
  • 4,800mAh Battery

पावर बॅकअपसाठी नोकिया एक्सआर21 स्मार्टफोनमध्ये 4,800एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी कंपनीनं आपला नवीन मोबाइल 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. हे देखील वाचा: Nothing Phone (2) चा लाँच कंफर्म; कंपनीनं सांगितलं काही येणार दमदार स्मार्टफोन

नोकिया एक्सआर21 ची किंमत

Nokia XR21 कंपनीनं सिंगल मेमरी व्हेरिएंट सादर केला आहे ज्यात 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज आहे. या फोनची किंमत £499 आहे जी भारतीय करंसीनुसार 51,000 रुपयांच्या आसपास आहे. हा नोकिया फोन ग्लोबल मार्केटमध्ये Midnight Black आणि Pine Green कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

The post Nokia XR21 rugged phone झाला लाँच; धूळ, पाणी, गर्मी आणि थंडीत देखील चालेल सुसाट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/rugged-phone-nokia-xr21-launched-with-military-grade-ip69k-know-features-and-specifications/feed/ 0
7,999 मध्ये विकला जाईल Nokia C12 Plus; इथे पाहा कसे असतील या स्वस्त स्मार्टफोनचे फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/7999-nokia-c12-plus-price-in-india-know-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/7999-nokia-c12-plus-price-in-india-know-features-and-specifications/#respond Mon, 03 Apr 2023 07:37:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19966 नोकिया भारतात अजून एक नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे. हा मोबाइल Nokia C12 Plus नावानं बाजारात येईल जो लो बजेट सेग्मेंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हा कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे ज्यात फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती देण्यात आली आहे. नोकिया सी12 प्लसची किंमत 7,999 रुपये असेल, ज्यात 2GB RAM, HD+ Display, 8MP […]

The post 7,999 मध्ये विकला जाईल Nokia C12 Plus; इथे पाहा कसे असतील या स्वस्त स्मार्टफोनचे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nokia C12 Plus ची किंमत 7,999 रुपये असेल.
  • हा फोन येत्या काही दिवसांत सेलसाठी उपलब्ध होईल.
  • Nokia C12 आणि C12 Pro नंतर हा सीरीजचा तिसरा फोन असेल.

नोकिया भारतात अजून एक नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे. हा मोबाइल Nokia C12 Plus नावानं बाजारात येईल जो लो बजेट सेग्मेंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हा कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे ज्यात फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती देण्यात आली आहे. नोकिया सी12 प्लसची किंमत 7,999 रुपये असेल, ज्यात 2GB RAM, HD+ Display, 8MP Camera, Unisoc प्रोसेसर आणि 4,000mAh Battery दिली जाईल.

नोकिया सी12 प्लसचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.3″ एचडी+ डिस्प्ले
  • 2जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज
  • 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा
  • 5 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर
  • 4,000एमएएच बॅटरी

Nokia C12 Plus चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, हा स्मार्टफोन 720 X 1520 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.3 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन ‘यू’ शेप वाॅटरड्राॅप नाॅच स्टाईल असून याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली मोठा चिन पार्ट देण्यात आला आहे. नोकिया इंडिया वेबसाइटवर हा फोन 2जीबी रॅमसह लिस्ट झाला आहे, त्याचबरोबर 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 256जीबी मेमरी कार्डचा सपोर्ट देखील आहे. हे देखील वाचा: 16जीबी रॅम आणि 50एमपी कॅमेरा! Infinix Hot 30 ची थायलँड मध्ये लाँच

नोकिया सी12 प्लस अँड्रॉइड 12 ‘गो’ एडिशनवर लाॅन्च झाला आहे ज्यात 1.6गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेला यूनिसोक ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. अँड्रॉइड गो असल्यामुळे या फोनमध्ये गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड आणि इन्स्टाल करता येतील जे कमी रॅम व स्टोरेजमध्ये स्मूद प्रोसेस करू शकतात. हे अ‍ॅप्स कमी स्टोरेज घेतात आहेत तसेच बॅटरी व इंटरनेट डेटाचा वापर देखील कमी करतात.

फोटोग्राफीसाठी Nokia C12 Plus सिंगल रियर आणि सिंगल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाइटसह 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे तर सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सलची लेन्स आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. या नोकिया फोनमध्ये 3.5एमएम जॅक, मायक्रोयूएसबी, ब्लूटूथ 5.2 आणि वायफाय सारखे फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: 5000एमएएच बॅटरीसह लाँच झाला Vivo Y11 4G; जाणून घ्या किंमत

कंपनीनं Nokia C12 Plus च्या किंमतचा खुलासा वेबसाइटवरच करण्यात आला आहे. या फोनची प्राइस 7,999 रुपये आहे. नोकियानं सध्या फोनच्या अधिकृत लाॅन्च डेट तसेच याची सेलची कोणतीही माहिती दिली नाही. परंतु लवकरच ही माहिती देखील उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

The post 7,999 मध्ये विकला जाईल Nokia C12 Plus; इथे पाहा कसे असतील या स्वस्त स्मार्टफोनचे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/7999-nokia-c12-plus-price-in-india-know-features-and-specifications/feed/ 0
फक्त 6,999 रुपयांमध्ये Nokia C12 Pro लाँच; 7 हजारांच्या आत Realme आणि Redmi ला मिळणार टक्कर https://www.91mobiles.com/marathi/phone-under-7000-nokia-c12-pro-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/phone-under-7000-nokia-c12-pro-launched-in-india/#respond Tue, 21 Mar 2023 14:08:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19613 नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी HMD Global नं आज भारतीय बाजारात आणखी एक स्वस्त मोबाइल फोन आणला आहे. ‘सी’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन जोडत कंपनीनं Nokia C12 Pro भारतात लाँच केला आहे. एंट्री लेव्हल सेग्मेंटमध्ये आलेला हा एक स्वस्त स्मार्टफोन आहे ज्याची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. या प्राइस बजेटमध्ये नोकिया सी12 प्रो […]

The post फक्त 6,999 रुपयांमध्ये Nokia C12 Pro लाँच; 7 हजारांच्या आत Realme आणि Redmi ला मिळणार टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nokia C12 Pro दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला.
  • हा फोन 2 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह आला आहे.
  • नोकिया सी12 प्रो Android 12 (Go edition) वर चालतो.

नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी HMD Global नं आज भारतीय बाजारात आणखी एक स्वस्त मोबाइल फोन आणला आहे. ‘सी’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन जोडत कंपनीनं Nokia C12 Pro भारतात लाँच केला आहे. एंट्री लेव्हल सेग्मेंटमध्ये आलेला हा एक स्वस्त स्मार्टफोन आहे ज्याची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. या प्राइस बजेटमध्ये नोकिया सी12 प्रो Realme आणि Redmi ब्रँड समोर आव्हान सादर करू शकतो.

नोकिया सी12 प्रो प्राइस

Nokia C12 Pro भारतात दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 2 जीबी रॅम देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 3 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या दोन्ही मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 6,999 रुपये आणि 7,499 रुपये आहे. दोन्ही व्हेरिएंट 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. नोकिया सी12 प्रो को मार्केटमध्ये Light Mint, Charcoal आणि Dark Cyan कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. हे देखील वाचा: 64MP Camera सह भारतात आला Realme C55, पाहा फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

नोकिया सी12 प्रो स्पेसिफिकेशन्स

नोकिया सी12 प्रो स्मार्टफोन 2GB Virtual RAM टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे. फोनचे दोन्ही मेमरी व्हेरिएंट या टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात, त्यामुळे बेस व्हेरिएंट 4 जीबी रॅमची पावर तर मोठा व्हेरिएंट 5 जीबी रॅमची परफॉर्मन्स देतो. हा फोन अँड्रॉइड 12 गो एडिशन वर लाँच करण्यात आला आहे जो फोन मेमरी, इंटरनेट डेटा आणि बॅटरीचा वापर कमी करतो. हे देखील वाचा: 16GB RAM सह iQOO Z7 5G भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

नोकिया सी12 प्रो मध्ये 6.3 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली रुंद चिन पार्ट आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक आणि फ्रंट दोन्ही पॅनलवर सिंगल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा नोकिया फोन 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर आणि 5 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो.

The post फक्त 6,999 रुपयांमध्ये Nokia C12 Pro लाँच; 7 हजारांच्या आत Realme आणि Redmi ला मिळणार टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/phone-under-7000-nokia-c12-pro-launched-in-india/feed/ 0