Mukesh Singh - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus लवकरच Dimensity 1200 चिपसेटसह लॉन्च करू शकते स्मार्टफोन, संपेल OnePlus Nord 2 ची प्रतीक्षा https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-2-with-dimensity-1200-soc-expected-to-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-2-with-dimensity-1200-soc-expected-to-launch-soon/#respond Thu, 20 May 2021 14:32:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11007 टिपस्टर Digital Chat Station ने अपनी पोस्टमध्ये दावा केला आहे OnePlus लवकरच Dimensity 1200 चिपसेटसह स्मार्टफोन लॉन्च कर सकता आहे. हा स्मार्टफोन OnePlus Nord का सक्सेसर असू शकतो जिसे OnePlus Nord 2 नावाने सादर केला जाऊ शकतो.

The post OnePlus लवकरच Dimensity 1200 चिपसेटसह लॉन्च करू शकते स्मार्टफोन, संपेल OnePlus Nord 2 ची प्रतीक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर Nord सीरीजवर काम करत आहे. अश्या अफवा येत आहेत की कंपनी सध्या OnePlus Nord 2 आणि OnePlus Nord CE 5G स्मार्टफोनच्या लॉन्चची तयारी करत आहे. वनप्लसच्या नॉर्ड सीरीजबद्दल यापूर्वी पण बातम्या येत होत्या. OnePlus Nord 2 स्मार्टफोनबाबत रिपोर्टसमध्ये सांगण्यात येत आहे कि हा फोन MediaTek Dimensity 1200 चिपसेटसह लॉन्च केला जाऊ शकतो. वनप्लस स्मार्टफोनच्या लॉन्चबद्दल बोलले जात आहे कि हा 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत लॉन्च केला जाऊ शकतो. म्हणजे वनप्लसचा हा स्मार्टफोन जूनमध्ये लॉन्च होऊ शकतो. टिपस्टर Digital Chat Station ने एका पोस्टमध्ये सांगितले आहे की OnePlus सध्या MediaTek Dimensity 1200 चिपसेट असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे. (OnePlus Nord 2 with Dimensity 1200 SOC expected to launch soon)

OnePlus Nord 2 ची प्रतीक्षा संपणार

टिपस्टर Digital Chat Station ने अपनी पोस्टमध्ये दावा केला आहे OnePlus लवकरच Dimensity 1200 चिपसेटसह स्मार्टफोन लॉन्च कर सकता आहे. हा स्मार्टफोन OnePlus Nord का सक्सेसर असू शकतो जिसे OnePlus Nord 2 नावाने सादर केला जाऊ शकतो. हालांकि, वनप्लस का हा स्मार्टफोन OnePlus Nord CE 5G के नावाने पण लॉन्च केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Realme X7 Max स्मार्टफोनची डिजाइन कंपनीने केली टीज, लॉन्चच्या आधी जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

डिजिटल चॅट सेक्शनची पोस्ट शेयर करत टिपस्टर मुकुल शर्माने सांगितले आहे कि वनप्लसचा हा स्मार्टफोन मिड-जूनमध्ये सादर केला जाऊ शकतो. अपकमिंग OnePlus Nord 2 स्मार्टफोन सर्वप्रथम भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. OnePlus Nord स्मार्टफोन कंपनीने 25,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये Qualcomm Snapdragon 765G चिपसेटसह सादर केला होता.

हे देखील वाचा : OPPO Reno6 सीरीजच्या लॉन्च डेट कंपनीने आणली जगासमोर, जाणून घ्या कधी लॉन्च होतील ओप्पोचे धमाकेदार स्मार्टफोन

आता OnePlus या स्मार्टफोनचा सक्सेसर Dimensity 1200 सह लॉन्च करण्याची तयारी करत आहे. त्याचबरोबर OnePlus Nord मध्ये कंपनीने 6.44 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये 48MP चा क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 4,115mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 30W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे OnePlus Nord 2 स्मार्टफोनमध्ये कंपनी अजून काही अपग्रेड ऑफर करू शकते.

The post OnePlus लवकरच Dimensity 1200 चिपसेटसह लॉन्च करू शकते स्मार्टफोन, संपेल OnePlus Nord 2 ची प्रतीक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-2-with-dimensity-1200-soc-expected-to-launch-soon/feed/ 0
POCO ने आणला लो बजेटमध्ये नवीन 5G फोन, यात आहे 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-pro-5g-launched-48mp-camera-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-pro-5g-launched-48mp-camera-price-specification/#respond Wed, 19 May 2021 14:36:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10986 POCO M3 Pro च्या 4GB + 64GB वर्जनची किंमत EUR 179 (जवळपास 16,000 रुपये) आणि 6GB + 128GB वर्जनची किंमत EUR 199 (जवळपास 17,750 रुपये) आहे.

The post POCO ने आणला लो बजेटमध्ये नवीन 5G फोन, यात आहे 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पॉपुलर स्मार्टफोन ब्रँड Poco ने आज भारतासह जगभरात आपला सर्वात जास्त विकल्या गेलेल्या बजेट फोन Poco M3 च्या प्रो मॉडेलचा 5जी वेरिएंट POCO M3 Pro 5G आज अधिकृतपणे लॉन्च केला आहे. हा फोन कमी किंमतीत चांगल्या फीचर्स सोबतच खास डिजाइनसह सादर केला गेला आहे. पोको एम3 प्रो 5जी मीडियाटेक प्रोसेसर आणि हाई रिफ्रेश रेटने सुसज्ज केला गेला आहे. फोन कंपनीच्या पॅरेंट कंपनी शाओमीच्या रेडमी नोट 10 5G चा रिब्रँडेड वेरिएंट आहे. (Poco M3 Pro 5G launched 48mp camera price specification)

POCO M3 Pro 5G ची डिजाइन

पोकोचा हा नवीन फोन पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च झाला आहे ज्याला कंपनीने डॉट डिस्प्ले असे नाव दिले आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच बारीक रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. पंच-होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे आहे. हा सेटअप पोकोच्या ब्रँडिंग कवरमध्ये ठेवण्यात आला आहे. फोनच्या मागील POCO ब्रँडिंग कंपनीने याआधी पोको एम3 मध्ये पण दिली आहे. तर फिंगरप्रिंट सेंसर डावीकडे असलेल्या पावर बटणमध्ये एम्बेड केला गेला आहे.

हे देखील वाचा : Vivo ने लॉन्च केला स्वस्त 5G फोन वीवो Y52 स्मार्टफोन, करू शकेल का Xiaomi-Realme ची सुट्टी

poco m3 pro display

POCO M3 Pro 5G चा डिस्प्ले

पोको एम3 प्रो 5जी स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 2400 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. त्याचबरोबर हा फोन 1100निट्स ब्राइटनेसला पण सपोर्ट करतो. या वैशिष्ट्यानंतर फोनचा डिस्प्ले खूप सुंदर दिसतो.

POCO M3 Pro मधील कॅमेरा

फोटोग्राफीसाठी POCO M3 Pro मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 0.8µm पिक्सलसह 1/2.0” सेंसर आणि अपर्चर f/1.8 असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये दोन 2MP कॅमेरा (मॅक्रो आणि डेप्थ) देण्यात आले आहेत. फ्रंटला व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा मिळेल.

poco m3 Pro gaming

प्रोसेसिंग पावर

पोकोने आपल्या या फोनला ताकद देण्यासाठी 7nm डाइमेंशन 700 चिपची निवड केली आहे. यात 2.77 Gbps पर्यंतचा पीक डाउनलोड स्पीड आणि Cortex-A76 कोरची एक जोडी, त्याचबरोबर एक माली G57 GPU आहे. फोनमध्ये तुम्हाला 64GB या 128GB UFS 2.2 स्टोरेजसह क्रमशः 4GB किंवा 6GB RAM (LPDDR4X) मिळेल.

हे देखील वाचा : Vodafone idea ने आणली कमालीची ऑफर, रिचार्जसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे

बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन

हा 5,000mAh च्या बॅटरीसह येतो. Poco M3 मध्ये 6,000mAh ची बॅटरी होती. तसेच POCO M3 Pro 5G ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोन अँड्रॉइड 11 वर बेस्ड MIUI 12 वर चालतो. फोनमध्ये सर्व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत.

POCO M3 Pro 5G ची किंमत

POCO M3 Pro च्या 4GB + 64GB वर्जनची किंमत EUR 179 (जवळपास 16,000 रुपये) आणि 6GB + 128GB वर्जनची किंमत EUR 199 (जवळपास 17,750 रुपये) आहे. परंतु, कंपनीने एका स्पेशल ऑफरअंतगर्त फोन क्रमश: 159 यूरो आणि 179 यूरोच्या आरंभिक किंमतीत विक्रीची घोषणा केली आहे. POCO चा हा नवीन फोन येलो, कूल ब्लू आणि पावर ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये आला आहे. तसेच डिवाइस यूरोपमध्ये 20 मेपासून Amazon, POCO ची वेबसाइट, AliExpress आणि Gobooच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होईल. POCO M3 Pro 5G च्या इंडिया लॉन्चबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post POCO ने आणला लो बजेटमध्ये नवीन 5G फोन, यात आहे 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-pro-5g-launched-48mp-camera-price-specification/feed/ 0
Google Photos ची फ्री स्टोरेज सर्विस बंद होणार आहे 1 जूनला, डिलीट होण्यापूर्वी अश्याप्रकारे करा फोटो डाउनलोड https://www.91mobiles.com/marathi/google-photos-free-storage-service-ends-on-june-1-download-photos-before-they-are-deleted/ https://www.91mobiles.com/marathi/google-photos-free-storage-service-ends-on-june-1-download-photos-before-they-are-deleted/#respond Tue, 18 May 2021 14:52:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10968 स्मार्टफोन युजर्सना Google Photos वर मिळणारी फ्री स्टोरेज सर्विस आता बंद होणार आहे. एक जूनपासून युजर्सना या सर्विससाठी शुल्क द्यावे लागेल. गुगलने गेल्यावर्षी घोषणा केली होती कि गुगल फोटोजमध्ये अनलिमिटेड फ्री फोटो बॅकअप सर्विस यावर्षी बंद होईल. याचा अर्थ असा आहे कि एक जून 2021 पासून गुगल क्लाउड स्टोरेजसाठी युजर्सना गुगलकडून मिळणाऱ्या 15GB मध्ये आपला […]

The post Google Photos ची फ्री स्टोरेज सर्विस बंद होणार आहे 1 जूनला, डिलीट होण्यापूर्वी अश्याप्रकारे करा फोटो डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन युजर्सना Google Photos वर मिळणारी फ्री स्टोरेज सर्विस आता बंद होणार आहे. एक जूनपासून युजर्सना या सर्विससाठी शुल्क द्यावे लागेल. गुगलने गेल्यावर्षी घोषणा केली होती कि गुगल फोटोजमध्ये अनलिमिटेड फ्री फोटो बॅकअप सर्विस यावर्षी बंद होईल. याचा अर्थ असा आहे कि एक जून 2021 पासून गुगल क्लाउड स्टोरेजसाठी युजर्सना गुगलकडून मिळणाऱ्या 15GB मध्ये आपला डेटा मॅनेज करावा लागेल किंवा Google One सब्सक्रिप्शन घेऊन क्लाउडमध्ये फोटो सेव करावे लागतील. जर तुम्ही पण गुगल फोटो वर तुमचे फोटोज सेव करून ठेवले असतील तर कंप्यूटरवर फोटो डाउनलोड करून घ्या नाही तर तुमचे फोटोज डिलीत होऊ शकतात. (Google Photos free storage service ends on June 1 download photos before they are deleted)

अश्याप्रकारे करा डाउनलोड

गुगल क्लाउड बॅकअपवरून सर्व गुगल फोटोज डाउनलोड करण्याच्या अनेक पद्धती आहेत. इथे आम्ही तुम्हाला काही बेस्ट पद्धती सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही गुगल क्लाउडवरून तुमचे फोटो डाउनलोड करू शकता. गुगल फोटोजवरून फोटो डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्राउजरमध्ये photos.google.com वर तुमच्या Gmail ID ने लॉगइन करावे लागेल. तिथे तुम्हाला तुमच्या फोटोजचा अ‍ॅक्सेस मिळेल. फोटो ओपन करून तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे युजर्स एक साथ अनेक फोटो पण डाउनलोड करू शकतात.

हे देखील वाचा : LeEco करेल धमाकेदार पुनरागमन, लवकरच लॉन्च करेल दमदार LeTV Super Phone स्मार्टफोन

गुगल फोटोज मध्ये सेव सर्व फोटोज डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला Google Takeout टूलचा वापर करावा लागेल. Google Takeout च्या मदतीने तुम्ही गुगलच्या सर्व प्लॅटफॉर्मवरील तुमचा डेटा एकसाथ डिलीट करू शकता. यासाठी तुम्हाला ब्राउजरवर takeout.google.com मध्ये लॉगइन करावे लागेल. इथे तुम्हाला ‘Create a New Export’ वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करून गुगलला सांगावे लागेल कि तुम्ही कोणकोणता डेटा डाउनलोड करू इच्छित आहात. त्याचबरोबर युजर्सना दुसऱ्या क्लाउड प्लॅटफॉर्ममध्ये डेटा ट्रांसफर करण्याचा ऑप्शन पण मिळतो.

हे देखील वाचा : Honor स्मार्टफोन मार्केटमध्ये करेल जोरदार पुनरागमन, Snapdragon 775G चिपसेटसह घेऊन येईल स्मार्टफोन

Google Takeout टूल वापरणाऱ्या युजर्सने लक्षात ठेवावे कि एकावेळी जास्तीत जास्त 12GB डेटा डाउनलोड करता येईल. जर तुमचा एकूण डेटा 12GB चा असेल तर गुगल तुम्हाला 1GB च्या 12 वेगवेगळ्या डाउनलोड लिंक मिळतील, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा डेटा डाउनलोड करू शकाल.

Google Photos चा डेटा अश्याप्रकारे करा चेक

Google युजर्सना 15GB पर्यंत डेटा मोफत दिला जातो. त्यामुळे जर गुगल फोटो अ‍ॅपवर तुमचा 15GB पर्यंत डेटा असेल तर तुम्ही अजूनही हि सेवा वापरू शकाल. Google Photos वर किती डेटा सेव आहे यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करावे लागेल. तिथे तुम्हाला सेटिंग मेन्यूच्या अकाउंट स्टोरेज सेक्शनमध्ये स्टोरेजची माहिती मिळेल.

The post Google Photos ची फ्री स्टोरेज सर्विस बंद होणार आहे 1 जूनला, डिलीट होण्यापूर्वी अश्याप्रकारे करा फोटो डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-photos-free-storage-service-ends-on-june-1-download-photos-before-they-are-deleted/feed/ 0
Instagram पासून राहायचे आहे का दूर मग अश्याप्रकारे करा तुमचे अकाउंट डिलीट https://www.91mobiles.com/marathi/how-to-delete-deactivate-instagram-account-simple-steps/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-delete-deactivate-instagram-account-simple-steps/#respond Mon, 17 May 2021 18:29:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10948 Instagram अकाउंट तात्पुरते डीअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. लक्षात असू द्या कि हे काम फक्त वेब ब्राउजरमधून करता येते कारण इंस्टाग्राम अ‍ॅपमध्ये यासाठी ऑप्शन देण्यात आला नाही.

The post Instagram पासून राहायचे आहे का दूर मग अश्याप्रकारे करा तुमचे अकाउंट डिलीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सोशल मीडिया साइट Instagram मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. पण अनेकदा आपल्याला याचा कंटाळा येतो आणि काही दिवस या प्रकारच्या सोशल मीडियापासून काही हात लांब राहावे असे वाटते. अश्यावेळी सर्वप्रथम तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट किंवा डीअ‍ॅक्टिव्हेट करावे. लक्षात असू द्या कि फक्त इंस्टग्राम अ‍ॅप काढून टाकल्याने हे काम होत नाही. आता तुम्ही विचार करत असाल कि हे काम कसे करता येईल आणि किती वेळाने आपण हे अकाउंट पुन्हा रिस्टोर करू शकतो किंवा नाही करू शकत. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही तुम्हाला हे काम करण्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्प्या स्टेप्समध्ये सांगणार आहोत. (How to delete deactivate Instagram account simple steps)

एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल कि तुमचे इंस्टाग्राम अकाउंट तेव्हा डिलीट करा जेव्हा तुम्ही याबाबत ठोस निर्णय घेतला असेल कारण एकदा अकाउंट डिलीट झाले कि ते पुन्हा मिळवण्याची कोणतीही पद्धत उपलब्ध नाही. परंतु, इंस्टाग्राम अकाउंट डीअ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर हे पुन्हा अ‍ॅक्टिव्ह केले जाऊ शकते.

इंस्टाग्राम अकाउंट कशाप्रकारे करावे डीअ‍ॅक्टिव्हेट

Instagram अकाउंट तात्पुरते डीअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. लक्षात असू द्या कि हे काम फक्त वेब ब्राउजरमधून करता येते कारण इंस्टाग्राम अ‍ॅपमध्ये यासाठी ऑप्शन देण्यात आला नाही.

Instagram

  • सर्वप्रथम आपल्या फोनचा किंवा डेस्कटॉपच्या ब्राउजरमधून https://www.instagram.com ओपन करून तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लॉग इन करा.
  • अकाउंट लॉग इन केल्यानंतर प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा जो टॉप राइट कॉर्नरवर असेल. त्यानंतर ‘Profile’ सिलेक्ट करा.
  • प्रोफाइल सिलेक्ट केल्यानंतर ‘Edit Profile’ ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर खाली स्क्रोल करा जोपर्यंत ‘Temporarily disable my account’ ऑप्शन दिसत नाही.
  1. डिसेबल बटणवर क्लिक केल्यानंतर इंस्टाग्राम पेजवर ड्रॉप डाउन मेन्यू येईल ज्यात इंस्टाग्राम तुम्हाला विचारेल – तुम्हाला अकाउंट का डिअ‍ॅक्टिव्हेट करायचे आहे? ड्रॉप डाउन बॉक्स बघा आणि त्यावर क्लिक करा. त्या ड्रॉपडाउन बॉक्समध्ये काही कारणे असतील. जे कारण तुम्हाला योग्य वाटेल त्याची निवड करा.
  • त्यानंतर ‘Temporarily Disable Account’ बटणवर टॅप करून इंस्टाग्राम अकाउंट डीअ‍ॅक्टिव्हेट केले जाऊ शकते.

एकदा जर तुम्ही सर्व स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट यशस्वीरीत्या डीअ‍ॅक्टिव्हेट करू शकाल. जर तुम्ही पुन्हा तुमचे इंस्टाग्राम अकाउंट सक्रिय करू इच्छित असाल तर तुम्हाला फक्त अकाउंट लॉग-इन करावे लागेल.

इंस्टाग्राम अकाउंट डिलीट कसे करावे

जर तुम्ही कायमस्वरूपी तुमचे अकाउंट काढून टाकू इच्छित असाल तर अकॉउंट डिलीट करणे फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या Instagram अकाउंटसोबतच सर्व डेटा पण काढून टाकू शकता. या कामासाठी पण तुम्हाला वेब ब्राउजरचा वापर करावा लागेल.

Instagram

  • इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यासाठी तुम्हाला डेस्कटॉप किंवा मोबाईलच्या मदतीने ब्राउजरवर आपले अकाउंट लॉग-इन करावे लागेल.
  • अकाउंटच्या होम पेजवर युजर नेमवर क्लिक करा जी स्क्रीनच्या उजवीकडे असेल. युजरनेमवर क्लिक करून तुम्हाला ड्रॉप डाउन बॉक्स (drop down box) चा ऑप्शन दिसेल.
  • ड्रॉप डाउन बॉक्समध्ये एक ऑप्शन असेल- Edit Profile. या लिंकवर क्लिक करा.
  • Edit Profile निवडल्यावर जे पेज येईल, त्यात तुमच्या अकाउंटबाबत माहिती असेल (जी तुम्ही हवी असल्यास आता एडिट करू शकता) पेजवर खाली स्क्रोल करत जा, जिथे तुम्हाला एक बटण- I’d like to delete my account दिसले . त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका आणि कायमस्वरूपी अकाउंट डिलीट करण्याच्या ऑप्शनवर टॅप करा.

लक्षात असू द्या कि जेव्हा तुम्ही तुमचा Instagram अकाउंट डिलीट कराल तेव्हा इंस्टाग्रामवर अपलोड केलेले फोटो आणि व्हिडीओ पण डिलीट होतील. यासाठी तुम्ही आधीच बॅकअप घ्यावा.

The post Instagram पासून राहायचे आहे का दूर मग अश्याप्रकारे करा तुमचे अकाउंट डिलीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-delete-deactivate-instagram-account-simple-steps/feed/ 0
Samsung चे आगामी Galaxy S21 FE, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 बदलून टाकतील स्मार्टफोन मार्केट, जाणून घ्या कधी होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-fe-galaxy-z-fold-3-and-galaxy-z-flip-3-launch-timeline-leak-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-fe-galaxy-z-fold-3-and-galaxy-z-flip-3-launch-timeline-leak-check-details/#respond Mon, 10 May 2021 15:09:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10879 कंपनीने Galaxy S20 FE स्मार्टफोन सप्टेंबर 2020 मध्ये लॉन्च केला होता. काही लीक रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे कि Samsung Galaxy Z Flip 3 आणि Galaxy Z Fold 3 स्मार्टफोन कंपनी जुलैमध्ये लॉन्च करू शकते.

The post Samsung चे आगामी Galaxy S21 FE, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 बदलून टाकतील स्मार्टफोन मार्केट, जाणून घ्या कधी होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगच्या आगामी फ्लॅगशिप फोनबद्दल माहिती समोर येऊ लागली आहे. कंपनी Samsung Galaxy S21 FE, Galaxy Z Fold 3, आणि Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन ऑगस्टपर्यंत लॉन्च करतील. कंपनी यावर्षी Galaxy Note सीरीजचे स्मार्टफोन लॉन्च करणार नाही. Korean न्यूज साइट Yonhap नुसार सॅमसंग सध्या साउथ कोरियन मोबाईल करीयरसह ऑगस्टमध्ये स्मार्टफोन लॉन्चची योजना बनवत आहे. Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनच्या लॉन्चबद्दल लीकमध्ये दावा केला जात आहे कि हा फोन 19 ऑगस्टला लॉन्च होणार आहे. म्हणजे Galaxy S21 FE स्मार्टफोन यावर्षी लवकरच लॉन्च केला जाईल. यापूर्वी कंपनीने Galaxy S20 FE स्मार्टफोन सप्टेंबर 2020 मध्ये लॉन्च केला होता. काही लीक रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे कि Samsung Galaxy Z Flip 3 आणि Galaxy Z Fold 3 स्मार्टफोन कंपनी जुलैमध्ये लॉन्च करू शकते. (Samsung Galaxy S21 FE Galaxy Z Fold 3 and Galaxy Z Flip 3 launch timeline leak check details)

Samsung Galaxy S21 FE : स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनबाबत बोलले जात आहे कि हा फोन 6.4-इंचाच्या FHD+ AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल, ज्यात सेल्फीसाठी पंच होल कटआउट दिली जाईल. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 चिपसेटसह सादर केला जाईल. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शनसह सादर केला जाऊ शकतो. सॅमसंगचा हा फोन Android 11 वर आधारित OneUI 3.1 वर चालेल. त्याचबरोबर या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. कनेक्टिविटी पाहता या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi–Fi 6, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type–C पोर्ट दिला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या फोनचे माप, 155.7 x 71.45 x 7.9mm असे असू शकते. म्हणजे हा फोन Galaxy S20 FE पेक्षा थोडा छोटा असू शकतो.

हे देखील वाचा : Realme Narzo 30 च्या लॉन्चपूर्वी समोर आला व्हिडीओ आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या वैशिष्टये

Samsung Galaxy Fold 3

Samsung Galaxy Z Fold 3 : स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Fold 3 स्मार्टफोनबाबत लीक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे कि हा फोन अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह सादर केला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या फोनबाबत हा दावा कंपनीच्या अप्रकाशित मार्केटिंग व्हिडीओ प्रोमोच्या माध्यमातून समोर आला आहे. या प्रोमोव्हिडीओच्या स्क्रीन शॉट फोटोजमध्ये Galaxy Z Fold 3 स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी कोणतीही कॅमेरा कटआउट किंवा नॉच दिसत नाही. यात दावा केला जात आहे कि हा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल ज्यात अंडर डिस्प्ले कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर लीक रिपोर्टमध्ये असा पण दावा केला जात आहे कि यात S Pen ला सपोर्ट दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : ASUS ZenFone 8 सीरीजचा भारतातील लॉन्च कंफर्म, कोरोनामुळे भारतात उशिरा होतील लॉन्च

Samsung Galaxy Z Flip 3 : स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगचा अजून एक अपकमिंग स्मार्टफोन Galaxy Z Flip 3 पण गेल्या काही दिवसांत चर्चेत आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन अलीकडेच मॉडेल नंबर SM–F7110 सह 3C सर्टफिकेशनच्या लिस्टिंगमध्ये स्पॉट केला गेला आहे. या लिस्टिंगमध्ये दावा केला गेला आहे कि सॅमसंगचा हा फोन 15W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाईल. सॅमसंगच्या या फोनमध्ये फास्ट चार्जला सपोर्ट न दिल्यामुळे निराशा वाटते कारण या किंमतीत कंपन्या सध्या दोन्ही फास्ट चार्ज देतात. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसह सादर केला जाईल. सॅमसंगच्या या प्लिप स्मार्टफोनमध्ये 3,273mAh ची डुअलसेल बॅटरी दिली जाईल, ज्यात एक बॅटरीचा आकार 2,370mAh आणि दुसऱ्या बॅटरीचा आकार 903mAh असेल. अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 5G SoC सह सादर केला जाईल.

The post Samsung चे आगामी Galaxy S21 FE, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 बदलून टाकतील स्मार्टफोन मार्केट, जाणून घ्या कधी होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-fe-galaxy-z-fold-3-and-galaxy-z-flip-3-launch-timeline-leak-check-details/feed/ 0
Xiaomi करत आहे धमाक्याची तयारी, अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लवकरच लॉन्च करेल फोल्डेबल स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-launch-foldable-phone-with-under-display-camera-and-108mp-triple-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-launch-foldable-phone-with-under-display-camera-and-108mp-triple-rear-camera/#respond Fri, 07 May 2021 16:42:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10861 Xiaomi सध्या आपल्या दोन फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहेत. शाओमीच्या या दोन्ही स्मार्टफोनबाबत बोलले जात आहे कि यांचे कोडनेम K8 आणि J18s आहे.

The post Xiaomi करत आहे धमाक्याची तयारी, अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लवकरच लॉन्च करेल फोल्डेबल स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi सध्या आपल्या दोन फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहेत. शाओमीच्या या दोन्ही स्मार्टफोनबाबत बोलले जात आहे कि यांचे कोडनेम K8 आणि J18s आहे. या दोन्ही स्मार्टफोनबद्दल अंदाज लावला जात आहे कि हे दोन्ही फोन इन-स्क्रीन कॅमेरा असलेले कंपनीचे पहिले डिवाइस असू शकतात. चायनीज टिपस्टर Digital Chat Station ने आपल्या Weibo अकाउंटवर शाओमीच्या अपकमिंग स्मार्टफोन J18s बद्दल स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. (Xiaomi launch foldable phone with under display camera and 108mp triple rear camera)

Xiaomi ने चीनमध्ये मार्चमध्ये आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन MI MIX Fold लॉन्च केला आहे. शाओमीच्या आगामी J18s स्मार्टफोनबद्दल बोलले जात आहे कि हा कंपनीचा दुसरा फोल्डेबल फोन असू शकतो. टिपस्टरचा दावा आहे कि J18s स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Airtel च्या सिस्टममध्ये झाला बिघाड, आपोआप पाठवले जात आहेत SMS, मोठ्या Data Scam ची आहे भीती

शाओमीच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन Mi MIX Fold चा आउटर डिस्प्ले पाहता याचा रिफ्रेट रेट 90Hz होता. तसेच या फोनच्या मुख्य डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz होता. असे बोलले जात आहे कि आगामी J18s फोल्डेबल फोनमध्ये कंपनी 90Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले असेल. तसेच कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या फोनचा प्राइमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे, सोबत 3X ऑप्टिकल झूम असलेली लिक्विड लेंस आणि एक अल्ट्रावाइड स्नाइपर दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Honor Tab X7 टॅबलेट 8 इंचाचा IPS डिस्प्ले आणि 5,100mAh बॅटरीसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत

Xiaomi ने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये आपली थर्ड जेनेरेशन अंडर डिस्प्ले कॅमेरा टेक्नोलॉजी सादर केली होती. शाओमीनुसार या टेक्नोलॉजीमध्ये कंपनीने डिस्प्लेच्या सब-पिक्सल गॅपमधून कॅमेरा फोटो क्लिक करतो. यामुळे कॅमेरा पूर्णपणे डिस्प्लेमध्ये लपतो. त्याचबरोबर शाओमीने असे म्हटले होते कि हा कॅमेरा पारंपरिक कॅमेऱ्याप्रमाणे फोटो क्लिक करतो.

The post Xiaomi करत आहे धमाक्याची तयारी, अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लवकरच लॉन्च करेल फोल्डेबल स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-launch-foldable-phone-with-under-display-camera-and-108mp-triple-rear-camera/feed/ 0
Samsung घेऊन येत आहे कमालीची कॅमेरा टेक्नोलॉजी, Galaxy S22 Ultra पासून फोटोग्राफीमध्ये मिळेल DSLR सारखी मजा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s22-ultra-new-zoom-camera-technology/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s22-ultra-new-zoom-camera-technology/#respond Thu, 06 May 2021 14:19:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10844 Sammobiles च्या रिपोर्टनुसार Samsung Electromechanics आणि Samsung LSI ने मिळून अपकमिंग Galaxy S22 Ultra स्मार्टफोनसाठी कॉन्टिनूअस झूम पेरिस्कोप कॅमेरा टेक्नोलॉजी तयार केली आहे.

The post Samsung घेऊन येत आहे कमालीची कॅमेरा टेक्नोलॉजी, Galaxy S22 Ultra पासून फोटोग्राफीमध्ये मिळेल DSLR सारखी मजा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung चा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S21 Ultra कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये कंपनीने मोठ्या प्राइमरी कॅमेरा सेंसरसह ऑटोफोकस असलेला अल्ट्रा कॅमेरा आणि ऑप्टिकल इमेज सेंसरसह दोन टेलीफोटो (3x आणि 10x) कॅमेरा सेंसर दिले आहेत. आता कंपनी आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनची तयारी करत आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन पुढल्यावर्षी सादर केला जाईल. सॅमसंगचा हा अपकमिंग स्मार्टफोन Galaxy S22 Ultra नावाने सादर केला जाईल ज्यात कंपनी नवीन झूम कॅमेरा टेक्नोलॉजी (zoom camera technology) सह सादर करू शकते. (Samsung Galaxy S22 Ultra new zoom camera technology)

प्रसिद्ध टिपस्टर Ice Universe नुसार सॅमसंग Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये कॉन्टिनूअस झूम असलेला चांगला पेरिस्कोप कॅमेरा सेंसर मिळू शकतो. सध्या सॅमसंग Galaxy S21 Ultra स्मार्टफोनमध्ये जो पेरिस्कोप झूम यूनिट वापरण्यात आला आहे त्यात फिक्स्ड लेंस आहे. झूमसाठी फोन प्राइमरी कॅमेऱ्याने क्लिक केलेले फोटो क्रॉप करतो किंवा पेरिस्कोप कॅमेऱ्याने क्लिक करण्याआधी 2x किंवा 3x झूम लेंसने क्लिक केलेल्या फोटोचा वापर करतो. त्यामुळे इमेज क्वालिटी बिघडते.

हे देखील वाचा : 13 मेला होईल लो बजेट Realme C20A लॉन्च, यात आहे 5000mAh बॅटरी आणि मोठा डिस्प्ले

Galaxy S22 Ultra मधील कॉन्टिनूअस झूम पेरिस्कोप कॅमेरा टेक्नोलॉजी
Galaxy S22 Ultra मधील कॉन्टिनूअस झूम पेरिस्कोप कॅमेरा टेक्नोलॉजी

सॅमसंग कॉन्टिनूअस झूम पेरिस्कोप लेंस मॅकॅनिज्म

Sammobiles च्या रिपोर्टनुसार Samsung Electromechanics आणि Samsung LSI ने मिळून अपकमिंग Galaxy S22 Ultra स्मार्टफोनसाठी कॉन्टिनूअस झूम पेरिस्कोप कॅमेरा टेक्नोलॉजी तयार केली आहे. या कॅमेरा टेक्नोलॉजीमध्ये लेंस (किंवा इतर कॅमेरा एलिमेंट्स) पेरिस्कोप यूनिटमध्ये झूमिंग इन आणि आउट (3x ते 10x साठी) स्वतंत्ररित्या हालचाल करेल. त्यामुळे इमेजमध्ये परफेक्ट ऑप्टिकल शार्पनेस आणि शानदार डिटेल मिळेल. सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ज्या टेक्नोलॉजीबद्दल सांगण्यात येत आहे हि डिजिटल आणि DSLR कॅमेऱ्यातील टेक्नॉलॉजी आहे. याआधी Sony Xperia 1 III स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या पेरिस्कोप झूम कॅमेऱ्यात हि टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. यात फक्त जी नेटिव मॅग्निफिकेशन लेवल (3x आणि 4.4x) देण्यात आले आहेत.

Galaxy S22 Ultra : अंडर डिस्प्ले कॅमेरा आणि AMD ग्राफिक्स

अपकमिंग Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये नवीन झूम कॅमेऱ्यासह कंपनी अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा, AMD ग्राफिक्स ऑफर करतो. Galaxy S22 Ultra बद्दल समोर आलेल्या अफवांनुसार या फोनमध्ये अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. म्हणजे या फोनच्या डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउट मिळणार नाही. सॅमसंगचा हा फोन कंपनीच्या प्रोसेसर Exynos 2200 सह सादर केला जाईल ज्यात ग्राफिक्ससाठी AMD Radeon Mobile GPU दिला जाऊ शकतो. या ग्राफिक्स कार्ड बाबत बोलले जात आहे कि हा Apple च्या लेटेस्ट A14 Bionic चिपमधील GPU पेक्षा दमदार आहे.

The post Samsung घेऊन येत आहे कमालीची कॅमेरा टेक्नोलॉजी, Galaxy S22 Ultra पासून फोटोग्राफीमध्ये मिळेल DSLR सारखी मजा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s22-ultra-new-zoom-camera-technology/feed/ 0
Apple बनवत आहे 2 कोटी foldable iPhone, काहीतरी मोठे करण्याची आहे योजना https://www.91mobiles.com/marathi/apple-could-ship-20-million-foldable-iphone-in-2023/ https://www.91mobiles.com/marathi/apple-could-ship-20-million-foldable-iphone-in-2023/#respond Mon, 03 May 2021 14:26:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10804 Apple आपल्या फोल्डेबल आयफोन्सच्या निर्मितीत गुंतली आहे आणि कंपनी हे साल 2023 मध्ये बाजारात घेऊन येईल.

The post Apple बनवत आहे 2 कोटी foldable iPhone, काहीतरी मोठे करण्याची आहे योजना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple एकमेव अशी टेक कंपनी आहे जी निवडक मोबाईल फोन लॉन्च करते पण त्या मोबाईल फोन्सच्या जीवावर टॉपवर असते. अ‍ॅप्पलचे iPhone प्रीमियम क्वॉलिटीसाठी ओळखले जातात आणि महाग असूनही लोकांना हे आवडतात. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले होते कि अ‍ॅप्पल पण आपल्या फोल्डेबल फोनवर काम करत आहे आणि हा 2023 मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच आता या foldable iPhone संबंधित अजून एक नवीन आणि मोठा अपडेट समोर आला आहे. (Apple could ship 20 million foldable iPhone in 2023)

foldable iPhone ची पहिली बातमी प्रसिद्ध एनॉलिस्ट कुओ यांनी दिली होती आणि त्यांनी सांगितले होते कि Apple कंपनी घडी होणाऱ्या मोबाईल फोनवर काम करत आहे आणि हा पहिला फोल्डेबल आयफोन साल 2023 मध्ये सादर केला जाईल. तसेच आता कुओने अजून एक नवीन माहिती दिली आहे कि अ‍ॅप्पलची योजना आहे कि या फोल्डेबल फोनचे 20 मिलियन यूनिट लॉन्चच्या पहिल्या वर्षात जगभरात विकले जातील.

2 कोटी foldable iPhone

Apple आपल्या फोल्डेबल आयफोन्सच्या निर्मितीत गुंतली आहे आणि कंपनी हे साल 2023 मध्ये बाजारात घेऊन येईल. नवीन रिपोर्टनुसार अ‍ॅप्पल कंपनीने टारगेट ठेवले आहे कि लॉन्चच्या पहिल्या वर्षातच या foldable iPhone चे 20 मिलियन यूनिट म्हणजे 2,00,00,000 फोल्डेबेल आयफोन संपूर्ण जगभरात विकले जातील. रिपोर्टनुसार अ‍ॅप्पलला अपेक्षा आहे कि वर्ष 2023 मध्ये 15 ते 20 मिलियन फोल्डेबल आयफोन मोबाईल युजर्सद्वारे विकत घेतले जातील.

Foldable iPhone चा फोटो

Samsung देणार फोल्डेबल डिस्प्ले

20 मिलियन शिपमेंटच्या मोठ्या टारगेटसह Apple ने अपने फोल्डेबल फोनची निर्मिती सुरु केली आहे. या मोबाईल फोन्समधील फोल्डेबल ओएलईडी डिस्प्लेसाठी अ‍ॅप्पलने टेक कंपनी Samsung शी भागेदारी केली आहे आणि सॅमसंगच foldable OLED display ची एक्सक्लूसिव सप्लायर असेल.

हे देखील वाचा : iQOO Z3 स्मार्टफोन भारतात लवकरच होईल लॉन्च, IMEI डेटाबेसमध्ये झाला स्पॉट

असा असेल घडी होणारा आयफोन

रिपोर्टनुसार Apple foldable iPhone चा डिस्प्ले 7.5 इंच ते 8 इंचापर्यंत असू शकतो तसेच कुओच्या नवीन अपडेटनुसार अ‍ॅप्पलचा हा पहिला फोल्डेबल आयफोन 8 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करेल. या फोनमध्ये अ‍ॅप्पलचा लेटेस्ट बॉयोनिक चिपसेट दिला जाईल त्याचबरोबर अ‍ॅडव्हान्स आयओएस को मिळेल. हा आयओएस वर्जन फोल्डेबल मोबाईलच्या फंक्शन्सनुसार बनवला जाईल. पण या फोल्डेबल आयफोनसाठी 2023 ची वाट बघावी लागेल.

अ‍ॅप्पल आयफोन 12 व्हिडीओ

The post Apple बनवत आहे 2 कोटी foldable iPhone, काहीतरी मोठे करण्याची आहे योजना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-could-ship-20-million-foldable-iphone-in-2023/feed/ 0
Samsung Galaxy M32 4G लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट, या फीचर्ससह लवकरच करेल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m32-4g-geekbench-listing-specification-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m32-4g-geekbench-listing-specification-launch-soon/#respond Fri, 30 Apr 2021 13:48:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10784 लिस्टिंगमध्ये समोर आले आहे कि गॅलेक्सी एम-सीरीजचा हा फोन मॉडेल नंबर SM-M325FV सह स्पॉट केला गेला आहे.

The post Samsung Galaxy M32 4G लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट, या फीचर्ससह लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung कंपनीने अलीकडेच भारतीय टेक मंचावर आपला नवीन 5G स्मार्टफोन Galaxy M42 लॉन्च केला आहे. गॅलेक्सी एम42 बाजारात आल्यानंतर आता सॅमसंगच्या Galaxy M-सीरीजमध्ये यांच्या दुसऱ्या फोन Samsung Galaxy M32 बद्दल माहिती समोर येऊ लागली आहे. बोलले जात आहे कि कंपनी या फोनवर पण काम करत आहे आणि लवकरच हा टेक मार्केटमध्ये सादर करेल. कंपनीने आतापर्यंत अधिकृतपणे याची माहिती दिली नाही. Galaxy M32 कंपनीद्वारे सादर केलेल्या Galaxy M31s चा सक्सेसर वाटत आहे. जो आता Geekbench वर स्पॉट केला गेला आहे. लिस्टिंगमध्ये या अपकमिंग 4G स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती पण समोर आली आहे. चला एक नजर टाकूया या फोनवर. (Samsung Galaxy M32 4G Geekbench listing specification launch soon)

Samsung Galaxy M32 4G झाला Geekbench वर स्पॉट

लिस्टिंगमध्ये समोर आले आहे कि गॅलेक्सी एम-सीरीजचा हा फोन मॉडेल नंबर SM-M325FV सह स्पॉट केला गेला आहे. तसेच सांगण्यात आले आहे कि फोनमध्ये “Titan Marmot” मदरबोर्डची पावर असेल. हे कोडनेम MediaTek Helio G80 चिपचे आहे. फोनमध्ये 6GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल. आम्हाला आशा आहे कि फोनमध्ये वनयुआय 3.0 टॉप अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम असेल.

हे देखील वाचा : ASUS Adolpad 10 Pro टॅबलेट चीनमध्ये झाला लॉन्च, MediaTek प्रोसेसर आणि 7300mAh बॅटरी

Samsung Galaxy M32 4G गिकबेंच स्कोर

गीकबेंच लिस्टिंगवरून डिवाइसच्या सिंगल-कोर आणि मल्टी-कोर टेस्ट स्कोरची माहिती मिळाली आहे. या दोन्ही टेस्टमध्ये क्रमश: 361 आणि 1254 स्कोर देण्यात आला आहे. याआधी सॅमसंग गॅलेक्सी एम32 ला DEKRA सर्टिफिकेशन एजेंसीवर स्पॉट केला गेला होता, ज्याची माहिती सॅममोबाईलच्या माध्यमातून समोर आली होती.

या लिस्टिंगमध्ये खुलासा झाला होता कि सॅमसंग गॅलेक्सी एम32 स्मार्टफोन 6,000एमएएच बॅटरीसह बाजारात येईल. सर्टिफिकेशन्स साइटवर बॅटरीची रेटेड कपॅसिटी 5,830एमएएच सांगण्यात आली आहे. इथे बॅटरीचा मॉडेल नंबर पण नोंदवण्यात आला आहे जो EB-BM325ABN आहे. या लिस्टिंगमध्ये सांगण्यात आले होते कि Samsung Galaxy M32 मध्ये 6,000एमएएचची बॅटरी असेल.

GalaxyA32 4g कॅमेरा

Samsung Galaxy M32

सॅमसंग गॅलेक्सी एम32 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या रिपोर्टनुसार हा फोन बऱ्याच अंशी गॅलेक्सी ए32 स्मार्टफोन सारखा असेल. या फोनमध्ये 6.4 इंचाचा एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. लीकनुसार हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च होईल आणि सॅमसंग वनयुआय 3 वर काम करेल. फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट असल्याचे लीकमध्ये समोर आले आहे.

हे देखील वाचा : Jio चे 250 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 3 प्लान, देतील रोज 2GB पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M32 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो तसेच 8 मेगापिक्सलची सेकंडरी लेंस आणि 5 मेगापिक्सलचे दोन इतर सेंसर फोनमध्ये दिले जाऊ शकतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी एम32 मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक्समध्ये समोर आले आहे.

Samsung Galaxy M32 बद्दल सांगू इच्छितो कि हा एक 4G फोन असेल जो डुअल सिम सपोर्टसह लॉन्च केला जाईल. गॅलेक्सी ए32 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली होती तर गॅलेक्सी एम32 स्मार्टफोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी मिळेल. सॅमसंग हा फोन कधी बाजारात घेऊन येईल हे अजून समजले नाही पण आशा आहे कि कंपनी Samsung Galaxy M32 च्या लॉन्चमध्ये जास्त वेळ घेणार नाही.

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस व्हिडीओ

The post Samsung Galaxy M32 4G लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट, या फीचर्ससह लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m32-4g-geekbench-listing-specification-launch-soon/feed/ 0
Apple iPhone 11 वर मिळत आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, तरीही आहे हा तोट्याचा सौदा https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-price-cut-flipkart-discount/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-price-cut-flipkart-discount/#respond Wed, 28 Apr 2021 14:25:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10759 अ‍ॅप्पलच्या दुसऱ्या फोन्स प्रमाणेच या फोनमध्ये पण तुम्हाला 3.5एमएम जॅक मिळत नाही. 3.5एमएम हेडफोन एक चांगली सोय ठरते जी या फोनमध्ये मिळत नाही.

The post Apple iPhone 11 वर मिळत आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, तरीही आहे हा तोट्याचा सौदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple चे iPhone जवळपास सर्वांना आवडतात. काही लोक याची किंमत जास्त असल्यामुळे विकत घेऊ शकत नाहीत, पण जर तुम्हाला पण iPhone विकत घ्यावयाचा असेल आणि महागड्या किंमतीमुळे विकत घेता येत नसेल तर सध्या ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Apple iPhone 11 मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. या फोनच्या 64 GB वेरिएंटची किंमत तसे पाहता 54,900 रुपये आहे पण, डिस्काउंटनंतर फोन 30,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. पण हि सर्वांसाठी चांगली नाही. (Apple iPhone 11 price cut Flipkart discount)

iPhone 11 प्राइस कट

Apple iPhone 11 च्या 64 GB वेरिएंटची ई-कॉमर्स साइट Flipkart वर किंमत 54,900 रुपये आहे, पण हा 14 टक्के डिस्काउंटनंतर 46,999 रुपयांमध्ये मिळत आहे. म्हणजे कि यावर 7901 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. Flipkart Axis Bank Credit Card च्या माध्यमातून पेमेंट केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळत आहे.

Bank of Baroda Mastercard डेबिट कार्डने पहिल्यांदा पेमेंट केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळू शकतो. एक्सचेंज ऑफर पाहता हा स्मार्टफोन 16,500 रुपयांच्या अतिरिक्त डिस्काउंटसह पण मिळत आहे. पण हि डील सर्वांसाठी चांगली नाही.

जर तुमच्याकडे Flipkart Axis Bank Credit Card नसेल तर फोनवर मिळणार एक्सट्रा 5 टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळणार नाही.

तसेच अतिरिक्त अतिरिक्त 16,500 रुपयांच्या डिस्काउंटसाठी पण तुमच्याकडे Bank of Baroda Mastercard डेबिट कार्ड असावा लागेल.

जर तुमच्याकडे हे दोन्ही कार्ड नसतील तर फोन तुम्हाला 46,999 रुपयांना पडेल.

iPhone 11 मधील दोष जे तुम्हाला माहित नाहीत

जुनी डिजाइन

साल 2019 मध्ये आलेला आयफोन 11 कंपनीने मोठ्या नॉचसह सादर केला होता, पण आता मार्केटमध्ये नॉच नसलेले फोन आले आहेत. अनेक मोबाईल निर्माता कंपन्यांनी आपल्या फोनमधून नॉच काढून टाकली आहे.

3.5एमएम जॅक नाही

अ‍ॅप्पलच्या दुसऱ्या फोन्स प्रमाणेच या फोनमध्ये पण तुम्हाला 3.5एमएम जॅक मिळत नाही. 3.5एमएम हेडफोन एक चांगली सोय ठरते जी या फोनमध्ये मिळत नाही.

फास्ट चार्जिंग नाही

बॅटरीसह अ‍ॅप्पलने आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो सह फास्ट चार्जिंग दिली पण आयफोन 11 सह तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत नाही. फोन 18W चार्जिंगला सपोर्ट करतो. पण फोनसोबत तुम्हाला 5W चा चार्जर मिळतो.

अ‍ॅप्पल आयफोन 11 व्हिडीओ

The post Apple iPhone 11 वर मिळत आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, तरीही आहे हा तोट्याचा सौदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-price-cut-flipkart-discount/feed/ 0