iTel - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 16 Nov 2023 15:15:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्वस्त फोन itel P55+ येण्यासाठी तयार, गुगल प्ले कंसोलवर झाला स्पॉट https://www.91mobiles.com/marathi/itel-p55-plus-google-play-console-listing/ https://www.91mobiles.com/marathi/itel-p55-plus-google-play-console-listing/#respond Thu, 16 Nov 2023 15:15:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22766 आयटेल येत्या काही दिवसांमध्ये एक स्वस्त डिवाइस itel P55+ सादर करण्याच्या तयारीमध्ये आहे. कंपनीने itel P55 ला काही दिवसांपूर्वी सादर केला आहे. ज्याला युजर्सद्वारे खूप पसंद केले जात आहे हा कमी किंमतीत चांगले फिचर्स प्रदान करतो. तसेच, याचे अपग्रेड ऑप्शन आयटेल पी55+ एंट्री घेऊ शकतो. याला गुगल प्ले कंसोल साइटवर स्पॉट करण्यात आला आहे. चला, […]

The post स्वस्त फोन itel P55+ येण्यासाठी तयार, गुगल प्ले कंसोलवर झाला स्पॉट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • itel P55+ काही दिवसांमध्ये सादर केला जाऊ शकतो.
  • GPC प्लॅटफॉर्मवर फोन 4 जीबी रॅमसह लिस्टेड करण्यात आला आहे.
  • यात एचडी+ डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.

आयटेल येत्या काही दिवसांमध्ये एक स्वस्त डिवाइस itel P55+ सादर करण्याच्या तयारीमध्ये आहे. कंपनीने itel P55 ला काही दिवसांपूर्वी सादर केला आहे. ज्याला युजर्सद्वारे खूप पसंद केले जात आहे हा कमी किंमतीत चांगले फिचर्स प्रदान करतो. तसेच, याचे अपग्रेड ऑप्शन आयटेल पी55+ एंट्री घेऊ शकतो. याला गुगल प्ले कंसोल साइटवर स्पॉट करण्यात आला आहे. चला, पुढे लिस्टिंगशी संबंधित माहिती जाणून घेऊ.

itel P55+ गुगल प्ले कंसोल लिस्टिंग

  • itel P55+ गुगल प्ले कंसोल लिस्टिंगमध्ये P663L मॉडेल नंबरसह 91 मोबाइल द्वारे स्पॉट करण्यात आला आहे.
  • या प्लॅटफॉर्मवर फोन 4 जीबी रॅमसह लिस्टेड आहे. परंतु लाँचच्या वेळी अजून दुसरे मॉडेल समोर येण्याची शक्यता आहे.
  • प्रोसेसर पाहता मोबाइल स्प्रेडट्रम T606 चिपसेटसह येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी G57 जीपीयूची माहिती देण्यात आली आहे.
  • या फोनला 1612 X 720 पिक्सल रिजॉल्यूशन वाला एचडी+ डिस्प्ले मिळणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
  • तसेच फोन अँड्रॉइड 13 वर आधारित असण्याची माहिती देण्यात आली आहे.
  • तसेच नवीन P55+ पहिल्यांदा सादर केलेल्या itel P55 सारखेच डिजाइन आणि चांगली स्पेक्स असेल.

itel P55 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: itel P55 5जी फोनमध्ये 6.6 इंच एचडी+ डिस्प्ले आहे. ह्यावर 720 x 1612 पिक्सल रिजॉल्यूशन, 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 180 हर्ट्झ टच सॅम्पलिंग मिळतो.
  • प्रोसेसर: फोनमध्ये ब्रँड नं मीडियाटेक डीमेंसिटी 6080 प्रोसेसर लावण्यात आले आहे. हा 6nm प्रक्रियेवर चालतो. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली-जी57 एमसी2 जीपीयू आहे.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज ऑप्शन मिळतात. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड पण देण्यात आले आहे.
  • कॅमेरा: itel P55 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये 50MP प्रायमरी + सेकंडरी AI कॅमेरा लावलेला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP लेन्स देण्यात आली आहे.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत मोबाइल 18W फास्ट चार्जिंगसह 5000mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
  • अन्य: फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5जी, 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, जीपीएस सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.
  • ओएस: itel P55 अँड्रॉइड 13 वर आधारित मोबाइल आहे. ज्याला अपग्रेड पण मिळू शकते.

The post स्वस्त फोन itel P55+ येण्यासाठी तयार, गुगल प्ले कंसोलवर झाला स्पॉट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/itel-p55-plus-google-play-console-listing/feed/ 0
5,000mAh बॅटरी आणि 8GB रॅमसह आला दमदार फोन, किंमत फक्त 6,299 रुपये https://www.91mobiles.com/marathi/itel-a60s-announced-price-starts-from-just-rs-6299/ https://www.91mobiles.com/marathi/itel-a60s-announced-price-starts-from-just-rs-6299/#respond Tue, 04 Jul 2023 10:11:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21886 itel कंपनीनं आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत स्वस्त स्मार्टफोन itel A60s सादर केला आहे. फोनची विक्री अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल दरम्यान 12 जुलैपासून सुरु होईल. डिवाइसमध्ये 4GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट, 5,000mAh बॅटरी, ड्युअल कॅमेरा सेटअपसह अनेक शानदार फीचर्स दिले जात आहेत. पुढे तुम्ही ह्याचे स्पेसिफिकेशन आणि किंमत वाचू शकता. Itel A60s किंमत आणि उपलब्धता कंपनीनं […]

The post 5,000mAh बॅटरी आणि 8GB रॅमसह आला दमदार फोन, किंमत फक्त 6,299 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • स्वस्त स्मार्टफोन itel A60s ची घोषणा करण्यात आली आहे.
  • फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर होगी.
  • ह्यात 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळेल.

itel कंपनीनं आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत स्वस्त स्मार्टफोन itel A60s सादर केला आहे. फोनची विक्री अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल दरम्यान 12 जुलैपासून सुरु होईल. डिवाइसमध्ये 4GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट, 5,000mAh बॅटरी, ड्युअल कॅमेरा सेटअपसह अनेक शानदार फीचर्स दिले जात आहेत. पुढे तुम्ही ह्याचे स्पेसिफिकेशन आणि किंमत वाचू शकता.

Itel A60s किंमत आणि उपलब्धता

कंपनीनं Itel A60s 4GB रॅम + 128GB स्टोरेजसह 6,999 रुपयांमध्ये आणण्याची घोषणा केली आहे. तर ह्याचा 4GB रॅम + 64GB स्टोरेज ऑप्शन 6,299 रुपयांमध्ये मिळेल. फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर आगामी 12 जुलैपासून सुरु होईल. तसेच कलर ऑप्शन पाहता डिवाइस शॅडो ब्लॅक, मून लाइट वॉयलेट आणि ग्लेशियर ग्रीन सारख्या तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच होईल.

Itel A60s चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Itel A60s स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात वॉटर ड्रॉप नॉच डिजाइन मिळते. ह्यात देखील सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर : फोनच्या प्रोसेसरची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 4GB रॅम +128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच ह्यात 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आणि मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील आहे.
  • बॅटरी : हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 10W चार्जिंगला सपोर्ट करतो.
  • कॅमेरा : Itel A60s मध्ये 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि OVGA लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळते.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा डिवाइस अँड्रॉइड 12 वर चालतो.

The post 5,000mAh बॅटरी आणि 8GB रॅमसह आला दमदार फोन, किंमत फक्त 6,299 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/itel-a60s-announced-price-starts-from-just-rs-6299/feed/ 0
7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत होईल लाँच itel A60S, ह्यात असेल 8GB पर्यंत रॅमची पावर https://www.91mobiles.com/marathi/itel-a60s-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/itel-a60s-india-launch-soon/#respond Tue, 27 Jun 2023 09:17:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21763 कमी किंमतीत चांगले स्मार्टफोन देणारी Itel कंपनी भारतीय युजर्ससाठी आणखी एक नवीन स्वस्त itel A60S डिवाइस लेकर घेऊन येत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर फोन लाँचचा टीजर समोर आला आहे. खास बाब म्हणजे मोबाइलमध्ये मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 8GB पर्यंत रॅम पर्यंत पावर मिळेल. ते देखील फक्त 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत. चला जाणून घेऊया ह्याचे स्पेसिफिकेशन […]

The post 7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत होईल लाँच itel A60S, ह्यात असेल 8GB पर्यंत रॅमची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • अ‍ॅमेझॉनवर itel A60S चा टीजर समोर आला आहे.
  • फोन काही दिवसांपूर्वी लाँच होण्याची शक्यता आहे.
  • ह्यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिसत आहे.

कमी किंमतीत चांगले स्मार्टफोन देणारी Itel कंपनी भारतीय युजर्ससाठी आणखी एक नवीन स्वस्त itel A60S डिवाइस लेकर घेऊन येत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर फोन लाँचचा टीजर समोर आला आहे. खास बाब म्हणजे मोबाइलमध्ये मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 8GB पर्यंत रॅम पर्यंत पावर मिळेल. ते देखील फक्त 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत. चला जाणून घेऊया ह्याचे स्पेसिफिकेशन आणि लाँच संबंधित माहिती.

itel A60S कधी होईल लाँच

ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर itel A60S चा टीजर समोर आला आहे. ज्यात फोनच्या खास स्पेसिफिकेशन आणि प्रसिद्ध अभिनेता रितिक रोशन फोनसह दिसत आहे. टीजरमधून लाँच डेट समजली नाही परंतु लवकरच हा फोन लाँच होणं अपेक्षित आहे. टीजर मध्ये कंपनीनं दावा केला आहे की हा फोन 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच होणार आहे.

itel A60S चे स्पेसिफिकेशन्स

  • डिजाइन : itel A60S मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिसत आहे. बॅक पॅनलवर शानदार डिजाइन आणि मोठा चौकोनी कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. ज्यात दोन कॅमेरा एक एलईडी फ्लॅश यूनिट आहे. तसेच ह्यात फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
  • स्टोरेज : अ‍ॅमेझॉन लिस्टिंगमध्ये आयटेल ए60एस 4 जीबी रॅम आणि 4 जीबी व्हर्च्युअल रॅमसह येईल असं सांगण्यात आलं आहे. म्हणजे युजर्सना 8GB पर्यंत रॅम सपोर्ट मिळेल. डिवाइसमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल.
  • डिस्प्ले : गेल्या आठवड्यात आयटेल A60S नायजेरियामध्ये लाँच झाला होता. ह्यात 6.6 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. जो 720 x 1600 पिक्सल रिजॉल्यूशन देतो.
  • प्रोसेसर : itel A60S मध्ये यूनिसोक SC9863A1 प्रोसेसर लगा आहे जो 1.6GHz क्लॉक स्पीड वर चालतो.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात 5 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळते.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत डिवाइस 5000 एमएएच बॅटरीसह येतो.
  • इतर फीचर्स : इतर फीचर्स पाहता डिवाइसमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट, वायफाय, ब्लूटूथ, ड्युअल सिम सारखे फीचर्स आहेत.

अ‍ॅमेझॉन लिस्टिंग आणि वरील फीचर्ससह भारतात देखील itel A60S दाखल होऊ शकतो. आता हा फोन ऑफिशियल होण्याची वाट पाहावी लागेल.

The post 7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत होईल लाँच itel A60S, ह्यात असेल 8GB पर्यंत रॅमची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/itel-a60s-india-launch-soon/feed/ 0
22 दिवस चालणारी बॅटरी आणि UPI सपोर्टसह आला Feature Phone, किंमत 1499 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/itel-super-guru-feature-phone-launch-with-upi-payments-starting-price-rs-1499/ https://www.91mobiles.com/marathi/itel-super-guru-feature-phone-launch-with-upi-payments-starting-price-rs-1499/#respond Fri, 23 Jun 2023 05:37:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21732 91मोबाइल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव्ह माहिती दिली होती की itel Super Guru नावानं फीचर फोन लाँच केले जाणार आहेत. तसेच आता कंपनीनं itel Super Guru सीरीज अंतगर्त तीन फीचर फोन सादर केले आहेत. सीरीजमध्ये Super Guru 200, Super Guru 400 आणि Super Guru 600 चा समावेश आहे. विशेष म्हणजे फोनसह 4 तासात कस्टमर सर्व्हिस आणि यूपीआय […]

The post 22 दिवस चालणारी बॅटरी आणि UPI सपोर्टसह आला Feature Phone, किंमत 1499 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • itel Super Guru सीरीज अंतगर्त तीन फीचर फोन सादर करण्यात आले आहेत.
  • कंपनीनं Super Guru 200, Super Guru 400 आणि Super Guru 600 लाँच केला आहे.
  • तिन्ही फोन द्वारे यूपीआय पेमेंट करता येईल.

91मोबाइल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव्ह माहिती दिली होती की itel Super Guru नावानं फीचर फोन लाँच केले जाणार आहेत. तसेच आता कंपनीनं itel Super Guru सीरीज अंतगर्त तीन फीचर फोन सादर केले आहेत. सीरीजमध्ये Super Guru 200, Super Guru 400 आणि Super Guru 600 चा समावेश आहे. विशेष म्हणजे फोनसह 4 तासात कस्टमर सर्व्हिस आणि यूपीआय पेमेंटचा ऑफ्शन मिळेल. चला जाणून घेऊया फोन्सची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

तिन्ही फोनमधून होईल यूपीआय पेमेंट

itel Super Guru Series सह क्यूआर कोड स्कॅनर देण्यात आला आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही यूपीआय पेमेंट करू शकाल. यूपीआय 123पे NPCI द्वारे बनवण्यात आलेली इंस्टंट पेमेंट सिस्टम आहे जी खासकरून फीचर फोन्ससाठी डिजाइन करण्यात आली आहे. हे फीचर इंटरनेटविना यूपीआय पेमेंट करण्यास मदत करतं.

UPI 123PAY मध्ये चार पर्याय देण्यात आला आहेत, ज्यात IVR (interactive voice response) नंबर, फीचर फोन अ‍ॅप, मिस्ड-कॉल आधारित इंटरफेस तसेच proximity sound-based पेमेंटचा समावेश आहे.

  1. itel Super Guru 400: ह्याची किंमत 1,699 रुपये आहे. ह्यात 1200mAh ची बॅटरी आहे जी 14 दिवसांचा बॅकअप देऊ शकते. तसेच अल्ट्रा स्लिम मेटल बॉडी मिळते आणि ह्यात 2.4 इंचाचा डिस्प्ले आहे.
  2. itel Super Guru 200: कंपनीनं हा 1,499 रुपयांमध्ये सादर केला आहे. तसेच, ह्यात देखील 1200mAh ची बॅटरी आहे जो 21 दिवसांचा स्टॅन्डबाय देऊ शकतो. हा फोन देखील मेटल फिनिशसह येतो. त्याचबरोबर ह्यात 1.3MP चा कॅमेरा देण्यात आला आहे आणि 1.8 इंचाचा डिस्प्ले आहे.
  3. itel Super Guru 600: ह्याची किंमत 1,899 रुपये आहे. तसेच, ह्यात 2.8 इंचाचा डिस्प्ले आणि मेटल बॉडी मिळते. तसेच फोनमध्ये 1900mAh ची बॅटरी आहे जी 20 दिवसांचा स्टॅन्डबाय देते. ह्यात देखील 1.3MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर तिन्ही फोनसह कंपनीनं मोफत ट्रान्सपरंट कव्हर देणार आहे. तसेच जर फोनमध्ये काही प्रॉब्लम आला तर त्या तक्रारींचे निवारण 4 तासात केलं जाईल.

The post 22 दिवस चालणारी बॅटरी आणि UPI सपोर्टसह आला Feature Phone, किंमत 1499 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/itel-super-guru-feature-phone-launch-with-upi-payments-starting-price-rs-1499/feed/ 0
8499 रुपयांमध्ये लाँच झाला 50MP Camera आणि 8GB+8GB RAM असलेला itel S23, असे आहेत स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/low-price-phone-itel-s23-launched-in-india-check-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/low-price-phone-itel-s23-launched-in-india-check-features-and-specifications/#respond Mon, 12 Jun 2023 10:22:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21540 आयटेलनं भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन itel S23 लाँच करण्यात केला आहे. ह्या फोनची किंमत फक्त 8,799 रुपये आहे जो 50MP Camera आणि 16GB RAM च्या पावरसह येतो. आयटेल एस23 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह किंमत आणि सेलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. आयटेल एस23 प्राइस व सेल itel S23 भारतात 8,799 रुपयांमध्ये लाँच […]

The post 8499 रुपयांमध्ये लाँच झाला 50MP Camera आणि 8GB+8GB RAM असलेला itel S23, असे आहेत स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोनमध्ये 8जीबी वचुर्अल रॅम मिळतो.
  • कंपनी वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट देत आहे.
  • फोनची विक्री 14 जूनपासून सुरु होईल.

आयटेलनं भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन itel S23 लाँच करण्यात केला आहे. ह्या फोनची किंमत फक्त 8,799 रुपये आहे जो 50MP Camera आणि 16GB RAM च्या पावरसह येतो. आयटेल एस23 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह किंमत आणि सेलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

आयटेल एस23 प्राइस व सेल

itel S23 भारतात 8,799 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ह्या किंमतीत 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मिळते. हा फोन memory fusion टेक्नॉलॉजीसह 8जीबी वचुर्अल रॅमला देखील सपोर्ट करतो ज्यामुळे ह्यात 16जीबी रॅमची ताकद मिळते. आयटेल एस23 ची विक्री येत्या 14 जूनपासून अ‍ॅमेझॉनवर सुरु होईल जिथून हा Starry Black आणि Mystery White कलरमध्ये विकत घेता येईल.

आयटेल एस23 8जीबी रॅम व्हेरिएंट व्यतिरिक्त कंपनीनं फोनचा 4जीबी रॅम व्हेरिएंट देखील सादर केला आहे जो 4जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो. ह्या फोनमध्ये देखील 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन चा 8जीबी रॅम व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनवर विकला जाईल तर 4जीबी रॅम व्हेरिएंट ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

आयटेल एस23 फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ HD+ 90Hz display
  • Unisoc T606 Processor
  • 8GB Virtual RAM
  • 50MP Rear camera
  • 8MP Front camera
  • 10W 5,000mAh Battery
  • डिस्प्ले : आयटेल एस23 मध्ये 6.6 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.
  • प्रोसेसर : itel S23 अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 1.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला यूनिसोक टी606 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी ह्यात माली-जी57 जीपीयू आहे.
  • रॅम+मेमरी : आयटेल एस23 भारतीय बाजारात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये आला आहे. बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅम आणि मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम देण्यात आला आहे. दोन्ही व्हेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. फोन UFS 2.2 स्टोरेजसह येतो.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश लाइटसह 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी आयटेल ए23 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पवार बॅकअपसाठी itel S23 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही वेगानं चार्ज करण्यासाठी फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीनं सुसज्ज करण्यात आला आहे.
  • अन्य फीचर : साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम, ड्युअल 4जी वोएलटीई, 3.5एमएम जॅक, एफएम रेडियो, यूएसबी टाईप-सी सह ह्यात ब्लूटूथ, जीपीएस आणि वाय-फाय आहे.

The post 8499 रुपयांमध्ये लाँच झाला 50MP Camera आणि 8GB+8GB RAM असलेला itel S23, असे आहेत स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-price-phone-itel-s23-launched-in-india-check-features-and-specifications/feed/ 0
6,000mAh Battery सह iTel P40 भारतात लाँच; किंमत फक्त 7,699 रुपये https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-itel-p40-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-itel-p40-price-specifications/#respond Thu, 16 Mar 2023 11:31:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19562 टेक ब्रँड आयटेलनं आज भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट मोबाइल फोन iTel P40 लाँच केला आहे. हा स्वस्त स्मार्टफोन 6,000एमएएचच्या पावरफुल बॅटरीसह आला आहे जो कंपनीच्या दाव्यानुसार एकदा फुल चार्ज केल्यानंतर हा फोन 57 दिवसांचा स्टँडबायटाइम देऊ शकतो. पुढे तुम्ही स्वस्त आयटेल पी40 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती वाचू शकता. आयटेल पी40 ची […]

The post 6,000mAh Battery सह iTel P40 भारतात लाँच; किंमत फक्त 7,699 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आयटेल पी40 ची मुख्य यूएसपी यातील 6,000एमएएचची बॅटरी आहे.
  • कंपनीनुसार ही सिंगल चार्जमध्ये 57 दिवस स्टँडबायवर राहते.
  • iTel P40 अँड्रॉइड ‘गो’ एडिशनवर लाँच करण्यात आला आहे.

टेक ब्रँड आयटेलनं आज भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट मोबाइल फोन iTel P40 लाँच केला आहे. हा स्वस्त स्मार्टफोन 6,000एमएएचच्या पावरफुल बॅटरीसह आला आहे जो कंपनीच्या दाव्यानुसार एकदा फुल चार्ज केल्यानंतर हा फोन 57 दिवसांचा स्टँडबायटाइम देऊ शकतो. पुढे तुम्ही स्वस्त आयटेल पी40 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती वाचू शकता.

आयटेल पी40 ची किंमत

iTel P40 कंपनीनं सध्या सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे जो 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. याची किंमत 7699 रुपये आहे. हा फोन मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे 7जीबी रॅमची पावर मिळते. आयटेल पी40 Force Black, Dreamy Blue आणि Luxurious Gold कलरमध्ये बाजारात आला आहे. हे देखील वाचा: UIDAI नं दिली खुशखबर, 14 जून पर्यंत ऑनलाइन आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

आयटेल पी40 चे स्पेसिफिकेशन्स

iTel P40 स्मार्टफोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या लार्ज एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. तर तीन कडा बेजल लेस आहेत परंतु खाली रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

आयटेल पी40 अँड्रॉइड 12 गो एडिशन वर लाँच झाला आहे जो UNISOC SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. अँड्रॉइड गो एडिशन असल्यामुळे या फोनमध्ये गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात. हे अ‍ॅप्स कमी स्टोरेज घेतात तसेच कमी रॅम व हलक्या प्रोसेसरवर देखील स्मूद चालतात.

फोटोग्राफीसाठी आयटेल पी40 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.85 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी क्यूवीजीए लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग या मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: 21 मार्चला लाँच होईल OPPO Find X6 सीरीज, प्रोमो पोस्टरमधून डिजाइनचा खुलासा

iTel P40 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईसह चालतो. सिक्योरिटीसाठी मोबाइलच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी आयटेल पी40 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post 6,000mAh Battery सह iTel P40 भारतात लाँच; किंमत फक्त 7,699 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-itel-p40-price-specifications/feed/ 0
8 हजारांच्या आत लाँच होऊ शकतो 6,000एमएएच बॅटरी असलेला itel चा आगामी स्मार्टफोन, आमच्या हाती लागली माहिती https://www.91mobiles.com/marathi/phone-under-8000-to-launch-by-itel-with-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/phone-under-8000-to-launch-by-itel-with-6000mah-battery/#respond Tue, 14 Mar 2023 09:28:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19465 आयटेलनं अलीकडेच भारतीय बाजारात आपला एंट्री लेव्हल डिवायस itel A60 सादर केला आहे जो फक्त 5,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. आता 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह बातमी मिळाली आहे की ही कंपनी आपला आणखी एक स्वस्त मोबाइल फोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे जो पावरफुल 6,000mAh battery सह येऊ शकतो. सर्वात मोठी बाब म्हणजे हा आयटेल मोबाइल […]

The post 8 हजारांच्या आत लाँच होऊ शकतो 6,000एमएएच बॅटरी असलेला itel चा आगामी स्मार्टफोन, आमच्या हाती लागली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • itel कंपनी 6,000mAh battery असलेला नवीन फोन घेऊन येत आहे.
  • हा स्मार्टफोन 8,000 रुपयांच्या आत विकला जाऊ शकतो.
  • या आयटेल फोनमध्ये 6.6 इंच एचडी डिस्प्ले मिळू शकतो.

आयटेलनं अलीकडेच भारतीय बाजारात आपला एंट्री लेव्हल डिवायस itel A60 सादर केला आहे जो फक्त 5,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. आता 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह बातमी मिळाली आहे की ही कंपनी आपला आणखी एक स्वस्त मोबाइल फोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे जो पावरफुल 6,000mAh battery सह येऊ शकतो. सर्वात मोठी बाब म्हणजे हा आयटेल मोबाइल 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत भारतात लाँच होऊ शकतो.

आयटेल कंपनी 8 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये नवीन फोन घेऊन येऊ शकते. या फोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जी मोठा बॅकअप देऊ शकते. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी नवीन आयटेल फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. मिळालेल्या माहितीनुसार हा लो बजेट स्मार्टफोन 6.6 इंचाच्या लार्ज डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो जो एचडी+ रिजोल्यूशनसह येईल. फोटोमध्ये दिसत आहे की यात ड्युअल रियर कॅमेरा आणि रियर फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Xiaomi 11 Lite NE मध्ये झाला स्फोट, युजरनं शेयर केला व्हिडीओ

itel A60

  • 6.6″ HD+ Display
  • 5,000mAh Battery
  • SC9832E Chipset
  • 8MP Dual Rear Camera
  • Android 12 Go edition

5,999 रुपयांमध्ये लाँच झालेल्या आयटेल ए60 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच आयपीएस डिस्प्लेला सपोर्ट देण्यात आला आहे जो 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो आणि 2.5डी कर्व्ड एज ग्लासनं प्रोटेक्टेड आहे. हा फोन 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेजसह Dawn Blue, Vert Menthe आणि Sapphire black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर व फेस अनलॉक दोन्ही फीचर्स मिळतात.

itel A60 अँड्रॉइड 12 गो एडिशनवर लाँच करण्यात आला आहे जो SC9832E चिपसेटवर चालतो. फोनमध्ये 128जीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापरता करता येतो. आयटेल ए60 च्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. या फोनमध्ये 5,000एमएएच असलेली बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 750 तासांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते. हे देखील वाचा: POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

अलीकडेच समोर आलेल्या काउंटरपॉईंटच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं श्र की आयटेल ब्रँड त्या मोबाइल युजर्सना जास्त आवडत आहे जे पहिल्यांदा स्मार्टफोन वापरत आहेत. हे ते युजर्स आहेत जे 8,000 रुपयांच्या सेग्मेंटमध्ये आपला पहिला स्मार्टफोन खरेदी करू इच्छित आहेत. म्हणजे एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सच्या कॅटेगरीमध्ये आईटेल ब्रँड लोकप्रिय होत आहे. अलीकडेच आयटेलनं बॉलीवुड अ‍ॅक्टर ऋतिक रोशनला ब्रँड अ‍ॅम्डेबडर बनवलं आहे.

The post 8 हजारांच्या आत लाँच होऊ शकतो 6,000एमएएच बॅटरी असलेला itel चा आगामी स्मार्टफोन, आमच्या हाती लागली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/phone-under-8000-to-launch-by-itel-with-6000mah-battery/feed/ 0
13 हजारांपेक्षा कमी किंमतीत 6,000mAh battery आणि 10.1-इंच डिस्प्ले; iTel PAD 1 4G टॅबलेट भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/itel-pad-1-price-features-specifications-detail/ https://www.91mobiles.com/marathi/itel-pad-1-price-features-specifications-detail/#respond Fri, 03 Mar 2023 06:00:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18351 टेक ब्रँड आयटेलनं भारतीय बाजारात आपला पहिला 4G कॉलिंग टॅबलेट iTel PAD 1 लाँच केला आहे. हा टॅबलेट डिवायस 10.1 इंचाच्या मोठ्या आयपीएस डिस्प्ले आणि 10वॉट चार्जिंग सपोर्ट असलेल्या पावरफुल 6,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे ज्याची किंमत फक्त 12,999 रुपये आहे. पुढे तुम्ही 4G VoLTE + Wi-Fi सपोर्टेड आयटेल पॅड 1 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व […]

The post 13 हजारांपेक्षा कमी किंमतीत 6,000mAh battery आणि 10.1-इंच डिस्प्ले; iTel PAD 1 4G टॅबलेट भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iTel PAD 1 ब्रँडचा पहिला टॅबलेट आहे ज्यात सिम कार्ड वापरता येतं.
  • हा टॅबलेट डिवायस 4G VoLTE + Wi-Fi दोन्ही कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.
  • 10 इंचापेक्षा मोठ्या स्क्रीनसह यात 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

टेक ब्रँड आयटेलनं भारतीय बाजारात आपला पहिला 4G कॉलिंग टॅबलेट iTel PAD 1 लाँच केला आहे. हा टॅबलेट डिवायस 10.1 इंचाच्या मोठ्या आयपीएस डिस्प्ले आणि 10वॉट चार्जिंग सपोर्ट असलेल्या पावरफुल 6,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे ज्याची किंमत फक्त 12,999 रुपये आहे. पुढे तुम्ही 4G VoLTE + Wi-Fi सपोर्टेड आयटेल पॅड 1 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व सेलची माहिती वाचू शकता.

iTel PAD 1 Price

आयटेल पॅड 1 भारतीय बाजारात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे. या टॅबलेटमध्ये 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळते ज्याची किंमत 12,999 रुपये आहे. iTel PAD 1 ची विक्री आजपासून सुरु झाली आहे तसेच हा टॅब ऑनलाईन शॉपिंग साइट्स व ऑफलाईल रिटेल स्टोर दोन्ही प्लॅटफॉर्मवरून विकत घेता येईल. पॅड 1 टॅबलेट मार्केटमध्ये deep grey आणि light blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. हे देखील वाचा: Honda नं सादर केल्या 3 इलेक्ट्रिक बाइक्स, सिंगल चार्जमध्ये मिळेल जबरदस्त रेंज

iTel PAD 1 Specifications

  • 10.1” HD+ IPS Display
  • 4G VoLTE + Wi-Fi
  • 8MP Front Camera
  • 6,000mAh battery
  • Android 12 Go Edition
  • 4GB RAM + 128GB storage
  • Unisoc SC9863A1 processor

आयटेल पॅड 1 मेटल यूनिबॉडी डिजाइनवर बनला आहे जो 1280 x 800 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 10.1 इंचाच्या एचडी+ आयपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या चारही बाजूंना रुंद बेजल्स देण्यात आले आहेत तसेच वरच्या बेजल वर सेल्फी कॅमेरा आहे. या टॅबलेटचे डायमेंशन 241.37×160.16×8.2एमएम आहे. या टॅबलेटमध्ये 3.5एमएम आणि ओटीजी सपोर्ट देण्यात आला आहे.

iTel PAD 1 ची खासियत म्हणजे यात सिम कार्डचा वापर करता येतो. हा टॅबलेट 4जी नेटवर्कवर काम करू शकतो तसेच सिमविना देखील हा वायफायच्या माध्यमातून कनेक्ट करता येईल. 4जीबी रॅमसह हा टॅब 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी कार्डच्या माध्यमातून 512जीबी पर्यंत वाढवता येते.

हा टॅबलेट अँड्रॉइड 12 ‘गो’ एडिशन वर चालतो ज्यात गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात. हे अ‍ॅप्स कमी रॅम व स्टोरेजवर देखील स्मूद प्रोसस करतात तसेच इंटरनेट डेटा व बॅटरीचा वापर कमी करतात. प्रोसेसिंगसाठी iTel PAD 1 मध्ये Unisoc SC9863A1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 बद्दल महत्वाची माहिती लीक; जाणून घ्या कधी येणार हा फोन

फोटोग्राफीसाठी टॅबच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेचवहीं सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा डिवायस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी आयटेल पॅड 1 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

The post 13 हजारांपेक्षा कमी किंमतीत 6,000mAh battery आणि 10.1-इंच डिस्प्ले; iTel PAD 1 4G टॅबलेट भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/itel-pad-1-price-features-specifications-detail/feed/ 0
5 इंचाच्या डिस्प्लेसह Itel A24 Pro बांग्लादेशात लाँच; पाहा संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/entry-level-smartphone-itel-a24-pro-launch-price-and-specification/ https://www.91mobiles.com/marathi/entry-level-smartphone-itel-a24-pro-launch-price-and-specification/#respond Mon, 23 Jan 2023 06:32:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17135 लो बजेट स्मार्टफोन आणि स्वस्त मोबाइल फोन्स बनवणाऱ्या टेक ब्रँड आयटेलनं एक नवीन entry-level smartphone बाजारात आणला आहे. कंपनीनं Itel A24 Pro बांग्लादेशात लाँच केला आहे. हा ब्रँडच्या अन्य मोबाइल्सप्रमाणे बेसिक स्पेसिफिकेशन्ससह आला आहे ज्यात 5 इंचाचा डिस्प्ले, 2 मेगापिक्सल कॅमेरा, अँड्रॉइड गो एडिशन, 32जीबी इंटरनल स्टोरेज आणि 3,020एमएएच बॅटरी मिळते. फोनची खासियत म्हणजे या […]

The post 5 इंचाच्या डिस्प्लेसह Itel A24 Pro बांग्लादेशात लाँच; पाहा संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Itel A24 Pro एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे जो 4 हजारांच्या रेंज मध्ये लाँच झाला आहे.
  • हा स्मार्टफोन Android ‘Go’ edition वर चालतो.
  • या स्वस्त फोनमध्ये 4G कनेक्टिव्हिटीसह 2MP Camera आणि 32GB Storage मिळते.

लो बजेट स्मार्टफोन आणि स्वस्त मोबाइल फोन्स बनवणाऱ्या टेक ब्रँड आयटेलनं एक नवीन entry-level smartphone बाजारात आणला आहे. कंपनीनं Itel A24 Pro बांग्लादेशात लाँच केला आहे. हा ब्रँडच्या अन्य मोबाइल्सप्रमाणे बेसिक स्पेसिफिकेशन्ससह आला आहे ज्यात 5 इंचाचा डिस्प्ले, 2 मेगापिक्सल कॅमेरा, अँड्रॉइड गो एडिशन, 32जीबी इंटरनल स्टोरेज आणि 3,020एमएएच बॅटरी मिळते. फोनची खासियत म्हणजे या 4जी स्मार्टफोनची किंमत 4 हजारांच्या रेंजमध्ये ठेवण्यात आली आहे.

Itel A24 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • 5″ IPS LCD display
  • 2MP Rear Camera
  • 1.4GHz Unisoc SC9832E SoC
  • 3,020mAh battery

आयटेल ए24 प्रो स्मार्टफोन 850 x 480 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 5 इंचाच्या डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे वरच्या आणि खालच्या बाजूला रुंद बेजल्स आहेत. वरच्या बाजूला स्पिकर, कॅमेरा आणि सेन्सर देण्यात आले आहेत, तर खालच्या बाजूला टच नेव्हिगेशन की आहेत. हा फोन पॉलीकार्बोनेट डिजाइनवर बनला आहे ज्याचे डायमेंशन 145.4 x 73.9 x 9.85एमएम आहे. हे देखील वाचा: असा दिसेल आगामी OPPO Reno8 T 5G; ऑफिशियल टीजरमधून समोर आला हटके लूक

Itel A24 Pro अँड्रॉइड 12 (गो एडिशन) वर लाँच झाला आहे जो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉड-कोर Unisoc SC9832E प्रोसेसरवर चालतो. हा स्मार्टफोन स्मार्टफोन 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो. यात 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून एक्स्ट्रा 32जीबी पर्यंत वाढवता येते. म्हणजे कार्डच्या माध्यमातून एकूण स्टोेरेज 64जीबी मिळवता येईल. हे देखील वाचा: जियोनं बंद केलं परंतु आता Airtel 3 नवीन प्लॅन्समध्ये देतेय Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन; पाहा यादी

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 2 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंट पॅनलवर 0.3 मेगापिक्सलची लेन्स आहे. सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पवार बॅकअपसाठी यात 3,020एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत BDT 5,990 आहे जी भारतीय करंसीनुसार 4,600 रुपयांच्या आसपास आहे.

The post 5 इंचाच्या डिस्प्लेसह Itel A24 Pro बांग्लादेशात लाँच; पाहा संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/entry-level-smartphone-itel-a24-pro-launch-price-and-specification/feed/ 0
रेडमी-रियलमीलाही झेपलं नाही हे काम; 7,699 रुपयांमध्ये 6GB RAM असलेला अत्यंत स्वस्त स्मार्टफोन लाँच https://www.91mobiles.com/marathi/itel-vision-3-turbo-india-launch-price-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/itel-vision-3-turbo-india-launch-price-specifications-sale-offer/#respond Thu, 22 Sep 2022 11:57:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13368 भारतीय ग्राहकांना स्वस्त स्मार्टफोन्स जास्त आवडतात, हे आयटेल ब्रँडनं ओळखलं आहे. म्हणून कंपनीचे बहुतांश स्मार्टफोन एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये सादर होत असतात. आयटेल आज पुन्हा भारतीय बाजारात आपला नवीन आणि बजेट फ्रेंडली मोबाइल फोन सादर केला आहे. हा नवीन स्मार्टफोन itel Vision 3 Turbo नावानं लाँच झाला आहे ज्याची प्राइस फक्त 7,699 रुपये आहे. या Cheap […]

The post रेडमी-रियलमीलाही झेपलं नाही हे काम; 7,699 रुपयांमध्ये 6GB RAM असलेला अत्यंत स्वस्त स्मार्टफोन लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय ग्राहकांना स्वस्त स्मार्टफोन्स जास्त आवडतात, हे आयटेल ब्रँडनं ओळखलं आहे. म्हणून कंपनीचे बहुतांश स्मार्टफोन एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये सादर होत असतात. आयटेल आज पुन्हा भारतीय बाजारात आपला नवीन आणि बजेट फ्रेंडली मोबाइल फोन सादर केला आहे. हा नवीन स्मार्टफोन itel Vision 3 Turbo नावानं लाँच झाला आहे ज्याची प्राइस फक्त 7,699 रुपये आहे. या Cheap Mobile Phone मध्ये 6GB RAM पावर सोबतच 6.6 इंचाचा मोठा डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी सारखे दमदार स्पेसिफिकेशन्स मिळतात.

itel Vision 3 Turbo Specifications

आयटेल व्हिजन 3 टर्बोचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो आयपीएस पॅनलवर बनला आहे. ही स्क्रीन 2.5डी ग्लासद्वारे प्रोटेक्टेड आहे. फोन डिस्प्ले 269पीपीआयवर चालतो तसेच यात कंपनीनं जी+एफ इनसेल टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. हे देखील वाचा: ऑनलाइन सेलमध्ये अशाप्रकारे मिळवा Best Deal; हजारो रुपयांची बचत करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

itel Vision 3 Turbo India Launch Price Specifications Sale Offer

itel Vision 3 Turbo अँड्रॉइड 11 वर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 3जीबी रॅमवर सादर झाला आहे ज्यात 3जीबी टर्बो रॅम टेक्नॉलॉजी मिळते. त्यामुले गरज पडल्यास हा आयटेल मोबाइल 6 जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो. फोनमध्ये 64जीबी स्टोरेज आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी itel Vision 3 Turbo स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाइलच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक वीजीए लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

itel Vision 3 Turbo India Launch Price Specifications Sale Offer

itel Vision 3 Turbo ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. 3.5एमएम जॅक व ओटीजी सोबतच फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा स्मार्टफोन रियर फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी 18वॉट फास्ट चार्जिंग व रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone; किंमत 7,499 पासून सुरु

itel Vision 3 Turbo Price

itel Vision 3 Turbo 7,699 रुपये प्राइसवर भारतात लाँच झाला आहे जो Multi Green, Jewel Blue आणि Deep Ocean Blue कलरमध्ये विकत घेता येईल. कंपनी फोनसह free one-time screen replacement सर्व्हिस देखील देत आहे ज्यात फोन खरेदी केल्यानंतर 100 दिवसांपर्यंत मोफत डिस्प्ले बदलून घेता येईल.

The post रेडमी-रियलमीलाही झेपलं नाही हे काम; 7,699 रुपयांमध्ये 6GB RAM असलेला अत्यंत स्वस्त स्मार्टफोन लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/itel-vision-3-turbo-india-launch-price-specifications-sale-offer/feed/ 0