Online Game - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Jul 2023 09:41:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ऑनलाइन गेम खेळणं होणार महाग, द्यावा लागणार 28% टॅक्स! PUBG, BGMI आणि Dream11 सारख्या गेम्सवर होणार परिणाम https://www.91mobiles.com/marathi/28-percent-tax-on-online-gaming-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/28-percent-tax-on-online-gaming-in-india/#respond Wed, 12 Jul 2023 09:41:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22353 देशात ऑनलाइन गेमची बाजारपेठ वेगानं वाढत आहे. PUBG आणि BGMI सारखे गेम्सनी वेगळीच उंची गाठली आहे. त्यात भारतातील स्वस्त इंटरनेट डेटा प्लॅन्सनं आणखी हातभार लावला आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील जे Online Game खेळत खेलते. परंतु आता हे गेम्स खेळणं महागणार आहे. GST Counsil नं मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे ऑनलाइन गेमिंगवर 28 […]

The post ऑनलाइन गेम खेळणं होणार महाग, द्यावा लागणार 28% टॅक्स! PUBG, BGMI आणि Dream11 सारख्या गेम्सवर होणार परिणाम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशात ऑनलाइन गेमची बाजारपेठ वेगानं वाढत आहे. PUBG आणि BGMI सारखे गेम्सनी वेगळीच उंची गाठली आहे. त्यात भारतातील स्वस्त इंटरनेट डेटा प्लॅन्सनं आणखी हातभार लावला आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील जे Online Game खेळत खेलते. परंतु आता हे गेम्स खेळणं महागणार आहे. GST Counsil नं मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के टॅक्स द्यावा लागेल.

गेम्समध्ये खर्च होणाऱ्या रकमेवर द्यावा लागणार जीएसटी

अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी काउन्सिलची 50वी मीटिंग पार पडली. ह्या बैठकीत भारतात ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के कर लावण्याचा निर्णयानं घेण्यात आला आहे. आधी ऑनलाइन गेमिंग तसेच इन-गेम परचेज (In-game purchases) जीएसटी अंतर्गत न आणण्याचा विचार होता परंतु आता ह्या गेम्समध्ये खर्च केल्या जाणाऱ्या रकमेवर 28% टॅक्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाइन गेमिंगवर होणारा परिणाम

Online Gaming वर 28 टक्के जीएसटीची घोषणा झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काही लोकांनी ह्या निर्णयाचे समर्थन केलं आहे तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या ह्या निर्णयामुळे गेमिंग सेक्टरवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि कंपन्यांच्या कॅशफ्लोवर परिणाम होईल, असं ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्रीला वाटतं.

28% टॅक्सच्या बातमीमुळे ही इंडस्ट्री नाराज दिसत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर लोक ह्या निर्णयाला पाठिंबा देत आहेत. लोकांच्या मते ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे वाया जात आहेत त्यामुळे टॅक्स वाढल्यामुळे लोक गेम्समध्ये कमी पैसे लावतील. ह्या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम PUBG, BGMI, Dream11 आणि My11circle जसे की Fantasy Cricket Fantasy Cricket Apps वर पडू शकता.

भारतात वाढतेय ऑनलाइन गेमिंगची बाजारपेठ

एका रिपोर्टनुसार साल 2016 मध्ये भारतातील ऑनलाइन गेमिंग बाजार 54.30 कोटी डॉलर होता जो आर्थिक वर्ष 2022 मध्ये वाढून 2.6 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. 2027 पर्यंत ही बाजारपेठ 8.6 अब्ज डॉलर पार करेल. तसेच 2021 मध्ये जवळपास 45 कोटी इंडियन ऑनलाइन गेमर्स होते जे एक वर्षानंतर 2022 मध्ये 50 कोटींच्या पार गेले आहेत. तसेच रिपोर्टनुसार साल 2025 पर्यंत इंडियन ऑनलाइन गेमर्सची संख्या 70 कोटींच्या आसपास जाऊ शकते.

The post ऑनलाइन गेम खेळणं होणार महाग, द्यावा लागणार 28% टॅक्स! PUBG, BGMI आणि Dream11 सारख्या गेम्सवर होणार परिणाम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/28-percent-tax-on-online-gaming-in-india/feed/ 0
Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द! https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-download-download-bgmi-latest-apk-file/ https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-download-download-bgmi-latest-apk-file/#respond Tue, 01 Nov 2022 06:29:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14500 Battlegrounds Mobile India Download: ऑनलाइन मोबाइल गेम BGMI वरील बंदी लवकरच हटवली जाऊ शकते, त्यामुळे तुम्ही लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करू शकता. भारत सरकारनं देश आणि नागरिकांच्या डेटा सिक्योरिटीचं कारण देत जुलै 2022 मध्ये BGMI वर बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध नाही. प्लेयर्स हा […]

The post Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Battlegrounds Mobile India Download: ऑनलाइन मोबाइल गेम BGMI वरील बंदी लवकरच हटवली जाऊ शकते, त्यामुळे तुम्ही लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करू शकता. भारत सरकारनं देश आणि नागरिकांच्या डेटा सिक्योरिटीचं कारण देत जुलै 2022 मध्ये BGMI वर बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध नाही. प्लेयर्स हा गेम फोनमध्ये थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करू शकतात. इथे आम्ही तुम्हाला लेटेस्ट BGMI Apk फाईल डाउनलोड करण्याची आणि इंस्टॉल करण्याची सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहोत. आम्ही तुम्हाला Battlegrounds Mobile India संबंधित लेटेस्ट माहिती देत आहोत.

Battlegrounds Mobile India Download: download BGMI Latest APK file

इथे आम्ही तुम्हाला बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) की लेटेस्ट अँड्रॉइड APK फाईल डाउनलोड करण्याची प्रत्येक स्टेप सांगत आहोत.

स्टेप 1: BGMI गेमची लेटेस्ट APK फाईल थर्ड पार्टी वेबसाइट Apkpure वरून डाउनलोड करता येईल. ही वेबसाइट ओपन करण्यासाठी इथे क्लिक करा.

स्टेप 2: उपरोक्त लिंकवरून तुम्ही BGMI ची लेटेस्ट APK फाईल डाउनलोड करू शकता. इथे तुम्हाला ‘See Available Downloads’ ऑप्शन दिसतील. इथे क्लिक करून तुम्ही फाईल डाउनलोड करू शकता.

स्टेप 3: BGMI Apk फाईल डाउनलोड झाल्यानंतर ती ओपन करा आणि इसंटॉल करा. यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनवर अनोन सोर्स इनेबल करावं लागेल.

नोट: थर्ड पार्टी वेबसाइटवरून अ‍ॅप डाउनलोड करणं तुमच्या डिवाइससाठी धोकादायक ठरू शकतं. शक्य असल्यास थर्ड पार्टी सोर्सवरून अ‍ॅप डाउनलोड करणं टाळावं. हे आर्टिकल फक्त माहिती देण्यासाठी लिहिण्यात आलं आहे. भारत सरकारनं हा गेम भारतात बॅन केला आहे. त्यामुळे हा न डाउनलोड करणं उत्तम. नेहमी अ‍ॅप Google Play Store किंवा ऑफिशियल वेबसाइटवरूनच डाउनलोड करा. हे देखील वाचा: 4 कॅमेऱ्यांसह आला भन्नाट स्मार्टफोन; 6GB रॅमसह 5000mAh ची दमदार बॅटरी

BGMI वरील बंदी लवकरच हटू शकते

BGMI वरील बंदी लवकरच रद्द केली जाऊ शकते, अशी बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी क्राफ्टननं आपल्या ऑफिशियल वेबसाइटवरील सपोर्ट पेज अपडेट केला आहे. तसेच एक नवीन युट्युब चॅनेल देखील बनवला आहे. यात BGMI प्लेयर्ससाठी आर्टिकल अपडेट करण्यात आले आहेत. तसेच अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की लवकरच BGMI वरील बंदी हटवण्यात येऊ शकते. हे देखील वाचा: स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटर्सना टक्कर देण्यासाठी येतेय तैवानची बॅटरी असलेली स्कूटी; जाणून घ्या किंमत आणि रेंज

BGMI चिनी अ‍ॅप आहे का?

BGMI गेम क्राफ्टन कंपनी डेवलप आणि पब्लिश करते, जी दक्षिण कोरियाची कंपनी आहे. क्राफ्टनमध्ये चिनी टेक आणि गेमिंग कंपनी Tencent ची 13.5 टक्के भागेदारी आहे. सुरुवातीला भारतात Tencent च PUBG Mobile ची पब्लिशर होती. PUBG Mobile वरील बॅन नंतर क्राफ्टननं भारतात BGMI लाँच केला आणि पब्लिकेशन देखील स्वतः केलं, जो पुन्हा बॅन करण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-download-download-bgmi-latest-apk-file/feed/ 0
PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी व्हा आणि जिंका अमेजिंग प्राइज https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-halloween-party-win-amazing-and-crazy-prize/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-halloween-party-win-amazing-and-crazy-prize/#respond Tue, 25 Oct 2022 07:39:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14268 PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी होऊन बक्षीसं जिंकण्याची शानदार संधी आहे. पबजी मोबाइल हॅलोविन सीजन, लेव्हल इनफिनिट, पबजी मोबाइल प्लेयरसाठी अमेजिंग आणि क्रेजी कंटेंट घेऊन येत आहे. पबजीचा हा भीतीदायक सीजन आहे. पबजी मोबाइलच्या कॉस्टयूम फ्रेटफेस्ट स्पर्धेत प्लेयर्स PUBG मोबाइलमध्ये हॅलोविन कॉस्ट्यूम शो करू शकतील. इथे आम्ही तुम्हाला पबजी मोबाइलच्या हॅलोविन […]

The post PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी व्हा आणि जिंका अमेजिंग प्राइज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी होऊन बक्षीसं जिंकण्याची शानदार संधी आहे. पबजी मोबाइल हॅलोविन सीजन, लेव्हल इनफिनिट, पबजी मोबाइल प्लेयरसाठी अमेजिंग आणि क्रेजी कंटेंट घेऊन येत आहे. पबजीचा हा भीतीदायक सीजन आहे. पबजी मोबाइलच्या कॉस्टयूम फ्रेटफेस्ट स्पर्धेत प्लेयर्स PUBG मोबाइलमध्ये हॅलोविन कॉस्ट्यूम शो करू शकतील. इथे आम्ही तुम्हाला पबजी मोबाइलच्या हॅलोविन इव्हेंटची माहिती देत आहोत. तसेच तुम्हाला PUBG Mobile च्या लेटेस्ट अपडेटची माहिती मिळेल.

PUBG Mobile Halloween Party: PUBG Mobile Halloween कॉस्ट्यूम कॉन्टेस्ट

इव्हेंट पीरियड – लास्ट डेट: 31 ऑक्टोबर 2022

प्राइज अनाउसमेंट : हॅलोविन इव्हेंट संपताच एक आठवड्यानंतर सोशल मीडिया साइट फेसबुक आणि ट्विटरवरून विजेत्यांची घोषणा केली जाईल. हे देखील वाचा: गुपचूप लाँच झाला सर्वात स्वस्त वनप्लस; स्वस्तात दमदार स्पेसीफाकेशन्ससह OnePlus Nord N300 5G ची एंट्री

PUBG Mobile Halloween Party: कोण सहभागी होऊ शकतं?

इरंगेल मॅप मध्ये “स्ट्रेंज टाउन” वर जा आणि क्लॉक टॉवर, सजावटीचा भोपळा, बाहुली हॉट एयर बॅलून, एंडीज बाहुली पैकी किंवा हॅलोविन सजावट असलेलं दुसरं ठिकाण शोध.

तुमच्या आवडीचा हॅलोविन पोशाख परिधान करा, तुमच्या आवडीचा पोल बनवा आणि सीजनच्या सजावटीचा स्क्रीनशॉट किंवा व्हिडीओ घ्या.

नोट: प्लेयर्स मॅचच्या आधी आल्या हॅलोविन वेशभूषेत तयार होऊ शकतात. तुम्ही मॅच दरम्यान त्यांना मारल्यानंतर शत्रूचे आउटफिट देखील बदलू शकता. जेव्हा तुमचा आउटफिट मॅचमध्ये कुठेही असू शकतो.

तुमचं मास्टरपीस इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हॅशटॅग #PUBGMFRIGHTFEST #PUBGMSTRANGETOWN आणि #contest सह @PUBGMOBILE पोस्ट करून स्पर्धेत सहभागी होता येईल.

बक्षीसं – या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होणाऱ्या प्लेयर्सना खालील प्राइज मिळतील.

विनर प्राइज – चार प्लेयर्सना मिळेल.

  • Corn Suit×1 (30d)
  • Corn Cover×1
  • (30d)

गोल्डल पंपकिन अवार्ड प्राइज दोन प्लेयर्सना मिळेल, ज्यांचा स्कोर सर्वात जास्त असेल हे देखील वाचा: 101 किमी रेंजसह लाँच झाली Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

  • Shark Cover ×1 (Permanent)
  • Noh Mask (Red) ×1 (Permanent)

नोट : PUBG Mobile आणि BGMI भारतात बॅन आहे. सरकारनं देशातील सुरक्षा आणि नागरिकांच्या प्रायव्हसीसाठी पबजी मोबाइल आणि बीजीएमआय गेम भारतात बॅन केले आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी व्हा आणि जिंका अमेजिंग प्राइज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-halloween-party-win-amazing-and-crazy-prize/feed/ 0
BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-youtuber-claims-india-return-date/ https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-youtuber-claims-india-return-date/#respond Mon, 17 Oct 2022 09:13:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14055 बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) वरील बंदी हटवण्याबाबत सकारात्मक बातमी समोर आली आहे. लोकपोरीया युट्युब चॅनल टेक्निकल गुरुजी (Technical Guruji) च्या गौरव चौधरीनं एक व्हिडीओ शेयर करून सांगितलं आहे की बीजीएमआय गेमचं भारतात पुनरागमन साल 2022 च्या शेवट्पर्यंत होऊ शकतं. Battlegrounds Mobile India (BGMI) गेमवर भारत सरकारनं जुलै 2022 मध्ये बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम […]

The post BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) वरील बंदी हटवण्याबाबत सकारात्मक बातमी समोर आली आहे. लोकपोरीया युट्युब चॅनल टेक्निकल गुरुजी (Technical Guruji) च्या गौरव चौधरीनं एक व्हिडीओ शेयर करून सांगितलं आहे की बीजीएमआय गेमचं भारतात पुनरागमन साल 2022 च्या शेवट्पर्यंत होऊ शकतं. Battlegrounds Mobile India (BGMI) गेमवर भारत सरकारनं जुलै 2022 मध्ये बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम Apple App Store आणि Google App Store वर उपलब्ध झालेला नाही. Krafton चा बॅटल रोयाल गेम बॅन होऊन चार महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे चाहते हा गेम पुन्हा खेळण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.

BGMI unban: टेक्निकल गुरुजीनं दिली माहिती

टेक्निकल गुरुजीच्या युट्युब व्हिडीओ सीरीज – WTF (Weekly Tech Focus) च्या 12व्या भागात गौरव चौधरीनं अनेक टॉपिक जसे की – ट्रंपचा ट्विटरवर पुनरागमन, जीबी व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम (GB WhatsApp Scam) आणि iPhone 14 क्रॅश डिटेक्शनची माहिती दिली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्याने बीजीएमआयच्या पुनरागमनावर देखील सविस्तर माहिती दिली आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची डोकेदुखी वाढवण्यासाठी Moto E22s ची एंट्री; अत्यंत कमी किंमतीत दमदार फीचर्स

या व्हिडीओ मध्ये टेक्निकल गुरुजीनं सांगितलं आहे की “आपण सर्व अनेक महिने बॅटलग्राउंड मोबाइल इंडियाच्या पुनरागमनाची वाट बघत आहात आणि आता आमच्याकडे एक तारीख आहे. पबजीचा इंडिया व्हेरिएंट बीजीएमआय गेम साल 2022 च्या शेवट्पर्यंत एका नवीन अवतारात पुनरागमन करू शकतो. तसेच गौरवनं आपल्या व्हिडीओमध्ये क्राफ्टन इंडियाचे हेड ऑफ कॉर्प डेव अँड इन्वेस्टमेंट्स (India & MENA) अनुज टंडन यांच्या जाण्याची माहिती देखील माहिती शेयर केली आहे. परंतु त्याने अनुज यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही अंदाज लावला नाही.

ई-स्पोर्ट्स प्लेयरनं दिली माहिती

याआधी भारतातील लोकप्रिय ई-स्पोर्ट्स प्लेयर पीयूष स्पेरो बथलानं बीजीएमआयच्या भारतातील पुनरागमनाबद्दल माहिती शेयर केली आहे. त्याने आपल्या लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान सांगतील आहे की त्याचे मते क्राफ्टन लवकरच भारतात बीजीएमआय पुन्हा लाँच करू शकतं. हे देखील वाचा: मोबाइलच्या जागी साबणाच्या वड्या मिळू नये यासाठी काय करावं? Online Shopping करताना ‘या’ टिप्स फॉलो करा

पीयूषनुसार, सरकार आणि क्राफ्टन दरम्यान सुरु असलेल्या मीटिंगबद्दल सध्या कोणतीही खास बातमी समोर आली नाही, त्यामुळे आपण सतर्क राहील पाहिजे. या लाइव्ह स्ट्रीममध्ये तो पुढे म्हणाला की बीजीएमआयचे भारतात पुनरागमन डिसेंबर 2022 पर्यंत होऊ शकतं.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-youtuber-claims-india-return-date/feed/ 0
Battlegrounds Mobile India Lite हवा का? कंपनीनं विचारलं गेमर्सना https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-lite-aka-bgmi-lite-india-launch-and-release-date/ https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-lite-aka-bgmi-lite-india-launch-and-release-date/#respond Wed, 21 Sep 2022 05:45:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13301 बॅटल रोयाल गेम फॅन्स भारतात बॅन झालेल्या Battlegrounds Mobile India (BGMI) गेमची आतुरतेने वाट पाहत आहेत. जो PUBG Mobile चा भारतीय व्हर्जन आहे. या गेमची डेव्हलपर कंपनी Krafton बीजीएमआय भारतात पुन्हा लाँच करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. त्यात आता BGMI Lite च्या भारतीय लाँचची देखील माहिती आली आहे. त्यामुळे गेमर्ससाठी BGMI Unban होणार ही एकच […]

The post Battlegrounds Mobile India Lite हवा का? कंपनीनं विचारलं गेमर्सना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बॅटल रोयाल गेम फॅन्स भारतात बॅन झालेल्या Battlegrounds Mobile India (BGMI) गेमची आतुरतेने वाट पाहत आहेत. जो PUBG Mobile चा भारतीय व्हर्जन आहे. या गेमची डेव्हलपर कंपनी Krafton बीजीएमआय भारतात पुन्हा लाँच करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. त्यात आता BGMI Lite च्या भारतीय लाँचची देखील माहिती आली आहे. त्यामुळे गेमर्ससाठी BGMI Unban होणार ही एकच खुशखबर नाही तर Battlegrounds Mobile India Lite लाँचमुळे कमी स्पेक्स असलेले मोबाइल गेमर्स देखील आनंदले आहेत.

Krafton नं भारतात PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite बॅन झाल्यानंतर Battlegrounds Mobile India म्हणजे BGMI लाँच केला होता. हा गेम भारतात लाँच करण्याआधी कंपनीनं खूप मार्केट रिसर्च केला होता आणि भारतीय गेमर्सच्या आवडीनुसार गेम डिजाइन केला होता. आता या गेममधील एका सर्वेमध्ये भारतातील युजर्सना गेमचा लाइट व्हर्जन हवा का हे डेव्हलपर्सनी विचारलं आहे. त्यामुळे BGMI Lite च्या चर्चाना उधाण आलं आहे. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल Tata Tiago EV! चालता-चालता होणार बॅटरी चार्ज

Battlegrounds Mobile India Lite Aka BGMI Lite India Launch And Release Date

BGMI Lite कधी होईल लाँच?

Battlegrounds Mobile India Lite या गेमचा लोव्हर व्हर्जन असू शकतो. हा PUBG Mobile Lite चा भारतीय व्हर्जन असू शकतो. पबजी मोबाइल लाइटचे देखील भारतात खूप फॅन्स होते. Battlegrounds Mobile India च्या लाँचनंतर युजर्स लाइट व्हर्जनची देखील मागणी करत होते. परंतु आता बीजीएमआयवर बॅन आल्यानंतर जर कंपनी लाइट व्हर्जन लाँच करत असेल तर कंपनी लवकरच रेग्युलर बीजीएमआय देखील सादर करू शकते.

Battlegrounds Mobile India नं लाँच होताच बॅटल रोयाल गेम फॅन्समध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या गेममध्ये क्वॉलिटी ग्राफिक्स युजर्सना नेक्स्ट लेव्हल एक्सपीरियंस मिळतो. हाय क्वॉलिटीमुळे मोठ्या संख्येनं युजर्स कमी स्पेक्स असलेल्या स्मार्टफोनमध्ये हा गेम नीट खेळू शकत नाहीत. त्यामुळेच भारतात याच्या लाइट व्हर्जनच्या लाँचची मागणी जोर धरत आहे. हे देखील वाचा: BGMI Ban: बॅन झाल्यावर देखील डाउनलोड करू शकता हा गेम, जाणून घ्या सोपी पद्धत

Battlegrounds Mobile India Lite Aka BGMI Lite India Launch And Release Date

BGMI Unban date

पॉपुलर मोबाइल गेम Battlegrounds Mobile India (BGMI) बॅन झाल्यानंतर याच्या पुनरागमनाची सर्वच वाट पाहत आहेत. सरकारनं देशातील अंतर्गत सुरक्षा आणि डेटा प्रायव्हसीच्या कारणामुळे या गेमवर बंदी घातली आहे. रिपोर्ट्सनुसार, गेमचे डेव्हलपर्स गेमच्या सर्वरचं ठिकाण बदलत आहेत, त्यामुळे गेमचे पुनरागमन निश्चित होऊ शकते. काही रिपोर्टसमध्ये दावा केला जात आहे की हा गेम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये पुनरागमन करू शकतो. लवकरच कंपनी याची घोषणा करू शकते.

The post Battlegrounds Mobile India Lite हवा का? कंपनीनं विचारलं गेमर्सना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-lite-aka-bgmi-lite-india-launch-and-release-date/feed/ 0
PUBG Mobile 2.2 update: Erangel चा मॅप बदलणार! छोटया नवीन मॅपसह येतंय नवीन पबजी; जाणून घ्या सविस्तर माहिती https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-2-2-update-apk-release-date-time-features-and-update-size/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-2-2-update-apk-release-date-time-features-and-update-size/#respond Thu, 15 Sep 2022 06:28:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13119 PUBG Mobile हा बॅटल रोयाल सेमेंटमधील लोकप्रिय गेम जरी असला तरी ही लोकप्रिय टिकवून ठेवण्यासाठी गेम डेव्हलपर्स सतत गेम अपडेट करत असतात. या अपडेटमधून गेम मध्ये नवीन फिचर्स आणि अनेक सुधारणा केल्या जातात ज्यामुळे इन-गेम एक्सपीरियंस चांगला होतो आणि गेमर्सची रुची कायम राहते. पबजी गेममध्ये कंपनी सध्या नवीन अपडेट व्हर्जन 2.2 वर्ल्ड वाइड रिलीज करण्याची […]

The post PUBG Mobile 2.2 update: Erangel चा मॅप बदलणार! छोटया नवीन मॅपसह येतंय नवीन पबजी; जाणून घ्या सविस्तर माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
PUBG Mobile हा बॅटल रोयाल सेमेंटमधील लोकप्रिय गेम जरी असला तरी ही लोकप्रिय टिकवून ठेवण्यासाठी गेम डेव्हलपर्स सतत गेम अपडेट करत असतात. या अपडेटमधून गेम मध्ये नवीन फिचर्स आणि अनेक सुधारणा केल्या जातात ज्यामुळे इन-गेम एक्सपीरियंस चांगला होतो आणि गेमर्सची रुची कायम राहते. पबजी गेममध्ये कंपनी सध्या नवीन अपडेट व्हर्जन 2.2 वर्ल्ड वाइड रिलीज करण्याची योजना बनवत आहे. आता याचा बीटा व्हर्जन देखील रिलीज केला गेला आहे. तसेच 13 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान जे युजर्स नवीन व्हर्जन अपडेट करतील त्यांना स्पेशल रिवार्ड म्हणून 3,000 BP, 100 AG, आणि मॅजिकल नाइट हेलमेट (3D) मिळेल. पुढे आम्ही तुम्हाला PUBG Mobile’s 2.2 update APK च्या रिलीज टाइम बाबत सविस्तर माहिती दिली आहे.

PUBG 2.2 APK रिलीज डेट आणि टाइम

PUBG Mobile नं अधिकृतपणे सांगितलं आहे की नवीन 2.2 अपडेटची APK file 15 सप्टेंबरला रिलीज केली जाईल. त्यानंतर काही दिवसांनी वर्ल्डवाइड पबजी युजर्स हा गेम अपडेट डाउनलोड करू शकतील. तसेच प्लेयर्स कडे Google Play Store वरून देखील गेम अपडेट इंस्टॉल करण्याचा ऑप्शन असेल. गेम डेव्हलपर्स 15 सप्टेंबरला (भारतीय वेळेनुसार 9.30 वाजता) गुगल प्ले स्टोरवर गेमचा अपडेट पॅच को रोलआउट करतील. हे देखील वाचा: Tecno Mobile Phones Under 7000: कमी बजेटमध्ये दमदार फीचरसह येणारे जबरदस्त स्मार्टफोन

PUBG Mobile 2.2 मधील नवीन फिचर्स

Nusa map

PUBG NUSA MAP

नवीन अपडेटमध्ये 1×1 मॅप मिळेल, जो बॅटल रोयालमध्ये कमी वेळात खेळून पूर्ण करता येईल. ज्या प्लेयर्सना असा गेमप्ले आवडतो त्यांच्यासाठी नवा पर्याय आहे. त्याचबरोबर गेममध्ये अपडेटसह नवीन वेपन जसे की Tactical Crossbow आणि NS2000 देखील मिळतील. त्याचबरोबर डेव्हलपर्सनी गेममध्ये नवीन मशीन जसे की Special Recall, Zipline, आणि Elevator देखील जोडले आहेत.

Erangel मॅप मध्ये बदल

पबजीच्या Erangel मॅप मध्ये डेव्हलपर्सनी अनेक बदल केले आहेत. अपडेटमध्ये या मॅपमध्ये नवीन Bicycle Shed स्ट्रक्चर देण्यात आलं आहे. तसेच हॉस्पीटल आणि मलटा पावर सारख्या काही लोकेशन्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तसेच डेव्हलपर्सनी दोन नवीन पोर्ट Sosnovka Military बेस आणि southwest of Farm देखील जोडले आहेत. मॅपमध्ये नवीन वेदर इफेक्ट – Rainbow आणि नवीन मेकॅनिक Flash Shop, आणि नवीन सिस्टम Gas Station आणि Targeted Supply Crates देखील आले आहेत.

PUBG 2.2 Patch note

शस्त्र झाले अपडेट

AUG: चा फायरिंग रेंज कमी करण्यात आली आहे आणि हिचा बेस डॅमेज, फायरिंग रेट आणि रिलोड स्पीड वाढवण्यात आला आहे.

MK14: फायरिंग रेंज आणि वेपन डॅमेजमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच बुलेट ट्रॅव्हल स्पीड वाढवण्यात आला आहे.

SKS: स्कोपसह सिंगल शॉट फायरिंगमध्ये स्क्रीन शेकचं रिकॉइल ड्यूरेशन कमी करण्यात आलं आहे. रिकॉइल रिकव्हरी स्पीड, बेस डॅमेज आणि मल्टीपल शॉट डॅमेज वाढवण्यात आला आहे.

Mini14: मल्टीपल शॉट्स दरम्यान हॉरिझॉन्टल रिकॉइल कमी करण्यात आला आहे. फायरिंग दरम्यान रिकॉइल, मल्टीपल फायरिंग डॅमेज आणि बेस डॅमेज वाढवण्यात आला आहे.

PUBG 2.2 अपडेट साइज

अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर पबजीच्या नवीन अपडेटची साइज 681 MB असेल. तसेच iOS डिवाइसेससाठी 1.91 GB साइज असेल. युजर्सना नवीन अपडेट फोनमध्ये इस्टॉल करण्यासाठी स्टोरेजची काळजी घ्यावी लागेल. पबजी गेमची APK फाईल ऑफिशियल वेबसाइटवर कॉम्पेक्ट आणि रेग्युलर अशा दोन साईजमध्ये उपलब्ध होईल. हे देखील वाचा: एक-दोन नव्हे तर 10 इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करणार Honda; EV सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ

नोट: PUBG Mobile गेम सप्टेंबर 2020 मध्ये भारत सरकारनं बॅन केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी या गेमच्या इंडियन व्हर्जन BGMI वर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हा गेम डाउनलोड करणे आणि खेळणे टाळावे, असा सल्ला भारतीय वाचकांना दिला जात आहे.

The post PUBG Mobile 2.2 update: Erangel चा मॅप बदलणार! छोटया नवीन मॅपसह येतंय नवीन पबजी; जाणून घ्या सविस्तर माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-2-2-update-apk-release-date-time-features-and-update-size/feed/ 0
BGMI Unban In India: ‘जय पबजी!’ चा नारा पुन्हा घुमणार; BGMI फॅन्ससाठी आली खुशखबर https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-in-india-company-is-migrating-servers/ https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-in-india-company-is-migrating-servers/#respond Tue, 13 Sep 2022 07:28:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13052 लोकप्रिय मोबाइल गेम Battlegrounds Mobile India (BGMI) चे प्लेयर्स लवकरच हा गेम पुन्हा खेळू शकतील. कंपनी लवकरच आपल्या सर्वरची लोकेशन इंडिया-सिंगापूरवरून इंडिया-मलेशिया करू शकते. Insidesport च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की अनेक प्लेयर्सचे आयडी इन-गेम सर्च रिजल्टमध्ये दिसत नाहीत. परंतु हे आयडी रँकिंग टेबलवर दिसत आहेत. त्याचबरोबर युजर्सना मायग्रेशन नोटिस देखील मिळत आहे, ज्यात लिहिण्यात […]

The post BGMI Unban In India: ‘जय पबजी!’ चा नारा पुन्हा घुमणार; BGMI फॅन्ससाठी आली खुशखबर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लोकप्रिय मोबाइल गेम Battlegrounds Mobile India (BGMI) चे प्लेयर्स लवकरच हा गेम पुन्हा खेळू शकतील. कंपनी लवकरच आपल्या सर्वरची लोकेशन इंडिया-सिंगापूरवरून इंडिया-मलेशिया करू शकते. Insidesport च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की अनेक प्लेयर्सचे आयडी इन-गेम सर्च रिजल्टमध्ये दिसत नाहीत. परंतु हे आयडी रँकिंग टेबलवर दिसत आहेत. त्याचबरोबर युजर्सना मायग्रेशन नोटिस देखील मिळत आहे, ज्यात लिहिण्यात आलं आहे की आज ज्या प्लेयरची आयडी दिसत आहे त्यांना Battlegrounds Mobile India वर मायग्रेट केलं जात आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की डेटा ट्रांसफर प्रॉम्प्ट, PUBG मोबाइल-BGMI डेटा ट्रांसफर दरम्यान दिसत होता तसा आहे.

BGMI नं मात्र याबाबत कोणतंही अधिकुर्ट विधान केलं नाही. जर डेटा ट्रांसफरचा रिपोर्ट खरा ठरला तर याचा अर्थ असा की भारत सरकारद्वारे BGMI वरील लवकरच हटवली जाऊ शकते. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की या बातमीमुळे मोठ्या प्रमाणात बंदी हटवण्याची तारीख समोर येत आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की या सर्व बातम्यांना तेव्हा वेग आला जेव्हा अनेक फॅन्सना बीजीएमआयमध्ये काही विशेष प्लेयर्सची आयडी शोधताना ‘अकाऊंट मायग्रेशन‘ चा सामना करावा लागला. हे देखील वाचा: रंग बदलणारी महागडी टेक्नॉलॉजी बजेटमध्ये; 13GB RAM, 64MP Camera असलेल्या फोनची लाँच डेट समजली

bgmi

BGMI का झालं बॅन

गुगल आणि अ‍ॅप्पलनं भारत सरकारकडून मिलेल्या आदेशांमुळे 28 जुलाई, 2022 ला क्राफ्टनचा बॅटल रोयाल गेम आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवला होता. सरकारनं देशाची सुरक्षा आणि डेटा शेयरिंगची चिंता व्यक्त करत चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासाठी आयटी कायद्या अंतर्गत BGMI वर बंदी घातली होती. भारत सरकारनं 2020 पासून आतापर्यंत 100 पेक्षा जास्त चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, ज्यात टेनसेंट गेम्सच्या प्लेयर अननोन बॅटलग्राउंड (PUBG) चा देखील समावेश आहे.

bgmi

PUBG आणि Free Fire बॅन

BGMI टेनसेंटच्या पॉपुलर गेम PlayerUnknown’s Battlegrounds (PUBG) चा इंडिया व्हेरिएंट आहे. भारत सरकारनं पबजीवर आधीच बंदी घातली आहे. पबजी बॅन झाल्यानंतर क्राफ्टननं हा गेम भारतात BGMI नावानं लाँच केला होता. लाँच होताच BGMI इंडियन फॅन्समध्ये खूप लोकप्रिय झाला होता. त्याचप्रमाणे Garena नं फ्री फायर बॅन झाल्यावर Garena Free Fire Max लाँच केला आहे. हे देखील वाचा: सर्वात शक्तिशाली वनप्लस येतोय; शाओमी-सॅमसंगचं टेन्शन वाढवणार का OnePlus 11 Pro 5G?

The post BGMI Unban In India: ‘जय पबजी!’ चा नारा पुन्हा घुमणार; BGMI फॅन्ससाठी आली खुशखबर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-in-india-company-is-migrating-servers/feed/ 0
PUBG ने पुन्हा घेतला जीव, गेम खेळताना झाला प्लेयरला आला ब्रेन स्ट्रोक https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-player-suffers-brain-stroke-while-playing-the-game/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-player-suffers-brain-stroke-while-playing-the-game/#respond Tue, 21 Jan 2020 13:03:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6340 गेम मुळे जीव जाण्याची हि काही पहिली वेळ नाही. याआधी पण गेम खेळल्यामुळे काही ना काही कारणास्तव तरुणांचा जीव गेला आहे.

The post PUBG ने पुन्हा घेतला जीव, गेम खेळताना झाला प्लेयरला आला ब्रेन स्ट्रोक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पॉप्यूलर ऑनलाइन गेम पबजी खेळण्याचे व्यसन जीव घेणे ठरू शकते. ऐकताना जरी हे चांगले वाटले नाही तर असे अनेक रिपोर्ट्स समोर येत आहेत, ज्यात पबजीमुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

एका रिपोर्ट नुसार PUBG खेळताना 25 वर्षीय पबजी प्लेयरला ब्रेन स्ट्रोक आला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. PTI च्या बातमीनुसार गेल्या गुरुवारी पबजी गेम खेळताना पुण्यातील रावेत मध्ये राहणाऱ्या हर्शल देवीदासला हार्ट अटॅक आला, त्यानंतर हर्शलला जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.

त्यानंतर हर्शलला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये रेफर करण्यात आले, जिथे शुक्रवारी उपचारादरम्यान हर्शलने जीव सोडला. याबाबती डॉक्टर्सनी आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले कि हर्शलच्या नवर्स सिस्टम मध्ये स्ट्रेच आल्यामुळे त्याच्या रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह बंद झाला होता, ज्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला. हा हार्ट अटॅक हर्शलच्या मृत्येचे कारण बनला.

हर्शलच्या घरच्यांनुसार हार्ट अटॅक हर्शलला पबजी खेळताना आला. पोलिसांनी सांगितले कि नर्वस सिस्टम मध्ये स्ट्रेचमुळे मेंदूच्या टिश्यू मध्ये ब्लिडिंग होऊ लागली ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण पबजी असल्याची हि पहिली वेळ नाही. याआधी पण अनेक तरुणांच्या मृत्यूचे कारण PUBG ला ठरवण्यात आले आहे.

अलीकडेच PUBG ला Blue Whale प्रमाणे घातक आहे म्हणून हा बॅन करण्याच्या याचिकेवर पंजाब-हरियाणा हायकोर्टाने केंद्र सरकारला यावर बंदीचा निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. काही दिवसांपूर्वी एचसी अरोडा यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत सांगण्यात आले होते कि हा गेम लहान मुलांना आपले व्यसन लावतो. जास्त वेळ हा गेम खेळणाऱ्या यूजर्सचा शारीरिक आणि मानसिक विकास कमी होतो.

इतकेच नव्हे तर या याचिकेत सांगण्यात आले आहे कि गेम मध्ये हत्यारे घेऊन खेळाडू असतात जे त्वेषाने एकमेकांवर हल्ला करतात ज्यामुळे मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढते. गेम मुळे जीव जाण्याची हि काही पहिली वेळ नाही. याआधी पण गेम खेळल्यामुळे काही ना काही कारणास्तव तरुणांचा जीव गेला आहे.

The post PUBG ने पुन्हा घेतला जीव, गेम खेळताना झाला प्लेयरला आला ब्रेन स्ट्रोक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-player-suffers-brain-stroke-while-playing-the-game/feed/ 0