POCO - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 19 Jul 2023 11:52:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पोको घेऊन येत आहे नवीन स्मार्टफोन, Poco M6 Pro 5G ची चाहूल लागली https://www.91mobiles.com/marathi/poco-head-confirmed-new-smartphone-launch-could-be-poco-m6-pro-5g/ https://www.91mobiles.com/marathi/poco-head-confirmed-new-smartphone-launch-could-be-poco-m6-pro-5g/#respond Wed, 19 Jul 2023 11:52:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22468 भारतात 5G टेक्नॉलॉजी आल्यापासून नवीन फोन्स सतत लाँच होत आहेत. त्यात आता Poco ची भर पडली असून कंपनीनं नवीन डिवाइसची घोषणा केली आहे. कंपनीचे प्रमुख हिमांशु टंडन यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यांनी स्मार्टफोनचं नाव सांगितलं नाही परंतु हा Poco M6 Pro 5G असू शकतो, अशी चर्चा टेक वर्तुळात सुरु झाली आहे. कंपनी प्रमुखांनी […]

The post पोको घेऊन येत आहे नवीन स्मार्टफोन, Poco M6 Pro 5G ची चाहूल लागली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Poco नं नवीन डिवाइसची घोषणा केली आहे.
  • कंपनीचे हेड हिमांशु टंडन यांनी स्वतः माहिती दिली आहे.
  • हा फोन Poco M6 Pro 5G असू शकतो.

भारतात 5G टेक्नॉलॉजी आल्यापासून नवीन फोन्स सतत लाँच होत आहेत. त्यात आता Poco ची भर पडली असून कंपनीनं नवीन डिवाइसची घोषणा केली आहे. कंपनीचे प्रमुख हिमांशु टंडन यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यांनी स्मार्टफोनचं नाव सांगितलं नाही परंतु हा Poco M6 Pro 5G असू शकतो, अशी चर्चा टेक वर्तुळात सुरु झाली आहे.

कंपनी प्रमुखांनी केली घोषणा

पोकोच्या नवीन 6 सीरीज बद्दल कंपनीचे हेड हिमांशु टंडन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्वीट केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की कंपनीनं आतापर्यंत Poco 5 सीरीज अंतगर्त अनेक स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यांचं यश पाहून नवीन 6 सीरीज आणली जाईल. पोस्टमध्ये त्यांनी कमिंग सून देखील लिहलं आहे, ज्याचा अर्हता असा की डिवाइसची एंट्री लवकरच केली जाऊ शकते.

Poco M6 Pro 5G नावानं येऊ शकतो फोन

पोको कंपनीच्या प्रमुखांनी नवीन डिवाइसच्या नावाचा खुलासा केला नाही. परंतु टिपस्टर Kacper Skrzypek च्या पोस्टनुसार हा डिवाइस Poco M6 Pro 5G असू शकतो जो भारतात लवकरच सादर केला जाऊ शकतो. अधिकृत घोषणेची काही दिवस वाट पाहावी लागेल.

Poco M6 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : संभाव्य फीचर्स पाहता डिवाइसमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यात 2460 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120hz रिफ्रेश रेट मिळू शकतो.

  • प्रोसेसर : फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी ऑक्टा कोर प्रोसेसर देऊ शकते. परंतु चिपसेटचं नाव समजलं नाही.
  • स्टोरेज : हा फोन 2 स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ज्यात 6GB, 8GB रॅम आणि 128GB, 256GB इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.
  • कॅमेरा : डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो ह्यात 64 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
  • OS : आगामी पोको फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.
  • अन्य : मोबाइलमध्ये ड्युअल सिम 5G, वायफाय, ब्लूटूथ, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक बेसिक फीचर दिले जाऊ शकतात.

    The post पोको घेऊन येत आहे नवीन स्मार्टफोन, Poco M6 Pro 5G ची चाहूल लागली first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/poco-head-confirmed-new-smartphone-launch-could-be-poco-m6-pro-5g/feed/ 0 स्नॅपड्रॅगनच्या प्रोसेसरसह भारतात पुन्हा येतोय Samsung Galaxy S21 FE; बातमी आली समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-fe-with-snapdragon-888-to-relaunch-soon-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-fe-with-snapdragon-888-to-relaunch-soon-in-india/#respond Fri, 30 Jun 2023 07:40:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21834 काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy S23 FE ची डिजाईन समोर आली होती. हा फोन तिसऱ्या तिमाहीत ग्राहकांच्या भेटीला येईल अशी चर्चा देखील रंगली होती. परंतु आता आल्या आलेल्या बातमीनुसार Galaxy S23 FE हा एकमेव फॅन एडिशन नाही ज्यावर कंपनी काम करत आहे. टिपस्टर तरुण वत्सानं दिलेल्या माहितीनुसार सॅमसंग Galaxy S21 FE पुन्हा लाँच करण्याची तयारी करत […]

    The post स्नॅपड्रॅगनच्या प्रोसेसरसह भारतात पुन्हा येतोय Samsung Galaxy S21 FE; बातमी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Samsung Galaxy S21 FE नव्या प्रोसेसरसह येत आहे.
    • यावेळी Snapdragon 888 चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो.
    • ह्या चिपसेटसह फोन युरोपमध्ये आला होता.

    काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy S23 FE ची डिजाईन समोर आली होती. हा फोन तिसऱ्या तिमाहीत ग्राहकांच्या भेटीला येईल अशी चर्चा देखील रंगली होती. परंतु आता आल्या आलेल्या बातमीनुसार Galaxy S23 FE हा एकमेव फॅन एडिशन नाही ज्यावर कंपनी काम करत आहे. टिपस्टर तरुण वत्सानं दिलेल्या माहितीनुसार सॅमसंग Galaxy S21 FE पुन्हा लाँच करण्याची तयारी करत आहे.

    Samsung Galaxy S21 FE जुलैमध्ये पुन्हा येणार

    तुम्हाला आठवत असेल की सॅमसंगनं Galaxy S21 FE गेल्यावर्षी जानेवारीमध्ये सादर केला होता. ह्या डिवाइसमध्ये कंपनीचा Exynos 2100 चिपसेट देण्यात आला होता. आता नवीन लिक्समधून समोर आलं आहे की भारतात पुन्हा नव्याने लाँच होणाऱ्या Galaxy S21 FE मध्ये स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट दिला जाईल.

    वत्सनं माहिती दिली आहे की स्नॅपड्रॅगन चिपसेट असलेला Galaxy S21 FE स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात येईल. त्यानं सांगितलं आहे की ह्या हँडसेटची किंमत 40,000 रुपयांच्या असपास असेल. एस21 एफईच्या इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती मात्र मिळाली नाही. त्यामुळे ह्यात चिपसेट व्यतिरिक्त इतर बदल दिसणार नाहीत असं अपेक्षित आहे.

    Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशन्स

    • डिस्प्ले : सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डायनॉमिक अ‍ॅमोलेड 2के डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो.
    • प्रोसेसर आणि ओएस : Samsung Galaxy S21 Fan Edition अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सनॉस 2100 चिपसेट दिला आहे.
    • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 फॅन एडिशन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर दोन 12 मेगापिक्सलचे कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. यातील एक 12एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे तर दुसरी 12एमपीची वाइड अँगल लेन्स आहे. जोडीला एक 8 मेगापिक्सलची एक टेलीफोटो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
    • बॅटरी : पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं आपला फोन 15वॉट वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात सादर केला आहे.
    • अन्य फीचर्स : हा सॅमसंग फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 5जी सह 4जी देखील वापरता येतं. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह हा सॅमसंग मोबाइल 3.5एमएम जॅक व एनएफसी सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

    The post स्नॅपड्रॅगनच्या प्रोसेसरसह भारतात पुन्हा येतोय Samsung Galaxy S21 FE; बातमी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-fe-with-snapdragon-888-to-relaunch-soon-in-india/feed/ 0
    Poco F6 आणि Poco F6 Pro ची तयारी सुरु! लीकमध्ये समोर आली माहिती https://www.91mobiles.com/marathi/poco-f6-and-poco-f6-pro-imei-database-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f6-and-poco-f6-pro-imei-database-leaked/#respond Fri, 30 Jun 2023 05:52:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21829 पोकोनं गेल्याच महिन्यात भारतात आपल्या ‘एफ’ सीरीजचे POCO F5 आणि POCO F5 Pro स्मार्टफोन लाँच केले होते जे दमदार स्पेसिफिकेशन्ससह आले आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी POCO F6 आणि POCO F6 Pro वर देखील काम करत आहे. एका लीकमध्ये ह्या दोन्ही फोन्सच्या मॉडेल नंबर तसेच स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यांची माहिती पुढे […]

    The post Poco F6 आणि Poco F6 Pro ची तयारी सुरु! लीकमध्ये समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    पोकोनं गेल्याच महिन्यात भारतात आपल्या ‘एफ’ सीरीजचे POCO F5 आणि POCO F5 Pro स्मार्टफोन लाँच केले होते जे दमदार स्पेसिफिकेशन्ससह आले आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी POCO F6 आणि POCO F6 Pro वर देखील काम करत आहे. एका लीकमध्ये ह्या दोन्ही फोन्सच्या मॉडेल नंबर तसेच स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यांची माहिती पुढे वाचता येईल.

    पोको एफ6 सीरीज आयएमआय (लीक)

    शाओमीयुआय कम्यूनिटीवर पोको एफ6 सीरीजची लिस्टिंग शेयर करण्यात आली आहे. इथे पोको एफ6 2311DRK48G आणि 2311DRK48I मॉडेल नंबरसह दाखवण्यात आला आहे ज्यात ‘I’ अक्षर इंडियन मार्केट दर्शवतो.

    अशाप्रकारे आयएमआय डेटाबेसमध्ये पोको एफ6 प्रो स्मार्टफोनचा 23113RKC6G आणि 23113RKC6I मॉडेल नंबर समोर आला आहे. इथे देखील पहिला मॉडेल फोनचा ग्लोबल व्हर्जन सांगण्यात आला आहे तर दुसरा मॉडेल नंबर इंडिया व्हर्जन आहे.

    पोको एफ6 सीरीज स्पेसिफिकेशन्स (लीक)

    • लीकनुसार POCO F6 स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच होऊ शकतो.
    • POCO F6 Pro मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपेसट असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा प्रोसेसर अद्याप बाजारात आलाच नाही.
    • लीकनुसार हे सीरीज प्लास्टिक बॉडीसह नव्हे तर ग्लास किंवा लेदर टेक्स्चर बॅक कव्हरसह सादर केली जाऊ शकते.
    • POCO F6 आणि POCO F6 Pro स्मार्टफोनमध्ये कंपनी सुधारित टेलीफोटो लेन्स देऊ शकते जी जवळच्या वस्तू चांगल्या कॅप्चर करू शकेल तसेच चांगली झूम क्वॉलिटी मिळेल.

    पोको एफ5 डिटेल्स

    • 8GB RAM + 256GB Memory = 29,999 रुपये
    • 12GB RAM + 256GB Memory = 33,999 रुपये
    • स्क्रीन : फोनमध्ये 6.67 इंचाची मोठी पंच-होल स्क्रीन देण्यात आली आहे जी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. ह्या डिस्प्लेवर 1000 निट्स ब्राइटनेस, 1920पीडब्ल्यूडी डिमिंग, आणि 5,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात.
    • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी पोको एफ5 मध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.91गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन 7जीबी पर्यंतच्या वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो ज्याच्या मदतीनं इंटरनल 12जीबी रॅम 19जीबी पर्यंत वाढवता येईल.
    • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 1/2.0″ इंचाचा सेन्सर साईज असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
    • बॅटरी : पावर बॅकअपसाठी पोको एफ5 5जी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीचा दावा आहे की फक्त 30 मिनिटांच्या चार्जवर हा फोन 30 तास कॉलिंग करू शकतो.

    The post Poco F6 आणि Poco F6 Pro ची तयारी सुरु! लीकमध्ये समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/poco-f6-and-poco-f6-pro-imei-database-leaked/feed/ 0
    POCO F5 ची किंमत लाँचपूर्वीच आली समोर; 9 मेला होणार भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-price-in-india-leak-before-9-may-launch/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-price-in-india-leak-before-9-may-launch/#respond Mon, 01 May 2023 09:31:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20600 पोको कंपनी येत्या 9 मेला भारतात आपल्या ‘एफ’ सीरीजचा नवीन मोबाइल फोन POCO F5 लाँच करणार आहे. हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 2 प्रोसेसरसह येणारा भारतातील पहिला स्मार्टफोन असेल. या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स व फीचर्स ब्रँडनं शेयर केले आहेत, परंतु आज फोन लाँचपूर्वीच पोको एफ5 ची किंमत इंटरनेटवर लीक झाला आहे. पोको एफ5 ची किंमत […]

    The post POCO F5 ची किंमत लाँचपूर्वीच आली समोर; 9 मेला होणार भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • हा फोन 9 मेला भारतात लाँच होईल.
    • याची किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.
    • फोनची इफेक्टिव प्राइस 26,000 रुपये असू शकते.

    पोको कंपनी येत्या 9 मेला भारतात आपल्या ‘एफ’ सीरीजचा नवीन मोबाइल फोन POCO F5 लाँच करणार आहे. हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 2 प्रोसेसरसह येणारा भारतातील पहिला स्मार्टफोन असेल. या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स व फीचर्स ब्रँडनं शेयर केले आहेत, परंतु आज फोन लाँचपूर्वीच पोको एफ5 ची किंमत इंटरनेटवर लीक झाला आहे.

    पोको एफ5 ची किंमत

    टिपस्टर अभिषेक यादवनं आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून पोको एफ5 5जी फोनची किंमत लीक केली आहे. सविस्तर शेयर करत अभिषेकनं दावा केला आहे की या मोबाइल फोनची किंमत भारतात 30,000 रुपयांपेक्षा कमी असेल. तसेच ऑफर्स व डिस्काउंट नंतर या फोनचा इफेक्टिव्ह प्राइस 26,000 रुपयांच्या आसपास होऊ शकते. फोनची खरी किंमत किती असेल हे मात्र 9 मेला स्पष्ट होईल. हे देखील वाचा: WhatsApp घेऊन येत आहे नवीन आणि दमदार फीचर; लवकरच व्हॉइस नोट वाचता देखील येणार

    पोको एफ5 चे स्पेसिफिकेशन्स

    • 6.67″ FHD+ Display
    • 120Hz Refresh Rate

    POCO F5 संबंधित रिपोर्ट्स व लीक्सनुसार, हा स्मार्टफोन 6.67 इंचाच्या मोठ्या स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो जो फुलएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनवर चालेल. हा पंच-होल स्टाईल डिस्प्ले असेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. समोर आलेल्या फोटोमध्ये फोनचा बॅक पॅनल खूप चमकदार दाखवण्यात आला आहे.

    • 969,903 ANTUTU Score
    • Qualcomm Snapdragon 7+ Gen 2

    कंपनीनं खुलासा केला आहे की पोको एफ5 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन 2 चिपसेटसह लाँच होईल. तसेच 2.92गीगाहर्ट्ज पर्यंतचा क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे पोको एफ5 ला 969,903 एनटूटू बेंचमार्क स्कोर मिळाला आहे. हा फोन 8जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो.

    • 64MP Triple camera
    • 16MP Selfie camera

    फोटोग्राफीसाठी POCO F5 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. समोर आलेल्या माहितीनुसार याच्या बॅक पॅनलवर ओआयएस फीचर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या पोको फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: Realme GT Neo 3T वर मोठा डिस्काउंट; फ्लिपकार्टवर मिळतेय ऑफर

    • 67W charging
    • 5,000mAh battery

    पोको एफ5 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी पोको एफ5 5जी फोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येऊ शकतो.

    The post POCO F5 ची किंमत लाँचपूर्वीच आली समोर; 9 मेला होणार भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-price-in-india-leak-before-9-may-launch/feed/ 0
    64 MP कॅमेरा आणि 67 वाॅट फास्ट चार्जिंगसह लाँच होईल POCO F5, पाहा संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-and-67w-fast-charging-featured-poco-f5-details-leaked-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-and-67w-fast-charging-featured-poco-f5-details-leaked-exclusive/#respond Thu, 27 Apr 2023 05:46:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20504 पोको ब्रँड आपल्या एफ सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीनुसार, या सीरीजमध्ये दोन मॉडेल-पोको एफ5 आणि पोको एफ5 प्रो येतील. परंतु भारतात 9 मेला वॅनिला व्हेरिएंट येईल. तर, ग्लोबली दोन्ही फोन्स सादर केले जातील. आता 91मोबाइल्स हिंदीला पोको एफ5 ची एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे. ही माहिती भारतातील प्रसिद्ध टिप्सटर सुधांशुनं लीक केली आहे […]

    The post 64 MP कॅमेरा आणि 67 वाॅट फास्ट चार्जिंगसह लाँच होईल POCO F5, पाहा संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • पंच होल डिजाइनसह बेजल लेस डिस्प्ले मिळेल.
    • 5,000 एमएएचची मोठी बॅटरी मिळू शकते.
    • 9 मेला भारतात लाँच होईल हा फोन.

    पोको ब्रँड आपल्या एफ सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीनुसार, या सीरीजमध्ये दोन मॉडेल-पोको एफ5 आणि पोको एफ5 प्रो येतील. परंतु भारतात 9 मेला वॅनिला व्हेरिएंट येईल. तर, ग्लोबली दोन्ही फोन्स सादर केले जातील. आता 91मोबाइल्स हिंदीला पोको एफ5 ची एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे. ही माहिती भारतातील प्रसिद्ध टिप्सटर सुधांशुनं लीक केली आहे ज्यात फोनच्या फोटोसह स्पेसिफिकेशनचा देखील समावेश आहे.

    पोको एफ5 ची डिजाइन

    Poco F5 ची डिजाइन पाहता, फ्रंटला स्क्रीनवर पंच कटआउट मिळेल ज्यावर सेल्फी कॅमेरा आहे. तर स्क्रीनच्या चारही बाजूंना खूप बारीक बेजल आहेत. साइड पॅनलवर पावर बटन आणि वाॅल्यूम राॅकर देण्यात आला आहे.

    तर मागील पॅनलवर दोन मोठे आणि एक छोटं वर्तुळ आहे, ज्यात रियर कॅमेरा उपलब्ध आहे. जवळच तुम्हाला एलईडी फ्लॅश मिळेल आणि खाली पोकोची ब्रँडिंग आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा फोन सफेद आणि काळ्या रंगसह उपलब्ध होईल. दोन्ही कलर ऑप्शनमध्ये बॅक पॅनलवर तुम्हाला वेगळा पॅटर्न मिळेल. हे देखील वाचा: आता एकच WhatsApp नंबर वापरता येईल वेगवेगळ्या मोबाइल फोन्सवर, आलं दमदार फीचर

    पोको एफ5 चे स्पेसिफिकेशन

  • मिळालेल्या माहितीनुसार पोको एक5 देखील कंपनी प्रो मॉडेल प्रमाणे स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन2 प्रोसेसरसह सादर करू शकते.
  • तसेच फोनमध्ये तुम्हाला 6.67 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. महत्वाची बाब अशी की कंपनी अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर करणार आहे.
  • म्हणजे तुम्हाला डिस्प्ले क्वॉलिटी चांगली मिळणार आहे आणि जोडीला फोनमध्ये 120 हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेट मिळेल.
  • कॅमेरा पाहता पोको एफ5 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच केला जाईल.
  • फोनचा मेन कॅमेरा 64 एमपीचा असेल तर जोडीला 8 एमपीचा वाइड अँगल आणि 2 एमपीचा मॅक्रो सेन्सर कंपनी देऊ शकते. त्याचबरोबर 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा फ्रंटला मिळेल.
  • हे देखील वाचा: Realme 11 series ची लाँच डेट समजली, स्पेसिफिकेशन्सही झाले लीक

  • पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 67 वाॅट फास्ट चार्जिंगसह 5,000 एमएएचची बॅटरी मिळेल.
  • पोको एफ5 ची संभाव्य किंमत

    सुधांशुकडून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन कंपनी रेडमी नोट 12 प्रो प्लस पेक्षा जास्त किंमतीत सादर करू शकते. म्हणजे फोनची लाँच प्राइस 30 हजार रुपयांच्या देखील वर जाऊ शकते.

    The post 64 MP कॅमेरा आणि 67 वाॅट फास्ट चार्जिंगसह लाँच होईल POCO F5, पाहा संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-and-67w-fast-charging-featured-poco-f5-details-leaked-exclusive/feed/ 0
    POCO F5 होणार आहे भारतात लाँच! स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-specifications-in-hindi-launch-soon-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-specifications-in-hindi-launch-soon-in-india/#respond Wed, 19 Apr 2023 11:29:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20360 POCO F5 आणि POCO F5 Pro बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की भारतीय बाजारात पोको एफ5 लाँच होईल परंतु एफ5 प्रो येणार नाही. कंपनीच्या भारतीय अधिकाऱ्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून हिंट दिली आहे की शाओमी सब-ब्रँड लवकरच आपल्या ‘एफ’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. तसेच आता […]

    The post POCO F5 होणार आहे भारतात लाँच! स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • पोको इंडियाच्या कंट्री हेडनं POCO F5 चा लाँच टीज केला आहे.
    • गिकबेंचवर देखील हा एफ सीरिजचा फोन लिस्ट झाला आहे.
    • लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होऊ शकतो.

    POCO F5 आणि POCO F5 Pro बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की भारतीय बाजारात पोको एफ5 लाँच होईल परंतु एफ5 प्रो येणार नाही. कंपनीच्या भारतीय अधिकाऱ्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून हिंट दिली आहे की शाओमी सब-ब्रँड लवकरच आपल्या ‘एफ’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. तसेच आता हा मोबाइल फोन बेंचमार्किंग साइटवर देखील लिस्ट झाला आहे.

    पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशु टंडन यांनी आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून POCO F5 लाँच टीज केला आहे. या ट्वीटमध्ये ‘Fa5t’ लिहिण्यात आलं आहे जो एफ5 कडे इशारा करतो. ताईच गीकबेंचवर हा मोबाइल Xiaomi 23049PCD8I मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे ज्यात ‘आय’ अल्फाबेट फोनच्या इंडियन मॉडेलसाठी आहे. या दोन्ही नवीन अपडेट्सनंतर अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच भारतात हा स्मार्टफोन सादर करू शकते.

    पोको एफ5 चे स्पेसिफिकेशन्स

    • Qualcomm Snapdragon 7+ Gen 2
    • Android 13
    • 8GB RAM

    POCO F5 गीकबेंचवर क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन 2 चिपसेटसह दाखवण्यात आला आहे ज्यात 2.92गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसरचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या लिस्टिंगमध्ये फोनचा 8जीबी रॅम व्हेरिएंट देखील समोर आला आहे. गीकबेंचवर हा पोको फोन अँड्रॉइड 13 ओएससह दाखवण्यात आला आहे.

    • 6.67″ FHD+ Display
    • 120Hz Refresh Rate

    फोनचे अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता POCO F5 स्मार्टफोन 6.67 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो फुलएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनवर काम करेल. ही स्क्रीन पंच-होल स्टाईलसह येईल ज्यावर 120हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळू शकतो.

    • 64MP Triple camera
    • 16MP Selfie camera

    POCO F5 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. समोर आलेल्या माहितीनुसार फोनच्या बॅक पॅनलवर ओआयएस फीचर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असू शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या पोको फोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

    • 67W charging
    • 5,000mAh battery

    बॅटरी सेग्मेंट पाहता पावर बॅकअपसाठी पोको एफ5 मध्ये 5,000एमएएच बॅटरी असल्याचं समोर आलं आहे. तसेच बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा मोबाइल फोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो.

    The post POCO F5 होणार आहे भारतात लाँच! स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-specifications-in-hindi-launch-soon-in-india/feed/ 0
    लाँच ऑफर अंतर्गत 7,799 रुपयांमध्ये मिळेल Poco C51, नंतर वाढणार किंमत https://www.91mobiles.com/marathi/poco-c51-sales-starts-on-flipkart-know-introductory-offer-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/poco-c51-sales-starts-on-flipkart-know-introductory-offer-and-price/#respond Mon, 10 Apr 2023 05:36:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20139 Poco नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Poco C51 लाँच केला आहे. आज या स्मार्टफोनची विक्री Flipkart वर सुरु होणार आहे. लाँचच्या वेळी कंपनीनं एका introductory offer ची घोषणा केली होती. त्यानुसार हा फोन मर्यादित कालावधीसाठी 7,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल, नंतर किंमत वाढवली जाईल. चला जाणून घेऊया MediaTek Helio G36 चिपसेट आणि […]

    The post लाँच ऑफर अंतर्गत 7,799 रुपयांमध्ये मिळेल Poco C51, नंतर वाढणार किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Poco C51 वर introductory offer मिळत आहे.
    • पोकोचा ा हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी.
    • Poco C51 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

    Poco नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Poco C51 लाँच केला आहे. आज या स्मार्टफोनची विक्री Flipkart वर सुरु होणार आहे. लाँचच्या वेळी कंपनीनं एका introductory offer ची घोषणा केली होती. त्यानुसार हा फोन मर्यादित कालावधीसाठी 7,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल, नंतर किंमत वाढवली जाईल. चला जाणून घेऊया MediaTek Helio G36 चिपसेट आणि 8MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप असलेल्या Poco C51 ची किंमत, ऑफर आणि स्पेसिफिकेशन.

    Poco C51 ची किंमत

    Poco C51 भारतीय बाजारात सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे, जो 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येतो. या डिवाइसची किंमत 8499 रुपये आहे आणि इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत हा फोन फ्लिपकार्टवरून 7,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही ऑफर किती दिवस असेल याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही. हा फोन पावर ब्लॅक आणि रॉयल ब्लू कलर या दोन कलर्समध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Realme Narzo N55 मध्ये मिळेल 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट; 12 एप्रिलला येतोय भारतात

    पोको सी51 चे स्पेसिफिकेशन्स

    • 6.52″ HD+ display
    • MediaTek Helio G36
    • 8MP dual rear camera
    • 10W 5,000mAh battery

    POCO C51 फोन 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली ही स्क्रीन 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. POCO C51 फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. सिक्योरिटी कंपनीनं रियर फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर केला आहे. यात 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

    पोको सी51 फोन अँड्रॉइड 13 गो एडिशनवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2GHz स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी36 चिपसेटचा केला आहे. हा फोन 4जीबी रॅमसह बाजारात आला आहे. परंतु टर्बो रॅम फिचरच्या मदतीनं 3जीबी अतिरिक्त रॅम मिळवून एकूण 7जीबी रॅमची ताकद मिळवता येते. तसेच फोनची स्टोरेज देखील मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 1टीबी पर्यंत वाढवता येते. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत अ‍ॅमोलेड डिस्प्ले असलेले बेस्ट स्मार्टफोन; पाहा यादी

    फोटोग्राफीसाठी POCO C51 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे आणि जोडीला एक एआय लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

    The post लाँच ऑफर अंतर्गत 7,799 रुपयांमध्ये मिळेल Poco C51, नंतर वाढणार किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/poco-c51-sales-starts-on-flipkart-know-introductory-offer-and-price/feed/ 0
    POCO C51 फोन भारतात लाँच; फोनमध्ये 8MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/poco-c51-launched-in-india-check-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/poco-c51-launched-in-india-check-price-specifications/#respond Fri, 07 Apr 2023 06:50:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20104 काही दिवसांपूर्वी ही POCO X5 5G फोन भारतात लाँच केला होता, जो मिडरेंजमध्ये आला आहे. आता कंपनीनं बजेट सेगमेंटमध्ये POCO C51 स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन एचडी+ डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो जी36 प्रोसेसर, 8एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. चला जाणून घेऊया POCO C51 ची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती. पोको सी51 […]

    The post POCO C51 फोन भारतात लाँच; फोनमध्ये 8MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • POCO C51 फोन 7 जीबी रॅमसह भारतात लाँच
    • हा फोन MediaTek Helio G36 वर चालतो
    • स्मार्टफोनमध्ये 8MP ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे.

    काही दिवसांपूर्वी ही POCO X5 5G फोन भारतात लाँच केला होता, जो मिडरेंजमध्ये आला आहे. आता कंपनीनं बजेट सेगमेंटमध्ये POCO C51 स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन एचडी+ डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो जी36 प्रोसेसर, 8एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. चला जाणून घेऊया POCO C51 ची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती.

    पोको सी51 चे स्पेसिफिकेशन्स

    • 6.52″ HD+ display
    • MediaTek Helio G36
    • 8MP dual rear camera
    • 10W 5,000mAh battery

    POCO C51 फोन 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली ही स्क्रीन 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. POCO C51 फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. सिक्योरिटी कंपनीनं रियर फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर केला आहे. यात 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हे देखील वाचा: Infinix Note 30 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा; गुगल प्ले कन्सोलवर दिसला फोन

    पोको सी51 फोन अँड्रॉइड 13 गो एडिशनवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2GHz स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी36 चिपसेटचा केला आहे. हा फोन 4जीबी रॅमसह बाजारात आला आहे. परंतु टर्बो रॅम फिचरच्या मदतीनं 3जीबी अतिरिक्त रॅम मिळवून एकूण 7जीबी रॅमची ताकद मिळवता येते. तसेच फोनची स्टोरेज देखील मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 1टीबी पर्यंत वाढवता येते.

    फोटोग्राफीसाठी POCO C51 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे आणि जोडीला एक एआय लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 50MP कॅमेरा आणि 6GB RAM सह Motorola G Power ग्लोबली लाँच; मीडियाटेक प्रोसेसरसह घेतली एंट्री

    पोको सी51ची किंमत

    पोको सी51 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात आला आहे, ज्यात 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीनं या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये ठेवली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हा फोन 7,799 रुपयांमध्ये खरेदी करता येईल, असं कंपनीनं सांगतील आहे. Poco C51 ची विक्री 10 एप्रिलपासून फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल.

    The post POCO C51 फोन भारतात लाँच; फोनमध्ये 8MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/poco-c51-launched-in-india-check-price-specifications/feed/ 0
    7 एप्रिलला भारतात लाँच होईल POCO C51; 8 हजारांच्या आसपास असू शकते किंमत https://www.91mobiles.com/marathi/poco-c51-may-launch-on-7-april-in-india-reveals-report/ https://www.91mobiles.com/marathi/poco-c51-may-launch-on-7-april-in-india-reveals-report/#respond Tue, 04 Apr 2023 11:38:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20015 POCO C51 7 एप्रिलला भारतात लाँच होईल. विशेष म्हणजे हा फोन काही काळासाठी फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला होता. ही मायक्रो साइट आता हटवण्यात आली आहे. परंतु त्याआधीच पोको सी51 इंडिया लाँचची माहिती तसेच फोनचा लुक व डिजाईन सोबतच अनेक महत्वाचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. पोको सी51 स्मार्टफोनची किंमत 7 एप्रिलला घोषित केली जाईल. […]

    The post 7 एप्रिलला भारतात लाँच होईल POCO C51; 8 हजारांच्या आसपास असू शकते किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • POCO C51 लो बजेट स्मार्टफोन असेल.
    • याची किंमत 8 हजारांच्या बजेटमध्ये असू शकते.
    • हा फोन 3GB Extended RAM ला सपोर्ट करेल.

    POCO C51 7 एप्रिलला भारतात लाँच होईल. विशेष म्हणजे हा फोन काही काळासाठी फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला होता. ही मायक्रो साइट आता हटवण्यात आली आहे. परंतु त्याआधीच पोको सी51 इंडिया लाँचची माहिती तसेच फोनचा लुक व डिजाईन सोबतच अनेक महत्वाचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. पोको सी51 स्मार्टफोनची किंमत 7 एप्रिलला घोषित केली जाईल.

    पोको सी51 ची भारतातील संभाव्य किंमत

    पोकोनं अजूनतरी पोको सी51 च्या किंमतीची माहिती दिली नाही परंतु फोनची प्राइस 7 एप्रिलला समोर येईल. POCO C51 एक लो बजेट डिवायस असेल आणि आम्हाला अपेक्षा आहे की या फोनची प्रारंभिक किंमत 8 हजारांच्या आसपास असू शकते. हा पोको फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: Vivo T2 5G सीरीज येतेय भारतात; फ्लिपकार्टवर लिस्ट झाला फोन

    पोको सी51 चे लीक फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

    • 6.52″ HD+ Display
    • MediaTek Helio G36
    • 7GB Turbo RAM
    • Android 13 Go
    • 8MP Rear Camera
    • 5MP Selfie Sensor
    • 5,000mAh Battery

    POCO C51 बद्दल माहिती समोर आली आहे की हा फोन 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. या फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करेल. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह बाजारात येईल.

    पोको सी51 अँड्रॉइड 13 ‘गो’ एडिशन वर लाँच केला जाईल जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 12एनएम मीडियाटेक हीलियो जी36 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालेल. या फोनमध्ये 3जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजी असेल जी फोनचा इंटरनल 4जीबी रॅम 7जीबी रॅम पर्यंत बूस्ट करेल.

    फोटोग्राफीसाठी POCO C51 च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा दिला जाईल. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी एआय लेन्सचा समावेश करण्यात येईल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पोको सी51 स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: 12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OPPO A1 5G चीनमध्ये लाँच; जाणून घ्या किंमत

    POCO C51 बद्दल कंपनीनं खुलासा केला आहे की हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करेल. तसेच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल. या पोको फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, 3.5एमएम जॅक आणि मायक्रो यूएसबी पोर्ट मिळेल.

    The post 7 एप्रिलला भारतात लाँच होईल POCO C51; 8 हजारांच्या आसपास असू शकते किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/poco-c51-may-launch-on-7-april-in-india-reveals-report/feed/ 0
    POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/poco-x5-5g-launched-in-india-check-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x5-5g-launched-in-india-check-price-specifications/#respond Tue, 14 Mar 2023 07:23:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19457 काही दिवसांपूर्वी ही POCO X5 Pro 5G फोन भारतात लाँच केल्यानंतर आता कंपनीनं या सीरीजचा नवीन मॉडेल POCO X5 5G देखील भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन अ‍ॅमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 48एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. पोको एक्स5 5जी फोनमध्ये 7 5G Bands चा सपोर्ट असल्यामुळे रिलायन्स जियो आणि […]

    The post POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • POCO X5 5G फोन 7 5जी बँड सपोर्टसह भारतात लाँच
    • हा फोन Qualcomm Snapdragon 695 वर चालतो
    • स्मार्टफोनमध्ये आर्कषक 120Hz Super AMOLED डिस्प्ले

    काही दिवसांपूर्वी ही POCO X5 Pro 5G फोन भारतात लाँच केल्यानंतर आता कंपनीनं या सीरीजचा नवीन मॉडेल POCO X5 5G देखील भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन अ‍ॅमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 48एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. पोको एक्स5 5जी फोनमध्ये 7 5G Bands चा सपोर्ट असल्यामुळे रिलायन्स जियो आणि एयरटेल दोन्हीची 5जी सर्व्हिस यात वापरता येईल. पुढे POCO X5 5G ची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

    पोको एक्स5 5जीची किंमत

    POCO X5 5G फोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन 5जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह आला आहे जी फोनला 13जीबी टर्बो रॅम परफॉर्मन्स देते. तसेच पोको एक्स5 5जी मध्ये 1टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. हे देखील वाचा: Xiaomi 11 Lite NE मध्ये झाला स्फोट, युजरनं शेयर केला व्हिडीओ

    किंमत पाहता 6GB POCO X5 5G ची किंमत 18,999 रुपये आहे तर 8GB POCO X5 5G 20,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. या फोनची खरेदीवर आयसीआयसीआय बँक युजर्सना 2,000 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळेल. पोको एक्स5 5जी येत्या 21 मार्च पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होईल जिथे हा मोबाइल Jaguar Black, Wildcat Blue आणि Supernova Green कलरमध्ये विकत घेता येईल.

    पोको एक्स5 5जी चे स्पेसिफिकेशन्स

    • 6.67″ 120Hz AMOLED display
    • Qualcomm Snapdragon 695
    • 48MP triple rear camera
    • 33W 5,000mAh battery

    POCO X5 5G फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. स्क्रीनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. या फोनच्या डिस्प्लेवर 1200निट्स ब्राइटनेस व 45,00,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात.

    पोको एक्स5 5जी फोन अँड्रॉइड 13 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा पोको फोन सात 5जी बँडना सपोर्ट करतो ज्यामुळे भारतातील 5जी सर्व्हिस बिनदिक्कत वापरता येईल.

    फोटोग्राफीसाठी POCO X5 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 50 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह रियलमी सी33 2023 लाँच; जाणून घ्या किंमत

    POCO X5 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यावर 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येतं. या फोनमध्ये एनएफसी आणि आयआर ब्लास्टर सहित 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा पोको फोन आयपी53 सर्टिफाइड आहे त्यामुळे काही प्रमाणात पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहू शकतो.

    The post POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/poco-x5-5g-launched-in-india-check-price-specifications/feed/ 0