Realme 10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 15 Mar 2023 07:16:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme 10T 5G फोन 21 मार्चला होणार थायलंडमध्ये लाँच; MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह येणार बाजारात https://www.91mobiles.com/marathi/realme-10t-5g-launching-on-21-march-with-mediatek-dimensity-810/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10t-5g-launching-on-21-march-with-mediatek-dimensity-810/#respond Wed, 15 Mar 2023 07:16:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19501 Realme 10 Series मध्ये कंपनी लवकरच एक नवीन स्मार्टफोन जोडणार आहे जो Realme 10T 5G नावाने लाँच होईल. हा मोबाइल फोन सर्वप्रथम थायलंडमध्ये सादर केला जाईल जो येत्या 21 मार्चला ऑफिशियल होईल. रियलमी थायलंडनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून रियलमी 10टी 5जी लाँचची माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री […]

The post Realme 10T 5G फोन 21 मार्चला होणार थायलंडमध्ये लाँच; MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 10T 5G 21 मार्चला थायलंडमध्ये लाँच होईल.
  • यात MediaTek Dimensity 810 प्रोसेसर दिला जाईल.
  • हा ‘रियलमी 10 सीरीज’ चा सहावा फोन असेल.

Realme 10 Series मध्ये कंपनी लवकरच एक नवीन स्मार्टफोन जोडणार आहे जो Realme 10T 5G नावाने लाँच होईल. हा मोबाइल फोन सर्वप्रथम थायलंडमध्ये सादर केला जाईल जो येत्या 21 मार्चला ऑफिशियल होईल. रियलमी थायलंडनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून रियलमी 10टी 5जी लाँचची माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करेल.

Realme 10T 5G 21 मार्चला थायलंडमध्ये लाँच होईल. हा फोन सर्वप्रथम या मार्केटमध्ये पदार्पण करत आहे जो नंतर अन्य देशांमध्ये येऊ शकतो. कंपनीनं या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलचा फोटो शेयर केला आहे आहे ज्यात ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचा खुलासा झाला आहे. तसेच उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देखील देण्यात आलं आहे.

रियलमी 10टी 5जी फोनबद्दल माहिती मिळाली आहे की हा मोबाइल मीडियाटेक डिमेनसिटी 810 प्रोसेसरसह लाँच केला जाईल. या फोनमध्ये 256जीबी स्टोरेज असल्याचा खुलासा देखील झाला आहे. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सरसह येऊ शकतो. तसेच Realme 10T 5G फोनमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन मिळेल. हे देखील वाचा: 15 हजारांच्या बजेटमध्ये Samsung Galaxy F14 5G फोन पुढील आठवड्यात येऊ शकतो भारतात लाँच

रियलमी 10 सीरीज

तुम्हाला माहित असेल की रियलमी कंपनीनं भारतीय बाजारात ‘10 सीरीज’ अंतगर्त आतापर्यंत चार स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे मोबाइल फोन realme 10, realme 10 Pro 5G, realme 10 Pro+ 5G आणि realme 10 Pro 5G Coca-Cola Edition नावानं सेलसाठी उपलब्ध आहेत. तसेच realme 10s चायना मध्ये आला आहे. या सीरीजमध्ये एकूण 5 स्मार्टफोन मॉडेल आहेत आणि आता Realme 10T 5G आल्यानंतर सहावा फोन देखील यात जोडला जाईल.

The post Realme 10T 5G फोन 21 मार्चला होणार थायलंडमध्ये लाँच; MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10t-5g-launching-on-21-march-with-mediatek-dimensity-810/feed/ 0
Super AMOLED डिस्प्लेसह Realme 10 भारतात लाँच; जोडीला 5000mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-phone-realme-10-4g-launched-in-india-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-phone-realme-10-4g-launched-in-india-price-sale/#respond Mon, 09 Jan 2023 07:20:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16667 रियलमीनं गेल्या महिन्यात Realme 10 Pro आणि Realme 10 Pro+ भारतात लाँच केले आहेत. हे हॅन्डसेट मिडरेंज स्मार्टफोन युजर्ससाठी सादर करण्यात आला आहेत. परंतु म्हणून कंपनीनं आपल्या बजेट फ्रेंडली फॅन्सकडे दुर्लक्ष केलं नाही. कंपनीनं आज भारतात Realme 10 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये एकूण 16GB रॅमची ताकद मिळते. तसेच यात 6.5 इंचाचा FHD+ Super AMOLED […]

The post Super AMOLED डिस्प्लेसह Realme 10 भारतात लाँच; जोडीला 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीनं गेल्या महिन्यात Realme 10 Pro आणि Realme 10 Pro+ भारतात लाँच केले आहेत. हे हॅन्डसेट मिडरेंज स्मार्टफोन युजर्ससाठी सादर करण्यात आला आहेत. परंतु म्हणून कंपनीनं आपल्या बजेट फ्रेंडली फॅन्सकडे दुर्लक्ष केलं नाही. कंपनीनं आज भारतात Realme 10 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये एकूण 16GB रॅमची ताकद मिळते. तसेच यात 6.5 इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले, MediaTek Helio G99 प्रोसेसर, 50MP Dual Rear कॅमेरा, 16MP Selfie Camera, 33W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery देण्यात आली आहे.

Realme 10 Specifications

  • 6.5 इंच फुलएचडी प्लस सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • 8जीबी रॅम + 8जीबी रॅम
  • MediaTek Helio G99 प्रोसेसर
  • 50MP ड्युअल रियर कॅमेरा
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • 33W फास्ट चार्जिंग 5,000mAh ची बॅटरी

रियलमी 10 4जी फोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. हा रियलमी मोबाइल 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: अंबानी पाठोपाठ अदानीही 5G च्या मैदानात, यंदा सुरु करणार नवं नेटवर्क

Realme 10 4G च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी 10 4जी फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

Realme 10 4G Price In India

Realme 10 4G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट कंपनीनं भारतीयांच्या भेटीला आणले आहेत. यातील बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत कंपनीनं 13,999 रुपये ठेवली आहे. जो लाँच ऑफर अंतर्गत मर्यादित कालावधीसाठी 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे देखील वाचा: काय सांगता! मिल्ट्री दर्जाचा स्मार्टफोन आला बाजारात; Lenovo ThinkPhone घालणार बाजारात धुमाकूळ?

Realme 10 4G स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला मोठा मॉडेल मात्र 16,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल, कंपनीनं यावर कोणतीही लाँच ऑफर सादर केली नाही. हा स्मार्टफोन रश ब्लॅक आणि क्लॅश व्हाइट अशा दोन कलर व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची विक्री 15 जानेवारी 2022 पासून ऑनलाइन रियलमी डॉट कॉम आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. तसेच ऑफलाइन मार्केटमध्ये देखील हा हँडसेट उपलब्ध होईल.

The post Super AMOLED डिस्प्लेसह Realme 10 भारतात लाँच; जोडीला 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-phone-realme-10-4g-launched-in-india-price-sale/feed/ 0
Realme 10 इंडिया लाँच कंफर्म! कंपनीनं ट्विटरवरून केलं टीज https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-realme-10-launching-in-india-soon-company-announced/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-realme-10-launching-in-india-soon-company-announced/#respond Wed, 28 Dec 2022 05:26:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16429 रियलमीनं याच महिन्यात भारतात आपले दोन पावरफुल स्मार्टफोन Realme 10 Pro आणि Realme 10 Pro+ लाँच केले आहेत. या दोन्ही 5G Phone नंतर आता कंपनी एक नवीन कमी किंमत असलेला मोबाइल फोन Realme 10 देखील भारतीय बाजारात सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीनं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून आगामी स्मार्टफोन टीज केला आहे. 2023 च्या सुरुवातीलाच […]

The post Realme 10 इंडिया लाँच कंफर्म! कंपनीनं ट्विटरवरून केलं टीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीनं याच महिन्यात भारतात आपले दोन पावरफुल स्मार्टफोन Realme 10 Pro आणि Realme 10 Pro+ लाँच केले आहेत. या दोन्ही 5G Phone नंतर आता कंपनी एक नवीन कमी किंमत असलेला मोबाइल फोन Realme 10 देखील भारतीय बाजारात सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीनं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून आगामी स्मार्टफोन टीज केला आहे. 2023 च्या सुरुवातीलाच रियलमी 10 भारतात लाँच होऊ शकतो.

Realme 10 चं प्रोडक्ट पेज कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आलं आहे. या पेजवर फोनचा टीजर व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. या 32 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये फोनची लाँच डेट सांगण्यात आली नाही परंतु स्पष्ट करण्यात आलं आहे की कंपनी आपल्या नंबर सीरीजचा नवीन मोबाइल फोन भारतात घेऊन येत आहे. भारतात लाँच होणारा Realme 10 4G असेल की 5G मॉडेल हे मात्र कंपनीनं सांगितलं नाही. हे देखील वाचा: सुंदर सेल्फी काढणारा फोन स्वस्तात! 32 MP फ्रंट कॅमेरा असलेला Oppo F21s Pro वर जबरदस्त सूट

Realme 10 च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5′ FHD+ Super AMOLED डिस्प्ले
  • 8GB RAM + 8GB RAM
  • MediaTek Helio G99 प्रोसेसर
  • 50MP Dual Rear कॅमेरा
  • 16MP Selfie Camera
  • 33W 5,000mAh Battery

रियलमी 10 4जी फोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. हा रियलमी मोबाइल 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

Realme 10 4G च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी 10 4जी फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. हे देखील वाचा: काही मिनिटांत चार्जिंग फुल! 100W फास्ट चार्जिंगसह येतोय OnePlus Ace 2; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Realme 10 Series

रियलमी 10 सीरीज पाहता ग्लोबल मार्केटमध्ये आतापर्यंत पाच स्मार्टफोन यात सादर करण्यात आले आहेत. हे रियलमी मोबाइल फोन Realme 10 4G, Realme 10 5G, Realme 10s, Realme 10 Pro आणि Realme 10 Pro+ 5G नावानं लाँच झाले आहेत. रियलमी 10 प्रो आणि प्रो+ मॉडेल भारतीय बाजारात एंट्री आधीच आले आहेत आणि आता रियलमी 10 सेग्मेंटच्या लाँचची वाट पहिली जात आहे. आशा आहे की कंपनी उर्वरीत तिन्ही फोन भारतात सादर करेल.

The post Realme 10 इंडिया लाँच कंफर्म! कंपनीनं ट्विटरवरून केलं टीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-realme-10-launching-in-india-soon-company-announced/feed/ 0
Realme 10 4G चे तीन व्हेरिएंट्स येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-launch-ram-storage-variants-detail/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-launch-ram-storage-variants-detail/#respond Mon, 21 Nov 2022 06:19:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15157 रियलमीची नवीन स्मार्टफोन Realme 10 सीरिज जागतिक बाजारात लाँच झाली आहे. Realme 10 4G Phone ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. हा रियलमी स्मार्टफोन 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 चिपसेटसह आंतरराष्ट्रीय बाजारात आला आहे, जो आता लवकरच भारतीय बाजारात एंट्री घेऊ शकतो. कंपनीनं अजूनही रियलमी 10 4जीची इंडिया लाँच डिटेल शेयर […]

The post Realme 10 4G चे तीन व्हेरिएंट्स येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीची नवीन स्मार्टफोन Realme 10 सीरिज जागतिक बाजारात लाँच झाली आहे. Realme 10 4G Phone ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. हा रियलमी स्मार्टफोन 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 चिपसेटसह आंतरराष्ट्रीय बाजारात आला आहे, जो आता लवकरच भारतीय बाजारात एंट्री घेऊ शकतो. कंपनीनं अजूनही रियलमी 10 4जीची इंडिया लाँच डिटेल शेयर केली नाही परंतु 91मोबाइल्सला हा फोन बाजारात येण्यापूर्वीच माहिती मिळाली आहे की Realme 10 4G भारतात किती व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल.

Realme 10 4G चा भारतीय लाँच

91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की रियलमी 10 4जी फोन बेहद जल्द भारतीय बाजारात एंट्री येऊ शकतो. सोर्सनुसार हा रियलमी मोबाइल भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. यातील Realme 10 4G च्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मिळू शकते. तर दुसरा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज आणि मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB RAM + 256GB storage दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत आला OnePlus Nord N20 SE; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह भारतीयांच्या भेटीला

जागतिक बाजारात Realme 10 4G फोन पाच व्हेरिएंटमध्ये लाँच झाला होता. इंटरनॅशनल बाजारात हा फोन 6 जीबी रॅमसह देखील सेलसाठी उपलब्ध झालं आहे परंतु हा मॉडेल भारतात येणार नाही. किंमत पाहता ग्लोबल मार्केटमध्ये रियलमी 10 4जी प्राइस 18 हजारांच्या बजेटमध्ये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आशा आहे की Realme 10 4G भारतात 16,000 रुपयांच्या रेंज मध्ये लाँच होऊ शकतो.

Realme 10 4G च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 4जी फोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. हा रियलमी मोबाइल 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: जुना स्टॉक संपवण्यासाठी OnePlus 10 Pro वर मोठी सूट; नव्या फ्लॅगशिपसाठी जागा बनवण्याची तयारी सुरु

Realme 10 4G च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी 10 4जी फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Realme 10 4G चे तीन व्हेरिएंट्स येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-launch-ram-storage-variants-detail/feed/ 0
सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह Realme 10 लाँच; फोनमध्ये मीडियाटेक हेलीयो जी99 प्रोसेसर https://www.91mobiles.com/marathi/realme-10-launched-check-price-specifications-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-launched-check-price-specifications-in-india/#respond Wed, 09 Nov 2022 08:26:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14758 रियलमी गेली कित्येक दिवस आपली नवीन नंबर सीरिज टीज करत होती. इतके दिवस उत्सुकता वाढवल्यानंतर कंपनी अखेरीस आपल्या फॅन्सना मोठी भेट दिली आहे. कंपनीनं आपल्या नंबर सीरीजची नेक्स्ट जेनरेशन सादर करत realme 10 लाँच केला आहे. रियलमी 10 ग्लोबली लाँच झाला आहे जो काही दिवसांमध्ये भारतीय बाजारात येईल. रियलमी 10 स्मार्टफोन 90Hz Super AMOLED Display, […]

The post सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह Realme 10 लाँच; फोनमध्ये मीडियाटेक हेलीयो जी99 प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी गेली कित्येक दिवस आपली नवीन नंबर सीरिज टीज करत होती. इतके दिवस उत्सुकता वाढवल्यानंतर कंपनी अखेरीस आपल्या फॅन्सना मोठी भेट दिली आहे. कंपनीनं आपल्या नंबर सीरीजची नेक्स्ट जेनरेशन सादर करत realme 10 लाँच केला आहे. रियलमी 10 ग्लोबली लाँच झाला आहे जो काही दिवसांमध्ये भारतीय बाजारात येईल. रियलमी 10 स्मार्टफोन 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 सारख्या शानदार फीचर्सना सपोर्ट करतो. पुढे realme 10 Price आणि Specifications ची माहिती देण्यात आली आहे.

realme 10 launch Event

Realme 10 Specifications

रियलमी 10 स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असलेला हा फोन स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. रियलमी 10 डिस्प्ले 1000निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो तसेच याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Redmi 11A असेल कंपनीचा आगामी स्वस्त स्मार्टफोन; किंमत असू शकते 8 हजारांच्या जवळपास

रियलमी 10 स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड ओएसवर आधारीत रियलमी वन युआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. हा रियमली मोबाइल 8 जीबी डायनॅमिक रॅमला सपोर्ट करतो त्यामुळे realme 10 स्मार्टफोनला 16 जीबी रॅमची पावर मिळते. हा स्मार्टफोन LPDDR4x RAM आणि UFS 2.2 Storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी 10 स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी रियलमी 10 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. हे देखील वाचा: स्वस्त 5G फोनच्या यादीत OPPO A58 5G ची एंट्री; वॉटरप्रूफ बॉडीसह 50MP Camera आणि 13GB RAM

Realme 10 Price

रियलमी 10 स्मार्टफोन पाच व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, दुसरा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज तर तिसरा व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. रियलमी 10 चे दोन व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह येतात ज्यात 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज आणि 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज आहे.

  • realme 10 4GB RAM + 64GB Storage = $229 (जवळपास 18,500 रुपये)
  • realme 10 4GB RAM + 128GB Storage = $249 (जवळपास 20,200 रुपये)
  • realme 10 6GB RAM + 128GB Storage = $269 (जवळपास 21,900 रुपये)
  • realme 10 8GB RAM + 128GB Storage = $279 (जवळपास 22,700 रुपये)
  • realme 10 8GB RAM + 258GB Storage = $299 (जवळपास 24,300 रुपये)

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह Realme 10 लाँच; फोनमध्ये मीडियाटेक हेलीयो जी99 प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-launched-check-price-specifications-in-india/feed/ 0
108MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो Realme 10 Pro+ 5G; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-phone-specifications-leaked-17-november-official-launch/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-phone-specifications-leaked-17-november-official-launch/#respond Mon, 07 Nov 2022 09:38:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14658 Realme 10 series 17 नोव्हेंबरला टेक मंचावर सादर केली जाईल. कंपनीनं आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु चर्चा आहे की सीरीज अंतगर्त Realme 10 4G, Realme 10 Pro 5G आणि Realme 10 Pro+ 5G फोन लाँच केले जाऊ शकतात. नावावरून समजलं असेल की रियलमी 10 प्रो प्लस 5जी या सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल असू […]

The post 108MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो Realme 10 Pro+ 5G; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme 10 series 17 नोव्हेंबरला टेक मंचावर सादर केली जाईल. कंपनीनं आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु चर्चा आहे की सीरीज अंतगर्त Realme 10 4G, Realme 10 Pro 5G आणि Realme 10 Pro+ 5G फोन लाँच केले जाऊ शकतात. नावावरून समजलं असेल की रियलमी 10 प्रो प्लस 5जी या सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल असू शकतो. हे रियलमी मोबाइल्स भारतात कधी लाँच होती याची ठोस माहिती समजली नाही परंतु 17 नोव्हेंबरच्या ग्लोबल लाँचच्या आधी Realme 10 Pro+ 5G स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. त्यानुसार फोनमध्ये 108MP कॅमेरा, 6.7 इंचाचा डिस्प्ले, अँड्रॉइड 13 आणि 12GB रॅम मिळू शकतो.

Realme 10 Pro+ 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 प्रो प्लस 5जीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या डिटेल्सनुसार हा रियलमी मोबाइल 2412 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. इथे स्क्रीन स्टाईलची तर माहिती मिळाली नाही परंतु आशा आहे की या पंच-होल डिजाईन मिळू शकते. लिस्टिंगमध्ये फोनचे डायमेंशन 161.5 x 73.9 x 7.95एमएम आणि वजन फक्त 172 ग्राम असू शकतं. हे देखील वाचा: वॉटर प्रूफ बॅटरीसह आल्या हिरोच्या 2 नव्या इलेक्ट्रिक सायकल; किंमत देखील परवडणारी

Realme 10 Pro+ 5G फोन सर्वात नवीन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच केला जाऊ शकतो जो रियलमी युआयसह मिळून काम करू शकतो. लिस्टिंगमध्ये खुलासा झाला आहे की रियलमी 10 प्रो प्लस 5जी स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर चालू शकतो. हा प्रोसेसर 2.6गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेला प्रोसेसर आणि माली-जी68 जीपीयू आणि हायपरइंजिन 3.0 गेमिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो तसेच ड्युअल मोड 5जी (SA/NSA) वर चालू शकेल.

रियलमी 10 प्रो प्लस 5जी व्हेरिएंट्स पाहता चीनी टेलीकॉम वेबसाइटवर हा मोबाइल तीन व्हेरिएंट्समध्ये लिस्ट झाला आहे. फोनच्या बेस मॉडेलमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज असू शकते. तसेच दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज तसेच सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरी मिळू शकते. पावर बॅकअपसाठी Realme 10 Pro Plus मध्ये 5,000एमएएचची बॅटरी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मिळू शकते.

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

रियलमी 10 प्रो प्लस 5जी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. लिस्टिंगनुसार फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो/डेप्थ सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: BSNL बंद करणार आहे 75 दिवस वॅलिडिटी असलेला प्लॅन; लवकरच घ्या फायदा

Realme 10 Pro+ 5G Launch Date

Realme 10 Pro+ 5G फोन चायना टेलीकॉम वेबसाइटवर स्पॉट झाला आहे. वर सांगितलेल्या रियलमी स्मार्टफोन स्पेसिफिकेशन्सचा खुलासा याच वेबसाइटवरून झाला आहे. या लिस्टिंगमध्ये रियलमी 10 प्रो+ लाँच डेट 17 नोव्हेंबर असू शकते, असं सांगण्यात आलं आहे. जी फोनची चायना लाँच डेट आहे आणि कंपनीद्वारे ऑफिशियल करण्यात आली आहे. वेबसाइटवर लिस्ट झालेला स्मार्टफोन देखील चायना मॉडेलच आहे ज्याची स्पेसिफिकेशन्स भारतात लाँच होणाऱ्या मॉडेल पेक्षा थोडे वेगळे असू शकतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 108MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो Realme 10 Pro+ 5G; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-phone-specifications-leaked-17-november-official-launch/feed/ 0
Realme 10 4G लाँच होण्याआधीच प्राइस लीक; नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-price-and-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-price-and-specifications-leaked/#respond Fri, 28 Oct 2022 09:27:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14419 रियलमी वाइस प्रेसिडेंट माधव सेठ यांनी खुलासा केला आहे की कंपनी आपली Realme 10 Series पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये लाँच करेल. ऑफिशियल लाँच डेट तर समोर आली नाही परंतु रियलमी 10 सीरीज 5 नोव्हेंबरला ग्लोबली लाँच होऊ शकते तसेच मिड नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. आता एका नवीन लीकमध्ये Realme 10 […]

The post Realme 10 4G लाँच होण्याआधीच प्राइस लीक; नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी वाइस प्रेसिडेंट माधव सेठ यांनी खुलासा केला आहे की कंपनी आपली Realme 10 Series पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये लाँच करेल. ऑफिशियल लाँच डेट तर समोर आली नाही परंतु रियलमी 10 सीरीज 5 नोव्हेंबरला ग्लोबली लाँच होऊ शकते तसेच मिड नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. आता एका नवीन लीकमध्ये Realme 10 4G India Price आणि Specifications देखील समोर आले आहेत. नवीन रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की रियलमी 10 किती रुपयांमध्ये भारतात लाँच होईल.

Realme 10 4G ची संभाव्य किंमत

सर्वप्रथम किंमत पाहता रियलमी 10 4जी स्मार्टफोनबद्दल सांगण्यात आले आहे की हा एक मिडबजेट मोबाइल फोन असू शकतो जो भारतात 17,000 रुपये ते 19,000 रुपयांदरम्यान लाँच होऊ शकतो. लीकनुसार, ऑफर्स व डील्ससह Realme 10 4G बेस व्हेरिएंट जवळपास 15,000 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. या बेस मॉडेलमध्ये 6 जीबी पर्यंतच्या रॅम मिळू शकतो. हा फोन Pink आणि Grey कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: इलॉन मस्कनी विकत घेतलं ट्विटर, पदावरून हटवल्यावर CEO पराग अग्रवाल यांना मिळाला मोठा मोबदला

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

Realme 10 4G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार, हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली असेल जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करू शकतो. फोन डिस्प्लेवर पांडा ग्लासचा प्रोटेक्शन असण्याची माहिती लीकमधून समोर आली आहे.

Realme 9 Pro Plus

Realme 10 4G फोन मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट देण्याचा खुलासा लीकमध्ये झाला आहे. म्हणजे जर रियमली 10 4जी बेस व्हेरिएंट 6 जीबी रॅमवर लाँच झाला तर त्यात 11 जीबी रॅम पर्यंतची परफॉर्मन्स मिळू शकते. लीकनुसार हा मोबाइल फोन LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: 13 हजारांच्या बजेटमध्ये Redmi चा 5G Phone; क्वॉलकॉमच्या नव्या प्रोसेसरसह Redmi Note 12 5G लाँच

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 4जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश असू शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो. लीकनुसार Realme 10 4G 33वॉट फास्ट चार्जिंग आणि 5,000एमएएच बॅटरीवर लाँच होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Realme 10 4G लाँच होण्याआधीच प्राइस लीक; नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-price-and-specifications-leaked/feed/ 0
Realme 10 Series चा लाँच कन्फर्म! माधव सेठनी केलं ट्विट https://www.91mobiles.com/marathi/realme-10-series-launch-in-november-confirmed/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-series-launch-in-november-confirmed/#respond Thu, 27 Oct 2022 09:08:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14370 रियलमी कंपनीनं आपल्या Realme 9 Series मध्ये आतापर्यंत 7 स्मार्टफोन मॉडेल सादर केले आहेत जे वेगवेगळ्या बजेट व स्पेसिफिकेशन्ससह मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता आपल्या नंबर सीरीजचा विस्तार करत रियलमी लवकरच Realme 10 Series लाँच करणार आहे. रियलमी 10 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होईल आणि ज्यात realme 10, realme 10 Pro तथा realme […]

The post Realme 10 Series चा लाँच कन्फर्म! माधव सेठनी केलं ट्विट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी कंपनीनं आपल्या Realme 9 Series मध्ये आतापर्यंत 7 स्मार्टफोन मॉडेल सादर केले आहेत जे वेगवेगळ्या बजेट व स्पेसिफिकेशन्ससह मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता आपल्या नंबर सीरीजचा विस्तार करत रियलमी लवकरच Realme 10 Series लाँच करणार आहे. रियलमी 10 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होईल आणि ज्यात realme 10, realme 10 Pro तथा realme 10 Pro+ स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात.

Realme 10 Series Launch ची माहिती रियलमी व्हीपी माधव सेठ यांनी दिली आहे. कंपनीच्या वाइस प्रेजिडेंटनं आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून सांगितलं आहे की कंपनी नोव्हेंबरमध्ये ही रियलमी 10 सीरीज टेक मार्केटमध्ये लाँच करणार आहे. सीरीज लाँचची माहिती देण्यासोबतचा माधव यांनी स्पष्ट केलं आहे की Realme 10 Series मध्ये Performance, Design आणि Display ची नवीन टेक्नॉलॉजी मिळेल. हे देखील वाचा: Airtel चा डेट, कॉलिंग आणि SMS चा बॅलन्स असा करा चेक; इंटरनेटविना जाणून घ्या सर्व माहिती

realme 10 Pro plus ची लीक माहिती

कंपनीनं सध्या सीरीजमध्ये लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या नावांची आणि त्यांच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मात्र दिली नाही. परंतु लीक्सनुसार रियलमी 10 प्रो प्लस सीरीजचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन असू शकतो तसेच हा रियलमी मोबाइल मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. realme 10 स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट असू शकतो, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे.

Realme 8 Pro

realme 10 Pro+ बद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल जोडीला 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच रियलमी 10 मध्ये देखील 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते आणि स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. रियलमी 10 प्रो प्लस मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या स्क्रीन सोबतच 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो, असं लीकमधून समोर आलं आहे.

Realme 10 Series च्या अचूक लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्ससाठी अजूनही कंपनीच्या पुढील घोषणेची वाट बघावी लागेल. आशा आहे की या सीरीजची सुरुवात 13 हजार रुपयांच्या बजेटपासून सुरु होऊ शकते, तसेच सर्वात मोठ्या मॉडेलची किंमत 25 हजारांच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: Video: साइड मिररविना येणार Ola Electric Car, कंपनीनं दाखवली आगामी कारची डिजाइन

Realme GT Neo 3T 5G चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी जीटी नियो 3टी स्मार्टफोन 6.62 इंचाच्या फुलएचडी+ Samsung E4 AMOLED डिस्प्लेसह लाँच केला गेला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तथा 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 5जी चिपसेट देण्यात आला आहे. या रियलमी मोबाइल 80वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

Realme GT Neo 3 5G Phone Launched In India Price Specifications Sale Offer Deals Details

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो 3टी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच 4सीएम मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Realme 10 Series चा लाँच कन्फर्म! माधव सेठनी केलं ट्विट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-series-launch-in-november-confirmed/feed/ 0
Realme 10 Series चे स्पेसिफिकेशन्स लीक https://www.91mobiles.com/marathi/realme-10-specifications-price-details/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-specifications-price-details/#respond Wed, 21 Sep 2022 09:09:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13318 Realme 10 Launch: रियलमीनं काही दिवसांपूर्वी आपल्या सी सीरिज अंतर्गत दोन स्मार्टफोन सादर केले होते. कंपनीची ही सीरिज एंट्री लेव्हल स्मार्टफोनसाठी लोकप्रिय आहे. परंतु त्यापेक्षा जास्त रियलमी कंपनीची नंबर सीरीज लोकप्रिय आहे. नंबर या सीरीजमध्ये असे स्मार्टफोन लाँच केले जातात जे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत दमदार असतात तसेच यांची किंमत देखील किफायतशीर असते. भारतात सध्या […]

The post Realme 10 Series चे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme 10 Launch: रियलमीनं काही दिवसांपूर्वी आपल्या सी सीरिज अंतर्गत दोन स्मार्टफोन सादर केले होते. कंपनीची ही सीरिज एंट्री लेव्हल स्मार्टफोनसाठी लोकप्रिय आहे. परंतु त्यापेक्षा जास्त रियलमी कंपनीची नंबर सीरीज लोकप्रिय आहे. नंबर या सीरीजमध्ये असे स्मार्टफोन लाँच केले जातात जे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत दमदार असतात तसेच यांची किंमत देखील किफायतशीर असते. भारतात सध्या Realme 9 Series मध्ये 7 मॉडेल लाँच करण्यात आले आहेत आणि आता कंपनी आपली नवीन आणि अ‍ॅडव्हान्स Realme 10 सीरिज जगासमोर ठेऊ शकते.

Realme 10 चे लीक स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 संबंधित ही नवीन बातमी CB test certification च्या माध्यमातून समोर आली आहे. या सर्टिफिकेशन्स साइटवर फोन RMX3630 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे जिथे Realme 10 च्या Battery चा खुलासा झाला आहे. या लिस्टिंगनुसार हा नवीन रियलमी मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात लाँच केला जाऊ शकतो. Realme 10 Series पुढील वर्षी मार्केटमध्ये येऊ शकते, या सीरिजमध्ये किती हँडसेट येतील याची माहिती मात्र मिळाली नाही.

Realme Mobile Phone Android 13 Update Roadmap Complete List

Realme GT Neo 3T 5G Price

अलीकडेच रियलमी जीटी नियो 3टी 5जी फोन भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची प्राइस 29,999 रुपये आहे. फोनचा दुसरा व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह 31,999 रुपये तर सर्वात मोठा व्हेरिएंट 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह 33,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. Realme GT Neo 3T 5G 23 सप्टेंबरपासून Dash Yellow, Drifting White आणि Shade Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Realme 10 specifications price details

Realme GT Neo 3T 5G Specifications

रियलमी जीटी नियो 3टी स्मार्टफोन 6.62 इंचाच्या फुलएचडी+ Samsung E4 AMOLED डिस्प्लेसह लाँच केला गेला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तथा 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 5जी चिपसेट देण्यात आला आहे. या रियलमी मोबाइल 80वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: रेडमीला बाजारातून हद्दपार करण्यासाठी रियलमी सज्ज; फक्त 7,499 रुपयांमध्ये लो बजेट Realme C30s लाँच

Realme GT Neo 3 5G Phone Launched In India Price Specifications Sale Offer Deals Details

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो 3टी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच 4सीएम मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post Realme 10 Series चे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-specifications-price-details/feed/ 0