Game - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 17 Jun 2023 15:31:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ऑनलाइन गेम खेळून पैसे जिंकण्याचे हे आहेत सर्वात बेस्ट अ‍ॅप्स, पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/game-khelun-paise-kase-jinkayache/ https://www.91mobiles.com/marathi/game-khelun-paise-kase-jinkayache/#respond Fri, 16 Jun 2023 12:32:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21119 मोबाइल फोनवर टाइमपास करण्यासाठी बऱ्याचदा लोक गेम खेळतात. तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही मोबाइल फोनवर गेम खेळून कमाई देखील करू शकता. जर तुम्ही देखील फोनमध्ये गेम खेळून कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. ह्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला काही अशा अ‍ॅप्सची माहिती देणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही मोबाइलमध्ये गेम खेळून पैसे कमवू […]

The post ऑनलाइन गेम खेळून पैसे जिंकण्याचे हे आहेत सर्वात बेस्ट अ‍ॅप्स, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाइल फोनवर टाइमपास करण्यासाठी बऱ्याचदा लोक गेम खेळतात. तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही मोबाइल फोनवर गेम खेळून कमाई देखील करू शकता. जर तुम्ही देखील फोनमध्ये गेम खेळून कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. ह्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला काही अशा अ‍ॅप्सची माहिती देणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही मोबाइलमध्ये गेम खेळून पैसे कमवू शकता.

पैसे कमवून देणारे गेम

  • Mobile Premier League (MPL)
  • Paytm First Games
  • Winzo
  • AiO Games
  • Dream 11

Mobile Premier League (MPL)

MPL (Mobile premier league) चं नाव तर तुम्ही ऐकलं असेल. हे अ‍ॅप 10 कोटींपेक्षा जास्त युजर्स वापरात आहेत. ह्या अ‍ॅपवर युजर्स गेम खेळण्यासह पैसे देखील कमवू शकतात. ह्यात युजर्स फँटसी क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉलसह रमी, पोकर, कॉल ब्रेक आणि लूडो, साप शिडी, कॅरम आणि चेस सारखे गेम खेळून कमाई करू शकतात. ह्या अ‍ॅपवर साइन इन केल्यावर युजर्सना 100 रुपयांचा बोनस देखील मिळतो. MPL अ‍ॅपवर रोज अनेक टूर्नामेंट देखील आयोजित केल्या जातात. ह्यात युजर्सना जास्त पैसे कमावण्याची संधी मिळते.

Paytm First Games

पेटीएमचं गेमिंग अ‍ॅप Paytm First Games देखील MPL सारखं आहे. ह्यात देखील युजर्सना अनेक ऑनलाइन गेम जसे की लूडो, रमी, पोकर, कॉल ब्रेक खेळून पैसे कमावण्याची संधी मिळते. तसेच पेटीएम फर्स्ट गेममध्ये देखील युजर्स टूर्नामेंटमध्ये सहभागी होऊन ऑनलाइन पैसे कमवू शकतात. पेटीएम फर्स्ट गेमवर जिंकलेले पैसे तुम्ही पेटीएम अकाऊंटमध्ये थेट ट्रांसफर करू शकता.

Winzo

एमपीएल, पेटीएम फर्स्ट गेम्स प्रमाणे Winzo देखील ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप प्लॅटफॉर्म आहे. ह्या अ‍ॅपमध्ये युजर्स सामुराई, लुडो, कॅरम, मेट्रो सर्फर आणि इतर फँटसी गेम ऑनलाइन खेळू शकतात. ह्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर साइन अप केल्यावर युजर्सना गॅरंटी इंस्टंट पेटीएम कॅश देखील मिळते. हा गेम Winzo च्या ऑफशियल वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करता येतो. ह्या प्लॅटफॉर्मवर देखील अनेक गेम खेळून पैसे कमवता येतात.

AiO Games

AiO Games अ‍ॅपवर युजर्सना लूडो, कॅरम, फँटसी गेम्स, बॉटल शूट, रम्मी आणि पोकर सारखे गेम ऑनलाइन खेळून पैसे कमवता येतात. AiO Games गेम अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करता येतो. ह्या अ‍ॅपच्या माध्यमातून रोज 500 रुपयांपर्यंत कमाई केली जाऊ शकते. ह्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर युजर्स कार्ड गेम, फँटसी गेम आणि अनेक ऑनलाइन गेम खेळता येतात.

Dream 11

Dream 11 देखील लोकप्रिय फँटसी गेमिंग अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप साल 2008 मध्ये लाँच झालं होतं. ह्या गेमच्या माध्यमातून युजर्स फँटसी क्रिकेट, फुटबॉल, कब्बडी, बास्केट बॉल सारखे गेम खेळून पैसे कमवू शकतात. बऱ्याचदा बातम्यांमधून समजते की युजर्स ह्या गेमच्या माध्यमातून कोट्यवधी कमवत आहेत. ड्रीम 11 गेम सखे पैसे कमावण्यासाठी अनेक फँटसी अ‍ॅप्स आहेत.

The post ऑनलाइन गेम खेळून पैसे जिंकण्याचे हे आहेत सर्वात बेस्ट अ‍ॅप्स, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/game-khelun-paise-kase-jinkayache/feed/ 0
भारतीय कंपनी घेऊन येतेय PUBG Mobile आणि BGMI सारखा गेम; Indus Battle Royale चं रजिस्ट्रेशन सुरु https://www.91mobiles.com/marathi/indian-company-will-soon-launch-pubg-mobile-and-bgmi-like-game-indus-battle-royale/ https://www.91mobiles.com/marathi/indian-company-will-soon-launch-pubg-mobile-and-bgmi-like-game-indus-battle-royale/#respond Fri, 27 Jan 2023 07:41:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17284 इंडियन गेमिंग कंपनी SuperGaming नं घोषणा केली आहे की ते लवकरच स्वदेशी बॅटल रोयाल (Battle Royale) व्हिडीओ गेम Indus Battle Royale सादर करणार आहेत. या गेमचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. Indus Battle Royale च्या गेमप्लेचा ट्रेलर पाहून युजर्सना ‘इंडो फ्यूचरिस्टिक’ बॅटल रोयालचा एक्सपीरियंस मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच ट्रेलरमध्ये जबरदस्त ग्राफिक्स देखील आहेत. ट्रेलरच्या […]

The post भारतीय कंपनी घेऊन येतेय PUBG Mobile आणि BGMI सारखा गेम; Indus Battle Royale चं रजिस्ट्रेशन सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Indus Battle Royale गेम भारतीय कंपनी SuperGaming नं डेव्हलप केला आहे.
  • Indus Battle Royale गेम PUBG Mobile आणि BGMI सारखा असेल.
  • इंडियन बॅटल रोयाल गेमसाठी Google Play Store वर प्री-रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे.

इंडियन गेमिंग कंपनी SuperGaming नं घोषणा केली आहे की ते लवकरच स्वदेशी बॅटल रोयाल (Battle Royale) व्हिडीओ गेम Indus Battle Royale सादर करणार आहेत. या गेमचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. Indus Battle Royale च्या गेमप्लेचा ट्रेलर पाहून युजर्सना ‘इंडो फ्यूचरिस्टिक’ बॅटल रोयालचा एक्सपीरियंस मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच ट्रेलरमध्ये जबरदस्त ग्राफिक्स देखील आहेत. ट्रेलरच्या शेवटी कंपनीनं सांगितलं आहे की या गेमवर सध्या काम सुरु आहे.

Indus गेम प्री रजिस्ट्रेशन उपलब्ध

अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी गेमचं प्री-रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे. कंपनीच्या मते, iPhone साठी लवकरच प्री-रजिस्ट्रेशन सुरु होईल. इथे आम्ही तुम्हाला इंडस गेमसाठी प्री रजिस्ट्रेशन कसं करायचं याची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: महिनाभराची वैधता आणि 60GB डेटा; Airtel ने लाँच केले दोन नवीन Monthly Plan

स्टेप 1: सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोर ओपन करा आणि Indus Battle Royale सर्च करा.

स्टेप 2: तुम्हाला सुपरगेमिंग एलजीचा Indus Battle Royale गेम मिळेल. यावर क्लिक करा आणि प्री-रजिस्ट्रेशन ऑप्शनवर टॅप करा.

स्टेप 3: गेम लाँच झाल्यावर ऑटोमेटिक इंस्टॉल बटनवर क्लिक करा. अशाप्रकारे तुमचं प्री-रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

What is Indus Battle Royale?

बॅटल रोयाल गेम Indus चा ट्रेलर पाहून समजलं आहे की हा गेम मोठ्या प्रमाणावर PUBG Mobile, Free Fire, Fortnite आणि BGMI सारखा आहे. यात प्लेयर्स मॅच जिंकण्यासाठी एयरोप्लेननं ‘MAP’ वर उतरतात आणि फायनल प्राइजसाठी युद्ध करतात. इंडस गेमच्या डेव्हलपर्सनुसार “मिथवॉकर (Mythwalker) म्हणून या इंडो-फ्यूचरिस्टिक बॅटलग्राउंड वीरलोक तसेच पॅरागन्स आणि आमच्या कॅरेक्टर्सच्या स्किनची ही पहिली झलक आहे.” या ट्रेलरमध्ये कंपनीनं आपल्या गेममधील व्हेपन, गियर, कंज्यूमेबल्सची झलक दाखवली आहे.

Indus गेमचा ट्रेलर इंडियन क्लासिक आणि हिप-हॉप मिक्स म्यूजिकनं सुरु होतो. तसेच गेमचे कॅरेटर आदम, आद्या, सिर-ताज, बिग-गजची एंट्री होते. गेमचे ग्राफिक्स पाहता खूप कलरफुलर दिसत आहेत जे इंडियन टचसह येतात. तसेच यात फ्यूचरिस्टिक एलिमेंट्स मिळतात. हे देखील वाचा: OPPO Reno 8T च्या लाँचची तारीख ठरली; शानदार कॅमेरा असल्याचा कंपनीचा दावा

हा गेम पुण्यातील इंडियन गेमिंग कंपनी SuperGaming ने डेव्हलप केला आहे. गेममध्ये प्लेयर्स Mythwalker च्या रूपात खेळतील जो इंटरगॅलेक्टिक सिंडिकेट COVEN साठी काम करत आहे. तुम्हाला एक दुर्लभ प्राकृतिक खनिज Cosmium गोळा करायचं आहे जो वेळावेळी जागा बदलू शकतो. या ट्रेलरमधून गेमच्या कॅरेक्टर, कॉस्मियम, लूट सिस्टम, गेमप्ले (Indus Battle Royale GamePlay) आणि मॅपची झलक दिसते.

The post भारतीय कंपनी घेऊन येतेय PUBG Mobile आणि BGMI सारखा गेम; Indus Battle Royale चं रजिस्ट्रेशन सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/indian-company-will-soon-launch-pubg-mobile-and-bgmi-like-game-indus-battle-royale/feed/ 0
BGMI गेमच भारतीय Google Play Store वर होऊ शकतं पुनरागमन; गेमर्सचा दावा https://www.91mobiles.com/marathi/bgmi-game-to-be-relaunched-in-india-in-january-2023-will-return-to-google-play-store-first/ https://www.91mobiles.com/marathi/bgmi-game-to-be-relaunched-in-india-in-january-2023-will-return-to-google-play-store-first/#respond Sat, 31 Dec 2022 03:34:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16546 BGMI (बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया) च्या भारतीय पुनरागमनाच्या तयारीला वेग आला आहे. भारत सरकारनं या गेमववर यावर्षी जुलै 2022 मध्ये बंदी घातली होती. बॅननंतर हा गेम गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध नाही. क्राफ्टननुसार ते भारत सरकार सोबत बोलणी करून गेमच्या रीलाँचसाठी काम करत आहे. बीजीएमआय गेमवरील बंदी हटवण्याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली […]

The post BGMI गेमच भारतीय Google Play Store वर होऊ शकतं पुनरागमन; गेमर्सचा दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
BGMI (बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया) च्या भारतीय पुनरागमनाच्या तयारीला वेग आला आहे. भारत सरकारनं या गेमववर यावर्षी जुलै 2022 मध्ये बंदी घातली होती. बॅननंतर हा गेम गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध नाही. क्राफ्टननुसार ते भारत सरकार सोबत बोलणी करून गेमच्या रीलाँचसाठी काम करत आहे. बीजीएमआय गेमवरील बंदी हटवण्याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. परंतु काही गेमिंग कंटेंट क्रिएटर्सनी दावा केला आहे की हे गेम Google Play Store वर पुढील महिन्यात उपलब्ध होऊ शकतो. AFKGaming च्या प्रतीक “Alpha Clasher” जोगिया आणि सोहेल “Hector” शेख यांनी दावा केला आहे की BGMI लवकरच अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर पुनरागमन करू शकतो.

बीजीएमआय प्लेयर Alpha Clasher नं अजून एक प्लेयर Predatorsasuke सोबत मिळून एक लाइव्ह स्ट्रीम केलं होतं. या लाइव्हस्ट्रीममध्ये दावा करण्यात आला आहे की ते Google च्या माध्यमातून BGMI गेमच्या इंडिया रिलाँचची डेट देखील शेयर केली आहे. त्यांनी या लाइव्ह स्ट्रीममध्ये म्हटलं आहे की BGMI गेम 15 जानेवारीला Google Play Store वर परत येत आहे. हे देखील वाचा: थिएटर गाजवल्यानंतर अजय देवगणचा Drishyam 2 आता OTT वर; या प्लॅटफॉर्मवर झाला रिलीज

bgmi

BGMI चं भारतात पुनरागमन

या लाइव्ह स्ट्रीम नंतर Hector नं आपल्या स्ट्रीममध्ये BGMI च्या पुनरागमन बाबत म्हटलं की हा गेम गुगलवर जानेवारीमध्ये रिलाँच होऊ शकतो. त्याने पुढे म्हटलं की ही माहिती त्याला स्वतःला थेट मिळाली नाही परंतु त्याला याबाबत गुगलमध्ये एका टॉप पोजिशनमध्ये काम करणाऱ्या तरुणाकडून गेमच्या भारतातील पुनरागमनाची माहिती मिळाली आहे. या व्यक्तीनं सांगितलं की गेमचे पुनरागमन 15 जानेवारीला होऊ शकते. Hector नं पुढे सांगितलं की कंपनी या गेमच्या रिलाँच पूर्वी दोन आठवड्यांपूर्वी टीज करण्यास सुरुवात करेल.

BGMI च्या भारतातील पुनरागमनाबद्दल क्राफ्टन किंवा गुगलनं कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. त्यामुळे BGMI च्या या बातमीवर डोळे बंद करून विश्वास ठेवता येणार नाही. याआधी इंडियन गेमिंग कंपनी Skyesports चे CEO शिव नंदी यांनी BGMI आणि TikTok च्या इंडिया रिलाँच बद्दल दावा केला आहे की हे दोन अ‍ॅप 2023 मध्ये भारतात पुनरागमन करू शकतात. हे देखील वाचा: 420km च्या अफलातून रेंजसह लाँच झाली BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कार, इतकी आहे किंमत

MeitY अंतर्गत ऑनलाइन गेमिंग

गेले अनेक वर्ष ऑनलाइन गेमिंग उद्योगाचे नियमन करण्यासाठी इंडस्ट्री केंद्रीय स्तरावरील कायद्याची मागणी करत आहे. यंदा मे मध्ये MeitY नं ऑनलाइन गेमिंगच्या नियमनासाठी प्रस्ताव तयार केला आणि मंत्रालयाची टास्क फोर्स नेमली होती. या टास्क फोर्सनं ऑक्टोबरमध्ये केंद्रीय नोडल एजेंसीच्या निर्मितीची शिफारस केली होती. तसेच सांगितलं की ऑनलाइन गेमिंगमध्ये कोणत्या गेम्सचा समावेश असेल.

The post BGMI गेमच भारतीय Google Play Store वर होऊ शकतं पुनरागमन; गेमर्सचा दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bgmi-game-to-be-relaunched-in-india-in-january-2023-will-return-to-google-play-store-first/feed/ 0
BGMI पुन्हा भारतात आणण्यासाठी कंपनी प्रयत्नशील; सरकारशी चर्चा सुरु https://www.91mobiles.com/marathi/when-will-bgmi-return-to-india-krafton-planing-and-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/when-will-bgmi-return-to-india-krafton-planing-and-check-details/#respond Mon, 19 Dec 2022 06:37:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16117 Krafton नं PUBG (PlayerUnknown’s Battlegrounds) चा इंडियन व्हेरिएंट BGMI (Battlegrounds Mobile India) सप्टेंबर 2020 मध्ये लाँच करण्यात आला होता. हा भारतात काही काळ टॉप मोबाइल बॅटल रॉयल गेम्स पैकी एक बनला होता. परंतु लाँच नंतर एक वर्षातच भारत सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेचा कारण देऊन या गेमवर बंदी घातली. बॅन होताच हा गेम गुगल प्ले स्टोर आणि […]

The post BGMI पुन्हा भारतात आणण्यासाठी कंपनी प्रयत्नशील; सरकारशी चर्चा सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Krafton नं PUBG (PlayerUnknown’s Battlegrounds) चा इंडियन व्हेरिएंट BGMI (Battlegrounds Mobile India) सप्टेंबर 2020 मध्ये लाँच करण्यात आला होता. हा भारतात काही काळ टॉप मोबाइल बॅटल रॉयल गेम्स पैकी एक बनला होता. परंतु लाँच नंतर एक वर्षातच भारत सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेचा कारण देऊन या गेमवर बंदी घातली. बॅन होताच हा गेम गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवरून हटवण्यात आला. इंडिया टूडे टेकशी बोलताना कंपनीनं कंफर्म केलं आहे की ते गेम पुन्हा भारतात आणण्यासाठी कंपनी सरकारशी चर्चा करत आहेत.

दक्षिण कोरियन कंपनी Krafton बॅटल रोयाल गेम PUBG ची डेव्हलपर आहे. या गेमची पब्लिशर चिनी आयटी फर्म Tencent आहे. परंतु भारतात बॅन झाल्यानंतर क्राफ्टननं बीजीएमआय पब्लिश करण्याची जबाबदारी घेतली. हा गेम भारत सरकारनं 28 जुलैला सुरक्षेच्या कारणांमुळे बॅन केला. बॅन केल्यापासून ऑफिशियल अ‍ॅप स्टोरवर हा गेम उपलब्ध नाही. परंतु ज्या युजर्सच्या फोनमध्ये हे अ‍ॅप आहे ते हा गेम खेळू शकतात. बॅन झाल्यापासून या गेमच्या पुनरागमनाची वाट बघितली जात आहे. हे देखील वाचा: स्वदेशी कंपनीची कमाल! चिनी कंपन्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी 6,999 रुपयांमध्ये दमदार स्मार्टफोन

बीजीएमआयचं पुनरागमन होणार का?

BGMI वरील बंदी नंतर Krafton नं ऑफिशियल स्टेटमेंट जारी करून सांगतील आहे की, कंपनी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि इंफॉरमेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय (MeitY) शी सतत बोलणी करत आहे. इंडिया टूडे टेकशी बोलताना कंपनीनं कंफर्म केलं आहे की ते गेम पुन्हा यावा याविषयी चर्चा करत आहेत.

अनेक युट्युबर्स आणि गेमिंग पर्सनॅलिटीनुसार, BGMI गेम भारतात 2022 च्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीला पुनरागमन करू शकतो. तर क्राफ्टन देखील सरकार सोबत मिळून BGMI गेम भारतात पुन्हा आणण्याची तयारी करत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. परंतु या गेमच्या रिलाँच बद्दल ठोस माहिती मात्र मिळाली नाही. हे देखील वाचा: एकच नंबर! 14 हजारांच्या रेंजमध्ये Samsung चा 5G Phone; अशी आहे ऑफर

दोन नवीन गेम घेऊन येतेय क्राफ्टन

बीजीएमआय आणि पबजी मोबाइल निर्माता क्राफ्टननं भारतीय चाहत्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. कंपनीनं भारतीय बाजारात दोन नवीन गेम घेऊन येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुढील वर्षीच्या कंपनी सुरुवातीला दोन गेम – द कॅलिस्टो प्रोटोकॉल आणि डिफेंस डर्बी लाँच करण्याची योजना बनवत आहे. म्हणजे पबजी आणि बीजीएमआयची निर्मिती करणारी दक्षिण कोरियन कंपनी क्राफ्टन लवकरच भारतात आणखी 2 नवीन गेम लाँच जाणार आहे.

BGMI आणि PUBG Mobile ची निर्मिती करणाऱ्या क्राफ्टननं भारतीय फॅन्ससाठी ही गुड न्यूज शेयर केली आहे. त्यानुसार क्राफ्टन भारतात दोन नवीन गेम लाँच करणार आहे. हे गेम कसे असतील, हे देखील बॅटल रोयाल पद्धतीचे असतील का? की यांची पद्धत वेगळी असेल, हे मात्र अद्याप समोर आलं नाही. परंतु Krafton नं सांगितलं आहे की भारतात दोन नवीन गेम – The Callisto Protocol (द कॅलिस्टो प्रोटोकॉल) आणि Defense Derby (डिफेंस डॉर्बी) लाँच केले जातील.

The post BGMI पुन्हा भारतात आणण्यासाठी कंपनी प्रयत्नशील; सरकारशी चर्चा सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/when-will-bgmi-return-to-india-krafton-planing-and-check-details/feed/ 0
Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द! https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-download-download-bgmi-latest-apk-file/ https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-download-download-bgmi-latest-apk-file/#respond Tue, 01 Nov 2022 06:29:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14500 Battlegrounds Mobile India Download: ऑनलाइन मोबाइल गेम BGMI वरील बंदी लवकरच हटवली जाऊ शकते, त्यामुळे तुम्ही लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करू शकता. भारत सरकारनं देश आणि नागरिकांच्या डेटा सिक्योरिटीचं कारण देत जुलै 2022 मध्ये BGMI वर बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध नाही. प्लेयर्स हा […]

The post Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Battlegrounds Mobile India Download: ऑनलाइन मोबाइल गेम BGMI वरील बंदी लवकरच हटवली जाऊ शकते, त्यामुळे तुम्ही लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करू शकता. भारत सरकारनं देश आणि नागरिकांच्या डेटा सिक्योरिटीचं कारण देत जुलै 2022 मध्ये BGMI वर बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध नाही. प्लेयर्स हा गेम फोनमध्ये थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करू शकतात. इथे आम्ही तुम्हाला लेटेस्ट BGMI Apk फाईल डाउनलोड करण्याची आणि इंस्टॉल करण्याची सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहोत. आम्ही तुम्हाला Battlegrounds Mobile India संबंधित लेटेस्ट माहिती देत आहोत.

Battlegrounds Mobile India Download: download BGMI Latest APK file

इथे आम्ही तुम्हाला बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) की लेटेस्ट अँड्रॉइड APK फाईल डाउनलोड करण्याची प्रत्येक स्टेप सांगत आहोत.

स्टेप 1: BGMI गेमची लेटेस्ट APK फाईल थर्ड पार्टी वेबसाइट Apkpure वरून डाउनलोड करता येईल. ही वेबसाइट ओपन करण्यासाठी इथे क्लिक करा.

स्टेप 2: उपरोक्त लिंकवरून तुम्ही BGMI ची लेटेस्ट APK फाईल डाउनलोड करू शकता. इथे तुम्हाला ‘See Available Downloads’ ऑप्शन दिसतील. इथे क्लिक करून तुम्ही फाईल डाउनलोड करू शकता.

स्टेप 3: BGMI Apk फाईल डाउनलोड झाल्यानंतर ती ओपन करा आणि इसंटॉल करा. यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनवर अनोन सोर्स इनेबल करावं लागेल.

नोट: थर्ड पार्टी वेबसाइटवरून अ‍ॅप डाउनलोड करणं तुमच्या डिवाइससाठी धोकादायक ठरू शकतं. शक्य असल्यास थर्ड पार्टी सोर्सवरून अ‍ॅप डाउनलोड करणं टाळावं. हे आर्टिकल फक्त माहिती देण्यासाठी लिहिण्यात आलं आहे. भारत सरकारनं हा गेम भारतात बॅन केला आहे. त्यामुळे हा न डाउनलोड करणं उत्तम. नेहमी अ‍ॅप Google Play Store किंवा ऑफिशियल वेबसाइटवरूनच डाउनलोड करा. हे देखील वाचा: 4 कॅमेऱ्यांसह आला भन्नाट स्मार्टफोन; 6GB रॅमसह 5000mAh ची दमदार बॅटरी

BGMI वरील बंदी लवकरच हटू शकते

BGMI वरील बंदी लवकरच रद्द केली जाऊ शकते, अशी बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी क्राफ्टननं आपल्या ऑफिशियल वेबसाइटवरील सपोर्ट पेज अपडेट केला आहे. तसेच एक नवीन युट्युब चॅनेल देखील बनवला आहे. यात BGMI प्लेयर्ससाठी आर्टिकल अपडेट करण्यात आले आहेत. तसेच अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की लवकरच BGMI वरील बंदी हटवण्यात येऊ शकते. हे देखील वाचा: स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटर्सना टक्कर देण्यासाठी येतेय तैवानची बॅटरी असलेली स्कूटी; जाणून घ्या किंमत आणि रेंज

BGMI चिनी अ‍ॅप आहे का?

BGMI गेम क्राफ्टन कंपनी डेवलप आणि पब्लिश करते, जी दक्षिण कोरियाची कंपनी आहे. क्राफ्टनमध्ये चिनी टेक आणि गेमिंग कंपनी Tencent ची 13.5 टक्के भागेदारी आहे. सुरुवातीला भारतात Tencent च PUBG Mobile ची पब्लिशर होती. PUBG Mobile वरील बॅन नंतर क्राफ्टननं भारतात BGMI लाँच केला आणि पब्लिकेशन देखील स्वतः केलं, जो पुन्हा बॅन करण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-download-download-bgmi-latest-apk-file/feed/ 0
PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी व्हा आणि जिंका अमेजिंग प्राइज https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-halloween-party-win-amazing-and-crazy-prize/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-halloween-party-win-amazing-and-crazy-prize/#respond Tue, 25 Oct 2022 07:39:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14268 PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी होऊन बक्षीसं जिंकण्याची शानदार संधी आहे. पबजी मोबाइल हॅलोविन सीजन, लेव्हल इनफिनिट, पबजी मोबाइल प्लेयरसाठी अमेजिंग आणि क्रेजी कंटेंट घेऊन येत आहे. पबजीचा हा भीतीदायक सीजन आहे. पबजी मोबाइलच्या कॉस्टयूम फ्रेटफेस्ट स्पर्धेत प्लेयर्स PUBG मोबाइलमध्ये हॅलोविन कॉस्ट्यूम शो करू शकतील. इथे आम्ही तुम्हाला पबजी मोबाइलच्या हॅलोविन […]

The post PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी व्हा आणि जिंका अमेजिंग प्राइज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी होऊन बक्षीसं जिंकण्याची शानदार संधी आहे. पबजी मोबाइल हॅलोविन सीजन, लेव्हल इनफिनिट, पबजी मोबाइल प्लेयरसाठी अमेजिंग आणि क्रेजी कंटेंट घेऊन येत आहे. पबजीचा हा भीतीदायक सीजन आहे. पबजी मोबाइलच्या कॉस्टयूम फ्रेटफेस्ट स्पर्धेत प्लेयर्स PUBG मोबाइलमध्ये हॅलोविन कॉस्ट्यूम शो करू शकतील. इथे आम्ही तुम्हाला पबजी मोबाइलच्या हॅलोविन इव्हेंटची माहिती देत आहोत. तसेच तुम्हाला PUBG Mobile च्या लेटेस्ट अपडेटची माहिती मिळेल.

PUBG Mobile Halloween Party: PUBG Mobile Halloween कॉस्ट्यूम कॉन्टेस्ट

इव्हेंट पीरियड – लास्ट डेट: 31 ऑक्टोबर 2022

प्राइज अनाउसमेंट : हॅलोविन इव्हेंट संपताच एक आठवड्यानंतर सोशल मीडिया साइट फेसबुक आणि ट्विटरवरून विजेत्यांची घोषणा केली जाईल. हे देखील वाचा: गुपचूप लाँच झाला सर्वात स्वस्त वनप्लस; स्वस्तात दमदार स्पेसीफाकेशन्ससह OnePlus Nord N300 5G ची एंट्री

PUBG Mobile Halloween Party: कोण सहभागी होऊ शकतं?

इरंगेल मॅप मध्ये “स्ट्रेंज टाउन” वर जा आणि क्लॉक टॉवर, सजावटीचा भोपळा, बाहुली हॉट एयर बॅलून, एंडीज बाहुली पैकी किंवा हॅलोविन सजावट असलेलं दुसरं ठिकाण शोध.

तुमच्या आवडीचा हॅलोविन पोशाख परिधान करा, तुमच्या आवडीचा पोल बनवा आणि सीजनच्या सजावटीचा स्क्रीनशॉट किंवा व्हिडीओ घ्या.

नोट: प्लेयर्स मॅचच्या आधी आल्या हॅलोविन वेशभूषेत तयार होऊ शकतात. तुम्ही मॅच दरम्यान त्यांना मारल्यानंतर शत्रूचे आउटफिट देखील बदलू शकता. जेव्हा तुमचा आउटफिट मॅचमध्ये कुठेही असू शकतो.

तुमचं मास्टरपीस इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हॅशटॅग #PUBGMFRIGHTFEST #PUBGMSTRANGETOWN आणि #contest सह @PUBGMOBILE पोस्ट करून स्पर्धेत सहभागी होता येईल.

बक्षीसं – या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होणाऱ्या प्लेयर्सना खालील प्राइज मिळतील.

विनर प्राइज – चार प्लेयर्सना मिळेल.

  • Corn Suit×1 (30d)
  • Corn Cover×1
  • (30d)

गोल्डल पंपकिन अवार्ड प्राइज दोन प्लेयर्सना मिळेल, ज्यांचा स्कोर सर्वात जास्त असेल हे देखील वाचा: 101 किमी रेंजसह लाँच झाली Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

  • Shark Cover ×1 (Permanent)
  • Noh Mask (Red) ×1 (Permanent)

नोट : PUBG Mobile आणि BGMI भारतात बॅन आहे. सरकारनं देशातील सुरक्षा आणि नागरिकांच्या प्रायव्हसीसाठी पबजी मोबाइल आणि बीजीएमआय गेम भारतात बॅन केले आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी व्हा आणि जिंका अमेजिंग प्राइज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-halloween-party-win-amazing-and-crazy-prize/feed/ 0
BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-youtuber-claims-india-return-date/ https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-youtuber-claims-india-return-date/#respond Mon, 17 Oct 2022 09:13:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14055 बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) वरील बंदी हटवण्याबाबत सकारात्मक बातमी समोर आली आहे. लोकपोरीया युट्युब चॅनल टेक्निकल गुरुजी (Technical Guruji) च्या गौरव चौधरीनं एक व्हिडीओ शेयर करून सांगितलं आहे की बीजीएमआय गेमचं भारतात पुनरागमन साल 2022 च्या शेवट्पर्यंत होऊ शकतं. Battlegrounds Mobile India (BGMI) गेमवर भारत सरकारनं जुलै 2022 मध्ये बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम […]

The post BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) वरील बंदी हटवण्याबाबत सकारात्मक बातमी समोर आली आहे. लोकपोरीया युट्युब चॅनल टेक्निकल गुरुजी (Technical Guruji) च्या गौरव चौधरीनं एक व्हिडीओ शेयर करून सांगितलं आहे की बीजीएमआय गेमचं भारतात पुनरागमन साल 2022 च्या शेवट्पर्यंत होऊ शकतं. Battlegrounds Mobile India (BGMI) गेमवर भारत सरकारनं जुलै 2022 मध्ये बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम Apple App Store आणि Google App Store वर उपलब्ध झालेला नाही. Krafton चा बॅटल रोयाल गेम बॅन होऊन चार महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे चाहते हा गेम पुन्हा खेळण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.

BGMI unban: टेक्निकल गुरुजीनं दिली माहिती

टेक्निकल गुरुजीच्या युट्युब व्हिडीओ सीरीज – WTF (Weekly Tech Focus) च्या 12व्या भागात गौरव चौधरीनं अनेक टॉपिक जसे की – ट्रंपचा ट्विटरवर पुनरागमन, जीबी व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम (GB WhatsApp Scam) आणि iPhone 14 क्रॅश डिटेक्शनची माहिती दिली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्याने बीजीएमआयच्या पुनरागमनावर देखील सविस्तर माहिती दिली आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची डोकेदुखी वाढवण्यासाठी Moto E22s ची एंट्री; अत्यंत कमी किंमतीत दमदार फीचर्स

या व्हिडीओ मध्ये टेक्निकल गुरुजीनं सांगितलं आहे की “आपण सर्व अनेक महिने बॅटलग्राउंड मोबाइल इंडियाच्या पुनरागमनाची वाट बघत आहात आणि आता आमच्याकडे एक तारीख आहे. पबजीचा इंडिया व्हेरिएंट बीजीएमआय गेम साल 2022 च्या शेवट्पर्यंत एका नवीन अवतारात पुनरागमन करू शकतो. तसेच गौरवनं आपल्या व्हिडीओमध्ये क्राफ्टन इंडियाचे हेड ऑफ कॉर्प डेव अँड इन्वेस्टमेंट्स (India & MENA) अनुज टंडन यांच्या जाण्याची माहिती देखील माहिती शेयर केली आहे. परंतु त्याने अनुज यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही अंदाज लावला नाही.

ई-स्पोर्ट्स प्लेयरनं दिली माहिती

याआधी भारतातील लोकप्रिय ई-स्पोर्ट्स प्लेयर पीयूष स्पेरो बथलानं बीजीएमआयच्या भारतातील पुनरागमनाबद्दल माहिती शेयर केली आहे. त्याने आपल्या लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान सांगतील आहे की त्याचे मते क्राफ्टन लवकरच भारतात बीजीएमआय पुन्हा लाँच करू शकतं. हे देखील वाचा: मोबाइलच्या जागी साबणाच्या वड्या मिळू नये यासाठी काय करावं? Online Shopping करताना ‘या’ टिप्स फॉलो करा

पीयूषनुसार, सरकार आणि क्राफ्टन दरम्यान सुरु असलेल्या मीटिंगबद्दल सध्या कोणतीही खास बातमी समोर आली नाही, त्यामुळे आपण सतर्क राहील पाहिजे. या लाइव्ह स्ट्रीममध्ये तो पुढे म्हणाला की बीजीएमआयचे भारतात पुनरागमन डिसेंबर 2022 पर्यंत होऊ शकतं.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-youtuber-claims-india-return-date/feed/ 0
Best Cricket Games: घर बसल्या सहभागी व्हा T20 च्या युद्धात; मोबाइलवर खेळ हे क्रिकेटचे शानदार गेम https://www.91mobiles.com/marathi/best-cricket-games-mobile-android-ios/ https://www.91mobiles.com/marathi/best-cricket-games-mobile-android-ios/#respond Sun, 16 Oct 2022 03:39:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14021 Cricket Mobile Games: ICC Cricket T20 World Cup 2022 या रविवारी म्हणजे 16 ऑक्टोबरपासून Australia मध्ये सुरु होणार आहे. जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या वर्ल्ड कप दरम्यान जगभरातील cricket fans च्या नजारा त्यांच्या आवडीच्या संघावर असतील. परंतु जर तुम्ही live cricket सह मोबाइलवर cricket games खेळण्याचे चाहते असाल तर आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये […]

The post Best Cricket Games: घर बसल्या सहभागी व्हा T20 च्या युद्धात; मोबाइलवर खेळ हे क्रिकेटचे शानदार गेम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Cricket Mobile Games: ICC Cricket T20 World Cup 2022 या रविवारी म्हणजे 16 ऑक्टोबरपासून Australia मध्ये सुरु होणार आहे. जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या वर्ल्ड कप दरम्यान जगभरातील cricket fans च्या नजारा त्यांच्या आवडीच्या संघावर असतील. परंतु जर तुम्ही live cricket सह मोबाइलवर cricket games खेळण्याचे चाहते असाल तर आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये (best free cricket games for iOS and Android phones) ची माहिती देणार आहोत Best Cricket Games च्या लिस्टमध्ये आम्ही Sachin Saga Cricket, World Cricket Championship 3, Real Cricket 20, आणि इत्यादी गेम्स ठेवले आहेत. तसेच या लिस्टमधील cricket games प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवरून download करता येतील.

Best cricket games (Android mobile phone and iPhone)

best-cricket-games-mobile-android-ios

  1. World Cricket Championship 3
  2. Sachin Saga Cricket Champions
  3. Real Cricket 22
  4. World Cricket Battle 2
  5. CSK Battle of Chepauk 2

World Cricket Championship 3

World Cricket Championship 3 (WCC3) मध्ये प्लेयरला रियल क्रिकेटचा फील मिळतो. या गेममध्ये क्रिकेटर्ससह कस्टम स्टेडियम्सच्या रीयल-टाइम मोशन कॅप्चरचा समवेश आहे. WCC3 मध्ये मॅथ्यू हेडन, ईसा गुहा, आकाश चोप्रा, अभिनव मुकुंद आणि वेंकटपति राजू यांची कॉमेंट्री आहे. यात प्लेयर्सना आपली टीम बनवण्यासह ती मॅनेज करण्याची संधी मिळते.

World Cricket Championship फ्री मध्ये Google Play Store आणि App Store वरून डाउनलोड करता येईल.

Sachin Saga Cricket Champions

सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स तुम्हाला सचिन तेंडुलकरच्या रूपात खेळण्याची संधी देतो, ज्याने वयाच्या 16 व्या वर्षी आपला खेळ सुरु केला होता. तुम्हाला त्याच स्टेडियम्समध्ये क्रिकेट मॅच खेळात येतात जिथे सचिननं खेळी केली होती. गेममध्ये वन-डे, टी20, टेस्ट, प्रीमियर लीग, डोमेस्टिक आणि वर्ल्ड कप सारखे मोड देखील आहेत. हा हाय-एन्ड ग्राफिक्स आणि मोशन-कॅप्चर एनिमेशन देखील आहेत.

Sachin Saga Cricket Champions अँड्रॉइड युजर्स Google Play Store आणि iOS युजर App Store वरून हा डाउनलोड करू शकतात.

Real Cricket 22

रियल क्रिकेट 22 रीयल-टाइम मल्टीप्लेयर गेमसह एक अस्सल क्रिकेटिंग अनुभव देतो, जिथे तुम्ही रँकसह रँक नसलेल्या 1v1, ड्रीम टीम चॅलेंज, प्रो सीरीज आणि प्रीमियर लीग खेळू शकता. तसेच रियल क्रिकेट 22 मध्ये वर्ल्ड कप, आरसीपीएल 2022, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, आशिया कप, एशेज, मास्टर कप, चॅम्पियन्स कप आणि प्रीमियर लीगसह अनेक डोमेस्टीक आणि अंतर्राष्ट्रीय टूर्नामेंट आहेत. तसेच रियल क्रिकेट 22 मध्ये आकाश चोप्रा, संजय मांजरेकर, डॅनी मॉरिसन, विवेक राजदान आणि लिसा स्टालेकर यांची लाइव्ह कॉमेंट्री आहे.

Real Cricket 22 को Google Play Store आणि App Store वरून फ्री मध्ये डाउनलोड करता येईल.

World Cricket Battle 2

वर्ल्ड क्रिकेट बॅटल 2 माय करियर मोड, टी20 क्रिकेट लीग आणि रियल-टाइम बॅटिंग मल्टीप्लेयरसह येतो. रियल क्रिकेट 20 प्रमाणे या गेममध्ये टी20 क्रिकेट प्रीमियर लीगचा लिलाव होतो. जिथे तुम्ही एका फ्रॅन्चायजीचे मालक बनू शकता आणि एक टीम मॅनेज करू शकता. वर्ल्ड क्रिकेट बॅटल 2 मध्ये खराब हवामानामुळे मॅच थांबू शकते आणि विजेत्याचा निर्णय डकव्हर्थ-लुईस नियमानुसार केला जाऊ शकतो.

World Cricket Battle 2 गेम Google Play Store आणि App Store वरून डाउनलोड करता येईल.

CSK Battle of Chepauk 2

चेपॉक 2 च्या सीएसके बॅटलमध्ये तुम्ही चेन्नई सुपर किंग्सचे मालक म्हणून खेळता आणि टीमसाठी तुमचे खेळाडू निवडता. गेममध्ये सुपर कार्ड क्लॅशर्स सहित यूनिक गेम PvE आणि PvP मोडचा समावेश आहे, जो एक टर्न-आधारित क्रिकेट कार्ड गेम आहे. मल्टीप्लेयर मोड सार्वजनिक आणि खाजगी लॉबीमध्ये 5 खेळाडू ठेवता येतात.

CSK Battle of Chepauk 2 गेम Google Play Store आणि App Store वरून डाउनलोड करता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Best Cricket Games: घर बसल्या सहभागी व्हा T20 च्या युद्धात; मोबाइलवर खेळ हे क्रिकेटचे शानदार गेम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-cricket-games-mobile-android-ios/feed/ 0
लॉकडाउन मध्ये मित्रांसोबत ऑनलाइन खेळा हे बेस्ट गेम्स https://www.91mobiles.com/marathi/games-you-should-play-while-youre-in-home-lockdown-coronavirus-fight/ https://www.91mobiles.com/marathi/games-you-should-play-while-youre-in-home-lockdown-coronavirus-fight/#respond Thu, 26 Mar 2020 13:36:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6908 आज आम्ही तुम्हाला त्या गेम्स बाबत माहिती देणार आहोत, ज्यात मल्टीप्लेयरचा ऑप्शन असतो आणि हे ऑनलाइन तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पण खेळू शकता.

The post लॉकडाउन मध्ये मित्रांसोबत ऑनलाइन खेळा हे बेस्ट गेम्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोनामुळे जगभरात सर्व व्यवहार स्थगित करण्यात आले आहेत. तसेच 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण भारत लॉकडाउन करण्यात आला आहे. या लॉकडाउन मध्ये वेळ घालवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. आम्ही लॉकडाउनच्या काळात तुमचा वेळ चांगला जावा यासाठी काही अश्या मोबाईल गेम्स बाबत सांगणार आहोत, जे तुम्हाला वेळ घालवण्यास मदत करतील.

आज आम्ही तुम्हाला त्या गेम्स बाबत माहिती देणार आहोत, ज्यात मल्टीप्लेयरचा ऑप्शन असतो आणि हे ऑनलाइन तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पण खेळू शकता. प्ले स्टोर वर असे अनेक गेम्स आहेत, यातील बेस्ट गेम्स शोधून आम्ही तुमच्यासाठी 5 स्मार्टफोन गेम्सची यादी घेऊन आलो आहोत.

पबजी

सर्वात आधी बोलूया प्लेयर अननोन्स बॅटलग्राउंड म्हणजे PUBG बाबत. हे नाव कदाचित सर्वांना माहित असेल. हा गेम लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत याची नशा तरुणांच्या डोक्यातून उतरली नाही. हा गेम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळू शकता. यात चार लोकांचा ग्रुप असतो. तसेच तुम्ही या ऑनलाइन गेम मध्ये बोलू पण शकता. शानदार ग्राफिक्स सह हा गेम येतो.

लूडो किंग

हा तुमच्या बालपणातील आवडता खेळ लूडोचा ऑनलाइन वर्जन आहे. या गेमचे नाव लूडो किंग आहे, जो तुम्ही आणि तुमचे तीन मित्र मिळून खेळू शकता. इतकेच नव्हे तर हा गेम कमी रोम व रॅम स्मार्टफोन असलेल्या फोन्स मध्ये पण सह खेळता येतो. इतकेच नव्हे तर या गेम मधेच साप शिडी खेळण्याचा ऑप्शन पण आहे.

कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल

PUBG ची लोकप्रियता पाहून काही दिवसांपूर्वी हा गेम मोबाईलसाठी सादर केला गेला होता. या गेम मध्ये 5vs5 मोड पण मिळतो, जो प्लेयर्सना सर्वात जास्त आवडतो. वेगवेगळे मॅप्स आणि लोकेशंस वर पाच प्लेयर्सची टीम दुसऱ्या टीम विरुद्ध खेळते.

अस्फाल्ट 9

अस्फाल्ट 9 एक पॉप्यूलेर रेसिंग गेम आहे. जर तुम्ही रेसिंग गेमचे चाहते असाल तर हा गेम तुम्हाला खूप आवडेल या गेम तुम्ही लो-ग्राफिक्स पासून हाई-ग्राफिक्स सह पण खेळू शकतात. गेम मध्ये रेसिंग ट्रॅक्स पण निवडता येतात.

रूल्स ऑफ सर्वाइवल

Rules of Survival एक फ्री मल्टीप्लयेर ऑनलाइन बॅटल रॉयल गेम आहे. हा गेम मोठ्या प्रमाणात पबजी सारखा आहे. या गेम मध्ये पण तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत एक ग्रुप बनवून दुसऱ्या ग्रुप्सना हरवायचे असते. यात पण PUBG प्रमाणे तुम्हाला शेवटपर्यंत जिवंत राहायचे असते.

The post लॉकडाउन मध्ये मित्रांसोबत ऑनलाइन खेळा हे बेस्ट गेम्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/games-you-should-play-while-youre-in-home-lockdown-coronavirus-fight/feed/ 0
काही दिवसांतच Call of Duty Mobile गेमचे डाउनलोड्स पोचले 3.5 कोटीच्या पार, PUBG पडेल का मागे https://www.91mobiles.com/marathi/call-of-duty-mobile-game-downloaded-more-than-30-million/ https://www.91mobiles.com/marathi/call-of-duty-mobile-game-downloaded-more-than-30-million/#respond Mon, 07 Oct 2019 13:25:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5477 रिपोर्ट नुसार Call of Duty मोबाईल ऍप इतर ऍपच्या तुलनेत सर्वात कमी काळात इतके डाउनलोड करण्यात आले आहेत.

The post काही दिवसांतच Call of Duty Mobile गेमचे डाउनलोड्स पोचले 3.5 कोटीच्या पार, PUBG पडेल का मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेमिंगच्या चाहत्यांसाठी नुकताच टेंसेंट गेम्स ने Call of Duty मोबाईल गेम 1 ऑक्टोबरला अधिकृतपणे रिलीज केला होता. पबजी प्रमाणे या गेम ने खूप कमी दिवसांत रेकॉर्ड केला आहे. गेम कमी वेळात 3.5 कोटी पेक्षा जास्त वेळा डाउनलोड झाला आहे. हा गेम Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्म साठी उपलब्ध आहे.

भारतात पण हा मोबाईल गेम कमी काळात खूप प्रसिद्ध झाला आहे. हा गेम 100 पेक्षा जास्त देशात उपलब्ध केला आहे. Activision च्या रिपोर्टने याचा खुलासा केला आहे. रिपोर्ट नुसार Call of Duty मोबाईल ऍप इतर ऍपच्या तुलनेत सर्वात कमी काळात इतके डाउनलोड करण्यात आले आहेत.

अनेक दिवस हा गेम Beta वर्जन वर चालू होता आणि निवडक प्लेयर्सना हा खेकता येत होता. आता हा गेम सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे. Call of Duty: Mobile एक फ्री टू प्ले गेम आहे ज्यात तुम्हाला पॅक्स मॅप्स, मोड्स, हत्यारे मिळतात. या गेमची टक्कर भारतात सर्वात पॉप्यूलर मोबाईल गेम पबजीशी आहे.

विशेष म्हणजे प्लेयर अननोन्स बॅटलग्राउंड म्हणजे पबजी गेमची लोकप्रियता आज शिखरावर आहे. अलीकडेच गूगल ने पण PUBG मोबाईलला बेस्ट गेम ऑफ द ईयरचा अवॉर्ड दिला होता, जो गूगल प्ले वर आता पर्यंत 200 मिलियन पेक्षा जास्त वेळा (20 कोटीपेक्षा जास्त) डाउनलोड झाला आहे.

The post काही दिवसांतच Call of Duty Mobile गेमचे डाउनलोड्स पोचले 3.5 कोटीच्या पार, PUBG पडेल का मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/call-of-duty-mobile-game-downloaded-more-than-30-million/feed/ 0