Jio 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 12:40:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio युजर्ससाठी बेस्ट 5G प्लॅन! फक्त 61 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-5g-upgrade-data-pack-launched/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-5g-upgrade-data-pack-launched/#respond Tue, 10 Jan 2023 09:43:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16726 Reliance Jio नं गुपचूप भारतात आपला नवा 5G Upgrade data pack सादर केला आहे. या डेटा पॅकची किंमत 61 रुपये आहे. त्यामुळे 5G वर अपग्रेड करू पाहणाऱ्या युजर्ससाठी हा बेस्ट प्लॅन असल्याचं म्हटलं जातंय. डेटा पॅकचा उद्देश्य जुन्या Jio ग्राहकांना 5G सर्व्हिसचा आनंद देण्यास सक्षम बनवणे आहे, तसेच हा युजर्सना अतिरिक्त 6GB हाय-स्पीड 4G डेटा […]

The post Jio युजर्ससाठी बेस्ट 5G प्लॅन! फक्त 61 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio नं गुपचूप भारतात आपला नवा 5G Upgrade data pack सादर केला आहे. या डेटा पॅकची किंमत 61 रुपये आहे. त्यामुळे 5G वर अपग्रेड करू पाहणाऱ्या युजर्ससाठी हा बेस्ट प्लॅन असल्याचं म्हटलं जातंय. डेटा पॅकचा उद्देश्य जुन्या Jio ग्राहकांना 5G सर्व्हिसचा आनंद देण्यास सक्षम बनवणे आहे, तसेच हा युजर्सना अतिरिक्त 6GB हाय-स्पीड 4G डेटा देखील देतो. चला एक नजर टाकूया रिलायन्स जियोच्या नवीन 5जी अपग्रेड डेटा पॅकच्या बेनिफिट्सवर.

Reliance Jio 5G Upgrade data pack

नव्या Jio Rs 61 prepaid recharge pack मध्ये 6GB हाय-स्पीड 4G data मिळतो. हा एक डेटा व्हाउचर आहे, त्यामुळे यात कॉलिंग किंवा एसएमएस बेनिफिट मिळत नाही. या प्लॅनला कोणतीही व्हॅलिडिटी नाही, त्यामुळे याचा वापर तुमच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅनच्या वैधतेपर्यंत करता येईल. हा प्लॅन त्या ग्राहकांना 5जी सर्व्हिस देण्यासाठी सादर करण्यात आला आहे, जे 239 पेक्षा कमी किंमतीचे प्लॅन्स वापरतात. ज्यात 119 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन, 149 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन, 179 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणि 209 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनचा समावेश आहे, त्यावरील रिचार्ज प्लॅन्सवर Jio 5G डेटा आधीपासूनच दिला जात आहे.

61 रुपये के अपग्रेड डेटा पॅकसह ग्राहक Jio 5G सर्व्हिसचा आनंद घेऊ शकतील आणि प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटाचा देखील वापर करता येईल. परंतु, अनलिमिटेड 5G डेटा तेव्हा मिळेल जेव्हा तुमच्या शहरात जियो ट्रू 5G सर्व्हिस लाइव्ह झाली असेल आणि तुम्हाला जियो वेलकम ऑफरचं इनवाइट मिळालं असेल.

5G अपग्रेड म्हणजे काय?

या प्लॅननं रिचार्ज केल्यानं तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क येऊ लागणार नाही. जर तुमच्याकडे एक 5G स्मार्टफोन असेल आणि तुम्ही त्या शहरांमध्ये राहत असाल जिथे जियो 5G सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे, तरच तुम्हाला 5G नेटवर्क मिळेल. तसेच जियो 5G सर्व्हिस सध्यातरी सर्वांसाठी लाइव्ह करण्यात आली नाही, तर काही युजर्सना नव्या जेनरेशनचं नेटवर्क मिळतंय.

महाराष्ट्रातील 6 शहरांमध्ये जियो 5जी

कालच जियोनं 5जी सर्व्हिस असलेल्या देशातील शहरांची अपडेटेड यादी शेयर केली आहे. नव्या शहरांच्या यादीत महाराष्ट्राच्या उपराजधानीचा अर्थात नागपूरचा आणि अहमदनगरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण पाच प्रमुख शहरांमध्ये Jio True 5G लाईव्ह झालं आहे. ज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर आणि नागपूरचा समावेश आहे.

त्याचबरोबर देशात दिल्ली एनसीआर, कोलकाता, वाराणसी, चेन्नई, बेंगळुरू, हैद्राबाद, नाथद्वारा, गुजरातच्या 33 जिल्ह्यांची प्रमुख शहरे, लखनऊ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, चंदीगढ, मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरड, डेराबस्सी, भोपाळ, इंदोर, भुवनेश्वर, कटक, जबलपूर, ग्वालियर, लुधियाना, सिलिगुरी, जयपूर, जोधपूर, उदयपूर, आग्रा, मेरठ, प्रयागराज, तिरुपती, नेल्लोर, कोझिकोड आणि थ्रिसूर मध्ये जियोचं वेगवान नेटवर्क उपलब्ध झालं आहे.

The post Jio युजर्ससाठी बेस्ट 5G प्लॅन! फक्त 61 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-5g-upgrade-data-pack-launched/feed/ 0
महाराष्ट्रातील आणखी दोन शहरांमध्ये आलं Jio True 5G; मोफत वापरता येणार वेगवान इंटरनेट https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-true-5g-launched-in-11-cities-including-aurangabad-nashik-from-maharashtra/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-true-5g-launched-in-11-cities-including-aurangabad-nashik-from-maharashtra/#respond Thu, 29 Dec 2022 09:17:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16488 Reliance Jio नं बुधवारी Jio True 5G सर्वात मोठ्या मल्टी स्टेट लाँचची घोषणा केली आहे. कंपनीनं आपलं नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क देशातील 11 शहरांमध्ये लाइव्ह केलं आहे, ज्यात महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. Jio 5G आता लखनऊ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, नाशिक, औरंगाबाद, चंदीगड, मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरड आणि डेराबस्सी मध्ये लाइव्ह करण्यात आला आहे. यातील काही शहरांमध्ये […]

The post महाराष्ट्रातील आणखी दोन शहरांमध्ये आलं Jio True 5G; मोफत वापरता येणार वेगवान इंटरनेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio नं बुधवारी Jio True 5G सर्वात मोठ्या मल्टी स्टेट लाँचची घोषणा केली आहे. कंपनीनं आपलं नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क देशातील 11 शहरांमध्ये लाइव्ह केलं आहे, ज्यात महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. Jio 5G आता लखनऊ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, नाशिक, औरंगाबाद, चंदीगड, मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरड आणि डेराबस्सी मध्ये लाइव्ह करण्यात आला आहे. यातील काही शहरांमध्ये 5G सर्व्हिस लाँच करणारी जियो पहिली आणि एकमेव टेलिकॉम कंपनी असल्याचं जियोनं म्हटलं आहे.

जियोची 5जी सेवा उपलब्ध असलेल्या इतर शहरांप्रमाणे या 11 शहरातील जियो ग्राहकांनाही जियो वेलकम ऑफरचा आस्वाद घेता येईल. त्यामुळे इथले ग्राहक आता 1Gbps+ स्पीडवर अमर्याद डेटा कोणतेही अतिरिक्त शुल्क न डेटा वापरू शकतील. सध्या जियोची वेलकम ऑफर प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे ज्यांच्याकडे 239 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे प्लॅन्स आहेत. हे देखील वाचा: दोन-दोन 5G सिमसह येतोय Redmi Note 12 5G; पाहा भारतातील लाँच डेट आणि किंमतही

इतर राज्यांतील Jio 5G सेवा

याच आठवड्यात Jio नं आपली 5जी सेवा आंध्र प्रदेश मधील तिरुमला, विशाखापट्टणम, विजयवाडा आणि गंटूरमध्ये सादर केली आहे. राज्यांमध्ये नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क देण्यासाठी कंपनीनं 6,500 कोटींपेक्षा जास्तीची गुंतवणूक केली आहे. Jio True 5G आधीपासून दिल्ली एनसीआर, मुंबई, कोलकाता, वाराणसी, चेन्नई, बेंगळुरू, हैद्राबाद, पुणे, नाथद्वारा आणि गुजरातच्या 33 जिल्ह्यांच्या ठिकाणी उपलब्ध आहे.

2023 मध्ये संपूर्ण देशात मिळणार Jio 5G

Mukesh Ambani नं Reliance Family Day Function 2022 च्या मंचावरून Jio True 5G संबंधित मोठी घोषणा केली आहे. अंबानींनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे की पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये कोणत्याही परिस्थितीत जियो 5जी डिप्लॉयमेंट पूर्ण केली जाईल. पुढील 12 महिन्यांमध्ये देशात Jio 5G Network पोहोचवण्यात येईल तसेच प्रत्येक जियो युजरच्या मोबाइल नंबरवर 5जी कनेक्ट असेल.

Jio 5G Launch Speed 1gbps Unlimited 5g Data 5g Sim

रिलायन्स फॅमिली डे फंक्शन 2022 इव्हेंट दरम्यान मुकेश अंबानींनी कंपनीच्या 5जी प्लॅनवर प्रकाश टाकला आहे. त्यानुसार, त्यांची पुढील एक वर्षात देशातील सर्व टेलीकॉम सर्कल्समध्ये आपलं 5जी नेटवर्क अ‍ॅक्टिव्ह करण्याची योजना आहे. Jio 5G डिप्लॉयमेंट पुढील वर्षी पूर्ण केली जाईल आणि सर्व जियो नंबर 5जी नेटवर्कवर अपग्रेड हो जाएंगे. हे देखील वाचा: Vikram Vedha होणार OTT वर रिलीज; जाणून घ्या कधी आणि कुठे करता येईल मोफत स्ट्रीम

Jio Digital Solution

जियो 5जी डिप्लॉयमेंट साल 2023 मध्ये पूर्ण केली जाईल. 5जी नेटवर्क विस्तार करण्यासोबतच कंपनीच्या डिजिटल सॉल्यूशनवर देखील अंबानींनी जोर दिला आहे. या टॉपिकवर बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की Jio Platforms चं पुढील लक्ष्य डिजिटल सॉल्यूशन प्रोवाइड करणं आहे. ही सर्व्हिस फक्त भारतात नव्हे तर देशाबाहेरील अन्य मार्केट्समध्ये देखील एक्सपोर्ट करता येईल.

The post महाराष्ट्रातील आणखी दोन शहरांमध्ये आलं Jio True 5G; मोफत वापरता येणार वेगवान इंटरनेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-true-5g-launched-in-11-cities-including-aurangabad-nashik-from-maharashtra/feed/ 0
रिलायन्स जियोचा 5जी फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट Bureau of Indian Standards (BIS) वर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-launching-in-india-soon-listed-on-bis-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-launching-in-india-soon-listed-on-bis-specifications-leaked/#respond Tue, 13 Dec 2022 03:33:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15925 JioPhone 5G India Launch साठी भारतीय उत्सुक आहेत कारण हा भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल असू शकतो, असं Reliance Jio चे माजी चेयरमन Mukesh Ambani यांनी सांगितलं आहे. परंतु आता देशातील जनतेची प्रतीक्षा संपणार आहे असं दिसतं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नव्या वर्षात म्हणजे 2023 च्या सुरुवातीला Jio Phone 5G लाँच होऊ शकतो. आता रिलायन्स जियोचा […]

The post रिलायन्स जियोचा 5जी फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट Bureau of Indian Standards (BIS) वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
JioPhone 5G India Launch साठी भारतीय उत्सुक आहेत कारण हा भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल असू शकतो, असं Reliance Jio चे माजी चेयरमन Mukesh Ambani यांनी सांगितलं आहे. परंतु आता देशातील जनतेची प्रतीक्षा संपणार आहे असं दिसतं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नव्या वर्षात म्हणजे 2023 च्या सुरुवातीला Jio Phone 5G लाँच होऊ शकतो. आता रिलायन्स जियोचा 5जी फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट Bureau of Indian Standards (BIS) वर लिस्ट झाला आहे.

लवकरच लाँच होऊ शकतो सर्वात स्वस्त 5जी फोन

रिलायन्स जियोच्या या 5जी फोनची वाट बघण्याचं कारण म्हणजे हा भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन असू शकतो. गेल्या आठवड्यात हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला होता आणि आता हा बीआयएसवर देखील सर्टिफाइड करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी हा फोन LS1654QB5 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. स्टेट सर्टिफिकेशन्स साइट्सवर लिस्ट झाल्यामुळे Jio Phone 5G लवकर लाँच होण्याची आशा वाढली आहे. हे देखील वाचा: सरकारी दरात मिळणार 5G ची मजा! Jio-Airtel चा बाजार बंद करण्यासाठी येतंय BSNL 5G; लाँच डेटचा खुलासा

सर्वात स्वस्त 5जी मोबाइल असू शकतो Jio Phone 5G

Jio Phone 5G Cheapest 5G Phone in India असू शकतो. काही दिवसांपूर्वी काउंटरपॉईंट्सच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की रिलायन्स जियोचा 5जी स्मार्टफोन भारतात 8 हजार रुपयांच्या बेस किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की कंपनी हा फोन 8,000 ते 12,000 रुपयांच्या बजेटमध्ये सादर करू शकते. हा वेगवेगळ्या मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो आणि फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 8,000 रुपये असू शकते, तसेच सर्वात मोठा व्हेरिएंट 12 हजारांत भारतात लाँच केला जाऊ शकतो.

Jio Phone 5G चे स्पेसिफिकेशन्स

अलीकडेच हा स्मार्टफोन गीकबेंचवर देखील लिस्ट झाला होता जिथे जियोफोन 5जी अँड्रॉइड 12 ओएससह येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. या फोनमध्ये 4जीबी रॅम असेल, असं समजलं आहे. तसेच यातील 2.21गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेटचा देखील खुलासा झाला होता. Jio Phone 5G मध्ये Pragati OS दिलं जाऊ शकतं जे Google नं खास भारतीय इंडियन मोबाइल युजर्ससाठी बनवलं आहे. हे देखील वाचा: खिशाला परवडणाऱ्या किंमतीत 200MP Camera; Redmi Note 12 Pro+ 5G च्या भारतीय लाँचची तारीख समजली

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

Jio Phone 5G मध्ये 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिली जाऊ शकतो जो आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला असू शकतो तसेच 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. लीक्सनुसार फोटोग्राफीसाठी जियोफोन 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात 13 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Jio Phone 5G मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post रिलायन्स जियोचा 5जी फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट Bureau of Indian Standards (BIS) वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-launching-in-india-soon-listed-on-bis-specifications-leaked/feed/ 0
सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक https://www.91mobiles.com/marathi/5g-spectrum-band-details-jio-5g-band-airtel-5g-band-5g-supported-phone/ https://www.91mobiles.com/marathi/5g-spectrum-band-details-jio-5g-band-airtel-5g-band-5g-supported-phone/#respond Sun, 20 Nov 2022 10:03:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14572 तुम्ही 5G फोन घेणं वाटतं तितकं सोपं काम नाही जरी कंपनीनं म्हटलं की फोनमध्ये 5G आहे तरी त्यात सर्व नेटवर्क चालतीलच असं नाही. असा फोन नसावा ज्यात एयरटेल 5जी चालेल आणि जियोची 5जी सर्व्हिस मिळणार नाही किंवा एयरटेलचं नेटवर्क मिळेल आणि जियोला रेंज येणार नाही. कारण अलीकडेच जियो आणि एयरटेलनं आपल्या 5जी सर्व्हिसचं ट्रायल सुरु […]

The post सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही 5G फोन घेणं वाटतं तितकं सोपं काम नाही जरी कंपनीनं म्हटलं की फोनमध्ये 5G आहे तरी त्यात सर्व नेटवर्क चालतीलच असं नाही. असा फोन नसावा ज्यात एयरटेल 5जी चालेल आणि जियोची 5जी सर्व्हिस मिळणार नाही किंवा एयरटेलचं नेटवर्क मिळेल आणि जियोला रेंज येणार नाही. कारण अलीकडेच जियो आणि एयरटेलनं आपल्या 5जी सर्व्हिसचं ट्रायल सुरु केलं आहे आणि दोन्ही कंपन्यांनी दोन वेगवेगळ्या 5जी बँड आणि 5जी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. एका कंपनीनं 5G SA सर्व्हिस सादर केली आहे तर दुसऱ्या कंपनीनं 5G NSA. तसेच बँड देखील वेगळे आहेत. त्यामुळे सर्वच 5G फोन या दोन्ही टेक्नॉलजीला किंवा 5G बँड्सना सपोर्ट करत नाहीत त्यामुळे कोणत्या हँडसेटची निवड करावी हे जाणून घेण्यासाठी आधी 5जी नेटवर्क समजून घेतलं पाहिजे.

5G फोनच्या खरेदीच्या आधी काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. कारण भारतात आतापर्यंत जे 5G फोन उपलब्ध झाले आहेत ते सर्व नेटवर्कच्या बाबतीत एक सारखे नाहीत आणि काहींमध्ये फक्त Airtel आणि VI साठी नेटवर्क सपोर्ट आहे तर काहींमध्ये फक्त Jio 5G नेटवर्कचा सपोर्ट आहे. परंतु काही फोन आहेत ज्यात दोन्ही नेटवर्कचा सपोर्ट आहे त्यामुळे खरेदीच्या आधी तुम्हाला 5जी बँडची माहिती घेणं आवश्यक आहे. म्हणूनच आज या लेखातून आपण 5G बँडची माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही 5G फोन खरेदी करताना कोणतीही चूक करणार नाही.

5G बँड म्हणजे काय

5G बँड समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. तुम्ही 5G बँडसह NR ही अक्षरे पहिली असतील, जसे की 5G NR बँड-1 बँड-2 इत्यादी. इथे NR चा अर्थ न्यू रेडियो. एकाच स्पेक्ट्रम बँडवर अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस दिल्या जाऊ शकतात परंतु एनआर असेल तर त्याचा अर्थ असा की याचा 5जी फ्रीक्वेंसी बँडसाठी उपयोग होत आहे.

5G NR दोन फ्रीक्वेंसी बँडची डेवलपमेंट करण्यात आली आहे ज्यात पहिली फ्रीक्वेंसी रेंज 1 जिला एफआर 1 देखील म्हणतात. या फ्रीक्वेंसी रेंजमध्ये आधी फक्त sub-6 GHz फ्रीक्वेंसी बँडचा वापर केला होता परंतु आता 410 MHz ते 7125 MHz बँडचा देखील वापर केला जात आहे.

दुसरी फ्रीक्वेंसी रेंज 2 आणि हिला एफआर 2 देखील म्हणतात. यात 5जी सर्व्हिससाठी 24.25 GHz to 71.0 GHz पर्यंतच्या बँडचा वापर केला जातो. ही न्यू फ्रीक्वेंसी रेंज आहे जी 5G सर्व्हिस अंतगर्त 1GBPs किंवा त्यावरील स्पीडसाठी वापरली जाते.

वर सांगितल्याप्रमाणे एकाच स्पेक्ट्रम बँडवर अनेक सेवा दिल्या जाऊ शकतात. जर एखाद्याकडे 1800MHz बँड असेल तर त्यावर 2G, 3G, 4G आणि आता 5G सर्व्हिस देखील देता येईल. 3G आणि 2G सर्व्हिससाठी कंपन्या साधारण स्पेक्ट्रमची माहिती देतात जसे की 1800, 1900MHz आदि. परंतु 4G आणि 5G सर्व्हिससाठी स्पेक्ट्रम बँड 1 आणि 2 सारख्या नावांचा वापर केला जातो. जसे की एखाद्या फोनमध्ये 1800 मेगाहर्ट्ज बँडवर 4जी सपोर्ट असेल तर बँड 3 किंवा बी3 नं ओळखला जाईल. परंतु जर या बँडवर फोनमध्ये 5जी सर्व्हिसचा सपोर्ट मिळाला तर त्याला N3 बँड म्हणतात. 5जी बँडसाठी एन अक्षराचा वापर केला जातो.

भारतात 5G फ्रीक्वेंसी बँड

भारतात 5जी सर्व्हिससाठी 12 फ्रीक्वेंसी बँडचा लिलाव करण्यात आला होता ज्यात रिलायन्स जियो, एयरटेल, विआय आणि अदानी सारख्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ज्यात 5जी सर्व्हिससाठी n71 (600MHz), n28 (700MHz), n20 (800MHz), n5 (850MHz), n8 (900MHz), n3 (1800MHz), n1 (2100MHz), n40 (2300MHz), n41 (2500MHz), n78 (3300 – 3800MHz), n77 (3300 – 4200MHz), n79 (4400 – 5000MHz) आणि n258 (26GHz (24.25 – 27.5 GHz)) बँड्सची वाटणी करण्यात आली आहे.

Airtel 5जी बँड

भारतात सध्या एयरटेल आणि जियोनं टेस्टिंग स्वरूपात आपली 5जी सर्व्हिस सुरु केली आहे. एयरटेलकडे यासाठी एफआर 1 बँडमध्ये n8 (900MHz), n3 (1800MHz), n1 (2100MHz) आणि n78 (3300 MHz) स्पेक्ट्रम आहे तर एफआर 2 बँडमध्ये कंपनीकडे n258 (26 GHz) स्पेक्ट्रम उपलब्ध आहे. कंपनीनं 5जीसाठी सध्या एनएसए म्हणजे नॉन स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर 5जी सर्व्हिस सुरु केली आहे.

रिलायन्स Jio 5G बँड

रिलायन्स कंपनीकडे 5जीसाठी एफआर 1 मध्ये n28 (700 MHz) आणि n78 (3300 MHz) स्पेक्ट्रम बँड आहे. एफआर 2 मध्ये n258 (26 GHz) स्पेक्ट्रम बँड आहे. जियोनं 5जीसाठी एन78 बँडवर आपली एसए म्हणजे स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर 5जी सेवा सुरु केली आहे. म्हणजे सध्या एयरटेलपेक्षा जियोची 5जी टेक्नॉलॉजी वेगळी आहे.

Jio च्या 5G SA आणि Airtel च्या NSA 5G मधील फरक

5जी एनएसए: एयरटेलनं 5जी एनएसए सर्व्हिसमधील एनएसए म्हणजे नॉन स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर. या 5जी टेक्नॉलॉजीला तुम्ही 4जीचं अ‍ॅडव्हान्स व्हर्जन देखील म्हणू शकता. यात 5जी रेडियो सिग्नल 4जी कोरवर ट्रांसफर केलं जातं. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर या टेक्नॉलॉजीमध्ये नेटवर्क ऑपरेटर 5जीसाठी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत नाहीत परंतु 4जी नेटवर्कमध्ये थोडा बदल करून 5जी सर्व्हिस देण्यालायक बदल करण्यात येतात.

5जी एसए: भारतात 5जी एसए नेटवर्कची सुरुवात जियोनं केली आहे. 5जी मध्ये एसएचा अर्थ स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर. म्हणजे एक असं आर्किटेक्चर जे खास 5जी नेटवर्कसाठी तयार करण्यात आलं आहे. यात 4जी कोरचा कुठेधी वापर केला जात नाही. त्यामुळेच जियो 5जी सर्व्हिसला ट्रू 5जी असं नाव देण्यात आलं आहे.

5G फ्रीक्वेंसी बँड

रेंज आणि स्पीडनुसार 5जी स्पेक्ट्रम बँडचे 3 भाग करण्यात आले आहेत.

  • लो फ्रीक्वेंसी बँड
  • मिड फ्रीक्वेंसी बँड
  • हाय फ्रीक्वेंसी बँड

लो बँड फ्रीक्वेंसी: सब 1 गीगा हर्ट्ज फ्रीक्वेंसी बँड लो बँड फ्रीक्वेंसी रेंज म्हटलं जातं. यांची फ्रीक्वेंसी कमी असते परंतु वेवलेंथ लांब असते. त्यामुळे हे नेटवर्क उभारण्यासाठी कमी खर्च येतो. तसेच इंडोर कव्हरेज आणि एन्ड टू एन्ड कव्हरेजमध्ये लो बँड फ्रीक्वेंसी रेंज खूप फायदेशीर ठरते. परंतु यातील एक दोष म्हणजे यात तुम्ही हाय-स्पीड इंटरनेट देऊ शकत नाही. 5जी सर्व्हिसमध्ये देखील याची क्षमता कमी असते, तरीही 4जी पेक्षा खूप फास्ट असते. भारतात n5 (850MHz), n8 (900MHz), n20 (800MHz) आणि n28 (700MHz) स्पेक्ट्रम बँड लो फ्रीक्वेंसी बँडमध्ये येतात. जियो कडे n28 (700MHz) स्पेक्ट्रम बँड उपलब्ध आहे. या बँडचा वापर कमी लोकवस्ती असलेल्या ठिकाणांसाठी केला जातो.

मिड फ्रीक्वेंसी बँड: 1 पासून 6 गीगाहर्ट्जचे फ्रीक्वेंसी बँडना मिड बँड म्हटलं जातं. या फ्रीक्वेंसी बँड मध्ये कव्हरेज एरिया खूप मोठा असतो. परंतु यात वेवलेंथ थोडी छोटी असते परंतु तुलनेनं स्पीड चांगला मिळतो. यात तुम्हाला 4जी सर्व्हिस पेक्षा 10 पट जास्त स्पीड मिळतो. शहरी भागांमध्ये लोकवस्ती जास्त असते आणि इंटरनेटचा वापर जास्त असेलेल्या ठिकाणी या सर्व्हिसचा वापर केला जातो. भारतात n1 (2100MHz), n3 (1800MHz), n40 (2300MHz), n41 (2500MHz), n77 (3300 – 4200MHz) आणि n78 (3300 – 3800MHz) 5जी बँड यासाठी वापरले जातात. जियो आणि एयरटेल दोन्ही कडे n78 (3300 – 3800MHz) 5जी बँड उपलब्ध आहे. तसेच एयरटेल कडे एन3 बँड देखील आहे.

हाय फ्रीक्वेंसी बँड: हाय फ्रीक्वेंसी बँडला मिलीमीटर वेव देखील म्हटलं जातं. या बँडमध्ये तुम्हाला 5जी मध्ये अल्ट्रा स्पीड मिळतो. परंतु याची वेवलेंथ खूप छोटी असते त्यामुळे हे नेटवर्क उभारण्यासाठी खर्च जास्त येतो. 4जीच्या तुलनेत या या बँडमध्ये 5जी वर 50 ते 100 पट जास्त स्पीड मिळवता येईल. या अंतर्गत 24 ते 52 गीगाहर्ट्जचे स्पेक्ट्रम बँड येतात. भारतात n258 (26GHz (24.25 – 27.5 GHz) बँड्सचं वाटप करण्यात आलं आहे. हा बँड सध्या जियो आणि अदानी ग्रुपकडे आहे. परंतु कंपन्या या बँडचा वापर सामान्य लोकांसाठी न करता व्यावसायिक कामांसाठी करतील.

भारतात 5G सपोर्टेड फोन

आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की भारतात 5जी नेटवर्क बँडची परिस्थिती कशी आहे. कोणती कंपनी कशी सेवा देत आहे आणि कोणाकडे कोणता 5जी बँड उपलब्ध आहे. परंतु आता 5जी स्मार्टफोनची बारी आहे. भारतात 5जी स्मार्टफोनच्या नावावर अनेक फोन लाँच करण्यात आले आहेत. परंतु शेवटी प्रश्न पडतात की त्या स्मार्टफोनवर 5G चालेल का आणि जर चालली कोणत्या बँड्सवर चालेल तसेच कोणत्या ऑपरेटरचं वापरता येईल?

या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जर तुम्ही 5जी स्मार्टफोन विकत घेणार असाल तर सर्वप्रथम त्या फोनमध्ये असलेले बँड चेक करा. कोणत्या फोनमध्ये किती बँड्सचा सपोर्ट आहे ते जाणून घ्या. फोनमध्ये n71, n28, n20, n5, n8, n3, n1, n40, n41, n78, n77 आणि n79 5जी बँडचा सपोर्ट असणं आवश्यक आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-spectrum-band-details-jio-5g-band-airtel-5g-band-5g-supported-phone/feed/ 0
आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु https://www.91mobiles.com/marathi/jio-true-5g-services-start-in-bengaluru-and-hyderabad-with-unlimited-5g-data-jio-welcome-offer/ https://www.91mobiles.com/marathi/jio-true-5g-services-start-in-bengaluru-and-hyderabad-with-unlimited-5g-data-jio-welcome-offer/#respond Fri, 11 Nov 2022 06:41:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14852 5G Services भारतात लाँच झाल्यापासून प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या परिसरात 5G Network ची वाट पाहत आहेत. सध्या Reliance Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्या भारतात 5जीचा विस्तार करत आहेत. आता रिलायन्स जियोनं ‘5G in India’ साठी आणखी दोन पाऊले पुढे टाकत देशातील आणखी दोन शहरे Bengaluru आणि Hyderabad मध्ये आपली Jio True 5G services सुरु […]

The post आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Services भारतात लाँच झाल्यापासून प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या परिसरात 5G Network ची वाट पाहत आहेत. सध्या Reliance Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्या भारतात 5जीचा विस्तार करत आहेत. आता रिलायन्स जियोनं ‘5G in India’ साठी आणखी दोन पाऊले पुढे टाकत देशातील आणखी दोन शहरे Bengaluru आणि Hyderabad मध्ये आपली Jio True 5G services सुरु केली आहे. आता भारतातील एकूण 8 शहरांमध्ये रिलायन्स जियो 5जी सर्व्हिसचा लाभ घेता येईल आणि 1 Gbps+ स्पीडवर 5G DATA वापरता येईल.

Jio True 5G

रिलायन्स जियोनं उद्या म्हणजे 10 नोव्हेंबरला Bengaluru आणि Hyderabad मध्ये देखील आपल्या 5जी सर्व्हिसेसची घोषणा केली आहे. आता बेंगळुरू आणि हैद्राबाद दोन्ही शहरांमध्ये Jio Mobile Number वापरणाऱ्या युजर्सना जियो ट्रू 5जी वापरता येईल. या दोन्ही शहरांमध्ये Jio Welcome Offer सुरु झाली आहे. त्यामुळे रिलायन्स जियो युजर आपल्या फोनमध्ये 5जी इंटरनेटचा आनंद घेऊ शकतील. ग्राहकांना अनलिमिटेड 5जी डेटा मिळेल ज्यात 1जीबीपीएस स्पीडवर इंटरनेट चालेल. हे देखील वाचा: Mirzapur Season 3 रिलीज डेट, ट्रेलर आणि स्ट्रीमिंग टाइम; जाणून घ्या संपूर्ण माहिती

jio 5g works on 4g sim

Jio Welcome Offer

जियो वेलकम ऑफर पाहता हा Jio True 5G services चा ट्रायल बेस्ड प्रोग्राम आहे ज्यात जियो मोबाइल नंबर युजर्सना मोफत 5जी वापरण्याची संधी मिळते. यासाठी वेगळा प्लॅन विकत घ्यावा लागत नाही तसेच कोणतंही अतिरिक्त शुल्क न देता जियो युजर 5जी इंटरनेट वापरू शकतात. Jio Welcome Offer ची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात 1 Gbps स्पीड असलेला अनलिमिटेड 5G DATA मिळतो.

Jio 5G

आता देश के एकूण 8 शहरांमध्ये जियो 5जी सर्व्हिस वापरता येईल. देशाची राजधानी Delhi, Mumbai, Kolkata, Chennai, Varanasi आणि Nathdwara नंतर आता Bengaluru आणि Hyderabad मध्ये जियो 5जी सर्व्हिस सुरु झाली आहे आणि या शहरांमध्ये राहणारे युजर्स 5जी नेटवर्क आणि 5जी इंटरनेटचा आनंद घेऊ शकतील. हे देखील वाचा: महागडे फीचर्स परंतु परवडणारी किंमत; शाओमीला हद्दपार करण्यासाठी येतोय OnePlus Nord CE 3 5G

Jio Welcome Offer कशी मिळवायची

Jio 5G चा वापरण्यासाठी जियो वेलकम ऑफर टेस्टिंगमध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे, त्यासाठी:

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये MyJio App उघडा
  • अ‍ॅपच्या वरच्या भागात Jio Welcome Offer बॅनर दिसेल. जर कोणताही पर्याय नसेल तर त्याचा अर्थ तुमच्या मोबाइल नंबरसाठी इन्वाइट आतापर्यंत आलं नाही.
  • त्यानंतर, ‘I Am Interested’ बटन वर क्लिक करा
  • नेक्स्ट स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘Done’ वर टॅप करा
  • हे झाल्यावर 5G टेस्टिंगसाठी तुमची निवड झाल्याची सूचना तुम्हाला दिली जाईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-true-5g-services-start-in-bengaluru-and-hyderabad-with-unlimited-5g-data-jio-welcome-offer/feed/ 0
Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-and-airtel-5g-download-speed-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-and-airtel-5g-download-speed-in-india/#respond Tue, 08 Nov 2022 06:32:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14693 Jio 5G and Airtel 5G download speed: भारतात रिलायन्स जियो आणि एयरटेलची 5G सर्व्हिस सुरु झाली आहे. सर्वप्रथम 5G लाँच करून Airtel नं जियोला मागे टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु ओकला स्पीडटेस्टच्या मंथली रिपोर्टमध्ये जोरदार झटका लागला आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की Airtel 5G च्या तुलनेत Jio 5G चा इंटरनेट स्पीड बेस्ट आहेत. […]

The post Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Jio 5G and Airtel 5G download speed: भारतात रिलायन्स जियो आणि एयरटेलची 5G सर्व्हिस सुरु झाली आहे. सर्वप्रथम 5G लाँच करून Airtel नं जियोला मागे टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु ओकला स्पीडटेस्टच्या मंथली रिपोर्टमध्ये जोरदार झटका लागला आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की Airtel 5G च्या तुलनेत Jio 5G चा इंटरनेट स्पीड बेस्ट आहेत. मुकेश अंबानींची टेलीकॉम कंपनी भारतातील प्रमुख शहरांमध्ये एयरटेल पेक्षा चांगला स्पीड ऑफर करत आहे. Ookla च्या SpeetTest रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आलं आहे की जियोचा 5G स्पीड डाउनलोड 606.53Mbps ते 875.26Mbps पर्यंत आहे ज्यात C-बँड का वापर करण्यात आला आहे. तर एयरटेल 5G चा स्पीड 365.48 Mbps ते 716.85 Mbps पर्यंत आहे.

Ookla नं चार प्रमुख शहरांमध्ये रिलायन्स जियो आणि एयरटेलच्या 5G नेटवर्क मध्ये सरासरी 5G डाउनलोड स्पीडचा डेटा शेयर केला आहे. पुढे आम्ही तुम्हाला Airtel 5G आणि Jio 5G च्या वेगवेगळ्या शहरांच्या सरासरी स्पीडची माहिती दिली आहे.

Jio 5G and Airtel 5G download speed

जियो आणि एयरटेलच्या 5G नेटवर्कच्या दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G स्पीडची सरासरी पाहता स्पीडच्या बाबतीत जियोनं एयरटेल खूप मागे टाकलं आहे. हे देखील वाचा: एकच नंबर! 84 दिवस रोज 5GB Data, रात्री वापरलेल्या डेटा पॅकमधून कट होणार नाही

5G download speed Delhi

दिल्ली मधील स्पीड पाहता ओकलानुसार दिल्लीमध्ये जियोचा सरासरी 5G डाउनलोड स्पीड 600Mbps आहे. तर एयरटेलच्या 5G नेटवर्कवर सरासरी डाउनलोडिंग स्पीड 197.98 Mbps आहे.

5G download speed Mumbai

मुंबईमध्ये मुकेश अंबानीच्या टेलीकॉम सर्व्हिस Jio च्या 5G नेटवर्कवर 514.38Mbps सरासरी डाउनलोडिंग स्पीड मिळतो. तर एयरटेल 5G नेटवर्क इथे देखील डाउनलोडिंगमध्ये मागे आहे. Airtel 5G चा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 271.01Mbps आहे.

5G download speed Kolkata

कोलकातामध्ये रिलायन्स जियोच्या 5G नेटवर्कचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 482.02Mbps आहे. तसेच एयरटेल 5G सर्व्हिसनं कोलकात्यात युजर्सना खूप त्रास दिला आहे. कोलकात्यात एयरटेलचा सरासरी 5G डाउनलोड स्पीड फक्त 33.83Mbps आहे.

5G download speed Varanasi

चार पैकी तीन शहरांमध्ये रिलायन्स जियोचा 5G डाउनलोडिंग स्पीड जास्त असला तरी वाराणसीमध्ये एयरटेलनं बाजी मारली आहे. वाराणसीमध्ये एयरटेलचा सरासरी स्पीड 516.57Mbps आहे. तर जियोचा स्पीड 485.22Mbps आहे. हे देखील वाचा: OPPO A98 वेबसाइटवर लिस्ट! 12GB RAM, 108MP Camera आणि 67W Fast Charging सह येईल बाजारात

जियोच्या स्पीडचं कारण

रिलायन्स जियोचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड चांगला असण्यामागे कारण म्हणजे स्पेक्ट्रम लिलावात कंपनीनं सर्वात जास्त स्पेक्ट्रम मिळवले आहेत. खासकरून जियोकडे जास्त मागणी असलेला C-बँड स्पेक्ट्रम आहे. भारतात 700 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम बँड फक्त अंबानींच्या टेलीकॉम कंपनीकडे आहे. त्यामुळेच रिलायन्स जियो अन्य कंपन्या जसे की वोडाफोन आयडिया (विआय) आणि एयरटेलपेक्षा चांगला स्पीड देत आहे. 700 मेगाहर्ट्ज लो-बँड स्पेक्ट्रम आहे, जो शहरी आणि ग्रामीण भागात चांगली इंडोर कव्हरेज ऑफर करतो.

रिलायन्स जियोच्या सी-बँडमध्ये 5G चा सरासरी डाउनलोड स्पीड 606.53Mbps आणि 875.26 Mbps दरम्यान होता. तर दुसरीकडे जियोच्या 700 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी बँड दरम्यान सरासरी 5G स्पीड 78.69 Mbps ते 95.13 Mbps दरम्यान असतो. एयरटेलच्या C-बँड स्पेक्ट्रमचा सरासरी 5G डाउनलोड स्पीड 365.48 Mbps ते 716.85 Mbps दरम्यान राहील आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-and-airtel-5g-download-speed-in-india/feed/ 0
या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर https://www.91mobiles.com/marathi/airtel-and-jio-5g-network-supported-smartphones-list/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-and-jio-5g-network-supported-smartphones-list/#respond Mon, 31 Oct 2022 11:34:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14480 Airtel आणि Jio भारतात आपली 5G सेवा सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील नऊ शहरांमध्ये 5G सुरु करण्यात आलं आहे. एयरटेलची 5G सेवा – दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैद्राबाद, सिलिगुरी, नागपुर आणि वाराणसीमध्ये सुरु आहे. तर जियोची 5G सेवा – दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये लाइव्ह आहे. लवकरच दोन्ही कंपन्या पुढील टप्प्यात 13 नवीन शहरांमध्ये […]

The post या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Airtel आणि Jio भारतात आपली 5G सेवा सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील नऊ शहरांमध्ये 5G सुरु करण्यात आलं आहे. एयरटेलची 5G सेवा – दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैद्राबाद, सिलिगुरी, नागपुर आणि वाराणसीमध्ये सुरु आहे. तर जियोची 5G सेवा – दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये लाइव्ह आहे. लवकरच दोन्ही कंपन्या पुढील टप्प्यात 13 नवीन शहरांमध्ये 5G सेवा सुरु करणार आहेत. इथे आम्ही तुम्हाला त्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे ज्यांना 5G सपोर्ट मिळाला आहे. रिलायन्स जियो आणि एयरटेलचं 5G नेटवर्क वापरण्यासाठी 5G इनेबल स्मार्टफोनवर अपडेट मिळणं आवश्यक आहे. इथे आम्ही तुम्हाला त्या स्मार्टफोनची माहिती देत आहोत, ज्यांना 5G साठी अपडेट मिळाला आहे.

जियो 5जी सपोर्टेड स्मार्टफोन

रिलायन्स जियोचं 5G नेटवर्क चार शहरांमध्ये लाइव्ह झालं आहे, परंतु आतापर्यंत फक्त काही निवडक स्मार्टफोन्सना 5G सपोर्ट सॉफ्टेवयर अपग्रेड मिळाला आहे. Nothing Phone 1 आणि OnePlus 10T, Oneplus 10R, OnePlus 10 pro युजर्स सध्या जियोचं 5G नेटवर्क वापरू शकतात. हे देखील वाचा: Jio चे जबरदस्त प्लॅन्स! Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन मोफत; सोबत अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगही

Airtel 5G Supported Smartphones

Airtel चं 5G नेटवर्क सर्वात जास्त 9 शहरांमध्ये लाइव्ह झालं आहे. या शहरांमध्ये ते युजर्स 5G नेटवर्क वापरू शकतील ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क सपोर्टचा सॉफ्टवेयर अपडेट मिळाला आहे. इथे आम्ही तुम्हाला त्या 5G स्मार्टफोन बाबत माहिती देत आहोत जे Airtel 5G ला सपोर्ट करतात.

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Realme 5G Smartphone

Realme GT Neo 3 5G Phone Launched In India Price Specifications Sale Offer Deals Details

Realme 9i 5G
Realme 8s 5G
Realme X7 Max 5G
Realme Narzo 30pro 5G
Realme X7 5G
Realme X7 pro 5G
Realme 8 5G
Realme X50 Pro
Realme GT 5G
Realme GT ME
Realme GT NEO2
Realme 9 5G
Realme 9 Pro
Realme 9 Pro Plus
Realme Narzo 30 5G
Realme 9 SE
Realme GT2
Realme GT 2 pro
Realme GT NEO3
Realme Narzo 50 5G
Realme Narzo 50 pro
Realme GT Neo 3T
Realme GT Neo 3 150W

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Xiaomi, Redmi आणि Poco चे 5G Smartphone

Xiaomi Mi 10
Xiaomi Mi 10i
Xiaomi Mi 10T
Xiaomi Mi 10Tpro
Xiaomi Mi 11 Ultra
Xiaomi Mi 11X Pro
Xiaomi Mi 11X
Poco M3 Pro 5G
Poco F3 GT
Xiaomi Mi 11 Lite NE
Xiaomi Redmi Note 11T 5G
Xiaomi 11T Pro
Xiaomi 11i HyperCharge
Xiaomi Redmi Note 10T
Xiaomi Redmi Note 11 pro plus
Poco M4 5G
Poco M4 Pro 5G
Xiaomi 12 pro
Xiaomi 11i
Xiaomi Redmi 11 prime + 5G
Poco F4 5G
Poco X4 pro
Xiaomi Redmi K50i

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Oppo 5G Smartphone

Oppo Reno5G Pro
Oppo Reno 6
Oppo Reno 6 pro
Oppo F19 pro plus
Oppo A53s
Oppo A74
Oppo Reno 7 Pro 5G
Oppo F21 Pro 5G
Oppo Reno7
Oppo Reno 8
Oppo Reno 8 pro
Oppo K10 5G
Oppo F21s Pro 5G

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Vivo 5G Smartphone

vivo X50 Pro
vivo V20 Pro
vivo X60 Pro+
vivo X60
vivo X60 Pro
vivo V21 5G
vivo V21e
vivo X70 Pro
vivo X70 Pro+
vivo Y72 5G
vivo V23 5G
vivo V23 Pro 5G
vivo V23e 5G
vivo T1 5G
vivo Y75 5G
vivo T1 PRO
vivo X80
vivo X80 pro
vivo V25
vivo V25 Pro

Airtel 5G चा सपोर्ट असलेले iQOO 5G Smartphone

iQOO Z6 Pro
iQOO Neo 6
iQOO Z6 Lite 5G
iQOO 3 5G
iQOO 7
iQOO 7 Legend
iQOO Z3
iQOO Z5 5G
iQOO 9 Pro
iQOO 9
iQOO 9 SE
iQOO Z6
iQOO 9T

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Apple iPhone

Apple नं अजूनतरी आपल्या कोणत्याही iPhone मॉडेलसाठी 5G सपोर्ट सॉफ्टवेयर अपडेट दिला नाही. हे देखील वाचा: 108MP Camera आणि 67W Fast Charging सह येतोय OPPO A98; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स आले समोर

Airtel 5G चा सपोर्ट असलेले OnePlus 5G Smartphone

OnePlus Nord
OnePlus 9
OnePlus 9pro
OnePlus Nord CE
OnePlus Nord CE 2
OnePlus 10 PRO 5G
OnePlus Nord CE Lite 2
OnePlus 10R
OnePlus Nord 2T
OnePlus 10T
OnePlus 9RT

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Samsung 5G Smartphone

Samsung S20FE 5G
Samsung M53
Samsung Galaxy A53 5G
Samsung A33 5G
Samsung A22 5G
Samsung A528B (A52s)
Samsung F23
Samsung A73
Samsung Galaxy S21 FE
Samsung Galaxy S22 Ultra
Samsung Galaxy M33
Samsung M13
Samsung Flip4
Samsung Galaxy S22
Samsung Galaxy S22+
Samsung Fold4

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Motorola 5G Smartphone

Motorola edge 30 ultra
Motorola edge 30 ultra
Motorola edge 30 fusion

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Nothing, Lava, Tecno व Infinix आणि अन्य 5G Smartphone

Lava Agni
Tecno Camon 19 Pro 5G
Tecno Pova 5G
Tecno Pova Neo 5G
Nothing Phone (1)
Infinix Zero 5G
Infinix Note 12 5G
Infinix Note 12 pro 5G

नोट: अजून स्मार्टफोन्सना 5G सॉफ्टवेयर अपडेट मिळाल्यास आम्ही ही लिस्ट अपडेट करत राहू.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-and-jio-5g-network-supported-smartphones-list/feed/ 0
OnePlus च्या ‘या’ डिवाइसना मिळाला Jio 5G चा सुपर स्पीड; इथे पाहा सर्व फोन्सची लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/oneplus-device-got-jio-5g-support-see-list-of-phones-here/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-device-got-jio-5g-support-see-list-of-phones-here/#respond Wed, 26 Oct 2022 06:33:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14327 भारतात काही प्रमुख शहरांमध्ये Reliance Jio चं सुपरफास्ट 5G Network तर आलं आहे परंतु त्यासाठी काही 5G स्मार्टफोन्स रेडी नाहीत. आता मोबाइल निर्माता OnePlus नं आपल्या काही निवडक डिवाइससाठी 5G सपोर्टचा अपडेट जारी केला आहे. या ओटीए (over-the-air-update) अपडेटच्या मदतीनं युजर्स आपल्या OnePlus Smartphone मध्ये 5G सेवा वापरू शकतील. नवीन अपडेट मिळवण्यासाठी युजर्सना सॉफ्टवेयर अपडेट […]

The post OnePlus च्या ‘या’ डिवाइसना मिळाला Jio 5G चा सुपर स्पीड; इथे पाहा सर्व फोन्सची लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात काही प्रमुख शहरांमध्ये Reliance Jio चं सुपरफास्ट 5G Network तर आलं आहे परंतु त्यासाठी काही 5G स्मार्टफोन्स रेडी नाहीत. आता मोबाइल निर्माता OnePlus नं आपल्या काही निवडक डिवाइससाठी 5G सपोर्टचा अपडेट जारी केला आहे. या ओटीए (over-the-air-update) अपडेटच्या मदतीनं युजर्स आपल्या OnePlus Smartphone मध्ये 5G सेवा वापरू शकतील. नवीन अपडेट मिळवण्यासाठी युजर्सना सॉफ्टवेयर अपडेट डाउनलोड करावा लागेल, त्यानंतर मोबाइलमध्ये 5जी मॉडेम काम करू लागेल आणि भारतात उपलब्ध असलेली Jio 5G सर्व्हिस सहज वापरण्याची संधी मिळेल.

या वनप्लस फोन्सना मिळेल Reliance Jio 5G सपोर्ट

वनप्लसनं आपल्या OnePlus 10T, OnePlus 10 Pro आणि OnePlus 10R डिवाइससाठी 5G अपडेट जारी केला आहे. या तिन्ही स्मार्टफोनना वेगवेगळे अपडेट दिले जात आहेत. ज्याच्या मदतीनं 5G सपोर्टमध्ये मदत मिळेल. OnePlus 10T मध्ये सर्वात मोठा अपडेट मिळेल. ज्यात bug fixes आणि performance enhancements होतील. तसेच OnePlus 10 Pro मध्ये देखील सिक्योरिटी पॅच आणि महिन्याच्या अपडेट जारी केला जाईल. OnePlus 10R मध्ये देखील अँड्रॉइड सिक्योरिटी पॅचचा अपडेट दिला जात आहे. हे देखील वाचा: Safe Browser List: Google Chrome हॅक होण्याची शक्यता जास्त, ‘हे’ आहेत जास्त सुरक्षित ब्राउजर

तुमच्या मोबाइलमध्ये अशाप्रकारे चेक करा 5G अपडेट

सध्या कंपनीनं सर्व वनप्लस डिवाइस अपडेट केले नाहीत. काही निवडक मोबाइल डिवाइसना 5G सपोर्ट दिला जात आहे. युजर्स आपल्या मोबाइलमध्ये चेक करू शकतात की त्यांना अपडेट मिळाला आहे की नाही. यासाठी युजर्सना सेटिंग्समध्ये जावं लागेल. ज्यात सिस्टम सेक्शनमध्ये सिस्टम अपडेटचा ऑप्शन मिळेल. जिथे युजर्स चेक करू शकतात की त्यांना लेटेस्ट अपडेट मिळाला आहे की नाही. हे देखील वाचा: Jio Phone 5G 2023: भारतीयांना 5जीचा नाद लावण्यासाठी अंबानी तयार; इतकी असू शकते 5G Phone ची किंमत

Jio 5G Welcome Offer how to get the invite 5G plans 5g speed

Jio 5G Welcome Offer

Reliance Jio नं 5G नेटवर्कची सुरुवात दसऱ्याच्या मुहूर्तावर केली आहे. कंपनीनं Jio 5G Welcome Offer अंतगर्त दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि वाराणसीमध्ये आपल्या सर्व्हिसेस सुरु केल्यात आहेत. इथल्या युजर्सना त्यांच्या 5G स्मार्टफोनवर कंपनीची सुपरफास्ट सेवा वापरता येईल. परंतु ही सेवा सध्या बीटा ट्रायलमध्ये आहे. त्यामुळे जर तुम्हाला तिचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्हाला कंपनीकडून इन्व्हाइट येईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या 4G सिमवरच 5G सेवा वापरू शकाल. तसेच यासाठी 4G रिचार्ज प्लॅन्सचा देखील वापर करता येईल. कंपनीनं शिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड आणि कमर्शियल हाउसमध्ये Jio 5G WiFi services देखील सुरु केली आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post OnePlus च्या ‘या’ डिवाइसना मिळाला Jio 5G चा सुपर स्पीड; इथे पाहा सर्व फोन्सची लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-device-got-jio-5g-support-see-list-of-phones-here/feed/ 0
Airtel 5G vs Jio 5G: निकाल आला समोर; कोणत्या कंपनीचं 5G आहे सर्वात फास्ट, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-vs-jio-5g-know-which-company-5g-speed-is-best-in-india-5g-sim-5g-plan-5g-phone/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-vs-jio-5g-know-which-company-5g-speed-is-best-in-india-5g-sim-5g-plan-5g-phone/#respond Wed, 12 Oct 2022 10:02:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13916 5G Speed:भारतीय टेलिकॉम कंपनी Reliance Jio आणि Airtel नं आपली 5जी सर्व्हिस (5G Service) लाँच केला आहे. जियोनं Jio 5G Welcome Offer (Jio True 5G) सह दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G सेवा लाँच केली आहे तर त्याआधी एयरटेलची Airtel 5G Plus सेवा देशातील आठ शहरांमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांपुढे एयरटेल व जियो असे […]

The post Airtel 5G vs Jio 5G: निकाल आला समोर; कोणत्या कंपनीचं 5G आहे सर्वात फास्ट, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Speed:भारतीय टेलिकॉम कंपनी Reliance Jio आणि Airtel नं आपली 5जी सर्व्हिस (5G Service) लाँच केला आहे. जियोनं Jio 5G Welcome Offer (Jio True 5G) सह दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G सेवा लाँच केली आहे तर त्याआधी एयरटेलची Airtel 5G Plus सेवा देशातील आठ शहरांमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांपुढे एयरटेल व जियो असे दोन पर्याय 5G साठी उपलब्ध झाले आहेत. यातील कोणाचं 5G बेस्ट आणि कोणाचा 5जी स्पीड (5G Speed) सर्वात जास्त याची माहिती आता Ookla च्या स्पीडटेस्ट इंटेलिजेंस रिपोर्टमधून समोर आली आहे. चला जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये नेमका काय खुलासा झाला आहे.

809.94Mbps चा 5G डाउनलोड स्पीड

या रिपोर्टनुसार, भारतातील 5G सर्व्हिसमध्ये 809.94Mbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळत आहे. तसेच डेटामधून समजलं आहे की ऑपरेटर्स अजूनतरी नेटवर्क रीकॅलीब्रेट करत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चांगला स्पीड् मिळू शकतो. हे देखील वाचा: OnePlus च्या तोडीचा स्मार्टफोन येतोय भारतात; खिशाला परवडणाऱ्या किंमतीत POCO F5 येणार बाजारात

Ookla ने त्या चार शहरांमध्ये सरासरी 5G डाउनलोड स्पीडची तुलना की आहे, जिथे जियो आणि एयरटेल दोन्ही कंपन्यांनी 5जी नेटवर्क सुरु केलं आहे. सध्या या शहरांमध्ये जियो 5G बीटा ट्रायल, ज्याला कंपनी “Jio True 5G” म्हणत आहे, उपलब्ध आहे. तर, एयरटेलनं आपली Airtel 5G Plus सर्व्हिस सर्व युजर्ससाठी जारी केली आहे.

दिल्लीतील 5G स्पीड: Ookla च्या ‘स्पीडटेस्ट इंटेलिजेंस’ रिपोर्टनुसार, जूनपासून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार राजधानी दिल्लीत एयरटेलचा सरासरी 5जी डाउनलोड स्पीड 197.98 एमबीपीएस होता. तर जियोच्या नेटवर्कवर सरासरी 5जी डाउनलोड स्पीड 598.58 एमबीपीएस नोंदवण्यात आला.

वारणसीमधील 5जी स्पीड: वाराणसी एकमेव असं शहर होतं जिथे जियो आणि एयरटेल दरम्यान 5जी स्पीडची चांगली स्पर्धा दिसली आणि यात Airtel विजयी ठरली. वाराणसीमध्ये जियोचा सरासरी डाउनलोड स्पीड 485.22 एमबीपीएस होता तर एयरटेलनं 516.57 एमबीपीएसचा सरासरी 5जी डाउनलोड स्पीड नोंदवला आहे.

मुंबईमधील 5जी स्पीड: मुंबई मध्ये जून 2022 पासून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार जियोचा सरासरी डाउनलोड स्पीड 515.38 एमबीपीएस होता तर या तुलनेत एयरटेल फक्त 271.07 एमबीपीएस स्पीडमुळे मागे राहिली. हे देखील वाचा: Jio आणि Airtel चं साम्राज्य धोक्यात! Adani कंपनीला मिळालं टेलीकॉम सर्व्हिसचं लायसन्स

कोलकात्त्यातील 5जी स्पीड: 5जीच्या सरासरी डाउनलोड स्पीडमध्ये सर्वात अंतर कोलकातामध्ये दिसलं आहे. शहरात एयरटेलचा सरासरी डाउनलोड स्पीड 33.83 एमबीपीएस होता. तर दुसरीकडे जियोचा सरासरी डाउनलोड स्पीड सुमारे 14 गुना जास्त म्हणजे 482.02 एमबीपीएस नोंदवण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Airtel 5G vs Jio 5G: निकाल आला समोर; कोणत्या कंपनीचं 5G आहे सर्वात फास्ट, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-vs-jio-5g-know-which-company-5g-speed-is-best-in-india-5g-sim-5g-plan-5g-phone/feed/ 0
Jio 5G Welcome Offer: मोफत वापरायचं आहे का 5G? अशाप्रकारे करा इन्व्हाईटसाठी अप्लाय https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-welcome-offer-how-to-get-the-invite-5g-plans-5g-speed/ https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-welcome-offer-how-to-get-the-invite-5g-plans-5g-speed/#respond Tue, 11 Oct 2022 05:34:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13860 Jio 5G Welcome Offer: Reliance Jio (रिलायन्स जियो) नं दसऱ्याच्या दिवशी आपली 5जी सेवा म्हणजे ‘जियो ट्रू 5जी’ (Jio True 5G Service) चं बीटा ट्रायल सुरु केलं आहे. सोबतीला कंपनीनं वेलकम ऑफर (Jio Beta Trial Welcome Offer) देखील सादर केली आहे. त्यामुळे कंपनी काही निवडक जियो युजर्सना इन्व्हिटेशन पाठवून आपली 5जी सर्व्हिस (5G Service) देत […]

The post Jio 5G Welcome Offer: मोफत वापरायचं आहे का 5G? अशाप्रकारे करा इन्व्हाईटसाठी अप्लाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Jio 5G Welcome Offer: Reliance Jio (रिलायन्स जियो) नं दसऱ्याच्या दिवशी आपली 5जी सेवा म्हणजे ‘जियो ट्रू 5जी’ (Jio True 5G Service) चं बीटा ट्रायल सुरु केलं आहे. सोबतीला कंपनीनं वेलकम ऑफर (Jio Beta Trial Welcome Offer) देखील सादर केली आहे. त्यामुळे कंपनी काही निवडक जियो युजर्सना इन्व्हिटेशन पाठवून आपली 5जी सर्व्हिस (5G Service) देत आहे. जर तुम्ही एक Jio युजर असाल आणि 5G स्मार्टफोन वापरात असाल तर आम्ही तुम्हाला इथे Jio 5G वेलकम ऑफर कशी मिळवायची हे सांगणार आहोत.

Jio 5G Welcome Offer म्हणजे काय?

Jio 5G वेलकम ऑफर पाहता Jio मोबाइल नंबर युजर्ससाठी हा ट्रायल बेस्ड प्रोग्राम आहे ज्यामुळे 5जी मोफत वापरण्याची संधी मिळते. परंतु कंपनी आपोआप काही जियो युजर्सना इन्व्हिटेशन पाठवून 5G सर्व्हिस वापरण्याची संधी देत आहे. हे देखील वाचा: Upcoming Smartphones October 2022: नवीन फोन घेण्याची घाई नको; दिवाळीच्या आधी बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतायत हे दणकट स्मार्टफोन

Jio 5G Launch Speed 1gbps Unlimited 5g Data 5g Sim

अशाप्रकारे मिळेल Jio 5G Welcome Offer invite

Jio 5G वेलकम ऑफर इन्व्हाईट मिळवण्यासाठी, तुम्ही Delhi, Mumbai, Kolkata आणि Varanasi चे रहिवाशी असणं आवश्यक आहे जिथे Jio 5G सेवा उपलब्ध आहे. तसेच तुमच्याकडे 5G-सक्षम डिवाइस असला पाहिजे. वेलकम ऑफर इन्व्हाईट (Welcome Offer invite) तुम्हाला MyJio App मध्ये मिळेल. चला जाणून घेऊया की कशाप्रकारे जियो 5जी वेलकम ऑफर मिळवण्यासाठी अप्लाय करता येईल.

Jio 5g Plan Price In India

Jio 5G Welcome Offer invite साठी असं करा अप्लाय

जर तुम्हाला इन्व्हाईट मिळालं नसेल तर Jio 5G चा वापर करण्यासाठी ‘वेलकम ऑफर’ टेस्टिंगमध्ये तुमचं नाव तुम्ही देऊ शकता.

Jio 5G Welcome Offer how to get the invite 5G plans 5g speed

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘MyJio’ अ‍ॅप ओपन करा
  • त्यानंतर वरच्या बाजूला ‘जियो वेलकम ऑफर’ बॅनर दिसेल. जर कोणताही पर्याय नसेल तर त्याचा अर्थ असा की तुमच्या मोबाइल नंबरसाठी इन्व्हाईट अजूनपर्यंत आलं नाही.
  • त्यानंतर, ‘आय एम इंट्रेस्टेड’ बटनवर क्लिक करा
  • नेक्स्ट स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘Done’ वर टॅप करा
  • बॅकएन्डमध्ये, Jio तुम्ही जिथे आहात तिथे 5G उपलब्धतेची माहिती घेईल, तसेच तुमच्या स्मार्टफोनची 5G कम्पॅटिबलिटी टेस्ट करेल.
  • ही प्रक्रिया एकदा पूर्ण झाली की, तुमची निवड 5G टेस्टिंगसाठी करण्यात आली आहे की नाही, याची माहिती देण्यात येईल.

वेलकम ऑफरसाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या ग्राहकांना वास्तवात 5G कधी मिळेल, हे निश्चित सांगता येत नाही. Jio नं आधीच सांगितलं होतं की ते दिवाळीपर्यंत ही सेवा सुरु करण्याची योजना बनवत आहे. किंवा सुरुवातीला इन्व्हिटेशन-आधारित बीटा टेस्टरकडून फीडबॅक घेऊन त्यानंतर पुढील महिन्यात पूर्णपणे Jio 5G रोलआऊट केलं जाऊ शकतं. हे देखील वाचा: New 5G Smartphone Guide: 5G नेटवर्क दारात आलं म्हणून घाई नको; नवीन 5G स्मार्टफोन घेताना या 7 गोष्टींची काळजी घ्या

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post Jio 5G Welcome Offer: मोफत वापरायचं आहे का 5G? अशाप्रकारे करा इन्व्हाईटसाठी अप्लाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-welcome-offer-how-to-get-the-invite-5g-plans-5g-speed/feed/ 0