Airtel - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 17 Jun 2023 15:32:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एयरटेल नंबर कॉलर ट्यून कशी सेट करायची; अशी आहे सोपी ट्रिक https://www.91mobiles.com/marathi/airtel-caller-tune-kashi-lavayachi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-caller-tune-kashi-lavayachi/#respond Sat, 17 Jun 2023 12:33:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21158 Airtel भारतातील प्रमुख टेलीकॉम कंपनी आहे. भारतात सब्सक्राइबर्सची संख्येच्या आधारावर एयरटेल दुसरी मोठी कंपनी आहे. एयरटेल भारतातील दूसरी टेलीकॉम कंपन्या जसे की रिलायन्स जियो, वोडाफोन आयडिया (VI) आणि बीएसएनएल सर्व्हिसेसच्या बाबतीत चांगली टक्कर देत आहे. Airtel आपल्या युजर्सना अनेक व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिस सादर करते, ज्यात कॉलर ट्यूनचा देखील समावेश आहे. कॉलर ट्यून सर्व्हिसला Airtel हॅलो […]

The post एयरटेल नंबर कॉलर ट्यून कशी सेट करायची; अशी आहे सोपी ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Airtel भारतातील प्रमुख टेलीकॉम कंपनी आहे. भारतात सब्सक्राइबर्सची संख्येच्या आधारावर एयरटेल दुसरी मोठी कंपनी आहे. एयरटेल भारतातील दूसरी टेलीकॉम कंपन्या जसे की रिलायन्स जियो, वोडाफोन आयडिया (VI) आणि बीएसएनएल सर्व्हिसेसच्या बाबतीत चांगली टक्कर देत आहे. Airtel आपल्या युजर्सना अनेक व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिस सादर करते, ज्यात कॉलर ट्यूनचा देखील समावेश आहे. कॉलर ट्यून सर्व्हिसला Airtel हॅलो ट्यून म्हणतात.

एयरटेलवर युजर्सनी कॉलर ट्यून किंवा हॅलो ट्यून सेट करताच युजर्सना कॉल करणाऱ्या कॉलर्सना रिंग टोनच्या ऐवजी सेट केलेलं गाणं ऐकू येतं. Airtel युजर्सना अनलिमिटेड प्लॅनसह कॉलर ट्यून सर्व्हिस फ्री मिळते. इतर सब्सक्राइबर्ससाठी एयरटेल 19 रुपये प्रतिमाह शुल्क आकारते. पुढे आम्ही एयरटेल नंबरवर कॉलर ट्यून कशी सेट करण्याची पद्धत सांगितली आहे.

एयरेटलवर कॉलर ट्यून कशी सेट करायची?

स्टेप 1 : सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये Google Play किंवा App Store वरून एयरटेलचं म्यूजिक स्ट्रीमिंग अ‍ॅप Wynk Music इंस्टॉल करा.

स्टेप 2 : त्यानंतर एयरटेल नंबरवरून अ‍ॅपवर वन-टाइम-पासवर्ड (OTP) लॉगइन करा.

स्टेप 3 : लॉगइन केल्यानंतर होम स्क्रीनवर पोहोचाल. इथे डावीकडे असलेल्या Airtel Hello Tunes ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 4 : आता तुम्हाला गाण्यांची यादी मिळेल, त्यातून तुमच्या आवडीचं गाणं निवडून तुम्ही तुमच्या एयरटेल मोबाइल नंबरवर कॉलर ट्यून सेट करू शकता.

स्टेप 5 : गीत सिलेक्ट केल्यावर तुम्हाला अ‍ॅक्टिव्हेशन फी (शुल्क) द्यावी लागेल. एयरटेल कॉलर ट्यून तीस दिवसांसाठी सेट करता येते. जर तुम्ही एयरेटल नंबरवर अनलिमिटेड प्लॅनचा रिचार्ज केला तर तुम्हाला मोफत एयरटेल कॉलर ट्यून दिली जाते. तसेच इतर युजर्ससाठी ह्याचे शुल्क 19 रुपये प्रतिमाह आहे.

एयरटेल कॉलर ट्यून डिसेबल कशी करायची?

एयरटेल कॉलर ट्यून डिसेबल करण्यासाठी तुम्हाला Wynk Music app ओपन करावा लागेल. आता डावीकडे मेन्यू ऑप्शनवर टॅप करा. इथे ‘Manage Hello Tunes’ वर क्लिक करा. पुढे थ्री डॉट मेन्यूवर क्लिक करून करंट हॅलो ट्यून सिलेक्ट करा. कॉलर ट्यून बंद करण्यासाठी ‘Stop Hellotune’ वर टॅप करून ‘Done’ वर क्लिक करा.

The post एयरटेल नंबर कॉलर ट्यून कशी सेट करायची; अशी आहे सोपी ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-caller-tune-kashi-lavayachi/feed/ 0
जियो आणि एयरटेलवरून व्हिडीओ कॉल कसा करायचा? अशी आहे सरळ सोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-video-calls-on-jio-and-airtel/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-video-calls-on-jio-and-airtel/#respond Tue, 06 Jun 2023 10:03:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21424 टेलीकॉम क्षेत्रात टेक्नॉलॉजी वेगानं पुढं जात आहे. भारतात जियो आणि एयरटेलनं आपापली 5G सेवा देखील सुरु केली आहे. एकेकाळी कॉलिंग दरम्यान आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता. परंतु सध्या टेलीकॉम कंपन्या एचडी व्हॉइस कॉलिंगसह व्हिडीओ कॉलची देखील सुविधा देत आहेत. तुम्हाला व्हिडीओ कॉलसाठी थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करण्याची देखील आवश्यकता नाही. सध्या टेलीकॉम कंपन्या व्हिडीओ कॉलिंग […]

The post जियो आणि एयरटेलवरून व्हिडीओ कॉल कसा करायचा? अशी आहे सरळ सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम क्षेत्रात टेक्नॉलॉजी वेगानं पुढं जात आहे. भारतात जियो आणि एयरटेलनं आपापली 5G सेवा देखील सुरु केली आहे. एकेकाळी कॉलिंग दरम्यान आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता. परंतु सध्या टेलीकॉम कंपन्या एचडी व्हॉइस कॉलिंगसह व्हिडीओ कॉलची देखील सुविधा देत आहेत. तुम्हाला व्हिडीओ कॉलसाठी थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करण्याची देखील आवश्यकता नाही. सध्या टेलीकॉम कंपन्या व्हिडीओ कॉलिंग सर्व्हिस त्यांच्या नेटवर्कवरच देत आहेत. परंतु क्रॉस नेटवर्कवर सध्या व्हिडीओ कॉल करता येत नाही. आज आम्ही तुम्हाला ह्या आर्किटलमध्ये जियो आणि एयरटेल युजर्स कशाप्रकारे व्हिडीओ कॉल करू शकतात ह्याची माहिती देणार आहोत.

जियो सिमवरून व्हिडीओ कॉल कसा करायचा?

जर तुम्ही देखील जियो युजर्स असाल तर तुम्ही तुमच्या कॉन्टेक्ट लिस्टमधील दुसऱ्या जियो युजर्सना सहज व्हिडीओ कॉल करू शकता. व्हिडीओ कॉल करणे व्हॉइस कॉल इतकंच सोपं आहे. वर सांगितल्याप्रमाणे सध्या क्रॉस नेटवर्कवर व्हिडीओ कॉल करता येत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त जियोवरून जियो नंबरवरच व्हिडीओ कॉल करू शकता. इथे आम्ही तुम्हाला

  • स्टेप बाय
  • स्टेप प्रोसेस सांगितली आहे.
    • स्टेप 1 : सर्वप्रथम तुमच्या फोनमधील डायलर अ‍ॅप ओपन करा. वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही फक्त जियो युजर्सना कॉल करू शकता. त्यामुळे जियो युजर्सना कॉल करा.
    • स्टेप 2 : कॉल लागताच तुमच्या डायलर स्क्रीनवर अनेक ऑप्शन दिसतील, ज्यात म्यूट, स्पिकर, व्हिडीओ सारखे ऑप्शन दिसतील.
    • स्टेप 3 : व्हिडीओ कॉल करण्यासाठी तुम्हाला कॅमेरा आयकॉनवर क्लिक करावं लागेल. म्हणजे ऑडियो कॉल व्हिडीओ कॉलमध्ये बदल जाएगा. परंतु ह्यासाठी ज्या नंबरवर कॉल करण्यात आला त्यांनी व्हिडीओ कॉल स्वीकारला पाहिजे.

    एयरटेल युजर्स कशाप्रकारे करू शकतील व्हिडीओ कॉल

    एयरटेल युजर्स देखील सामान्य कॉल प्रमाणे व्हिडीओ कॉल करू शकतील. एयरटेलनं देखील क्रॉस नेटवर्कवर ही सुविधा दिली नाही. चला जाणून घेऊया प्रोसेस .

    • स्टेप 1 : सर्वप्रथम तुमच्या फोनमधील डायलर अ‍ॅप ओपन करा. इथून कॉल लावा. विशेष म्हणजे व्हिडीओ कॉलचा ऑप्शन तेव्हा येईल जेव्हा एयरटे युजरला कॉल केला जाईल.
    • स्टेप 2 : कॉल केल्यावर कॉलिंग स्क्रीनवर अनेक ऑप्शन दिसतील, ज्यात म्यूट, अ‍ॅड कॉल, की-पॅड, होल्ड आणि व्हिडीओ कॉलचा ऑप्शन दिसेल. इथे कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ज्यांना कॉल केला आहे त्यांनी व्हिडीओ कॉल स्वीकारला पाहिजे.

    अशाप्रकारे थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीनं जियो आणि एयरटेल नंबरवरून व्हिडीओ कॉल करता येतो.

    कॉन्टॅक्ट लिस्टमधून व्हिडीओ कॉल कसा करायचा?

    • स्टेप 1 : तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून देखील कॉल करू शकता. ह्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्ट ओपन करावी लागेल. त्यानंतर ज्यांना कॉल करायचा आहे त्यांच्या नावासमोर टॅप करा.

    • स्टेप 2 : पुढील पेजवर तुम्हाला कॉल, मेसेज आणि व्हिडीओचे तीन ऑप्शन दिसतील. तयारीला व्हिडीओ आयकॉनवर क्लिक करून थेट व्हिडीओ कॉल लावता येईल. भारतात सध्या टेलीकॉम कंपन्या क्रॉस नेटवर्कवर व्हिडीओ कॉलची देत नाहीत. त्यामुळे तुम्ही एयरटेलवरून एयरटेल किंवा जियोवरून जियोवर व्हिडीओ कॉल करू शकता.

    The post जियो आणि एयरटेलवरून व्हिडीओ कॉल कसा करायचा? अशी आहे सरळ सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-video-calls-on-jio-and-airtel/feed/ 0 365 दिवस चालणारा Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत 1799 रुपये https://www.91mobiles.com/marathi/airtel-12-month-cheapest-recharge-plan-price-rs-1799-free-calling-internet-data-2/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-12-month-cheapest-recharge-plan-price-rs-1799-free-calling-internet-data-2/#respond Thu, 18 May 2023 07:32:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20985 जर तुम्ही Airtel कंपनीचे ग्राहक असाल आणि दरमहा रिचार्ज करण्याचे झंझट नको असेल तर तुमच्यासाठी ह्या आर्टिकलमध्ये चांगला उपाय आहे. आज आम्ही या लेखात एयरटेलच्या एका अशा प्रीपेड रिचार्ज प्लॅनची माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचं सिम एक वर्षभर सक्रिय राहील आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे हा कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक […]

    The post 365 दिवस चालणारा Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत 1799 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • प्लॅनमध्ये FASTag वर 150 रुपयांचा कॅशबॅक मिळतो.
    • ह्या रिचार्जमध्ये 365 दिवस वैधता, फ्री कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.
    • हा रिचार्ज तुमचं सिम एक वर्षभर सक्रिय ठेवेल.

    जर तुम्ही Airtel कंपनीचे ग्राहक असाल आणि दरमहा रिचार्ज करण्याचे झंझट नको असेल तर तुमच्यासाठी ह्या आर्टिकलमध्ये चांगला उपाय आहे. आज आम्ही या लेखात एयरटेलच्या एका अशा प्रीपेड रिचार्ज प्लॅनची माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचं सिम एक वर्षभर सक्रिय राहील आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे हा कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन आहे.

    रोजचा खर्च फक्त 4.9 रुपये

    एयरटेलच्या ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल आम्ही बोलत आहोत त्याच्या खर्च विभागल्यास दिवसाला फक्त 4.9 रुपये मोजावे लागतील. भारतातील दुसऱ्या मोठ्या टेलिकॉम कंपनीकडे 1799 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. हा प्लॅन कमी खर्चात 365 दिवसांची वैधता देतो. त्यामुळे ज्या युजर्सकडे एयरटेल सेकंडरी सिम म्हणून आहे आणि आपलं सिम वर्षभर सक्रिय ठेवायचं आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन योग्य आहे.

    एयरटेल प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स

    • ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ दिला जात आहे.
    • इंटरनेट वापरासाठी युजर्सना एकूण 24 GB डेटा मिळतो.
    • इतकेच नव्हे तर ह्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला डेली डेटा लिमिट मिळत नाही.
    • प्लॅनमध्ये मिळणारा 24 GB इंटरनेट डेटा 365 दिवसांत कधीही वापरता येतो.
    • प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला एकूण 3600 SMS ची सुविधा पण मिळेल.
    • ह्यात अपोलो 24/7 सर्कल, विंक म्यूजिक आणि फ्री हॅलोट्यूनची सुविधा दिली जात आहे.

    नोट : जर तुम्ही मोठी वैधता असलेला एयरटेलचा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर तुम्ही एयरटेलच्या ह्या प्लॅनची निवड करू शकता. डेटा संपल्यावर अ‍ॅड डेटा पॅकचा वापर करता येईल. तसेच सतत वायफायशी कनेक्टेड राहणाऱ्या युजर्ससाठी देखील हा एक चांगला प्लॅन आहे.

    The post 365 दिवस चालणारा Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत 1799 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/airtel-12-month-cheapest-recharge-plan-price-rs-1799-free-calling-internet-data-2/feed/ 0
    अनलिमिटेड डेटासह Airtel आणले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 199 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/airtel-broadband-standby-plans-launch-price-start-rs-199-know-detail/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-broadband-standby-plans-launch-price-start-rs-199-know-detail/#respond Wed, 03 May 2023 05:55:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20647 एयरटेलनं आता आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांना खुश करत दोन नवीन प्लॅन्स सादर केले आहेत. या दोन्ही प्लॅनची किंमत अनुक्रमे 199 रुपये व 399 रुपये आहे. तसेच हे प्लॅन्स Airtel Xstream Fiber युजर्ससाठी आणले आहेत. टेलिकॉम कंपनीनं हे प्लॅन Broadband Standby Plans नविन सादर केले आहेत. पुढे आम्ही तुम्हाला या प्लॅन्ससह मिळणाऱ्या सर्व बेनिफिट्सची माहिती दिली आहे. […]

    The post अनलिमिटेड डेटासह Airtel आणले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 199 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • एयरटेलनं आपल्या ब्रॉडबँड युजरसाठी दोन स्वस्त प्लॅन्स सादर केले आहेत.
    • एयरटेल ब्रॉडबँड सर्व्हिस Airtel Xstream Fiber युजर्ससाठी आले दोन प्लॅन.
    • कंपनीनं हे दोन्ही Broadband Standby Plans नावानं आणले आहेत.

    एयरटेलनं आता आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांना खुश करत दोन नवीन प्लॅन्स सादर केले आहेत. या दोन्ही प्लॅनची किंमत अनुक्रमे 199 रुपये व 399 रुपये आहे. तसेच हे प्लॅन्स Airtel Xstream Fiber युजर्ससाठी आणले आहेत. टेलिकॉम कंपनीनं हे प्लॅन Broadband Standby Plans नविन सादर केले आहेत. पुढे आम्ही तुम्हाला या प्लॅन्ससह मिळणाऱ्या सर्व बेनिफिट्सची माहिती दिली आहे.

    एयरटेल 199 ब्रॉडबँड स्टॅन्डबाय प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स

  • 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 10Mbps च्या स्पीडसह अनलिमिटेड डेटा ऑफर केला जात आहे.
  • ग्राहकांना हे एंट्री लेव्हल प्लॅन 5 महिन्यासाठी घ्यावे लागतील. त्यामुळे युजर्सना एकूण 1174 रुपये (जीएसटीसह) द्यावे लागतील.
  • तसेच 500 रुपये वन टाइम इंस्टॉलेशन चार्ज आणि जीएसटी देखील द्यावा लागेल.
  • हा प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्सना कंपनी फ्री राउटर देखील देईल.
  • हे देखील वाचा: जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL

    एयरटेल 399 ब्रॉडबँड स्टॅन्डबाय प्लॅनमध्ये मिळणार बेनिफिट्स

  • 399 रुपयांच्या या एयरटेल ब्रॉडबँड प्लॅनसह देखील 10Mbps च्या स्पीडसह अनलिमिटेड डेटा ऑफर केला जात आहे.
  • प्लॅनमध्ये एक्स्ट्रीम बॉक्स, फ्री वाय फाय राउटर आणि 350 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल्स मिळतील.
  • प्लॅन पण कमीत कमी 5 महिन्यासाठी घ्यावा लागेल.
  • वन टाइम इंस्टॉलेशन चार्ज आणि जीएसटी नंतर हा प्लॅन तुम्हाला 3 हजार रुपयांना पडेल.
  • हे देखील वाचा: 11 मेला भारतात येत आहे Google Pixel 7A, फ्लिपकार्टवरून होईल विक्री

  • दोन्ही प्लॅनमध्ये कॉलिंग मिळेल फ्री
  • ब्रॉडबँड स्टॅन्डबाय प्लॅन घेणाऱ्या एयरटेल एक्स्ट्रीम फायबर युजर्सना कंपनी डेटा व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. इतकेच नव्हे तर युजर्स कधीही आपल्या प्लॅनमध्ये मिळणारा स्पीड अपग्रेड देखील करू शकतात, म्हणजे तुम्ही कधीही तुमचा प्लॅन अपग्रेड करू शकता.

    The post अनलिमिटेड डेटासह Airtel आणले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 199 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/airtel-broadband-standby-plans-launch-price-start-rs-199-know-detail/feed/ 0
    Airtel-Jio च्या अनलिमिटेड 5G डेटावर येऊ शकते बंदी; ट्रायच्या नियमांचे होत आहे उल्लंघन https://www.91mobiles.com/marathi/jio-and-airtel-should-stop-offering-unlimited-5g-data-order-trai-report/ https://www.91mobiles.com/marathi/jio-and-airtel-should-stop-offering-unlimited-5g-data-order-trai-report/#respond Tue, 02 May 2023 07:45:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20628 टेलीकॉम रेगुलेटर ऑफ इंडिया (TRAI) कथितरित्या Reliance Jio आणि Bharti Airtel वर मोठी कारवाई करू शकते. या कारवाईचा परिणाम थेट टेलीकॉम युजर्सवर पडू शकतो. ट्राय दोन्ही कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये मिळणारा अनलिमिटेड 5G डेटा बंद करू शकते. फायनॅन्शिल एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार,वोडाफोन आयडियानं दोन्ही ऑपरेटर्स विरोधात प्रीडेटरी प्रायसिंगची तक्रार केली आहे, त्यामुळे तपास केल्यावर ट्राय या कंपन्यांवर […]

    The post Airtel-Jio च्या अनलिमिटेड 5G डेटावर येऊ शकते बंदी; ट्रायच्या नियमांचे होत आहे उल्लंघन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • जियो आणि एयरटेलचे अनलिमिटेड 5जी टॅरिफ प्लॅन बंद होऊ शकतात.
    • अनलिमिटेड डेटाची योजना टॅरिफ नियमाच्या फेयर यूसेज पॉलिसीच्या विरोधात जाते.
    • परंतु अधिकृतपणे ट्रायनं कोणतेही पाऊल उचलेल नाही.

    टेलीकॉम रेगुलेटर ऑफ इंडिया (TRAI) कथितरित्या Reliance Jio आणि Bharti Airtel वर मोठी कारवाई करू शकते. या कारवाईचा परिणाम थेट टेलीकॉम युजर्सवर पडू शकतो. ट्राय दोन्ही कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये मिळणारा अनलिमिटेड 5G डेटा बंद करू शकते. फायनॅन्शिल एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार,वोडाफोन आयडियानं दोन्ही ऑपरेटर्स विरोधात प्रीडेटरी प्रायसिंगची तक्रार केली आहे, त्यामुळे तपास केल्यावर ट्राय या कंपन्यांवर कारवाई करू शकते.

    वोडाफोन आयडियाची तक्रार

    वोडाफोन आयडियानं दोन्ही टेलीकॉम कंपन्यांनी गंभीर आरोप केला आहे. कंपनीनं दावा केला आहे की त्यांच्याकडे काही सर्कल्समध्ये 30% मार्केट शेयर आहे आणि तिथे 5G टॅरिफ कमी किंमतीत उपलब्ध केलं जात आहे. सध्या भारतात वोडाफोन आयडिया एकमात्र प्रायव्हेट टेलीकॉम कंपनी आहे जिने 5G सेवा सुरु केली नाही, परंतु कंपनी 5G रेडी सिम कार्ड देत आहे, तर Airtel आणि Jio सध्या 4G पॅकवर 5G सर्व्हिस देत आहे.

    जियो आणि एटरटेलचे स्पष्टीकरण

    दोन्ही कंपन्यांनी वोडाफोन-आयडियाचे आरोप फेटाळून टाकले आहेत. दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळी विधाने दिली आहेत. जियो आणि एयरटेलनं म्हटलं आहे की की त्यांच्या टॅरिफवर सवाल केला जाऊ शकत नाही कारण सध्या 5G कनेक्टिव्हिटीचे ग्राहक खूप कमी आहेत. दोन्ही कंपन्यांनी असं देखील म्हटलं आहे की ते काहीही मोफत देत नाहीत. त्यांच्या मते 5G सर्व्हिस 4G पॅकचा भाग म्हणून दिली जात आहे आणि त्यानुसार शुल्क आकारले जात आहे.

    वोडाफोन आयडियानं अद्याप सुरु केली नाही 5G सर्व्हिस

    वोडाफोन-आयडियानं आतापर्यंत आपली 5G सर्व्हिस लाँच करण्याची तारीख सांगितली नाही. आतापर्यंत आलेल्या रिपोर्ट्सनुसार कंपनीनं जर लवकरच 5G सुरु केली नाही तर ग्राहकांची संख्या आणखी कमी होऊ शकते.

    The post Airtel-Jio च्या अनलिमिटेड 5G डेटावर येऊ शकते बंदी; ट्रायच्या नियमांचे होत आहे उल्लंघन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/jio-and-airtel-should-stop-offering-unlimited-5g-data-order-trai-report/feed/ 0
    फ्री IPL बघण्यासाठी बेस्ट आहेत जास्त डेटा असलेले Airtel, Jio आणि Vi चे ‘हे’ प्लॅन https://www.91mobiles.com/marathi/airtel-jio-vi-best-recharge-for-watch-ipl-2023-free-on-jiocinema/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-jio-vi-best-recharge-for-watch-ipl-2023-free-on-jiocinema/#respond Fri, 31 Mar 2023 09:49:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19931 इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात आजपासून म्हणजे 31 मार्चपासून होणार आहे. यंदा आयपीएलचा 16वा सीजन (IPL-16) मोबाइल फोन, लॅपटॉप आणि टीव्हीवर मोफत लाइव्ह स्ट्रीम करता येईल. परंतु मॅच बघण्यासाठी युजर्सना जास्त इंटरनेट डेटाची आवश्यकत असेल. त्यामुळे आम्ही डेली 3GB डेटा असलेल्या रिचार्ज प्लॅन्सची माहिती देणार आहोत. पुढील आर्टिकलमध्ये एयरटेल, जियो, वोडाफोन आयडिया युजर्ससाठी बेस्ट IPL प्लॅनची […]

    The post फ्री IPL बघण्यासाठी बेस्ट आहेत जास्त डेटा असलेले Airtel, Jio आणि Vi चे ‘हे’ प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • 31 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात होणार आहे.
    • यंदा Jio Cinema वर ऑनलाइन मोफत आयपीएलचे सामने बघता येतील.
    • 4K स्ट्रीमिंगचा पर्याय असल्यामुळे सामने बघण्यासाठी भरपूर डेटा लागू शकतो.

    इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात आजपासून म्हणजे 31 मार्चपासून होणार आहे. यंदा आयपीएलचा 16वा सीजन (IPL-16) मोबाइल फोन, लॅपटॉप आणि टीव्हीवर मोफत लाइव्ह स्ट्रीम करता येईल. परंतु मॅच बघण्यासाठी युजर्सना जास्त इंटरनेट डेटाची आवश्यकत असेल. त्यामुळे आम्ही डेली 3GB डेटा असलेल्या रिचार्ज प्लॅन्सची माहिती देणार आहोत. पुढील आर्टिकलमध्ये एयरटेल, जियो, वोडाफोन आयडिया युजर्ससाठी बेस्ट IPL प्लॅनची माहिती देण्यात आली आहे.

    नोट: इंडस्ट्री एक्सपर्ट्सनुसार 3 तासांची मॅच मोबाइलवर बघण्यासाठी कमीत कमी 2 जीबी डेटा आवश्यक असेल.

    Airtel युजर्ससाठी बेस्ट IPL प्लॅन

    • Airtel Rs 499 Plan
    • Airtel Rs 699 Plan

    एयरटेलचा 499 रुपयांचा प्लॅन: 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह डेली 3GB डेटा मिळतो. तसेच Airtel तीन महिन्यांचे Disney+ Hotstar मोबाइल आणि Airtel Xtreme अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन देत आहे. त्याचबरोबर प्लॅनमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएसचा लाभ घेता येईल.

    एयरटेलचा 699 रुपयांचा प्लॅन: एयरटेल 3GB रिचार्ज प्लॅनची किंमत 699 रुपये आहे आणि हा 56 दिवसांची वैधता व डेली 3GB डेटासह येतो. या प्लॅनमध्ये 56 दिवसांची Amazon Prime मेंबरशिप मिळते. त्याचबरोबर फ्री कॉलिंग आणि डेली 100 एसएमएसचा लाभ घेता येतो.

    नोट: अन्य बेनिफिट्स पाहता एयरटेलच्या दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5जी डेटा, अपोलो 24×7 सर्कल सब्सक्रिप्शन, फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक, फ्री हेलो ट्यून मिळते.

    Jio युजर्ससाठी बेस्ट IPL प्लॅन

    jio 5g works on 4g sim

    • Jio Rs 219 Plan
    • Jio Rs 399 Plan
    • Jio Rs 999 Plan

    जियोचा 219 रुपयांचा प्लॅन: रिलायन्स जियोच्या 219 रुपयांच्या रिचार्जमध्ये डेली 3GB डेटासह 14 दिवसांची वैधता दिली जात आहे. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ घेत येतो. तसेच या प्लॅनमध्ये एकूण 44GB डेटा मिळतो.

    जियोचा 399 रुपयांचा प्लॅन: Jio च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह डेली 3GB हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये 6GB अतिरिक्त डेटा ऑफर केला जात आहे. त्यामुळे प्लॅनमध्ये एकूण 90GB डेटा युजर्सना मिळेल. रिचार्जमध्ये डेटा व्यतिरिक्त अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जात आहेत.

    जियोचा 999 रुपयांचा प्लॅन: Jio च्या या प्लॅनची किंमत 999 रुपये आहे आणि यात देखील डेली 3GB डेटा मिळतो. हा पॅक 40 जीबी अतिरिक्त डेटा सह अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएसचा फायदा देतो.

    नोट: या तिन्ही प्लॅनमध्ये ग्राहक इंटरनेट अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकतील. तसेच जियो अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळेल.

    Vi युजर्ससाठी बेस्ट IPL प्लॅन

    • Vi Rs 359 Plan
    • Vi Rs 499 Plan
    • Vi Rs 601 Plan
    • Vi Rs 699 Plan
    • Vi Rs 901 Plan

    वोडाफोन आयडियाचा 359 रुपयांचा प्लॅन: Vi च्या सर्वात किफायतीशीर 3GB डेटा पॅक ची किंमत 359 रुपये आहे. हा 28 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि 3GB डेली डेटा यात मिळतो. तसेच पॅकमध्ये 2GB डेटा डिलाइटचा फायदा मिळतो, जो तुमचा डेली डेटा संपल्यावर सक्रिय होतो. तसेच 359 रुपयांच्या Vi प्रीपेड प्लॅनसह भारतात रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान अनलिमिटेड डेटा वापरता येतो. त्याचबरोबर यात डेटा रोलओव्हर, अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि डेली 100 एसएमएस देखील मिळतात. प्लॅनमध्ये विआय मुव्हीज आणि टीव्ही सब्सक्रिप्शनचा देखील समावेश आहे.

    वोडाफोन आयडियाचा 499 रुपयांचा प्लॅन: विआय 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल, दररोज 100 एसएमएस आणि 28 दिवसांची वैधता मिळते. त्याचबरोबर रिचार्जमध्ये विकेंड डेटा रोलओव्हर, ‘बिंज ऑल नाइट’ सारखे फायदे आणि प्रत्येक महिन्याला 2GB बॅकअप डेटा मिळतो. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये तीन महिन्यांचं डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइल सब्सक्रिप्शन मिळत आहे.

    वोडाफोन आयडियाचा 601 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये डेली 3GB डेटा सोबतच 16जीबी एक्सट्रा डेटा मिळतो. तसेच एक वर्षाचं डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे. तसेच कंपनीनं विकेंड डेटा रोलओव्हर, ‘बिंज ऑल नाइट’ आणि 2GB बॅकअप डेटाचा समावेश देखील केला आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

    वोडाफोन आयडियाचा 699 रुपयांचा प्लॅन: विआय 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल, दररोज 100 एसएमएस आणि 56 दिवसांची वैधता मिळते. तसेच विकेंड डेटा रोलओव्हर, ‘बिंज ऑल नाइट’ आणि 2GB बॅकअप डेटाचा देखील मिळतो.

    वोडाफोन आयडियाचा 901 रुपयांचा प्लॅन: विआयचा 699 रुपयांचा प्लॅन दररोज 3 जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल, दररोज 100 एसएमएस आणि 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. तसेच रिचार्जमध्ये विकेंड डेटा रोलओव्हर, ‘बिंज ऑल नाइट’ आणि 2GB बॅकअप देता देखील कंपनी देत आहे. जोडीला एक वर्षाचं डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइल सब्सक्रिप्शन आणि 16जीबी एक्सट्रा डेटा देखील मिळतो.

    The post फ्री IPL बघण्यासाठी बेस्ट आहेत जास्त डेटा असलेले Airtel, Jio आणि Vi चे ‘हे’ प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/airtel-jio-vi-best-recharge-for-watch-ipl-2023-free-on-jiocinema/feed/ 0
    आजपासून मोफत बघा Jio Cinema वर IPL! Jio चं सिम असण्याची आवश्यकता नाही https://www.91mobiles.com/marathi/watch-ipl-free-jio-special-offer-for-airtel-vi-and-bsnl-users/ https://www.91mobiles.com/marathi/watch-ipl-free-jio-special-offer-for-airtel-vi-and-bsnl-users/#respond Fri, 31 Mar 2023 04:40:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19797 यंदा इंडियन प्रीमियर लीगची मजा द्विगुणित होणार आहे कारण रिलायन्स जियोच्या ओटीटी अ‍ॅप जियोसिनेमावर प्रेक्षकांना मोफत आयपीएल 2023 चे सर्व सामने बघता येतील. परंतु जर तुम्ही विचार करत असाल की फक्त जियो युजर्स मोफत ऑनलाइन मॅच बघू शकतील तर तसं नाही. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण एयरटेल, वोडाफोन-आयडिया (वी) आणि बीएसएनएल युजर्स देखील मोफत सर्व […]

    The post आजपासून मोफत बघा Jio Cinema वर IPL! Jio चं सिम असण्याची आवश्यकता नाही first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    यंदा इंडियन प्रीमियर लीगची मजा द्विगुणित होणार आहे कारण रिलायन्स जियोच्या ओटीटी अ‍ॅप जियोसिनेमावर प्रेक्षकांना मोफत आयपीएल 2023 चे सर्व सामने बघता येतील. परंतु जर तुम्ही विचार करत असाल की फक्त जियो युजर्स मोफत ऑनलाइन मॅच बघू शकतील तर तसं नाही. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण एयरटेल, वोडाफोन-आयडिया (वी) आणि बीएसएनएल युजर्स देखील मोफत सर्व सामने आपल्या मोबाइल, लॅपटॉप व टीव्हीवर ऑनलाइन स्ट्रीम करू शकतील.

    Vi, Airtel आणि BSNL युजर्स देखील मोफत बघू शकतील आयपीएल

    Jio Cinema भारतात होणाऱ्या IPL 2023 चा अधिकृत लाइव्ह-स्ट्रीमिंग पार्टनर आहे. त्यामुळे एयरटेल, जियो, विआय आणि बीएसएनएलच्या सर्व युजर्सना आयपीएलमधील सर्व सामने मोफत ऑनलाइन स्ट्रीम करता येतील. म्हणजे तुम्ही कोणत्याची टेलीकॉम कंपनीचे युजर असले तरी JioCinema अ‍ॅपच्या माध्यमातून TATA IPL 2023 मोफत मध्ये ऑनलाइन स्ट्रीम करता येईल. हे देखील वाचा: Nothing Phone (2) लवकरच येऊ शकतो भारतात; BIS वेबसाइटवर लिस्ट झाला फोन

    या भाषांमध्ये घेता येईल आयपीएलची मजा

    जियो सिनेमावर 12 वेगवेगळ्या भाषा जसे की मराठी, तामिळ, इंग्लिश, हिंदी, तेलुगू, गुजराती, बंगाली आणि भोजपुरीमध्ये मॅचचा आनंद घेता येईल. तसेच अ‍ॅपवर फक्त समालोचनाची भाषा बदलणार नाही तर मोबाइलवरील आकडेवारी आणि ग्राफिक्स देखील तुम्ही निवडलेल्या भाषेत दिसू लागतील.

    आयपीएल 2023 मध्ये होणार 74 सामने

    31 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग 2023 ची सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी पहिला सामाना गुजरात टायटंस आणि चेन्नई सुपर किंग दरम्यान असेल. यंदा एकूण 74 सामने खेळवले जातील. तसेच जियो सिनेमा अ‍ॅपवर तुम्ही आयपीएलचे सर्व सामने बघू शकाल. तसेच वेगवेगळ्या अँगलमधून सामना पाहू शकाल. म्हणजे तुम्ही कॅमेरा अँगल फोनवर बदलू शकाल. हे देखील वाचा: 240वॉट चार्जिंग असलेला Realme GT 3 लवकरच होऊ भारतात लाँच; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट

    यावेळी 52 दिवस चालणाऱ्या क्रिकेटच्या महामेळाव्यात एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. सीजनमध्ये एकूण 70 लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने खेळवले जातील. अशाप्रकारे टूर्नामेंटमध्ये एकूण 74 सामने होतील. तसेच तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की 18 डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होतील.

    The post आजपासून मोफत बघा Jio Cinema वर IPL! Jio चं सिम असण्याची आवश्यकता नाही first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/watch-ipl-free-jio-special-offer-for-airtel-vi-and-bsnl-users/feed/ 0
    Airtel ने लाँच केले 3 पोस्टपेड प्लॅन, किंमत 599 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/airtel-launches-rs-599-799-998-postpaid-family-black-plans-add-free-internet-data-unlimited-calling-ott-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-launches-rs-599-799-998-postpaid-family-black-plans-add-free-internet-data-unlimited-calling-ott-benefits/#respond Wed, 22 Mar 2023 05:14:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19619 रिलायन्स जियोनं सादर केलेल्या पोस्टपेड प्लॅन नंतर आता भारती एयरटेलनं देखील आपले नवीन पोस्टपेड फॅमिली प्लॅन सादर केले आहेत, ज्यांची किंमत 599 रुपये, 799 रुपये आणि 998 रुपये आहे. हे तिन्ही प्लॅन कंपनीनं आपल्या वेबसाइटवर लिस्ट केले आहेत. तसेच सर्व प्लॅन्समध्ये युजर्सना इंटरनेट डेटा व्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्मचं फ्री सब्सक्रिप्शन, कॉलिंग आणि एसएमएस सारखे फायदे दिले […]

    The post Airtel ने लाँच केले 3 पोस्टपेड प्लॅन, किंमत 599 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • एयरटेलनं 599 रुपये, 799 रुपये आणि 998 रुपये के पोस्टपेड प्लॅन सादर केला आहे.
    • प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटी बेनिफिट्स मिळत आहेत.
    • कंपनीनं Rs 799 आणि Rs 998 चा प्लॅन एयरटेल ब्लॅक सेगमेंटमध्ये सादर केला आहे.

    रिलायन्स जियोनं सादर केलेल्या पोस्टपेड प्लॅन नंतर आता भारती एयरटेलनं देखील आपले नवीन पोस्टपेड फॅमिली प्लॅन सादर केले आहेत, ज्यांची किंमत 599 रुपये, 799 रुपये आणि 998 रुपये आहे. हे तिन्ही प्लॅन कंपनीनं आपल्या वेबसाइटवर लिस्ट केले आहेत. तसेच सर्व प्लॅन्समध्ये युजर्सना इंटरनेट डेटा व्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्मचं फ्री सब्सक्रिप्शन, कॉलिंग आणि एसएमएस सारखे फायदे दिले जात आहेत.

    एयरटेलचा 599 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

    नवीन 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 फ्री SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा रोलओव्हर बेनिफिटसह एकूण 75GB डेटा दरमहा मिळतो. तसेच युजर्सना 6 महिन्यांचं Amazon Prime सब्सक्रिप्शन, 1 वर्षाचं Disney+ Hotstar Mobile सब्सक्रिप्शन, फ्री हँडसेट प्रोटेक्शन प्लॅन देखील दिला जात आहे. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये रेग्युलर कनेक्शनसह अनलिमिटेड कॉलिंगसह एक फ्री अ‍ॅड-ऑन कनेक्शन देखील घेता येईल. हे देखील वाचा: फक्त 6,999 रुपयांमध्ये Nokia C12 Pro लाँच; 7 हजारांच्या आत Realme आणि Redmi ला मिळणार टक्कर

    एयरटेलचा 799 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

    799 रुपयांच्या एयरटेल ब्लॅक प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलसह एकूण कुल 105GB डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये एसएमएससह अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी प्लस हॉटस्टार आणि एयरटेल एक्स्ट्रीमसह एकूण 12 (शेमारू, इरोस नाऊ, सोनीलिव्ह, लायंसगेट, अल्ट्रा, होइचोई आणि अन्य) पेक्षा जास्त ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे. हे देखील वाचा: 6,000mAh Battery आणि 80W Fast Charging सह iQOO Z7x लाँच, पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

    एयरटेलचा 998 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

    998 रुपयांच्या एयरटेल ब्लॅक प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल आणि 105GB डेटासह एक लँडलाइन कनेक्शन आणि 40 Mbps स्पीड असलेलं ब्रॉडबँड कनेक्शन मिळत आहे. यात अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी प्लस हॉटस्टार आणि एयरटेल एक्स्ट्री अ‍ॅप समवेत एकूण 12 अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस मिळेल.

    The post Airtel ने लाँच केले 3 पोस्टपेड प्लॅन, किंमत 599 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/airtel-launches-rs-599-799-998-postpaid-family-black-plans-add-free-internet-data-unlimited-calling-ott-benefits/feed/ 0
    एयरटेल युजर्सना धक्का; या 19 सर्कल्समधून काढून टाकला सर्वात स्वस्त प्लॅन https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-99-plan-removed-from-19-circles-minimum-recharge-pack-price/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-99-plan-removed-from-19-circles-minimum-recharge-pack-price/#respond Wed, 22 Feb 2023 09:27:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18054 एयरटेलनं 19 सर्कल्समधून 99 रुपयांचा बेस प्लॅन हटवला आणि महाराष्ट्र आणि केरळमध्ये ग्राहकांसाठी 155 रुपयांचा पॅक लाँच केला आहे. अर्थात टेलीकॉम नेटवर्क आता 22 पैकी 19 सर्कल्समध्ये 99 रुपयांचा प्लॅन देत नाही. त्यामुळे जर ग्राहकांना सिम कार्ड नंबर सुरु ठेवायचं असेल तर त्यांना 155 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल. परंतु काही कारणांमुळे 99 रुपयांचा प्लॅन अजूनही […]

    The post एयरटेल युजर्सना धक्का; या 19 सर्कल्समधून काढून टाकला सर्वात स्वस्त प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Airtel नं Rs 99 recharge plan आता 19 सर्कल्समधून काढून टाकला आहे.
    • टेलीकॉम नेटवर्कनं आपल्या सर्वात स्वस्त प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे.
    • 19 सर्कलमध्ये आता ग्राहकांकडे Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन Rs 155 चा असेल.

    एयरटेलनं 19 सर्कल्समधून 99 रुपयांचा बेस प्लॅन हटवला आणि महाराष्ट्र आणि केरळमध्ये ग्राहकांसाठी 155 रुपयांचा पॅक लाँच केला आहे. अर्थात टेलीकॉम नेटवर्क आता 22 पैकी 19 सर्कल्समध्ये 99 रुपयांचा प्लॅन देत नाही. त्यामुळे जर ग्राहकांना सिम कार्ड नंबर सुरु ठेवायचं असेल तर त्यांना 155 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल. परंतु काही कारणांमुळे 99 रुपयांचा प्लॅन अजूनही कोलकाता, गुजरात आणि मध्य प्रदेशात उपलब्ध आहे. CNBC-TV18 च्या एका रिपोर्टनुसार, एयरटेल 155 रुपयांचा प्लॅन सादर करून ग्राहकांना चांगली सर्व्हिस देऊ पाहत आहे.

    Rs 99 प्लॅन लवकरच होणार बंद

    99 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त 200MB डेटा आणि 28 दिवस 2.5 पैसे प्रति मिनिट दराने कॉल करता येतात. जो की आता फक्त तीन सर्कल्समध्ये उपलब्ध आहे आणि कदाचित लवकरच इथून देखील हा प्लॅन हद्दपार करू शकते. यामागे अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर अर्थात ARPU वाढवण्याच्या कंपनीचा हेतू असू शकतो. 155 रुपयांच्या पॅकचा ट्रायल नोव्हेंबर 2022 मध्ये सुरु करण्यात आली होती आणि लवकरच सर्व सर्कल्समध्ये हा एयरटेलचा बेस प्लॅन बनू शकतो. हे देखील वाचा: 1 मार्चला येतोय Vivo V27e; सीरिज मधील स्वस्त फोनमध्ये देखील दमदार फिचर

    एयरटेल 155 रुपयांचा रिचार्ज पॅक

    टेलीकॉम कंपनीनुसार हा एक शानदार पॅक आहे आणि हा प्लॅन 24 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल, 300 एसएमएस आणि 1GB डेटा देतो. या फायद्याव्यतिरिक्त एयरटेलच्या 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये मोफत Wynk Music आणि Hellotunes बेनिफिट्स देखील मिळतात. वर सांगितल्याप्रमाणे गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये हरियाणा आणि ओरिसामध्ये या प्लॅनचं परीक्षण सुरु करण्यात आलं होतं. या दोन्ही सर्कल्समध्ये फक्त पाच टक्के ग्राहक एयरटेलची सेवा वापरत आहेत. हे देखील वाचा: 6000mAh ची अवाढव्य बॅटरी! अत्यंत कमी किंमतीत Infinix Smart 7 भारतात लाँच

    तसेच ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टेनलीनुसार एयरटेल येत्या काही महिन्यांमध्ये सर्व सर्कल्समध्ये 155 रुपयांचा प्लॅन सादर करेल. परंतु अशी देखील चर्चा आहे की यामुळे कंपनीच्या महसुलावर काही खास फरक पडणार नाही. फर्मनं असं म्हटलं आहे की एयरटेलचा महसूल 1.3-1.5 टक्क्यांनी वाढू शकतो.

    The post एयरटेल युजर्सना धक्का; या 19 सर्कल्समधून काढून टाकला सर्वात स्वस्त प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-99-plan-removed-from-19-circles-minimum-recharge-pack-price/feed/ 0
    149 रुपयांमध्ये 15 पेक्षा जास्त OTT आणि मोफत डेटा; Airtel नं आणला नवा स्वस्त प्लॅन https://www.91mobiles.com/marathi/airtel-new-rs-149-data-pack-with-ott-benefit/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-new-rs-149-data-pack-with-ott-benefit/#respond Thu, 16 Feb 2023 09:33:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17878 Bharti Airtel नं कोणताही गाजावाजा न करता ग्राहकांना खुश करत एक New Prepaid Recharge Plan सादर केला आहे. Airtel नं नवीन Rs 149 plan डेटा पॅक म्ह्णून आणला आहे. या पॅकमध्ये इंटरनेट डेटा व्यतिरिक्त OTT (over-the-top) बेनिफिट्सचा लाभ देखील मिळत आहे. जर तुम्ही एक स्वस्त Airtel Data Plan शोधत असाल तर हा रिचार्ज तुमच्यासाठी बेस्ट […]

    The post 149 रुपयांमध्ये 15 पेक्षा जास्त OTT आणि मोफत डेटा; Airtel नं आणला नवा स्वस्त प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • एयरटेलनं गुपचूप 149 रुपयांचा डेटा पॅक सादर केला आहे.
    • Airtel Rs 149 मध्ये ग्राहकांना 1GB डेटा मिळतो.
    • हा एक डेटा पॅक आहे त्यामुळे यात वैधता आणि फ्री कॉलिंगचा नाही.

    Bharti Airtel नं कोणताही गाजावाजा न करता ग्राहकांना खुश करत एक New Prepaid Recharge Plan सादर केला आहे. Airtel नं नवीन Rs 149 plan डेटा पॅक म्ह्णून आणला आहे. या पॅकमध्ये इंटरनेट डेटा व्यतिरिक्त OTT (over-the-top) बेनिफिट्सचा लाभ देखील मिळत आहे. जर तुम्ही एक स्वस्त Airtel Data Plan शोधत असाल तर हा रिचार्ज तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. पुढे आम्ही तुम्हाला Rs 149 plan ची संपूर्ण माहिती दिली आहे.

    Airtel Rs 149 Plan

    Airtel Rs 149 plan बद्दल बोलायचं झालं तर रिचार्जमध्ये ग्राहकांना एकूण 1GB डेटा मिळतो. एक डेटा पॅक असल्यामुळे या रिचार्जमध्ये कोणतीही वैधता किंवा फ्री कॉलिंगचा लाभ ग्राहकांना मिळणार नाही. तसेच रिचार्जची वैधता तुमच्या मेन प्लॅनवर अवलंबून असेल. म्हणजे तुमच्याकडे बेस प्लॅन 28 दिवसांचा असेल तर हा प्लॅन देखील 28 दिवस चालेल. हे देखील वाचा: स्वस्तात 6GB RAM आणि 5000mAh ची बॅटरी; POCO C55 च्या भारतीय लाँचचा मार्ग मोकळा

    1GB डेटा व्यतिरिक्त युजर्सना 30 दिवसांचे Airtel Xstream Premium चे सब्सक्रिप्शन मिळेल. Xstream Premium कंपनीचा एक अ‍ॅग्रीगेटेड ओटीटी कंटेंट प्लॅटफॉर्म आहे जो युजर्सना एका अ‍ॅप मध्ये 15+ ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा कटेंट उपलब्ध करवून देतो. म्हणजे तुम्ही तुमच्या टॅबलेट, स्मार्टफोन किंवा डेस्कटॉपवर एयरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियममधील कंटेंट सहज पाहू शकता.

    जरी हा प्लॅन डेटा अ‍ॅड ऑन म्हणून कंपनीनं सादर केला असला तरी हा एक ओटीटी सब्सस्क्रिप्शन प्लॅन आहे, ज्यात 1GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनच्या माध्यमातून एयरटेलला आपली एक्सस्ट्रीम प्रीमियम सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवायची आहे असं दिसतं आहे. हे देखील वाचा: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅम आणि 120W फास्ट चार्जिंग; गेमर्ससाठी iQOO Neo 7 झाला भारतात लाँच

    जास्त डेटासाठी 148 रुपयांचा रिचार्ज

    हा डेटा पॅक त्या ग्राहकांसाठी बेस्ट आहे ज्यांना कमी डेटासह ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहायचा आहे. जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल आणि ओटीटी बेनिफिट्सची गरज नसेल तर तुम्ही 148 रुपयांचा डेटा पॅक निवडू शकता. या प्लॅनसह युजर्सना 15GB डेटा मिळतो आणि या प्लॅनची वॅलिडिटी युजरच्या बेस प्लॅनवर अवलंबून असते.

    The post 149 रुपयांमध्ये 15 पेक्षा जास्त OTT आणि मोफत डेटा; Airtel नं आणला नवा स्वस्त प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/airtel-new-rs-149-data-pack-with-ott-benefit/feed/ 0