Apple - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 15 May 2023 10:23:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Tata बनवणार आगामी iPhone 15 आणि iPhone 15 Plus, रिपोर्टमधून झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/tata-will-manufacture-iphone-15-and-iphone-15-plus-report/ https://www.91mobiles.com/marathi/tata-will-manufacture-iphone-15-and-iphone-15-plus-report/#respond Mon, 15 May 2023 10:23:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20889 Apple ची iPhone 15 सीरीज येत्या सप्टेंबर महिन्यात लाँच होऊ शकते. त्याला अनेक दिवस बाकी आहेत परंतु ह्या सीरीजबद्दल सतत लीक्स आणि अफवा समोर येत असतात. ज्यात iPhone 15 सीरीज फोन्सच्या स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि डिजाइन लीक होते. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार iPhone 15 सीरीजचे iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात […]

The post Tata बनवणार आगामी iPhone 15 आणि iPhone 15 Plus, रिपोर्टमधून झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • भारतात Tata द्वारे असेंबल होतील iPhone 15 आणि iPhone 15 Plus
  • TrendForce च्या रिपोर्टमधून झाला खुलासा
  • टाटा आता चौथा असा ग्रुप असेल जो आयफोन निर्माण करेल

Apple ची iPhone 15 सीरीज येत्या सप्टेंबर महिन्यात लाँच होऊ शकते. त्याला अनेक दिवस बाकी आहेत परंतु ह्या सीरीजबद्दल सतत लीक्स आणि अफवा समोर येत असतात. ज्यात iPhone 15 सीरीज फोन्सच्या स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि डिजाइन लीक होते. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार iPhone 15 सीरीजचे iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात Tata द्वारे असेंबल केले जातील. पुढे या रिपोर्टबाबत सविस्तर जाणून घेऊया.

भारतात बनणार का आयफोन 15 सीरीज

TrendForce च्या रिपोर्टनुसार Tata Group भारतात iPhone 15 सीरीजच्या स्मार्टफोनचा काही भाग असेंबल करू शकतो. कंपनीनं काही दिवसांपूर्वी Wistron चं अधिग्रहण केलं आहे, जी भारतात आयफोन बनवत होती. म्हणजे टाटा आता Foxconn, Pegatron आणि Luxshare नंतर चौथा असा ग्रुप बनेल जो अ‍ॅप्पलसाठी आयफोनची निर्मिती करेल.

आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस ची भारतात निर्मिती

रिपोर्टमध्ये समोर आलं आहे की टाटा ग्रुप Apple iPhone 15 सीरीजच्या फोनचा 5 टक्के भाग बनवू शकतो. तर मोठा वाटा अजूनही फॉक्सकॉन, लक्सशेयर आणि पेगाट्रॉनकडे असेल. विशेष म्हणजे फॉक्सकॉनकडे आता पण आयफोन 15, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्सच्या असेंबली ऑर्डरचं 70 टक्के काम असेल तर आयफोन 15 प्लसच्या ऑर्डरचा 60 टक्के भाग असेल. ह्याचा अर्थ असा की टाटांना असेंबली ऑर्डर मिळू शकते. हे देखील वाचा: 32MP Selfie कॅमेरा असलेला OPPO F23 5G भारतात लाँच, ह्यात मिळते 16GB RAM ची ताकद

तर लक्सशेयरकडे Apple iPhone 15 सीरीजच्या iPhone 15 आणि iPhone 15 Pro Max ऑर्डरचं 25 टक्के काम असेल. Pegatron कडे iPhone 15 Plus च्या ऑर्डरचा 35 टक्के आणि iPhone 15 Pro च्या ऑर्डरचं 30 टक्के काम असेल. तसेच टाटा ग्रुपला आयफोन 15 प्रो मॉडेल म्हणजे आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्ससाठी कोणतीही आर्डर मिळणार नाही. Apple भविष्यात Tata Group ची असेंबली मधील टक्केवारी वाढवू देखील शकते.

The post Tata बनवणार आगामी iPhone 15 आणि iPhone 15 Plus, रिपोर्टमधून झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-will-manufacture-iphone-15-and-iphone-15-plus-report/feed/ 0
जबरदस्त डिस्काउंटसह विकत घेता येईल iPhone 14, जाणून घ्या डील https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-price-drop-during-amazon-great-summer-sale/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-price-drop-during-amazon-great-summer-sale/#respond Wed, 03 May 2023 09:34:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20664 जर तुम्ही देखील आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आयफोनच्या लेटेस्ट सीरीजमधील फोन iPhone 14 चा बेस व्हेरिएंट (128GB) अत्यंत कमी किंमतीत खरीदने का ऑप्शन मिळत आहे. हा हँडसेट अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये विकत घेता येईल. चला जाणून घेऊया कोणत्या फोनवर किती डिस्काउंट मिळत आहे. आयफोन 14 ची किंमत, डिस्काउंट […]

The post जबरदस्त डिस्काउंटसह विकत घेता येईल iPhone 14, जाणून घ्या डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iPhone 14 अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल दरम्यान 40,000 रुपयांपेक्षा कमी विकत घेता येईल.
  • फोनवर 20,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळत आहे.
  • सर्व ऑफर्सनंतर iPhone 14 39,293 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

जर तुम्ही देखील आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आयफोनच्या लेटेस्ट सीरीजमधील फोन iPhone 14 चा बेस व्हेरिएंट (128GB) अत्यंत कमी किंमतीत खरीदने का ऑप्शन मिळत आहे. हा हँडसेट अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये विकत घेता येईल. चला जाणून घेऊया कोणत्या फोनवर किती डिस्काउंट मिळत आहे.

आयफोन 14 ची किंमत, डिस्काउंट आणि ऑफर

iPhone 14 चा 128GB मॉडेल 79,900 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. परंतु iPhone 14 अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल दरम्यान 66,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल, तसेच प्राइम ग्राहकांकडे हा फोन 39,293 रुपयांच्या फायनल किंमतीत विकत घेण्याची संधी आहे. हे देखील वाचा: Vivo Y36 लवकरच होऊ शकतो लाँच, सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला हा मोबाइल फोन

यात ICICI आणि Kotak बँकांच्या कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास 375 रुपयांची सूट मिळेल. अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास, 2,331 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. अ‍ॅमेझॉन 20,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आणि 5,000 रुपयांचा अ‍ॅमेझॉन पे रिवॉर्ड देखील देत आहे. या सर्व ऑफर्स जोडल्यास फोनची किंमत 39,293 रुपये होईल.

आयफोन 14 चे स्पेसिफिकेशन

  • 6.1” OLED Display
  • 1200 nits brightness

Apple iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED स्लिम बेजल्स, HDR, 1200nits ब्राइटनेस, फेस आयडी सेन्सर आणि 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.

  • A15 Bionic SoC
  • iOS16

फोनमध्ये A15 बायोनिक SoC आहे, ज्यात ग्राफिक्ससाठी 5-कोर GPU आणि 16-कोर NPU आहे. तसेच यात 4GB रॅम आणि 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेजचे ऑप्शन आहेत. हा डिवाइस नवीन iOS 16 वर चालतो.

  • 12MP Dual Camera
  • 12MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये f/1.5 अपर्चरसह 12MP wide-angle primary sensor आणि 12MP secondary ultra-wide-angle लेन्स आहे. फोनमध्ये फ्रंटला देखील 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हे देखील वाचा: आला आणखी स्वस्त 5जी फोन Moto G 5G (2023); पाहा याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

  • 5G

कनेक्टिव्हिटी ऑप्शनसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi, dual SIM, Bluetooth, GPS आणि लाइटनिंग पोर्ट चार्जिंगसाठी आहे.

The post जबरदस्त डिस्काउंटसह विकत घेता येईल iPhone 14, जाणून घ्या डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-price-drop-during-amazon-great-summer-sale/feed/ 0
2023 मध्ये भारतात येऊ शकतात ‘हे’ दणकट स्मार्टफोन्स; पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/upcoming-flagship-phone-in-2023/ https://www.91mobiles.com/marathi/upcoming-flagship-phone-in-2023/#respond Thu, 29 Dec 2022 12:50:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16508 Upcoming Flagship Phone in 2023: दरवर्षी अनेक स्मार्टफोन टेक मंचावर सादर केले जातात परंतु काही निवडक डिवायस गर्दीत देखील आपलं स्थान निर्माण करतात तसेच मोबाइल युजर्सचा विश्वास मिळवतात. सर्व स्मार्टफोन ब्रँड वेगवेगळ्या बजेट आणि कॅटेगरीमध्ये आपले प्रोडक्ट सादर करतात परंतु काही फ्लॅगशिप डिवायसची वाट अनेक महिने आधीपासून पाहिली जाते. साल 2023 मध्ये देखील अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी […]

The post 2023 मध्ये भारतात येऊ शकतात ‘हे’ दणकट स्मार्टफोन्स; पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Upcoming Flagship Phone in 2023: दरवर्षी अनेक स्मार्टफोन टेक मंचावर सादर केले जातात परंतु काही निवडक डिवायस गर्दीत देखील आपलं स्थान निर्माण करतात तसेच मोबाइल युजर्सचा विश्वास मिळवतात. सर्व स्मार्टफोन ब्रँड वेगवेगळ्या बजेट आणि कॅटेगरीमध्ये आपले प्रोडक्ट सादर करतात परंतु काही फ्लॅगशिप डिवायसची वाट अनेक महिने आधीपासून पाहिली जाते. साल 2023 मध्ये देखील अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले असे काही स्मार्टफोन लाँच होणार आहेत जे बाजारात आल्यावर धुमाकूळ घालतील, परंतु लाँचच्या आधी देखील हे टेक विश्वात चर्चेचा विषय ठरले आहेत. पुढे आम्ही 2023 मध्ये लाँच होणाऱ्या काही बहुप्रतीक्षित फ्लॅगशिप फोन्सची माहिती दिली आहे जे आपल्या टेक्नॉलॉजी आणि पावरच्या जोरावर नवीन रेकॉर्ड बनवू शकतात.

2023 मध्ये लाँच होतील हे फ्लॅगशिप फोन :-

  • Samsung Galaxy S23
  • Samsung Galaxy S23 Ultra
  • Apple iPhone 15
  • Apple iPhone 15 Pro MAX
  • OnePlus 11
  • OnePlus 11R
  • OnePlus 11 Pro
  • Xiaomi 13
  • Xiaomi 13 Pro
  • Vivo X90
  • Vivo X90 Pro
  • Vivo X90 Pro+
  • Redmi Note 12 Pro 5G
  • Redmi Note 12 Pro+ 5G
  • iQOO 11 5G

Samsung Galaxy S23 बदलेल बाजाराचा मूड

सॅमसंग गॅलेक्सी एस23 बद्दल सांगितलं जात आहे की हा मोबाइल फोन 6.1 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. प्रोसेसिंगसाठी या सॅमसंग फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असल्याचं देखील रिपोर्ट्स व लीक्समध्ये समोर आलं आहे. Samsung Galaxy S23 चा 8जीबी रॅम व्हेरिएंट समोर आला आहे जोडीला 128जीबी व 256जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते . हे देखील वाचा: शाओमीनंतर आता Samsung ची बारी! आयफोनला लाजवणाऱ्या कॅमेऱ्यासह येऊ शकतो Galaxy S23 Ultra

Samsung Galaxy S23 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. या फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 12 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 10 मेगापिक्सलची थर्ड लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस23 मध्ये 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 3,900एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे.

Apple iPhone 15 सह मिळू शकते अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी

अ‍ॅप्पल निवडक मॉडेल्स घेऊन येते संपूर्ण लाईमलाईट आपल्या नावावर करते. साल 2023 मध्ये यावेळी हे काम करू शकतो iPhone 15. कंपनी या फोनचे प्रो आणि मॅक्स मॉडेल देखील सादर करू शकते तसेच हे सर्व आयफोन्स लेटेस्ट आणि अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीसह येऊ शकतात. आयफोन 14 प्रो सह कंपनीनं नवीन नॉच डिजाईनची सुरुवात केली आहे आणि हाच ट्रेंड आयफोन 15 सीरीजमध्ये मिळू शकतो.

Apple iPhone 15 बद्दल चर्चा आहे की या फोनची किंमत यावेळी 1 लाखांच्या बजेटमध्ये जाऊ शकते. म्हणजे ही आतापर्यंतच्या सर्व आयफोन सीरीजमध्ये सर्वात महागडी असू शकते. फीचर्सवर नजर टाकता या फोनची थिकनेस फक्त 7.4एमएम असू शकते. नवीन बायोनिक प्रोसेसर आणि अ‍ॅडव्हान्स कॅमेरा नवीन आयफोन्समध्ये मिळू शकतो. या फोन संबंधित नवीन माहिती येताच ही बातमी अपडेट केली जाईल.

OnePlus 11 Pro मध्ये मिळेल कमालीची पावर

वनप्लसच्या आगामी नंबर सीरीजचा हा सर्वात पावरफुल स्मार्टफोन असू शकतो. ही स्मार्टफोन सीरीज 4 जानेवारीला चीनमध्ये लाँच होऊ शकते तसेच 7 फेब्रुवारीला भारतात एंट्री करू शकते. फोनची जास्त माहिती अद्याप समोर आली नाही परंतु एवढं निश्चित आहे की वनप्लस 11 प्रो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 13 सह ऑक्सीजनओएस 13 असल्याचं समजलं आहे. तसेच या फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 16जीबी रॅम मिळू शकतो.

OnePlus 11 Pro बद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन 144हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या कर्व्ड डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो 2के रिजोल्यूशनला सपोर्ट करू शकतो. परंतु स्क्रीन साईज व पॅनलची माहिती समोर आली नाही. लीकनुसार हा वनप्लस स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो जी Hasselblad लेन्स असू शकते. हे देखील वाचा: लाँच पूर्वीच लीक झाले OnePlus 11 चे फोटो; पुढील आठवड्यात येतोय शक्तिशाली अँड्रॉइड फोन

Vivo X90 चे फीचर आणि स्पेक्स असू शकतात दमदार

विवो एक्स90 सीरीज ग्लोबली लाँच झाली आहे जी 2023 मध्ये भारतात एंट्री करू शकते. सीरीज अंतगर्त Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro+ स्मार्टफोन लाँच झाले आहेत. ये सर्व 5G Vivo Phone आहेत. सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल विवो एक्स90 प्रो प्लस 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, 50MP+50MP+48MP+64MP क्वॉड रियर कॅमेरा तसेच 32MP सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

विवो एक्स90 5जी पाहता हा स्मार्टफोन 6.78 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा मोबाइल फोन देखील 12GB RAM + 512GB Storage सह लाँच झाला आहे तसेच प्रोसेसिंगसाठी यात MediaTek Dimensity 9200 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल 50MP+50MP+12MP रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी 4,870एमएएचच्या बॅटरीसह 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग देण्यात आली आहे.

Samsung Galaxy S23 Ultra चे शक्तिप्रदर्शन

हा मोबाइल फोन 1440 x 3088 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या स्क्रीनसह लाँच होऊ शकतो जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 3.36गीगाहर्ट्ज पर्यंतचा क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच हा स्मार्टफोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 1टीबी पर्यंतच्या स्टोरेजसह लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy S23 Ultra मध्ये फोटोग्राफीसाठी 200 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. जोडीला 108 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सलचे सेन्सर मिळू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हा सॅमसंग फोन 4,885एमएएच बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.

Xiaomi 13 Pro चा कॅमेरा आहे दमदार

Xiaomi 13 Series चीनमध्ये लाँच झाली आहे जी नव्या वर्षात भारतात येऊ शकते. यात Xiaomi 13 Pro 6.73 इंचाच्या क्वॉडएचडी+ ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 सह हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: बाहुबली स्मार्टफोन लाँच! दणकट प्रोसेसर, शानदार कॅमेऱ्यासह Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची एंट्री

हा फोन चीनमध्ये 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेजसह लाँच झाला आहे. फोनच्या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX989 सेन्सर + 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स + 50 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे तसेच फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 120वॉट फास्ट चार्जिंग, 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंगसह फोनमध्ये 4,820एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus 11 ठरू शकतो नवीन फ्लॅगशिप कीलर

वनप्लस 11 पाहता लीक्स नुसार हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी असलेल्या 6.7 इंचाच्या क्वॉडएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असू शकतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या फ्लॅगशिप फोनमध्ये देखील क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. OnePlus 11 16जीबी पर्यंतच्या रॅमला सपोर्ट करेल तसेच यात 512 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर, 48MP IMX581 अल्ट्रा वाइड लेन्स आणि 32MP IMX709 2x झूम कॅमेरा दिला जाऊ शकतो, या सर्व Hasselblad लेन्स असू शकतात. तसेच पावर बॅकअपसाठी OnePlus 11 मध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी मिळू शकते. हे देखील वाचा: काही मिनिटांत चार्जिंग फुल! 100W फास्ट चार्जिंगसह येतोय OnePlus Ace 2; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Xiaomi 13 5G देखील येऊ शकतो

शाओमी 13 5जी फोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.36 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल ओएलईडी डिस्प्लेवर चीनमध्ये लाँच झाला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 सह हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर चालतो.

फोटोग्राफीसाठी शाओमी 13 5जी च्या रियर पॅनलवर 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 10 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी शाओमी 13 5जी फोन 4,500एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. यात 67वॉट फास्ट चार्जिंग, 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंग मिळते.

OnePlus 11R देऊ शकतो हायएन्ड स्पेसिफिकेशन्स

OnePlus 11 आणि OnePlus 11 Pro च्या तुलनेत वनप्लस 11आर थोडा हलका स्मार्टफोन असू शकतो परंतु हा हायएन्ड स्पेसिफिकेशन्स असलेला चांगला ऑप्शन ठरू शकतो. लीकनुसार हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटसह लाँच होऊ शकतो, जोडीला 16 जीबी पावरफुल रॅम दिला जाऊ शकतो. तसेच या फोनचा 8जीबी रॅम व्हेरिएंट देखील बाजारात येण्याची शक्यता आहे.

हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच होईल जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लीकनुसार, वनप्लस 11आर 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकतो तसेच पावर बॅकअपसाठी या वनप्लस मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते. वनप्लस 11आर मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर देखील दिला जाऊ शकतो.

Redmi Note 12 Pro+ 5G चा कॅमेरा, प्रोसेसर आणि बॅटरी सर्वच दमदार

रेडमी नोट 12 प्रो+ 5जी फोन भारतात 5 जानेवारीला लाँच होऊ शकतो. चिनी मॉडेलचे यात 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगच्या बाबतीत देखील हा प्रो मॉडेल प्रमाणे मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर चालतो तसेच ग्राफिक्ससाठी माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 Pro+ 5G चा कॅमेरा याची मेन यूएसपी आहे. हा फोन 200MP Samsung HPX रियर सेन्सरला सपोर्ट करतो जो एफ/1.65 अपर्चरसह येतो. ही 7पी लेन्स आहे जी एएलडी कोटेड आहे. त्याचबरोबर फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 8एमपीची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2एमपीचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. रेडमी नोट 12 प्रो+ 5जी 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या रेडमी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 120वॉट फास्ट चार्जिंगसह येते.

iQOO 11 5G मिनिटांत होईल फुल चार्ज

आयकू 11 5जी फोन 10 जानेवारीला भारतात लाँच होऊ शकतो. या स्मार्टफोनच्या चिनी मॉडेलमध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. इंटरनॅशनल मार्केटमध्ये हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच झाला आहे जो 16 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 512 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह iQOO 11 आणि iQOO 11 Pro लाँच; वनप्लसला मिळणार खरी टक्कर

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे आणि ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी कंपनीनं 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी दिली आहे.

The post 2023 मध्ये भारतात येऊ शकतात ‘हे’ दणकट स्मार्टफोन्स; पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/upcoming-flagship-phone-in-2023/feed/ 0
iPhone 12 mini मिळतेय 21 हजारांची सूट; पाहा ऑफर https://www.91mobiles.com/marathi/buy-apple-iphone-12-mini-under-38-thousands-rupees-from-flipkart-know-offer-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/buy-apple-iphone-12-mini-under-38-thousands-rupees-from-flipkart-know-offer-and-specifications/#respond Fri, 23 Dec 2022 04:28:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16284 अनेक भारतीयांसाठी अ‍ॅप्पलचा आयफोन एक ड्रीम फोन आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा आयफोनच्या कोणत्याही मॉडेलवर मोठा डिस्काउंट दिला जात तेव्हा ग्राहक तुटून पडतात. आता असाच मोठा डिस्काउंट APPLE iPhone 12 mini वर दिला जात आहे. विशेष म्हणजे हा फोन अँड्रॉइड स्मार्टफोन्सपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला एक आयफोनच हवा असेल आणि बजेट देखील […]

The post iPhone 12 mini मिळतेय 21 हजारांची सूट; पाहा ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक भारतीयांसाठी अ‍ॅप्पलचा आयफोन एक ड्रीम फोन आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा आयफोनच्या कोणत्याही मॉडेलवर मोठा डिस्काउंट दिला जात तेव्हा ग्राहक तुटून पडतात. आता असाच मोठा डिस्काउंट APPLE iPhone 12 mini वर दिला जात आहे. विशेष म्हणजे हा फोन अँड्रॉइड स्मार्टफोन्सपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला एक आयफोनच हवा असेल आणि बजेट देखील कमी असेल तर तुम्ही iPhone 12 mini वरील या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

38 हजारांच्या आत iPhone 12 mini

फ्लिपकार्टवर APPLE iPhone 12 mini चा 64GB मॉडेल 38,499 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या मॉडेलची मूळ किंमत 59,900 रुपये आहे परंतु त्यावर फ्लिपकार्टकडून 21,401 रुपयांची सूट मिळत आहे. परंतु अ‍ॅमेझॉन इंडियावर मात्र हा मॉडेल सापडला नाही. तसेच कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांचा कॅशबॅक दिला जात आहे. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून आणखी डिस्काउंट देखील मिळवू शकता. हा फोन ब्लू, ब्लॅक, रेड, ग्रीन, व्हाइट आणि पर्पल कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.

iPhone 12 mini चे स्पेसिफिकेशन्स

iPhone 12 mini मध्ये 5.4-इंचाचा OLED Super Retina XDA डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2532×1170 पिक्सल आहे. हा फोन सीरिजमधील सर्वात छोटा मॉडेल आहे. सिक्योरिटीसाठी कंपनीनं Face ID चा सपोर्ट दिला आहे. iPhone 12 mini आऊट ऑफ द बॉक्स iOS 14 वर चालतो. हा एक IP68 रेटिंग असेलला फोन आहे त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून हा सहज वाचतो.

iPhone 12 mini च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील दोन्ही सेन्सर 12 मेगापिक्सलचे आहेत जे OIS, 120-डिग्री FoV, f/1.8 अपर्चर आणि 2x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. तर फोनमध्ये सेल्फीसाठी 12MP TrueDepth स्नॅपर देण्यात आला ज्याचा अपर्चर f/2.2 आहे.

हा आयफोन A14 Bionic चिपसेटसह 64GB, 128GB, आणि 256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. या Face ID च्या सपोर्टसह बॅक पॅनलवर Ceramic Sheild ग्लास देण्यात आली आहे. या मॉडेलमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, ड्युअल SIM (ट्रेडिशनल + eSIM), Wi-Fi 6, Bluetooth, GPS आणि Lighting port असे ऑप्शन मिळतात.

The post iPhone 12 mini मिळतेय 21 हजारांची सूट; पाहा ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/buy-apple-iphone-12-mini-under-38-thousands-rupees-from-flipkart-know-offer-and-specifications/feed/ 0
iPhone 14 वर मिळतोय बँक डिस्काउंट; जियो मार्ट ऑफलाइन स्टोरवर नवीन ऑफर https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-offer-price-is-rs-72900-on-jio-mart-know-the-deal/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-offer-price-is-rs-72900-on-jio-mart-know-the-deal/#respond Fri, 04 Nov 2022 10:42:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14620 Apple iPhone 13 चा अपग्रेडेड व्हर्जन म्हणून iPhone 14 यंदा सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. परंतु, याच्या हाय-प्राइस रेंजमुळे एखाद्या सामान्य ग्राहकाला हे विकत घेता येत नाही. अक्सर ई-कॉमर्स साइट Amazon/Flipkart वर होणाऱ्या फेस्टिव सेल दरम्यान हा स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळेल. परंतु, तुम्हाला ऐकून आनंद होईल की कोणत्याही फेस्टिव सेलविना हा फोन […]

The post iPhone 14 वर मिळतोय बँक डिस्काउंट; जियो मार्ट ऑफलाइन स्टोरवर नवीन ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple iPhone 13 चा अपग्रेडेड व्हर्जन म्हणून iPhone 14 यंदा सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. परंतु, याच्या हाय-प्राइस रेंजमुळे एखाद्या सामान्य ग्राहकाला हे विकत घेता येत नाही. अक्सर ई-कॉमर्स साइट Amazon/Flipkart वर होणाऱ्या फेस्टिव सेल दरम्यान हा स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळेल. परंतु, तुम्हाला ऐकून आनंद होईल की कोणत्याही फेस्टिव सेलविना हा फोन कमी किंमतीत विकत घेता येईल. हो, iPhone 14 चा 128GB मॉडेल फक्त Rs 72,999 (बँक डिस्काउंटसह) मध्ये विकत घेता येईल. चला जाणून घेऊया कोण्या प्लॅटफॉर्मवर हा फोन कमी किंमतीत विकला जात आहे.

इथे स्वस्तात मिळतोय iPhone 14

Mukesh Ambani यांच्या मालकीची कंपनी Jio Mart Offline Stores वर iPhone 14 मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. या स्मार्टफोनची किंमत Rs 79,900 आहे परंतु बँक ऑफर नंतर हा फक्त 72, 900 रुपयांमध्ये हा विकत घेता येईल. तसेच iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max वर कोणताही डिस्काउंट दिला जात नाही. हे देखील वाचा: Samsung ला जोरदार धक्का! या कंपनीनं आणला सर्वात स्वस्त Foldable Smartphone

iPhone 14 price डिस्काउंटनंतर

iPhone 14 च्या 128GB मॉडेलची ओरिजनल लाँच प्राइस Rs 79,900 आहे. परंतु डिस्काउंट नंतर हा जियो मार्ट ऑफलाइन स्टोरवरून Rs 77,900 मध्ये विकत घेता येईल. तसेच, HDFC credit card EMI ऑप्शन सिलेक्ट करून हा फोन विकत घेतल्यास ग्राहकांना 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्यानुसार फोनची किंमत 72,900 रुपये होईल.

iPhone 14 specifications

Apple iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED स्लिम बेजल्स, HDR, 1200nits ब्राइटनेस, फेस आयडी सेन्सर आणि 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. फोनमध्ये A15 बायोनिक SoC आहे, ज्यात ग्राफिक्ससाठी 5-कोर GPU आणि 16-कोर NPU आहे. तसेच यात 4GB रॅम आणि 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेजचे ऑप्शन आहेत. हा डिवाइस नवीन iOS 16 वर चालतो. हे देखील वाचा: स्मार्टफोन्सचा स्टॉक संपवण्यासाठी Redmi चा क्लीयरेंस सेल, फक्त 3,999 रुपयांमध्ये मिळवा रेडमी फोन

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये f/1.5 अपर्चरसह 12MP wide-angle primary sensor आणि 12MP secondary ultra-wide-angle लेन्स आहे. फोनमध्ये फ्रंटला देखील 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटी ऑप्शनसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi, dual SIM, Bluetooth, GPS आणि लाइटनिंग पोर्ट चार्जिंगसाठी आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post iPhone 14 वर मिळतोय बँक डिस्काउंट; जियो मार्ट ऑफलाइन स्टोरवर नवीन ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-offer-price-is-rs-72900-on-jio-mart-know-the-deal/feed/ 0
अँड्रॉइडच्या मार्गावर Apple! यूएसबी टाइप सी पोर्ट आणि मोठ्या डिस्प्लेसह iPad, iPad Pro 2022 लाँच https://www.91mobiles.com/marathi/new-generation-apple-ipad-and-ipad-pro-with-usb-type-c-m2-chip-bigger-display-launched-check-price-and-specs/ https://www.91mobiles.com/marathi/new-generation-apple-ipad-and-ipad-pro-with-usb-type-c-m2-chip-bigger-display-launched-check-price-and-specs/#respond Thu, 20 Oct 2022 04:16:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14163 अखेर Apple नं टाइप सी चार्जिंग पोर्टचा समावेश आपल्या डिवाइसमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. इतकीवर्ष लायटनिंग पोर्ट वापरल्यानंतर आज जगभरात लाँच झालेल्या नव्या जेनरेशनच्या iPad आणि iPad Pro मध्ये अँड्रॉइड प्रमाणे टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळेल. iPad 2022 मध्ये A14 Bionic चिप आणि iPad Pro 2022 नवीन जेनरेशनची M2 Chip देण्यात आली आहे. iPadOS 16 […]

The post अँड्रॉइडच्या मार्गावर Apple! यूएसबी टाइप सी पोर्ट आणि मोठ्या डिस्प्लेसह iPad, iPad Pro 2022 लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अखेर Apple नं टाइप सी चार्जिंग पोर्टचा समावेश आपल्या डिवाइसमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. इतकीवर्ष लायटनिंग पोर्ट वापरल्यानंतर आज जगभरात लाँच झालेल्या नव्या जेनरेशनच्या iPad आणि iPad Pro मध्ये अँड्रॉइड प्रमाणे टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळेल. iPad 2022 मध्ये A14 Bionic चिप आणि iPad Pro 2022 नवीन जेनरेशनची M2 Chip देण्यात आली आहे. iPadOS 16 वर चालणारे हे आयपॅड Apple Pencil आणि Magic Keyboard ला सपोर्ट करतात.

iPad 2022 चे स्पेसिफिकेशन्स

Apple iPad 2022 मध्ये 10.9 इंचाचा Liquid Ratina डिस्प्ले 2360×1640 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे, जो 500 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. अ‍ॅप्पलनं डिस्प्लेमध्ये ट्रू-टोन टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. तसेच यात Touch ID सपोर्ट देखील देण्यात आला आहे. iPad 2022 चार नव्या कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा iPad जुन्या A14 Bionic चिपसह येतो, ज्यात चांगल्या परफॉर्मन्ससह एक दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळेल. हे देखील वाचा: व्हीएफएक्समुळे थिएटर गाजवणारा Brahmastra ‘या’ दिवशी होणार OTT वर रिलीज

नव्या आयपॅडमध्ये कॅमेरा फीचर्स देखील अपग्रेड करण्यात आले आहेत. iPad 2022 च्या मागे 12MP चा वाइड अँगल कॅमेरा मिळतो, जो 4K व्हिडीओ कॅप्चर करू शकतो. तसेच फ्रंटला देखील 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा मिळतो. नव्या आयपॅडमध्ये 5G आणि Wi-Fi6 सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात, तसेच USB Type C चा देखील समावेश करण्यात आला आहे.

iPad Pro 2022 चे स्पेसिफिकेशन्स

Apple iPad Pro चा नवीन मॉडेल 11 इंच आणि 12.9 इंचाच्या दोन साइज आणि सिल्व्हर आणि स्पेस ग्रे कलरमध्ये विकत घेता येईल. नवीन जेनरेशनच्या iPad Pro मध्ये 16GB पर्यंत RAM आणि 128GB/256GB/512GB/1TB आणि 2TB पर्यंत स्टोरेज ऑप्शन मिळतात. Apple iPad Pro 2022 च्या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह ProMotion फीचर देण्यात आलं आहे. तसेच हा मिनी LED डिस्प्ले टेक्नॉलॉजीवर बेस्ड आहे आणि XDR ला सपोर्ट करतो. नव्या आयपॅड प्रो मध्ये लेटेस्ट M2 चिप, Wi-Fi6, 5G आणि USB Type C कनेक्टिव्हिटी फीचर मिळतं. आयपॅड प्रोच्या मागे 12MP + 12MP चा ड्युअल कॅमेरा आणि सेल्फीसाठी 12MP चा सिंगल कॅमेरा मिळतो.

iPad, iPad Pro 2022 ची किंमत

Apple iPad चा Wi-Fi Only मॉडेल $499 (जवळपास 41,000 रुपये) मध्ये उपलब्ध होईल. तर Wi-Fi + Cellular मॉडेलची किंमत $599 (जवळपास 49,325 रुपये) आहे. हा ब्लू, पिंक, येलो आणि सिल्व्हर कलर ऑप्शन्स 26 ऑक्टोबरपासून 28 देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: 10 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन OPPO A17k; मिळतेय 5,000mAh बॅटरी आणि 7GB RAM ची पावर

Apple iPad Pro 2022 च्या 11 इंचाच्या Wi-Fi Only मॉडेलची किंमत 81,900 रुपये आहे. तर Wi-Fi + Cellular मॉडेलची किंमत 96,900 रुपये आहे. तसेच 12.9 इंचाचा Wi-Fi Only मॉडेल 1,12,900 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तर Wi-Fi + Cellular मॉडेलसाठी 1,27,900 रुपये मोजावे लागतील. नवीन आयपॅड प्रो सिल्व्हर आणि स्पेस ग्रे कलरमध्ये 26 ऑक्टोबरला खरेदीसाठी उपलब्ध होतील.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post अँड्रॉइडच्या मार्गावर Apple! यूएसबी टाइप सी पोर्ट आणि मोठ्या डिस्प्लेसह iPad, iPad Pro 2022 लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-generation-apple-ipad-and-ipad-pro-with-usb-type-c-m2-chip-bigger-display-launched-check-price-and-specs/feed/ 0
असं असावं नशीब! फ्लिपकार्टवर ऑर्डर केला होता स्वस्त मोबाइल, त्याऐवजी मिळाला नवाकोरा iPhone 14 https://www.91mobiles.com/marathi/man-received-iphone-14-by-mistake-in-flipkart-sale/ https://www.91mobiles.com/marathi/man-received-iphone-14-by-mistake-in-flipkart-sale/#respond Fri, 07 Oct 2022 09:34:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13774 Online Shopping fraud व फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येतात. गेल्या महिन्यात झालेल्या सेलमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे स्मार्टफोन, लॅपटॉप व अन्य महागड्या वस्तू Flipkart आणि Amazon सारख्या ऑनलाईन शॉपिंग साइट्सवरून खरेदी केल्या गेल्या परंतु त्याऐवजी ग्राहकांना साबण, वीट व अन्य भंगार डिलिव्हर करण्यात आलं. चुकीची वस्तू डिलिव्हर करण्याची आता अजून एक घटना समोर […]

The post असं असावं नशीब! फ्लिपकार्टवर ऑर्डर केला होता स्वस्त मोबाइल, त्याऐवजी मिळाला नवाकोरा iPhone 14 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Online Shopping fraud व फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येतात. गेल्या महिन्यात झालेल्या सेलमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे स्मार्टफोन, लॅपटॉप व अन्य महागड्या वस्तू Flipkart आणि Amazon सारख्या ऑनलाईन शॉपिंग साइट्सवरून खरेदी केल्या गेल्या परंतु त्याऐवजी ग्राहकांना साबण, वीट व अन्य भंगार डिलिव्हर करण्यात आलं. चुकीची वस्तू डिलिव्हर करण्याची आता अजून एक घटना समोर आली आहे परंतु ही थोडी वेगळी व रंजक आहे. बातमी अशी आहे की फ्लिपकार्टनं चुकून एका व्यक्तीला स्वस्त मोबाइल पाठवण्याच्या ऐवजी Apple iPhone 14 डिलिव्हर केला आहे.

आशीष हेगडे नावाच्या एका व्यक्तीनं ही घटना आपल्या ट्वीटर हँडलवर शेयर केली आहे. ट्वीटमध्ये आशीषनं त्याच्या एका फॉलोवर सोबत ही घटना घडल्याचं म्हटलं आहे. ट्वीटमध्ये फ्लिपकार्ट ऑर्डर डिटेल्स सोबतच डिलिव्हर करण्यात आलेल्या आयफोन 14 च्या बॉक्सचा फोटो देखील शेयर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे ते. हे देखील वाचा: Airtel 5G Launched: Airtel 5G Plus ‘या’ शहरांमध्ये लाँच; 5G सर्व्हिसच्या प्लॅन्सची माहिती आली समोर

चुकून मिळाला आयफोन 14

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीनं शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून Apple iPhone 13 विकत घेता होता. जो Blue कलर असलेला 128GB Storage मॉडेल होता ज्यासाठी त्या व्यक्तीनं 49,019 रुपयांची किंमत देखील चुकती केली होती. ही ऑर्डर 22 सप्टेंबरला करण्यात आली होती. आयफोन 13 खरेदी केल्यामुळे ही व्यक्ती खूप आनंदी होती आणि आपल्या नवीन अ‍ॅप्पल मोबाइलची वाट बघत होता. या आनंदाचे कारण म्हणजे iPhone 13 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळाला होता.

man received iphone 14 by mistake in flipkart sale

परंतु तिकडे फ्लिपकार्टमध्ये वेगळाच घोळ सुरु होता. ठरलेल्या तारखेला नवीन आयफोन डिलिव्हर करण्यात आला. जेव्हा त्या व्यक्तीं आपल्या अ‍ॅप्पल फोनचा बॉक्स ओपन केलं तेव्हा तो थक्क झाला. त्या बॉक्समध्ये आयफोन होता परंतु iPhone 13 नसून त्याजागी iPhone 14 होता. काही लोकांना कदाचित ही मोठी गोष्ट वर्णही नाही परंतु थोडक्यात सांगायचं तर आयफोन 13 साठी 49,019 रुपये देण्यात आले होते तर आयफोन 14 ची प्राइस 79,900 रुपये आहे. म्हणजे एक मॉडेल नंबरमध्ये एक अंक बदलामुळे 30,000 रुपयांचा फरक पडतो. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत 50MP Camera असलेला नवीन 5G Phone; मिळतेय 7GB RAM ची पावर

iPhone 14 Price in India

49,019 रुपयांच्या Apple iPhone 13 च्या जागी त्या व्यक्तीला 79,900 रुपयांचा Apple iPhone 14 डिलिव्हर करण्यात आला आहे आणि त्याला थेट 30 हजार रुपयांचा फायदा झाला आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरील आयफोन 14 ची किंमत पाहता या अ‍ॅप्पल फोनचा सर्वात छोटा मॉडेल 79,900 रुपयांमध्ये विकला जात ज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे iPhone 14 256GB मॉडेल फ्लिपकार्टवर 89,900 रुपयांमध्ये विकला जात आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post असं असावं नशीब! फ्लिपकार्टवर ऑर्डर केला होता स्वस्त मोबाइल, त्याऐवजी मिळाला नवाकोरा iPhone 14 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/man-received-iphone-14-by-mistake-in-flipkart-sale/feed/ 0
अँड्रॉइडपेक्षा स्वस्त झाले iPhone; नवीन मॉडेल येताच जुन्या मॉडेल्सवर जबरदस्त डील https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-iphone-12-iphone-13-get-big-discount-flipkart-sale-after-iphone-14-launch/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-iphone-12-iphone-13-get-big-discount-flipkart-sale-after-iphone-14-launch/#respond Tue, 20 Sep 2022 07:37:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13266 Apple iPhone Discount Offer: अ‍ॅप्पल असा ब्रँड आहे ज्याच्या स्मार्टफोन्सची ब्रँड व्हॅल्यू अनेक वर्ष टिकते. त्यामुळे ग्राहकन Apple च्या जुने iPhone मॉडेल्स देखील ब्रँडसाठी विकत घेतात. आता iPhone 14 च्या लाँचनंतर iPhone 11, iPhone 12 आणि iPhone 13 मॉडेलवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. हे मॉडेल 19,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart’s […]

The post अँड्रॉइडपेक्षा स्वस्त झाले iPhone; नवीन मॉडेल येताच जुन्या मॉडेल्सवर जबरदस्त डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple iPhone Discount Offer: अ‍ॅप्पल असा ब्रँड आहे ज्याच्या स्मार्टफोन्सची ब्रँड व्हॅल्यू अनेक वर्ष टिकते. त्यामुळे ग्राहकन Apple च्या जुने iPhone मॉडेल्स देखील ब्रँडसाठी विकत घेतात. आता iPhone 14 च्या लाँचनंतर iPhone 11, iPhone 12 आणि iPhone 13 मॉडेलवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. हे मॉडेल 19,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart’s Big Billion Days sale) मध्ये विकत घेता येईल जो 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. चला जाणून APPLE iPhone मॉडेल मिळणाऱ्या ऑफरची माहिती.

Apple iPhone Discount

iPhone 11 iPhone 12 iPhone 13 Get Big Discount Flipkart Sale After iPhone 14 Launch

iPhone 14 ची किंमत जास्त असल्यामुळे तुम्ही हा विकत घेऊ शकत नसाल तर निराश होऊ नका. कारण तुम्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर होणाऱ्या सेलमध्ये स्वस्तात आयफोनचे काही एक दोन वर्ष जुने मॉडेल विकत घेता येतील. फ्लिपकार्ट की बिग बिलियन सेल 23 सप्टेंबरला सुरु होत आहे आणि 30 सप्टेंबर पर्यंत चालेल, ज्यात मिळणाऱ्या जबरदस्त डिस्काइउंटसह iPhone Models विकत घेता येतील. हे देखील वाचा: …म्हणून त्याने iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळवरून थेट गाठली दुबई

iPhone 11 Flipkart Offer

iPhone 11 iPhone 12 iPhone 13 Get Big Discount Flipkart Sale After iPhone 14 Launch

सर्वप्रथम iPhone 11 वरील ऑफरची माहिती घेऊया, तीन वर्ष जुन्या iPhone 11 च्या 64 GB स्टोरजे मॉडेलची किंमत 43,900 रुपये आहे. परंतु एक्सचेंज ऑफर अंतगर्त ग्राहक या फोनवर 19,000 रुपयांपर्यंतची सवलत मिळवू शकतात. तसेच Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक देखील दिला जाईल.

iPhone 12 Flipkart Offer

iPhone 11 iPhone 12 iPhone 13 Get Big Discount Flipkart Sale After iPhone 14 Launch

फ्लॅट-कडा असलेल्या iPhone 12 च्या 128GB व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर 64,900 रुपये आहे. तुम्ही तुमचा जुना फोन विकून त्याबदल्यात 19,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट मिळवू शकता. तसेच अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डधारकांना फोनवर 5% सूट मिळू शकते. Flipkart Big Billion Days सेलमध्ये फोनची किंमत अजून कमी होऊ शकते. हे देखील वाचा: सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच

iPhone 13 Flipkart Offer

iPhone 11 iPhone 12 iPhone 13 Get Big Discount Flipkart Sale After iPhone 14 Launch

आयफोन 14 आणि आयफोन 13 ची डिजाइन आणि फीचर्स देखील जवळपास एक सारखे आहेत. परंतु दोन्ही फोनची किंमत खूप वेगळी आहे. आयफोन 13 ची किंमत 69,900 रुपये आहे. फ्लिपकार्ट एक्सचेंज ऑफर अंतर्गत 19,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. जर तुमच्याकडे जुना iPhone 11 असेल तर तुम्ही 18,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त सूट मिळवू शकता. त्यामुळे iPhone 13 ची किंमत 50,900 रुपये होईल. जर तुम्ही Flipkart Big Billion Days सेलची वाट पहिली तर iPhone 13 ची किंमत सुमारे 20,000 रुपयांनी कमी होईल. फ्लिपकार्टनं अलीकडेच संकेत दिले होते की iPhone 13 49,900 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.

The post अँड्रॉइडपेक्षा स्वस्त झाले iPhone; नवीन मॉडेल येताच जुन्या मॉडेल्सवर जबरदस्त डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-iphone-12-iphone-13-get-big-discount-flipkart-sale-after-iphone-14-launch/feed/ 0
अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone https://www.91mobiles.com/marathi/tata-to-build-iphones-group-in-talks-with-apple-supplier-made-in-india-iphones/ https://www.91mobiles.com/marathi/tata-to-build-iphones-group-in-talks-with-apple-supplier-made-in-india-iphones/#respond Fri, 09 Sep 2022 12:03:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12989 iPhone 14 series जगभरात लाँच झाल्यानंतर आता बातमी समोर आली आहे की भारतात लवकरच Tata नं बनवलेले iPhone विक्रीसाठी येऊ शकतात. TATA Group आणि Taiwanese सप्लायर Wistron Corp दरम्यान जॉईंट वेंचरची चर्चा सुरु आहे, ज्यात भारतात Apple iPhone ची निर्मिती केली जाईल. अशी माहिती Bloomberg च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. कंपनीकडून याबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत […]

The post अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iPhone 14 series जगभरात लाँच झाल्यानंतर आता बातमी समोर आली आहे की भारतात लवकरच Tata नं बनवलेले iPhone विक्रीसाठी येऊ शकतात. TATA Group आणि Taiwanese सप्लायर Wistron Corp दरम्यान जॉईंट वेंचरची चर्चा सुरु आहे, ज्यात भारतात Apple iPhone ची निर्मिती केली जाईल. अशी माहिती Bloomberg च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. कंपनीकडून याबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु डील फायनल झाल्यास TATA भारतात पहिली कंपनी बनेल जी iPhones ची निर्मिती करेल.

TATA बनवू शकते iPhone?

रिपोर्टनुसार मॅन्युफॅक्चरिंगच्या जॉईंट वेंचरसाठी कंपन्यांमध्ये चर्चा सुरु आहे. अशाप्रकारे टाटा ग्रुप (Tata Group) भारतात आयफोन असेंबल करणारी पहिली कंपनी बनू पाहत आहे. टाटा ग्रुप आणि विस्ट्रॉन कॉर्प (Wistron Corp.) यांच्यातील ही चर्चा आता सुरु झाली आहे, परंतु सर्व गोष्टी फायनल होण्यास वेळ लागू शकतो. हे देखील वाचा: iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत

Tata to build iPhones Group in talks with Apple supplier made in india iPhones

सध्या आयफोन प्रामुख्याने तैवान मधील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीद्वारे असेंबल केला जातो. या कंपन्या चीन आणि भारतात आयफोन असेंबल करतात. अ‍ॅप्पलला या चर्चेविषयी माहिती आहे की नाही हे अजूनतरी समजले नाही. दिग्गज अमेरिकन टेक कंपनी अ‍ॅप्पलला चीनच्या बाहेर आपली मॅन्युफॅक्चरिंग आणायची आहे. तसेच अ‍ॅप्पलला भारतात आपल्या सप्लाई चेनचा देखील विस्तार करायचा आहे.

Tata to build iPhones Group in talks with Apple supplier made in india iPhones

बातम्यांनुसार, Apple चीनच्या बाहेर आपल्या iPhones च्या निर्मितीसाठी पर्याय शोधत आहे आणि जगभरात आपले iPhone मॉडेल बनवणे आणि शिप करण्यासाठी चीनवर अवलंबून राहणं हळूहळू कमी करायचं आहे. यामागे चीनी आणि अमेरिकन सरकारमधील मतभेद कारणीभूत आहेत. हे देखील वाचा: सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच

Tata to build iPhones Group in talks with Apple supplier made in india iPhones

जर बोलणी यशस्वी झाली तर टाटा आयफोनची निर्मिती करणारी भारतातील पहिली कंपनी बनेल, जे काम आतापर्यंत प्रामुख्याने चीन आणि भारतात तैवानमधील विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप करत होते. Apple चा मेक इन इंडियाचा कल पाहता याचा Apple आणि भारतीय iPhone ग्राहकांना दोघांनाही फायदा होईल.

iPhone 14 सीरिज लाँच

एका मोठ्या इव्हेंटमधून टेक दिग्गज अ‍ॅप्पलनं आपली बहुप्रतीक्षित आयफोन 14 सीरिज अनेक नव्या फीचर्ससह सादर केली आहे. विशेष म्हणजे आयफोन 14 सीरीज भारतात देखील लाँच झाली आहे. तसेच Apple नं चार नवीन आयफोन iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max भारतात लाँच केले आहेत. यातील बेस मॉडेलची किंमत 79,900 रुपयांपासून सुरु होते तर iPhone 14 Pro Max चा 1TB स्टोरेज असलेला मॉडेल 1,89,900 रुपयांमध्ये भारतात विकला जाईल. आयफोन 14 प्लस वगळता अन्य मॉडेल्सची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरु होईल.

The post अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-to-build-iphones-group-in-talks-with-apple-supplier-made-in-india-iphones/feed/ 0
iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-max-price-in-india-apple-iphone-14-series/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-max-price-in-india-apple-iphone-14-series/#respond Thu, 08 Sep 2022 08:51:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12944 Apple iPhone 14 Series Price in India: काल झालेल्या इव्हेंटमधून टेक दिग्गज अ‍ॅप्पलनं आपली बहुप्रतीक्षित आयफोन 14 सीरिज अनेक नव्या फीचर्ससह सादर केली आहे. विशेष म्हणजे आयफोन 14 सीरीज भारतात देखील लाँच झाली आहे. तसेच Apple नं चार नवीन आयफोन iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max भारतात लाँच […]

The post iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple iPhone 14 Series Price in India: काल झालेल्या इव्हेंटमधून टेक दिग्गज अ‍ॅप्पलनं आपली बहुप्रतीक्षित आयफोन 14 सीरिज अनेक नव्या फीचर्ससह सादर केली आहे. विशेष म्हणजे आयफोन 14 सीरीज भारतात देखील लाँच झाली आहे. तसेच Apple नं चार नवीन आयफोन iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max भारतात लाँच केले आहेत.

स्टायलिश लुक, अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येणारे हे new iPhones याच महिन्यात भारतात सेलसाठी उपलब्ध होतील. विशेष म्हणजे आयफोन 14 च्या बेस मॉडेलची किंमत जुन्या iPhone 13 इतकीच आहे. पुढे आम्ही Apple iPhone 14 series Price आणि iPhone Sale ची संपूर्ण माहिती दिली आहे. हे देखील वाचा: सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच

iPhone 14 Price in India

iPhone 14 128GB = 79,900 रुपये
iPhone 14 256GB = 89,900 रुपये
iPhone 14 512GB = 1,09,900 रुपये

iPhone 14 Plus Price in India

iPhone 14 Plus 128GB = 89,900 रुपये
iPhone 14 Plus 256GB = 99,900 रुपये
iPhone 14 Plus 512GB = 1,19,900 रुपये

iPhone 14 Pro Price in India

iPhone 14 Pro 128GB = 1,29,900 रुपये
iPhone 14 Pro 256GB = 1,39,900 रुपये
iPhone 14 Pro 512GB = 1,59,900 रुपये
iPhone 14 Pro 1TB = 1,79,900 रुपये

iPhone 14 Pro Max Price in India

iPhone 14 Pro Max 128GB = 1,39,900 रुपये
iPhone 14 Pro Max 256GB = 1,49,900 रुपये
iPhone 14 Pro Max 512GB = 1,69,900 रुपये
iPhone 14 Pro Max 1TB = 1,89,900 रुपये

iPhone 14 Series Sale in India

नवीन अ‍ॅप्पल आयफोन्सची प्री-बुकिंग येत्या 9 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. आयफोन 14, आयफोन 14 प्रो तसेच आयफोन 14 प्रो मॅक्स 16 सप्टेंबरपासून सेलसाठी उपलब्ध होतील. परंतु मोठ्या डिस्प्लेसह येणारा आयफोन 14 प्लस घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना 7 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागेल. हे देखील वाचा: iPhone 14 झाला लाँच, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन

iPhone 14 तसेच iPhone 14 Plus मॉडेल Midnight, Purple, Starlight, Blue आणि (PRODUCT) RED कलरमध्ये विकत घेता येतील. तर iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro MAX मॉडेल Space Black, Silver, Gold आणि Deep Purple कलरमध्ये भारतात लाँच करण्यात आले आहेत.

The post iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-max-price-in-india-apple-iphone-14-series/feed/ 0