Flipkart - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 01 Jun 2023 06:31:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nothing Phone (2) च्या भारतीय लाँच आणि डिस्प्ले साइज कन्फर्म, फ्लिपकार्टवरून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-battery-size-confirm-buy-company-sale-on-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-battery-size-confirm-buy-company-sale-on-flipkart/#respond Thu, 01 Jun 2023 06:31:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21304 Nothing Phone (2) स्मार्टफोनच्या लाँचची अधिकृत पुष्टी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीच्या सीईओनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की फोन जुलैमध्ये लाँच होईल. तसेच स्पष्ट झालं आहे की ग्लोबल मार्केटसह हा फोन भारतात देखील येऊ शकतो, ज्याचा खुलासा Flipkart लिस्टिंगवरून झाला आहे. तसेच, कंपनी आता हळूहळू ह्या स्मार्टफोनची माहिती समोर आणत आहे. फ्लिपकार्टवर सह […]

The post Nothing Phone (2) च्या भारतीय लाँच आणि डिस्प्ले साइज कन्फर्म, फ्लिपकार्टवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन बनवताना राइसायकलेबल आणि बायो-बेस्ड मटेरियलचा वापर करण्यात आला आहे.
  • नथिंग फोन 2 मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल.
  • नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोनमध्ये 3 वर्ष Android अपडेट्स दिले जातील.

Nothing Phone (2) स्मार्टफोनच्या लाँचची अधिकृत पुष्टी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीच्या सीईओनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की फोन जुलैमध्ये लाँच होईल. तसेच स्पष्ट झालं आहे की ग्लोबल मार्केटसह हा फोन भारतात देखील येऊ शकतो, ज्याचा खुलासा Flipkart लिस्टिंगवरून झाला आहे. तसेच, कंपनी आता हळूहळू ह्या स्मार्टफोनची माहिती समोर आणत आहे.

फ्लिपकार्टवर सह लिस्ट झाला Nothing Phone (2)

फ्लिपकार्टवर फोनसाठी वेगळी मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे. परंतु अजूनही इंडिया लाँच बद्दल साइटवर कोणतीही माहिती मिळाली नाही. तर दुसरीकडे Nothing नं आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलच्या माध्यमातून Nothing Phone (1) फोनच्या उत्तराधिकारी Nothing Phone (2) संबंधित नवीन माहिती दिली आहे.

Nothing Phone (2) चे स्पेसिफिकेशन्स

  • या फोनमध्ये जुन्या फोनच्या तुलनेत 0.15 इंच मोठा डिस्प्ले मिळेल. म्हणजे नंथिंग फोन 1 मध्ये 6.55-इंचाची डिस्प्ले साइज होती तर नथिंग फोन 2 मध्ये 6.7-इंचाची स्क्रीन असेल.
  • कंपनीनं कंफर्म केलं आहे की ते आपल्या ह्या नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोनला 3 वर्ष Android अपडेट्स देतील.
  • तसेच फोनमध्ये 4 वर्ष युजर्सना सिक्योरिटी पॅच अपडेट मिळतील.
  • फोन 4,700mAh बॅटरीसह बाजारात येईल. म्हणजे कंपनीनं जुन्या फोन पेक्षा 200mAh बॅटरी वाढवली आहे.
  • ह्याआधी Carl Pei अधिकृतपणे सांगितलं आहे की Nothing Phone (2) फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येईल.

रिसायकलेबल मटेरियलपासून बनतील फोनचे पार्ट्स

अलीकडेच ट्विट करून कंपनीनं माहिती दिली आहे की कंपनी जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन फोनच्या जास्तीत जास्त पार्ट्समध्ये तिप्पट रिसायकलेबल आणि बायो-बेस्ड प्रोडक्ट्सचा वापर करत आहे. 9 सर्किट बोर्ड्समध्ये 100 टक्के रीसायकल टीन, मेन सर्किट बोर्डवर 100 टक्के रीसायकल कॉपर फॉइल आणि 28 स्टील पोर्ट्स वर 90 टक्के रीसायकल स्टीलचा वापर केला गेला आहे.

प्लास्टिक फ्री पॅकेजिंग सह येईल नथिंग फोन 2

इतकेच नव्हे तर नथिंग फोन 2 मध्ये प्लास्टिक फ्री पॅकेजिंग दिली जाईल, जी @FSC_IC मिक्स सर्टिफाइड असेल. ह्यात 60 टक्के रीसायकल फायबरचा वापर केला जाईल. तसेच फोनमध्ये अ‍ॅल्युमिनियम फ्रेम दिली जाईल, जी 100 टक्के रिन्यूएबल एनर्जीपासून बनवला गेला आहे.

The post Nothing Phone (2) च्या भारतीय लाँच आणि डिस्प्ले साइज कन्फर्म, फ्लिपकार्टवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-battery-size-confirm-buy-company-sale-on-flipkart/feed/ 0
Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 स्मार्टफोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, अशी आहे ऑफर https://www.91mobiles.com/marathi/flipkart-big-saving-days-best-deal-on-google-pixel-7-pro-and-pixel-7/ https://www.91mobiles.com/marathi/flipkart-big-saving-days-best-deal-on-google-pixel-7-pro-and-pixel-7/#respond Tue, 02 May 2023 06:36:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20625 Flipkart वर 4 मे से बिग सेव्हिंग डेज सेल सुरु होणार आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोन आणि अन्य प्रोडक्टवर धमाकेदार डिस्काउंट आणि ऑफर मिळत आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अपकमिंग सेलमध्ये मिळणाऱ्या डील्स आणि ऑफर्स टीज करत आहे. फ्लिपकार्टनं आता Pixel 7 आणि Pixel 7 Pro वरील ऑफर समोर ठेवल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही स्मार्टफोनवर […]

The post Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 स्मार्टफोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 दोन्ही फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी.
  • फ्लिपकार्टवर गुगलच्या दोन्ही फोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट
  • Flipkart वर 4 मे पासून सुरु होणार आहे बिग सेव्हिंग डे सेल

Flipkart वर 4 मे से बिग सेव्हिंग डेज सेल सुरु होणार आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोन आणि अन्य प्रोडक्टवर धमाकेदार डिस्काउंट आणि ऑफर मिळत आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अपकमिंग सेलमध्ये मिळणाऱ्या डील्स आणि ऑफर्स टीज करत आहे. फ्लिपकार्टनं आता Pixel 7 आणि Pixel 7 Pro वरील ऑफर समोर ठेवल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डीलची माहिती देत आहोत.

गुगल पिक्सल 7 प्रो आणि पिक्सल 7 फ्लिपकार्ट ऑफर

Google Pixel 7 Pro स्मार्टफोन भारतात 84,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला होता. हा फोन सध्या फ्लिपकार्टवर 69,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच काही निवडक बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट मिळत आहे. तर जुना फोन एक्सचेंज केल्यावर फ्लिपकार्ट 28,250 रुपयांचा अतिरिक डिस्काउंट ऑफर करत आहे. हे देखील वाचा: Realme 11 Pro+ 5G गीकबेंचवर लिस्ट; MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच

फ्लिपकार्टवर 4 मे पासून सुरु होणाऱ्या सेल दरम्यान Pixel 7 Pro स्मार्टफोन 65,999 रुपयांमध्ये विकला जाईल. यात एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटचा समावेश आहे. Pixel 7 Pro स्मार्टफोन 12GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह तीन कलर ऑप्शन – ब्लॅक, व्हाइट आणि ग्रे मध्ये विकला जातो.

Pixel 7 स्मार्टफोन पाहता Flipkart Big Saving Days सेल दरम्यान हा फोन 15000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. गुगलच्या फोनची किंमत 69,999 रुपये आहे. सेल दरम्यान हा 44,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या डिस्काउंटेड किंमतीत प्राइस कट, बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. Pixel 7 स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह तीन कलर – लाइम, व्हाइट आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.

गुगल पिक्सल 7 आणि पिक्सल 7 प्रो स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले : Google Pixel 7 Pro मध्ये 6.7-इंचाचा QHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर Pixel 7 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.1-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

प्रोसेसर : गुगलच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये Tensor G2 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो गुगलनं स्वतः डेव्हलप केला आहे.

कॅमेरा : Pixel 7 Pro मध्ये 50MP वाइड अँगल कॅमेरा, 48MP टेलीफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तर Pixel 7 मध्ये 50MP वाइड कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी दोन्ही फोनमध्ये 10.8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

बॅटरी : Pixel 7 Pro स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि Pixel 7 स्मार्टफोनमध्ये 4,355mAh ची बॅटरी मिळते. गुगलचे हे दोन्ही फोन 30W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात. तसेच पिक्सल स्मार्टफोन Qi-सर्टिफाय वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात.

रॅम आणि स्टोरेज : Goole Pixel 7 Pro स्मार्टफोन पाहता हा 12GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. तर Google Pixel 7 फोनमध्ये 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शन मिळतो. हे देखील वाचा: Nothing घेऊन येत आहे फोल्डेबल फोन, ऑफिशियल रेंडर आले समोर

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल

Flipkart वर बिग सेव्हिंग डे सेल 4 मेला लाइव्ह होईल. या सेल दरम्यान फ्लिपकार्टवरील 80 टक्के प्रोडक्टवर डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्टनं आगामी सेल टीज करत सांगितलं आहे की इलेक्ट्रॉनिक आयटम्सवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट, टीव्ही आणि अ‍ॅप्लायंसेजवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल.

The post Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 स्मार्टफोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/flipkart-big-saving-days-best-deal-on-google-pixel-7-pro-and-pixel-7/feed/ 0
ऑनलाइन सेलमध्ये अशाप्रकारे मिळवा Best Deal; हजारो रुपयांची बचत करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा https://www.91mobiles.com/marathi/how-to-grab-best-deals-on-online-sale-amazon-great-indian-festival-sale-flipkart-big-billion-days/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-grab-best-deals-on-online-sale-amazon-great-indian-festival-sale-flipkart-big-billion-days/#respond Sun, 19 Feb 2023 12:26:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13359 Best Deals During Online Sale: सोमवार पासून नवरात्री सुरु होतील, त्यानंतर पुढील महिन्यात दसरा आणि दिवाळी येत आहे. या निमित्याने जवळपास सर्व ई-कॉमर्स साइट्सवर वार्षिक सेल सुरु होणार आहेत. ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart की सेल (Amazon Great Indian Festival and Flipkart Big Billion Days sale) देखील सुरु होणार आहे, ज्यात जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित […]

The post ऑनलाइन सेलमध्ये अशाप्रकारे मिळवा Best Deal; हजारो रुपयांची बचत करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Best Deals During Online Sale: सोमवार पासून नवरात्री सुरु होतील, त्यानंतर पुढील महिन्यात दसरा आणि दिवाळी येत आहे. या निमित्याने जवळपास सर्व ई-कॉमर्स साइट्सवर वार्षिक सेल सुरु होणार आहेत. ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart की सेल (Amazon Great Indian Festival and Flipkart Big Billion Days sale) देखील सुरु होणार आहे, ज्यात जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शानदार डिस्काउंटसह प्रोडक्ट्सची विक्री केली जाईल. या फेस्टिव सीजन सेलमध्ये बेस्ट डील (Best Deal) मिळवणं देखील एवढं सोपं काम नाही. यासाठी ट्रिक्स माहित असणं आवश्यक आहे, ज्यामुळे तुमचं काम सोपं होईल. पुढे आम्ही अशाच टिप्स आणि ट्रिक्सची माहिती दिली आहे ज्या फॉलो करून तुम्ही हजारोंची बचत करू शकता.

कार्ड डिटेल आणि पत्ता सेव्ह करून ठेवा

How To Grab Best Deals On Online Sale Amazon Great Indian Festival Sale Flipkart Big Billion Days

ऑनलाइन सेल सुरु होण्याआधी पेमेंट करण्यासाठी ई-कॉमर्स साइटवर तुमचं अकाऊंट असणं आवश्यक आहे. अकाऊंटमध्ये तुमचा पत्ता, क्रेडिट कार्ड (Credit Card) /डेबिट कार्ड (Debit Card) चे डिटेल्स सेव्ह करून ठेवा. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही सेल दरम्यान त्वरित कार्टमध्ये टाकलेलं प्रोडक्ट खरेदी करू शकाल. हे देखील वाचा: भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone; किंमत 7,499 पासून सुरु

रात्री करा लॉगइन

How To Grab Best Deals On Online Sale Amazon Great Indian Festival Sale Flipkart Big Billion Days

Amazon’s Great Indian Festival Sale 2022 आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2022 दोन्ही 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत, ज्यात लाखों ग्राहक खरेदी करतील. परंतु प्राइम मेंबर्स आणि फ्लिपकार्ट प्लस युजर्स एक दिवस आधी म्हणजे 22 सप्टेंबरपासून याचा फायदा घेऊ शकतील. त्यामुळे लॉग इन करण्याची सर्वात चांगली वेळ रात्री असेल कारण तेव्हा ऑनलाइन असणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी असते आणि तुम्ही तुमच्या आवडीचं प्रोडक्ट बेस्ट डीलमध्ये विकत घेऊ शकाल.

मेंबरशिपमुळे होईल फायदा

How To Grab Best Deals On Online Sale Amazon Great Indian Festival Sale Flipkart Big Billion Days

अ‍ॅमेझॉन प्राइम सदस्यांना प्राधान्य देतं आणि दुसरीकडे फ्लिपकार्ट प्लस मेम्बर्सना देखील वेगळे बेनिफिट्स मिळतात. त्यामुळे फ्री शिपिंग, एक्स्ट्रा डिस्काउंट आणि अनेक फायदे मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला ई-कॉमर्स साइटची मेंबरशिप घेण्याचा सल्ला देत आहोत. 12 महिन्यांच्या Flipkart Plus मेंबरशिपसाठी युजर्सना 200 सुपर कॉइन गोळा करावे लागतात. तसेच अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपच्या 30 दिवसांच्या प्लॅनची किंमत 179 रुपये आहे.

कार्टमध्ये ठेवा प्रोडक्ट

How To Grab Best Deals On Online Sale Amazon Great Indian Festival Sale Flipkart Big Billion Days

ऑनलाइन खरेदी करताना डिस्काउंट मिळवण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे ‘शॉपिंग कार्ट’ मध्ये ते प्रोडक्ट ठेवणे जे विकत घेण्याचं तुम्ही ठरवलं आहे. त्यानंतर पेमेंट न करता साइट सोडता येते. याला ‘शॉपिंग कार्ट अबँडनमेंट’ म्हटलं जातं. अनेक वेबसाइट तुम्हाला नोटिफिकेशन देतात की तुम्ही कार्टमध्ये जे प्रोडक्ट ठेवले आहेत त्यावर तुम्हाला आकर्षक सूट दिली जात आहे. हे देखील वाचा: 6,041 रुपयांच्या हप्त्यावर अ‍ॅमेझॉनवर मिळतेय इलेक्ट्रिक स्कूटी! फक्त 10 स्टेप्समध्ये मिळेल Free Home Delivery

कॅशबॅक अ‍ॅप आणि साइटचा वापर करा

How To Grab Best Deals On Online Sale Amazon Great Indian Festival Sale Flipkart Big Billion Days

खरेदी करताना जास्तीत जास्त बचत करण्यासाठी तुम्ही गोपॅसा, क्राउनिट, नियरबाय, टॅपजो आणि मॅजिकपिन सारखे कॅशबॅक अ‍ॅप्स डाउनलोड करू शकता. जिथे तुम्हाला डिस्काउंट कुपन सोबतच कॅशबॅक कुपन मिळतात, ज्यांचा वापर तुम्ही अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या साइट्सवर खरेदी करताना एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवण्यासाठी करू शकता.

The post ऑनलाइन सेलमध्ये अशाप्रकारे मिळवा Best Deal; हजारो रुपयांची बचत करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-grab-best-deals-on-online-sale-amazon-great-indian-festival-sale-flipkart-big-billion-days/feed/ 0
एमआरपीवर 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह Xiaomi 11i 5G उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-11i-5g-with-5000-rs-discount-flipkart-deal/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-11i-5g-with-5000-rs-discount-flipkart-deal/#respond Thu, 29 Dec 2022 04:31:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16465 साल 2022 आता संपणार आहे आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स या संधीचा वापर चांगल्या चांगल्या डिल्स ग्राहकांना देण्यासाठी करत आहेत. आता Flipkart वर देखील एन्ड ऑफ द ईयर सेल सुरु झाला आहे, ज्यात अनेक स्मार्टफोन आणि अन्य डिवाइसवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. भारतातील वाढत्या 5G नेटवर्कचा अनुभव घेण्यासाठी जर तुम्ही एक 5G डिवाइस शोधत असाल तर […]

The post एमआरपीवर 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह Xiaomi 11i 5G उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2022 आता संपणार आहे आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स या संधीचा वापर चांगल्या चांगल्या डिल्स ग्राहकांना देण्यासाठी करत आहेत. आता Flipkart वर देखील एन्ड ऑफ द ईयर सेल सुरु झाला आहे, ज्यात अनेक स्मार्टफोन आणि अन्य डिवाइसवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. भारतातील वाढत्या 5G नेटवर्कचा अनुभव घेण्यासाठी जर तुम्ही एक 5G डिवाइस शोधत असाल तर फ्लिपकार्टवरील Xiaomi 11i 5G वर एक नजर टाकता येईल. यात 6GB रॅम, 128GB स्टोरेज, 5160mAh बॅटरी आणि 108MP कॅमेरा असे दमदार स्पेक्स आहेत.

Xiaomi 11i 5G वरील ऑफर्स

Xiaomi 11i 5G डिवाइसची एमआरपी 29,999 रुपये आहे परंतु हा फोन फ्लिपकार्टवर 5,000 रुपयांच्या डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या ईयर एन्ड सेलमध्ये हा स्मार्टफोन फक्त 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या कार्डनं खरेदी केल्यास तुम्हाला 1,500 ते 2,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. त्याचबरोबर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या मदतीनं फोन घेतल्यास 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. हे देखील वाचा: 8 हजारांपेक्षा कमी बजेटमध्ये येईल Samsung Galaxy F04; पुढील आठवड्यात होणार देशात एंट्री

Xiaomi 11i 5G स्मार्टफोनवर अनेक मोठ्या बँका EMI ऑप्शन देत आहेत, ज्याअंतर्गत तुम्ही हा स्मार्टफोन 3 ते 6 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर खरेदी करू शकता. इथे तुम्हाला फक्त 4,167 च्या मासिक हप्ता द्यावा लागेल. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत या स्मार्टफोनवर कंपनी एकूण 17,500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे.

Xiaomi 11i 5G Specifications

  • 6.67-inch FHD+ AMOLED Display
  • 120Hz refresh rate
  • Mediatek Dimensity 920
  • 5160mAh Battery
  • 108MP Camera

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पाहता स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात युजर्सना 120Hz रिफ्रेश रेट आणि 2400 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन मिळतं. प्रोसेसर पाहता स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 920 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. पवार बॅकअपसाठी फोनमध्ये 5160 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 67 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हे देखील वाचा: वोडाफोन-आयडियाचे 25 आणि 55 रुपयांचे दोन नवे प्लॅन सादर; फायदे Jio पेक्षा जास्त

फोटोग्राफीसाठी Xiaomi 11i 5G डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात युजर्सना एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट देण्यात आला आहे.

The post एमआरपीवर 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह Xiaomi 11i 5G उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-11i-5g-with-5000-rs-discount-flipkart-deal/feed/ 0
जबरदस्त! 13 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह हटके Nothing Phone (1); अशी आहे ऑफर https://www.91mobiles.com/marathi/13000-rs-discount-on-nothing-phone-1-check-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/13000-rs-discount-on-nothing-phone-1-check-offer-details/#respond Tue, 27 Dec 2022 04:15:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16367 Nothing Phone (1) स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून अत्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 13,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. नथिंगचा हा फोन आपल्या हटके डिजाइन, दमदार परफॉर्मन्स आणि शानदार कॅमेऱ्यासाठी ओळखला जातो. Nothing Phone (1) चे फीचर्स पाहता या फोनमध्ये Qualcomm चा प्रोसेसर आणि 50MP ड्युअल रियर कॅमेरा […]

The post जबरदस्त! 13 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह हटके Nothing Phone (1); अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nothing Phone (1) स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून अत्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 13,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. नथिंगचा हा फोन आपल्या हटके डिजाइन, दमदार परफॉर्मन्स आणि शानदार कॅमेऱ्यासाठी ओळखला जातो. Nothing Phone (1) चे फीचर्स पाहता या फोनमध्ये Qualcomm चा प्रोसेसर आणि 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती दिली आहे.

Nothing Phone (1) ऑफर्स

Nothing Phone (1) स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 37,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या फोनवर 26 टक्के (10,000 रुपये) डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे फोनची किंमत कमी होऊन 26,999 रुपये होते. फोनवर Bank of Baroda च्या क्रेडिट कार्ड धारकांना 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच Federal Bank च्या क्रेडिट कार्डवर 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. बँक ऑफर्ससह या फोनची इफेक्टिव किंमत 23,999 रुपये होते. तसेच तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता. नथिंगचा हा फोन फ्लिपकार्टवरून ईएमआयवर देखील विकत घेता येईल. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत मिळणार 128 जीबी मेमरी; Realme करत आहे चाहत्यांना खुश करण्याची तयारी

Nothing Phone (1) चे दमदार स्पेसिफिकेशन्स

  • 6.55-inch FHD+ AMOLED डिस्प्ले
  • Qualcomm Snapdragon 778G+
  • 12GB पर्यंत RAM, 256GB पर्यंत स्टोरेज
  • Android 12 OS
  • 50MP + 50MP ड्युअल रियर कॅमेरा
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • 4,500mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा 10-bit OLED पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 2400×1080 पिक्सल रेजलूशन, HDR10+, 402PPI, आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: COVID Nasal Vaccine: इंजेक्शन नको मग नाकावाटे घ्या कोरोना बूस्टर डोस; असं करा ऑनलाइन बुकिंग

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि इलेक्ट्रिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) ला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आणि सेकंडरी कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. तसेच फोन 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

The post जबरदस्त! 13 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह हटके Nothing Phone (1); अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/13000-rs-discount-on-nothing-phone-1-check-offer-details/feed/ 0
3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Moto G51 5G फ्लिपकार्टवर उपलब्ध, अशी आहे ऑफर https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-50mp-camera-and-12-5g-band-motorola-phone-on-great-discount-at-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-50mp-camera-and-12-5g-band-motorola-phone-on-great-discount-at-flipkart/#respond Wed, 07 Dec 2022 04:32:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15727 मोटोरोलाच्या Moto G51 5G स्मार्टफोनवर एक शानदार ऑफर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट देत आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवर 4500 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल. तसेच 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 12 5G बँड असलेला मोटोराला फोन फक्त 2500 रुपयांमध्ये घरी आणता येईल. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची खासियत पाहता यात क्वॉलकॉमचा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये […]

The post 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Moto G51 5G फ्लिपकार्टवर उपलब्ध, अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोलाच्या Moto G51 5G स्मार्टफोनवर एक शानदार ऑफर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट देत आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवर 4500 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल. तसेच 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 12 5G बँड असलेला मोटोराला फोन फक्त 2500 रुपयांमध्ये घरी आणता येईल. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची खासियत पाहता यात क्वॉलकॉमचा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. इथे आम्ही तुम्हाला मोटोरोलाच्या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डील आणि फोनचे स्पेसिफिकेशन्स व फिचर्सची माहिती देत आहोत.

Moto G51 5G जबरदस्त डिस्काउंट

Moto G51 5G स्मार्टफोन कंपनीनं 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजचा सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. ज्यावर 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. मोटोरोलाचा हा फोन सध्या 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: 5G Smartphone Under Rs 15000: कमी किंमतीत देखील सर्वाधीक 5G बँड असलेले स्मार्टफोन, पाहा यादी

तसेच Motorola च्या या फोनवर फ्लिपकार्ट फेडरल बँक डेबिट कार्ड धारकांना 1500 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या बँक डिस्काउंटमुळे 12 5G बँड असलेला हा फोन 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच तुम्ही हा हँडसेट फक्त 2500 रुपयांच्या मासिक हप्त्यांवर देखील खरेदी करू शकता.

Moto G51 5G चे स्पेसिफिकेशन्स

Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा LCD पॅनल 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 480+ SoC सह बाजारात आला आहे. सोबतीला Adreno 619 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

Moto G51 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP मॅक्रो आणि 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत येतोय Motorola चा लो बजेट 5G Phone; लाँचपूर्वीच Moto G13 वेबसाइटवर लिस्ट

Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट मिळतो. या फोनमध्ये 3.5mm ऑडियो पोर्ट, USB Type-C पोर्टसह गुगल असिस्टंट बटन देण्यात आलं आहे. त्याचरोबर फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्टसह साइड माउंटेड फिगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यातील IP52 वॉटर रिपेलंट डिजाईन पाण्यापासून फोनचं संरक्षण करते.

The post 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Moto G51 5G फ्लिपकार्टवर उपलब्ध, अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-50mp-camera-and-12-5g-band-motorola-phone-on-great-discount-at-flipkart/feed/ 0
फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करा Zigma Room Heater https://www.91mobiles.com/marathi/zigma-room-heater-in-just-999-rs-flipkart-deal/ https://www.91mobiles.com/marathi/zigma-room-heater-in-just-999-rs-flipkart-deal/#respond Mon, 21 Nov 2022 09:59:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15176 भारतातील जवळपास प्रत्येक भागात हिवाळा सुरु झाला आहे. वाढत्या थंडीवर उपाय म्हणून Room Heater चा वापर केला जातो. जर तुम्ही देखील कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी उपाय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी असाच एक रूम हीटर घेऊन आलो आहोत जो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर फक्त 999 रुपयांमध्ये विकला जात आहे. कंपनी हा हीटर 65 टक्के डिस्काउंटसह विकत […]

The post फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करा Zigma Room Heater first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतातील जवळपास प्रत्येक भागात हिवाळा सुरु झाला आहे. वाढत्या थंडीवर उपाय म्हणून Room Heater चा वापर केला जातो. जर तुम्ही देखील कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी उपाय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी असाच एक रूम हीटर घेऊन आलो आहोत जो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर फक्त 999 रुपयांमध्ये विकला जात आहे. कंपनी हा हीटर 65 टक्के डिस्काउंटसह विकत आहे, ज्याचे नाव Zigma Room Heater आहे.

जर तुम्ही देखील तुमच्या घरासाठी एक शानदार रूम हीटर शोधत असाल तर हा Zigma Room Heater तुमची खूप मदत करू शकतो. विशेष म्हणजे यात वापरली जाणारी टेक्नॉलॉजी शानदार आहे आणि यातील फॅन्समधून निघणारी हिट फक्त तुमची खोली व्यापात नाही तर त्यापेक्षा मोठा एरिया कव्हर करू शकते. त्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे हा रूम हीटर भारतीय युजर्सना आवडला आहे. फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर तुम्ही याची 4 स्टार रेटिंग बघू शकता. पुढे तुम्हाला या रूम हीटरच्या फीचर्स, किंमत आणि ऑफरची माहिती मिळेल. हे देखील वाचा: फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करा हा Room Heater; कडाक्याच्या थंडीत मिळवा इन्स्टंट उब

Zigma Room Heater Price

फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर Zigma Room Heater ची किंमत 2,899 रुपये दिसेल, ज्यावर सध्या कंपनी 65 टक्के डिस्काउंट देत आहे म्हणजे हा रूम हीटर तुम्ही फक्त 999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच बँक ऑफर पाहता रूम हीटरवर युजर्सना फेडरल बँक, पंजाब नॅशनल बँक कार्डवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट देखील मिळू शकतो. तर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डनं हा heater खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल.

Zigma Room Heater Specifications

या रूम हीटरची डिजाइन आणि फीचर्स पाहता, हा खूप छोटा आहे आणि त्यामुळे हा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सहज नेता येतो. तुम्ही फोटोज मध्ये पाहू शकता की हा ग्रीन कलर ऑप्शनमध्ये येतो, यात दमदार आउटर आणि इंटीरियर पार्ट देण्यात आला आहे. म्हणजे स्वस्त असून देखील हा मजबूत पण आहे. हे देखील वाचा: एकाच चार्जरनं चार्ज होणार मोबाइल फोन, टॅबलेट आणि लॅपटॉपही! भारतात नवा नियम लागू होणार

या रूम हीटरचे वजन फक्त 0.35 KG आहे. खास बाब म्हणजे हा हीटर 3 हिट सेटिंगसह येतो. तसेच या हीटरचा वापर 60 डिग्री रिवॉल्विंग अँगल आणि 45 डिग्री टिल्टिंग अँगलमध्ये करता येतो. पावर फीचर पाहता यात 230 ते 240 वॉटची पावर आवश्यक असते. तसेच यात 2000 वॉट पावर कंजप्शन होते. कंपनी या रूम हीटरवर 2 वर्षांची वॉरंटी देत आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करा Zigma Room Heater first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/zigma-room-heater-in-just-999-rs-flipkart-deal/feed/ 0
Realme Smart TV X वर डिस्काउंट ऑफर; ईएमआयचा ऑप्शन देखील उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/realme-smart-tv-x-full-hd-with-694rs-emi-flipkart-deal/ https://www.91mobiles.com/marathi/realme-smart-tv-x-full-hd-with-694rs-emi-flipkart-deal/#respond Wed, 09 Nov 2022 11:20:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14774 तुम्हाला तुमच्या घरातील जुना टीव्ही अपग्रेड करायचा आहे का? जर तुम्ही नवीन टीव्ही शोधत असाल तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर Realme चा दमदार 40 इंचाचा स्मार्ट टीव्ही अत्यंत स्वस्तात विकला जात आहे. कंपनी Realme Smart TV X Full HD स्मार्ट टीव्हीवर 12,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. तसेच Smart TV वर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि […]

The post Realme Smart TV X वर डिस्काउंट ऑफर; ईएमआयचा ऑप्शन देखील उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्हाला तुमच्या घरातील जुना टीव्ही अपग्रेड करायचा आहे का? जर तुम्ही नवीन टीव्ही शोधत असाल तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर Realme चा दमदार 40 इंचाचा स्मार्ट टीव्ही अत्यंत स्वस्तात विकला जात आहे. कंपनी Realme Smart TV X Full HD स्मार्ट टीव्हीवर 12,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. तसेच Smart TV वर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे Realme Smart TV फक्त 694 रुपये देऊन घरी घेऊन येत येईल. हा स्मार्ट टीव्ही भारतीयांना इतका आवडला आहे की त्यांनी फ्लिपकार्टवर टीव्हीला 4.3 रेटिंग दिलं आहे. चला जाणून घेऊया या टीव्हीवर मिळणाऱ्या ऑफर आणि किंमतीची सविस्तर माहिती.

Realme Smart TV X Full HD ची किंमत आणि ऑफर्स

फ्लिपकार्टवर Realme Smart TV X Full HD ची एमआरपी 31,999 रुपये आहे. ज्यावर सध्या 37 टक्के म्हणजे 12,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. बँक ऑफर अंतर्गत या Realme स्मार्ट टीव्हीवर 5 टक्क्यांचा कॅशबॅक फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून मिळेल. तसेच, जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही विकू इच्छित असाल तर स्मार्ट टीव्हीवर तुम्हाला 11,000 रुपये पर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळेल.

फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि अन्य बँक हा टीव्ही 694 रुपयांच्या EMI ऑप्शन वर विकत घेण्याची संधी देत आहेत. ज्याच्या मदतीनं 3 ते 36 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर हा स्मार्ट टीव्ही को विकत घेता येईल. ज्यात फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड तुम्हाला 36 महिन्यांसाठी फक्त 694 रुपयांची EMI ऑफर करत आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला 13GB RAM असलेला स्वस्त 5G फोन; मीडियाटेकच्या चिपसेटसह एंट्री

Realme Smart TV X Full HD Specifications

Realme स्मार्ट टीव्हीचे फीचर्स पाहता यात युजर्सना 40 इंचाचा Full HD डिस्प्ले मिळतो. ज्यात 60Hz रिफ्रेश रेट आणि 1920 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन आहे. चंफल्य ऑडियोसाठी 24 वॉट क्वॉड स्पिकर मिळतात. स्पिकरमध्ये डॉल्बी ऑडियो टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ग्राफिक्ससाठी Mali-G31 MP2 आहे तर प्रोसेसरच्या बाबतीत डिवाइसमध्ये Quad Core ARM Cortex A55 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या रियलमी टीव्हीमध्ये 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज मिळते. OS पाहता हा टीव्ही अँड्रॉइड ओएसवर चालतो. तसेच चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये एचडीएमआय, यूएसबी आणि वायफाय सारख्या सुविधा आहेत. हे देखील वाचा: कमालाच झाली! खिशाला परवडणाऱ्या किंमतीत 16GB रॅम; Realme 10 च्या एंट्रीमुळे रेडमीची डोकेदुखी वाढली

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Realme Smart TV X वर डिस्काउंट ऑफर; ईएमआयचा ऑप्शन देखील उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-smart-tv-x-full-hd-with-694rs-emi-flipkart-deal/feed/ 0
Motorola G82 5G च्या एमआरपीवर 4,000 रुपयांची सूट https://www.91mobiles.com/marathi/motorola-g82-5g-with-4000-rs-discount-flipkart-deal/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-g82-5g-with-4000-rs-discount-flipkart-deal/#respond Mon, 07 Nov 2022 12:40:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14677 भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये 5G सुरु झालं आहे, त्यामुळे ग्राहकांना देखील त्यांच्या हातात 5G डिवाइस हवा आहे. बाजारात मिड रेंज सेगमेंटमध्ये अनेक डिवाइस आहेत जे 5G ला सपोर्ट करतात परंतु जर तुम्हाला चांगला डिस्प्ले आणि कॅमेरा देखील हवा असेल तर तुम्ही Motorola G82 5G फोन विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे या फोनवर सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म […]

The post Motorola G82 5G च्या एमआरपीवर 4,000 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये 5G सुरु झालं आहे, त्यामुळे ग्राहकांना देखील त्यांच्या हातात 5G डिवाइस हवा आहे. बाजारात मिड रेंज सेगमेंटमध्ये अनेक डिवाइस आहेत जे 5G ला सपोर्ट करतात परंतु जर तुम्हाला चांगला डिस्प्ले आणि कॅमेरा देखील हवा असेल तर तुम्ही Motorola G82 5G फोन विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे या फोनवर सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart थेट 4,000 रुपयांचा सीधा डिस्काउंट देत आहे. फक्त डिस्काउंटच नव्हे तर कंपनी यावर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि EMI ऑप्शन देखील प्रोवाइड करत आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनला फ्लिपकार्टवर चांगली रेटिंग देखील मिळाली आहे. पुढे आम्ही Motorola G82 5G फोनची किंमत आणि फीचर्सची सविस्तर माहिती दिली आहे.

Motorola G82 5G Price

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर हा 23,999 रुपयांच्या एमआरपीसह लिस्ट करण्यात आला आहे. परंतु सध्या कंपनी 4,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. म्हणजे तुम्हाला Motorola G82 5G फोन फक्त 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्यामुळे महागड्या 5G डिवाइसेसच्या गर्दीत मोटोरोलाचा हा दमदार हँडसेट खूप कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. बँक ऑफर पाहता हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास 5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळत आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 17,500 रुपयांपर्यंतची बचत देखील तुम्ही करू शकता. तसेच तुम्ही हा फोन 3 ते 24 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर देखील हा हँडसेट विकत घेऊ शकता. हे देखील वाचा: सर्वांच्या हातात असेल हा 5G फोन! फक्त 9,999 रुपयांमध्ये 50MP Camera आणि 7GB RAM सह लाँच

Motorola G82 5G specifications

स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुल HD+ pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080×2400 पिक्सल रिजॉल्यूशन मिळते. फोनमध्ये दमदार स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे तर ग्राफिक्ससाठी एड्रेनो 619L GPU आहे. स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येते. हे देखील वाचा: 599 रुपयांमध्ये वर्षभर चालणारा Amazon Prime Video Plan; Netflix आणि Disney+ Hotstar च्या अडचणी वाढल्या

मोटोरोला G82 5G डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात OIS ला सपोर्ट असलेला 50MP ची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8MP ची अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा लेन्स आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. बॅटरी बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 30W टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Motorola G82 5G च्या एमआरपीवर 4,000 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-g82-5g-with-4000-rs-discount-flipkart-deal/feed/ 0
एमआरपीवर 4,000 रुपयांच्या बँक डिस्काउंटसह Vivo T1 5G उपलब्ध; फ्लिपकार्टवरून घेता येणार विकत https://www.91mobiles.com/marathi/vivo-t1-5g-with-rs-4000-discount-flipkart-deal/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-t1-5g-with-rs-4000-discount-flipkart-deal/#respond Tue, 18 Oct 2022 11:41:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14117 सणासुदीच्या दिवसांमध्ये जर नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर चांगली वेळ आहे. अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स गॅजेट्सवर जबरदस्त ऑफर्स देत आहेत. यात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart देखील समावेश आहे. कंपनी आकर्षक ऑफर्स आणि सेल अंतगर्त अनेक अच्छे स्मार्टफोन कमी किंमतीत विकत आहे. यात Vivo T1 5G स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. चला जाणून घेऊया सविस्तर. Vivo […]

The post एमआरपीवर 4,000 रुपयांच्या बँक डिस्काउंटसह Vivo T1 5G उपलब्ध; फ्लिपकार्टवरून घेता येणार विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सणासुदीच्या दिवसांमध्ये जर नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर चांगली वेळ आहे. अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स गॅजेट्सवर जबरदस्त ऑफर्स देत आहेत. यात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart देखील समावेश आहे. कंपनी आकर्षक ऑफर्स आणि सेल अंतगर्त अनेक अच्छे स्मार्टफोन कमी किंमतीत विकत आहे. यात Vivo T1 5G स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. चला जाणून घेऊया सविस्तर.

Vivo T1 5G Price आणि ऑफर्स

भारतात 5G ची सुरुवात झाल्यापासून आता प्रत्येकाला 5G स्मार्टफोन विकत घ्यायचा आहे. त्यामुळे कमी किंमतीती 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्ही Flipkart वरून vivo T1 5G स्मार्टफोन विकत घेऊ शकता. Flipkart वर Vivo T1 5G स्मार्टफोनचा 6GB RAM +128 GB स्टोरेज व्हेरिएंट तुम्हाला 20,990 रुपयांच्या ऐवजी फक्त 16,990 रुपयांमध्ये मिळत आहे. म्हणजे हा फोन 4,000 रुपयांच्या बँक डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हे देखील वाचा: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅम आणि चकाचक डिस्प्लेसह येतोय सर्वात शक्तिशाली OnePlus 11; लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Vivo T1 5G स्मार्टफोनच्या 6GB रॅम व्हेरिएंटवर 4,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. बँक ऑफर पाहता HDFC, SBI आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 1000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. फोनवर नो कॉस्ट EMI आणि सामान्य EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून या फोनवर 16,250 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळवू शकता.

Vivo T1 5G Specifications

स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा Full HD + एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतो. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेज वाढवण्याची मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीनं तुम्ही 1 टीबी पर्यंत स्टोरेज वाढवू शकता. हे देखील वाचा: OPPO कडून दिवाळीची शानदार भेट! 1-2 नव्हे तर 5 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी

OS पाहता Vivo T1 5G फोन अँड्रॉइड 12 वर चालतो. हीटिंगपासून वाचण्यासाठी फोनमध्ये कूलिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo T1 5G स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा लेन्स, 2MP चा दुसरा सेन्सर आणि 2MP ची तिसरा लेन्स देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

The post एमआरपीवर 4,000 रुपयांच्या बँक डिस्काउंटसह Vivo T1 5G उपलब्ध; फ्लिपकार्टवरून घेता येणार विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-t1-5g-with-rs-4000-discount-flipkart-deal/feed/ 0