BSNL - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 13 Jun 2023 10:25:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 BSNL चा 90 दिवस व्हॅलिडिटी असलेला स्वस्त प्लॅन, असे आहेत फायदे https://www.91mobiles.com/marathi/bsnl-90-days-validity-plan-rs-439/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-90-days-validity-plan-rs-439/#respond Tue, 13 Jun 2023 10:25:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21577 BSNL आपल्या किफायतशीर प्लॅन्सच्या जीवावर प्रायव्हेट कंपन्यांना टक्कर देत आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या 90 दिवसांच्या एका प्लॅनबाबत माहिती देणार आहोत. हा प्लॅन त्या ग्राहकांसाठी अतिशय योग्य आहे, ज्यांना डेटाच्या तुलनेत जास्त व्हॉइस कॉलिंग हवी असते. चला जाणून घेऊया ह्या प्लॅनची संपूर्ण माहिती. बीएसएनएल 439 रुपयांचा प्लॅनची माहिती बीएसएनएलच्या ह्या 439 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना […]

The post BSNL चा 90 दिवस व्हॅलिडिटी असलेला स्वस्त प्लॅन, असे आहेत फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • BSNL च्या ह्या प्लॅनची किंमत 439 रुपये आहे.
  • ह्या प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
  • रिचार्जमध्ये युजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग दिली जात आहे.

BSNL आपल्या किफायतशीर प्लॅन्सच्या जीवावर प्रायव्हेट कंपन्यांना टक्कर देत आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या 90 दिवसांच्या एका प्लॅनबाबत माहिती देणार आहोत. हा प्लॅन त्या ग्राहकांसाठी अतिशय योग्य आहे, ज्यांना डेटाच्या तुलनेत जास्त व्हॉइस कॉलिंग हवी असते. चला जाणून घेऊया ह्या प्लॅनची संपूर्ण माहिती.

बीएसएनएल 439 रुपयांचा प्लॅनची माहिती

  • बीएसएनएलच्या ह्या 439 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते.
  • ह्यात 90 दिवस रोज लोकल एसटीडी कॉलिंगचा आनंद घेता येईल.
  • कॉलिंग व्यतिरिक्त ह्या पॅकमध्ये 300 फ्री SMS देखील दिले जात आहेत.
  • कॉलिंग आणि एसएमएसव्यतिरिक्त ह्या प्लॅनमध्ये इतर कोणतेही बेनिफिट्स मिळत नाहीत.

नोट : जर तुमच्या घरी वाय-फाय कनेक्टिव्हिटी असेल आणि तुम्हाला फक्त नंबर चालू ठेवणे आणि कॉलिंगसाठी स्वस्त प्लॅन हवा असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

जियो-एयरटेल कडे देखील आहेत 90 दिवसाचे प्लॅन

Jio चा 899 रुपयांचा प्लॅन : रिचार्जमध्ये 90 दिवसांच्या वैधतेसह डेली 2.5जीबी डेटा म्हणजे एकूण 225जीबी डेटा मिळेल. तसेच , रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 SMS फ्री मिळतील. त्याचबरोबर जियो अ‍ॅप्सचं सब्सस्क्रिप्शन देखील ग्राहकांना मोफत दिलं जाईल.

एयरटेलचा 779 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : ह्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल, 1.5GB डेली डेटा, 100 SMS/ day, विंक म्यूजिक सब्सक्रिप्शन, फ्री हॅलो ट्यून्स, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक आणि Apollo 24/7 Circle सब्सक्रिप्शन मिळतं. तसेच, रिचार्जची वैधता 90 दिवस आहे.

The post BSNL चा 90 दिवस व्हॅलिडिटी असलेला स्वस्त प्लॅन, असे आहेत फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-90-days-validity-plan-rs-439/feed/ 0
BSNL युजर्ससाठी खुशखबर! दोन आठवड्यात लाँच होऊ शकते 4G सर्व्हिस, असा आहे सरकारचा प्लॅन https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-go-live-in-next-2-weeks-5g-upgrade-set-for-december-says-it-minister-ashwini-vaishnaw/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-go-live-in-next-2-weeks-5g-upgrade-set-for-december-says-it-minister-ashwini-vaishnaw/#respond Fri, 26 May 2023 08:47:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21217 बीएसएनएल 4जी ची वाट बघत असलेल्या युजर्ससाठी मोठी खुशखबर आहे. केंद्रीय आयटी आणि संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की दोन आठवड्यात बीएसएनएल 4G लाँच होईल. त्यांनी म्हटलं आहे की बीएसएनएल लवकरच 200 साइट्ससह 4जी नेटवर्क सुरु करेल. तसेच, तीन महिन्याच्या टेस्टिंग दरम्यान कंपनीनं रोज सरासरी 200 साइट्स लाँच करेल. इतकेच नव्हे तर केंद्रीय […]

The post BSNL युजर्ससाठी खुशखबर! दोन आठवड्यात लाँच होऊ शकते 4G सर्व्हिस, असा आहे सरकारचा प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं 4जी-5जी टेलीकॉम स्टॅक आम्ही भारतात विकसित केला आहे.
  • चंदिगढ आणि देहरादून दरम्यान 200 साइट्स स्थापना करण्यात आल्या आहेत.
  • टीसीएसला मिळालं कंत्राट.

बीएसएनएल 4जी ची वाट बघत असलेल्या युजर्ससाठी मोठी खुशखबर आहे. केंद्रीय आयटी आणि संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की दोन आठवड्यात बीएसएनएल 4G लाँच होईल. त्यांनी म्हटलं आहे की बीएसएनएल लवकरच 200 साइट्ससह 4जी नेटवर्क सुरु करेल. तसेच, तीन महिन्याच्या टेस्टिंग दरम्यान कंपनीनं रोज सरासरी 200 साइट्स लाँच करेल. इतकेच नव्हे तर केंद्रीय मंत्र्यांनी सांगतील आहे की नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत बीएसएनएलचं 4जी नेटवर्क 5जी वर अपग्रेड केलं जाईल.

200 साइट्स उभारणार

तसेच केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितलं आहे की 4जी-5जी टेलीकॉम स्टॅक आम्ही भारतात विकसित केला आहे. ह्या स्टॅकची उपयोजन बीएसएनएलसह सुरु झालं आहे. चंदिगढ आणि देहरादून दरम्यान 200 साइट्स स्थापना करण्यात आल्या आहेत आणि जास्तीत जास्त दोन आठवड्यात ह्या लाइव्ह होतील.

7-10 दिवसांत 4G सिम आणि सर्व्हिस

मीडिया रिपोर्ट्स नुसार, 4G सर्व्हिस पंजाबच्या दोन शहरांमध्ये ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत लाइव्ह केली जाईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर अमृतसर आणि फिरोजपुरमध्ये सर्व्हिस लाइव्ह केली जाईल. तसेच, येत्या 7-10 दिवसांत सर्व्हिस आणि 4जी सिम शुरु होईल.

संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच सांगितलं होतं की बीएसएनएलच्या 4जी नेटवर्कसाठी स्वदेशी टेलीकॉम स्टॅक सेटअपचं गेल्यावर्षी टेस्टिंग करण्यात आली होती आणि एकत्र 10 मिलियन कॉल्सचा भार सांभाळू शकतं.

TCS ला मिळालं कंत्राट

विशेष म्हणजे बीएसएनएलनं 1.23 लाखांपेक्षा साइट्स 4जी नेटवर्कच्या उपयोजनेसाठी टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेज आणि आयटीआय लिमिटेडला कंत्राट देण्यात आलं आहे. BSNL च्या 4जी नेटवर्कसाठी टीसीएस देशातील सुमारे एक लाख साइट्सवर इंस्टॉलेशन आणि देखभालीचं काम करेल.

बीएसएनएलनं टीसीएस-सी-डॉट च्या नेतृत्वातील कंसोर्टियमसह 100,000 4जी साइट्ससाठी आयटीआयला 15,000 कोटी रुयांच्या 4जी उपकरणांसाठी अ‍ॅडव्हान्स खरेदीचे आदेश दिले होते, जे पुढील 18 महिन्यात 4जी रोलआउट मध्ये मदत करेल.

The post BSNL युजर्ससाठी खुशखबर! दोन आठवड्यात लाँच होऊ शकते 4G सर्व्हिस, असा आहे सरकारचा प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-go-live-in-next-2-weeks-5g-upgrade-set-for-december-says-it-minister-ashwini-vaishnaw/feed/ 0
BSNL नं लाँच केले नवीन Cinemaplus OTT Entertainment Packs, किंमत सुरु होते 49 रुपयांपासून https://www.91mobiles.com/marathi/bsnl-launch-cinemaplus-ott-entertainment-packs-starting-price-rs-49/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-launch-cinemaplus-ott-entertainment-packs-starting-price-rs-49/#respond Wed, 17 May 2023 09:30:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20951 ओटीटी वापरणाऱ्या युजर्सची वाढती संख्या पाहून BSNL नं तीन नवीन प्लॅन्स सादर केले आहेत. हे प्लॅन्स कंपनीनं Cinemaplus OTT Entertainment Packs नावानं सादर केले आहेत. ह्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनीनं Lionsgate, ShemarooMe, Hungama आणि EpicOn सारख्या ओटीटी साइट्सशी भागेदारी केली आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सबाबत संपूर्ण माहिती. बीएसएनएल न्यू ओटीटी पॅक्सची किंमत BSNL Cinemaplus 49 […]

The post BSNL नं लाँच केले नवीन Cinemaplus OTT Entertainment Packs, किंमत सुरु होते 49 रुपयांपासून first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • बीएसएनएलनं तीन नवीन पॅक्स सादर केले आहेत.
  • बीएसएनएल प्लॅन्समध्ये अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा फायदा मिळेल.
  • या प्लॅनची किंमत तुमच्या बिलमध्ये जोडली जाईल.

ओटीटी वापरणाऱ्या युजर्सची वाढती संख्या पाहून BSNL नं तीन नवीन प्लॅन्स सादर केले आहेत. हे प्लॅन्स कंपनीनं Cinemaplus OTT Entertainment Packs नावानं सादर केले आहेत. ह्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनीनं Lionsgate, ShemarooMe, Hungama आणि EpicOn सारख्या ओटीटी साइट्सशी भागेदारी केली आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सबाबत संपूर्ण माहिती.

बीएसएनएल न्यू ओटीटी पॅक्सची किंमत

  • BSNL Cinemaplus 49 रुपयांचा प्लॅन
  • BSNL Cinemaplus 199 रुपयांचा प्लॅन
  • BSNL Cinemaplus 249 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएल सिनेमाप्लस स्टार्टर पॅक: स्टार्टर पॅक सध्या 49 रुपयांमध्ये (मूळ किंमत 99 रुपये) डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यात शेमारू, हंगामा, लायन्सगेट आणि एपिक ऑनच्या ओटीटी सेवेचा समावेश करण्यात आला आहे.

बीएसएनएल सिनेमाप्लस फुल पॅक: 199 रुपयांची किंमत असलेला हा फुल पॅक ZEE5 प्रीमियम, SonyLIV प्रीमियम, YuppTV आणि Hotstar सह येतो.

बीएसएनएल सिनेमाप्लस प्रीमियम पॅक: 249 रुपयांमध्ये हा प्रीमियम पॅक उपलब्ध आहे, ज्यात ZEE5 प्रीमियम, SonyLIV प्रीमियम, YuppTV, Shemaroo, Hungama, Lionsgate आणि Hotstar चा कंटेंट मिळतो.

वर सांगितल्याप्रमाणे बीएसएनएल तुम्हाला वेगवेगळ्या ओटीटी कंटेंट प्रोव्हायडर कॉम्बिनेशनसह तीन पॅक ऑफर करत आहे. निवडलेल्या पॅकच्या आधारावर सर्व ओटीटीसाठी सब्सस्क्रिप्शन तुमच्या फायबर कनेक्शनच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर अ‍ॅक्टिव्ह होईल. प्लॅनची किंमत तुमच्या बिल मध्ये जोडली जाईल.

एकंदरीत पाहता बीएसएनएल सिनेमाप्लस तुमच्या सर्व मनोरंजनाच्या गरजांसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन आहे. जर तुम्ही ओटीटीसाठी वेगळं सब्सक्रिप्शन घेत असला तर हे पॅक्स तुमच्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतात.

बीएसएनएलचा 799 रुपयांच्या प्लॅन

या प्लॅनमध्ये 24 तास कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येते. बीएसएनएलच्या ह्या प्लॅनमध्ये 100Mbps स्पीडनं अनलिमिटेड इंटरनेट मिळतं. तसेच ह्यात 1000GB डेटा मिळतो. डेटा संपल्यावर स्पीड 5Mbps होतो. ह्या प्लॅनमध्ये Hotstar Super, Lions Gate, Shemaroo, Hungama, SonyLIV, Zee5, Voot आणि YuppTV चं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.

The post BSNL नं लाँच केले नवीन Cinemaplus OTT Entertainment Packs, किंमत सुरु होते 49 रुपयांपासून first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-launch-cinemaplus-ott-entertainment-packs-starting-price-rs-49/feed/ 0
2GB डेली डेटा देणारे BSNL चे दोन नवीन प्लॅन लाँच; Airtel-Jio पेक्षा शानदार बेनिफिट्स https://www.91mobiles.com/marathi/bsnl-stv-rs-269-and-rs-769-plans-launched/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-stv-rs-269-and-rs-769-plans-launched/#respond Tue, 28 Feb 2023 06:36:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18228 प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न करत असताना बीएसएनएल आपल्या प्लॅन्समध्ये खूप बदल करत आहे. अलीकडेच कंपनीनं आपल्या वेबसाइटवरून 71 रुपये, 104 रुपये, 135 रुपये आणि 395 रुपयांचे प्लॅन हटवले आहेत. परंतु, बीएसएनएलच्या ग्राहकांना निराश होण्याची गरज नाही कारण कंपनीनं दोन नवीन STV रिचार्ज देखील आपल्या पोर्टफोलियोमध्ये जोडले आहेत. चला जाणून घेऊया या नवीन रिचार्जमध्ये […]

The post 2GB डेली डेटा देणारे BSNL चे दोन नवीन प्लॅन लाँच; Airtel-Jio पेक्षा शानदार बेनिफिट्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • BSNL नं ग्राहकांसाठी Rs 269 आणि Rs 769 plan सादर केला आहे.
  • नवीन रिचार्ज व्यतिरिक्त कंपनीनं चार जुने प्लॅन हटवले आहेत.
  • कंपनीनं Rs 71, Rs 104, Rs 135 आणि Rs 395 हे प्लॅन हटवले आहेत.

प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न करत असताना बीएसएनएल आपल्या प्लॅन्समध्ये खूप बदल करत आहे. अलीकडेच कंपनीनं आपल्या वेबसाइटवरून 71 रुपये, 104 रुपये, 135 रुपये आणि 395 रुपयांचे प्लॅन हटवले आहेत. परंतु, बीएसएनएलच्या ग्राहकांना निराश होण्याची गरज नाही कारण कंपनीनं दोन नवीन STV रिचार्ज देखील आपल्या पोर्टफोलियोमध्ये जोडले आहेत. चला जाणून घेऊया या नवीन रिचार्जमध्ये कोणते बेनिफिट्स मिळतील आणि कोणते प्लॅन कंपनीनं बंद केले आहेत.

BSNL STV Rs 269 आणि Rs 769 plans

बीएसएनएलनं आपल्या ग्राहकांसाठी एक फेस्टिव्हल धमाका ऑफर सादर केली आहे, ज्यात एसटीव्ही 269 रुपये आणि एसटीव्ही 769 रुपये या प्लॅन्सचा समावेश आहे. 269 रुपयांच्या रिचार्ज बद्दल बोलायचं झालं तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज 2 जीबी डेटा, डेली 100 एसएमएस, बीएसएनएल ट्यून्स आणि झिंग अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस मिळतो. तसेच प्लॅन्समध्ये इरोज नाऊचं सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे.

तसेच बीएसएनएल एसटीव्ही 769 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज 2 जीबीाडेटा, बीएसएनएल ट्यूनचा अ‍ॅक्सेस, रोज 100 एसएमएस, लोकधुन अ‍ॅप्लिकेशनचा कंटेंट, झिंग अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस आणि 90 दिवसांसाठी इरोस नाऊ एंटरटेनमेंटचा अ‍ॅक्सेस मिळतो. हे देखील वाचा: Realme C55 भारतात कधी होणार लाँच आणि कसा असेल लुक व स्पेसिफिकेशन्स; इथे पाहा सर्व माहिती

कंपनीनं बंद केले चार प्लॅन

BSNL STV71: या रिचार्जमध्ये युजर्सना फ्री कॉलिंग आणि डेटा असे बेनिफिट नाचते तर या रिचार्जमध्ये 30 दिवसांची वैधता मिळत होती. तसेच युजर्सना वापरण्यासाठी 20 रुपये मिळत, ज्यांचा वापर कॉलिंगसाठी व एसएमएस पाठवण्यासाठी करता येत होता.

BSNL STV104: बीएसएनएल एसटीव्ही 104 बद्दल बोलायचं झालं तर यात 18 दिवसांची वैधता मिळत होती. त्याचबरोबर या रिचार्जमध्ये 99 रुपयांच्या प्लॅनमधील बेनिफिट्स आणि एक डिस्काउंट कुपन मिळत होता.

BSNL STV135: या प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 1440 व्हॉइस कॉलिंग मिनिट्सचा फायदा दिला जात होता.

BSNL STV395: या प्लॅनमधील बेनिफिट्स पाहता यात युजर्सना 71 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 3000 मिनिट्स कॉल (ऑन-नेट) + 1800 मिनिट्स ऑफ-नेट कॉल मोफत मिळत होते. तसेच मोफत कॉल मिनिट्स संपल्यावर युजर्स 20 पैसे प्रति मिनिट दराने कॉल करू शकत होते. त्याचबरोबर रिचार्जमध्ये 2GB डेली डेटा मिळतो. हे देखील वाचा: महागडे फीचर्स परवडणाऱ्या किंमतीत! OnePlus Ace 2V सह कंपनी पुन्हा ठरणार का ‘फ्लॅगशिप कीलर’

सरकारी दूरसंचार नेटवर्क कंपनी यावर्षी देशात 4जी आणि कदाचित पुढील वर्षी 5जी नेटवर्क सुरु करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तसेच नवीन नेटवर्क आल्यावर नवीन प्लॅन्स करण्याच्या उद्देशाने कंपनी जुने प्लॅन्स हटवून नवीन प्लॅन अ‍ॅड करू शकते.

The post 2GB डेली डेटा देणारे BSNL चे दोन नवीन प्लॅन लाँच; Airtel-Jio पेक्षा शानदार बेनिफिट्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-stv-rs-269-and-rs-769-plans-launched/feed/ 0
BSNL चे डेली 2GB Data देणारे Prepaid Plan, कमी खर्चात मिळतील जास्त बेनिफिट्स https://www.91mobiles.com/marathi/bsnl-2gb-daily-data-prepaid-recharge-plan-free-calling/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-2gb-daily-data-prepaid-recharge-plan-free-calling/#respond Mon, 20 Feb 2023 05:14:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17938 सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडे असे अनेक प्लॅन (Prepaid Recharge Plan) आहेत जे कमी किंमतीत जास्त बेनिफिट्ससह येतात. तसेच, BSNL प्रायव्हेट कंपन्यांना चांगली टक्कर देण्यासाठी नेहमीच आपले नवीन प्लॅन लाँच करत असते. जर तुम्ही देखील BSNL Sim Users असाल तर आम्ही तुमच्यासाठी आज बीएसएनएलचे काही असे प्रीपेड प्लॅन (BSNL Data Plans […]

The post BSNL चे डेली 2GB Data देणारे Prepaid Plan, कमी खर्चात मिळतील जास्त बेनिफिट्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 500 रुपयांच्या आत येणारे बीएसएनएलचे प्लॅन्स देतात रोज 2GB डेटा
  • कंपनीनं एकूण चार प्लॅन्स केलेत सादर
  • मोफत कॉलिंग देखील मिळतेय

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडे असे अनेक प्लॅन (Prepaid Recharge Plan) आहेत जे कमी किंमतीत जास्त बेनिफिट्ससह येतात. तसेच, BSNL प्रायव्हेट कंपन्यांना चांगली टक्कर देण्यासाठी नेहमीच आपले नवीन प्लॅन लाँच करत असते. जर तुम्ही देखील BSNL Sim Users असाल तर आम्ही तुमच्यासाठी आज बीएसएनएलचे काही असे प्रीपेड प्लॅन (BSNL Data Plans and Net Packs) घेऊन आलो आहोत जे डेली 2GB डेटासह येतात.

BSNL Daily 2GB Data Recharge

  • BSNL STV Rs 97
  • BSNL Voice Rs 187
  • BSNL STV Rs 347
  • BSNL STV Rs 395
  • BSNL STV Rs 499

1. BSNL चा 97 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 2जीबी मोबाइल डेटा दिला जात आहे. रिचार्जमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच ग्राहकांना रोज 100 एसएमएस देखील दिले जात आहेत. तसेच प्लॅनची वैधता 18 दिवस आहे. अशाप्रकारे ग्राहकांना एकूण 36GB डेटा मिळतो. तसेच, डेटा कोटा संपल्यावर इंटरनेट स्पीड 80Kbps होतो. हे देखील वाचा: ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या

2. BSNL चा 187 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलचा 187 रुपयांचा प्लॅन पाहता या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटिड लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हॉइस कॉल, डेली 2 जीबी हाय-स्पीड डेटा आणि डेली 100 एसएमएसची सुविधा मिळते. तसेच या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी PRBT अ‍ॅक्सेस देखली मिळतो. डेटा कोटा संपल्यावर इंटरनेट स्पीड कमी होऊन 40Kbps होतो.

3. BSNL चा 347 रुपयांचा प्लॅन

347 रुपयांच्या के बीएसएनएल प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर यात देखील अनलिमिटिड व्हॉइस कॉलिंग, 100 डेली एसएमएस आणि डेली 2 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. हा प्लॅन 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये Challenges Arena Mobile Gaming सर्व्हिस 56 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसेच डेटा कोटा संपल्यावर इंटरनेट स्पीड कमी होऊन 80Kbps होतो. तसेच, अनलिमिटिड कॉलिंग बेनेफिट दिल्ली-मुंबईत देखील मिळेल.

4. BSNL चा 395 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 395 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 71 दिवसांची वैधता मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा मिळत आहे. डेली डेटा लिमिट ओव्हर झाल्यानंतर स्पीड 40 kbps केला जाईल. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 3000 मिनिटे BSNL to BSNL व्हॉइस कॉल्स (लोकल/नॅशनल ) सह 1800 मिनिटे BSNL to Other Voice Calls (लोकल/नॅशनल) मिळतात. फ्री मिनिट्स संपल्यावर 20 पैसे प्रति मिनिट चार्ज द्यावा लागेल. हे देखील वाचा: ऑनलाइन सेलमध्ये अशाप्रकारे मिळवा Best Deal; हजारो रुपयांची बचत करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

5. BSNL चा 499 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 499 रुपयांचा प्लॅनमध्ये 90 दिवसाची वैधता मिळत आहे. तसेच प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा मिळतो. म्हणजे 90 दिवसांत एकूण 180GB डेटाचा वापर करण्यासाठी मिळेल. जर तुम्ही 2GB डेली डेटा लिमिट संपवली तर तुम्हाला 40 kbps स्पीड मिळेल. यात अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री नॅशनल रोमिंग सर्व्हिस देखील दिली जात आहे. तसेच युजर्सना रोज 100 SMS, PRBT सर्व्हिस आणि जिंक म्यूजिक सर्व्हिस फ्री मिळत आहे.

The post BSNL चे डेली 2GB Data देणारे Prepaid Plan, कमी खर्चात मिळतील जास्त बेनिफिट्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-2gb-daily-data-prepaid-recharge-plan-free-calling/feed/ 0
BSNL 4G: 1 लाख ठिकाणी सुरु होणार 4जी नेटवर्क; 24500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स मंजूर https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-in-india-on-1-lakh-sites-with-tcs-equipment/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-in-india-on-1-lakh-sites-with-tcs-equipment/#respond Wed, 15 Feb 2023 05:30:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17817 BSNL 4G च्या प्रतीक्षेत असणाऱ्या भारतीयांसाठी चांगली बातमी आली आहे. कंपनी देशात जवळपास 1 लाख साइट्सवर आपलं 4जी नेटवर्क सुरु करणार आहे. Bharat Sanchar Nigam Limited म्हणजे बीएसएनएलला बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे आणि आता Tata Consultancy Services (TCS) सरकारी दूरसंचार कंपनीला जवळपास 24,500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स पुरवेल. महत्वाची बाब म्हणजे BSNL 4G network पूर्णपणे भारतीय […]

The post BSNL 4G: 1 लाख ठिकाणी सुरु होणार 4जी नेटवर्क; 24500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स मंजूर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • बीएसएनएल एक लाखांपेक्षा जास्त साइट्सवर 4G आणणार
  • BSNL 4G भारतात TCS सह डिप्लॉय केला जाईल.
  • बीएसएनएलला 24,500 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे इक्विपमेंट्स मिळणार.
  • BSNL 4G Network पूर्णपणे मेड इन इंडिया असेल.

BSNL 4G च्या प्रतीक्षेत असणाऱ्या भारतीयांसाठी चांगली बातमी आली आहे. कंपनी देशात जवळपास 1 लाख साइट्सवर आपलं 4जी नेटवर्क सुरु करणार आहे. Bharat Sanchar Nigam Limited म्हणजे बीएसएनएलला बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे आणि आता Tata Consultancy Services (TCS) सरकारी दूरसंचार कंपनीला जवळपास 24,500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स पुरवेल. महत्वाची बाब म्हणजे BSNL 4G network पूर्णपणे भारतीय असेल.

1 लाख साइट्सवर सुरु होणार BSNL 4G network

टीसीएस कंपनी बीएसएनएलला 1 लाख साइट्सवर 4जी नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी 4जी इक्विपमेंट्स उपलब्ध करून देईल. या डीलसाठी आता बीएसएनएलच्या बोर्डाकडून परवानगी मिळाली आहे. या मंजुरीनंतर TCS कडून BSNL ला 24,556.37 कोटी रुपयांच्या उपकरणांचा पुरवठा केला जाईल. हे देखील वाचा: दिवस सुरु होताच डेटा संपतो? Jio चे हे प्लॅन्स देत आहेत 3GB डेली डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

BSNL आणि TCS की डील अंतगर्त टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेज कंपनी भारत संचार निगम लिमिटेडला पुढील 10 वर्षांसाठी आपली टेक्नॉलॉजी व उपकरणं देईल. यात TCS कडून येणाऱ्या systems integrator (SI) चे काम सर्वात महत्वाचे असेल. डीलनुसार या नेटवर्क इक्विपमेंट्सचा एकूण खर्च 13,000 कोटी रुपयांच्या आसपास असेल. तसेच टीसीएस सोबतच Tejas Networks बीएसएनएलसाठी 4जी इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चर करेल.

BSNL 4G Launch होण्यास उशीर का

बोर्डाकडून जरी परवानगी मिळाली असली तरी अजून बीएसएनएल 4जी नेटवर्क लाइव्ह होण्यास थोडा वेळ लागेल. ईटीच्या रिपोर्टनुसार बोर्डचा हा घेऊन बीएसएनएल आता Department of Telecommunications (DoT) कडे जाईल. आणि त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन आपला मसुदा तयार करून तो Group of Ministers (GoM) कडे पाठवेल. हे देखील वाचा: येत आहे कमी किंमत असलेला स्वस्त Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन; या तारखेला होईल भारतात लाँच

डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन आणि मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बीएसएनएल कंपनी टीसीएस म्हणजे Tata Consultancy Services ला पैसे देऊन त्यांच्याकडून 4जी इक्विपमेंट्सची खरेदी करेल. ही प्रोसेस Reliance Jio आणि Airtel सारख्या टेलीकॉम कंपन्यांच्या तुलनेत थोडी जास्त मोठी आहे आणि त्यामुळे भारतात BSNL 4G Launch होण्यास उशीर होत आहे.

The post BSNL 4G: 1 लाख ठिकाणी सुरु होणार 4जी नेटवर्क; 24500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स मंजूर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-in-india-on-1-lakh-sites-with-tcs-equipment/feed/ 0
तब्बल 180 दिवस चालणार BSNL चा जबरदस्त प्लॅन; मोफत कॉलिंग आणि रोज 2GB डेटा https://www.91mobiles.com/marathi/bsnl-180-days-recharge-plan-free-calling-data/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-180-days-recharge-plan-free-calling-data/#respond Fri, 03 Feb 2023 07:27:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17473 सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलकडे असे अनेक प्लॅन आहेत, जे युजर्सना आकर्षित करतात. या रिचार्जच्या लिस्टमधील एका प्रीपेड प्लॅनची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. या प्लॅनमध्ये युजर्सना फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सोबतच दीर्घ वैधता देखील मिळते. जर तुम्ही देखील BSNL Users असाल तर आज आम्ही 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील रिचार्ज प्लॅनची माहिती पुढे दिली […]

The post तब्बल 180 दिवस चालणार BSNL चा जबरदस्त प्लॅन; मोफत कॉलिंग आणि रोज 2GB डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • BSNL च्या या प्लॅनची किंमत 397 रुपये आहे.
  • या प्लॅनमध्ये डेली 100 SMS पण मिळतात.
  • रिचार्जमध्ये मिळणारे फ्री बेनिफिट्स फक्त 60 दिवसांपर्यंत वैध.

सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलकडे असे अनेक प्लॅन आहेत, जे युजर्सना आकर्षित करतात. या रिचार्जच्या लिस्टमधील एका प्रीपेड प्लॅनची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. या प्लॅनमध्ये युजर्सना फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सोबतच दीर्घ वैधता देखील मिळते. जर तुम्ही देखील BSNL Users असाल तर आज आम्ही 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील रिचार्ज प्लॅनची माहिती पुढे दिली आहे, ज्या प्लॅन समोर जियो आणि एयरटेलचे प्लॅन तुम्हाला महाग वाटतील. चला जाणून घेऊया आय रिचार्ज बाबत सर्वकाही.

BSNL Rs 397 Plan

बीएसएनएलच्या या प्लॅनची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी म्हणजे 397 रुपये आहे. हा एक एक प्रीपेड रिचार्ज आहे. विशेष म्हणजे बीएसएनएलचा हा प्लॅन Jio, Airtel आणि Vodafone च्या त्या उन सर्व रिचार्ज प्लॅन्सना टक्कर देतो जे 400 रुपयांच्या आत येतात. चला जाणून घेऊया या रिचार्जमध्ये मिळणाऱ्या सर्व बेनिफिट्सची माहिती. हे देखील वाचा: वनप्लसला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज; Vivo Y100 ची होणार भारतात जबरदस्त एंट्री

मिळेल 120GB डेटा

या प्लॅनमध्ये युजर्सना डेली 2जीबी डेटा ऑफर केला जात आहे. यात एकूण 120जीबी डेटा मिळेल कारण या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे सुरुवातीच्या 60 दिवसांसाठी वैध आहेत. परंतु एकूण वैधता 180 दिवस आहे, त्यामुळे जरी तुमचे बेनिफिट दोन महिन्यांनी संपले तरी तुमचं सिम रिचार्जविना आणखी 120 दिवस सक्रिय राहील.

डाटा आणि दीर्घ वैधतेसह या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा लाभ देखील मिळेल. तसेच रिचार्जमध्ये डेली 100 एसएमएस म्हणजे एकूण 6000 एसएमएसचा लाभ घेता येईल. जर तुम्ही दीर्घ वैधता असलेला प्लॅन शोधत असाल तर हा एक बेस्ट रिचार्ज ठरू शकतो. परंतु पुन्हा एकदा लक्षात घ्या की 60 दिवसानंतर डेटा आणि फ्री कॉलिंगसाठी ग्राहकांना वेगळा व्हाउचर रिचार्ज करावा लागेल. हा प्लॅन त्या लोकांसाठी आहे ज्यांना कमी किंमतीत सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवायचं आहे. हे देखील वाचा: अ‍ॅप्पलच्या मॅकबुकला टक्कर देण्यासाठी Samsung Galaxy Book3 सीरीज भारतात लाँच; इतकी आहे किंमत

BSNL आणि MTNL ला 53,000 कोटी रुपये

BSNL आणि MTNL ला 4G आणि 5G वर नेटवर्क अपडेट करण्यासाठी 53,000 कोटी रुपये भारत सरकारकडून दिले जाणार आहेत. BSNL च्या नेटवर्क अपग्रेडमध्ये स्वदेशी टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. सध्या ही सरकारी कंपनी मोठ्याप्रमाणावर भारतात 3G सर्व्हिस देत आहे. बुधवारी घोषित करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थ संकल्पात बीएसएनएल आणि एमटीएनएलचं नेटवर्क 4G आणि 5G वर अपग्रेड करण्यासाठी 53,000 कोटी रुपये भारत सरकारकडून मिळणार असल्याची माहिती टेलिकॉम मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे.

The post तब्बल 180 दिवस चालणार BSNL चा जबरदस्त प्लॅन; मोफत कॉलिंग आणि रोज 2GB डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-180-days-recharge-plan-free-calling-data/feed/ 0
एकही रुपया जास्त न देता मिळवा 74GB डेटा; अशी आहे BSNL ची जबरदस्त ऑफर https://www.91mobiles.com/marathi/bsnl-offer-extra-data-with-rs-2399-and-rs-2999-plan-last-date-january-31/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-offer-extra-data-with-rs-2399-and-rs-2999-plan-last-date-january-31/#respond Mon, 30 Jan 2023 07:23:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17335 भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) युजर्सना दोन प्रीपेड प्लॅन्सवर 31 जानेवारी, 2023 पर्यंत एक्स्ट्रा डेटा ऑफर करत आहे. म्हणजे ग्राहक अतिरिक्त पैसे खर्च न करता डेटा वापरू शकतील. परंतु या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुमच्यकडे फक्त दोन दिवस उरले आहेत. कंपनीची ही ऑफर 31 जानेवारी 2023 पर्यंत लागू आहे. तसेच ज्या प्लॅन्ससह एक्स्ट्रा डेटा मिळत आहे […]

The post एकही रुपया जास्त न देता मिळवा 74GB डेटा; अशी आहे BSNL ची जबरदस्त ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • BSNL च्या दोन प्लॅनमध्ये 31 जानेवारी, 2023 पर्यंत एक्स्ट्रा डेटा मिळत आहे.
  • बीएसएनएल 2,399 रुपये आणि 2,999 रिचार्ज प्लॅनवर ही ऑफर देत आहे.
  • BSNL Karnataka टेलीकॉम सर्कलमध्ये ही ऑफर वैध आहे.

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) युजर्सना दोन प्रीपेड प्लॅन्सवर 31 जानेवारी, 2023 पर्यंत एक्स्ट्रा डेटा ऑफर करत आहे. म्हणजे ग्राहक अतिरिक्त पैसे खर्च न करता डेटा वापरू शकतील. परंतु या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुमच्यकडे फक्त दोन दिवस उरले आहेत. कंपनीची ही ऑफर 31 जानेवारी 2023 पर्यंत लागू आहे. तसेच ज्या प्लॅन्ससह एक्स्ट्रा डेटा मिळत आहे ते 2,399 रुपये आणि 2,999 रुपयांचे रिचार्ज प्लॅन आहेत. या दोन्ही प्लॅन्ससह, युजर्सना ऑफर कालावधीत रिचार्ज केल्यावर अतिरिक्त डेटा मिळणार आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनमध्ये बीएसएनएल युजर्सना कशाप्रकारे के फायदे मिळतात.

अशाप्रकारे मिळेल 74GB डेटा

BSNL Karnataka सर्कल ट्विटर हँडलनं केलेल्या ट्विटनुसार ही ऑफर 18 जानेवारी पासून 31 जानेवारी पर्यंत वैध आहे. या कालावधीत युजर PV-2399 आणि PV-2999T prepaid recharge आपल्या फोनवर करू शकतात आणि अतिरिक्त 74GB डेटा मोफत मिळवू शकतात. हा प्लॅन अन्य सर्कल्समध्ये उपलब्ध आहे की नाही यासाठी तुम्हाला कंपनीच्या कस्टमर सपोर्टशी संपर्क साधावा लागेल. 2399 रुपये आणि 2999 रुपयांचा प्लॅनमध्ये डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे दिले जात आहेत. हे देखील वाचा: तब्बल 100W चा चार्जिंग स्पीड! पुढील आठवड्यात येतोय OnePlus 11R; कंपनीनं केली अधिकृत घोषणा

BSNL Rs 2999 Recharge: BSNL च्या 2999 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना 395 दिवसांची वैधता मिळते. म्हणजे ही वैधता एक वर्षापेक्षाही जास्त आहे. तसेच प्लॅनमध्ये युजर्सना डेली 2GB डेटा दिला जात आहे. त्याचबरोबर ऑफर अंतर्गत युजर्सना मोफत 75GB data एक्स्ट्रा मिळेल. अशाप्रकारे ग्राहकांना एकूण 865GB डेटा वापरता येईल. या प्लॅनमध्ये व्हॉइस कॉलिंग अनलिमिटेड मिळते. कोणत्याही नेटवर्कवर अमर्याद बोलता येईल. त्याचबरोबर रिचार्जमध्ये प्रतिदिन 100 SMS, PRBT आणि Eros Now चा 30 दिवसांचा फ्री अ‍ॅक्सेस देखील मिळतो. हे देखील वाचा: …म्हणून रणबीर कपूरनं सेल्फी काढणाऱ्या फॅनचा फोन दिला फेकून; खरं कारण आलं समोर

BSNL चा 2399 रुपयांचा प्लॅन: BSNL च्या 2399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 365 दिवसाची वैधता मिळते, त्यामुळे एकदा रिचार्ज केल्यावर वर्षभराची काळजी मिटून जाते. तसेच, युजर्सना प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस देखील मिळतात. रिचार्जमध्ये देखील युजर्सना 74 GB डेटा एक्सट्रा मिळतो. अशाप्रकारे ग्राहकांना एकूण 802GB डेटा वर्षभरात वापरता येतो.

The post एकही रुपया जास्त न देता मिळवा 74GB डेटा; अशी आहे BSNL ची जबरदस्त ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-offer-extra-data-with-rs-2399-and-rs-2999-plan-last-date-january-31/feed/ 0
2023 च्या उत्तरार्धात येऊ शकतं BSNL 4G; कंपनीनं दिलं ट्विटर युजरला उत्तर https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-launch-4g-services-in-next-six-months/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-launch-4g-services-in-next-six-months/#comments Wed, 11 Jan 2023 06:32:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16759 भारतातील दोन प्रमुख खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी 5जी सर्व्हिस सुरु केली आहे. परंतु सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL अजूनही 3जी सर्व्हिस देत आहे. त्यामुळे फक्त बीएसएनएलचे युजर्स नव्हे तर सर्वच भारतीय सरकारी कंपनीच्या 4G Launch ची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्ही जर बीएसएनएल युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे की कंपनी लवकरच आपली 4जी […]

The post 2023 च्या उत्तरार्धात येऊ शकतं BSNL 4G; कंपनीनं दिलं ट्विटर युजरला उत्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतातील दोन प्रमुख खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी 5जी सर्व्हिस सुरु केली आहे. परंतु सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL अजूनही 3जी सर्व्हिस देत आहे. त्यामुळे फक्त बीएसएनएलचे युजर्स नव्हे तर सर्वच भारतीय सरकारी कंपनीच्या 4G Launch ची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्ही जर बीएसएनएल युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे की कंपनी लवकरच आपली 4जी सर्व्हिस सुरु करणार आहे. यावेळी BSNL नं सांगितलं आहे की 2023 च्या उत्तरार्धात कंपनीचं 4G Network लाइव्ह केलं जाईल.

यंदा येत आहे BSNL 4G

BSNL नं एका युजरच्या ट्वीटला उत्तर देत सांगितलं आहे की BSNL 4G सर्व्हिसची सुरुवात यावर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत केली जाईल. अचूक तारीख आणि वेळेची माहिती अद्याप समोर आली नाही. एका युजरनं ट्विट केलं होतं की, “BSNL 4G अद्याप सुरु झालं नाही.” त्याला उत्तर देताना BSNL India नं लिहलं की, “4G सर्व्हिस 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत सुरु होईल.”

यावरून स्पष्ट झालं आहे की महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जियो-एयरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलचं 4जी येत आहे. BSNL लोकल 4जी उपकरणांचा वापर करणार आहे, तसेच कंपनी तेजस नेटवर्कची मदत घेत आहे. सिस्टम इंटीग्रेटरच्या भूमिकेत TCS कंपनी दिसेल. तसेच सी-डॉट देखील बीएसएनएलला स्वदेशी 4जी सुरु करण्यास मदत करेल.

बीएसएनएल 5G देखील दूर नाही

BSNL 5G Service च्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो युजर्ससाठी एक चांगली बातमी आली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) 5जी सर्विस (5G Service) 2024 मध्ये सुरु केली जाईल. ही माहिती खुद्द केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Union Telecom Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे. एका कार्यक्रमात 5G सुरु करण्याची माहिती देण्यासह त्यांनी सांगितलं की BSNL 4G Network सुरु करण्यासाठी टीसीएस (TCS) आणि सी-डॉट (C-DOT) यांच्या संघाची निवड करण्यात आली आहे, यातील करारानुसार आदेश दिल्यानंतर वर्षभरात सरकारी टेल्कोचा नेटवर्क 5जीवर अपग्रेड करण्यात येईल.

ओडिसामधील जियो आणि एयरटेल 5G सेवा सुरु करण्यासाठी एका कर्यक्रमात आलेल्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी पत्रकारांशी सवांद साधताना सांगितलं की, “बीएसएनएल 2024 मध्ये 5जी सेवा सुरु करेल’. तसेच त्यांनी सांगितलं की यावर्षीच्या अखेरपर्यंत BSNL 4G नेटवर्क उभारलं जाईल.

The post 2023 च्या उत्तरार्धात येऊ शकतं BSNL 4G; कंपनीनं दिलं ट्विटर युजरला उत्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-launch-4g-services-in-next-six-months/feed/ 1
कोणत्या बँडवर चालतंय तुमचं Jio, Airtel, BSNL सिम! काही क्लिक्समध्ये मिळवा माहिती https://www.91mobiles.com/marathi/how-to-check-jio-airtel-bsnl-spectrum-band/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-check-jio-airtel-bsnl-spectrum-band/#respond Sun, 18 Dec 2022 12:44:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15581 जेव्हापासून भारतात 5G सर्व्हिस लाँच झाली आहे तेव्हापासून फोन्समधील बँड सपोर्टची चर्चा वाढली आहे. तुम्हाला देखील अनेकदा प्रश्न पडला असेल की तुमच्या फोनमध्ये कोणकोणते बँड आहेत आणि नेटवर्क ऑपरेटर्स तुम्हाला कोणत्या स्पेक्ट्रम बँडवर सेवा देत आहेत? आज आम्ही तुम्हाला तुमच्या फोनमध्ये नेटवर्क बँडची माहिती मिळवण्याची पद्धत सांगणार आहोत. तसेच Jio, Airtel, Vodafone आणि BSNL सारख्या […]

The post कोणत्या बँडवर चालतंय तुमचं Jio, Airtel, BSNL सिम! काही क्लिक्समध्ये मिळवा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेव्हापासून भारतात 5G सर्व्हिस लाँच झाली आहे तेव्हापासून फोन्समधील बँड सपोर्टची चर्चा वाढली आहे. तुम्हाला देखील अनेकदा प्रश्न पडला असेल की तुमच्या फोनमध्ये कोणकोणते बँड आहेत आणि नेटवर्क ऑपरेटर्स तुम्हाला कोणत्या स्पेक्ट्रम बँडवर सेवा देत आहेत? आज आम्ही तुम्हाला तुमच्या फोनमध्ये नेटवर्क बँडची माहिती मिळवण्याची पद्धत सांगणार आहोत. तसेच Jio, Airtel, Vodafone आणि BSNL सारख्या कंपन्या तुम्हाला कोणत्या स्पेक्ट्रम बँडवर सर्व्हिस देतात हे देखील पाहणार आहोत.

अशाप्रकारे मिळवा नेटवर्क बँडची माहिती

तुम्ही कंपनीच्या वेबसाइट किंवा अन्य ऑनलाइन साइटवर जाऊन देखील फोनमधील बँड सपोर्ट माहिती मिळवू शकता परंतु तुमची ऑपरेटर कोणत्या बँडवर सर्व्हिस देते हे मात्र समजणार नाही. कारण फोनमध्ये 2G, 3G, 4G आणि 5G साठी एकावेळी एकच बँडवर सर्व्हिस मिळेल. पुढे आम्ही फोनमध्ये स्पेक्ट्रम बँडची माहिती मिळवण्याच्या दोन पद्धती सांगितल्या आहेत. हे देखील वाचा: ChatGPT: तुमची नोकरी घालवू शकतो हा रोबॉट? गुगलपेक्षा फास्ट देतो प्रश्नांची उत्तरे, असं वापरा मोबाइलवर

  • शॉर्ट कोडद्वारे जाणून घ्या स्पेक्ट्रम बँड
  • अ‍ॅपद्वारे जाणून घ्या स्पेक्ट्रम बँड
  • 5G बँडची माहिती अशी मिळवा

शॉर्ट कोडद्वारे जाणून घ्या स्पेक्ट्रम बँड

शॉर्ट कोडद्वारे स्पेक्ट्रम बँड जाणून घेणं खूप सोपं आहे. यात तुम्हाला सध्या कोणत्या स्पेक्ट्रम बँडवर तुमचा फोन काम करत आहे, एवढंच समजेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जा आणि इथे कनेक्शनवर क्लिक करा. या सेगमेंटमध्ये खाली मोबाइल नेटवर्कचा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा. इथे तुम्ही तुमचा फोन ऑटो कनेक्ट मोडवर सेट करा. ज्यात 5जी, एलटीई, 3जी आणि 2जी सारखे सर्व नेटवर्क येतात.

आता डायलरवर जा आणि फोनमध्ये *#0011#* कोड डायल करा. म्हणजे फोनमध्ये सिम इंफॉर्मेशन येईल. जर दोन सिम असतील दोन ऑप्शन मिळतील. त्यामुळे एकएक करून जाणून घेऊ शकता की कोणता ऑपरेटर कोणत्या बँडवर सर्व्हिस देत आहे. पुढील स्क्रीन शॉटमध्ये तुम्ही पाहू शकता जियो बँड 3 वर सर्व्हिस देत आहे. तर एयरटेल 40 बँडवर. आता या बँडचा तपशील पाहता बँड 3, 1800 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम बँड आहे तर बँड 40, 2300 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम बँडसाठी आहे. अशाप्रकारे कोडद्वारे तुम्ही स्पेक्ट्रम बँडची माहिती मिळवू शकता.

अ‍ॅपद्वारे जाणून घ्या स्पेक्ट्रम बँड

अ‍ॅपच्या माध्यमातून देखील स्पेक्ट्रम बँडची माहिती मिळवणे सोपं आहे. यासाठी फोनमध्ये नेट मॉन्स्टर आणि जी-मॉन प्रो सारखे अ‍ॅप डाउनलोड करता येतील.

नेट मॉन्स्टर अ‍ॅप ओपन केल्यावर नेटवर्क ऑपरेटरसह स्पेक्ट्रम बँडची माहिती मिळेल. तसेच खाली स्क्रोल केल्यास नेटवर्क हिस्ट्री देखील समजेल. ड्युअल सिम फोनमध्ये खाली कारचा लोगो असेल तिथे जाऊन सिम बदलता येईल आणि दुसऱ्या सिमचे फ्रीक्वेंसी बँड बघता येतील.

जी-मॉन प्रो मध्ये नेटवर्क फ्रीक्वेंसी अजून चांगल्या पद्धतीनं दाखवतो. अ‍ॅप ओपन करताच खाली तुम्हाला फ्रीक्वेंसी बँडची माहिती मिळते. तसेच डावीकडे तुम्हाला मिळणाऱ्या सर्व्हिस नेटवर्कची माहिती पण मिळेल. यात सर्वात चांगली बाब म्हणजे खाली नेटवर्क हिस्ट्री असते जिच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की कोणत्या फ्रीक्वेंसी बँडवर तुमच्या ऑपरेटर कंपनीनं तुम्हाला सर्व्हिस दिली आहे. फोनमध्ये ड्युअल सिम असेल तर वरच्या बाजूला सिमचे चिन्ह असेल ज्यावर क्लिक करून सिम स्विच करता येईल.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या फोनमध्ये स्पेक्ट्रम बँडची माहिती मिळवू शकता. तुम्ही फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन कनेक्शनवरून नेटवर्क ओनली 2G, ओनली 3G किंवा ओनली LTE करून 2G आणि 3G साठी वापरात असलेल्या नेटवर्क बँड विषयी जाणून घेऊ शकता. हे देखील वाचा: मोफत करा Mobile Repairing Course, महिन्याला होऊ शकते 25 ते 30 हजारांची कमाई

5G बँडची अशी मिळवा माहिती

जर तुमच्या फोनमध्ये 5जी सर्व्हिस असेल तर जेव्हा नेट मॉन्स्टर अ‍ॅप ओपन केल्यावर तुम्हाला 5जी नेटवर्क टेक्नॉलॉजीची माहिती मिळेल. इथे सध्या SA आणि NSA लिहिण्यात आलं आहे. यात कंपनी बँडची माहिती देत नाहीत परंतु तुम्हाला 5G साठी कोणत्या प्रकारची सर्व्हिस मिळते, हे समजेल. जसे की Jio नं आपल्या 5G ला True 5G म्हटलं आहे कारण कंपनी SA म्हणजे स्टॅन्ड-अलोन 5G सर्व्हिस देत आहे. तर Airtel ची सर्व्हिस NSA आहे, अर्थात नॉन स्टॅन्ड-अलोन म्हणजे 4जी आर्किटेक्चर बेस्ड 5जी सर्व्हिस देत आहे.

The post कोणत्या बँडवर चालतंय तुमचं Jio, Airtel, BSNL सिम! काही क्लिक्समध्ये मिळवा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-check-jio-airtel-bsnl-spectrum-band/feed/ 0