Redmi 12C - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 09 Jun 2023 06:33:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आता फक्त 7999 रुपयांमध्ये खरेदी करा Redmi 12C, अशी आहे ऑफर https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-now-available-rs-7999-in-india-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-now-available-rs-7999-in-india-check-details/#respond Fri, 09 Jun 2023 06:33:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21500 जर तुम्ही बजेट रेंजमध्ये स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर एक चांगली संधी आली आहे. रेडमीनं आपल्या बजेट स्मार्टफोन Redmi 12C ची किंमत कमी केली आहे. ही कपात मर्यादित कालावधीसाठी आहे. ह्या फोनचं मुख्य आकर्षण पाहता, ह्यात 6.71-इंचाचा HD डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी, मीडियाटेक हेलियो G85 प्रोसेसर, फिंगरप्रिंट सेन्सर आणि 50MP ड्युअल रियर कॅमेरा आहे. […]

The post आता फक्त 7999 रुपयांमध्ये खरेदी करा Redmi 12C, अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi 12C आता स्वस्तात विकत घेता येईल.
  • ऑफर फक्त फोनच्या बेस व्हेरिएंटवर आहे.
  • फोनमध्ये 6.71-इंच HD+ डिस्प्ले.

जर तुम्ही बजेट रेंजमध्ये स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर एक चांगली संधी आली आहे. रेडमीनं आपल्या बजेट स्मार्टफोन Redmi 12C ची किंमत कमी केली आहे. ही कपात मर्यादित कालावधीसाठी आहे. ह्या फोनचं मुख्य आकर्षण पाहता, ह्यात 6.71-इंचाचा HD डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी, मीडियाटेक हेलियो G85 प्रोसेसर, फिंगरप्रिंट सेन्सर आणि 50MP ड्युअल रियर कॅमेरा आहे. हा मॅट ब्लॅक, रॉयल ब्लू, मिंट ग्रीन आणि लव्हेंडर पर्पल कलरमध्ये उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया ह्या फोनवर मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती…

फक्त 7999 रुपयांमध्ये Redmi 12C उपलब्ध

  • Redmi 12C स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत कमी करण्यात आली आहे. बेस व्हेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो.
  • फोन यंदा एप्रिलमध्ये 8,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. सध्या हा अ‍ॅमेझॉन इंडियावर 8,799 रुपयांमध्ये लिस्टेड आहे. त्यामुळे थेट 200 रुपयांची बचत होते, तसेच ऑफरसह खरेदी केल्यास अतिरिक्त 800 रुपये वाचू शकतात.
  • जर Redmi 12C ICICI क्रेडिट कार्ड, HDFC क्रेडिट कार्ड किंवा HDFC डेबिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास 800 रुपयांची तत्काल सूट मिळू शकते.
  • विशेष म्हणजे सूट फक्त ईएमआय ऑर्डरवर लागू आहे. तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून देखील फोन विकत घेऊ शकता आणि अ‍ॅमेझॉन पे वर कॅशबॅक स्वरूपात 800 रुपयांची सूट मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही Redmi 12C 7,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करू शकता.
  • Amazon नं क्रेडिट/डेबिट कार्ड ऑफरसाठी 15 जून शेवटची तारीख सांगितली आहे.

Redmi 12C चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनमध्ये 6.71-इंच HD+ नॉच डिस्प्ले आहे, जो 500 निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 कंट्रास्ट रेशियो सह येतो.
  • प्रोसेसर : ह्यात मीडियाटेक हेलियो जी85 प्रोसेसर, एआरएम माली-जी52 एमसी2 जीपीयू आहे.
  • रॅम, स्टोरेज : फोनमध्ये 4GB/6GB रॅम, 64GB/128GB स्टोरेज आणि 3GB/5GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे.
  • रियर कॅमेरा : 50MP चा ड्युअल कॅमेरा
  • फ्रंट कॅमेरा : 5MP कॅमेरा
  • कनेक्टिव्हिटी : 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ड्युअल-सिम, ब्लूटूथ v5.0, GPS/AGPS, Beidou, Galileo, एक 3.5mm ऑडियो जॅक, मायक्रो USB पोर्ट.
  • बॅटरी : फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची बॅटरी दिली आहे आणि हा 10W चार्जिंगला सपोर्ट करतो.
  • ओएस : Android 12 वर आधारित MIUI 13 वर चालतो.
  • अन्य फीचर्स : IP52 रेटिंग, फिंगरप्रिंट सेन्सर

The post आता फक्त 7999 रुपयांमध्ये खरेदी करा Redmi 12C, अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-now-available-rs-7999-in-india-check-details/feed/ 0
8,999 रुपयांमध्ये Redmi 12C भारतात लाँच; कमी किंमतीत 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-launched-in-india-with-50mp-camera-know-price-and-details/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-launched-in-india-with-50mp-camera-know-price-and-details/#respond Thu, 30 Mar 2023 09:57:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19876 Xiaomi कंपनीनं सांगितल्याप्रमाणे आज आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन Redmi 12C भारतात लाॅन्च केला आहे. रेडमीच्या नंबर सीरिजमधील हा फोन Redmi Note 12 4G सह सादर करण्यात आला आहे. नोट सीरिज मिडरेंजमध्ये सादर करण्यात आली आहे, तर नंबर सीरिज बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आहे. Redmi 12C मध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, 6.71 इंचाचा डिस्प्ले आणि […]

The post 8,999 रुपयांमध्ये Redmi 12C भारतात लाँच; कमी किंमतीत 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi 12C ची विक्री अ‍ॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून केली जाईल.
  • फोनमध्ये 50MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
  • हा लो बजेट रेडमी मोबाइल आहे.

Xiaomi कंपनीनं सांगितल्याप्रमाणे आज आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन Redmi 12C भारतात लाॅन्च केला आहे. रेडमीच्या नंबर सीरिजमधील हा फोन Redmi Note 12 4G सह सादर करण्यात आला आहे. नोट सीरिज मिडरेंजमध्ये सादर करण्यात आली आहे, तर नंबर सीरिज बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आहे. Redmi 12C मध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, 6.71 इंचाचा डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. याची किंमत 8,999 रुपयांपासून सुरु होते चला जाणून घेऊया याचे फिचर आणि किंमत.

रेडमी 12सी ची किंमत

भारतीय बाजारात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाॅन्च झाला आहे. बेस मॉडेलमध्ये जहां 4जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा मॉडेल 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 8,999 रुपये आणि 10,999 रुपये आहे. फोनची विक्री 6 एप्रिलपासून सुरु होईल तसेच आयसीआयसीआय बँक कार्डवर कंपनी 500 रुपयांचा डिस्काउंट देईल.

रेडमी 12सी स्पेसिफिकेशन्स

  • 6.71″ HD+ Display
  • 5GB Virtual RAM
  • MediaTek Helio G85
  • 50MP Rear Camera
  • 10W 5,000mAh Battery

Redmi 12C चायना मॉडेल पाहता हा 20.6:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या मोबाइल फोनमध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालणारा मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी52 एमपी2 जीपीयूला सपोर्ट करतो.

Redmi 12C फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच सेकंडरी एआय लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 8,999 रुपयांमध्ये Redmi 12C भारतात लाँच; कमी किंमतीत 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-launched-in-india-with-50mp-camera-know-price-and-details/feed/ 0
10 हजारांपेक्षा कमी असेल Redmi 12C ची किंमत; मिळेल 50MP Camera https://www.91mobiles.com/marathi/phone-under-10000-redmi-12c-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/phone-under-10000-redmi-12c-price-in-india/#respond Tue, 28 Mar 2023 11:13:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19829 Xiaomi कंपनीनं सांगितलं आहे की ते येत्या 30 मार्चला भारतात आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन Redmi 12C लाॅन्च करणार आहेत. या फोनचं प्रोडक्ट पेज शाॅपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तसेच अ‍ॅमेझॉन लिस्टिंगमधून रेडमी 12सीची प्राइस देखील समोर आली आहे. इथे सांगण्यात आलं आहे की Redmi […]

The post 10 हजारांपेक्षा कमी असेल Redmi 12C ची किंमत; मिळेल 50MP Camera first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi 12C प्रोडक्ट पेज शाॅपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर लाइव्ह झालं आहे.
  • अ‍ॅमेझॉनवर खुलासा झाला आहे की रेडमी 12सी ची प्राइस 10 हजारांपेक्षा कमी असेल.
  • हा लो बजेट रेडमी मोबाइल 30 मार्चला भारतात लाॅन्च होईल.

Xiaomi कंपनीनं सांगितलं आहे की ते येत्या 30 मार्चला भारतात आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन Redmi 12C लाॅन्च करणार आहेत. या फोनचं प्रोडक्ट पेज शाॅपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तसेच अ‍ॅमेझॉन लिस्टिंगमधून रेडमी 12सीची प्राइस देखील समोर आली आहे. इथे सांगण्यात आलं आहे की Redmi 12C 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत भारतात लाॅन्च होईल.

रेडमी 12सी ची किंमत

अ‍ॅमेझॉनवर लाइव्ह झालेलं प्रोडक्ट पेज पाहता, रेडमी 12सीची किंमत भारतात 10,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली जाईल. कंपनीचा दावा आहे की Redmi 12C साल 2023 मध्ये लाॅन्च झालेल्या 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या सर्व स्मार्टफोन्समध्ये सर्वात फास्ट असेल. हा रेडमी मोबाइल मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेटसह मार्केटमध्ये एंट्री करेल. आशा आहे की रेडमी 12सीची विक्री देशात 8,999 रुपयांपासून सुरु होऊ शकते. हे देखील वाचा: Moto Edge 40 Pro चे प्रोमोशनल फोटोज व रेंडर ईमेज पाहा इथे; लुक आणि डिजाईनचा झाला खुलासा

रेडमी 12सी स्पेसिफिकेशन्स

  • 6.71″ HD+ Display
  • 5GB Virtual RAM
  • MediaTek Helio G85
  • 50MP Rear Camera
  • 10W 5,000mAh Battery

Redmi 12C चायना मॉडेल पाहता हा 20.6:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या मोबाइल फोनमध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालणारा मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी52 एमपी2 जीपीयूला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Lava चा आगामी फोन लाँचपूर्वीच गीकबेंचवर दिसला; बजेटमध्ये होऊ शकतो लाँच

Redmi 12C फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच सेकंडरी एआय लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 10 हजारांपेक्षा कमी असेल Redmi 12C ची किंमत; मिळेल 50MP Camera first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/phone-under-10000-redmi-12c-price-in-india/feed/ 0
Redmi 12C 30 मार्चला होईल भारतात लाँच, किंमत असू शकते 8 हजारांपेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-launch-date-in-india-30-march/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-launch-date-in-india-30-march/#respond Fri, 24 Mar 2023 11:49:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19745 रेडमी ब्रँड अंतगर्त काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Redmi 12C स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता जो आता भारतात येत आहे. कंपनीनं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की येत्या 30 मार्चला रेडमी 12सी भारतात लाँच केला जाईल. हा एक लो बजेट मोबाइल फोन आहे जो 50MP Camera, MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. […]

The post Redmi 12C 30 मार्चला होईल भारतात लाँच, किंमत असू शकते 8 हजारांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi 12C स्मार्टफोन 30 मार्चला भारतात लाँच होईल.
  • हा फोन चायनामध्ये आधी आला आहे.
  • रेडमी 12सी लो बजेट सेग्मेंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

रेडमी ब्रँड अंतगर्त काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Redmi 12C स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता जो आता भारतात येत आहे. कंपनीनं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की येत्या 30 मार्चला रेडमी 12सी भारतात लाँच केला जाईल. हा एक लो बजेट मोबाइल फोन आहे जो 50MP Camera, MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. Redmi 12C 8 हजारांच्या बजेटमध्ये भारतात एंट्री करू शकतो.

रेडमी 12सी मेमरी व्हेरिएंट्स व प्राइस

Redmi 12C चीनमध्ये तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला होता. यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजचा समावेश होता. भारतात देखील हेच व्हेरिएंट्स येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे चीनमध्ये या फोनची प्रारंभिक किंमत 699 युआन म्हणजे 8,300 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे रेडमी 12सी ची भारतातील किंमत 8 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली जाऊ शकते. हे देखील वाचा: 6,000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Samsung Galaxy F14 5G ची एंट्री; किंमत 12,990 रुपये

रेडमी 12सी चे चीनमधील स्पेसिफिकेशन्स

  • 6.71 इंचाचा डिस्प्ले
  • 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज
  • मीडियाटेक हीलियो जी85
  • 50एमपी ड्युअल कॅमेरा
  • 10वॉट 5,000एमएएच बॅटरी

Redmi 12C बद्दल चर्चा आहे की हा स्मार्टफोन त्याच फीचर्स व स्पेसिफिकेशन्ससह भारतात लाँच होऊ शकतो जे चीनमध्ये देण्यात आले होते. चायनामध्ये हा फोन 20.6:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनलेल्या 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन स्क्रीन 500निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियोवर काम करते.

रेडमी 12सी अँड्रॉइड अँड्रॉइड ओएसवर सादर करण्यात आला आहे जो मीयुआय 13 सह चालतो. या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी52 एमपी2 जीपीयूला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन LPDDR4X RAM + eMMC 5.1 ROM वर चालतो. हे देखील वाचा: 13 एप्रिलला भारतात लाँच होईल पावरफुल गेमिंग फोन Asus ROG Phone 7

Redmi 12C फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच सेकंडरी एआय लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Redmi 12C 30 मार्चला होईल भारतात लाँच, किंमत असू शकते 8 हजारांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-launch-date-in-india-30-march/feed/ 0
Redmi 12C आणि Redmi Note 12 4G होऊ शकतात भारतात दाखल; लीकमधून समजली माहिती https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-note-12-4g-india-launch-tipped/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-note-12-4g-india-launch-tipped/#respond Tue, 07 Mar 2023 03:23:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18421 चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi लवकरच भारतासह जगभरात Redmi 12C आणि Redmi Note 12 4G स्मार्टफोन लाँच करण्याची योजना बनवत आहे. कंपनीनं अजूनही या हॅंडसेट्सच्या लाँच डेटची अधिकृत घोषणा केली नाही, परंतु हे फोन्स अनेक सर्टिफिकेशन्स साइट्सवर दिसले आहेत, तसेच लिक्स आणि रिपोर्ट्समधून समोर आले आहेत. आता प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मानं इशारा दिला आहे की […]

The post Redmi 12C आणि Redmi Note 12 4G होऊ शकतात भारतात दाखल; लीकमधून समजली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi 12C आणि Redmi Note 12 4G स्मार्टफोन लवकरच भारतात येतील.
  • दोन्ही स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसले आहेत.
  • कंपनीनं या दोन्ही हँडसेटच्या लाँचबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi लवकरच भारतासह जगभरात Redmi 12C आणि Redmi Note 12 4G स्मार्टफोन लाँच करण्याची योजना बनवत आहे. कंपनीनं अजूनही या हॅंडसेट्सच्या लाँच डेटची अधिकृत घोषणा केली नाही, परंतु हे फोन्स अनेक सर्टिफिकेशन्स साइट्सवर दिसले आहेत, तसेच लिक्स आणि रिपोर्ट्समधून समोर आले आहेत. आता प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मानं इशारा दिला आहे की लवकरच हे स्मार्टफोन भारतासह जागतिक बाजारात देखील लाँच केले जातील.

Redmi 12C आणि Redmi Note 12 4G भारतीय लाँच

टिपस्टर मुकुल शर्मानं ट्विट केलं आहे की Redmi 12C आणि Redmi Note 12 4G लवकरच जागतिक बाजारात आणि भारतात लाँच केले जातील. मुकुलनं अचूक अशी तारीख मात्र सांगितली नाही. विशेष म्हणजे Redmi 12C आधीच चीनमध्ये लाँच झाला आहे. तर Redmi Note 12 सीरिजमध्ये Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ 5G हे स्मार्टफोन आधीच भारतात आले आहेत. हे देखील वाचा: 21 मार्चला लाँच होऊ शकतो iQOO Z7, लीकमधून समोर आली माहिती

Redmi 12C ची संभाव्य किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

रेडमी 12सी बद्दल सांगण्यात आलं आहे की ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येईल. तसेच बेस मॉडेलमध्ये 3 जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज दिली जाईल तसेच मोठा व्हेरिएंट 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल. लीकनुसार या दोन्ही व्हेरिएंट्सच्या किंमती अनुक्रमे 170 यूरो आणि 200 यूरो असेल. ही किंमत भारतीय करंसीनुसार 15,000 रुपये आणि 17,500 रुपयांच्या आसपास आहे. Redmi 12C ग्लोबल मार्केटमध्ये Ocean Blue, Mint Green आणि Graphite Gray कलरमध्ये लाँच होऊ शकतो.

रेडमी 12सी स्मार्टफोन चीनमध्ये 20.6:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर झाला आहे जो 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Redmi 12C अँड्रॉइड ओएस आधारित मीयुआय 13 वर चालतो. या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये माली-जी52 एमपी2 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी रेडमी 12सी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जी सेकंडरी एआय लेन्स सह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे

Redmi Note 12 4G चे संभाव्य स्पेसिफिकेशन

समोर आलेल्या माहितीनुसार, रेडमी नोट 12 4जी फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह लाँच केला जाईल. नाव समोर आले नसले तरी चर्चा आहे की हा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट असू शकतो. या फोनमध्ये लेटेस्ट मीयुआय 14 दिला जाईल. तसेच लीकमध्ये फोनचा 4जीबी रॅम रॅम व्हेरिएंट समोर आला आहे जोडीला 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी या रेडमी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. समोर आलेल्या डिटेलनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल, जोडीला 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Redmi Note 12 4G मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. हे देखील वाचा: Moto G73 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच लीक; जाणून घ्या माहिती

Redmi Note 12 4G मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. हा मोबाइल फोन आयपी53 रेटेड असेल, ज्यामुळे वॉटर व डस्ट प्रूफ बनेल. फोनमध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ व वायफाय सारखे फीचर्स मिळतील. रिपोर्टनुसार हा मोबाइल फोन Onyx Gray, Ice Blue आणि Mint Green कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

The post Redmi 12C आणि Redmi Note 12 4G होऊ शकतात भारतात दाखल; लीकमधून समजली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-note-12-4g-india-launch-tipped/feed/ 0
Redmi 12C येतोय भारतात; लाँचपूर्वीच सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला फोन https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-india-launch-imminent-bis-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-india-launch-imminent-bis-specifications/#respond Fri, 03 Mar 2023 07:31:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18361 Redmi एका नव्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन काम करत असल्याची चर्चा आहे, जो Redmi 12C नावानं बाजारात दाखल होईल. या स्मार्टफोनच्या ग्लोबल व्हेरिएंटची डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स काही दिवसांपूर्वी लीक झाले होते. आता रेडमी 12सी स्मार्टफोन भारतीय व्हेरिएंट भारतीय सर्टिफिकेशन साईट BIS वर दिसला आहे. सर्टिफिकेशन वेबसाइटच्या लिस्टिंगवरून अंदाज लावला जात आहे की रेडमी 12सी लवकरच भारतात […]

The post Redmi 12C येतोय भारतात; लाँचपूर्वीच सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi लवकरच भारतात Redmi 12C सादर करू शकते.
  • Redmi 12C चा भारतीय व्हेरिएंट BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट झाला आहे.
  • BIS लिस्टिंगवरून अंदाज लावला जात आहे की लवकरच या फोनची भारतात एंट्री होईल.

Redmi एका नव्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन काम करत असल्याची चर्चा आहे, जो Redmi 12C नावानं बाजारात दाखल होईल. या स्मार्टफोनच्या ग्लोबल व्हेरिएंटची डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स काही दिवसांपूर्वी लीक झाले होते. आता रेडमी 12सी स्मार्टफोन भारतीय व्हेरिएंट भारतीय सर्टिफिकेशन साईट BIS वर दिसला आहे. सर्टिफिकेशन वेबसाइटच्या लिस्टिंगवरून अंदाज लावला जात आहे की रेडमी 12सी लवकरच भारतात सादर केला जाईल. हा फोन युएईच्या TDRA सर्टिफिकेशन साईटवर देखील दिसला होता.

Redmi 12C भारतीय लाँच

टिपस्टर मुकुल शर्मानं रेडमी 12सी स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साईटवर सर्वप्रथम स्पॉट केला आहे. हा फोन तिंते Redmi 22120RN86I मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की लवकरच हा फोन भारतीय ग्राहकांच्या भेटीला येईल. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा झाला नाही. परंतु या फोनचा ग्लोबल व्हर्जन 22120RN86G मॉडेल नंबरसह युएईच्या सर्टिफिकेशन वेबसाइट TDRA वर लिस्ट झाला आहे, जिथून या आगामी रेडमी फोनच्या नावाची माहिती मिळाली आहे. हे देखील वाचा: 13 हजारांपेक्षा कमी किंमतीत 6,000mAh battery आणि 10.1-इंच डिस्प्ले; iTel PAD 1 4G टॅबलेट भारतात लाँच

Redmi 12C चे अपेक्षित स्पेसिफिकेशन

अलीकडेच लीक झालेल्या स्पेक्सनुसार रेडमी 12सी स्मार्टफोनमध्ये 6.71 इंचाचा डिस्प्ले मिळेल, त्यामुळे हा एक बजेट स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे. हा पॅनल एचडी+ रिजोल्यूशनसह बाजारात येऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलीयो जी85 प्रोसेसरचा वापर करेल. जोडीला 4जीबी रॅम आणि 128जीबी पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: Infinix करत आहे 260W फास्ट चार्जिंग असलेल्या स्मार्टफोनची तयारी; रिपोर्टमधून खुलासा

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. रेडमी 12सी मध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि एक क्यूव्हीजीए सेन्सर दिला जाऊ शकतो. तर फ्रंटला एक 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील पाहायला मिळेल. रेडमीच्या आगामी बजेट स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईफ 12 गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टम मिळू शकते. जी हलकी असते आणि गुगलच्या गो अ‍ॅप्ससह कमी रॅम, स्टोरेज आणि पावरचा वापर करते.

The post Redmi 12C येतोय भारतात; लाँचपूर्वीच सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-india-launch-imminent-bis-specifications/feed/ 0
Redmi 12C ची लाँच डेट लीक; टिपस्टरनी दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-redmi-12c-26-february-global-launch-date/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-redmi-12c-26-february-global-launch-date/#respond Mon, 20 Feb 2023 09:59:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17963 Xiaomi 13 series 26 फेब्रुवारीला ग्लोबली लाँच होत आहे. या दिवशी Xiaomi 13 Pro भारतात लाँच होईल जोडीला Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Lite येण्याची शक्यता आहे. परंतु या फ्लॅगशिप फोन्स सोबतच एक लो बजेट डिवायस Redmi 12C देखील जागतिक बाजारात येऊ शकतो. हा Low Budget Smartphone रेडमी 12सी 26 फेब्रुवारीला ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला […]

The post Redmi 12C ची लाँच डेट लीक; टिपस्टरनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi 12C स्मार्टफोन 26 फेब्रुवारीला ग्लोबल लाँच होऊ शकतो.
  • हा फोन चायनामध्ये आधीपासूनच विक्रीसाठी उपलब्ध आहे.
  • रेडमी 12सी लो बजेट सेग्मेंटमध्ये एंट्री करू शकतो.

Xiaomi 13 series 26 फेब्रुवारीला ग्लोबली लाँच होत आहे. या दिवशी Xiaomi 13 Pro भारतात लाँच होईल जोडीला Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Lite येण्याची शक्यता आहे. परंतु या फ्लॅगशिप फोन्स सोबतच एक लो बजेट डिवायस Redmi 12C देखील जागतिक बाजारात येऊ शकतो. हा Low Budget Smartphone रेडमी 12सी 26 फेब्रुवारीला ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Redmi 12C लाँचची माहिती टिपस्टर पारस गुगलानीच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरचा दावा आहे की रेडमी 12सी स्मार्टफोन 26 फेब्रुवारीला ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या फोनची घोषणा शाओमी 13 सीरीजसह होऊ शकते. विशेष म्हणजे हा रेडमी फोन चीनमध्ये आधीच उपलब्ध आहे जो आता अन्य देशांमध्ये विकला जाऊ शकतो. तसेच चर्चा आहे की Redmi 12C भारतात POCO C55 च्या स्वरूपात येऊ शकतो.

Redmi 12C Price

रेडमी 12सी बद्दल सांगण्यात आलं आहे की ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येऊ शकतो. तसेच बेस मॉडेलमध्ये 3 जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज तर मोठा व्हेरिएंट 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार या दोन्ही व्हेरिएंट्सच्या किंमती अनुक्रमे 170 यूरो आणि 200 यूरो असू शकतात. ही किंमत भारतीय करंसीनुसार 15,000 रुपये आणि 17,500 रुपयांच्या आसपास आहे. Redmi 12C ग्लोबल मार्केटमध्ये Ocean Blue, Mint Green आणि Graphite Gray कलरमध्ये लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले, 2-2 सेल्फी कॅमेरे; लाँचपूर्वीच Xiaomi 13 Lite ची किंमत लीक

चीनमधील Redmi 12C चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.71 इंच डिस्प्ले
  • 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज
  • मीडियाटेक हीलियो जी85
  • 50एमपी ड्युअल कॅमेरा
  • 10वॉट 5,000एमएएच बॅटरी

रेडमी 12सी स्मार्टफोन चीनमध्ये 20.6:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर झाला आहे जो 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही फोन स्क्रीन 500निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियोवर काम करते. या फोनचे डायमेंशन 68.76×76.41×8.77एमएम आणि 192ग्राम आहे. फोनमध्ये 3.5एमएम जॅक देखील देण्यात आला आहे.

Redmi 12C अँड्रॉइड ओएस आधारित मीयुआय 13 वर चालतो. या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये माली-जी52 एमपी2 जीपीयू देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन LPDDR4X RAM + eMMC 5.1 ROM वर चालतो. हे देखील वाचा: अरे बाप रे! 1.28 लाखांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत 87,298 रुपये, व्हायरल होत आहे बिल

फोटोग्राफीसाठी रेडमी 12सी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जी सेकंडरी एआय लेन्स सह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Redmi 12C ची लाँच डेट लीक; टिपस्टरनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-redmi-12c-26-february-global-launch-date/feed/ 0
POCO C55 च्या भारतीय लाँचची कंपनीनं दिली माहिती; फ्लिपकार्टवरून होणार विक्री https://www.91mobiles.com/marathi/poco-c55-launch-in-india-soon-teased-officially/ https://www.91mobiles.com/marathi/poco-c55-launch-in-india-soon-teased-officially/#respond Thu, 16 Feb 2023 06:31:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17865 पोको बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की कंपनी आपल्या ‘सी’ सीरीज अंतगर्त नवीन मोबाइल फोन घेऊन येईल जो पोको सी55 नावानं मार्केटमध्ये एंट्री घेईल. तसेच आज पोको इंडियानं स्वतःहून या स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली आहे. कंपनीनं टीज केलं आहे की भारतात POCO C55 लाँच केला जाणार आहे आणि याची विक्री फ्लिपकार्टवरून केली जाईल. […]

The post POCO C55 च्या भारतीय लाँचची कंपनीनं दिली माहिती; फ्लिपकार्टवरून होणार विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • POCO C55 इंडिया लाँच कंपनीनं ऑफिशियली टीज केला आहे.
  • हा फोन चीनमध्ये आलेल्या Redmi 12C चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो.
  • पोको सी55 मध्ये 50MP Camera आणि MediaTek Helio G85 दिला जाऊ शकतो.

पोको बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की कंपनी आपल्या ‘सी’ सीरीज अंतगर्त नवीन मोबाइल फोन घेऊन येईल जो पोको सी55 नावानं मार्केटमध्ये एंट्री घेईल. तसेच आज पोको इंडियानं स्वतःहून या स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली आहे. कंपनीनं टीज केलं आहे की भारतात POCO C55 लाँच केला जाणार आहे आणि याची विक्री फ्लिपकार्टवरून केली जाईल. या फोनमध्ये 50MP Camera, MediaTek Helio G85 आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात.

पोको इंडियानं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून माहिती दिली आहे की कंपनी भारतात POCO C55 लाँच करणार आहे. ब्रँडकडून अद्याप लाँच डेटची माहिती देण्यात आली नाही परंतु आशा आहे की फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला पोको सी55 देशात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. फोनची इतर माहिती अजून समोर अली नाही, परंतु अशी चर्चा आहे की हा पोको फोन चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi 12C चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. हे देखील वाचा: अत्यंत स्वस्तात लाँच होईल Samsung Galaxy A24 फोन; Realme ला टक्कर देण्याची प्लॅनिंग

POCO C55चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 50MP Camera
  • 6.71″ HD+ Display
  • MediaTek Helio G85
  • 6GB RAM + 128GB Storage
  • 10W 5,000mAh Battery

पोको सी55 जर खरंच चीनमध्ये आलेल्या रेडमी 12सीचा ही रीब्रँडेड व्हर्जन असेल तर यातील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा अंदाज लावता येईल. रेडमी 12सी चीनमध्ये 20.6:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या स्क्रीनवर 500निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात.

Redmi 12C 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करतो आणि हा चिपसेट पोको सी55 मध्ये देखील मिळू शकतो. हा फोन अँड्रॉइड आधारित मीयुआय 13 वर चालतो. चीनमध्ये हा फोन 4जीबी + 64जीबी आणि 6जीबी + 128 जीबी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे आणि हे मॉडेल भारतात येऊ शकतात. हे देखील वाचा: 108Km रेंज सह येतेय 2023 Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर! लवकरच होणार लाँच

फोटोग्राफीसाठी रेडमी 12सी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post POCO C55 च्या भारतीय लाँचची कंपनीनं दिली माहिती; फ्लिपकार्टवरून होणार विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-c55-launch-in-india-soon-teased-officially/feed/ 0
Redmi 12C आणण्याची तयारी सुरु; सर्टिफिकेशन साईटवर दिसली झलक https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-details-leaked-launch-soon-in-low-budget-price/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-details-leaked-launch-soon-in-low-budget-price/#respond Mon, 05 Dec 2022 06:11:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15657 चिनी कंपनी शाओमीनं यावर्षीच्या सुरुवातीला एक लो बजेट स्मार्टफोन जागतिक बाजारात उतरवला होता. 50MP Camera, Qualcomm Snapdragon 680 चिपसेट आणि 5,000mAh Battery सहा Redmi 10C स्मार्टफोन कंपनीनं सादर केला आहे. हा लो बजेट मोबाइल फोन ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध झाला होता परंतु भारतीय बाजारात आला नाही. परंतु आता Xiaomi रेडमी 10सी चा अपग्रेेडेड आणि अ‍ॅडव्हान्स व्हर्जन […]

The post Redmi 12C आणण्याची तयारी सुरु; सर्टिफिकेशन साईटवर दिसली झलक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी कंपनी शाओमीनं यावर्षीच्या सुरुवातीला एक लो बजेट स्मार्टफोन जागतिक बाजारात उतरवला होता. 50MP Camera, Qualcomm Snapdragon 680 चिपसेट आणि 5,000mAh Battery सहा Redmi 10C स्मार्टफोन कंपनीनं सादर केला आहे. हा लो बजेट मोबाइल फोन ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध झाला होता परंतु भारतीय बाजारात आला नाही. परंतु आता Xiaomi रेडमी 10सी चा अपग्रेेडेड आणि अ‍ॅडव्हान्स व्हर्जन Redmi 12C आणण्याची तयारी करत आहे. रेडमी 12सी स्मार्टफोन सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला आहे जिथे फोनची बरीच माहिती मिळाली आहे.

Redmi 12C स्मार्टफोन FCC आणि IMEI database वर लिस्ट झाला आहे. एफसीसीवर हा मोबाइल फोन 2212ARNC4L मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला आहे तर आयएमआय डेटाबेसमधून Redmi 12C नावाचा खुलासा झाला आहे. ही नवीन लिस्टिंग 2 डिसेंबरची आहे ज्यावरून स्पष्ट झालं आहे की शाओमीचा रेडमी ब्रँड लवकरच आपला नवीन स्मार्टफोन रेडमी 12सी लाँच करू शकते. परंतु लाँच डेटसाठी अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल. हे देखील वाचा: 16GB RAM असलेला दणकट iQOO 11 5G फोनची लाँच आली; फक्त काही मिनिटांत होईल फुल चार्ज

Redmi 12C चे लीक फीचर्स

सर्टिफिकेशन्समधून रेडमी 12सी स्मार्टफोनच्या फीचर्स किंवा स्पेसिफिकेशन्सची जास्त माहिती समोर आली नाही परंतु उपलब्ध माहितीनुसार Redmi 12C एलटीई कनेक्टिव्हिटी असलेला फोन असू शकतो, ज्यामुळे हा 4G फोन असू शकतो हे स्पष्ट झालं आहे. तसेच रेडमी 12सी स्मार्टफोनमध्ये ड्युअल-बँड वाय-फाय असल्याचं देखील लिस्टिंगमधून समोर आलं आहे. सर्टिफिकेशन्सनुसार Redmi 12C स्मार्टफोन MIUI 13 ओएसवर लाँच केला जाऊ शकतो.

Redmi 10C चे स्पेसिफिकेशन्स

जागतिक बाजारातील रेडमी 10सी स्मार्टफोनवर नजर टाकल्यास हा स्मार्टफोन 6.71 इंचाच्य एचडी+ एलसीडी डिस्प्लेसह लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 13 सह 2.4गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटवर चालतो. रेडमी 10सी 4जीबी रॅम आणि 128जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 1,000 रुपयांच्या मासिक हप्त्यावर घरी आणा 64MP कॅमेरा असलेला Oppo स्मार्टफोन; अशी आहे ऑफर

Redmi 10C स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, जोडीला 2 मेगापिक्सलची लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलची लेन्स देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी या लो बजेट स्मार्टफोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Redmi 12C आणण्याची तयारी सुरु; सर्टिफिकेशन साईटवर दिसली झलक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-details-leaked-launch-soon-in-low-budget-price/feed/ 0