Tecno - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 24 Jul 2023 06:52:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7000mAh बॅटरी आणि 8GB रॅमसह Tecno Pova Neo 3 लाँच, जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/tecno-pova-neo-3-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-pova-neo-3-launched-price-specifications/#respond Mon, 24 Jul 2023 06:52:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22538 टेक्नोनं आपली पोवा सीरीजचा प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन डिवाइस Tecno Pova Neo 3 लाँच केला आहे. कंपनीनं स्मार्टफोन आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करून गुपचूप लाँच केला आहे. विशेष म्हणजे ह्या डिवाइसमध्ये यूनिक डिजाइन आणि दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. पुढे आम्ही तुम्हाला पोस्टमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. Tecno Pova Neo 3 डिजाइन फोनची खास बाब […]

The post 7000mAh बॅटरी आणि 8GB रॅमसह Tecno Pova Neo 3 लाँच, जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोनमध्ये नवीन Turbo Mecha डिजाइन आहे.
  • डिवाइस 6.82 इंचाच्या डिस्प्लेसह येतो.
  • 16 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

टेक्नोनं आपली पोवा सीरीजचा प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन डिवाइस Tecno Pova Neo 3 लाँच केला आहे. कंपनीनं स्मार्टफोन आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करून गुपचूप लाँच केला आहे. विशेष म्हणजे ह्या डिवाइसमध्ये यूनिक डिजाइन आणि दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. पुढे आम्ही तुम्हाला पोस्टमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे.

Tecno Pova Neo 3 डिजाइन

फोनची खास बाब म्हणजे की कंपनी ह्यात नवीन Turbo Mecha डिजाइन देण्यात आली आहे. डिवाइस वेबसाइटवर Mecha Black, Amber Gold आणि Hurricane Blue सारख्या तीन कलर ऑप्शनमध्ये दिसला आहे. बॅक पॅनलवर मोठा कॅमेरा मॉड्यूल ड्युअल एलईडी फ्लॅशसह आहे. फोनमध्ये खालच्या बाजूला टेक्नो पोवा ब्रँडिंग देण्यात आली आहे.

Tecno Pova Neo 3 स्पेसिफिकेशन्स

    डिस्प्ले : टेक्नोच्या नवीन फोनमध्ये 6.82 इंचाचा आयपीएस एलसीडी एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 1640 x 720 पिक्सेल रिजॉल्यूशन, 20.5:9 अ‍ॅस्पेक्ट रेश्यो आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. डिस्प्लेवर पंच होल डिजाइन देखील आहे.

  • प्रोसेसर : परफॉर्मन्ससाठी MediaTek Helio G85 प्रोसेसर लावण्यात आला आहे.
  • स्टोरेज : फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आहे.
  • बॅटरी : कंपनीनं ह्यात 7000एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 18W चार्जिंगला सपोर्ट करते.
  • कॅमेरा : डिवाइसमध्ये 16 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप ड्युअल एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता फोन अँड्रॉइड 13 आधारित HiOS 13 वर चालतो.
  • अन्य : अन्य फीचर्स पाहता फोनमध्ये ड्युअल सिम 4G, वायफाय, ब्लूटूथ, यूएसबी टाइप सी, जीपीएस, 3.5 एमएम जॅक, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स दिले जात आहेत.

Tecno Pova Neo 3 ची किंमत

Tecno Pova Neo 3 ची किंमत मात्र कंपनीनं वेबसाइटवर दिली नाही. कदाचित काही दिवसांनी ह्या फोनचे मूल्य सांगण्याचा इरादा असू शकतो.

The post 7000mAh बॅटरी आणि 8GB रॅमसह Tecno Pova Neo 3 लाँच, जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-pova-neo-3-launched-price-specifications/feed/ 0
Tecno देखील घेऊन येत आहे एलईडी लाइट्स असलेला मोबाइल फोन, कॉल आणि मेसेज आल्यावर चमकणार बॅक पॅनल https://www.91mobiles.com/marathi/tecno-to-launch-new-smartphone-with-led-lights-notifications-in-pova-series-arc-interface/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-to-launch-new-smartphone-with-led-lights-notifications-in-pova-series-arc-interface/#respond Tue, 18 Jul 2023 11:37:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22449 टेक ब्रँड टेक्नो सतत असे प्रोडक्ट घेऊन येतो की मोठ्या मोबाइल कंपन्यांची झोप उडते. काही दिवसांपूर्वीच Phantom V Fold आणून कंपनीनं थेट Samsung आणि Motorola ला आव्हान दिलं होतं. आता कंपनी आणखी एक मोबाइल फोन घेऊन येत आहे ज्याच्या बॅक पॅनलवर एलईडी नोटिफिकेशन लाइट असेल. हा POVA series smartphone असेल जो Nothing Phone ला टक्कर […]

The post Tecno देखील घेऊन येत आहे एलईडी लाइट्स असलेला मोबाइल फोन, कॉल आणि मेसेज आल्यावर चमकणार बॅक पॅनल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • एलईडी लाइट नोटिफिकेशन्स टेक्नॉलॉजीलचे नाव Arc Interface आहे.
  • लाईट फोन कॉल, मेसेज तसेच अन्य नोटिफिकेशन्स आल्यावर चमकेल.
  • हा फोन टेक्नो पोवा सीरीज अंतगर्त लवकरच भारतात लाँच होईल.

टेक ब्रँड टेक्नो सतत असे प्रोडक्ट घेऊन येतो की मोठ्या मोबाइल कंपन्यांची झोप उडते. काही दिवसांपूर्वीच Phantom V Fold आणून कंपनीनं थेट Samsung आणि Motorola ला आव्हान दिलं होतं. आता कंपनी आणखी एक मोबाइल फोन घेऊन येत आहे ज्याच्या बॅक पॅनलवर एलईडी नोटिफिकेशन लाइट असेल. हा POVA series smartphone असेल जो Nothing Phone ला टक्कर देईल.

एलईडी लाइट असलेला टेक्नो फोन

एलईडी लाइट असलेल्या नवीन टेक्नो फोनची माहिती टिपस्टर ईशान अग्रवालच्या माध्यमातून समोर आली आहे. ईशाननं आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून आगामी टेक्नो फोनचा शार्ट व्हिडीओ शेयर केला आहे ज्यात फोनच्या बॅक पॅनलवर आणि त्यावर लावलेल्या लाईट्स देखील स्पष्ट दिसत आहेत. टिपस्टरनं स्पष्ट केलं आहे की हा फोन टेक्नो पोवा सीरीज अंतगर्त येईल आणि लवकरच भारतात लाँच होईल.

Tecno POVA स्मार्टफोनमध्ये वापरली जाणाऱ्या एलईडी लाइट नोटिफिकेशन्स टेक्नॉलॉजीलचे नाव ईशाननं Arc Interface असं सांगितलं आहे. वरील जीफमध्ये तुम्ही पाहू शकता की फोनच्या बॅक पॅनलवर एका बाजूला काच आहे तर दुसरीकडे लेदर, आणि ह्या दोन्हीच्या मध्ये एलईडी स्ट्रीप लावण्यात आली आहे जी ब्लिंक करते. ही लाईट फोन कॉल, मेसेज तसेच अन्य नोटिफिकेशन्स आल्यावर चमकेल.

Tecno Pova 5

अलीकडेच टेक्नो पोवा 5 स्मार्टफोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्याचा फ्री फायर स्पेशल एडिशन देखील आला आहे जो गरेना बॅटल रॉयल गेम निर्माता कंपनीसह मिळून बनवण्यात आला आहे. हा फोन Turbo Mecha डिजाइनसह बनवण्यात आला आहे ज्याचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पुढे देण्यात आले आहेत.

  • डिस्प्ले : फोनचे स्पेसिफिकेशन पाहता टेक्नो पोवा 5 मध्ये 6.78 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 1080×24460 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतो.
  • प्रोसेसर : हा फोन MediaTek Helio G99 प्रोसेसरसह येतो. हा प्रोसेसर 6mm प्रोसेसवर आधारित आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी Z अ‍ॅक्सेस लीनियर वायब्रेशन मोटर देखील आहे.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे जोडीला 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते आहे.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत स्मार्टफोनमध्ये दीर्घकाळ चालणारी 6000mAh ची बॅटरी आणि 45 वोल्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच डिवाइसमध्ये 10W पर्यंतचा रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि एक डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळते.

The post Tecno देखील घेऊन येत आहे एलईडी लाइट्स असलेला मोबाइल फोन, कॉल आणि मेसेज आल्यावर चमकणार बॅक पॅनल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-to-launch-new-smartphone-with-led-lights-notifications-in-pova-series-arc-interface/feed/ 0
16GB पर्यंत रॅमसह Tecno Camon 20 Premier 5G लाँच, इतकी आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-20-premier-5g-india-price-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-20-premier-5g-india-price-specifications-revealed/#respond Fri, 07 Jul 2023 09:49:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22288 Tecno नं मे महिन्यात आपल्या Camon 20 सीरीजचे Tecno Camon 20, Camon 20 Pro 5G आणि Camon 20 Premier 5G फोन सादर केले होते. परंतु मोठ्या Premier 5G ची किंमत सांगितली नव्हती. आता कंपनीनं अधिकृतपणे ह्या स्मार्टफोनच्या किंमतचा खुलासा केला आहे. पुढे फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. Tecno Camon 20 Premier 5G […]

The post 16GB पर्यंत रॅमसह Tecno Camon 20 Premier 5G लाँच, इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Camon 20 सीरीजचा नवीन मोबाइल भारतात लाँच झाला आहे.
  • ह्यात पहिल्यांदा सेन्सर शिफ्ट स्टॅबिलायजेशन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
  • फोनची विक्री ई-कॉमर्स साइट Amazon वर सुरु होईल.

Tecno नं मे महिन्यात आपल्या Camon 20 सीरीजचे Tecno Camon 20, Camon 20 Pro 5G आणि Camon 20 Premier 5G फोन सादर केले होते. परंतु मोठ्या Premier 5G ची किंमत सांगितली नव्हती. आता कंपनीनं अधिकृतपणे ह्या स्मार्टफोनच्या किंमतचा खुलासा केला आहे. पुढे फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

Tecno Camon 20 Premier 5G ची किंमत

टेक्नोचा नवीन मोबाइल भारतात 29,999 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत 8 जीबी रॅम + 512 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. कलर ऑप्शन पाहता डिवाइस ब्लू आणि ब्लॅक सारख्या दोन कलरमध्ये मिळेल. फोनची विक्री येत्या काही दिवसांत ई-कॉमर्स साइटवर सुरु होईल.

टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर 5जी मध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट मिळतो.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये 6एनएम बेस्ड ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 8050 प्रोसेसर आणि एआरएम जी77 एमसी9 जीपीयू आहे.
  • स्टोरेज : टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर मध्ये 8GB LPDDR4X RAM आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे.
  • बॅटरी : फोनमध्ये बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत आहे.
  • कॅमेरा : कॅमोन 20 प्रीमियर मध्ये ट्रिपल सेटअप कॅमेरा आहे. ज्यात PDAF, f/1.77 अपर्चर असलेला 50MP चा 6P+1G लेन्स, 108MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा लेन्स, f/2.4 अपर्चर असलेला 2MP ची पोर्ट्रेट लेन्स मिळते. ह्या कॅमेऱ्यात ऑक्टा रिंग फ्लॅश आणि लेजर ऑटोफोकस टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली. सेल्फीसाठी ड्युअल LED फ्लॅश आणि f/2.45 अपर्चर असलेला 32MP कॅमेरा आहे.
  • सुरक्षा : फोनच्या सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन Android 13 आधारित टेक्नोच्या HiOS 13 वर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी : डिवाइसमध्ये 5जी एसए/एनएसए, ड्युअल 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 802.11 बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ वी5.2, जीपीएस/ग्लोनास, एनएफसी सारखे फीचर्स आणि चांगल्या ऑडियोसाठी स्टीरियो स्पिकर, एफएम रेडियोचा समावेश करण्यात आला आहे.

The post 16GB पर्यंत रॅमसह Tecno Camon 20 Premier 5G लाँच, इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-20-premier-5g-india-price-specifications-revealed/feed/ 0
Tecno बनवत आहे नवीन स्मार्टफोन Pova Neo 3, स्पेसिफिकेशन लीक https://www.91mobiles.com/marathi/4-gb-ram-smartphone-tecno-pova-neo-3-spotted-on-google-play-console/ https://www.91mobiles.com/marathi/4-gb-ram-smartphone-tecno-pova-neo-3-spotted-on-google-play-console/#respond Thu, 08 Jun 2023 06:51:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21469 टेक्नो संबंधित बातमी आली आहे की कंपनी आपल्या ‘पोवा’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Tecno Pova Neo 3 नावानं लाँच केला जाऊ शकतो. हा मोबाइल फोन गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे ज्यात फोनच्या फोटो सोबतच अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे Tecno Pova Neo 3 लिस्टिंग गुगल प्ले कंसोलवर हा फोन टेक्नो […]

The post Tecno बनवत आहे नवीन स्मार्टफोन Pova Neo 3, स्पेसिफिकेशन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे.
  • ह्याची फ्रंट डिजाईन देखील समोर आली आहे.
  • हा लो बजेटमध्ये लाँच होऊ शकतो.

टेक्नो संबंधित बातमी आली आहे की कंपनी आपल्या ‘पोवा’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Tecno Pova Neo 3 नावानं लाँच केला जाऊ शकतो. हा मोबाइल फोन गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे ज्यात फोनच्या फोटो सोबतच अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे

Tecno Pova Neo 3 लिस्टिंग

  • गुगल प्ले कंसोलवर हा फोन टेक्नो पोवा नियो 3 नावानं लिस्ट करण्यात आला आहे.
  • इथे फोनमध्ये 4जीबी रॅम असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
  • लिस्टिंगमध्ये टेक्नो फोन अँड्रॉइड 13 ओएससह दाखवण्यात आला आहे.
  • Tecno Pova Neo 3 मध्ये मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट असल्याची माहिती समोर आली आहे.
  • ह्या फोनमध्ये 2x ARM Cortex-A75 (2000MHz) आणि 2x ARM Cortex- A55(1800MHz) प्रोसेसर मिळेल.
  • ग्राफिक्ससाठी टेक्नो पोवा नियो 3 मध्ये एआरएम माली-जी52 जीपीयू असल्याची माहिती लिस्टिंगमध्ये समोर आली आहे.
  • गुगल प्ले कंसोलवर सांगण्यात आलं आहे की ह्या टेक्नो फोनमध्ये 720 x 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेली स्क्रीन दिली जाईल जी 320डीपीआयला सपोर्ट करेल.

Tecno Pova Neo 3 लुक व डिजाईन

गुगल प्ले कंसोल लिस्टिंगमध्ये टेक्नो पोवा नियो 3 चा फ्रंट लुक समोर आला आहे. ह्यात फोनचा पंच-होल डिस्प्ले दाखवण्यात आला आहे जो स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी देण्यात आला आहे. ह्याच्या तीन कडा बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत, तर खालच्या बाजूला चिन पार्ट दिसत आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे.

Tecno Pova Neo 2 स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : हा मोबाइल फोन 720 x 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो.
  • ओएस आणि प्रोसेसर : Pova Neo 2 अँड्रॉइड 12 आधारित हायओएस 8.6 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे.
  • रॅम व स्टोरेज : फोनमध्ये 6जीबी पर्यंत रॅम तसेच 128 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी वाढवता देखील येईल.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी टेक्नो पोवा नियो 2 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 16 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 7,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Tecno बनवत आहे नवीन स्मार्टफोन Pova Neo 3, स्पेसिफिकेशन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4-gb-ram-smartphone-tecno-pova-neo-3-spotted-on-google-play-console/feed/ 0
7 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन Tecno Spark 10; यात मिळते 16GB RAM ची पावर https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-mobile-tecno-spark-10-4g-phone-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-mobile-tecno-spark-10-4g-phone-launched-know-price-and-specifications/#respond Wed, 26 Apr 2023 06:20:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20474 टेक्नो ब्रँडनं भारतात आपल्या ‘स्पार्क 10’ सीरीज अंतगर्त Spark 10 5G आणि Spark 10 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये या सीरीजचा विस्तार करत कंपनीनं नवीन Tecno Spark 10 4G देखील सादर केला आहे. हा मोबाइल फोन सध्या फिलिफिन्समध्ये लाँच झाला आहे ज्याची किंमत 7 हजारांच्या रेंजमध्ये आहे. टेक्नो स्पार्क 10 चे स्पेसिफिकेशन्स […]

The post 7 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन Tecno Spark 10; यात मिळते 16GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tecno Spark 10 4G फिलिपिन्समध्ये लाँच झाला आहे.
  • या फोनची किंमत 7,400 रुपयांच्या आसपास आहे.
  • 8GB Extended RAM मुळे इंटरनल रॅम 16GB पर्यंत वाढवता येतो.

टेक्नो ब्रँडनं भारतात आपल्या ‘स्पार्क 10’ सीरीज अंतगर्त Spark 10 5G आणि Spark 10 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये या सीरीजचा विस्तार करत कंपनीनं नवीन Tecno Spark 10 4G देखील सादर केला आहे. हा मोबाइल फोन सध्या फिलिफिन्समध्ये लाँच झाला आहे ज्याची किंमत 7 हजारांच्या रेंजमध्ये आहे.

टेक्नो स्पार्क 10 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ HD+ Display
  • 90Hz Refresh Rate

Tecno Spark 10 4G फोन 720 x 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हे देखील वाचा: वनप्लसचा पहिला टॅबलेट अधिकृतपणे लाँच; जाणून घ्या OnePlus Pad ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

  • 8GB Extended RAM
  • MediaTek Helio G37

टेक्नो स्पार्क 10 4जी फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी37 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो फोनच्या इंटरनल 8जीबी रॅमसह मिळून 16जीबी रॅमची पावर देतो.

  • 50MP Rear Camera
  • 8MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी Tecno Spark 10 4जी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो ड्युअल फ्लॅशसह आहे.

  • 18W fast charging
  • 5,000mAh battery

Tecno Spark 10 4G फोन पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. याची मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी नवीन टेक्नो फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो. टेक्नो स्पार्क 10 4जी एक ड्युअल सिम फोन आहे ज्यात 3.5एमएम जॅक आणि एनएफसी देखील मिळते. हे देखील वाचा: 32MP Selfie Camera सह OPPO A78 5G फोनचे फुल स्पेसिफिकेशन लीक; लवकरच येऊ शकतो बाजारात

टेक्नो स्पार्क 10 ची किंमत

Tecno Spark 10 4G फोन फिलिपिन्समध्ये सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यात 8जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. स्पार्क 10 4जीची किंमत $90 आहे जी भारतीय करंसीनुसार 7,400 रुपयांच्या आसपास आहे. या फोननं META Black, META Blue आणि META White कलरमध्ये मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे.

The post 7 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन Tecno Spark 10; यात मिळते 16GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-mobile-tecno-spark-10-4g-phone-launched-know-price-and-specifications/feed/ 0
दोन-दोन डिस्प्लेसह Tecno Phantom V Fold भारतात विक्रीसाठी उपलब्ध; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-v-fold-launched-india-price-specifications-sale-date/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-v-fold-launched-india-price-specifications-sale-date/#respond Wed, 12 Apr 2023 05:36:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20210 Tecno नं आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन अखेरीस भारतात सादर केला आहे. Phantom V Fold नावाचा हा डिवाइस सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये झालेल्या MWC 2023 इव्हेंटमध्ये दिसला होता. कंपनीनं तेव्हाच सांगितलं होतं की हा फोन भारतात येईल आणि काही दिवसांपूर्वी याची किंमत देखील सांगितली होती. आता दोन डिस्प्ले असलेल्या हा फोल्डेबल स्मार्टफोन भारतात आज म्हणजे 12 एप्रिल 2023 […]

The post दोन-दोन डिस्प्लेसह Tecno Phantom V Fold भारतात विक्रीसाठी उपलब्ध; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tecno चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन भारतात 12 एप्रिलपासून विकला जाईल.
  • Tecno Phantom V Fold मध्ये दोन डिस्प्ले असलेली डिजाईन देण्यात आली आहे.
  • फोनमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते.

Tecno नं आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन अखेरीस भारतात सादर केला आहे. Phantom V Fold नावाचा हा डिवाइस सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये झालेल्या MWC 2023 इव्हेंटमध्ये दिसला होता. कंपनीनं तेव्हाच सांगितलं होतं की हा फोन भारतात येईल आणि काही दिवसांपूर्वी याची किंमत देखील सांगितली होती. आता दोन डिस्प्ले असलेल्या हा फोल्डेबल स्मार्टफोन भारतात आज म्हणजे 12 एप्रिल 2023 पासून विकला जाईल. पुढे आम्ही या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती दिली आहे.

टेक्नो फँटम व्ही फोल्डची किंमत

Tecno Phantom V Fold स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत 89,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर टॉप मॉडेलसाठी 99,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन 12 एप्रिलला अर्ली बर्ड सेल अंतर्गत अ‍ॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होईल. या सेल दरम्यान स्मार्टफोनची किंमत 77,777 रुपये ठेवण्यात आली आहे. हे देखील वाचा: 50MP कॅमेरा आणि 8GB RAM सह Vivo T2x आला भारतात; मीडियाटेक प्रोसेसरसह घेतली एंट्री

टेक्नो फँटम व्ही फोल्डचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.42” FHD+ AMOLED outer display
  • 7.65” 2K AMOLED main display
  • 50MP triple camera setup
  • 32MP selfie camera
  • MediaTek Dimensity 9000+ 5G chipset
  • 12GB RAM, 512GB storage

टेक्नो फोन दोन डिस्प्लेसह येतो. फोनची मुख्य स्क्रीन 7.65 इंचाची आहे. हा 2296 x 2000 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 2के+ डिस्प्ले आहे जो एलटीपीओ अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे. त्यामुळे जेव्हा फोन फोल्ड केला जातो तेव्हा बाहेर 6.42 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिसतो. ही 1080 x 2550 पिक्सल रिजोल्यूशन असलेली अ‍ॅमोलेड स्क्रीन आहे. TECNO PHANTOM V Fold 5G फोनचे दोन्ही डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतात.

टेक्नो फँटम व्ही फोल्ड 5जी फोन को 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 9000+ ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे जो 3.2गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली जी710जीपीयू आहे. हा टेक्नो फोन LPDDR5X RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजीवर चालतो. अँड्रॉइड 13 सह हा फोन हायओएस फोल्ड व्हर्जनवर चालतो.

फोटोग्राफीसाठी या टेक्नो फोनमध्ये अल्ट्रा क्लियर 5 लेन्स फोटोग्राफी सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. फोनच्या बाहेरील आणि आतील दोन्ही डिस्प्लेवर सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे. फोन फोल्ड केल्यानंतर जी स्क्रीन बाहेर राहते त्यावर 32 मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. तर फोन उघडल्यावर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो. हे देखील वाचा: Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ चा चार्जिंग स्पीड वाढू शकतो; लिस्टिंगमधून खुलासा

रियर कॅमेरा सेटअप पाहता बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 50 मेगापिक्सल पोर्टरेट टेलीफोटो लेन्स आणि एफ/2.2 अपर्चर असेलेल्या 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 45वॉट फास्ट चार्जिग टेक्नॉलॉजी से लैस 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

The post दोन-दोन डिस्प्लेसह Tecno Phantom V Fold भारतात विक्रीसाठी उपलब्ध; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-v-fold-launched-india-price-specifications-sale-date/feed/ 0
16जीबी रॅम आणि 5,000एमएच बॅटरीसह Tecno Spark 10 आणि Spark 10C झाले ऑफिशियल https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-10-spark-10c-key-specifications-officially-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-10-spark-10c-key-specifications-officially-revealed/#respond Fri, 31 Mar 2023 06:39:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19916 Tecno नं गेल्या आठवड्यातच भारतीय बाजारात Spark 10 5G स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनीनं गुपचूप आपल्या ग्लोबल वेबसाइटवर स्पार्क-सीरीजमध्ये दोन फोन्स लिस्ट केले आहेत. Tecno Spark 10 आणि Tecno Spark 10C स्मार्टफोन्स सर्व स्पेसिफिकेशन्ससह कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार या फोन्समध्ये 16GB RAM (8GB+8GB) आणि 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते. परंतु […]

The post 16जीबी रॅम आणि 5,000एमएच बॅटरीसह Tecno Spark 10 आणि Spark 10C झाले ऑफिशियल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • कंपनीच्या ग्लोबल साइटवर Tecno Spark 10 आणि Spark 10C लिस्ट.
  • दोन्ही फोनमध्ये 16GB रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी आहे.
  • सध्या किंमत आणि सेलबद्दल कंपनीनं माहिती दिली नाही.

Tecno नं गेल्या आठवड्यातच भारतीय बाजारात Spark 10 5G स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनीनं गुपचूप आपल्या ग्लोबल वेबसाइटवर स्पार्क-सीरीजमध्ये दोन फोन्स लिस्ट केले आहेत. Tecno Spark 10 आणि Tecno Spark 10C स्मार्टफोन्स सर्व स्पेसिफिकेशन्ससह कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार या फोन्समध्ये 16GB RAM (8GB+8GB) आणि 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते. परंतु अजूनही किंमत आणि सेल डेटची कोणतीही माहिती समोर आली नाही. चला जाणून घेऊया या दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स.

Tecno Spark 10 आणि Spark 10C ची किंमत आणि उपलब्धता

या स्मार्टफोन्सच्या किंमतीची अधिकृत माहिती वेबसाइटवर देण्यात आली नाही. तसेच हे फोन्स कधीपासून विक्रीसाठी येतील हे देखील सांगण्यात आलं नाही. इंडिया लाँचबद्दल देखील कंपनीनं अजूनही खुलासा केला नाही. हे देखील वाचा: आजपासून मोफत बघा Jio Cinema वर IPL! Jio चं सिम असण्याची आवश्यकता नाही

Tecno Spark 10 आणि Spark 10C चे स्पेसिफिकेशन्स

टेक्नो स्पार्क 10 मेटा ब्लॅक, मेटा ब्लूृ आणि मेटा व्हाइटमध्ये सादर करण्यात आला आहे. तर टेक्नो स्पार्क 10सी मेटा ब्लॅक, ब्लू आणि ग्रीनमध्ये उपलब्ध होईल. दोन्ही फोन बॉक्सी डिजाइनसह आले आहेत. तसेच डिवाइसमध्ये मागच्या बाजूला आयफोन सारखी कॅमेरा डिजाइन देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता दोन्ही स्मार्टफोनमध्ये जवळपास एक सारखे फीचर्स मिळतात. दोन्ही फोनमध्ये एचडी प्लस रिजोल्यूशनसह 6.6 इंचाचा डिस्प्ले मिळतो. यात 90Hz रिफ्रेश रेट आणि वॉटरड्रॉप नॉच डिजाइन देण्यात आला आहे.

फोन्सच्या प्रोसेसरची कोणतीही माहिती कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध नाही. परंतु असं सांगण्यात आलं आहे की डिवाइसमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनमधील 8 जीबी व्हर्च्युअल रॅम फीचरमुळे गरज पडल्यास 16जीबी रॅमची पावर मिळवता येईल.

कॅमेराच्या बाबतीत दोन्ही वेगळा आहेत. Tecno Spark 10 फोनमध्ये 50एमपीचा रियर कॅमेरा मिळेल. तर Spark 10C मध्ये कंपनीनं 16एमपीचा मेन कॅमेरा दिला आहे. जोडीला आणखी कॅमेरा सेन्सर (ज्याची माहिती देण्यात आली नाही) आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोन्सच्या फ्रंटला 8एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. हे देखील वाचा: गुगल प्ले सपोर्टेड डिवाइसेसच्या यादीत दिसला Vivo Y78+; लवकरच येऊ शकतो बाजारात

सिक्योरिटीसाठी दोन्ही स्मार्टफोन्समध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. दोन्ही हँडसेटमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरी चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप सी सपोर्ट मिळतो.

The post 16जीबी रॅम आणि 5,000एमएच बॅटरीसह Tecno Spark 10 आणि Spark 10C झाले ऑफिशियल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-10-spark-10c-key-specifications-officially-revealed/feed/ 0
50MP Camera आणि 8GB RAM च्या पावरसह TECNO SPARK 10 लाँच; फक्त 12,999 मध्ये 5जी फोन https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-tecno-spark-10-5g-launched-in-india-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-tecno-spark-10-5g-launched-in-india-know-price-specifications/#respond Tue, 28 Mar 2023 11:35:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19837 TECNO SPARK 10 5G फोन आज भारतात लाॅन्च झाला आहे. हा मोबाइल 50MP Camera, 4GB RAM+4GB RAM (8GB RAM), MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सह बाजारात आला आहे ज्याची किंमत फक्त 12,999 रुपये आहे. या सीरीजमध्ये मागील आठवड्यात 12,499 रुपयांचा Spark 10 Pro लाॅन्च झाला होता ज्याची माहिती (इथे क्लिक करून) वाचू शकता. […]

The post 50MP Camera आणि 8GB RAM च्या पावरसह TECNO SPARK 10 लाँच; फक्त 12,999 मध्ये 5जी फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • TECNO SPARK 10 5G “स्पार्क” सीरीजचा पहिला 5जी फोन आहे.
  • हा स्वस्त टेक्नो मोबाइल 10 5G Bands ना सपोर्ट करतो.
  • Memory Fusion Technology सह यात 8GB RAM ची पावर मिळते.

TECNO SPARK 10 5G फोन आज भारतात लाॅन्च झाला आहे. हा मोबाइल 50MP Camera, 4GB RAM+4GB RAM (8GB RAM), MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सह बाजारात आला आहे ज्याची किंमत फक्त 12,999 रुपये आहे. या सीरीजमध्ये मागील आठवड्यात 12,499 रुपयांचा Spark 10 Pro लाॅन्च झाला होता ज्याची माहिती (इथे क्लिक करून) वाचू शकता. पुढे आम्ही टेक्नो स्पार्क 10 5जीच्या किंमत, सेल, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

टेक्नो स्पार्क 10 5जीची किंमत

TECNO SPARK 10 5G फोन भारतात सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाॅन्च करण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 12,999 रुपये आहे. या फोनमध्ये 4जीबी एक्सपांडेबल रॅम आणि 1टीबी मायक्रोएसडी कार्डचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. टेक्नो स्पार्क 10 5जी को येत्या 7 एप्रिलपासून Meta Blue, Meta White आणि Meta Black कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Lava चा आगामी फोन लाँचपूर्वीच गीकबेंचवर दिसला; बजेटमध्ये होऊ शकतो लाँच

टेक्नो स्पार्क 10 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ HD+ Display
  • Memory Fusion Technology
  • 4GB RAM + 64GB Storage
  • MediaTek Dimensity 6020
  • 50MP Rear Camera
  • 18W 5,000mAh Battery

TECNO SPARK 10 5G फोनमध्ये 6.6 इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे जी एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करते तसेच वाॅटरड्राॅप नाॅच स्टाईलवर बनवण्यात आली आहे. या फोनमध्ये स्क्रीनवर 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. हा टेक्नो मोबाइल 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो तसेच याच्या साइड पॅनलवर वाॅल्यूम राॅकरसह फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे.

टेक्नो स्पार्क 10 5जी फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 6020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीडवर चालतो. या फोनमध्ये 10 5जी बँड्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. TECNO SPARK 10 5G मेमरी फ्यूजन टेक्नोलाॅजीसह येतो ज्यामुळे इंटरनल 4जीबी रॅम दुप्पट करून फोनला 8जीबी रॅमची परफाॅर्मेंस दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 10 हजारांपेक्षा कमी असेल Redmi 12C ची किंमत; मिळेल 50MP Camera

फोटोग्राफीसाठी TECNO SPARK 10 5G ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.6 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह चालतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post 50MP Camera आणि 8GB RAM च्या पावरसह TECNO SPARK 10 लाँच; फक्त 12,999 मध्ये 5जी फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-tecno-spark-10-5g-launched-in-india-know-price-specifications/feed/ 0
32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन फक्त 12,499 रुपयांमध्ये! Tecno Spark 10 Pro ची भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-tecno-spark-10-pro-launched-in-india-price-sale-offer-feature-specifications-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-tecno-spark-10-pro-launched-in-india-price-sale-offer-feature-specifications-details-in-marathi/#respond Thu, 23 Mar 2023 10:10:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19693 टेक ब्रँड टेक्नोनं आज भारतीय बाजारात आपल्या ‘स्पार्क 10’ सीरीजची सुरुवात करत नवीन मोबाइल फोन TECNO SPARK 10 Pro लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 32MP Selfie आणि 50MP Rear Camera ला सपोर्ट करतो. मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह हा मोबाइल 16जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. टेक्नो स्पार्क 10 प्रोची किंमत 12,499 रुपये आहे आणि याच्या फीचर्स व […]

The post 32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन फक्त 12,499 रुपयांमध्ये! Tecno Spark 10 Pro ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • TECNO SPARK 10 Pro 12,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.
  • Memory Fusion Technology सह याला 16GB RAM ची पावर मिळते.
  • टेक्नो स्पार्क 10 प्रो 32MP Selfie आणि 50MP Rear Camera ला सपोर्ट करतो.

टेक ब्रँड टेक्नोनं आज भारतीय बाजारात आपल्या ‘स्पार्क 10’ सीरीजची सुरुवात करत नवीन मोबाइल फोन TECNO SPARK 10 Pro लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 32MP Selfie आणि 50MP Rear Camera ला सपोर्ट करतो. मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह हा मोबाइल 16जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. टेक्नो स्पार्क 10 प्रोची किंमत 12,499 रुपये आहे आणि याच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

टेक्नो स्पार्क 10 प्रो प्राइस

TECNO SPARK 10 Pro भारतात सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. स्पार्क 10 प्रो 12,499 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. हा फोन उद्यापासून Starry Black, Pearl White आणि Lunar Eclipse कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल जो नजीकच्या रिटेल स्टोर व मोबाइल शॉपवरून विकत घेता येईल. हे देखील वाचा: 11 5G बँड असलेल्या Samsung Galaxy A54 आणि A34 ची विक्री सुरु; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्स

टेक्नो स्पार्क 10 प्रोचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.78” FHD+ 90Hz Display
  • Memory Fusion Technology
  • 8GB RAM + 128GB Storage
  • Mediatek helio G88
  • 50MP Rear Camera
  • 32MP Selfie Sensor
  • 18W 5,000mAh Battery

TECNO SPARK 10 Pro स्मार्टफोन 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. कंपनीनं याला डॉट-इन डिस्प्ले असं नाव दिलं आहे ज्यात स्क्रीनच्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. हा टेक्नो फोन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो तसेच यात 270हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 580निट्स ब्राइटनेस व ग्लास बॅक डिजाईन देखील मिळते.

टेक्नो स्पार्क 10 प्रो स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित हायओएस 12.6 वर सादर झाला आहे. यात मीडियाटेक हीलियो जी88 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन गेम टर्बो ड्युअल इंजिन टेक्नॉलॉजीसह येतो. SPARK 10 Pro मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह आला आहे जो इंटरनल 8जीबी रॅमला एक्स्ट्रा 8जीबी रॅमची पावर देऊन 16जीबी रॅमवर परफॉर्म करतो. हे देखील वाचा: Jio युजर्ससाठी वाईट बातमी! कंपनीनं 100 रुपयांनी वाढवली सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची किंमत

फोटोग्राफीसाठी TECNO SPARK 10 Pro स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो ड्युअल फ्लॅशसह येतो तसेच एफ/2.45 अपर्चरवर चालतो. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/1.6 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी एआय लेन्स आहे. पावर बॅकअपसाठी हा टेक्नो फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन फक्त 12,499 रुपयांमध्ये! Tecno Spark 10 Pro ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-tecno-spark-10-pro-launched-in-india-price-sale-offer-feature-specifications-details-in-marathi/feed/ 0
फोल्डेबल स्मार्टफोन Tecno Phantom V Fold येतोय भारतात; कंपनीनं केला टीज https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-v-fold-5g-india-launch-confirm-launch-confirm-company-teased/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-v-fold-5g-india-launch-confirm-launch-confirm-company-teased/#respond Fri, 17 Mar 2023 03:37:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19571 MWC 2023 मध्ये TECNO PHANTOM V Fold 5G च्या इंडियन प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिल्यानंतर आता फोन टीज करण्यासाठी सुरु केली आहे. कंपनीनं आपल्या सोशल मीडिया हँडल ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून सांगितलं आहे की लवकरच हा फोन भारतात येत आहे. सध्या या फोल्डेबल फोनच्या सेल डेटची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु, ट्विट मध्ये कमिंग […]

The post फोल्डेबल स्मार्टफोन Tecno Phantom V Fold येतोय भारतात; कंपनीनं केला टीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • भारतात लवकरच विकला जाईल Tecno Phantom V Fold 5G स्मार्टफोन.
  • हा फोन MediaTek Dimensity 9000+ चिपसेटसह येईल.
  • हा भारतात येणारा टेक्नोचा पहिला फोल्डेबल फोन असेल.

MWC 2023 मध्ये TECNO PHANTOM V Fold 5G च्या इंडियन प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिल्यानंतर आता फोन टीज करण्यासाठी सुरु केली आहे. कंपनीनं आपल्या सोशल मीडिया हँडल ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून सांगितलं आहे की लवकरच हा फोन भारतात येत आहे. सध्या या फोल्डेबल फोनच्या सेल डेटची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु, ट्विट मध्ये कमिंग सून लहिण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया याची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती.

टेक्नो फँटम व्ही फोल्डची इंडिया प्राइस

टेक्नो फँटम व्ही फोल्ड 5जी फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये विकला जाईल. फोनच्या दोन्ही व्हेरिएंट्सच्या किंमतीची ऑफिशियल माहिती आधीच समोर आली आहे. डिवाइसच्या 12GB + 256GB व्हर्जनची किंमत 89,999 रुपये तर 12GB + 512GB व्हेरिएंट 99,999 रुपयांमध्ये बाजार खरेदीसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: 21 मार्चला लाँच होईल OPPO Find X6 सीरीज, प्रोमो पोस्टरमधून डिजाइनचा खुलासा

टेक्नो फँटम व्ही फोल्डचे स्पेसिफिकेशन्स

टेक्नो फोन दोन डिस्प्लेसह येतो. फोनची मुख्य स्क्रीन 7.65 इंचाची आहे. हा 2296 x 2000 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 2के+ डिस्प्ले आहे जो एलटीपीओ अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे. त्यामुळे जेव्हा फोन फोल्ड केला जातो तेव्हा बाहेर 6.42 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिसतो. ही 1080 x 2550 पिक्सल रिजोल्यूशन असलेली अ‍ॅमोलेड स्क्रीन आहे. TECNO PHANTOM V Fold 5G फोनचे दोन्ही डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते.

टेक्नो फँटम व्ही फोल्ड 5जी फोन को 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 9000+ ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे जो 3.2गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली जी710जीपीयू आहे. हा टेक्नो फोन LPDDR5X RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजीवर चालतो. अँड्रॉइड 13 सह हा फोन हायओएस फोल्ड व्हर्जनवर चालतो.

फोटोग्राफीसाठी या टेक्नो फोनमध्ये अल्ट्रा क्लियर 5 लेन्स फोटोग्राफी सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. फोनच्या बाहेरील आणि आतील दोन्ही डिस्प्लेवर सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे. फोन फोल्ड केल्यानंतर जी स्क्रीन बाहेर राहते त्यावर 32 मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. तर फोन उघडल्यावर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो. हे देखील वाचा: 6,000mAh Battery सह iTel P40 भारतात लाँच; किंमत फक्त 7,699 रुपये

रियर कॅमेरा सेटअप पाहता बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 50 मेगापिक्सल पोर्टरेट टेलीफोटो लेन्स आणि एफ/2.2 अपर्चर असेलेल्या 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 45वॉट फास्ट चार्जिग टेक्नॉलॉजी से लैस 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

The post फोल्डेबल स्मार्टफोन Tecno Phantom V Fold येतोय भारतात; कंपनीनं केला टीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-v-fold-5g-india-launch-confirm-launch-confirm-company-teased/feed/ 0