Airtel 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 16:31:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पुणेकरांना मिळणार मोफत 5G ची मजा; निवडक ठिकाणी Airtel 5G Plus उपलब्ध, पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-plus-launched-in-pune-maharashtra/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-plus-launched-in-pune-maharashtra/#respond Fri, 23 Dec 2022 10:39:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16317 Bharti Airtel ही भारतातील पहिली टेलिकॉम कंपनी आहे जिने भारतात 5G सर्व्हिस सुरु केली होती. तेव्हापासून कंपनी झपाट्यानं 5G Plus चा विस्तार करत आहे. गेली काही दिवस कंपनी सतत घोषणा करत आहे. आज एयरटेलनं घोषणा केली आहे की पुण्यातील नागरिकांसाठी आता 5जी सर्व्हिस (Airtel 5G Plus In Pune) लाइव्ह करण्यात आली आहे. याचा अर्थ असा […]

The post पुणेकरांना मिळणार मोफत 5G ची मजा; निवडक ठिकाणी Airtel 5G Plus उपलब्ध, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Bharti Airtel ही भारतातील पहिली टेलिकॉम कंपनी आहे जिने भारतात 5G सर्व्हिस सुरु केली होती. तेव्हापासून कंपनी झपाट्यानं 5G Plus चा विस्तार करत आहे. गेली काही दिवस कंपनी सतत घोषणा करत आहे. आज एयरटेलनं घोषणा केली आहे की पुण्यातील नागरिकांसाठी आता 5जी सर्व्हिस (Airtel 5G Plus In Pune) लाइव्ह करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की इतर शहरांप्रमाणे पुण्यातील एयरटेल युजर्स देखील आता कोणताही अतिरिक्त खर्च न करता 5जी वापरू शकतील. कंपनीकडे एक चांगलं 4जी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळं एयरटेल भारतभर 5जीचा विस्तार नॉन स्टॅन्ड अलोन पद्धतीनं करत आहे त्यामुळे चांगला स्पीड मिळत आहे. चला पाहूया पुण्यातील कोणत्या भागांमध्ये Airtel 5G Plus उपलब्ध झालं आहे.

पुण्यातील या भागांमध्ये मिळणार Airtel 5G Plus ची सेवा

एयरटेलनं दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील पुढील भागांमध्ये आता 5जी नेटवर्क उपलब्ध झालं आहे. यात कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, बाणेर, हिंजवडी, मगरपट्टा, हडपसर, खराडी, मॉडेल कॉलनी, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड आणि इतर काही निवडक ठिकाणांचा समावेश आहे. तसेच लवकरच शहरातील इतर भागांमध्ये देखील लवकरच 5जी उपलब्ध होईल, अशी माहितीही कंपनीनं दिली आहे. हे काम टप्याटप्यात सुरु आहे. हे देखील वाचा: फक्त 499 रुपयांमध्ये करा बुक; 115Km च्या जबरदस्त रेंजसह आली BGAUSS BG D15 इलेक्ट्रिक स्कूटर

19 शहरांमध्ये एयरटेल 5जी

एयरटेलचं 5जी नेटवर्क आता एकूण 19 शहरांमध्ये पोहोचलं आहे. यात पुण्याचा समावेश आता करण्यात आला आहे. त्यामुळे आता पानिपत, गुरुग्राम, गुवाहाटी, चेन्नई, पुणे, मुंबई, दिल्ली, वाराणसी, नागपूर, सिलिगुडी, अहमदाबाद, गांधीनगर, हैदराबाद, बेंगळुरू, शिमला, इंफाळ, विशाखापट्टणम, लखनऊ आणि पटना मधील एयरटेल युजर्स एयरटेल 5जी वापरू शकतील. एयरटेलची 5जी प्लस सेवा सध्या कंपनीच्या 4जी ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध आहे.

5G वापरण्यासाठी आवश्यक गोष्टी

5G नेटवर्क: 5G सेवा वापरण्यासाठी तुमच्या एरियामध्ये 5G नेटवर्क असणं आवश्यक आहे. एयरटेलनं आधीच सांगितलं आहे की सध्या त्यांची 5G सेवा काही ठरविक ठिकाणीच उपलब्ध आहे जिथे त्यांचे 5G टॉवर इंस्टॉल करण्यात आले आहेत.

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

5G स्मार्टफोन: 5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला 5G कम्पॅटिबल स्मार्टफोनची गरज पडेल. तुम्ही 4G स्मार्टफोनवर 5G वापरू शकणार नाही. कंपनीनं 5G साठी नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले नाहीत, त्यामुळे तुम्ही 4G च्या रेट्सवर 5G वापरू शकाल. हे देखील वाचा: 12GB दणकट रॅमसह स्वस्त 5जी फोन Vivo S16e लाँच; डिस्प्लेपासून चार्जिंगपर्यंत सर्वकाही टिपटॉप

Airtel 5G कसं अ‍ॅक्टिव्हेट करायचं

एयरटेलनं कंफर्म केलं आहे की त्यांचं 4G सिम 5G रेडी आहे. त्यामुळे तुम्हाला 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी नव्या सिमची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून 5G अ‍ॅक्टिव्ह करू शकता.

  • स्टेप 1: 5G अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी फोनच्या सेटिंग अ‍ॅपवर जा.
  • स्टेप 2: इथे तुम्हाला कनेक्शन्स किंवा मोबाइल नेटवर्कचा ऑप्शन दिसेल.
  • स्टेप 3: या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला नेटवर्क मोड 5G/4G/3G/2G निवडण्याचा पर्याय दिसेल.
  • स्टेप 4: 5G सिलेक्ट करा म्हणजे आपोआप 5G सुरु होईल. तुमच्या एरियामध्ये एयरटेलचं 5G नेटवर्क असेल तर तुम्हाला 5G चा लोगो दिसेल.

The post पुणेकरांना मिळणार मोफत 5G ची मजा; निवडक ठिकाणी Airtel 5G Plus उपलब्ध, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-plus-launched-in-pune-maharashtra/feed/ 0
सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक https://www.91mobiles.com/marathi/5g-spectrum-band-details-jio-5g-band-airtel-5g-band-5g-supported-phone/ https://www.91mobiles.com/marathi/5g-spectrum-band-details-jio-5g-band-airtel-5g-band-5g-supported-phone/#respond Sun, 20 Nov 2022 10:03:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14572 तुम्ही 5G फोन घेणं वाटतं तितकं सोपं काम नाही जरी कंपनीनं म्हटलं की फोनमध्ये 5G आहे तरी त्यात सर्व नेटवर्क चालतीलच असं नाही. असा फोन नसावा ज्यात एयरटेल 5जी चालेल आणि जियोची 5जी सर्व्हिस मिळणार नाही किंवा एयरटेलचं नेटवर्क मिळेल आणि जियोला रेंज येणार नाही. कारण अलीकडेच जियो आणि एयरटेलनं आपल्या 5जी सर्व्हिसचं ट्रायल सुरु […]

The post सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही 5G फोन घेणं वाटतं तितकं सोपं काम नाही जरी कंपनीनं म्हटलं की फोनमध्ये 5G आहे तरी त्यात सर्व नेटवर्क चालतीलच असं नाही. असा फोन नसावा ज्यात एयरटेल 5जी चालेल आणि जियोची 5जी सर्व्हिस मिळणार नाही किंवा एयरटेलचं नेटवर्क मिळेल आणि जियोला रेंज येणार नाही. कारण अलीकडेच जियो आणि एयरटेलनं आपल्या 5जी सर्व्हिसचं ट्रायल सुरु केलं आहे आणि दोन्ही कंपन्यांनी दोन वेगवेगळ्या 5जी बँड आणि 5जी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. एका कंपनीनं 5G SA सर्व्हिस सादर केली आहे तर दुसऱ्या कंपनीनं 5G NSA. तसेच बँड देखील वेगळे आहेत. त्यामुळे सर्वच 5G फोन या दोन्ही टेक्नॉलजीला किंवा 5G बँड्सना सपोर्ट करत नाहीत त्यामुळे कोणत्या हँडसेटची निवड करावी हे जाणून घेण्यासाठी आधी 5जी नेटवर्क समजून घेतलं पाहिजे.

5G फोनच्या खरेदीच्या आधी काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. कारण भारतात आतापर्यंत जे 5G फोन उपलब्ध झाले आहेत ते सर्व नेटवर्कच्या बाबतीत एक सारखे नाहीत आणि काहींमध्ये फक्त Airtel आणि VI साठी नेटवर्क सपोर्ट आहे तर काहींमध्ये फक्त Jio 5G नेटवर्कचा सपोर्ट आहे. परंतु काही फोन आहेत ज्यात दोन्ही नेटवर्कचा सपोर्ट आहे त्यामुळे खरेदीच्या आधी तुम्हाला 5जी बँडची माहिती घेणं आवश्यक आहे. म्हणूनच आज या लेखातून आपण 5G बँडची माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही 5G फोन खरेदी करताना कोणतीही चूक करणार नाही.

5G बँड म्हणजे काय

5G बँड समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. तुम्ही 5G बँडसह NR ही अक्षरे पहिली असतील, जसे की 5G NR बँड-1 बँड-2 इत्यादी. इथे NR चा अर्थ न्यू रेडियो. एकाच स्पेक्ट्रम बँडवर अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस दिल्या जाऊ शकतात परंतु एनआर असेल तर त्याचा अर्थ असा की याचा 5जी फ्रीक्वेंसी बँडसाठी उपयोग होत आहे.

5G NR दोन फ्रीक्वेंसी बँडची डेवलपमेंट करण्यात आली आहे ज्यात पहिली फ्रीक्वेंसी रेंज 1 जिला एफआर 1 देखील म्हणतात. या फ्रीक्वेंसी रेंजमध्ये आधी फक्त sub-6 GHz फ्रीक्वेंसी बँडचा वापर केला होता परंतु आता 410 MHz ते 7125 MHz बँडचा देखील वापर केला जात आहे.

दुसरी फ्रीक्वेंसी रेंज 2 आणि हिला एफआर 2 देखील म्हणतात. यात 5जी सर्व्हिससाठी 24.25 GHz to 71.0 GHz पर्यंतच्या बँडचा वापर केला जातो. ही न्यू फ्रीक्वेंसी रेंज आहे जी 5G सर्व्हिस अंतगर्त 1GBPs किंवा त्यावरील स्पीडसाठी वापरली जाते.

वर सांगितल्याप्रमाणे एकाच स्पेक्ट्रम बँडवर अनेक सेवा दिल्या जाऊ शकतात. जर एखाद्याकडे 1800MHz बँड असेल तर त्यावर 2G, 3G, 4G आणि आता 5G सर्व्हिस देखील देता येईल. 3G आणि 2G सर्व्हिससाठी कंपन्या साधारण स्पेक्ट्रमची माहिती देतात जसे की 1800, 1900MHz आदि. परंतु 4G आणि 5G सर्व्हिससाठी स्पेक्ट्रम बँड 1 आणि 2 सारख्या नावांचा वापर केला जातो. जसे की एखाद्या फोनमध्ये 1800 मेगाहर्ट्ज बँडवर 4जी सपोर्ट असेल तर बँड 3 किंवा बी3 नं ओळखला जाईल. परंतु जर या बँडवर फोनमध्ये 5जी सर्व्हिसचा सपोर्ट मिळाला तर त्याला N3 बँड म्हणतात. 5जी बँडसाठी एन अक्षराचा वापर केला जातो.

भारतात 5G फ्रीक्वेंसी बँड

भारतात 5जी सर्व्हिससाठी 12 फ्रीक्वेंसी बँडचा लिलाव करण्यात आला होता ज्यात रिलायन्स जियो, एयरटेल, विआय आणि अदानी सारख्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ज्यात 5जी सर्व्हिससाठी n71 (600MHz), n28 (700MHz), n20 (800MHz), n5 (850MHz), n8 (900MHz), n3 (1800MHz), n1 (2100MHz), n40 (2300MHz), n41 (2500MHz), n78 (3300 – 3800MHz), n77 (3300 – 4200MHz), n79 (4400 – 5000MHz) आणि n258 (26GHz (24.25 – 27.5 GHz)) बँड्सची वाटणी करण्यात आली आहे.

Airtel 5जी बँड

भारतात सध्या एयरटेल आणि जियोनं टेस्टिंग स्वरूपात आपली 5जी सर्व्हिस सुरु केली आहे. एयरटेलकडे यासाठी एफआर 1 बँडमध्ये n8 (900MHz), n3 (1800MHz), n1 (2100MHz) आणि n78 (3300 MHz) स्पेक्ट्रम आहे तर एफआर 2 बँडमध्ये कंपनीकडे n258 (26 GHz) स्पेक्ट्रम उपलब्ध आहे. कंपनीनं 5जीसाठी सध्या एनएसए म्हणजे नॉन स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर 5जी सर्व्हिस सुरु केली आहे.

रिलायन्स Jio 5G बँड

रिलायन्स कंपनीकडे 5जीसाठी एफआर 1 मध्ये n28 (700 MHz) आणि n78 (3300 MHz) स्पेक्ट्रम बँड आहे. एफआर 2 मध्ये n258 (26 GHz) स्पेक्ट्रम बँड आहे. जियोनं 5जीसाठी एन78 बँडवर आपली एसए म्हणजे स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर 5जी सेवा सुरु केली आहे. म्हणजे सध्या एयरटेलपेक्षा जियोची 5जी टेक्नॉलॉजी वेगळी आहे.

Jio च्या 5G SA आणि Airtel च्या NSA 5G मधील फरक

5जी एनएसए: एयरटेलनं 5जी एनएसए सर्व्हिसमधील एनएसए म्हणजे नॉन स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर. या 5जी टेक्नॉलॉजीला तुम्ही 4जीचं अ‍ॅडव्हान्स व्हर्जन देखील म्हणू शकता. यात 5जी रेडियो सिग्नल 4जी कोरवर ट्रांसफर केलं जातं. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर या टेक्नॉलॉजीमध्ये नेटवर्क ऑपरेटर 5जीसाठी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत नाहीत परंतु 4जी नेटवर्कमध्ये थोडा बदल करून 5जी सर्व्हिस देण्यालायक बदल करण्यात येतात.

5जी एसए: भारतात 5जी एसए नेटवर्कची सुरुवात जियोनं केली आहे. 5जी मध्ये एसएचा अर्थ स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर. म्हणजे एक असं आर्किटेक्चर जे खास 5जी नेटवर्कसाठी तयार करण्यात आलं आहे. यात 4जी कोरचा कुठेधी वापर केला जात नाही. त्यामुळेच जियो 5जी सर्व्हिसला ट्रू 5जी असं नाव देण्यात आलं आहे.

5G फ्रीक्वेंसी बँड

रेंज आणि स्पीडनुसार 5जी स्पेक्ट्रम बँडचे 3 भाग करण्यात आले आहेत.

  • लो फ्रीक्वेंसी बँड
  • मिड फ्रीक्वेंसी बँड
  • हाय फ्रीक्वेंसी बँड

लो बँड फ्रीक्वेंसी: सब 1 गीगा हर्ट्ज फ्रीक्वेंसी बँड लो बँड फ्रीक्वेंसी रेंज म्हटलं जातं. यांची फ्रीक्वेंसी कमी असते परंतु वेवलेंथ लांब असते. त्यामुळे हे नेटवर्क उभारण्यासाठी कमी खर्च येतो. तसेच इंडोर कव्हरेज आणि एन्ड टू एन्ड कव्हरेजमध्ये लो बँड फ्रीक्वेंसी रेंज खूप फायदेशीर ठरते. परंतु यातील एक दोष म्हणजे यात तुम्ही हाय-स्पीड इंटरनेट देऊ शकत नाही. 5जी सर्व्हिसमध्ये देखील याची क्षमता कमी असते, तरीही 4जी पेक्षा खूप फास्ट असते. भारतात n5 (850MHz), n8 (900MHz), n20 (800MHz) आणि n28 (700MHz) स्पेक्ट्रम बँड लो फ्रीक्वेंसी बँडमध्ये येतात. जियो कडे n28 (700MHz) स्पेक्ट्रम बँड उपलब्ध आहे. या बँडचा वापर कमी लोकवस्ती असलेल्या ठिकाणांसाठी केला जातो.

मिड फ्रीक्वेंसी बँड: 1 पासून 6 गीगाहर्ट्जचे फ्रीक्वेंसी बँडना मिड बँड म्हटलं जातं. या फ्रीक्वेंसी बँड मध्ये कव्हरेज एरिया खूप मोठा असतो. परंतु यात वेवलेंथ थोडी छोटी असते परंतु तुलनेनं स्पीड चांगला मिळतो. यात तुम्हाला 4जी सर्व्हिस पेक्षा 10 पट जास्त स्पीड मिळतो. शहरी भागांमध्ये लोकवस्ती जास्त असते आणि इंटरनेटचा वापर जास्त असेलेल्या ठिकाणी या सर्व्हिसचा वापर केला जातो. भारतात n1 (2100MHz), n3 (1800MHz), n40 (2300MHz), n41 (2500MHz), n77 (3300 – 4200MHz) आणि n78 (3300 – 3800MHz) 5जी बँड यासाठी वापरले जातात. जियो आणि एयरटेल दोन्ही कडे n78 (3300 – 3800MHz) 5जी बँड उपलब्ध आहे. तसेच एयरटेल कडे एन3 बँड देखील आहे.

हाय फ्रीक्वेंसी बँड: हाय फ्रीक्वेंसी बँडला मिलीमीटर वेव देखील म्हटलं जातं. या बँडमध्ये तुम्हाला 5जी मध्ये अल्ट्रा स्पीड मिळतो. परंतु याची वेवलेंथ खूप छोटी असते त्यामुळे हे नेटवर्क उभारण्यासाठी खर्च जास्त येतो. 4जीच्या तुलनेत या या बँडमध्ये 5जी वर 50 ते 100 पट जास्त स्पीड मिळवता येईल. या अंतर्गत 24 ते 52 गीगाहर्ट्जचे स्पेक्ट्रम बँड येतात. भारतात n258 (26GHz (24.25 – 27.5 GHz) बँड्सचं वाटप करण्यात आलं आहे. हा बँड सध्या जियो आणि अदानी ग्रुपकडे आहे. परंतु कंपन्या या बँडचा वापर सामान्य लोकांसाठी न करता व्यावसायिक कामांसाठी करतील.

भारतात 5G सपोर्टेड फोन

आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की भारतात 5जी नेटवर्क बँडची परिस्थिती कशी आहे. कोणती कंपनी कशी सेवा देत आहे आणि कोणाकडे कोणता 5जी बँड उपलब्ध आहे. परंतु आता 5जी स्मार्टफोनची बारी आहे. भारतात 5जी स्मार्टफोनच्या नावावर अनेक फोन लाँच करण्यात आले आहेत. परंतु शेवटी प्रश्न पडतात की त्या स्मार्टफोनवर 5G चालेल का आणि जर चालली कोणत्या बँड्सवर चालेल तसेच कोणत्या ऑपरेटरचं वापरता येईल?

या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जर तुम्ही 5जी स्मार्टफोन विकत घेणार असाल तर सर्वप्रथम त्या फोनमध्ये असलेले बँड चेक करा. कोणत्या फोनमध्ये किती बँड्सचा सपोर्ट आहे ते जाणून घ्या. फोनमध्ये n71, n28, n20, n5, n8, n3, n1, n40, n41, n78, n77 आणि n79 5जी बँडचा सपोर्ट असणं आवश्यक आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-spectrum-band-details-jio-5g-band-airtel-5g-band-5g-supported-phone/feed/ 0
घर बसल्या मिळावा Airtel 5G सिम, काही स्टेप्समध्ये काम फत्ते https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-sim-home-delivery-and-how-to-activate-5g-network/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-sim-home-delivery-and-how-to-activate-5g-network/#respond Sun, 13 Nov 2022 03:50:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14091 भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या एयरटेल आणि जियोनं देशात आपाआपली 5G सेवा सुरु केली आहे. भारतात 5G सर्व्हिस लाइव्ह करणारी एयरटेलही पहिली टेलिकॉम कंपनी ठरली आहे. कंपनीनं 1 ऑक्टोबरला 5G देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली होती. विशेष म्हणजे आता एयरटेलनं एक एक करून आणखी नव्या शहरांना आपली वेगवान 5G सेवे देण्यास सुरुवात […]

The post घर बसल्या मिळावा Airtel 5G सिम, काही स्टेप्समध्ये काम फत्ते first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या एयरटेल आणि जियोनं देशात आपाआपली 5G सेवा सुरु केली आहे. भारतात 5G सर्व्हिस लाइव्ह करणारी एयरटेलही पहिली टेलिकॉम कंपनी ठरली आहे. कंपनीनं 1 ऑक्टोबरला 5G देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली होती. विशेष म्हणजे आता एयरटेलनं एक एक करून आणखी नव्या शहरांना आपली वेगवान 5G सेवे देण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही देखील तुमच्या स्मार्टफोनवर एयरटेलची 5G सेवा वापरू इच्छित असाल तर पुढे आम्ही तुम्हाला याची संपूर्ण माहिती दिली आहे.

Airtel 5G कसं वापरायचं

Airtel 5G वापरण्यासाठी सर्वप्रथम 5G स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. एयरटेल युजर्सच्या परिसरात 5G सेवा उपलब्ध होताच SMS च्या माध्यमातून सूचना मिळेल. तसेच एयरटेल युजर्स Airtel Thanks अ‍ॅपच्या माध्यमातून देखील 5G नेटवर्क उपलब्धतेची माहिती मिळवू शकतात. 4G फोनवर 5G सेवा वापरता येणार नाही. हे देखील वाचा: आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु

Airtel 5G साठी नवीन सिम आवश्यक आहे का?

एयरटेलच्या मते 5G वापरण्यासाठी युजर्सना वेगळं सिम घेण्याची गरज नाही. एयरटेल युजर्स 4G सिमवरच 5G नेटवर्कचा अनुभव घेऊ शकतील परंतु यासाठी युजर्सकडे अपडेटेड 4G सिम असणं आवश्यक आहे. जर एयरटेल युजर्सकडे जुनं 3G सिम असेल तर युजर्स 5G नेटवर्क वापरू शकणार नाहीत. जर तुमच्याकडे एयरटेलचं अपडेटेड 4G सिम नसेल तर तुम्ही घर बसल्या सिम मागवू शकता.

5G सिम कसं मागवायचं

Airtel आपल्या युजर्सना 5G सिम फ्री होम डिलिव्हरी करत आहे. एयरटेलच्या सिमची फ्री होम डिलिव्हरी सध्या काहीच शहरांमध्ये उपलब्ध आहे. पुढे आम्ही तुम्हाला 5G सिमच्या होम डिलिव्हरीची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.

Airtel नवीन सिमसाठी तुम्हाला एयरटेलच्या ऑफिशियल वेबसाइट https://www.airtel.in किंवा एयरटेल थँक्स अ‍ॅप वर लॉगइन करावं लागेल.

इथे तुम्हाला न्यू प्रीपेड सिमवर क्लिक करायचं आहे. आवश्यक माहिती आणि पत्ता द्या. तुमची सेल्फी केवायसी पूर्ण झाल्यावर सिमची होम डिलिव्हरी केली जाईल. फक्त सिमच्या होम डिलिव्हरी दरम्यान तुम्हाला तुमचा आयडी एयरटेलच्या डिलिव्हरी एजंटला दाखवावा लागेल.

Airtel 5G फोनमध्ये असं करा अ‍ॅक्टिव्हेट?

Airtel 5G सर्व्हिस वापरण्यासाठी एयरटेल ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनच्या सेटिंग मध्ये बदल करावा लागेल. तुमच्या एरियामध्ये एयरटेल 5G सर्व्हिस सुरु झाल्यावर फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन 5G इनेबल करावं लागेल. हे देखील वाचा: गुपचूप लाँच झाला Airtel चा 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन; स्वस्तात डेटा, एसएमएस आणि कॉलिंगही

सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये सेटिंग मेन्यूवर जा. त्यानंतर कनेक्शन ऑप्शनची निवड करा. मग मोबाइल नेटवर्क ऑप्शनवर क्लिक करा.

मोबाइल नेटवर्कवर क्लिक केल्यावर तुम्हाला फोनमध्ये सिम सिलेक्ट करावं लागेल. इथे तुम्हाला 5G नेटवर्कचा ऑप्शन दिसेल, त्याची निवड करा.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post घर बसल्या मिळावा Airtel 5G सिम, काही स्टेप्समध्ये काम फत्ते first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-sim-home-delivery-and-how-to-activate-5g-network/feed/ 0
Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-and-airtel-5g-download-speed-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-and-airtel-5g-download-speed-in-india/#respond Tue, 08 Nov 2022 06:32:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14693 Jio 5G and Airtel 5G download speed: भारतात रिलायन्स जियो आणि एयरटेलची 5G सर्व्हिस सुरु झाली आहे. सर्वप्रथम 5G लाँच करून Airtel नं जियोला मागे टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु ओकला स्पीडटेस्टच्या मंथली रिपोर्टमध्ये जोरदार झटका लागला आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की Airtel 5G च्या तुलनेत Jio 5G चा इंटरनेट स्पीड बेस्ट आहेत. […]

The post Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Jio 5G and Airtel 5G download speed: भारतात रिलायन्स जियो आणि एयरटेलची 5G सर्व्हिस सुरु झाली आहे. सर्वप्रथम 5G लाँच करून Airtel नं जियोला मागे टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु ओकला स्पीडटेस्टच्या मंथली रिपोर्टमध्ये जोरदार झटका लागला आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की Airtel 5G च्या तुलनेत Jio 5G चा इंटरनेट स्पीड बेस्ट आहेत. मुकेश अंबानींची टेलीकॉम कंपनी भारतातील प्रमुख शहरांमध्ये एयरटेल पेक्षा चांगला स्पीड ऑफर करत आहे. Ookla च्या SpeetTest रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आलं आहे की जियोचा 5G स्पीड डाउनलोड 606.53Mbps ते 875.26Mbps पर्यंत आहे ज्यात C-बँड का वापर करण्यात आला आहे. तर एयरटेल 5G चा स्पीड 365.48 Mbps ते 716.85 Mbps पर्यंत आहे.

Ookla नं चार प्रमुख शहरांमध्ये रिलायन्स जियो आणि एयरटेलच्या 5G नेटवर्क मध्ये सरासरी 5G डाउनलोड स्पीडचा डेटा शेयर केला आहे. पुढे आम्ही तुम्हाला Airtel 5G आणि Jio 5G च्या वेगवेगळ्या शहरांच्या सरासरी स्पीडची माहिती दिली आहे.

Jio 5G and Airtel 5G download speed

जियो आणि एयरटेलच्या 5G नेटवर्कच्या दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G स्पीडची सरासरी पाहता स्पीडच्या बाबतीत जियोनं एयरटेल खूप मागे टाकलं आहे. हे देखील वाचा: एकच नंबर! 84 दिवस रोज 5GB Data, रात्री वापरलेल्या डेटा पॅकमधून कट होणार नाही

5G download speed Delhi

दिल्ली मधील स्पीड पाहता ओकलानुसार दिल्लीमध्ये जियोचा सरासरी 5G डाउनलोड स्पीड 600Mbps आहे. तर एयरटेलच्या 5G नेटवर्कवर सरासरी डाउनलोडिंग स्पीड 197.98 Mbps आहे.

5G download speed Mumbai

मुंबईमध्ये मुकेश अंबानीच्या टेलीकॉम सर्व्हिस Jio च्या 5G नेटवर्कवर 514.38Mbps सरासरी डाउनलोडिंग स्पीड मिळतो. तर एयरटेल 5G नेटवर्क इथे देखील डाउनलोडिंगमध्ये मागे आहे. Airtel 5G चा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 271.01Mbps आहे.

5G download speed Kolkata

कोलकातामध्ये रिलायन्स जियोच्या 5G नेटवर्कचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 482.02Mbps आहे. तसेच एयरटेल 5G सर्व्हिसनं कोलकात्यात युजर्सना खूप त्रास दिला आहे. कोलकात्यात एयरटेलचा सरासरी 5G डाउनलोड स्पीड फक्त 33.83Mbps आहे.

5G download speed Varanasi

चार पैकी तीन शहरांमध्ये रिलायन्स जियोचा 5G डाउनलोडिंग स्पीड जास्त असला तरी वाराणसीमध्ये एयरटेलनं बाजी मारली आहे. वाराणसीमध्ये एयरटेलचा सरासरी स्पीड 516.57Mbps आहे. तर जियोचा स्पीड 485.22Mbps आहे. हे देखील वाचा: OPPO A98 वेबसाइटवर लिस्ट! 12GB RAM, 108MP Camera आणि 67W Fast Charging सह येईल बाजारात

जियोच्या स्पीडचं कारण

रिलायन्स जियोचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड चांगला असण्यामागे कारण म्हणजे स्पेक्ट्रम लिलावात कंपनीनं सर्वात जास्त स्पेक्ट्रम मिळवले आहेत. खासकरून जियोकडे जास्त मागणी असलेला C-बँड स्पेक्ट्रम आहे. भारतात 700 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम बँड फक्त अंबानींच्या टेलीकॉम कंपनीकडे आहे. त्यामुळेच रिलायन्स जियो अन्य कंपन्या जसे की वोडाफोन आयडिया (विआय) आणि एयरटेलपेक्षा चांगला स्पीड देत आहे. 700 मेगाहर्ट्ज लो-बँड स्पेक्ट्रम आहे, जो शहरी आणि ग्रामीण भागात चांगली इंडोर कव्हरेज ऑफर करतो.

रिलायन्स जियोच्या सी-बँडमध्ये 5G चा सरासरी डाउनलोड स्पीड 606.53Mbps आणि 875.26 Mbps दरम्यान होता. तर दुसरीकडे जियोच्या 700 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी बँड दरम्यान सरासरी 5G स्पीड 78.69 Mbps ते 95.13 Mbps दरम्यान असतो. एयरटेलच्या C-बँड स्पेक्ट्रमचा सरासरी 5G डाउनलोड स्पीड 365.48 Mbps ते 716.85 Mbps दरम्यान राहील आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-and-airtel-5g-download-speed-in-india/feed/ 0
या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर https://www.91mobiles.com/marathi/airtel-and-jio-5g-network-supported-smartphones-list/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-and-jio-5g-network-supported-smartphones-list/#respond Mon, 31 Oct 2022 11:34:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14480 Airtel आणि Jio भारतात आपली 5G सेवा सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील नऊ शहरांमध्ये 5G सुरु करण्यात आलं आहे. एयरटेलची 5G सेवा – दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैद्राबाद, सिलिगुरी, नागपुर आणि वाराणसीमध्ये सुरु आहे. तर जियोची 5G सेवा – दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये लाइव्ह आहे. लवकरच दोन्ही कंपन्या पुढील टप्प्यात 13 नवीन शहरांमध्ये […]

The post या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Airtel आणि Jio भारतात आपली 5G सेवा सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील नऊ शहरांमध्ये 5G सुरु करण्यात आलं आहे. एयरटेलची 5G सेवा – दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैद्राबाद, सिलिगुरी, नागपुर आणि वाराणसीमध्ये सुरु आहे. तर जियोची 5G सेवा – दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये लाइव्ह आहे. लवकरच दोन्ही कंपन्या पुढील टप्प्यात 13 नवीन शहरांमध्ये 5G सेवा सुरु करणार आहेत. इथे आम्ही तुम्हाला त्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे ज्यांना 5G सपोर्ट मिळाला आहे. रिलायन्स जियो आणि एयरटेलचं 5G नेटवर्क वापरण्यासाठी 5G इनेबल स्मार्टफोनवर अपडेट मिळणं आवश्यक आहे. इथे आम्ही तुम्हाला त्या स्मार्टफोनची माहिती देत आहोत, ज्यांना 5G साठी अपडेट मिळाला आहे.

जियो 5जी सपोर्टेड स्मार्टफोन

रिलायन्स जियोचं 5G नेटवर्क चार शहरांमध्ये लाइव्ह झालं आहे, परंतु आतापर्यंत फक्त काही निवडक स्मार्टफोन्सना 5G सपोर्ट सॉफ्टेवयर अपग्रेड मिळाला आहे. Nothing Phone 1 आणि OnePlus 10T, Oneplus 10R, OnePlus 10 pro युजर्स सध्या जियोचं 5G नेटवर्क वापरू शकतात. हे देखील वाचा: Jio चे जबरदस्त प्लॅन्स! Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन मोफत; सोबत अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगही

Airtel 5G Supported Smartphones

Airtel चं 5G नेटवर्क सर्वात जास्त 9 शहरांमध्ये लाइव्ह झालं आहे. या शहरांमध्ये ते युजर्स 5G नेटवर्क वापरू शकतील ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क सपोर्टचा सॉफ्टवेयर अपडेट मिळाला आहे. इथे आम्ही तुम्हाला त्या 5G स्मार्टफोन बाबत माहिती देत आहोत जे Airtel 5G ला सपोर्ट करतात.

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Realme 5G Smartphone

Realme GT Neo 3 5G Phone Launched In India Price Specifications Sale Offer Deals Details

Realme 9i 5G
Realme 8s 5G
Realme X7 Max 5G
Realme Narzo 30pro 5G
Realme X7 5G
Realme X7 pro 5G
Realme 8 5G
Realme X50 Pro
Realme GT 5G
Realme GT ME
Realme GT NEO2
Realme 9 5G
Realme 9 Pro
Realme 9 Pro Plus
Realme Narzo 30 5G
Realme 9 SE
Realme GT2
Realme GT 2 pro
Realme GT NEO3
Realme Narzo 50 5G
Realme Narzo 50 pro
Realme GT Neo 3T
Realme GT Neo 3 150W

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Xiaomi, Redmi आणि Poco चे 5G Smartphone

Xiaomi Mi 10
Xiaomi Mi 10i
Xiaomi Mi 10T
Xiaomi Mi 10Tpro
Xiaomi Mi 11 Ultra
Xiaomi Mi 11X Pro
Xiaomi Mi 11X
Poco M3 Pro 5G
Poco F3 GT
Xiaomi Mi 11 Lite NE
Xiaomi Redmi Note 11T 5G
Xiaomi 11T Pro
Xiaomi 11i HyperCharge
Xiaomi Redmi Note 10T
Xiaomi Redmi Note 11 pro plus
Poco M4 5G
Poco M4 Pro 5G
Xiaomi 12 pro
Xiaomi 11i
Xiaomi Redmi 11 prime + 5G
Poco F4 5G
Poco X4 pro
Xiaomi Redmi K50i

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Oppo 5G Smartphone

Oppo Reno5G Pro
Oppo Reno 6
Oppo Reno 6 pro
Oppo F19 pro plus
Oppo A53s
Oppo A74
Oppo Reno 7 Pro 5G
Oppo F21 Pro 5G
Oppo Reno7
Oppo Reno 8
Oppo Reno 8 pro
Oppo K10 5G
Oppo F21s Pro 5G

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Vivo 5G Smartphone

vivo X50 Pro
vivo V20 Pro
vivo X60 Pro+
vivo X60
vivo X60 Pro
vivo V21 5G
vivo V21e
vivo X70 Pro
vivo X70 Pro+
vivo Y72 5G
vivo V23 5G
vivo V23 Pro 5G
vivo V23e 5G
vivo T1 5G
vivo Y75 5G
vivo T1 PRO
vivo X80
vivo X80 pro
vivo V25
vivo V25 Pro

Airtel 5G चा सपोर्ट असलेले iQOO 5G Smartphone

iQOO Z6 Pro
iQOO Neo 6
iQOO Z6 Lite 5G
iQOO 3 5G
iQOO 7
iQOO 7 Legend
iQOO Z3
iQOO Z5 5G
iQOO 9 Pro
iQOO 9
iQOO 9 SE
iQOO Z6
iQOO 9T

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Apple iPhone

Apple नं अजूनतरी आपल्या कोणत्याही iPhone मॉडेलसाठी 5G सपोर्ट सॉफ्टवेयर अपडेट दिला नाही. हे देखील वाचा: 108MP Camera आणि 67W Fast Charging सह येतोय OPPO A98; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स आले समोर

Airtel 5G चा सपोर्ट असलेले OnePlus 5G Smartphone

OnePlus Nord
OnePlus 9
OnePlus 9pro
OnePlus Nord CE
OnePlus Nord CE 2
OnePlus 10 PRO 5G
OnePlus Nord CE Lite 2
OnePlus 10R
OnePlus Nord 2T
OnePlus 10T
OnePlus 9RT

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Samsung 5G Smartphone

Samsung S20FE 5G
Samsung M53
Samsung Galaxy A53 5G
Samsung A33 5G
Samsung A22 5G
Samsung A528B (A52s)
Samsung F23
Samsung A73
Samsung Galaxy S21 FE
Samsung Galaxy S22 Ultra
Samsung Galaxy M33
Samsung M13
Samsung Flip4
Samsung Galaxy S22
Samsung Galaxy S22+
Samsung Fold4

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Motorola 5G Smartphone

Motorola edge 30 ultra
Motorola edge 30 ultra
Motorola edge 30 fusion

Airtel 5G चा सपोर्ट असलेले Nothing, Lava, Tecno व Infinix आणि अन्य 5G Smartphone

Lava Agni
Tecno Camon 19 Pro 5G
Tecno Pova 5G
Tecno Pova Neo 5G
Nothing Phone (1)
Infinix Zero 5G
Infinix Note 12 5G
Infinix Note 12 pro 5G

नोट: अजून स्मार्टफोन्सना 5G सॉफ्टवेयर अपडेट मिळाल्यास आम्ही ही लिस्ट अपडेट करत राहू.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-and-jio-5g-network-supported-smartphones-list/feed/ 0
Airtel 5G vs Jio 5G: निकाल आला समोर; कोणत्या कंपनीचं 5G आहे सर्वात फास्ट, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-vs-jio-5g-know-which-company-5g-speed-is-best-in-india-5g-sim-5g-plan-5g-phone/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-vs-jio-5g-know-which-company-5g-speed-is-best-in-india-5g-sim-5g-plan-5g-phone/#respond Wed, 12 Oct 2022 10:02:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13916 5G Speed:भारतीय टेलिकॉम कंपनी Reliance Jio आणि Airtel नं आपली 5जी सर्व्हिस (5G Service) लाँच केला आहे. जियोनं Jio 5G Welcome Offer (Jio True 5G) सह दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G सेवा लाँच केली आहे तर त्याआधी एयरटेलची Airtel 5G Plus सेवा देशातील आठ शहरांमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांपुढे एयरटेल व जियो असे […]

The post Airtel 5G vs Jio 5G: निकाल आला समोर; कोणत्या कंपनीचं 5G आहे सर्वात फास्ट, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Speed:भारतीय टेलिकॉम कंपनी Reliance Jio आणि Airtel नं आपली 5जी सर्व्हिस (5G Service) लाँच केला आहे. जियोनं Jio 5G Welcome Offer (Jio True 5G) सह दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G सेवा लाँच केली आहे तर त्याआधी एयरटेलची Airtel 5G Plus सेवा देशातील आठ शहरांमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांपुढे एयरटेल व जियो असे दोन पर्याय 5G साठी उपलब्ध झाले आहेत. यातील कोणाचं 5G बेस्ट आणि कोणाचा 5जी स्पीड (5G Speed) सर्वात जास्त याची माहिती आता Ookla च्या स्पीडटेस्ट इंटेलिजेंस रिपोर्टमधून समोर आली आहे. चला जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये नेमका काय खुलासा झाला आहे.

809.94Mbps चा 5G डाउनलोड स्पीड

या रिपोर्टनुसार, भारतातील 5G सर्व्हिसमध्ये 809.94Mbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळत आहे. तसेच डेटामधून समजलं आहे की ऑपरेटर्स अजूनतरी नेटवर्क रीकॅलीब्रेट करत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चांगला स्पीड् मिळू शकतो. हे देखील वाचा: OnePlus च्या तोडीचा स्मार्टफोन येतोय भारतात; खिशाला परवडणाऱ्या किंमतीत POCO F5 येणार बाजारात

Ookla ने त्या चार शहरांमध्ये सरासरी 5G डाउनलोड स्पीडची तुलना की आहे, जिथे जियो आणि एयरटेल दोन्ही कंपन्यांनी 5जी नेटवर्क सुरु केलं आहे. सध्या या शहरांमध्ये जियो 5G बीटा ट्रायल, ज्याला कंपनी “Jio True 5G” म्हणत आहे, उपलब्ध आहे. तर, एयरटेलनं आपली Airtel 5G Plus सर्व्हिस सर्व युजर्ससाठी जारी केली आहे.

दिल्लीतील 5G स्पीड: Ookla च्या ‘स्पीडटेस्ट इंटेलिजेंस’ रिपोर्टनुसार, जूनपासून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार राजधानी दिल्लीत एयरटेलचा सरासरी 5जी डाउनलोड स्पीड 197.98 एमबीपीएस होता. तर जियोच्या नेटवर्कवर सरासरी 5जी डाउनलोड स्पीड 598.58 एमबीपीएस नोंदवण्यात आला.

वारणसीमधील 5जी स्पीड: वाराणसी एकमेव असं शहर होतं जिथे जियो आणि एयरटेल दरम्यान 5जी स्पीडची चांगली स्पर्धा दिसली आणि यात Airtel विजयी ठरली. वाराणसीमध्ये जियोचा सरासरी डाउनलोड स्पीड 485.22 एमबीपीएस होता तर एयरटेलनं 516.57 एमबीपीएसचा सरासरी 5जी डाउनलोड स्पीड नोंदवला आहे.

मुंबईमधील 5जी स्पीड: मुंबई मध्ये जून 2022 पासून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार जियोचा सरासरी डाउनलोड स्पीड 515.38 एमबीपीएस होता तर या तुलनेत एयरटेल फक्त 271.07 एमबीपीएस स्पीडमुळे मागे राहिली. हे देखील वाचा: Jio आणि Airtel चं साम्राज्य धोक्यात! Adani कंपनीला मिळालं टेलीकॉम सर्व्हिसचं लायसन्स

कोलकात्त्यातील 5जी स्पीड: 5जीच्या सरासरी डाउनलोड स्पीडमध्ये सर्वात अंतर कोलकातामध्ये दिसलं आहे. शहरात एयरटेलचा सरासरी डाउनलोड स्पीड 33.83 एमबीपीएस होता. तर दुसरीकडे जियोचा सरासरी डाउनलोड स्पीड सुमारे 14 गुना जास्त म्हणजे 482.02 एमबीपीएस नोंदवण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Airtel 5G vs Jio 5G: निकाल आला समोर; कोणत्या कंपनीचं 5G आहे सर्वात फास्ट, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-vs-jio-5g-know-which-company-5g-speed-is-best-in-india-5g-sim-5g-plan-5g-phone/feed/ 0
एक सेटिंग बदलल्यास 4G SIM वर देखील मिळेल 5G सर्व्हिस; जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-5g-service-on-4g-sim/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-5g-service-on-4g-sim/#respond Mon, 10 Oct 2022 10:13:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13840 5G Service On 4G SIM: भारतात अधिकृतपणे 5G Service चा शुभारंभ झाला आहे आणि अलीकडेच एयरटेलची Airtel 5G Plus व रिलायन्स जियोची Jio True 5G Beta सर्व्हिस लाइव्ह करण्यात आली आहे. अनेक युजर्स त्यांच्या 5G स्मार्टफोन्सवर या सेवांचा आनंद घेत आहेत तर अजून अनेकजण विचार करत आहेत की 4G SIM card चं काय करायचं? आणि […]

The post एक सेटिंग बदलल्यास 4G SIM वर देखील मिळेल 5G सर्व्हिस; जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Service On 4G SIM: भारतात अधिकृतपणे 5G Service चा शुभारंभ झाला आहे आणि अलीकडेच एयरटेलची Airtel 5G Plus व रिलायन्स जियोची Jio True 5G Beta सर्व्हिस लाइव्ह करण्यात आली आहे. अनेक युजर्स त्यांच्या 5G स्मार्टफोन्सवर या सेवांचा आनंद घेत आहेत तर अजून अनेकजण विचार करत आहेत की 4G SIM card चं काय करायचं? आणि 4G SIM वर 5G सर्व्हिस कशी वापरता येईल? त्यांना 5G वापरण्यासाठी 5G SIM ची गरज आहे का? जर तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर आज आम्ही आमच्या या लेखातून तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. चला जाणून घेऊया…

नवीन 5G सिम आवश्यक आहे का?

5G सर्व्हिस वापरण्यासाठी तुम्हाला 5G SIM ची गरज आहे का? सर्वप्रथम तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. एयरटेल आणि जियोनं घोषणा केली आहे की 5G चा वापर करण्यासाठी युजर्सना 5G सिमची गरज नाही, ज्या ग्राहकांकडे लेटेस्ट 4जी सिम आहे, त्यांचे सिम 5जीला देखील सपोर्ट करतात. ह्याचा अर्थ असा की 4G SIM वरच 5G सर्व्हिसचा वापर करता येईल. परंतु युजर्सना 5G सर्व्हिसचा आनंद घेण्यासाठी 5G स्मार्टफोन (5G Mobile) मात्र आवश्यक असेल, तिथे कोणतीही तडजोड करता येणार नाही. हे देखील वाचा: Jio 5G Plan Price: जियो 5जी टॅरिफ प्लॅनसाठी किती पैसे द्यावे लागणार आणि किती मिळणार 5G Data, जाणून घ्या

How to get 5g service on 4g sim

थोडक्यात सांगायचं तर Airtel आणि Reliance Jio ची 5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला सिम कार्ड खरेदी करावं लागणार नाही, किंवा पोर्ट करावं लागणार नाही. जुन्या 4जी सिमवर 5जी देखील चालेल. परंतु एक महत्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे एक अपडेटेड नवीन सिम असावं. हे देखील वाचा: Airtel 5G Plus: फक्त ‘या’ स्मार्टफोन्सवर चालेल एयरटेल 5जी, पाहा तुमचा फोन आहे का या यादीत

4G SIM वर कशी मिळेल 5G सर्व्हिस?

How to get 5g service on 4g sim

  • एकदा तुमच्या एरिया मध्ये 5G रोल आउट झालं की तुम्हाला तुमच्या 4G SIM असलेल्या 5G स्मार्टफोनच्या काही सेटिंग्समध्ये बदल करावा लागेल.
  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर ‘सेटिंग’ अ‍ॅप ओपन करा.
  • त्यानंतर, ‘मोबाइल नेटवर्क’ ची सेटिंग निवडा.
  • सिम सिलेक्ट करा ज्यात तुम्हाला 4G च्या ऐवजी 5G ऑन करायचं आहे.
  • तिथे ‘Preferred network type’ ऑप्शन निवडा.
  • त्यानंतर फक्त टॅप करा आणि 5G नेटवर्क टाइपची निवड करा.
  • जर तुमच्या परिसरात 5G सुरु झालं असेल तर, या प्रोसेस नंतर काही मिनिटांतच स्टेटस बार वर 5G साइन दिसू लागेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post एक सेटिंग बदलल्यास 4G SIM वर देखील मिळेल 5G सर्व्हिस; जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-5g-service-on-4g-sim/feed/ 0
एयरटेल 5जी सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोनची यादी आली समोर https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-plus-launched-check-your-smartphones-compatible-airtel-5g/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-plus-launched-check-your-smartphones-compatible-airtel-5g/#respond Mon, 10 Oct 2022 07:38:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13823 Airtel 5G Plus अधिकृतपणे लाँच करण्यात आलं आहे आणि 5G मोबाइल सर्व्हिस दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, वाराणसी, सिलीगुडी, नागपुर, मुंबई आणि बंगळुरू सहित आठ शहरांतील युजर्ससाठी लाइव्ह करण्यात आली आहे. तसेच, एयरटेलनं माहिती दिली आहे की 8 शहरांमध्ये राहणारे ग्राहक आपल्या जुन्या डेटा प्लॅनसह हाय-स्पीड एयरटेल 5जी प्लसचा आनंद तोपर्यंत घेऊ शकतात जोपर्यंत संपूर्ण देशात रोलआउट […]

The post एयरटेल 5जी सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोनची यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Airtel 5G Plus अधिकृतपणे लाँच करण्यात आलं आहे आणि 5G मोबाइल सर्व्हिस दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, वाराणसी, सिलीगुडी, नागपुर, मुंबई आणि बंगळुरू सहित आठ शहरांतील युजर्ससाठी लाइव्ह करण्यात आली आहे. तसेच, एयरटेलनं माहिती दिली आहे की 8 शहरांमध्ये राहणारे ग्राहक आपल्या जुन्या डेटा प्लॅनसह हाय-स्पीड एयरटेल 5जी प्लसचा आनंद तोपर्यंत घेऊ शकतात जोपर्यंत संपूर्ण देशात रोलआउट पूर्ण होत नाही. एयरटेल ग्राहकांना 5G अ‍ॅक्सेस करण्यासाठी त्यांचं सिम अपग्रेड करण्याची गरज नाही. परंतु, युजर्स कडे एक 5G Phone असणं आवश्यक आहे. त्यामुळे एयरटेलनं आपल्या साइटवर त्या फोन्सची यादी दिली आहे ज्यात Airtel 5G Service वापरता येईल. चला जाणून घेऊया कोणत्या स्मार्टफोनवर Airtel 5G Plus नेटवर्क सपोर्ट मिळेल.

हे स्‍मार्टफोन्‍स करतील Airtel 5G ला सपोर्ट

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

काही स्मार्टफोन निर्माता कंपन्यांना एक OTA अपडेट पाठवावा लागेल ज्यामुळे त्यांचे फोन 5G सक्षम होतील. तसेच काही फोन 5G रेडी आहेत, काहींना अपडेट मिळणं बाकी आहे. दरम्यान एयरटेलनं एयरटेल 5जी कम्पेटिबल फोनची लिस्ट जारी केली आहे. हे देखील वाचा: मोटोरोलानं लाँच केला 10499 रुपयांचा स्वस्त मोबाइल; 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

Airtel 5G Plus compatible phones (brand-wise)

Samsung (5G ready)

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

  • Samsung Galaxy A53 5G
  • Samsung Galaxy A33 5G
  • Samsung Galaxy S21 FE
  • Samsung Galaxy S22
  • Samsung Galaxy S22+
  • Samsung Galaxy S22 Ultra
  • Samsung Galaxy M33
  • Samsung Galaxy Z Flip4
  • Samsung Galaxy Z Fold4
  • Samsung Galaxy Note 20 Ultra

Samsung (Software update awaited)

  • Samsung Galaxy S21
  • Samsung Galaxy S21 Plus
  • Samsung Galaxy S21 Ultra
  • Samsung Galaxy Z fold 2
  • Samsung Galaxy F42 5G
  • Samsung Galaxy A52s 5G
  • Samsung Galaxy M52 5G
  • Samsung Galaxy Z Flip3
  • Samsung Galaxy Z Fold3
  • Samsung Galaxy A22 5G
  • Samsung Galaxy S20FE 5G
  • Samsung Galaxy M32 5G
  • Samsung Galaxy F23 5G
  • Samsung Galaxy A73
  • Samsung Galaxy M42 5G
  • Samsung Galaxy M53
  • Samsung Galaxy M13

Xiaomi, Redmi and POCO (5G Ready)

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

  • Mi 10
  • Mi 10i
  • Mi 10T
  • Mi 10T Pro
  • Mi 11 Ultra
  • Mi 11X Pro
  • Mi 11X
  • POCO M3 Pro 5G
  • POCO F3 GT
  • Mi 11 Lite NE (K9D)
  • Redmi Note 11T 5G
  • Xiaomi 11T Pro
  • Xiaomi K16 Xiaomi 11i HyperCharge
  • Redmi Note 10T 5G
  • Redmi Note 11 Pro+
  • POCO M4 5G
  • POCO M4 Pro 5G
  • Xiaomi 12 Pro
  • Mi 11i
  • Redmi 11 Prime 5G
  • POCO F4 5G
  • POCO X4 Pro
  • Redmi K50i

Apple (Software update awaited)

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

  • iPhone 12 mini
  • iPhone 12
  • iPhone 12 Pro
  • iPhone 12 Pro Max
  • iPhone 13 mini
  • iPhone 13
  • iPhone 13 Pro
  • iPhone 13 Pro Max
  • iPhone SE 2022
  • iPhone 14
  • iPhone 14 Plus
  • iPhone 14 Pro
  • iPhone 14 Pro Max

Realme (5G Ready)

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

  • Realme 8s 5G
  • Realme X7 Max 5G
  • Realme Narzo 30 Pro 5G
  • Realme X7 5G
  • Realme X7 Pro 5G
  • Realme 8 5G
  • Realme X50 Pro
  • Realme GT 5G
  • Realme GT Master Edition
  • Realme GT Neo2
  • Realme 9 5G
  • Realme 9 Pro
  • Realme 9 Pro+
  • Realme Narzo 30 5G
  • Realme 9 Speed Edition
  • Realme GT 2
  • Realme GT 2 Pro
  • Realme GT Neo 3
  • Realme Narzo 50 5G
  • Realme Narzo 50 Pro 5G

OnePlus (5G Ready)

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

  • OnePlus Nord
  • OnePlus 9
  • OnePlus 9 Pro
  • OnePlus Nord CE 5G
  • OnePlus Nord CE 2 5G
  • OnePlus 10 Pro
  • OnePlus Nord CE 2 Lite 5G
  • OnePlus 10R
  • OnePlus Nord 2T
  • OnePlus 10T

OnePlus (Software update awaited)

  • OnePlus 8
  • OnePlus 8T
  • OnePlus 8 Pro
  • OnePlus 9 RT
  • OnePlus Nord 2
  • OnePlus 9R

OPPO (5G Ready)

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

  • OPPO Reno Pro 5G
  • OPPO Reno 6
  • OPPO Reno 6 Pro
  • OPPO F19 Pro+ 5G
  • OPPO A53s 5G
  • OPPO A74 5G
  • OPPO Reno 7 Pro 5G
  • OPPO F21 Pro 5G
  • OPPO Reno 7
  • OPPO Reno 8
  • OPPO Reno 8 Pro
  • OPPO K10 5G
  • OPPO F21s Pro 5G

OPPO (Software update awaited)

  • OPPO Find X2

vivo and iQOO (5G Ready)

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

  • iQOO 3 5G
  • Vivo X50 Pro
  • Vivo V20 Pro
  • Vivo X60 Pro+
  • Vivo X60
  • Vivo X60 Pro
  • Vivo iQOO7
  • Vivo iQOO 7 Legend
  • Vivo V21 5G
  • Vivo iQOO Z3
  • Vivo V21e
  • Vivo X70 Pro
  • Vivo X70 Pro+
  • Vivo IQOO Z5 5G
  • Vivo Y72 5G
  • Vivo V23 5G
  • Vivo V23 Pro 5G
  • Vivo V23e 5G
  • Vivo T1 5G
  • Vivo Y75 5G
  • Vivo iQOO 9 Pro
  • Vivo IQOO 9
  • Vivo iQOO 9 SE
  • Vivo T1 PRO
  • Vivo iQOO Z6 5G
  • Vivo X80
  • Vivo X80 Pro
  • Vivo iQOO 9T
  • Vivo V25
  • Vivo V25 Pro
  • Vivo Y55 5G
  • Vivo Y55s 5G

Note: एयरटेलनं सध्यातरी मोटोरोला आणि गुगलच्या कोणत्याही फोनचा समावेश या यादीत केला नाही. कदाचित सर्व मॉडेल्समध्ये सॉफ्टवेयर अपडेट आवश्यक असू शकतं. अधिक माहिती समोर आल्यास आम्ही बातमी अपडेट करू.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post एयरटेल 5जी सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोनची यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-plus-launched-check-your-smartphones-compatible-airtel-5g/feed/ 0
Airtel 5G Launched: Airtel 5G Plus ‘या’ शहरांमध्ये लाँच; 5G सर्व्हिसच्या प्लॅन्सची माहिती आली समोर https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-services-launch-full-list-of-cities-where-airtel-5g-plus-available-5g-sim-5g-plan/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-services-launch-full-list-of-cities-where-airtel-5g-plus-available-5g-sim-5g-plan/#respond Fri, 07 Oct 2022 07:27:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13769 Airtel 5G Launched: भारती एयरटेलनं देशात Airtel 5G Plus सेवा सुरु केली आहे. टेलीकॉम सेक्टरमध्ये सर्वप्रथम 5G सर्व्हिस सुरु करणाऱ्या कंपनी एयरटेलचं 5G (Airtel 5G Plus) सध्या आठ शहरांमध्ये लाइव्ह करण्यात आलं आहे, ज्यासाठी कंपनी युजर्सना मेसेज देखील पाठवत आहे. तसेच 5G प्लस सर्व्हिस (Airtel 5G Plus Service) बद्दल कंपनीनं म्हटलं आहे की युजर्सना आता […]

The post Airtel 5G Launched: Airtel 5G Plus ‘या’ शहरांमध्ये लाँच; 5G सर्व्हिसच्या प्लॅन्सची माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Airtel 5G Launched: भारती एयरटेलनं देशात Airtel 5G Plus सेवा सुरु केली आहे. टेलीकॉम सेक्टरमध्ये सर्वप्रथम 5G सर्व्हिस सुरु करणाऱ्या कंपनी एयरटेलचं 5G (Airtel 5G Plus) सध्या आठ शहरांमध्ये लाइव्ह करण्यात आलं आहे, ज्यासाठी कंपनी युजर्सना मेसेज देखील पाठवत आहे. तसेच 5G प्लस सर्व्हिस (Airtel 5G Plus Service) बद्दल कंपनीनं म्हटलं आहे की युजर्सना आता आधीपेक्षा 20-30 पट वेगवान नेटवर्कची सुविधा मिळेल, ज्यात शानदार साउंड एक्सपीरिएंस सोबतच जबरदस्त कॉल कनेक्टिव्हिटी देखील असेल. कंपनीनं Airtel 5G SIM आणि Airtel 5G Plan विषयी युजर्सना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

Airtel 5G Plus या शहरांमध्ये लाइव्ह

Airtel 5G Plus सर्वप्रथम Delhi, Mumbai, Chennai, Bengaluru, Hyderabad, Siliguri, Nagpur आणि Varanasi या आठ शहरांमध्ये सुरु करण्यात आलं आहे. तसेच कंपनी आपल्या एयरेटल ग्राहकांना मेसेज पाठवून याची माहिती देत आहे. 91मोबाइल्सच्या टीम मेंबरला एयरेटल 5G सर्व्हिस लाइव्ह झाल्याचा मेसेज आला आहे. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत 50MP Camera असलेला नवीन 5G Phone; मिळतेय 7GB RAM ची पावर

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

Airtel 5G SIM कसे मिळेल?

कंपनीनं स्पष्ट केलं आहे की 5जी प्लस सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आपलं सिम कार्ड (Airtel 5G SIM) बदलण्याची गरज नाही कारण साध्य असलेल्या Airtel 4G SIM वरच 5जी नेटवर्कचा वापर करता येईल. म्हणजे सध्या ग्राहकांना 5G SIM ची गरज नाही.

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

Airtel 5G Recharge Plan

कंपनीनुसार सध्यातरी 4जी प्लॅनच्या किंमतीतच ग्राहकांना 5जी वापरता येईल. म्हणजे तुम्ही 4जी प्लॅनच्या जीवावर 5जीची मजा घेता येईल. त्यामुळे एयरेटलचा सर्वात स्वस्त 5G रिचार्ज प्लॅन 249 रुपयांचा होईल जो एक 4G प्लॅन आहे. यात 2 जीबी डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा आणि 24 दिवसांची वैधता मिळते.

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

Airtel 5G Plus Speed

कंपनीनं दावा केला आहे की Airtel 5G Plus मध्ये युजर्स आता 30 पट जास्त वेगानं इंटरनेट वापरू शकतील. तसेच कंपनीनं Airtel 5G Plus सर्व्हिस 6 ऑक्टोबर संध्याकाळी सहा वाजता लाइव्ह केली आहे. म्हणजे उपरोतक्त आठ शहरांमध्ये Airtel 5G चा वापर करता येईल. हे देखील वाचा: अँड्रॉइडच्या बादशाहचं भारतात आगमन! शानदार कॅमेऱ्यासह Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro लाँच

सुपरफास्ट स्पीडनं होईल काम

भारती एयरटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ गोपाल विट्टल यांनी Airtel 5G Plus च्या लाँचिंग दरम्यान माहिती दिली की एयरटेल 5जी प्लस आगामी काळात लोकांसाठी संवाद, काम, कनेक्शन आणि खेळण्याची व्याख्या बदलण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. युजर्स एयरटेल 5जी प्लसवरून हाय-डेफिनिशन व्हिडीओ स्ट्रीमिंग, गेमिंग, मल्टीपल चॅटिंग, फोटोज अपलोड करण्यासारख काम सुपरफास्ट स्पीडनं करू शकतील.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post Airtel 5G Launched: Airtel 5G Plus ‘या’ शहरांमध्ये लाँच; 5G सर्व्हिसच्या प्लॅन्सची माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-services-launch-full-list-of-cities-where-airtel-5g-plus-available-5g-sim-5g-plan/feed/ 0
How To Activate Airtel 5G: फक्त स्मार्टफोन असून फायदा नाही, Airtel युजर्स असं करा 5G अ‍ॅक्टिव्हेट https://www.91mobiles.com/marathi/how-to-activate-airtel-5g-in-your-5g-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-activate-airtel-5g-in-your-5g-smartphone/#respond Mon, 03 Oct 2022 05:27:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13637 How To Activate Airtel 5G: एयरटेलनं भारतात आपली 5G सेवा सुरु केली आहे. 1 ऑक्टोबर 2022, शनिवारी इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 5G सेवेचे उद्घाटन केलं. दरम्यान भारती एयरटेलचे चेयरमन सुनील भारती मित्तल यांनी एयरटेलच्या 5जी (Airtel 5G) सेवेची घोषणा देखील केली. सुनील मित्तल यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आज […]

The post How To Activate Airtel 5G: फक्त स्मार्टफोन असून फायदा नाही, Airtel युजर्स असं करा 5G अ‍ॅक्टिव्हेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
How To Activate Airtel 5G: एयरटेलनं भारतात आपली 5G सेवा सुरु केली आहे. 1 ऑक्टोबर 2022, शनिवारी इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 5G सेवेचे उद्घाटन केलं. दरम्यान भारती एयरटेलचे चेयरमन सुनील भारती मित्तल यांनी एयरटेलच्या 5जी (Airtel 5G) सेवेची घोषणा देखील केली. सुनील मित्तल यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आज शनिवार 1 ऑक्टोबरपासून देशातील देशातील 8 शहरांमध्ये (Airtel 5G Cities) एयरटेल युजर्स 5G सेवेचा वापर करू शकतील. जर तुम्ही देखील Airtel ची 5G सेवा वापरू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला एयरटेल 5G वापरण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहोत.

Airtel 5G सर्वप्रथम या शहरांमध्ये सुरु

Airtel 5G सेवा एक ऑक्टोबरपासून मुंबई, नागपूर, दिल्ली, वाराणसी, बेंगुलुरू, हैद्राबाद, चेन्नई आणि सिलिगुरी या आठ शहरांमध्ये सुरु झाली आहे. कंपनीनं अजूनही अचूक लोकेशन किंवा सर्कलची माहिती दिली नाही जिथे 5G सेवा सुरु करण्यात आली आहे.

तुमच्या फोन आणि लोकेशनवर 5G असं करा चेक

एयरटेलनं कंफर्म केलं आहे की युजर्स आपल्या परिसरातील 5G नेटवर्कची उपलब्धता 5G स्मार्टफोनमध्ये Airtel Thanks अ‍ॅपच्या मदतीनं चेक करू शकतात. हे देखील वाचा: वनप्लस करणार शक्तिप्रदर्शन! 100W SuperVOOC चार्जिंग आणि दणकट प्रोसेसरसह होणार OnePlus 11R ची एंट्री

How To Activate Airtel 5G In Your 5G Smartphone

5G वापरण्यासाठी आवश्यक गोष्टी

5G नेटवर्क: 5G सेवा वापरण्यासाठी तुमच्या एरियामध्ये 5G नेटवर्क असणं आवश्यक आहे. एयरटेलनं आधीच सांगितलं आहे की सध्या त्यांची 5G सेवा काही ठरविक ठिकाणीच उपलब्ध आहे जिथे त्यांचे 5G टॉवर इंस्टॉल करण्यात आले आहेत.

5G स्मार्टफोन: 5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला 5G कम्पॅटिबल स्मार्टफोनची गरज पडेल. तुम्ही 4G स्मार्टफोनवर 5G वापरू शकणार नाही. कंपनीनं 5G साठी नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले नाहीत, त्यामुळे तुम्ही 4G च्या रेट्सवर 5G वापरू शकाल.

Airtel 5G कसं अ‍ॅक्टिव्हेट करायचं | How to Activate Airtel 5G

एयरटेलनं कंफर्म केलं आहे की त्यांचं 4G सिम 5G रेडी आहे. त्यामुळे तुम्हाला 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी नव्या सिमची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून 5G अ‍ॅक्टिव्ह करू शकता. हे देखील वाचा: जियोला मागे टाकत Airtel नंबर वन! 8 शहरांमध्ये आजपासून सुरु होणार एयरटेल 5जी सर्व्हिस

स्टेप 1: 5G अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी फोनच्या सेटिंग अ‍ॅपवर जा.

स्टेप 2: इथे तुम्हाला कनेक्शन्स किंवा मोबाइल नेटवर्कचा ऑप्शन दिसेल.

How To Activate Airtel 5G In Your 5G Smartphone

स्टेप 3: या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला नेटवर्क मोड 5G/4G/3G/2G निवडण्याचा पर्याय दिसेल.

How To Activate Airtel 5G In Your 5G Smartphone

स्टेप 4: 5G सिलेक्ट करा म्हणजे आपोआप 5G सुरु होईल. तुमच्या एरियामध्ये एयरटेलचं 5G नेटवर्क असेल तर तुम्हाला 5G चा लोगो दिसेल.

The post How To Activate Airtel 5G: फक्त स्मार्टफोन असून फायदा नाही, Airtel युजर्स असं करा 5G अ‍ॅक्टिव्हेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-activate-airtel-5g-in-your-5g-smartphone/feed/ 0