Smart TV - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 19 Oct 2023 12:08:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Amazon Great Indian Festival sale: होम एंटरटेनमेंट खरेदीची योग्य संधी, जाणून घ्या बेस्ट डील https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-home-entertainment/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-home-entertainment/#respond Thu, 19 Oct 2023 12:08:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22706 ह्या फेस्टिव्ह सीजन मध्ये एखादं नवीन प्रोडक्ट खरेदी करायचं असेल तर अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival sale) मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विविध प्रोडक्टवर सध्या जबरदस्त सूट मिळत आहे. ह्या सेलमध्ये तुम्हाला होम एंटरटेनमेंट संबंधित प्रोडक्टवर देखील चांगली डील मिळेल, ज्यात स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर इत्यादींचा समावेश आहे. तसेच जेव्हा तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड […]

The post Amazon Great Indian Festival sale: होम एंटरटेनमेंट खरेदीची योग्य संधी, जाणून घ्या बेस्ट डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ह्या फेस्टिव्ह सीजन मध्ये एखादं नवीन प्रोडक्ट खरेदी करायचं असेल तर अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival sale) मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विविध प्रोडक्टवर सध्या जबरदस्त सूट मिळत आहे. ह्या सेलमध्ये तुम्हाला होम एंटरटेनमेंट संबंधित प्रोडक्टवर देखील चांगली डील मिळेल, ज्यात स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर इत्यादींचा समावेश आहे. तसेच जेव्हा तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा एसबीआय डेबिट कार्डनं खरेदी करता तेव्हा अ‍ॅमेझॉन 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देतं. चला जाणून घेऊया होम एंटरटेनमेंट प्रोडक्टवर मिळणाऱ्या डील बाबत…

Hisense 65 inches Tornado 2.0 Series 4K Ultra HD Smart LED Google TV

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये तुम्ही Hisense चा टीव्ही चांगल्या डीलसह विकत घेऊ शकता. Hisense 65-इंच टॉरनेडो 2.0 सीरीज 4K टीव्ही बाजारात सर्वात चांगल्या 4K टीव्ही पैकी एक आहे. हा डॉल्बी व्हिजन 4K पॅनलसह येतो, जो HDR 10+, HLG, MEMC इत्यादींना सपोर्ट करतो. ह्यात 20 वॉट JBL 2.1 चॅनेल स्पिकर सिस्टमसह 61 वॉटचा पावरफुल साउंड आउटपुट मिळतो. तसेच, हा इमर्सिव साउंड एक्सपीरियंससाठी डॉल्बी अ‍ॅटमॉस सर्टिफिकेशनसह येतो. गेमिंगसाठी ह्यात ALLM (ऑटो लो लेटेंसी मोड), VRR (वेरिएबल रिफ्रेश रेट) आणि गेम मोड पण मिळतात. गेमिंग कंसोलशी कनेक्ट केल्यावर टीव्हीवर चांगला गेमिंग एक्सपीरियंस मिळू शकतो.

सेलिंग प्राइस: 57,990 रुपये

डील प्राइस: 44,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Samsung 43 inches The Frame Series 4K Ultra HD Smart QLED TV

सॅमसंगचा द फ्रेम स्मार्ट टीव्ही अन्य स्मार्ट टीव्हीपेक्षा वेगळा आहे. जेव्हा तुम्ही टीव्ही वापरत नाही तेव्हा हा सुंदर फ्रेम प्रमाणे घराची सुंदरता वाढवतो. सॅमसंग 43 इंच द फ्रेम सीरीज 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही QLED TV जबरदस्त व्हिज्युअल्स देतो. हा 43-इंचाचा टीव्ही 100 टक्के कलर वॉल्यूम आणि वाइड व्यूइंग अँगलसह येतो. तुम्हाला एआय अपस्केलिंग देखील मिळते, जी कमी-रिजॉल्यूशन असलेला कंटेंट हाय-रिजॉल्यूशनवर अप्सकेल करते. ह्यात नेक्स्ट लेव्हल ऑडियो एक्सपीरियंससाठी 20 वॉट डॉल्बी अ‍ॅटमॉस स्पिकरसह अ‍ॅक्टिव्ह व्हॉइस एम्पलीफायर आणि अ‍ॅडॅप्टिव साउंड+ मिळतात.

सेलिंग प्राइस: 59,990 रुपये

डील प्राइस: 51,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Xiaomi 55 inches 4K Ultra HD Smart Android OLED Vision TV

सध्या अ‍ॅमेझॉन सेलमध्ये शाओमीचा हा स्मार्ट टीव्ही देखील आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. हा टीव्ही प्रीमियम OLED पॅनलसह नेक्स्ट लेव्हल व्हिज्युअल एक्सपीरियंस देतो. हा स्मार्ट टीव्ही सेल्फ-इल्यूमिनेटिंग पिक्सल, एचडीआर10+, डॉल्बी व्हिजन आयक्यू आणि विविड पिक्चर इंजिन 2 सह डीप ब्लॅक आणि वायब्रँट व्हिज्युअल्स देतो. ह्यात तुम्हाला डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि डीटीएस: एक्स सपोर्ट, 8-स्पिकर सिस्टम सह 30 वॉटचा साउंड मिळतो, जो तुम्हाला घर बसल्या सिनेमॅटिक एक्सपीरियंस देतो. हा टीव्ही IMAX आणि TUV रीनलँड-सर्टिफाइड देखील आहे. सॉफ्टवेयर पाहता, टीव्ही पॅचवॉल 4 अँड्रॉइड 11 वर चालतो आणि यूनिवर्सल सर्च, आयएमडीबी इंटीग्रेशन, गुगल असिस्टंट इत्यादी फीचरसह आला आहे. ह्यातील बिल्ट-इन फार-फील्ड माइक तुम्हाला थेट टीव्हीला कमांड देण्यास आणि नियंत्रित करण्यास मदत करतो. त्याचबरोबर बिल्ट-इन क्रोमकास्टचा सपोर्ट मिळतो.

सेलिंग प्राइस: 99,999 रुपये

डील प्राइस: 72,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Sony Bravia 75 inches 4K Ultra HD Smart LED Google TV

जर तुम्ही मोठ्या आकाराचा टीव्ही शोधत असाल तर हा तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन ठरू शकतो. हा 75-इंचाचा Sony Bravia 4K Google TV 4K HDR प्रोसेसर X1, 4K HDR, ट्रिलुमिनोस प्रो, डॉल्बी व्हिजन, 4K X रियलिटी प्रो आणि मोशन फ्लो XR200 सह येतो. ह्यात बेहतर साउंड एक्सपीरियंससाठी 20 वॉट एक्स बॅलेन्स्ड स्पिकर आहे, जो Acoustic Multi-Audio, साउंड पोजिशनिंग ट्विटर्स, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि एंबियंट ऑप्टिमाइजेशनसह येतो. जर तुम्ही गेमर असाल तर हा टीव्ही PlayStation 5 सारख्या सुविधा देखील देतो.

सेलिंग प्राइस: 1,56,740 रुपये

डील प्राइस: 1,45,740 रुपये (बँक डिस्काउंटसह)

WANBO TT Auto Focus Netflix Certified Dolby HDMI ARC Projector for Home

जर तुम्हाला घरी एंटरटेनमेंटसाठी प्रोजेक्टर हवा असेल तर ह्याचा विचार करू शकता. हा फीचर-पॅक डॉल्बी-सर्टिफाइड प्रोजेक्टर आहे. इतकंच नव्हे तर हा नेटफ्लिक्स सर्टिफिकेशनसह येतो आणि वाइडवाइन एल1 सर्टिफिकेशन आणि एआरसीला सपोर्ट करतो. ह्यात दोन 5W ड्युअल स्टीरियो स्पिकर देखील मिळतात. हा तुम्हाला 1080p मध्ये व्हिडीओ प्रोजेक्ट करू देतो. तसेच हा 4K UHD आणि HDR10 ला सपोर्ट करतो, त्यामुळे शानदार व्यूविंग एक्सपीरियंस मिळतो. फास्ट स्ट्रीमिंगसाठी प्रोजेक्टर 5GHz वाय-फायला सपोर्ट करतो. त्याचबरोबर ह्यात ब्लूटूथ 5.1 चा सपोर्ट देखील मिळतो म्हणजे तुम्ही हेडफोन देखील कनेक्ट करू शकता.

सेलिंग प्राइस: 31,990 रुपये

डील प्राइस: 27,490 रुपये (बँक आणि कुपन सूट के साथ)

Kodak 32 inches 9XPRO Series HD Ready Certified Android LED TV

जर तुम्ही बजेट टीव्ही शोधत असाल तर हा कोडॅक 32-इंच 9XPRO सीरीज अँड्रॉइड एलईडी टीव्ही एक चांगला पर्याय आहे. हा एचडीआर आणि सुपर कंट्रास्टसह ब्राइट एचडी-रेडी डिस्प्लेसह येतो, जो ब्राइट आणि विविड इमेज देतो. ऑडियो बद्दल बोलायचं तर ह्यात शानदार ऑडियो एक्सपीरियंससाठी 30 वॉट डॉल्बी डिजिटल प्लस आणि डीटीएस-एचडी स्पिकर आहेत. ह्यात तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, युट्युब, झी5 इत्यादी अनेक ओटीटी अ‍ॅप्ससाठीचा सपोर्ट देखील मिळतो. ह्यात ALLM, eARC आणि ड्युअल-बँड वाय-फाय ब्लूटूथ 5.0 चा सपोर्ट आहे.

सेलिंग प्राइस: 11,999 रुपये

डील प्राइस: 9,499 रुपये

ZEBRONICS PIXAPLAY 28 1080P Smart Projector

आमच्या यादीत पुढील नाव जेब्रॉनिक्स PIXAPLAY 28 स्मार्ट प्रोजेक्टरचे आहे. हा 1080p FHD रिजॉल्यूशन ला सपोर्ट करतो आणि ऑटो कीस्टोन अ‍ॅडेप्टेशन आणि ऑटो फोकस टेकसह कास्टिंग आणि मिररिंगला सपोर्ट करतो. ह्यात 9000 लुमेनची ब्राइटनेस आहे आणि हा 30,000 तासांपर्यंतची एलईडी लॅम्प प्लेटाइम लाइफ देतो. ह्यात तुम्हाला कनेक्टिव्हिटीसाठी अनेक ऑप्शन मिळतात ज्यात यूएसबी, ऑक्स आउट, एचडीएमआय एआरसी, एचडीएमआय इन आणि ब्लूटूथ 5.0 इत्यादी आहेत. त्याचबरोबर 2.4GHz आणि 5GHz वाय-फायचा सपोर्ट देखील मिळतो. तसेच, ह्यात अँड्रॉइड आणि आयओएस डिवाइसवर मिराकास्ट आणि स्क्रीन मॉनिटरिंगची सुविधा देखील आहे. नेव्हिगेशनसाठी रिमोटमध्ये नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम आणि युट्युबसाठी बटन पण आहेत.

सेलिंग प्राइस: 25,999 रुपये

डील प्राइस: 22,248 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Nu 43 inches Google Series 4K Ultra HD QLED Smart TV

डॉल्बी व्हिजन-अ‍ॅटमॉस सोबत येणारा हा स्मार्ट टिव्ही तुमच्यासाठी विकल्प आहे. यात तुम्हाला अनेक सारे प्रीमियम फिचर्स पण मिळतात. अ‍ॅडव्हान्स QLED टिव्हीवर आधारित स्टँडर्ड 60Hz पॅनलसह येतो. हा टिव्ही X1 प्रोसेसर, 4K HDR, 4K X-रियलिटी प्रो, मोशनफ्लो XR आणि 178-डिग्री वाइड व्यूइंग अँगलसह आहे, जो वाइब्रेंट आणि इमर्सिव व्हिज्युअल प्रदान करतो. यात ClearAudio+ टेक्नॉलॉजीसह 30 वॉट स्पिकर साउंट क्वॉलिटी मिळते.. कंटेंट कास्टिंगसाठी यात मिराकास्ट क्रोमकास्ट आणि अ‍ॅप्पल एयरप्लेला सपोर्ट पण आहे.

सेलिंग प्राइस: 21,899 रुपये

डील प्राइस: 19,999 रुपये

Zebronics PIXAPLAY 20 LED Projector

Zebronics हा प्रोजेक्टर 1080p रिजॉल्यूशन ला सपोर्ट करतो आणि 3000 लुमेन्स पर्यंत ब्राइटनेस प्रदान करतो. हा FLV, AVI, MP4, MPEG 1, MPEG 2, MKV, H.264 आणि MOV ला सपोर्ट करतो. तसेच, यात इलेक्ट्रॉनिक फोकसला सपोर्ट आहे जो ब्लूटूथ v5.1, HDMI, USB आणि AUX OUT सारखे अनेक कनेक्टिव्हिटी विकल्पांसह येतो. हा 30,0000 एलईडी लॅम्प लाइफ पर्यंत प्रदान करतो. हा प्रोजेक्टर 431 सेमी पर्यंत स्क्रीन आकार प्रदान करतो.

सेलिंग प्राइस: 9,999 रुपये

डील प्राइस: 6,998 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Redmi 65 inches 4K Ultra HD Android Smart LED TV X65

आमच्या लिस्टमध्ये हा शेवटचा आहे. Redmi 65-इंच 4K X65 अँड्रॉइड टिव्ही आहे. यात तुम्हाला जबरदस्त व्हिज्युअल्ससाठी डॉल्बी व्हिजन, एचडीआर 10+, एचएलजी, रियलिटी फ्लो आणि विविड पिक्चर इंजिनची सुविधा देण्यात आली आहे. ऑडियोबद्दल बोलायचे तर, या टिव्हीमध्ये डॉल्बी ऑडियो, डीटीएस व्हर्च्युअल: एक्स, डॉल्बी अ‍ॅटमॉस पास थ्रू ईएआरसी आणि डीटीएस-एचडी सह 30 वॉटचे स्पिकर देण्यात आले आहेत. या टिव्हीमध्ये लेटेस्ट पॅचवॉल युआय सह अँड्रॉइड टीव्ही 10 प्लॅटफॉर्मवर चालतो. तुम्हाला यात बिल्ट-इन क्रोमकास्ट सपोर्ट पण मिळतो.

सेलिंग प्राइस: 59,999 रुपये

डील प्राइस: 53,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

The post Amazon Great Indian Festival sale: होम एंटरटेनमेंट खरेदीची योग्य संधी, जाणून घ्या बेस्ट डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-home-entertainment/feed/ 0
मोबाइल टीव्हीशी कसा कनेक्ट करायचा, जाणून घ्या 2023 ची पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-connect-phone-to-smart-tv-wirelessly/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-connect-phone-to-smart-tv-wirelessly/#respond Sat, 15 Jul 2023 12:36:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21359 गेल्या काही वर्षांत Smartphone मोठे आणि स्मार्ट होत गेले आहेत. ह्यात तुम्हाला चांगल्या पॅनलसह स्टीरियो स्पिकर इत्यादी मिळू लागले आहेत. परंतु जेव्हा घरी बसून मूव्ही किंवा व्हिडीओ बघायचा असतो तेव्हा टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनशिवाय पर्याय नाही. हल्ली स्मार्टफोनमधील कंटेंट टीव्हीवर मिरर करण्याची सुविधा मिळते. जर तुम्हाला देखील स्मार्टफोनमधील व्हिडीओ, फोटोज इत्यादी टीव्हीवर पाहायचे असतील तर पुढे […]

The post मोबाइल टीव्हीशी कसा कनेक्ट करायचा, जाणून घ्या 2023 ची पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही वर्षांत Smartphone मोठे आणि स्मार्ट होत गेले आहेत. ह्यात तुम्हाला चांगल्या पॅनलसह स्टीरियो स्पिकर इत्यादी मिळू लागले आहेत. परंतु जेव्हा घरी बसून मूव्ही किंवा व्हिडीओ बघायचा असतो तेव्हा टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनशिवाय पर्याय नाही. हल्ली स्मार्टफोनमधील कंटेंट टीव्हीवर मिरर करण्याची सुविधा मिळते. जर तुम्हाला देखील स्मार्टफोनमधील व्हिडीओ, फोटोज इत्यादी टीव्हीवर पाहायचे असतील तर पुढे आम्ही वायरलेस पद्धत सांगितली आहे.

अँड्रॉइड फोन स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट करण्याची पद्धत 2023

सध्या स्मार्टफोनमध्ये स्क्रीन मिररिंग (screen mirroring) चा पर्याय असतो. तुमच्या अँड्रॉइड फोनची स्क्रीन को स्मार्ट टीव्ही (Smart TV) शी वायरलेस पद्धतीनं कनेक्ट करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

  • ह्यासाठी सर्वात सोपी पद्धत अशी आहे की स्मार्टफोनच्या क्विक सेटिंग्स पॅनल (Quick Settings panel) मध्ये जा. इथे तुम्हाला कास्ट (Cast) चा पर्याय दिसेल.
  • जर तुम्हाला हा पर्याय क्विक सेटिंग्स पॅनलमध्ये दिसत नसेल तर एडिट बटनवर टॅप करा आणि स्क्रीन कास्ट (Screen Cast) टॉगल शोधा.
  • कास्ट बटन दाबून ठेवा आणि तो क्विक सेटिंग ट्रे मध्ये ड्रॅग करा.
  • स्क्रीन कास्ट बटन टॉगल करा आणि पाह की तुमचा स्मार्ट टीव्ही यादीत आहे की नाही.
  • आता तुमचा अँड्रॉइड फोन मिरर करण्यासाठी तुमच्या टीव्हीच्या नावावर टॅप करा.

जर अँड्रॉइड स्क्रीन कास्टिंग डिसेबल करायची असेल तर क्विक सेटिंग्स पॅनलमध्ये कास्ट टॉगलवर टॅप करा. अँड्रॉइड स्क्रीन मिररिंग Android 5.0 आणि त्यानंतरच्या व्हर्जनवर उपलब्ध आहे. जर क्विक सेटिंग्स पॅनलमध्ये स्क्रीन कास्ट पर्याय दिसत नसेल, तर तुमच्या डिवाइसच्या सेटिंग्समध्ये वेगळ्या नावाने अँड्रॉइड फोन टीव्हीशी वायरलेस पद्धतीनं कनेक्ट करण्याचा पर्याय आहे का पाहा. उदाहरणार्थ Xiaomi डिवाइसमध्ये सेटिंग्समध्ये दोन पर्याय आहेत, जे स्क्रीन मिररिंगचा पर्याय देतात – कास्ट आणि वायरलेस डिस्प्ले. बऱ्याचदा युजर्स वायरलेस डिस्प्लेच्या मदतीनं Xiaomi स्क्रीन कास्ट करू शकतात. ह्यासाठी तुम्हाला शाओमीच्या फोनमध्ये Settings > Connection & sharing > Wireless Display मध्ये जावे लागेल.

Google Home App मधून अँड्रॉइड फोनची स्क्रीन कशी मिरर करायची

जर तुम्ही फोनच्या Screen Cast फीचरच्या मदतीनं अँड्रॉइड फोन टीव्हीशी कनेक्ट करू शकत नसाल, तर गुगल होम अ‍ॅप (Google Home App) ची मदत घेऊ शकता. हा देखील अँड्रॉइड स्क्रीन तुमच्या स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट करण्याची चांगली पद्धत आहे. जर तुमच्याकडे Chromecast असेल किंवा तुमच्याकडे क्रोमकास्ट (Chromecast) बिल्ट-इन असलेला Android TV असेल तर हे फिचर वापरता येईल.

  • गुगल होम अ‍ॅप गुगल प्ले स्टोर (Google Play Store) वरून डाउनलोड करा.
  • जर तुम्ही आधी गुगल क्रोमकास्ट (Google Chromecast) सेटअप केलं नसेल तर ते आधी सेटअप करा. जर तुमच्या स्मार्ट टीव्हीमध्ये क्रोमकास्ट बिल्ट-इन असेल तर तो तुमच्या अ‍ॅपवर दिसेल.
  • डिवाइसवर टॅप करा आणि खाली तुम्हाला Cast my screen चा पर्याय दिसले त्यावर टॅप करा.
  • कास्ट स्क्रीनवर टॅप केल्यानंतर स्टार्ट नाउ (Start now) वर क्लिक करा. त्यानंतर स्मार्टफोनची स्क्रीन टीव्हीवर दिसू लागेल.
  • जर तुम्ही अँड्रॉइड फोन स्मार्ट टीव्हीवर मिरर करू इच्छित नसाल तर तुम्हाला Stop mirroring चा पर्याय निवडावा लागेल.

iPhones स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट करण्यासाठी 2023 मधील पद्धत?

तुम्ही तुमचा आयफोन (iPhones) आणि आयपॅड (iPads) सहज टीव्हीवर मिरर करू शकता, परंतु ह्यासाठी Apple TV किंवा AirPlay 2 सपोर्ट असणारी स्मार्ट टीव्ही असणं आवश्यक आहे. आयफोन तुमच्या टीव्हीशी वायरलेस पद्धतीनं कनेक्ट करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

  • सर्वप्रथम तुमचा iPhone/iPad आणि स्मार्ट टीव्ही एकाच WiFi नेटवर्कशी कनेक्ट करा.
  • कंट्रोल सेंटरवर जाण्यासाठी वर उजव्या बाजूने खाली स्वाइप करा.
  • स्क्रीन मिररिंगवर टॅप करा आणि लिस्टमधून स्मार्ट टीव्हीचा पर्याय निवडा.

जर तुमच्याकडे Apple TV किंवा AirPlay 2 सपोर्टेड स्मार्ट टीव्ही नसेल तर तुम्ही तुमच्या आयओएस डिवाइसवर क्रोमकास्ट इनेबल अ‍ॅप्समधून कंटेंट स्ट्रीम करू शकता. फक्त अ‍ॅप ओपन करा (जसे की YouTube), कास्ट बटनवर टॅप करा आणि यादीतून तुमचा टीव्ही निवडा. ही सुविधा फक्त iOS 13 आणि त्यानंतरच्या व्हर्जनवर आहे.

एफएक्यू (FAQ)

स्क्रीन मिररिंग म्हणजे काय?

सध्या बहुतांश स्मार्टफोन स्क्रीन मिररिंग (कास्टिंग) फीचरसह येतात, ज्यांच्या मदतीनं वायरलेस पद्धतीनं स्मार्टफोनचा कंटेंट स्मार्ट टीव्हीवर पाहता येतो. हे फीचर मोठ्या स्क्रीनवर फोटोज पाहताना, गेम खेळताना आणि चित्रपट बघण्यासाठी वापरता येतं. स्मार्ट टीव्हीमध्ये स्क्रीन मिररिंग फंक्शनलिटी बिल्ट-इन असते. तर जुन्या टीव्हीसाठी तुम्हाला मीडिया स्टिक किंवा मीडिया प्लेयरची गरज पडेल, जसे की Google Chromecast, Amazon Fire Stick, Roku इत्यादी. स्मार्टफोन स्मार्ट टीव्हीवर कास्ट करण्यासाठी तुमचा स्मार्टफोन आणि टीव्ही दोन्ही एकाच वायफाय नेटवर्कशी कनेक्टेड असणं अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या स्मार्ट टीव्हीमध्ये क्रोमकास्ट बिल्ट असणं आवश्यक आहे किंवा एक स्ट्रीमिंग डिवाइस असावा, जो स्क्रीन मिररिंगला सपोर्ट करतो.

अँड्रॉइड फोन जुन्या टीव्हीशी कसा कनेक्ट करायचा?

पारंपरिक टीव्ही स्क्रीन मिररिंग किंवा स्क्रीनकास्टिंगसह येत नाही, कारण ह्यात वाय-फाय इंटीग्रेशन नसतं. स्मार्टफोन पारंपरिक टीव्हीवर मिरर करण्यासाठी गुगल क्रोमकास्ट, अ‍ॅपल फायर टीव्ही स्टिक किंवा कोणत्याही अँड्रॉइड-आधारित डोंगलचा वापर करता येतो. बिगर-स्मार्ट टीव्हीमध्ये डोंगल एचडीएमआय पोर्टशी कनेक्ट करता येतो आणि वरील पद्धतींचा वापर करून कास्ट करता येईल.

स्मार्टफोन स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट होत नाही?

जर तुमची तुमचा स्मार्टफोन तुमच्या टीव्हीवर मिरर करू शकत नसाल तर सर्वप्रथम तुमचा टीव्ही आणि स्मार्टफोन दोन्ही रीस्टार्ट करा. तुमचा फोन आणि स्मार्ट टीव्ही एकाच वाय-फाय नेटवर्कशी जोडलेले आहेत की नाहीत पाहा. हे झाल्यावर स्मार्टफोन स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. तरी देखील समस्या कायं राहिली तर तुमचा वाय-फाय राउटर रीबूट करून पुन्हा ट्राय करा.

The post मोबाइल टीव्हीशी कसा कनेक्ट करायचा, जाणून घ्या 2023 ची पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-connect-phone-to-smart-tv-wirelessly/feed/ 0
फक्त 13,499 रुपयांमध्ये लाँच झाला 40 इंचाचा स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही https://www.91mobiles.com/marathi/blaupunkt-sigma-40-inch-smart-android-tv-launch-price-rs-13499-sale-on-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/blaupunkt-sigma-40-inch-smart-android-tv-launch-price-rs-13499-sale-on-flipkart/#respond Wed, 03 May 2023 10:23:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20670 Blaupunkt सिग्मा 40-इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही भारतीय मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा टीव्ही कंपनीनं फ्लिपकार्टसह पार्टनरशिपमध्ये लाँच केला आहे. या नवीन टीव्हीमध्ये 40 इंचाचा डिस्प्ले, दोन 40 वॉटचे स्पिकर आणि सराउंड साउंड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. पुढे आम्ही तुम्हाला या लेटेस्ट किफायतशीर टीव्हीची संपूर्ण माहिती दिली आहे. 40-इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीची किंमत आणि उपलब्धता […]

The post फक्त 13,499 रुपयांमध्ये लाँच झाला 40 इंचाचा स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Blaupunkt नं सिग्मा 40-इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही भारतात लाँच केला आहे.
  • Flipkart Big Saving Days sale मध्ये हा टीव्ही विकला जाईल.
  • या टीव्हीमध्ये 512MB रॅम आणि 4GB बिल्ट-इन स्टोरेज आहे.

Blaupunkt सिग्मा 40-इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही भारतीय मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा टीव्ही कंपनीनं फ्लिपकार्टसह पार्टनरशिपमध्ये लाँच केला आहे. या नवीन टीव्हीमध्ये 40 इंचाचा डिस्प्ले, दोन 40 वॉटचे स्पिकर आणि सराउंड साउंड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. पुढे आम्ही तुम्हाला या लेटेस्ट किफायतशीर टीव्हीची संपूर्ण माहिती दिली आहे.

40-इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीची किंमत आणि उपलब्धता

Blaupunkt स्मार्ट टीव्हीची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे हा टीव्ही भारतातील सर्वात किफायतशीर 40-इंच अँड्रॉइड टीव्हीच्या यादीत समाविष्ट होतो. तसेच हा टीव्ही 4 मे पासून सुरु होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: आला आणखी स्वस्त 5जी फोन Moto G 5G (2023); पाहा याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ब्लापंक्ट सिग्मा 40-इंच स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स

  • 60Hz Refresh Rate
  • 40W Speakers

यात एचडी रिजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 300 निट्स ब्राइटनेस साथ 40 इंचाचा एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑडियो आउटपुट बद्दल बोलायचं झालं तर नवीन ब्लापंक्ट सिग्मा सीरीज स्मार्ट टीव्हीमध्ये दोन 40W स्टीरियो बॉक्स स्पिकर आहेत.स्पीकर ऑडियो आउटपुट डॉल्बी डिजिटल प्लस आणि डीटीएस ट्रू सराऊंड टेक्नॉलॉजी द्वारे ट्यून करण्यात आले आहेत.

  • Chromecast
  • 4GB Storage

परफॉर्मन्ससाठी यात माली जी31 जीपीयू सह एमलॉजिक क्वॉड-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसेच हा चिपसेट 512MB रॅम आणि 4GB बिल्ट-इन स्टोरेजसह येतो. हा एक Android स्मार्ट टीव्ही आहे ज्यात Google Assistant, बिल्ट-इन Chromecast आणि अ‍ॅप्स डाउनलोड करण्यासाठी Play Store आहे.

  • 3HDMI Port
  • Dedicated OTT Buttons

टीव्हीमध्ये रिमोट कंट्रोल आहे ज्यात Amazon Video, Zee5, Sony LIV, आणि Voot साठी डेडिकेटेड बटन देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात तीन एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, आरएफ इनपुट, ब्लूटूथ आणि वाय-फाय ऑप्शन आहेत. हे देखील वाचा: जबरदस्त डिस्काउंटसह विकत घेता येईल iPhone 14, जाणून घ्या डील

4 मे पासून सुरु होत आहे फ्लिपकार्ट सेल

फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान ब्लापंक्टच्या अनेक टीव्ही मॉडेल्सवर आकर्षक सूट दिली जात आहे. ग्राहक फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसह 5% कॅशबॅक आणि एसबीआय कार्डच्या ट्रँजॅक्शनवर 10% इन्स्टंट सूट मिळवू शकतात. फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल 4 मेला सुरु होईल, जो 10 मे पर्यंत चालेल.

The post फक्त 13,499 रुपयांमध्ये लाँच झाला 40 इंचाचा स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/blaupunkt-sigma-40-inch-smart-android-tv-launch-price-rs-13499-sale-on-flipkart/feed/ 0
Xiaomi TV Stick 4K भारतात लाँच; किंमत 4,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-tv-stick-4k-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-tv-stick-4k-launched-price-specifications/#respond Wed, 15 Feb 2023 06:34:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17824 मोबाइल निर्माता Xiaomi नं इंडियन युजर्ससाठी नवीन Xiaomi TV Stick 4K बाजारात लाँच केली आहे. तुम्ही या खास डिवाइसच्या मदतीनं तुमच्या साध्य टीव्हीला 4K स्मार्ट टीव्ही बनवू शकता. इतकेच नव्हे तर तुमच्या नार्मल टीव्हीमध्ये ही स्टिक जोडून अनेक स्मार्ट फीचर्स आणि OTT अ‍ॅप्स वापरू शकाल. विशेष म्हणजे जास्त पैसे खर्चून स्मार्ट टीव्ही घेण्याची गरज नाही […]

The post Xiaomi TV Stick 4K भारतात लाँच; किंमत 4,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi TV Stick 4K भारतीय बाजारात लाँच झाली आहे.
  • या 4K स्टिकच्या मदतीनं जुना टीव्ही स्मार्ट बनेल.
  • येत्या 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होणार विक्री.

मोबाइल निर्माता Xiaomi नं इंडियन युजर्ससाठी नवीन Xiaomi TV Stick 4K बाजारात लाँच केली आहे. तुम्ही या खास डिवाइसच्या मदतीनं तुमच्या साध्य टीव्हीला 4K स्मार्ट टीव्ही बनवू शकता. इतकेच नव्हे तर तुमच्या नार्मल टीव्हीमध्ये ही स्टिक जोडून अनेक स्मार्ट फीचर्स आणि OTT अ‍ॅप्स वापरू शकाल. विशेष म्हणजे जास्त पैसे खर्चून स्मार्ट टीव्ही घेण्याची गरज नाही आणि ही नवीन Xiaomi TV Stick 4,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या नवीन शाओमी डिवाइसच्या सर्व फीचर्स आणि किंमतीची संपूर्ण माहिती.

Xiaomi TV Stick 4K Specifications

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Xiaomi TV Stick 4K सामान्य टीव्हीला जोडून अ‍ॅडव्हान्स फीचर्सचा आनंद घेता येईल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे जर तुम्ही ही साध्या टीव्हीला जोडली तर तुम्हाला 4K कंटेन्ट पाहता येईल, परंतु त्यासाठी टीव्हीचे रिजोल्यूशन आणि 4K कंटेंट असणं आवश्यक आहे. तसेच या स्मार्ट टीव्ही स्टिकमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस, डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट देखील मिळेल. हे देखील वाचा: येत आहे कमी किंमत असलेला स्वस्त Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन; या तारखेला होईल भारतात लाँच

Xiaomi TV Stick 4K चा प्रोसेसर पाहता डिवाइसमध्ये क्वॉड कोर कॉर्टेक्स ए35 प्रोसेसर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल बँड वाय-फाय 802.11 एसी सारखे फीचर्स मिळतात. OS पाहता स्टिक Android TV 11 ओएसवर काम करते. कंपनीनं या डिवाइसमध्ये बिल्ट इन क्रोमकास्ट देखील दिलं आहे, त्यामुळे तुमच्या मोबाइलवरील कन्टेन्ट सहज टीव्हीवर पाहता येईल.

या नवीन डिवाइसमध्ये एमआय व्हॉइस रिमोट देखील मिळतो. ज्यात Netflix, Disney Hotstar आणि Amazon Prime Video सारखे ऑप्शन उपलब्ध आहेत. रिमोटद्वारे से युजर्स व्हॉइस कंट्रोल असिस्टंटचा वापर करू शकतात. विशेष म्हणजे Xiaomi TV Stick 4K याआधी साल 2021 मध्ये जागतिक बाजारात लाँच करण्यात आली होती. जी आता भारतीय बाजारात आली आहे. हे देखील वाचा: BSNL 4G: 1 लाख ठिकाणी सुरु होणार 4जी नेटवर्क; 24500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स मंजूर

Xiaomi TV Stick 4K Price

कंपनीनं Xiaomi TV Stick 4K भारतात फक्त 4,999 रुपयांमध्ये लाँच केली आहे. जर तुम्ही ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर हिची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Mi.com वर एक्सक्लूसिव्हली केली जाईल. या डिवाइसची विक्री येत्या 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होईल.

The post Xiaomi TV Stick 4K भारतात लाँच; किंमत 4,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-tv-stick-4k-launched-price-specifications/feed/ 0
Realme Smart TV X वर डिस्काउंट ऑफर; ईएमआयचा ऑप्शन देखील उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/realme-smart-tv-x-full-hd-with-694rs-emi-flipkart-deal/ https://www.91mobiles.com/marathi/realme-smart-tv-x-full-hd-with-694rs-emi-flipkart-deal/#respond Wed, 09 Nov 2022 11:20:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14774 तुम्हाला तुमच्या घरातील जुना टीव्ही अपग्रेड करायचा आहे का? जर तुम्ही नवीन टीव्ही शोधत असाल तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर Realme चा दमदार 40 इंचाचा स्मार्ट टीव्ही अत्यंत स्वस्तात विकला जात आहे. कंपनी Realme Smart TV X Full HD स्मार्ट टीव्हीवर 12,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. तसेच Smart TV वर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि […]

The post Realme Smart TV X वर डिस्काउंट ऑफर; ईएमआयचा ऑप्शन देखील उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्हाला तुमच्या घरातील जुना टीव्ही अपग्रेड करायचा आहे का? जर तुम्ही नवीन टीव्ही शोधत असाल तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर Realme चा दमदार 40 इंचाचा स्मार्ट टीव्ही अत्यंत स्वस्तात विकला जात आहे. कंपनी Realme Smart TV X Full HD स्मार्ट टीव्हीवर 12,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. तसेच Smart TV वर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे Realme Smart TV फक्त 694 रुपये देऊन घरी घेऊन येत येईल. हा स्मार्ट टीव्ही भारतीयांना इतका आवडला आहे की त्यांनी फ्लिपकार्टवर टीव्हीला 4.3 रेटिंग दिलं आहे. चला जाणून घेऊया या टीव्हीवर मिळणाऱ्या ऑफर आणि किंमतीची सविस्तर माहिती.

Realme Smart TV X Full HD ची किंमत आणि ऑफर्स

फ्लिपकार्टवर Realme Smart TV X Full HD ची एमआरपी 31,999 रुपये आहे. ज्यावर सध्या 37 टक्के म्हणजे 12,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. बँक ऑफर अंतर्गत या Realme स्मार्ट टीव्हीवर 5 टक्क्यांचा कॅशबॅक फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून मिळेल. तसेच, जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही विकू इच्छित असाल तर स्मार्ट टीव्हीवर तुम्हाला 11,000 रुपये पर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळेल.

फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि अन्य बँक हा टीव्ही 694 रुपयांच्या EMI ऑप्शन वर विकत घेण्याची संधी देत आहेत. ज्याच्या मदतीनं 3 ते 36 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर हा स्मार्ट टीव्ही को विकत घेता येईल. ज्यात फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड तुम्हाला 36 महिन्यांसाठी फक्त 694 रुपयांची EMI ऑफर करत आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला 13GB RAM असलेला स्वस्त 5G फोन; मीडियाटेकच्या चिपसेटसह एंट्री

Realme Smart TV X Full HD Specifications

Realme स्मार्ट टीव्हीचे फीचर्स पाहता यात युजर्सना 40 इंचाचा Full HD डिस्प्ले मिळतो. ज्यात 60Hz रिफ्रेश रेट आणि 1920 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन आहे. चंफल्य ऑडियोसाठी 24 वॉट क्वॉड स्पिकर मिळतात. स्पिकरमध्ये डॉल्बी ऑडियो टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ग्राफिक्ससाठी Mali-G31 MP2 आहे तर प्रोसेसरच्या बाबतीत डिवाइसमध्ये Quad Core ARM Cortex A55 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या रियलमी टीव्हीमध्ये 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज मिळते. OS पाहता हा टीव्ही अँड्रॉइड ओएसवर चालतो. तसेच चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये एचडीएमआय, यूएसबी आणि वायफाय सारख्या सुविधा आहेत. हे देखील वाचा: कमालाच झाली! खिशाला परवडणाऱ्या किंमतीत 16GB रॅम; Realme 10 च्या एंट्रीमुळे रेडमीची डोकेदुखी वाढली

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Realme Smart TV X वर डिस्काउंट ऑफर; ईएमआयचा ऑप्शन देखील उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-smart-tv-x-full-hd-with-694rs-emi-flipkart-deal/feed/ 0
14,999 रुपयांमध्ये मिळवा 42 इंचाचा शानदार Smart TV; एक्सचेंज आणि बँक ऑफरमुळे एक्स्ट्रा डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/buy-blaupunkt-cybersound-smart-tv-in-just-14999-know-this-flipkart-deal/ https://www.91mobiles.com/marathi/buy-blaupunkt-cybersound-smart-tv-in-just-14999-know-this-flipkart-deal/#respond Thu, 20 Oct 2022 12:08:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14199 जर तुम्ही नवीन Smart TV विकत घेण्याचा विचार करत असाल तर फेस्टिवल सीजनमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर शानदार ऑफर मिळत आहेत. कंपनी स्मार्ट टीव्हीसह अन्य प्रोडक्ट्सवर देखील ऑफर देत आहे. आता आम्ही ज्या 42 इंचाच्या स्मार्ट टीव्ही बद्दल बोलत आहोत त्याची किंमत जवळपास अर्धी करण्यात आली आहे. म्हणजे Blaupunkt Cybersound Smart Tv वर सुमारे 14,000 […]

The post 14,999 रुपयांमध्ये मिळवा 42 इंचाचा शानदार Smart TV; एक्सचेंज आणि बँक ऑफरमुळे एक्स्ट्रा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही नवीन Smart TV विकत घेण्याचा विचार करत असाल तर फेस्टिवल सीजनमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर शानदार ऑफर मिळत आहेत. कंपनी स्मार्ट टीव्हीसह अन्य प्रोडक्ट्सवर देखील ऑफर देत आहे. आता आम्ही ज्या 42 इंचाच्या स्मार्ट टीव्ही बद्दल बोलत आहोत त्याची किंमत जवळपास अर्धी करण्यात आली आहे. म्हणजे Blaupunkt Cybersound Smart Tv वर सुमारे 14,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट दिला जात आहे. इतकेच नव्हे तर टीव्हीवर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया Blaupunkt TV वर मिळणाऱ्या सर्व ऑफर आणि फीचर्सची सविस्तर माहिती.

Blaupunkt Cybersound Smart TV Price

Flipkart वर Blaupunkt Cybersound 106 cm (42 inch) Full HD LED Smart Android TV वर शानदार ऑफर्स मिळत आहेत. या ऑफर्स अंतगर्त कंपनी तुम्हाला या TV वर सुमारे 50 टक्के डिस्काउंट देत आहे. म्हणजे 29,999 रुपयांमध्ये मिळणारा हा TV तुम्ही फक्त 14,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. त्यामुळे थेट तुमची 14,999 रुपयांची बचत होत आहे. हे देखील वाचा: Netflix युजर्ससाठी वाईट बातमी! आता ‘या’ कामासाठी द्यावे लागणार एक्स्ट्रा पैसे

बँक ऑफर पाहता, तुम्ही हा स्मार्ट टीव्ही SBI बँकेच्या क्रेडिट कार्डनं खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंतची सूट मिळू शकते. तसेच SBI च्या क्रेडिट कार्डनं EMI पेमेंट करून देखील 10 टक्क्यांपर्यंतची बचत करता येईल. खास बाब म्हणजे कंपनी टीव्हीवर मोठी एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमचा जुना टीव्ही विकायचा असेल तर तुम्हाला 11,000 रुपयांपर्यंतचा बोनस मिळू शकतो. तसेच तुम्ही नो कॉस्ट EMI आणि सामान्य EMI ऑप्शनच्या माध्यमातून हा टीव्ही सुलभ हप्त्यांवर विकत घेऊ शकता.

Blaupunkt Cybersound Smart TV Specifications

होम अप्लायंस आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट जर्मन ब्रँड निर्माता Blaupunkt नं CyberSound स्मार्ट टीव्हीमध्ये 106 CM म्हणजे 42 इंचाचा 1920 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेली Full HD LED स्क्रीन दिली आहे. हा स्मार्ट TV 40 वॉटच्या स्पिकर सह शानदार साउंड देतो. Blaupunkt CyberSound स्मार्ट TV मध्ये HDR10+ सपोर्ट देखील मिळतो. तसेच या TV मध्ये तुम्हाला चांगला व्हिज्युअल एक्सपीरिएंस मिळेल. कंपनीनं हा गेल्यावर्षी 2021 मध्ये लाँच केला होता. यात तुम्ही Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube सारखे अनेक अ‍ॅप्स वापरू शकता. तसेच यात अँड्रॉइड OS, गुगल असिस्टंट आणि इन-बिल्ट क्रोमकास्ट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हे देखील वाचा: Jio ची बोलती बंद! BSNL Plan मध्ये 80 दिवस मिळेल Unlimited Data, Calls आणि SMS

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 14,999 रुपयांमध्ये मिळवा 42 इंचाचा शानदार Smart TV; एक्सचेंज आणि बँक ऑफरमुळे एक्स्ट्रा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/buy-blaupunkt-cybersound-smart-tv-in-just-14999-know-this-flipkart-deal/feed/ 0
फक्त 5,499 रुपयांमध्ये मिळतोय नवाकोरा TV, 23 ऑक्टोबर पर्यंत आहे ऑफर https://www.91mobiles.com/marathi/5499-rs-starting-price-tv-on-amazon-great-indian-festival-sale/ https://www.91mobiles.com/marathi/5499-rs-starting-price-tv-on-amazon-great-indian-festival-sale/#respond Wed, 19 Oct 2022 04:10:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14127 TV Under 6,000: Amazon वर सुरु असलेल्या Great Freedom Festival Sale दरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही या सेल दरम्यान एक नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. या सेलमध्ये तुम्ही फक्त 5,499 रुपयांमध्ये नवीन टेलिव्हिजन विकत घेऊ शकता. Westinghouse TV मॉडेल्सवर या सेल दरम्यान 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट […]

The post फक्त 5,499 रुपयांमध्ये मिळतोय नवाकोरा TV, 23 ऑक्टोबर पर्यंत आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TV Under 6,000: Amazon वर सुरु असलेल्या Great Freedom Festival Sale दरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही या सेल दरम्यान एक नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. या सेलमध्ये तुम्ही फक्त 5,499 रुपयांमध्ये नवीन टेलिव्हिजन विकत घेऊ शकता. Westinghouse TV मॉडेल्सवर या सेल दरम्यान 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. चला जाणून घेऊया Westinghouse च्या टीव्हीवर मिळणाऱ्या डिस्काउंटची सविस्तर माहिती.

सेलची लास्ट डेट

या सेलची लास्ट डेट 23 ऑक्टोबर 2022 आहे, तोपर्यंत तुम्ही स्वस्तात टीव्ही विकत घेऊ शकता. तसेच Westinghouse च्या 32-inch Pi series, 24-inch Non-Smart LED TV आणि 4 Smart Android TV models – 32-inch HD Ready, 40-inch FHD, 43-inch FHD आणि 55-inch UHD आणि 32 HD, 43 UHD, आणि 50 inch UHD मॉडेलवर डिस्काउंट दिला जात आहे. हे देखील वाचा: युजर्सना खुश करण्यासाठी जियोची मोठी ऑफर; या दोन प्लॅन्सवर फ्री मिळतील 6500 रुपयांचे बेनिफिट्स

या टीव्ही मॉडेलवर मिळतोय डिस्काउंट

24 इंच (WH24PL01) टीव्ही मॉडेल फक्त 5,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. हा 20W स्पिकर आउटपुट, 2 स्पिकर, ऑडियो इक्वलाइजर आणि ऑटोमॅटिक वॉल्यूम लेव्हल ऑडियो फिचरसह येतो. तसेच यात HD रेडी 1366 x 768 पिक्सल डिस्प्ले देण्यात आला आहे.

32 इंच (WH32PL09) टीव्ही मॉडेलची किंमत 6,999 रुपये आहे आणि ही एलईडी स्क्रीन, एचडी रिजोल्यूशन आणि 2 एचडीएमआय आणि 2 यूएसबी पोर्टसह येते. मॉडेलमध्ये 20W च्या ऑडिओ आउटपुटसह 2 स्पिकर देण्यात आलेत आहेत. तसेच यात 350 निट्स ब्राइटनेस मिळते.

32 इंच (WH32SP12) HD रेडी आणि 40-इंच (WH40SP50) FHD स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीची किंमत अनुक्रमे 8,999 रुपये आणि 13,999 रुपये आहे. दोन्ही डिवाइस अँड्रॉइड 9 वर चालतात. तसेच यात एक अल्ट्रा-थिन बेजल आहे आणि हे टीव्ही 24W स्पिकर आउटपुट, एचडीआर, सराउंड साउंड टेक्नॉलॉजी, 400 निट्स ब्राइटनेस, 2 स्पिकर्स, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी रोमला सपोर्ट करतात.

ब्रँडच्या 43-इंचाच्या FHD टीव्ही (WH43SP99) मध्ये 30W स्पिकर आउटपुट मिळतो. अल्ट्रा-थिन बेजलसह येणारा हा टीव्ही 15,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा मॉडेल अँड्रॉइड 9 वर चालतो ज्यात हाय डायनॅमिक रेंज, 500 निट्स ब्राइटनेस, सराउंड साउंड टेक्नॉलॉजी, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी रोम आहे.

43-इंच (WH43UD10) UHD/4K मॉडेलची किंमत 18,999/- रुपये आहे, 50-इंच (WH50UD82) UHD/4K टीव्हीची 23,999 रुपये आहे. हे दोन्ही टीव्ही 2 जीबी रॅम, 8 जीबी रोम, 3 एचडीएमआय पोर्टला सपोर्ट करतात. तसेच यात 2 यूएसबी पोर्ट देखील मिळतात. हे मॉडेल एचडीआर10 आणि क्रोमकास्टसह येतात. हे देखील वाचा: विवोचा स्वस्त 5G फोन झाला आणखी स्वस्त; 4,000 रुपयांच्या डिस्काउंटसह Vivo T1 5G उपलब्ध

UHD 55-इंच (WH55UD45) मॉडेल 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या टीव्हीमध्ये Android 9 सह अल्ट्रा-थिन बेजल आहेत. डिवाइस 40W स्पिकर आउटपुट, HDR10, 2GB RAM, सराउंड साउंड टेक्नॉलॉजी, 500 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये 8GB रोम आणि 2 स्पिकर आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post फक्त 5,499 रुपयांमध्ये मिळतोय नवाकोरा TV, 23 ऑक्टोबर पर्यंत आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5499-rs-starting-price-tv-on-amazon-great-indian-festival-sale/feed/ 0
फक्त 8,499 रुपयांमध्ये दमदार फीचर्स असलेला Smart TV; 23 सप्टेंबरपासून होणार विक्री https://www.91mobiles.com/marathi/westinghouse-launches-32-inch-pi-series-smart-tv-in-just-8499-rupees-know-details/ https://www.91mobiles.com/marathi/westinghouse-launches-32-inch-pi-series-smart-tv-in-just-8499-rupees-know-details/#respond Wed, 21 Sep 2022 07:20:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13313 Westinghouse Launches 32-inch Pi Series Smart TV: अमेरिकन कंपनीनं Westinghouse नं भारतीय युजर्सना खुश करण्यासाठी नवीन 32 इंच (WH32SP17) Pi series Smart TV सादर केला आहे. कंपनीनं आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोमधील या नव्या Smart TV ची किंमत फक्त 8,499 रुपये ठेवली आहे. या Westinghouse TV मध्ये एचडी रेडी क्वॉलिटी, हाय एन्ड साउंड टेक्नॉलॉजी आणि बेजल-लेस डिजाइनसह […]

The post फक्त 8,499 रुपयांमध्ये दमदार फीचर्स असलेला Smart TV; 23 सप्टेंबरपासून होणार विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Westinghouse Launches 32-inch Pi Series Smart TV: अमेरिकन कंपनीनं Westinghouse नं भारतीय युजर्सना खुश करण्यासाठी नवीन 32 इंच (WH32SP17) Pi series Smart TV सादर केला आहे. कंपनीनं आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोमधील या नव्या Smart TV ची किंमत फक्त 8,499 रुपये ठेवली आहे. या Westinghouse TV मध्ये एचडी रेडी क्वॉलिटी, हाय एन्ड साउंड टेक्नॉलॉजी आणि बेजल-लेस डिजाइनसह पिक्चर क्वॉलिटीमध्ये सर्वात मोठं इनोवेशन करण्यात आलं आहे. भारतात टीव्ही सर्वात मोठ्या टीव्ही निर्मात्यांपैकी एक SPPL द्वारे बनवण्यात आला आहे. हा नवीन मॉडेल 23 सप्टेंबरपासून The Great India Festival Sale दरम्यान Amazon वर विकला जाईल.

Westinghouse 32-inch Pi Series स्मार्ट टीव्ही फीचर्स

Westinghouse चा 32 इंचाचा नवीन smart Android TV एक एचडी रेडी टीव्ही आहे. या टीव्हीमध्ये 4 जीबी स्टोरेज आणि 512MB रॅम देण्यात आली आहे. टीव्हीमध्ये कंपनीनं डिजिटल नॉइज फिल्टर दिला आहे. यात क्वॉड कोर ए35 प्रोसेसर मिळतो. टीव्हीमध्ये कंपनीनं दिलेला A+ पॅनल शार्प डिटेल आणि व्हायब्रन्ट कलरसह वाइड-अँगलवर शानदार व्हिज्युअल क्वॉलिटी मिळेल. प्रत्येक व्यूइंग अँगलवरून ब्राइटनेस आणि कंट्रांस्ट क्वॉलिटी शानदार मिळेल, असा दावा कंपनीनं केला आहे. हे देखील वाचा: अगदी नव्या सारखे होतील रियलमीचे फोन; पाहा Android 13 Update मिळणाऱ्या स्मार्टफोनची संपूर्ण यादी

Westinghouse Launches 32 Inch Pi Series Smart TV In Just 8499 Rupees Know Details

वेस्टिंगहाउसच्या या स्वस्त स्मार्ट टीव्हीमध्ये 3 HDMI पोर्ट आणि यूएसबी पोर्ट मिळतो. यातील 30W चे दोन स्पिकर शानदार ऑडिओ क्वॉलिटी देतात. टीव्हीमध्ये डिजिटल ऑडियो ऑटपुट आणि सराउंड साउंडसह दमदार साउंड आउटपुट मिळतो. यात Google Play Store अ‍ॅक्सेस असल्यामुळे मल्टीपल अ‍ॅप्स आणि गेम देखील इन्स्टॉल करता येतील. युजर्स त्यांच्या आवडीनुसार अ‍ॅप्स टीव्हीमध्ये डाउनलोड करू शकतील. टीव्हीमध्ये आधीपासूनच युट्युब, प्राइम व्हिडीओ, Sony Liv, Zee5 आणि ErosNow सब्सक्रिप्शन मिळतं.

अन्य Westinghouse स्मार्ट टीव्हीवर देखील मिळेल डिस्काउंट

Westinghouse टीव्हीचा 24 इंच (WH24PL01) मॉडेल फक्त 5,499 रुपये किंमतीत विकत घेता येईल. जो HD रेडी 1366 x 768 पिक्सेल रिजॉल्यूशन डिस्प्ले, 20W स्पिकर आउटपुट, 2 स्पिकर, ऑडियो इक्वलाइजर सारख्या फीचर्ससह येतो. हे देखील वाचा: BGMI Lite Release Date: साइज कमी परंतु मजा तीच! Battlegrounds Mobile India Lite लाँचचा खुलासा

Westinghouse Launches 32 Inch Pi Series Smart TV In Just 8499 Rupees Know Details

विशेष म्हणजे Westinghouse च्या अन्य टीव्ही मॉडेल देखील मोठा डिस्काउंट दिला जाईल. अ‍ॅमेझॉनवर होणाऱ्या सेल दरम्यान कंपनीचा 32 इंच असलेला WH32PL09 सेलमध्ये 6,999 रुपयांमध्ये मिळेल. तसेच 40 इंच (WH40SP50) FHD smart Android TV 13,999 रुपयांमध्ये मिळेल. 43 इंचाच्या FHD TV (WH43SP99) साठी 15,999 रुपये मोजावे लागतील. तर सर्वात मोठा UHD 55 इंचाचा टीव्ही फक्त 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 8,499 रुपयांमध्ये दमदार फीचर्स असलेला Smart TV; 23 सप्टेंबरपासून होणार विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/westinghouse-launches-32-inch-pi-series-smart-tv-in-just-8499-rupees-know-details/feed/ 0
मोठ्या पडद्याची मजा मिळवा घरच्या घरी; 75 इंचाच्या या स्मार्ट टीव्हीवर दिसतील सर्व डिटेल्स https://www.91mobiles.com/marathi/blaupunkt-75-inch-screen-smart-tv-sale-flipkart-big-billion-days-lowest-price-offers/ https://www.91mobiles.com/marathi/blaupunkt-75-inch-screen-smart-tv-sale-flipkart-big-billion-days-lowest-price-offers/#respond Tue, 20 Sep 2022 13:35:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13295 Blaupunkt नं आपला 75 इंच स्क्रीन साइज असलेला मोठा स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. जर तुम्ही देखील सिनेप्रेमी असाल आणि चित्रपटगृहाची मजा तुम्हाला घरच्या घरी हवी असेल तर हा टीव्ही तुम्हाला मदत करेल. ही मोठ्या साइजची टीव्ही विकत घेतल्यास तुम्हाला ग्रँड मूव्ही हॉलचा अनुभव मिळेल. Blaupunkt च्या या 75-inch TV बद्दल बोलायचं तर यात […]

The post मोठ्या पडद्याची मजा मिळवा घरच्या घरी; 75 इंचाच्या या स्मार्ट टीव्हीवर दिसतील सर्व डिटेल्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Blaupunkt नं आपला 75 इंच स्क्रीन साइज असलेला मोठा स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. जर तुम्ही देखील सिनेप्रेमी असाल आणि चित्रपटगृहाची मजा तुम्हाला घरच्या घरी हवी असेल तर हा टीव्ही तुम्हाला मदत करेल. ही मोठ्या साइजची टीव्ही विकत घेतल्यास तुम्हाला ग्रँड मूव्ही हॉलचा अनुभव मिळेल. Blaupunkt च्या या 75-inch TV बद्दल बोलायचं तर यात Dolby Vision आणि ATMOS सपोर्ट देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या मोठ्या स्मार्ट टीव्हीची किंमत आणि फीचर्स.

किंमत आणि सेल

Blaupunkt QLED स्मार्ट टीव्ही कंपनीनं 84,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. टीव्हीची विक्री 23 सप्टेंबर 2022 पासून सुरु होईल. अलीकडेच लाँच करण्यात आलेले QLED TV मॉडेल 50, 55 आणि 65 इंच स्क्रीन साइजची सेल देखील फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल म्हणजे 23 सप्टेंबर 2022 पासून सुरु होईल, ही सेल 30 सप्टेंबरपर्यंत सुरु राहील.हे देखील वाचा: वनप्लसला टक्कर देणारे Samsung चे स्मार्टफोन 30 हजारांच्या आत; Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE 5G वर मोठा डिस्काउंट

Blaupunkt 75 Inch Screen Smart Tv Sale Flipkart Big Billion Days Lowest Price Offers

ऑफर

या सेलमध्ये Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डनं खरेदी केल्यास 8 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. तसेच ICICI बँक कार्डवर 10 टक्के सूट मिळत आहे. Paytm वरून खरेदी केल्यास 10 टक्के इश्योर्स सेविंगचा ऑप्शन दिला जात आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Blaupunkt चा 75 इंचाच्या बेजेललेस प्रीमियम टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता हा टीव्ही 4k रेजोल्यूशनला (3840 × 2160 पिक्सल) सपोर्टसह येतो. या टीव्हीमध्ये डिजिटल नॉइज फिल्टर आणि गुगल असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर स्मार्ट टीव्हीमध्ये सिनेमॅटिक आणि रिच साउंड क्वॉलिटी सपोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: चिनी कंपन्यांना आस्मान दाखवण्यासाठी स्वदेशी Lava Blaze Pro लाँच; 10,499 रुपयांमध्ये 6X झूम असलेला कॅमेरा

Blaupunkt 75 Inch Screen Smart Tv Sale Flipkart Big Billion Days Lowest Price Offers

टीव्हीमध्ये 1.5 गिगाहर्टज क्वॉड-कोर मीडियाटेक MT9602 (A53) प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी Mali-G52 MC1 GPU देण्यात आला आहे. टीव्ही 2GB रॅम आणि 32GB रॅमला सपोर्ट करतो. शानदार साउंडसाठी टीव्हीमध्ये 60W स्पिकर आउटपुट देण्यात आला आहे. हा टीव्ही अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा टीवी वायफाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, 3 HDMI पोर्ट, 2 यूएसबी पोर्ट, एवी इनपुट आणि 1 ईथरनेट पोर्ट अशा कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह बाजारात आला आहे.

या टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन, डॉल्बी डिजिटल प्लस, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि DTS ट्रू-सराउंड साउंड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच यात 6000 पेक्षा जास्त अ‍ॅप्स आणि गेमिंग अ‍ॅप्स उदा. Netflix, Prime Video, Hotstar, Zee5 सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये 550 nits पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.

The post मोठ्या पडद्याची मजा मिळवा घरच्या घरी; 75 इंचाच्या या स्मार्ट टीव्हीवर दिसतील सर्व डिटेल्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/blaupunkt-75-inch-screen-smart-tv-sale-flipkart-big-billion-days-lowest-price-offers/feed/ 0
इतक्या स्वस्तात 55 इंचाचा Smart TV; घराला थिएटर बनवण्यासाठी आले Thomson चे QLED 4K TV https://www.91mobiles.com/marathi/thomson-qled-smart-tv-4k-launch-india-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/thomson-qled-smart-tv-4k-launch-india-price-sale-specification/#respond Fri, 09 Sep 2022 09:30:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12981 Thomson 3 QLED TV Launched: सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत, त्यामुळे घरात नवीन वस्तू घेण्याची योजना देखील अनेकजण बनवत आहेत. ईकॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी देखील या काळात सेलचं आयोजन केलं आहे तर ब्रँड्स देखील आपले नवीन प्रॉडक्ट्स बाजारात सादर करत आहेत. Festive Seasons पाहून Thomson नं देखील आपल्या स्मार्ट टीव्ही पोर्टफोलियोमध्ये एकाच वेळी तीन नवीन Smart TV […]

The post इतक्या स्वस्तात 55 इंचाचा Smart TV; घराला थिएटर बनवण्यासाठी आले Thomson चे QLED 4K TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Thomson 3 QLED TV Launched: सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत, त्यामुळे घरात नवीन वस्तू घेण्याची योजना देखील अनेकजण बनवत आहेत. ईकॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी देखील या काळात सेलचं आयोजन केलं आहे तर ब्रँड्स देखील आपले नवीन प्रॉडक्ट्स बाजारात सादर करत आहेत. Festive Seasons पाहून Thomson नं देखील आपल्या स्मार्ट टीव्ही पोर्टफोलियोमध्ये एकाच वेळी तीन नवीन Smart TV जोडले आहेत.

Thomson नं भारतात TV 50 इंच, 55 इंच आणि 65 इंचाचे टीव्ही सादर केले आहेत. तसेच या सर्व टीव्हीमध्ये क्यूएलईडी पॅनल (QLED Panel) देण्यात आलं आहे आणि या टीव्हीमध्ये गुगल टीव्ही सपोर्ट (Google TV Support) देखील मिळतो. पुढे आम्ही तुम्हाला या सर्व टीव्हीची डिजाईन, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: महिनाभर नव्हे तर 45 दिवसांची वैधता असलेला Recharge Plan; रोज 2GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग

Thomson QLED TV ची किंमत आणि सेल डिटेल

थॉमसन स्मार्ट टीव्हीची किंमत पाहता Thomson QLED TV 50 inch साइजची प्राइस 33,999 रुपये हा या सीरिजमधील सर्वात स्वस्त मॉडेल. तर 55 inch मॉडेलची किंमत 40,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या सीरिजमधील सर्वात मोठा 65 inch चा मॉडेल कंपनी 59,999 रुपयांमध्ये विकेल. विशेष म्हणजे या स्मार्ट टीव्हीचा सेल (Smart TV Sale) Flipkart वर होणाऱ्या Big Billion Days Sale च्या माध्यमातून केला जाईल.

Thomson 4K QLED Smart TV Price Chart

Thomson QLED TV चे शानदार फीचर्स

Thomson QLED TV बेजल लेस डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. कंपनीनं यात एचडीआर10+, डॉल्बी अ‍ॅटमॉस, डॉल्बी डिजिटल प्लस आणि डीटीएस ट्रशियाराउंड सारखे फीचर्स दिले आहेत, जे घरच्या घरी सिनेमा थिएटरचा अनुभव देतात. यांचा आकार वेगवेगळा असला तरी तिन्ही मॉडेल्समधील फीचर्स सारखेच आहेत. हे देखील वाचा: जगातील पहिला Snapdragon 4 Gen 1 चिप असलेल्या फोन; बजेटमध्ये मिळणार जबरदस्त परफॉर्मन्स

Thomson QLED TV चे स्पेसिफिकेशन्स

सर्व साइजच्या टीव्हीमध्ये 40वॉटचे डॉल्बी ऑडियो स्टीरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे दमदार साऊंड क्वॉलिटी मिळते. या इन टीव्हीमध्ये 2 GB RAM आणि 16 GB Storage देण्यात आली आहे, जेणेकरून स्मूद प्रोसेसिंग मिळते. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी हे टीव्ही ड्युअल बँड (2.4 + 5) गीगाहर्ट्ज वाय-फायला सपोर्ट करतात.

इतकेच नव्हे तर थॉमसनचे सर्व टीव्ही 4K रिजॉल्यूशनसह येतात, ज्यामुळे टीव्हीवर चित्रपट बघण्याची मजा आणखी वाढते. सर्व टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Hotstar, Apple TV, Voot, Sony Live सारखे 10000 पेक्षाही जास्त अ‍ॅप्स आणि गेम्स वापरता येतात कारण हे टीव्ही गुगल प्ले-स्टोरला सपोर्ट करतात. तसेच या टीव्हीच्या मदतीनं तुम्ही Smart Home Devices कंट्रोल करू शकाल.

The post इतक्या स्वस्तात 55 इंचाचा Smart TV; घराला थिएटर बनवण्यासाठी आले Thomson चे QLED 4K TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/thomson-qled-smart-tv-4k-launch-india-price-sale-specification/feed/ 0