Lava - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 05 Oct 2023 15:21:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 मात्र 6999 मध्ये लाँच झाला Lava O1, ह्यात आहे 7GB पर्यंत RAM, 5000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/lava-o1-smartphone-launched-for-just-rs-6999/ https://www.91mobiles.com/marathi/lava-o1-smartphone-launched-for-just-rs-6999/#respond Thu, 05 Oct 2023 15:21:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22649 लावानं बजेट सेगमेंट एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. डिवाइस भारतीय बाजारात Lava O1 नावानं आला आहे. विशेष म्हणजे फक्त 6,999 रुपयांच्या बजेटमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, वॉटर ड्रॉप नॉच डिजाइन सारखे अनेक फीचर्स आहेत. त्याचबरोबर ब्रँडच्या ऑफर अंतर्गत तुम्ही हा 6,299 रुपयांमध्ये पण विकत घेऊ […]

The post मात्र 6999 मध्ये लाँच झाला Lava O1, ह्यात आहे 7GB पर्यंत RAM, 5000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Lava O1 भारतीय बाजारात सादर झाला आहे.
  • ह्यात एक्सटेंटेड रॅमसह 7जीबीचा सपोर्ट आहे.
  • हा मोबाइल 7 ऑक्टोबरपासून अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध होईल.

लावानं बजेट सेगमेंट एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. डिवाइस भारतीय बाजारात Lava O1 नावानं आला आहे. विशेष म्हणजे फक्त 6,999 रुपयांच्या बजेटमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, वॉटर ड्रॉप नॉच डिजाइन सारखे अनेक फीचर्स आहेत. त्याचबरोबर ब्रँडच्या ऑफर अंतर्गत तुम्ही हा 6,299 रुपयांमध्ये पण विकत घेऊ शकता. चला, पाहूया ह्याचे स्पेसिफिकेशन आणि किंमत.

Lava O1 ची किंमत आणि उपलब्धता

  • भारतात Lava O1 सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये आला आहे.
  • फोनच्या 4GB रॅम+64GB इंटरनल स्टोरेज ऑप्शनची किंमत 6,999 रुपये आहे.
  • मोबाइलवर ब्रँड 10 टक्के सूट देत आहे. म्हणजे की तुम्ही हा फक्त 6,299 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
  • हा 7 ऑक्टोबर पासून अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान खरेदीसाठी उपलब्ध होईल.
  • तसेच फोन लाइव्हली लव्हेंडर, प्रिज्म ब्लू आणि लक्स रेड अश्या तीन कलरमध्ये विकत घेता येईल.

Lava O1 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: Lava O1 फोनमध्ये युजर्सना 6.5 इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1600×720 पिक्सल रिजॉल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि वॉटर ड्रॉप नॉच डिजाइनसह सादर करण्यात आला आहे.
  • प्रोसेसर: प्रोसेसर पाहता स्मार्टफोनमध्ये UniSoC T606 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर माली जी57 जीपीयू आहे.
  • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी डिवाइसमध्ये 4GB रॅम+64GB इंटरनल स्टोरेज मिळते. त्याचबरोबर 3GB एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट आहे. ज्याच्या मदतीनं 7जीबी पर्यंत रॅमची पावर मिळते.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइसमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा AI लेन्स आणि एलईडी फ्लॅश देखील आहे. तसेच, सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी: फोनला पावर देण्यासाठी 5000mAh बॅटरीचा सपोर्ट मिळतो. मोबाइलमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर आधारित आहे.
  • अन्य: मोबाइलमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 4G, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे फीचर्स मिळतात.
  • वजन आणि डायमेंशन: Lava O1 स्मार्टफोन 163.7 × 75.3 × 9.3एमएम आणि 199.5 ग्रामचा आहे.
  • The post मात्र 6999 मध्ये लाँच झाला Lava O1, ह्यात आहे 7GB पर्यंत RAM, 5000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/lava-o1-smartphone-launched-for-just-rs-6999/feed/ 0
    Lava Agni 2 5G भारतात लाँच; 8GB RAM, 256GB स्टोरेज, 66W फास्ट चार्जिंग आणि बरंच काही https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-phone-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-phone-launched-in-india/#respond Tue, 16 May 2023 07:26:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20908 भारतीय मोबाइल कंपनी लावानं आज देशासमोर आपला नवीन 5जी फोन सादर केला आहे. हा मोबाइल Lava Agni 2 5G नावानं भारतात लाँच केला आहे जो साल 2021 मध्ये आलेल्या अग्नी 5जी फोनचा अ‍ॅडव्हान्स , पावरफुल आणि नेक्स्ट जेन व्हर्जन आहे. पुढे तुम्ही लावा अग्नी 2 5जी प्राइस, सेल, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची सर्व माहिती वाचू शकता. […]

    The post Lava Agni 2 5G भारतात लाँच; 8GB RAM, 256GB स्टोरेज, 66W फास्ट चार्जिंग आणि बरंच काही first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Lava Agni 2 5G 8GB RAM सह भारतात लाँच
    • फोन 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो
    • MediaTek Dimensity 7050 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे

    भारतीय मोबाइल कंपनी लावानं आज देशासमोर आपला नवीन 5जी फोन सादर केला आहे. हा मोबाइल Lava Agni 2 5G नावानं भारतात लाँच केला आहे जो साल 2021 मध्ये आलेल्या अग्नी 5जी फोनचा अ‍ॅडव्हान्स , पावरफुल आणि नेक्स्ट जेन व्हर्जन आहे. पुढे तुम्ही लावा अग्नी 2 5जी प्राइस, सेल, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची सर्व माहिती वाचू शकता.

    लावा अग्नी 2 5जी ची किंमत

    • 8GB RAM + 256GB Memory = 21,999 रुपये

    Lava Agni 2 5G फोन भारतीय बाजारात सिंगल मेमरी वेरिंएटमध्ये लाँच झाला आहे. ह्यात 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 21,999 रुपये आहे. या फोनची विक्री येत्या 24 मे पासून शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन इंडियावरून सुरु होईल. फोन खरेदी करताना कंपनी बँक कार्ड्सवर 2,000 रुपयांचा डिस्काउंट देखील देत आहे ज्यामुळे इफेक्टिव्ह प्राइस 19,999 रुपये होईल.

    लावा अग्नी 2 5जी चे स्पेसिफिकेशन्स

    • Curved AMOLED Display
    • In-Display Fingerprint

    Lava Agni 2 5G चा लुक खूप प्रीमियम आहे. हा मोबाइल फोन कंपनीनं कर्व्ड एज डिस्प्लेसह लाँच केला आहे ज्यात स्क्रीन दोन्ही बाजूंनी बॅक पॅनलच्या दिशेने वळली आहे. ही अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते. फोनमध्ये 6.78 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते.

    • 8GB Virtual RAM
    • MediaTek Dimensity 7050

    Lava Agni 2 5G लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएससह लाँच झाला आहे तसेच 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा लावा मोबाइल 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो इंटरनल 8जीबी रॅमसह मिळून फोन 16जीबी रॅमची ताकद देतो.

    • 50MP Quad Camera

    फोटोग्राफीसाठी लावा अग्नी 2 5जी फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टेक्नॉलॉजीसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

    • 4,700mAh battery
    • 66W Fast Charging

    पावर बॅकअपसाठी लावा अग्नी 2 5जी फोनमध्ये 4,700एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फोन फक्त 16 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो.

    The post Lava Agni 2 5G भारतात लाँच; 8GB RAM, 256GB स्टोरेज, 66W फास्ट चार्जिंग आणि बरंच काही first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-phone-launched-in-india/feed/ 0
    20 हजारांच्या आत होऊ शकते Lava Agni 2 5G ची एंट्री; 50MP Camera आणि 16GB RAM सह येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/19999-lava-agni-2-5g-price-in-india-leaked-know-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/19999-lava-agni-2-5g-price-in-india-leaked-know-specifications/#respond Mon, 08 May 2023 09:06:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20783 इंडियन मोबाइल ब्रँड लावा भारतीय बाजारात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन Lava Agni 2 5G घेऊन येत आहे. कंपनीनं हा फोन वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करण्यास सुरुवात केली आहे जो या आठवड्यात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. ब्रँडनं अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच अशी माहिती समोर आ आली आहे की लावा अग्नी 2 5जी ची भारतीय […]

    The post 20 हजारांच्या आत होऊ शकते Lava Agni 2 5G ची एंट्री; 50MP Camera आणि 16GB RAM सह येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • फोनची किंमत 19,999 रुपये असू शकते.
    • प्रोसेसिंगसाठी Dimensity 7050 मिळू शकतो.
    • हा फोन 8GB Virtual RAM ला सपोर्ट करू शकतो.

    इंडियन मोबाइल ब्रँड लावा भारतीय बाजारात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन Lava Agni 2 5G घेऊन येत आहे. कंपनीनं हा फोन वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करण्यास सुरुवात केली आहे जो या आठवड्यात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. ब्रँडनं अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच अशी माहिती समोर आ आली आहे की लावा अग्नी 2 5जी ची भारतीय किंमत 19,999 रुपये असू शकते.

    लावा अग्नी 2 5जी फोनची किंमत (लीक)

    Lava Agni 2 5G फोनच्या किंमतीची माहिती कंपनीनं थेट दिली नाही परंतु गुगल सर्चमध्ये या फोनचं बॅकएन्ड प्रोडक्ट पेज समोर येत आहे. हे पेज सर्वप्रथम टिपस्टर अभिषेक यादवनं स्पॉट केलं होतं, ह्या पेजवरून समजलं आहे की हा लावा मोबाइल 19,999 रुपयांमध्ये भारतात सेलसाठी उपलब्ध होईल. ही स्मार्टफोनच्या 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत असेल. हे देखील वाचा: भारतीय लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची माहिती; किंमत आणि रेंडर्सही लीक

    लावा अग्नी 2 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स

    • Android 13
    • MediaTek Dimensity 7050

    कंपनीनं फोन टीज करण्यास सुरुवात केली आहे परंतु अजूनही ह्याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आणले नाहीत. लावा काही गोष्टींचा खुलासा करत आहे. तसेच गुगल सर्चमध्ये अनेक पॉईंट्सचा खुलासा झाला आहे. हे स्पष्ट झालं आहे की Lava Agni 2 5G मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच होईल आणि ह्यात अँड्रॉइड 13 ओएस मिळू शकतो.

    • 8GB Virtual RAM
    • 8GB RAM + 256GB Storage

    Lava Agni 2 5G बद्दल सांगण्यात आलं आहे की ह्या मोबाइल फोनमध्ये 8जीबी वचुर्अल रॅम दिला जाईल. तसेच ह्या फोनमध्ये 8जीबी इंटरनल रॅम देखील असेल जो वचुर्अल रॅमसह मिळून 16जीबी रॅमची पावर देईल. तसेच लावा अग्नी 2 5जी फोन 256जीबी स्टोरेजसह येईल जी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. हे देखील वाचा: भारतीय सर्टिफिकेशन साइटवर दिसला Realme 11 Pro+ 5G; बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचा खुलासा

    • 50MP Quad Camera
    • Curved AMOLED Display
    • In-Display Fingerprint Scanner

    लावा अग्नी 2 5जी फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले मिळेल जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल. ह्या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाईल. तसेच फोटोग्राफी सेग्मेंटबद्दल समोर आलं आहे की Lava Agni 2 5G फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल ज्यात प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असेल.

    The post 20 हजारांच्या आत होऊ शकते Lava Agni 2 5G ची एंट्री; 50MP Camera आणि 16GB RAM सह येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/19999-lava-agni-2-5g-price-in-india-leaked-know-specifications/feed/ 0
    Mediatek Dimensity 7050 चिपसेटसह येईल Lava Agni 2 5G, मे मध्ये होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-will-power-with-mediatek-launches-dimensity-7050-chipset/ https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-will-power-with-mediatek-launches-dimensity-7050-chipset/#respond Thu, 04 May 2023 07:38:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20698 Lava Agni 2 5G च्या लाँच बद्दल गेल्या काही दिवसांपासून माहिती समोर आली आहे. तसेच अलीकडेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाँचिंगचे संकेत दिले होते. आता कंफर्म झाला आहे की या अपकमिंग 5G फोनसह मीडियाटेक डायमेन्सिटी सीरीजचा प्रोसेसर मिळणार आहे. चला जाणून घेऊया या प्रोसेसर बाबत आणि फोनची माहिती. शक्तीशाली मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसरसह होणार एंट्री मीडियाटेकनुसार Lava […]

    The post Mediatek Dimensity 7050 चिपसेटसह येईल Lava Agni 2 5G, मे मध्ये होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Lava Agni 2 5G लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाईल.
    • Lava Agni 2 5G सह मीडियाटेक Dimensity सीरीजचा प्रोसेसर मिळेल.
    • फोनमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळू शकते.

    Lava Agni 2 5G च्या लाँच बद्दल गेल्या काही दिवसांपासून माहिती समोर आली आहे. तसेच अलीकडेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाँचिंगचे संकेत दिले होते. आता कंफर्म झाला आहे की या अपकमिंग 5G फोनसह मीडियाटेक डायमेन्सिटी सीरीजचा प्रोसेसर मिळणार आहे. चला जाणून घेऊया या प्रोसेसर बाबत आणि फोनची माहिती.

    शक्तीशाली मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसरसह होणार एंट्री

    मीडियाटेकनुसार Lava Agni 2 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 7050 चिपसेटसह लाँच केला जाईल. कंपनी सांगितलं आहे की मीडियाटेक हायपरइंजिन गेमिंग एन्हांसमेंटसह गेमर्ससाठी बनवण्यात आला आहे. यातून हाय-रेजोल्यूशन फोटोज घेता येतील आणि स्ट्रीमर्ससाठी शक्तीशाली मिराव्हिजन 4के एचडीआर व्हिडीओ प्रोसेसिंगमध्ये मदत मिळेल. हे देखील वाचा: Nothing Phone (2) चा लाँच कंफर्म; कंपनीनं सांगितलं काही येणार दमदार स्मार्टफोन

    lava agni

    मीडियाटेक डिमेन्सिटी 7050 चे फिचर

    • मीडियाटेक हायपर इंजिन
    • 200MP फोटोज आणि 4K HDR व्हिडीओ
    • Wi-Fi 6

    नवीन MediaTek Dimensity 7050 इंटीग्रेटेड 5G HSR मोडसह येईल. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही काही सर्च कराल तेव्हा इंटरेनेट अडखळणार नाही. तर SoC मध्ये Arm Mali-G68 ग्राफिक्स इंजिन आणि octa-core CPU, 2.6GHz पर्यंत दोन Arm Cortex-A78 प्रोसेस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अ‍ॅप्स आणि गेमिंगचा चांगला अनुभव मिळेल.

    Dimensity 7050 मध्ये युजर्सना 200MP मेन कॅमेरा आणि नॉयज रीडक्शन सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. 4K HDR व्हिडीओ कॅप्चर इंजिन देखील मिळेल. या चिपसेटसह फुल HD+ डिस्प्ले मिळेल जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा चिपसेट, 2×2 MIMO सपोर्टसह Wi-Fi 6 घेऊन येईल. म्हणजे तुमचं इंटरनेट कनेक्शन जास्त फास्ट होईल. तसेच Bluetooth 5 आणि GNSS सारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळू शकतात.

    लावा अग्नी 2 5जी ची लाँच डेट?

    Lava Agni 2 5G फोनबद्दल कंपनीनं अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. परंतु रिपोर्टनुसार, हा फोन याच महिन्यात म्हणजे म्हणजे मे मध्ये इंडियन टेक मार्केटमध्ये येऊ शकतो.

    लावा अग्नी 2 5जी चे स्पेसिफिकेशन्स (लीक्स) >

    • 6.5” HD+ Display
    • 50MP Camera
    • 6GB RAM
    • 5000mAh Battery, 44W Fast Charging

    Lava Agni 2 5G फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळू शकते जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस फीचरसह येऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा लावा मोबाइल 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: Nokia XR21 rugged phone झाला लाँच; धूळ, पाणी, गर्मी आणि थंडीत देखील चालेल सुसाट

    हा फोन 6जीबी रॅम व 8जीबी रॅम (वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी) सह सादर केला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

    The post Mediatek Dimensity 7050 चिपसेटसह येईल Lava Agni 2 5G, मे मध्ये होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-will-power-with-mediatek-launches-dimensity-7050-chipset/feed/ 0
    आला नवीन स्वदेशी 5जी फोन; Lava Blaze 1X 5G भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-1x-5g-phonae-launched-know-feature-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-1x-5g-phonae-launched-know-feature-specifications-details/#respond Thu, 27 Apr 2023 07:31:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20519 इंडियन मोबाइल कंपनी लावानं आज बाजारात आपला अजून एक नवीन 5जी फोन सादर करत Lava Blaze 1X 5G वरील पडदा हटवला आहे. हा स्मार्टफोन लावा इंडिया वेबसाइटच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. कंपनीनं मोबाइलच्या किंमतीचा अद्याप खुलासा केला नाही परंतु किंमत व सेल डिटेल्स व्यतिरिक्त ब्लेज 1एक्स 5जी फोनची संपूर्ण माहिती प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून ऑफिशियल […]

    The post आला नवीन स्वदेशी 5जी फोन; Lava Blaze 1X 5G भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • या फोनमध्ये 8 5G Bands देण्यात आले आहेत.
    • हा 5GB Virtual RAM ला सपोर्ट करतो.
    • फोनची विक्री लवकरच सुरु होईल.

    इंडियन मोबाइल कंपनी लावानं आज बाजारात आपला अजून एक नवीन 5जी फोन सादर करत Lava Blaze 1X 5G वरील पडदा हटवला आहे. हा स्मार्टफोन लावा इंडिया वेबसाइटच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. कंपनीनं मोबाइलच्या किंमतीचा अद्याप खुलासा केला नाही परंतु किंमत व सेल डिटेल्स व्यतिरिक्त ब्लेज 1एक्स 5जी फोनची संपूर्ण माहिती प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून ऑफिशियल करण्यात आली आहे.

    लावा ब्लेज 1एक्स 5जीचे स्पेसिफिकेशन्स

    • 6.5″ HD+ IPS Display
    • 90Hz Refresh Rate

    Lava Blaze 1X 5G फोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही फोन स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. कंपनीनं डिस्प्लेमध्ये वाइडवाइन एल1 सोबतच 269पीपीआय व 16.7एम कलरचा सपोर्ट दिला आहे तसेच याला 2.5डी कर्व्ड ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 64 MP कॅमेरा आणि 67 वाॅट फास्ट चार्जिंगसह लाँच होईल POCO F5, पाहा संपूर्ण माहिती

    • 5GB Virtual RAM
    • MediaTek Dimensity 700

    लावा ब्लेज 1एक्स 5जी अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे जो प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डिमेनसिटी 700 ऑक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 5जीबी वचुर्अल रॅम टेक्नोलॉजी देण्यात आली आहे जी इंटरनल 6जीबी रॅमसह मिळून 11जीबी रॅमची ताकद देते. हा लावा मोबाइल 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो.

    • 50MP Rear Camera
    • 8MP Front Camera

    फोटोग्राफीसाठी Lava Blaze 1X 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जो 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स आणि वीजीए सेन्सरसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ब्लेज 1एक्स 5जी मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: Realme C53 लवकरच होऊ शकतो लाँच; NBTC वर झाला सर्टिफाइड

    • 8 5G Bands
    • 15W 5,000mAh Battery

    Lava Blaze 1X 5G फोनमध्ये 8 5जी बँड्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. हे सर्व 5जी बँड Reliance Jio आणि Airtel नेटवर्कवर वापरता येतील. तसेच फोनमध्ये 4जी एलटीईला सपोर्ट देखील मिळतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते. सिक्योरिटीसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

    The post आला नवीन स्वदेशी 5जी फोन; Lava Blaze 1X 5G भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-1x-5g-phonae-launched-know-feature-specifications-details/feed/ 0
    8999 रुपयांमध्ये स्वदेसाठी LAVA Blaze 2 लाँच; मिळेल 6GB RAM सह 5000mAh ची दणकट बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-price-in-india-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-price-in-india-and-specifications/#respond Mon, 10 Apr 2023 07:32:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20149 इंडियन मोबाइल कंपनी लावानं आज बाजारात आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे जो LAVA Blaze 2 नावानं लाँच झाला आहे. हा एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो 13MP Dual Camera, 6GB RAM, Unisoc T616 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारखेच स्पेसिफिकेशन्स 8,999 रुपयांमध्ये देतो. पुढे तुम्ही लावा ब्लेज 2 ची प्राइस, सेल, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती […]

    The post 8999 रुपयांमध्ये स्वदेसाठी LAVA Blaze 2 लाँच; मिळेल 6GB RAM सह 5000mAh ची दणकट बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • LAVA Blaze 2 ची किंमत 8999 रुपयांपासून सुरु होते.
    • हा फोन 5GB Virtual RAM ला सपोर्ट करतो.
    • लावा ब्लेज 2 ची विक्री 18 एप्रिलपासून सुरु होईल.

    इंडियन मोबाइल कंपनी लावानं आज बाजारात आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे जो LAVA Blaze 2 नावानं लाँच झाला आहे. हा एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो 13MP Dual Camera, 6GB RAM, Unisoc T616 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारखेच स्पेसिफिकेशन्स 8,999 रुपयांमध्ये देतो. पुढे तुम्ही लावा ब्लेज 2 ची प्राइस, सेल, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेऊ शकता.

    लावा ब्लेज 2 ची किंमत व सेल

    LAVA Blaze 2 स्मार्टफोन सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या मोबाइल फोनमध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे जो 128जीबी स्टोरेजसह येतो. लावा ब्लेज 2 ची भारतातील किंमत 8,999 रुपये आहे. हा फोन Glass Blue, Glass Black आणि Glass Orange कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल, जो 18 एप्रिलपासून विकत घेता येईल.

    लावा ब्लेज 2 चे स्पेसिफिकेशन्स

    • 6.5″ HD+ Display, 90Hz Refresh Rate
    • Unisoc T616 SoC
    • 6GB RAM + 128GB Memory
    • 13MP AI Camera
    • 18W Charging, 5,000mAh Battery

    LAVA Blaze 2 स्मार्टफोन पंच-होल डिजाईन असेल्या डिस्प्लेसह आला आहे. फोनमध्ये 6.5 इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंचहोल आहे.

    लावा ब्लेज 2 मध्ये प्रोसेसिंगसाठी Unisoc T616 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. कंपनीच्या हा दाव्यानुसार या चिपसेटने 255298 एनटूटू स्कोर मिळवला आहे जो 10 हजारांच्या बजेटमध्ये MediaTek Helio G85 आणि Helio G88 ला मागे टाकतो. हा लावा मोबाइल 5जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो त्यामुळे इंटरनल 6जीबी रॅम 11जीबी पर्यंत बूस्ट करता येतो.

    फोटोग्राफीसाठी यह लावा मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह चालतो. LAVA Blaze 2 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तर एवढी मोठी बॅटरी त्वरित चार्ज करण्यासाठी कंपनीनं हा मोबाइल 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे.

    The post 8999 रुपयांमध्ये स्वदेसाठी LAVA Blaze 2 लाँच; मिळेल 6GB RAM सह 5000mAh ची दणकट बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-price-in-india-and-specifications/feed/ 0
    स्वदेशी Lava Blaze 2 भारतीय लाँचसाठी सज्ज; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला फोन https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-india-launch-teased-on-amazon-availability-key-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-india-launch-teased-on-amazon-availability-key-specifications/#respond Fri, 31 Mar 2023 12:16:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19945 Lava आपला नवीन फोन भारतीय बाजारात लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. स्वदेशी कंपनीचा नवीन फोन Lava Blaze 2 नावानं सादर केला जाईल. याची पुष्टी ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियावरील लिस्टिंगच्या माध्यमातून झाली आहे. तसेच अ‍ॅमेझॉनवर फोनसाठी एक मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे, जिथून डिवाइसच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्ससह फोनच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. परंतु अजूनही या फोनच्या अधिकृत […]

    The post स्वदेशी Lava Blaze 2 भारतीय लाँचसाठी सज्ज; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Lava Blaze 2 ची विक्री अ‍ॅमेझॉन इंडियावरून केली जाईल.
    • फोनमध्ये 6GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम असेल.
    • स्मार्टफोनमध्ये 90 हर्ट्ज एचडी+ पंच होल डिस्प्ले असेल.

    Lava आपला नवीन फोन भारतीय बाजारात लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. स्वदेशी कंपनीचा नवीन फोन Lava Blaze 2 नावानं सादर केला जाईल. याची पुष्टी ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियावरील लिस्टिंगच्या माध्यमातून झाली आहे. तसेच अ‍ॅमेझॉनवर फोनसाठी एक मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे, जिथून डिवाइसच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्ससह फोनच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. परंतु अजूनही या फोनच्या अधिकृत लाँच डेटची माहिती मिळाली नाही.

    लावा ब्लेज 2 ची डिजाइन

    या आगामी डिवाइसची डिजाइन पाहता यात फ्लॅट-एज डिजाइन दिली जाईल. तसेच फोनच्या डिस्प्लेवर वरच्या बाजूला मध्यभागी पंच होल दिला जाईल, ज्यात फ्रंट कॅमेरा असेल. तसेच, मागे दोन मोठे कॅमेरा रिंग असतील ज्यात दोन सेन्सर असतील. तुम्हाला माहित असेल की लावा ब्लेज 2 पूर्वी कंपनीनं Blaze सीरीजमध्ये Lava Blaze NXT, Lava Blaze Pro आणि Lava Blaze 5G स्मार्टफोन्स सादर केले आहेत. हे देखील वाचा: 16GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह लाँच होईल OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन

    लावा ब्लेज 2 ची किंमत असेल 10,000 रुपयांपेक्षा कमी

    Lava चा दावा आहे की AnTuTu स्कोरच्या आधारावर Lava Blaze 2 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमध्ये सर्वात फास्ट स्मार्टफोन असेल. त्यामुळे या फोनची किंमत 10 हजार रुपयांच्या आत असेल, असा अंदाज लावला जात आहे. कंपनीनं हे देखील सांगितलं आहे की डिवाइस 6GB रॅमसह बाजारात येईल. तसेच हा व्हर्च्युअल रॅम फीचरला देखील सपोर्ट करेल आणि युजर्स कडे 5GB व्हर्च्युअल रॅम मिळवण्याचा ऑप्शन असेल.

    लावा ब्लेज 2 चे स्पेसिफिकेशन्स

    अ‍ॅमेझॉन लिस्टिंगनुसार, फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला HD+ 6.5-इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच फोनमध्ये 6GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम मिळेल, जोडीला 128GB UFS मेमरी दिली जाईल. इतकेच नव्हे तर यात 12nm प्रोसेस वर बनेलला प्रोसेसर देण्यात येईल, ज्याला Antutu बेंचमार्किंगवर 250K+ स्कोर मिळाला आहे. कंपनीनं याला अल्ट्रा फास्ट प्रोसेसर म्हटलं असलं तरी नावाचा खुलासा अद्याप केला नाही. त्याचबरोबर फोन 18W फास्ट चार्जर टाइप-सी यूएसबी केबलसह येईल. हे देखील वाचा: फ्री IPL बघण्यासाठी बेस्ट आहेत जास्त डेटा असलेले Airtel, Jio आणि Vi चे ‘हे’ प्लॅन

    लावा ब्लेज 2 अलीकडेच गीकबेंच बेंचमार्क डेटाबेसवर दिसला होता जिथून माहिती मिळाली होती की हा फोन एका यूनीएसओसी प्रोसेसर आणि 6 जीबी रॅमसह बाजारात येऊ शकतो. तसेच गीकबेंच लिस्टिंगनुसार, ब्लेज सीरीजचा अपकमिंग स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर चालू शकतो.

    The post स्वदेशी Lava Blaze 2 भारतीय लाँचसाठी सज्ज; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-india-launch-teased-on-amazon-availability-key-specifications/feed/ 0
    Lava चा आगामी फोन लाँचपूर्वीच गीकबेंचवर दिसला; बजेटमध्ये होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-4g-appears-on-geekbench-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-4g-appears-on-geekbench-launch-soon/#respond Tue, 28 Mar 2023 09:32:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19823 इंडियन स्मार्टफोन ब्रँड LAVA आपल्या झेड-सीरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन सादर करण्याची योजना बनवत आहे. परंतु, कंपनीनं याबाबत ऑफिशियल माहिती दिली नाही. आता लावाचा एक बजेट फ्रेंडली डिवाइस बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर दिसला आहे. लिस्टिंगमध्ये फोनच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. परंतु, अशी चर्चा आहे की हा एक 4G फोन असेल आणि याचे नाव Lava Blaze 2 […]

    The post Lava चा आगामी फोन लाँचपूर्वीच गीकबेंचवर दिसला; बजेटमध्ये होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Lava चा आगामी बजेट डिवाइस एप्रिलमध्ये सादर केला जाऊ शकतो.
    • डिवाइसची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आणि Unisoc T616 SoC असू शकते.
    • लावाच्या आगामी फोनचे नाव Lava Blaze 2 असू शकते.

    इंडियन स्मार्टफोन ब्रँड LAVA आपल्या झेड-सीरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन सादर करण्याची योजना बनवत आहे. परंतु, कंपनीनं याबाबत ऑफिशियल माहिती दिली नाही. आता लावाचा एक बजेट फ्रेंडली डिवाइस बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर दिसला आहे. लिस्टिंगमध्ये फोनच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. परंतु, अशी चर्चा आहे की हा एक 4G फोन असेल आणि याचे नाव Lava Blaze 2 ठेवलं जाऊ शकतं. पुढे आम्ही तुम्हाला या फोनची सर्व माहिती दिली आहे.

    Lava चा नवीन फोन गीकबेंचवर लिस्ट

    लावा लवकरच भारतात आणखी एक किफायतशीर स्मार्टफोन सादर करू शकते. लावाचा हा आगामी एंट्री-लेव्हल स्मार्टफोन एप्रिलपर्यंत भारतीय बाजारात उपलब्ध केला जाऊ शकतो. तसेच लिस्टिंगमधून समोर आलं आहे की डिवाइसमध्ये यूनिसॉक टी616 प्रोसेसर असू शकतो. तसेच याची किंमत 10,000 रुपयांच्या आत ठेवली जाऊ शकते. हे देखील वाचा: जियो फायबरचा स्वस्त प्लॅन लाँच; फक्त 198 रुपयांमध्ये महिनाभर अनलिमिटेड डेटा

    लावा ब्लेज 2 च्या गीकबेंच लिस्टिंगवरून समजलं आहे की यात UNISOC चिपसेट असेल. या octa-core चिप मध्ये 1.82GHz ची बेस फ्रिक्वेन्सी आणि 1.95GHz चा बूस्ट क्लॉक स्पीड आहे. बेंचमार्कमध्ये मॉडेल नंबर LZX409 सह लावा ब्लेज 2 दिसला आहे. तसेच गीकबेंच 5 टेस्टिंगमध्ये सिंगल-कोर राउंडमध्ये 359 आणि मल्टी-कोर राउंडमध्ये 1497 स्कोर या फोनने मिळवला आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड 12 सह येईल आणि 6GB पर्यंत रॅम मिळू शकतो. हे देखील वाचा: Moto Edge 40 Pro चे प्रोमोशनल फोटोज व रेंडर ईमेज पाहा इथे; लुक आणि डिजाईनचा झाला खुलासा

    अलीकडेच अपकमिंग लावा ब्लेज 2 चा एक फोटो ऑनलाइन लीक झाला होता, ज्यामुळे फोनच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे. स्मार्टफोनमध्ये एक फ्लॅट ग्लास बॅक आहे ज्यात दोन मोठे रिंग आहेत यात कॅमेरा सेन्सर आहेत. फोनच्या कडा फ्लॅट आहेत, वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजवीकडे देण्यात आले आहेत यातील पावर बटन फिंगरप्रिंट सेन्सरचं काम देखील करू शकतो. लीक झालेल्या इमेज मध्ये डिवाइसचा फ्रंट दिसत नाही. परंतु जाड बेजल्स आणि वॉटरड्रॉप नॉच अपेक्षित आहे.

    The post Lava चा आगामी फोन लाँचपूर्वीच गीकबेंचवर दिसला; बजेटमध्ये होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-4g-appears-on-geekbench-launch-soon/feed/ 0
    लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phone-lava-agni-2-5g-launch-in-india-soon-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phone-lava-agni-2-5g-launch-in-india-soon-specifications-leaked/#respond Thu, 02 Mar 2023 03:29:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18309 भारतातील टेलिकॉम कंपन्या स्वदेशी आणि नॉन चायनीज बनावटीची उपकरणं वापरून 5G नेटवर्कचा विस्तार करत आहेत. परंतु ते नेटवर्क वापरण्यासाठी चिनी स्मार्टफोन्सना पसंती दिली जात आहे. अशात फक्त इंडियन मोबाइल ब्रँड लावानं Lava Agni 5G स्मार्टफोन सादर करून एक स्वदेशी पर्याय दिला होता. आता बातमी आली आहे की कंपनी आपल्या ‘अग्नी’ सीरीज अंतगर्त देखील नवीन मोबाइल […]

    The post लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Lava Agni 2 5G बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
    • फोनमध्ये 8GB RAM आणि MediaTek Dimensity 1080 दिला जाऊ शकतो.
    • या लावा मोबाइलची किंमत 20 ते 25 हजार दरम्यान असू शकते.

    भारतातील टेलिकॉम कंपन्या स्वदेशी आणि नॉन चायनीज बनावटीची उपकरणं वापरून 5G नेटवर्कचा विस्तार करत आहेत. परंतु ते नेटवर्क वापरण्यासाठी चिनी स्मार्टफोन्सना पसंती दिली जात आहे. अशात फक्त इंडियन मोबाइल ब्रँड लावानं Lava Agni 5G स्मार्टफोन सादर करून एक स्वदेशी पर्याय दिला होता. आता बातमी आली आहे की कंपनी आपल्या ‘अग्नी’ सीरीज अंतगर्त देखील नवीन मोबाइल सादर करेल जो Lava Agni 2 5G नावानं लाँच होऊ शकतो. ताज्या लीकमधून लाँचपूर्वीच लावा अग्नी 2 5जी फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

    Lava Agni 2 5G ची माहिती टिपस्टर पारस गुगलानीच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरनुसार हा मोबाइल फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथे फोनचा मॉडेल नंबर LXX504 असल्याचं सांगण्यात आलं आहे. लिस्टिंगमधून फोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. चर्चा आहे की हा लावा मोबाइल लवकरच भारतात लाँच होऊ शकतो आणि याची किंमत 20 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: यंदाही दरवाढीपासून सुटका नाही! एयरटेलचे रिचार्ज प्लॅन महागणार; सुनिल मित्तलनी दिला इशारा

    Lava Agni 2 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

    • 6.5″ HD+ 90Hz display
    • 8GB RAM
    • MediaTek Dimensity 1080
    • 50MP Rear camera
    • 16MP Selfie Sensor
    • 44W 5,000mAh battery

    समोर आलेल्या माहितीनुसार लावा अग्नी 2 5जी फोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 8 जीबी रॅम मिळू शकतो तसेच बाजारात हा फोन एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंट्समध्ये एंट्री करू शकतो. हा स्मार्टफोन सर्वात नवीन अँड्रॉइड 13 ओएससह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो.

    Lava Agni 2 5G फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळू शकतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस फीचरसह येऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G देखील लाँचसाठी सज्ज; फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

    लावा अग्नी 2 5जी फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की यात 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. तसेच पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो.

    The post लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phone-lava-agni-2-5g-launch-in-india-soon-specifications-leaked/feed/ 0
    फक्त 7999 मध्ये आयफोनची मजा! भारतीय स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro अधिकृतपणे लाँच https://www.91mobiles.com/marathi/lava-yuva-2-pro-launched-in-india-at-7999-price-check-feature-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/lava-yuva-2-pro-launched-in-india-at-7999-price-check-feature-and-specifications/#respond Tue, 21 Feb 2023 09:25:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18009 भारतीय मोबाइल कंपनी लावानं अधिकृतपणे आपला नवीन मोबाइल फोन Lava Yuva 2 Pro देशात लाँच केला आहे. हा फोन रिटेल स्टोर्सवर उपलब्ध झाल्याची बातमी कालच आली होती, तर आज कंपनीनं वेबसाइटवर फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह करत याच्या किंमत व सेलची घोषणा केली आहे. लावा युवा 2 प्रो फक्त 7,999 रुपयांमध्ये भारतात लाँच केला गेला आहे, […]

    The post फक्त 7999 मध्ये आयफोनची मजा! भारतीय स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro अधिकृतपणे लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • हा स्मार्टफोन 7GB RAM सहा आला आहे.
    • Lava Yuva 2 Pro 3जीबी व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
    • कंपनी या फोनसह Free Service at Home ची सुविधा देत आहे.

    भारतीय मोबाइल कंपनी लावानं अधिकृतपणे आपला नवीन मोबाइल फोन Lava Yuva 2 Pro देशात लाँच केला आहे. हा फोन रिटेल स्टोर्सवर उपलब्ध झाल्याची बातमी कालच आली होती, तर आज कंपनीनं वेबसाइटवर फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह करत याच्या किंमत व सेलची घोषणा केली आहे. लावा युवा 2 प्रो फक्त 7,999 रुपयांमध्ये भारतात लाँच केला गेला आहे, विशेष म्हणजे याच्या बॅक पॅनलवरील ट्रिपल कॅमेरा लेटेस्ट आयफोन सारखा दिसतो.

    Lava Yuva 2 Pro Price

    सर्वप्रथम फोनची किंमत व सेलची माहिती जाणून घेऊया. हा मोबाइल सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये बाजारात आला आहे. Lava Yuva 2 Pro मध्ये 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तसेच या फोनची किंमत फक्त 7,999 रुपये आहे. लावा युवा 2 प्रो देशात सेलसाठी उपलब्ध झाला आहे आणि हा Glass White, Glass Lavender आणि Glass Green कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: IPL 2023 live streaming: 31 मार्चपासून सुरु होणार क्रिकेटचा महासंग्राम; ‘इथे’ बघता येणार मोफत

    Lava Yuva 2 Pro specifications

    • 6.5″ HD+ Notch Display
    • (4GB+ 3GB*) RAM + 64GB ROM
    • MediaTek Helio G37 Processor
    • 13MP AI Triple Rear Camera
    • 10W 5,000mAh battery

    लावा युवा 2 प्रो स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोन स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे ज्यात 269पीपीआय आणि 16.7एम कलर सारखे फीचर्स मिळतात. या फोनचे डायमेंशन 164.5x76x9.0एमएम आणि वजन 204 ग्राम आहे.

    Lava Yuva 2 Pro अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे. हा क्लिन अँड्रॉइड ओएस आहे ज्यावर कोणत्याही जाहिराती किंवा ब्लोटवेयर नाही. प्रोसेसिंगसाठी या लावा मोबाइलमध्ये मीडियाटेक हीलियो जी37 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. लावा युवा 2 प्रो 3जीबी व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो इंटरनल रॅमसह याला 7जीबी रॅमची शक्ती देतो.

    फोटोग्राफीसाठी या लावा मोबाइलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर आहे, जोडीला एक वीजीए आणि एक एआय लेन्स मिळते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Lava Yuva 2 Pro स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: या स्मार्टफोनच्या किंमतीवर जाऊ नका! 6GB RAM, 5,000mAh बॅटरीसह POCO C55 भारतात लाँच

    Lava Yuva 2 Pro 4जी फोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तर पावर बॅकअपसाठी हा मोबाइल 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की फुल चार्जनंतर हा फोन 581 तास म्हणजे जवळपास 25 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो.

    The post फक्त 7999 मध्ये आयफोनची मजा! भारतीय स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro अधिकृतपणे लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/lava-yuva-2-pro-launched-in-india-at-7999-price-check-feature-and-specifications/feed/ 0