Auto - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 12:36:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Honda नं चीनमध्ये सादर केल्या 3 इलेक्ट्रिक बाइक्स; 25 किमीचा टॉप स्पीड https://www.91mobiles.com/marathi/honda-launch-electric-versions-of-its-3-bikes-price-range/ https://www.91mobiles.com/marathi/honda-launch-electric-versions-of-its-3-bikes-price-range/#respond Thu, 02 Mar 2023 12:34:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18342 जापानी ऑटोमोबाइल कंपनी Honda नं आपल्या तीन इलेक्ट्रिक बाइक्स मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. कंपनीनं आपल्या पेट्रोलवर चालणाऱ्या Honda Cub, Dax आणि Zoomer बाइक्स आता बॅटरी व्हर्जनमध्ये आणल्या आहेत. यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला Cub e, Dax e आणि Zoomer e अशी नावे देण्यात आली आहेत. सध्या कंपनीनं या ई-बाइक्स चीन मार्केटसाठी बनवल्या आहेत. भारत किंवा इतर देशांमध्ये […]

The post Honda नं चीनमध्ये सादर केल्या 3 इलेक्ट्रिक बाइक्स; 25 किमीचा टॉप स्पीड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Honda Cub e, Dax e आणि Zoomer e झाली लाँच.
  • कंपनीनं बाइक्स चीन मार्केटसाठी बनवल्या आहेत.
  • या ई-बाइक्सचा टॉप स्पीड ताशी 25 किलोमीटर आहे.

जापानी ऑटोमोबाइल कंपनी Honda नं आपल्या तीन इलेक्ट्रिक बाइक्स मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. कंपनीनं आपल्या पेट्रोलवर चालणाऱ्या Honda Cub, Dax आणि Zoomer बाइक्स आता बॅटरी व्हर्जनमध्ये आणल्या आहेत. यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला Cub e, Dax e आणि Zoomer e अशी नावे देण्यात आली आहेत. सध्या कंपनीनं या ई-बाइक्स चीन मार्केटसाठी बनवल्या आहेत. भारत किंवा इतर देशांमध्ये या Electric Bikes कधी येतील याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

टॉप स्पीड आणि शानदार ब्रेकिंग सिस्टम

वर सांगितल्याप्रमाणे कंपनीनं या तिन्ही नवीन होंडा ई-बाइक खास चीनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटसाठी बनवण्यात आल्या आहेत. यांचा टॉप स्पीड पाहता या तिन्ही बाइक्समध्ये 25km/h चा स्पीड मिळेल. तसेच नवीन ई-बाइक टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्ससह आल्या आहेत. क्यूब ई आणि डॅक्स ई मध्ये रियर मोनो शॉक आहेत, तर झूमर ई मध्ये ट्विन रियर शॉक आहेत. द क्यूब ई मध्ये ड्रम ब्रेक आहेत तर डॅक्स आणि झूमर रियर डिस्क ब्रेकसह येतात. हे देखील वाचा: याच महिन्यात येतील Samsung चे दोन 5G Phone; Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G विषयी महत्वाची माहिती समजली

द क्यूब ई मध्ये 17 इंचाचे टायर्स, गोल हेडलाइट्स आणि 960Wh चा रिमूव्हेबल बॅटरी पॅक आहे. Honda Cub e मध्ये 400W मोटार आणि 65km ची राइडिंग रेंज मिळते. तसेच Honda Dax e मध्ये 1.1kWh ची बॅटरी आहे, ज्यामुळे यात 80km ची रेंज मिळते. ही बाइक 400W मोटारवर चालते आणि 25km/h चा टॉप स्पीड देते. तर झूमर ई एकदा फुल चार्ज केल्यास 90 किमीची रेंज देते. हिच्या बॅटरीची माहिती मात्र मिळाली नाही. विशेष म्हणजे तिन्ही मॉडेल्समध्ये एक चेन-ड्राईव्ह सिस्टम आणि पॅडल आहेत. हे देखील वाचा: Jio, Vi की Airtel कोण देतंय 296 रुपयांमध्ये जास्त फायदे; 30 दिवसांच्या वैधतेसाठी कोणाची करावी निवड

ओरजिनल होंडा क्यूब बाइक 1958 मध्ये सादर करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे ही आतापर्यंतची सर्वाधीक विकली जाणारी मोटार वाहन आहे. होंडानं क्यूबचे 100 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत. आता होंडाची 2025 पर्यंत वेगवेगळ्या बाजारांमध्ये 10 इलेक्ट्रिक मोटरबाइक सादर करण्याची योजना आहे आणि त्यावर कंपनी काम करत आहे. होंडा नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजीचा पर्याय निवडू शकते.

The post Honda नं चीनमध्ये सादर केल्या 3 इलेक्ट्रिक बाइक्स; 25 किमीचा टॉप स्पीड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honda-launch-electric-versions-of-its-3-bikes-price-range/feed/ 0
भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाइक लाँच; सिंगल चार्जमध्ये 125KM ची रेंज https://www.91mobiles.com/marathi/indias-first-geared-electric-bike-matter-aera-launched-range-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/indias-first-geared-electric-bike-matter-aera-launched-range-price-sale/#respond Thu, 02 Mar 2023 07:07:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18324 EV स्टार्टअप Matter नं भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक मोटरबाइक 125KM रेंजसह लाँच केली आहे. ही ई-बाइक कंपनीनं सर्वप्रथम Auto Expo 2023 मध्ये प्रदर्शित केली होती. तसेच आता ही इंडियन ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीनं ही ई-बाइक को AERA नावानं सादर केली आहे. त्याचबरोबर ही चार व्हेरिएंट्समध्ये आली आहे, ज्यात AERA 4000, AERA […]

The post भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाइक लाँच; सिंगल चार्जमध्ये 125KM ची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Matter AERA ई-बाइक चार व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे.
  • ई-बाइकची किंमत Rs. 1.43 आणि Rs. 1.54 लाख दरम्यन आहे.
  • इलेक्ट्रिक बाइकमध्ये रियर व फ्रंटला डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

EV स्टार्टअप Matter नं भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक मोटरबाइक 125KM रेंजसह लाँच केली आहे. ही ई-बाइक कंपनीनं सर्वप्रथम Auto Expo 2023 मध्ये प्रदर्शित केली होती. तसेच आता ही इंडियन ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीनं ही ई-बाइक को AERA नावानं सादर केली आहे. त्याचबरोबर ही चार व्हेरिएंट्समध्ये आली आहे, ज्यात AERA 4000, AERA 5000, AERA 5000+ आणि AERA 6000+ चा समावेश आहे. परंतु सध्या AERA 4000 आणि AERA 6000+ ची किंमत आणि इतर माहिती समोर आली नाही.

Matter Aera ची किंमत

कंपनीनुसार, ही भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक मोटरबाइक आहे. प्राइस पाहता, AERA 5000 इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत 1,43,999 रुपये आणि AERA 5000+ ची किंमत 1.54 लाख रुपये आहे. तसेच सध्या कंपनीच्या साइटवर प्री-रजिस्ट्रेशनसाठी AERA 5000 आणि AERA 5000+ उपलब्ध आहेत. त्याचबरोबर Matter AERA सह ग्राहकांना 3 वर्ष किंवा अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी आणि 3 वर्षांचे रोडसाइड असिस्टंट आणि AMC/Labour कव्हरेज कंपनी देणार आहे. हे देखील वाचा: स्वदेशी 5G वापरण्यासाठी येतोय स्वदेशी स्मार्टफोन; लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक

Matter AERA 5000 आणि AERA 5000+ ची वैशिष्ट्ये

या ई-बाइकमध्ये दोन लिक्विड कूल्ड बॅटरी पॅकचे ऑप्शन मिळतात, ज्यात 5 kWh आणि 6 kWh चा समावेश करण्यात आला आहे. परंतु 6 kWh चा बॅटरी पॅक फक्त AERA 6000+ मॉडेलमध्ये उपलब्ध होईल. सध्या कंपनीनं या दोन्ही बॅटरी पॅक मधून मिळणाऱ्या रेंजचा खुलासा केला नाही परंतु हे बॅटरी पॅक 5 तासांत पूर्णपणे चार्ज केले जाऊ शकतात किंवा 2 तासांत फास्ट चार्जरनं फुल टॉप-अप करता येतात.

Matter AERA 5000 आणि AERA 5000+ मध्ये 10 kW इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे. यात हायपरशिफ्ट 4-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सच्या माध्यमातून पावर जनरेट केली जाते. कंपनीनं दावा केला आहे की इलेक्ट्रिक बाइक 6 सेकंदात 0-60 किमी ताशी वेग गाठू शकते. हे देखील वाचा: 10 मार्चला भारतात लाँच होऊ शकतो Moto G73 5G; भारतातील पहिला Dimensity 930 चिपसेट असलेला फोन

AERA मध्ये 4G, WiFi आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची LCD टचस्क्रीन आहे. तसेच यात एक स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशन देखील आहे, जी युजर्सना सर्व माहिती स्मार्टफोनवर पुरवण्याचं काम करतं. यात चार राइडिंग मोड्स मिळतात. यात 9-अ‍ॅक्सिस इनर्शियल मेजरमेंट यूनिट (IMU) देखील आहे.

The post भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाइक लाँच; सिंगल चार्जमध्ये 125KM ची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/indias-first-geared-electric-bike-matter-aera-launched-range-price-sale/feed/ 0
100KM च्या रेंजसह लाँच झाली जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त Rs 2,999 मध्ये करा बुक https://www.91mobiles.com/marathi/100km-range-electric-scooter-gemopai-ryder-supermax-launch-price-photos/ https://www.91mobiles.com/marathi/100km-range-electric-scooter-gemopai-ryder-supermax-launch-price-photos/#respond Wed, 01 Mar 2023 06:28:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18275 भारतातील ईव्ही स्टार्टअप कंपनी Gemopai नं आज भारतीय ईव्ही मार्केटमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. कंपनीनं लाँच केलेली ई-स्कूटर Gemopai Ryder SuperMax electric scooter नावानं बाजारात आली आहे. हिची खासियत पाहता या स्कूटरमध्ये BLDC हब मोटर आहे जी 2.7 KW ची ताकद देते. यात 60kmph चा टॉप स्पीड आणि एकदा फुल चार्ज केल्यावर […]

The post 100KM च्या रेंजसह लाँच झाली जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त Rs 2,999 मध्ये करा बुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Gemopai Ryder SuperMax electric scooter भारतात लाँच झाला आहे.
  • या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत एक्स-शोरूम Rs 79,999 आहे.
  • Rs 2,999 मध्ये ई-स्कूटर Gemopai website वरून बुक करता येईल.

भारतातील ईव्ही स्टार्टअप कंपनी Gemopai नं आज भारतीय ईव्ही मार्केटमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. कंपनीनं लाँच केलेली ई-स्कूटर Gemopai Ryder SuperMax electric scooter नावानं बाजारात आली आहे. हिची खासियत पाहता या स्कूटरमध्ये BLDC हब मोटर आहे जी 2.7 KW ची ताकद देते. यात 60kmph चा टॉप स्पीड आणि एकदा फुल चार्ज केल्यावर 100 किलोमीटर पर्यंतची ड्राईव्हिंग रेंज मिळते. पुढे आम्ही तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरची संपूर्ण माहिती दिली आहे.

Ryder SuperMax Electric Scooter Price

या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरला कंपनीनं 79,999 रुपयांच्या इंट्रोडक्टरी प्राइस (एक्स-शोरूम प्राइस) वर सादर केला आहे. तसेच, तुम्ही ई-स्कूटर कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर फक्त 2,999 रुपये देऊन बुक करू शकता. स्कूटरची विक्री कंपनीच्या शोरूमवर 10 मार्च 2023 पासून सुरु होईल. हे देखील वाचा: 5 मिनिटांत बॅटरी झाली फुल! 300W Fast Charging टेक्नॉलॉजीसह Redmi नं रचला इतिहास

Ryder SuperMax Electric Scooter Battery आणि अ‍ॅप

Ryder SuperMax मध्ये 1.8kW पोर्टेबल बॅटरी पॅक आणि चार्जर दिला आहे. हे दोन्ही AIS-156 ला अनुसरून आहेत. तसेच स्कूटरमध्ये ब्रँडचं अ‍ॅप Gemopai Connect च्या माध्यमातून अ‍ॅप कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे, जी रायडरला स्कूटरशी जोडून ठेवते आणि स्कूटर, याची बॅटरी, स्पीड अलर्ट, सर्व्हिस रिमाइंडर्स आणि अन्य गोष्टींचे रियल-टाइम मॉनिटरिंग आणि अपडेट मिळतात. हे देखील वाचा: वनप्लसला टक्कर देण्यासाठी येणार Nothing Phone 2; फोनमधील प्रोसेसरची मिळाली माहिती

रेंज आणि टॉप स्पीड

स्कूटरसह तुम्ही लोकांना 60kmph चा टॉप स्पीड आणि एकदा फुल चार्ज केल्यावर 100 किलोमीटर पर्यंतची ड्राईव्हिंग रेंज दिली जाते. तसेच रायडर सुपरमॅक्स 6 कलर ऑप्शन- जॅजी नियॉन, इलेक्ट्रिक ब्लू, ब्लेजिंग रेड, स्पार्कलिंग व्हाइट, ग्रॅफाइट ग्रे आणि फ्लोरेसेंट येलो मध्ये उपलब्ध झाली आहे. रायडर सुपरमॅक्स 10 मार्चपासून देशातील सर्व जेमोपाई शोरूममध्ये उपलब्ध होईल आणि ग्राहक स्कूटर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन देखील बुक करू शकतात.

The post 100KM च्या रेंजसह लाँच झाली जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त Rs 2,999 मध्ये करा बुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/100km-range-electric-scooter-gemopai-ryder-supermax-launch-price-photos/feed/ 0
Yulu Bajaj नं लाँच केल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Miracle GR आणि DeX GR, पाहा माहिती https://www.91mobiles.com/marathi/yulu-bajaj-electric-scooters-launch-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/yulu-bajaj-electric-scooters-launch-price-sale/#respond Tue, 28 Feb 2023 09:40:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18242 बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप युलु (Yulu) नं एकत्र येऊन दोन बॅटरी असेलल्या स्कूटर सादर केल्या आहेत. कंपनीनं सादर केलेली इलेक्ट्रिक दुचाकी वाहने मिरॅकल जीआर (Miracle GR) आणि डीएक्स जीआर (DeX GR) या नावानं बाजारात येतील. Yulu च्या AI-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान स्टॅकद्वारे सपोर्टेड आणि Bajaj Auto द्वारे निर्मित, Miracle GR आणि DeX GR […]

The post Yulu Bajaj नं लाँच केल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Miracle GR आणि DeX GR, पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • बजाज ऑटो आणि Yulu नं मिळून दोन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत.
  • इलेक्ट्रिक स्कूटरला Miracle GR आणि DeX GR अशी नावे देण्यात आली आहेत.
  • युलु देशात एक लाख वाहने उतरवण्याची तयारी करत आहे.

बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप युलु (Yulu) नं एकत्र येऊन दोन बॅटरी असेलल्या स्कूटर सादर केल्या आहेत. कंपनीनं सादर केलेली इलेक्ट्रिक दुचाकी वाहने मिरॅकल जीआर (Miracle GR) आणि डीएक्स जीआर (DeX GR) या नावानं बाजारात येतील.

Yulu च्या AI-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान स्टॅकद्वारे सपोर्टेड आणि Bajaj Auto द्वारे निर्मित, Miracle GR आणि DeX GR या इलेक्ट्रिक स्कूटर्स जगासाठी भारतात बनवण्यात आल्या आहेत आणि चेतक टेक्नॉलॉजी (बजाज ऑटोच्या मालकीची उपकंपनी) द्वारे बाजारात आणल्या जात आहेत.

Yulu Bajaj Electric Scooter

असं सांगण्यात आलं आहे की सादर करण्यात आलेल्या नवीन ई-स्कूटरची मॅन्युफॅक्चरिंग खासकरून बजाज ऑटो करेल. युलुनं म्हटलं आहे की बजाज ऑटोच्या मालकीच्या उपकंपनी बजाज चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेडद्वारे सादर केल्या गेलेल्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर युलुच्या टेक्नॉलॉजीवर चालतील.

विशेष म्हणजे बजाजची आधीपासून युलूमध्ये भागीदारी आहे, तसेच कंपनी स्वतःच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देखील बाजारात विकते. आता बजाज ऑटोने युलूच्या दुसऱ्या पिढीतील ई-स्कूटर्स आणि काही घटकांचे लोकलायजेशन आणि अपग्रेड करण्यात मदत केली. हे देखील वाचा: 2GB डेली डेटा देणारे BSNL चे दोन नवीन प्लॅन लाँच; Airtel-Jio पेक्षा शानदार बेनिफिट्स

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या नवीन थर्ड-जनरेशन ई-बाईक फुल प्रूफ, फॉल प्रूफ आहेत आणि OTA सपोर्ट देतील. युलू कंपनीचा दावा आहे की, या नवीन ई-बाईक ट्रॅक करता येतात आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही वापरासाठी उत्तम आहेत.

Miracle GR आणि DeX GR च्या किंमत आणि सेलची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तुमच्या माहितीसाठी, युलु रेंटल सर्व्हिस ई-स्कूटर सादर करते. युलुचा ताफा स्वॅपेबल बॅटरीवर चालतो आणि युमा एनर्जीद्वारे संचालित आहे, ज्याचे बेंगळूर, मुंबई आणि दिल्लीमध्ये जवळपास 100 स्टेशन आहेत. कंपनीची योजना 2024 पर्यंत या स्टेशन्सची संख्या 500 करण्याची आहे. हे देखील वाचा: डीएसएलआर सारखा कॅमेरा असलेल्या Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा; आयफोनला टाकणार मागे?

लवकरच येतील 1 लाख टू-व्हीलर

मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी देशातील प्रमुख शहरांमध्ये 1,00,000 टू-व्हीलर सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीचं लक्ष्य वर्षअखेर महसुलात 10 पट वाढ करणं आहे. स्थानिक पार्ट्स आणि असेंबली व्यतिरिक्त चांगल्या प्रोडक्शन क्वॉलिटीच्या माध्यमातून कंपनी हे लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.

The post Yulu Bajaj नं लाँच केल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Miracle GR आणि DeX GR, पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/yulu-bajaj-electric-scooters-launch-price-sale/feed/ 0
320km ची रेंज वाली Citroen eC3 इलेक्ट्रिक कार झाली लाँच, किंमत आहे इतकी https://www.91mobiles.com/marathi/citroen-ec3-electric-car-india-price-rs-11-50-lakh/ https://www.91mobiles.com/marathi/citroen-ec3-electric-car-india-price-rs-11-50-lakh/#respond Tue, 28 Feb 2023 03:37:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18196 Citroen India ना आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Citroen eC3 EV hatchback लाँच केली आहे. भारतात कंपनीनं या Citroen eC3 इलेक्ट्रिक कारच्या किंमतीचा खुलासा देखील केला आहे. हीच लुक कंपनीच्या Citroen C3 पेट्रोल व्हर्जन प्रमाणेच आहे. C3 hatchback च्या इलेक्ट्रिक व्हर्जनची खासियत पाहत यात 29.2kWh चा बॅटरी पॅक मिळतो जो 320KM ची रेंज देतो. चला जाणून […]

The post 320km ची रेंज वाली Citroen eC3 इलेक्ट्रिक कार झाली लाँच, किंमत आहे इतकी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Citroen eC3 ची प्रारंभिक किंमत 11.50 लाख रुपये आहे.
  • Citroen eC3 मध्ये सिंगल चार्जवर 320km ची रेंज मिळेल.
  • eC3 मध्ये 2 एयरबॅग्स आणि 170mm ची ग्राउंड क्लियरन्स आहे.

Citroen India ना आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Citroen eC3 EV hatchback लाँच केली आहे. भारतात कंपनीनं या Citroen eC3 इलेक्ट्रिक कारच्या किंमतीचा खुलासा देखील केला आहे. हीच लुक कंपनीच्या Citroen C3 पेट्रोल व्हर्जन प्रमाणेच आहे. C3 hatchback च्या इलेक्ट्रिक व्हर्जनची खासियत पाहत यात 29.2kWh चा बॅटरी पॅक मिळतो जो 320KM ची रेंज देतो. चला जाणून घेऊया या कारची संपूर्ण सोबतच हिचे बुकिंग डिटेल.

Citroen eC3 Ev Price

आकर्षक लुक आणि दमदार इलेक्ट्रिक मोटर असलेल्या Citroen eC3 ची प्रारंभिक किंमत 11.50 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे ही कार दिसायला अगदी पेट्रोल (ICE) पावर्ड व्हेरिएंट सारखी आहे, हिच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 12.43 लाख रुपये आहे. कंपनीनं या कारची बुकिंग आधीच सुरु केली आहे, ज्यासाठी 25,000 रुपयांची रक्कम बुकिंग अमाउंट म्हणून जमा करावी लागेल. सध्या हिची बुकिंग देशातील 25 शहरांमध्ये होत आहे. हे देखील वाचा: बर्फासारखा थंड राहणारा फोन! पण तुम्हाला खरेदी करता येणार नाही OnePlus चा हा हटके स्मार्टफोन

Citroen eC3 ची माहिती

eC3 hatchback मध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यात 10.2-inch इंफोटेंमेंट, ड्युअल एयरबॅग्स आणि ड्राईव्हिंग मोड्सचा समावेश आहे. Citroen electric hatchback ची टक्कर अलीकडेच भारतात आलेल्या Tata Tiago EV शी होईल, ज्यात 315KM ची रेंज मिळते. वर सांगितल्याप्रमाणे आम्ही Citroen eC3 अपने ICE-पावर्ड सिबलिंग फ्रेंच ऑटोमेकरच्या C3 हॅचबॅक सारखी दिसते. यात सिट्रोन लोगो आणि सेमी-क्रॉसओव्हर डिजाइन असलेली स्लीक ग्रिल देण्यात आली आहे.

यात 170mm चा ग्राउंड क्लियरन्स मिळतो. तसेच, Citroen eC3 मध्ये 29.2kWh चा बॅटरी पॅक आहे. त्याचबरोबर एक इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे जी 57hp पीक पावर आणि 143Nm पीक टॉर्क देते. ईसी3 मध्ये 320 किमीची एआरएआय-सर्टिफाइड रेंज देण्यात आली आहे आणि यात दोन ड्राईव्हिंग मोड ईको आणि स्टँडर्ड आहेत. कंपनीचा दावा आहे की eC3 फक्त 6.8 सेकंदात 0 ते 60 किमी ताशी वेग गाठू शकते. या ई-कारचा टॉप स्पीड 107 किमी ताशी आहे. ईसी3 डीसी फास्ट चार्जिंगचा स्वीकार करतो जो 57 मिनिटांत ही कार 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल.

eC3 इंफोटेनमेंट सिस्टमसाठी 10.2 इंचाची टचस्क्रीन मिळते, ज्यात Apple CarPlay आणि Android Auto, 4 स्पिकर, MyCitroen Connect अ‍ॅपच्या माध्यमातून कनेक्ट करता येईल. फ्रेंच ऑटोमेकर बॅटरी पॅकवर 7 वर्ष/1,40,000 किलोमीटरची वॉरंटी, इलेक्ट्रिक मोटरवर 5 वर्ष/1,00,000 किलोमीटरची वॉरंटी आणि कारवर 3 वर्ष/1,25,000 किलोमीटरची वॉरंटी देखील देईल. हे देखील वाचा: मार्च एंडिंग असलं तरी फुल टू करमणूक करतील ‘हे’ चित्रपट; पुढील महिन्यात येणार OTT वर

The post 320km ची रेंज वाली Citroen eC3 इलेक्ट्रिक कार झाली लाँच, किंमत आहे इतकी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/citroen-ec3-electric-car-india-price-rs-11-50-lakh/feed/ 0
120 km रेंजसह हाय-स्पीड River Indie इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इतकी आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/river-electric-launched-indie-electric-scooter-with-120km-range/ https://www.91mobiles.com/marathi/river-electric-launched-indie-electric-scooter-with-120km-range/#respond Fri, 24 Feb 2023 05:33:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18106 रिव्हर इलेक्ट्रिक (River Electric) नं भारतात आपली इंडी इलेक्ट्रिक स्कूटर (Indie electric scooter) 120Km रेंजसह सादर केली आहे, जिची किंमत 1.25 लाख (एक्स-शोरूम, बेंगळूर) आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची डिजाइन थोडदी वेगळी आहे, त्यामुळे हिच्याकडे सहज नजर वळते. ईव्ही स्टार्टअपनं असं देखील म्हटलं आहे की स्कूटरसाठी बुकिंग आधीपासून खुली करण्यात आली आहे. तसेच, स्टार्टअपला 2025 पर्यंत […]

The post 120 km रेंजसह हाय-स्पीड River Indie इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हाय-स्पीड River Indie इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 120 km आहे
  • इंडी इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.25 लाख (एक्स-शोरूम, बेंगळूर) आहे.
  • River Indie मध्ये IP67-रेटेड 4 kWh बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे.

रिव्हर इलेक्ट्रिक (River Electric) नं भारतात आपली इंडी इलेक्ट्रिक स्कूटर (Indie electric scooter) 120Km रेंजसह सादर केली आहे, जिची किंमत 1.25 लाख (एक्स-शोरूम, बेंगळूर) आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची डिजाइन थोडदी वेगळी आहे, त्यामुळे हिच्याकडे सहज नजर वळते. ईव्ही स्टार्टअपनं असं देखील म्हटलं आहे की स्कूटरसाठी बुकिंग आधीपासून खुली करण्यात आली आहे. तसेच, स्टार्टअपला 2025 पर्यंत या नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचे एक लाख यूनिट विकले जातील अशी अपेक्षा आहे.

River Indie इलेक्ट्रिक स्कूटरची डिजाइन

River Indie इलेक्ट्रिक स्कूटरची डिजाइन पाहता, हिची फ्रंट डिजाइन बाजारातील अन्य मॉडेलपेक्षा खूप वेगळी आहे. यात इंटीग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह ड्युअल फ्रंट एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. यात पूर्णपणे डिजिटल सहा इंचाचा कलर इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 20 इंचाचा मोठा फुटबोर्ड आणि एलईडी टेललाइट्स देखील आहेत. ही 14 इंचाच्या ब्लॅक अलॉय चाकांवर चालते. फ्रंट व्हीलमध्ये 240 मिमी डिस्क ब्रेक मिळतो, तर मागे 200 मिमी डिस्क आहे. सस्पेंशनसाठी स्कूटरमध्ये फ्रंटला टेलिस्कोपिक सेटअप आणि मागे ट्विन हाइड्रॉलिक सिस्टम मिळते. हे देखील वाचा: Realme Mobile मध्ये मिळणार iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले! माधव सेठ यांनी चुकून केलं ट्वीट

River Indie मध्ये 43 लीटर बूट स्पेस

विशेष म्हणजे स्कूटरमधील सीटची उंची 770 मिमी आणि 14 इंचाच्या चाकांमुळे ही यामाहा एरोक्स (Yamaha Aerox) आणि एप्रिलिया SR160 (Aprilia SR160) सारखी वाटते. ही 18 डिग्री ग्रेडेबिलिटीसह येते, जी ओला एस1 प्रो पेक्षाही जास्त आहे. ही 15 डिग्री उतारावर देखील चालू शकते. रिव्हर इंडीमध्ये 43-लीटर अंडर-सीट बूट स्पेससह 12 लीटर ग्लोव बॉक्स आहे. यात अ‍ॅक्सेसेरीज देखील मिळतात, ज्या सहज माउंट करता येतात. यात दोन्ही बाजूंना पॅनियर माउंट आणि बॅग हुकचा समावेश आहे. स्कूटरमध्ये पार्क असिस्ट, ड्युअल USB पोर्ट इत्यादी आहेत. हे देखील वाचा: OnePlus Nord 3 ची वाट पाहत असाल तर नक्की वाचा; स्पेसिफिकेशन्स आणि लाँचची माहिती लीक

पावरट्रेन पाहता, River Indie मध्ये IP67-रेटेड 4 kWh बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे, जो 6.7 kWh च्या इलेक्ट्रिक मोटरला पावर देतो, जी 26Nm चा टार्क देते. बेल्ट ड्राईव्हच्या माध्यमातून मागच्या चाकांना पावर पाठवली जाते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 90km आहे. ही फक्त 3.9 सेकंदात ताशी 0-40 km चा वेग गाठू शकते. स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 120km ची रेंज देते, असा दावा करण्यात आला आहे. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरवर 5 वर्ष/50,000 किलोमीटर वॉरंटीसह येते.

The post 120 km रेंजसह हाय-स्पीड River Indie इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/river-electric-launched-indie-electric-scooter-with-120km-range/feed/ 0
सुरु झाली Revolt RV400 electric bike ची प्री-बुकिंग; 2,499 बुकिंग अमाऊंट https://www.91mobiles.com/marathi/revolt-rv400-electric-bike-pre-bookings-resume/ https://www.91mobiles.com/marathi/revolt-rv400-electric-bike-pre-bookings-resume/#respond Thu, 23 Feb 2023 07:29:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18085 Revolt Motors नं पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय Revolt RV400 electric bike ची बुकिंग ओपन केली आहे. बुकिंगनंतर या ई-बाइकची डिलिव्हरी 31 मार्चपासून सुरु होईल. तसेच जर तुम्ही ही बॅटरी असलेली बाइक बुक करू इच्छित असाल तर तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन फक्त टोकन मनी म्हणून 2,499 द्यावे लागतील. रिव्हॉल्ट कंपनीला अलीकडेच पूर्णपणे RattanIndia Enterprises नं विकत […]

The post सुरु झाली Revolt RV400 electric bike ची प्री-बुकिंग; 2,499 बुकिंग अमाऊंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Revolt नं पुन्हा एकदा आपल्या RV400 electric bike ची बुकिंग खुली केली आहे.
  • RV400 electric bike फक्त Rs 2,499 मध्ये बुक करता येईल.
  • रिव्हॉल्टला अलीकडेच रतनइंडिया एंटरप्राइजेजनं विकत घेतलं आहे.

Revolt Motors नं पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय Revolt RV400 electric bike ची बुकिंग ओपन केली आहे. बुकिंगनंतर या ई-बाइकची डिलिव्हरी 31 मार्चपासून सुरु होईल. तसेच जर तुम्ही ही बॅटरी असलेली बाइक बुक करू इच्छित असाल तर तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन फक्त टोकन मनी म्हणून 2,499 द्यावे लागतील. रिव्हॉल्ट कंपनीला अलीकडेच पूर्णपणे RattanIndia Enterprises नं विकत घेतलं आहे.

विशेष म्हणजे RV400 2023 मॉडेल या वर्षासाठी थोडा अपडेट करण्यात आला आहे आणि ही भारतातील हरियाणामधील कंपनीच्या मानेसर प्लॅन्टमध्ये बनवला जात आहे. Revolt RV400 इलेक्ट्रिक बाइक भारतात रिबेल रेड, कॉस्मिक ब्लॅक आणि मिस्ट ग्रे अशा तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हे देखील वाचा: परवडणाऱ्या किंमतीत सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनचे फिचर; Samsung Galaxy S23 FE ची माहिती लीक

Revolt RV400 electric bike price

RV400 इलेक्ट्रिक बाइकची किंमत पाहता ही 1.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तसेच ही बाइक 2,499 रुपयनमध्ये कंपनीच्या वेबसाइटवरून सहज बुक करता येईल. बुकिंग कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ शकते. रिव्हॉल्ट मोटर्सची देशातील 22 राज्यांमध्ये 35 ठिकाणी डिलरशिप आहे. तसेच, रिव्हॉल्ट वाहनावर पाच वर्षांची किंवा 75,000 किमीची वॉरंटी देत आहे.

Revolt RV400 electric bike specifications

R400 ई-बाइक 150 किमी पर्यंतच्या फुल चार्ज बॅटरी रेंजसह येते आणि ताशी 85 किमीचा टॉप स्पीड देते. बाइकमध्ये 3kW ची मिड-ड्राईव्ह मोटर देण्यात आली आहे जी 3.24kWh लिथियम-आयन बॅटरीने सुस्सज आहे. तसेच मोटरसायकलमध्ये माय रिवॉल्ट कनेक्टिव्हिटी अ‍ॅप आहे. यामध्ये जियोफेसिंग, कस्टमाइज्ड साऊंड, बाइक डायग्नोस्टिक, बॅटरी स्टेटस, राइड डेटा यासारखे फिचर्स आहेत. हे देखील वाचा: असे असतील Realme GT Neo 5 SE चे स्पेसिफिकेशन्स; लाँचपूर्वीच लीक झाली महत्वाची माहिती

Revolt RV400 इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये तीन राइडिंग मोड्स- इको, नॉर्मल आणि स्पोर्ट आहेत. प्रत्येक राइडिंग स्टाइल आणि ड्राईव्हरच्या गरजेनुसार काम करता. तसेच यामध्ये अपसाइड जाउन फ्रंट फॉकर्स आणि रेअरमध्ये अ‍ॅडजेस्टेबल मोनोशॉक देण्यात आलेत. RV400 इलेक्ट्रिक बाइकमध्ये अलॉय व्हील्स, डिस्क ब्रेक्स, 120-सेक्शन रियर टायर्स, LED लाइटिंग आणि एक एग्जॉस्ट नोट जेनरेटर सारखे फीचर्सही आहेत.

The post सुरु झाली Revolt RV400 electric bike ची प्री-बुकिंग; 2,499 बुकिंग अमाऊंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/revolt-rv400-electric-bike-pre-bookings-resume/feed/ 0
Okaya Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/okaya-faast-f2f-launch-in-india-price-range-colours-images-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/okaya-faast-f2f-launch-in-india-price-range-colours-images-and-specifications/#respond Wed, 22 Feb 2023 04:17:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18033 ओकायानं भारतीय बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही नवीन ई-स्कूटर कंपनीनं आपल्या Faast सीरीजमध्ये सादर केला आहे. जिला Okaya Faast F2F असं नाव देण्यात आलं आहे. ही एक किफायतशीर बॅटरी असलेली स्कूटर आहे जी शानदार रेंज आणि दमदार बॅटरीसह मार्केटमध्ये आली आहे. तसेच, कंपनीनं Faast F2F मध्ये अनेक आधुनिक फीचर्स देखील दिले […]

The post Okaya Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • या ई-स्कूटरची किंमत Rs 83,999 (ex-showroom) आहे.
  • Okaya Faast F2F मध्ये 70–80 km ची रेंज मिळेल.
  • F2F मध्ये 800W-BLDC-Hub Motor देण्यात आली आहे.

ओकायानं भारतीय बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही नवीन ई-स्कूटर कंपनीनं आपल्या Faast सीरीजमध्ये सादर केला आहे. जिला Okaya Faast F2F असं नाव देण्यात आलं आहे. ही एक किफायतशीर बॅटरी असलेली स्कूटर आहे जी शानदार रेंज आणि दमदार बॅटरीसह मार्केटमध्ये आली आहे. तसेच, कंपनीनं Faast F2F मध्ये अनेक आधुनिक फीचर्स देखील दिले आहेत. तसेच कंपनीनं हिचा लूक देखील आकर्षक ठेवला आहे. भारतीय बाजारात ओकाया फास्ट F2F 6 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध होईल.

Okaya Faast F2F ची किंमत

देशातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Okaya नं आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Faast F2F लाँच केली आहे. ही ई-स्कूटर कंपनीनं Rs 83,999 (ex-showroom) मध्ये सादर केली आहे. मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक सियान, मॅट ग्रीन, मेटॅलिक ग्रे, मेटॅलिक सिल्व्हर आणि मेटॅलिक व्हाईट असे 6 कलर ऑप्शन उपलब्ध होतील. हे देखील वाचा: PAN कार्डवरचा फोटो चांगला नाही? अशाप्रकारे घरबसल्या बदला फोटो आणि सही

Okaya Faast F2F ची खासियत

ओकाया फास्ट एफ2एफ मध्ये कंपनीनं टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि स्प्रिंग लोडेड हाइड्रोलिक रियर शॉक अब्जॉर्बर सस्पेंशन दिले आहेत. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिमोट की (Key) आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर मिळतो, ज्यात सर्व आवश्यक माहिती दिसते. तसेच यात स्टाइलिश डीआरएल हेड-लॅम्प आणि एजी टेल-लॅम्पचा समावेश आहे.

दमदार मोटर आणि शानदार बॅटरी

ओकाया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 800W-BLDC-हब मोटर दिली आहे, जी 60V36Ah (2.2 kWh) लिथियम आयन – LFP बॅटरीसह जोडण्यात आली आहे. तसेच, बॅटरीवर 2 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी हाई सेफ्टी स्टँडर्ड फॉलो करते. तसेच ही किफायतशीर ई-स्कूटर विद्यार्थी आणि तरुण प्रोफेशनल्सचा विचार करून बनवण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 60V क्षमता असलेली 36Ah (2.2 kWh) लिथियम आयन- LFP बॅटरी दिली आहे जी दीर्घकाळ चालेल. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी दीर्घायुषी आणि हाय टेंप्रेचरवर काम करणारी आहे. तसेच बॅटरीवर 2 वर्ष / 20,000 किलोमीटरची वॉरंटी मिळेल. हे देखील वाचा: Xiaomi 13 आणि 13 Pro ची किंमत लीक! 26 फेब्रुवारीला होणार भारतात लाँच

रेंज आणि टॉप स्पीड

Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 55 किमी आहे. तसेच यात 10 इंचाचे ट्यूबलेस टायर, टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक शॉक अब्जॉर्बर देखील देण्यात आले आहेत, जे खडे असलेल्या रस्त्यावर देखील आरामदायक प्रवासाचा आनंद देतात. स्कूटर 4-5 तासांमध्ये फुल चार्ज करून 70-80KM चालवता येते.

The post Okaya Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/okaya-faast-f2f-launch-in-india-price-range-colours-images-and-specifications/feed/ 0
अत्यंत कमी किंमतीत आली 120km ची रेंज असलेली स्वस्त ई-स्कूटर; दिसतेही झक्कास https://www.91mobiles.com/marathi/ampere-zeal-ex-electric-scooter-on-road-price-in-india-range-colours-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/ampere-zeal-ex-electric-scooter-on-road-price-in-india-range-colours-specifications/#respond Tue, 21 Feb 2023 09:57:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18016 इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Ampere नं आपली आपला लेटेस्ट Zeal EX इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. या मॉडेलची खासियत म्हणजे कंपनीची ही स्कूटर कमी किंमतीत जास्त रेंज देते. इतकेच नव्हे तर Ampere Zeal EX ला कंपनीनं खूप स्टाइलिश बनवलं आहे. यात तुम्हाला स्पोर्टी लुक मिळेल जो तरुणवर्गाला खूप आवडतो. तसेच, स्कूटरमध्ये अनेक खास […]

The post अत्यंत कमी किंमतीत आली 120km ची रेंज असलेली स्वस्त ई-स्कूटर; दिसतेही झक्कास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Ampere Zeal EX], electric scooter कंपनीनं स्पोर्टी लुकमध्ये सादर केली आहे.
  • हिची किंमत Rs 69,900 (ex-showroom) ठेवण्यात आली आहे.
  • e-scooter सिंगल चार्जमध्ये 120km ची रेंज देऊ शकते.

इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Ampere नं आपली आपला लेटेस्ट Zeal EX इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. या मॉडेलची खासियत म्हणजे कंपनीची ही स्कूटर कमी किंमतीत जास्त रेंज देते. इतकेच नव्हे तर Ampere Zeal EX ला कंपनीनं खूप स्टाइलिश बनवलं आहे. यात तुम्हाला स्पोर्टी लुक मिळेल जो तरुणवर्गाला खूप आवडतो. तसेच, स्कूटरमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहक रोजच्या प्रवासातही हीचा सहज वापर करू शकतील.

Ampere Zeal EX price

जेव्हा मोठी राइड घेण्याची वेळ येते तेव्हा नवीन अँपियर झील ईएक्स चांगला पर्याय ठरू शकते कारण ही एकदा चार्ज केल्यावर 120 किमीची रेंज देते. ही ई-स्कूटर मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये 69,900 रुपये (एक्स-शोरूम) च्या किंमतीत सादर करण्यात आली आहे. तर भारतातील अन्य शहरांमध्ये हिची प्राइस 75,000 रुपये (एक्स-शोरूम) असेल. तासेक्स मूळ कंपनी ग्रीव्स मोबिलिटीनं देखील 31 मार्च, 2023 पूर्वी Zeal EX च्या खरेदीवर 6,000 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट्स देण्याची घोषणा केली आहे. हे देखील वाचा: या स्मार्टफोनच्या किंमतीवर जाऊ नका! 6GB RAM, 5,000mAh बॅटरीसह POCO C55 भारतात लाँच

Ampere Zeal EX चे specifications आणि features

परफॉर्मन्स पाहता Ampere Zeal EX मध्ये 1.8kW ची पीक पावर असलेली मोटर देण्यात आली आहे, जी तुम्हाला ताशी 50-55 किमीचा टॉप स्पीड देते. यात तुम्हाला 120 किमीची रेंज देण्यासाठीसाठी 60V, 2.3 KWh ची लिथियम बॅटरी देण्यात आली आहे.

तसेच Ampere Zeal EX मध्ये ड्रम ब्रेक, फ्रंट (टेलिस्कोपिक) आणि रियर (ट्विन ट्यूब) सस्पेंशन देण्यात आले आहेत. तसेच ही स्कूटर 150 किलोग्रामचा लोड वाहून नेऊ शकते. चार्जर पाहता, अँपियरमध्ये 60V, 7.5A Li चा बंडल आहे जो ई-स्कूटरला 5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज करेल. ग्रीव्स इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अँपियर व्हेईकल्स इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी, चार्जर, मोटर, कंट्रोलर आणि कन्वर्टरवर 3 वर्षांची वॉरंटी देत आहे. हे देखील वाचा: फक्त 7999 मध्ये आयफोनची मजा! भारतीय स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro अधिकृतपणे लाँच

विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात अँपियरनं भारतीय बाजारात आपली प्राइमस इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली होती. ही स्कूटर 107km रेंज, 77kmph चा टॉप स्पीड आणि अनेक टू-टोन कलर ऑप्शनसह बाजारात आली आहे. जिची किंमत 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

The post अत्यंत कमी किंमतीत आली 120km ची रेंज असलेली स्वस्त ई-स्कूटर; दिसतेही झक्कास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ampere-zeal-ex-electric-scooter-on-road-price-in-india-range-colours-specifications/feed/ 0
अरे बाप रे! 1.28 लाखांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत 87,298 रुपये, व्हायरल होत आहे बिल https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-battery-cost-upto-rs-90000-to-replace/ https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-battery-cost-upto-rs-90000-to-replace/#respond Mon, 20 Feb 2023 09:11:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17957 इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता भारतात वेगानं वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आता हाय-एन्ड ई-टूव्हीलर्स सादर करत आहेत. ईव्हीच्या किंमतीत सर्वात मोठं योगदान अजूनही बॅटरीचं आहे आणि ग्राहकांना नेहमीच जाणून घेण्याची उत्सुकता असते की बॅटरी बदलण्यासाठी किती वेळ लागेल. परंतु अलीकडेच व्हायरल झालेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत पाहून ग्राहकांना टेंशन आलं आहे. ओला एस1 प्रोच्या 4kWh […]

The post अरे बाप रे! 1.28 लाखांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत 87,298 रुपये, व्हायरल होत आहे बिल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Ola S1 electric scooter च्या बॅटरीची किंमत स्कूटरच्या 60 टक्के आहे.
  • Ola S1 Pro के 4kWh battery ची प्राइस Rs 87,298 आहे.
  • Ola S1 आणि S1 Pro च्या बॅटरीवर 3 years/unlimited–kilometer वॉरंटी मिळते.

इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता भारतात वेगानं वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आता हाय-एन्ड ई-टूव्हीलर्स सादर करत आहेत. ईव्हीच्या किंमतीत सर्वात मोठं योगदान अजूनही बॅटरीचं आहे आणि ग्राहकांना नेहमीच जाणून घेण्याची उत्सुकता असते की बॅटरी बदलण्यासाठी किती वेळ लागेल. परंतु अलीकडेच व्हायरल झालेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत पाहून ग्राहकांना टेंशन आलं आहे. ओला एस1 प्रोच्या 4kWh बॅटरी पॅकची किंमत व्हायरल होत आहे जी 87,298 रुपये आहे.

पाहा 4kWh Ola battery ची किंमत

तुम्ही खाली फोटोजमध्ये पाहू शकता की ओला एस1 प्रोसाठी ओला 4kWh (3.97kWh) बॅटरी पॅकची किंमत 87,298 रुपये आहे. तर ओला इलेक्ट्रिक 3 वर्ष किंवा अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी देते. बॅटरी पॅक बदलण्याचा खर्च वाहनाच्या किंमतीच्या 62 टक्के पर्यंत आहे. सध्या Ola S1 Pro डिस्काउंटसह विकली जात आहे आणि हिची किंमत 1.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. हे देखील वाचा: 1 मार्चला लाँच होईल Vivo V27 Series, पाहा कोण-कोणते फोन येणार बाजारात

बॅटरी पॅकच्या पॅकेजिंगवरील लेबलवर 66,549 रुपयांची एमआरपी लिहिण्यात आली आहे. तसेच, ओला एस1 प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. याचा अर्थ असा आहे की ओला एस1 इलेक्ट्रिक स्कूटरवर बॅटरी पॅकची किंमत ईव्हीच्या एकूण किंमतीच्या 66 टक्के आहे. गेल्यावर्षी, असाच एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता, कारण Tata Nexon EV च्या बॅटरी बदलण्याचा खर्च 7 लाख रुपये आला होता.

बॅटरी पॅक दीर्घकाळ चालतात. परंतु अनेकदा ही बदलण्याची आवश्यकता असते. परंतु बॅटरीची किंमत स्कूटरच्या किंमतीपेक्षा जास्त असल्यामुळे ग्राहक आता घाबरू लागले आहेत. तसेच पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याआधी विचार करत आहेत. हे देखील वाचा: iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले, 2-2 सेल्फी कॅमेरे; लाँचपूर्वीच Xiaomi 13 Lite ची किंमत लीक

OLA S1 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर 58Nm टार्क, 8.5kW च्या मोटरसह येते ज्यामुळे स्कूटर 3 सेकंदात 0-40kmph चा स्पीड गाठू शकते. याव्यतिरिक्त कंपनीचा दावा आहे की स्कूटरमध्ये ताशी 115 किमीचा टॉप स्पीड मिळेल. स्कूटरमध्ये पुढे आणि मागे एक डिस्क ब्रेक आहे आणि यात 36L अंडर-सीट बूट स्पेस मिळते. तसेच ओला एस1 प्रो बद्दल कंपनीनं दावा केला आहे की यात 181 किमी आणि जवळपास 135 किमीची वास्तविक रेंज मिळते. ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्ज होण्यास जवळपास 6.5 तास लागतात.

The post अरे बाप रे! 1.28 लाखांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत 87,298 रुपये, व्हायरल होत आहे बिल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-battery-cost-upto-rs-90000-to-replace/feed/ 0