Electric Car - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 07:15:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 320km ची रेंज वाली Citroen eC3 इलेक्ट्रिक कार झाली लाँच, किंमत आहे इतकी https://www.91mobiles.com/marathi/citroen-ec3-electric-car-india-price-rs-11-50-lakh/ https://www.91mobiles.com/marathi/citroen-ec3-electric-car-india-price-rs-11-50-lakh/#respond Tue, 28 Feb 2023 03:37:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18196 Citroen India ना आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Citroen eC3 EV hatchback लाँच केली आहे. भारतात कंपनीनं या Citroen eC3 इलेक्ट्रिक कारच्या किंमतीचा खुलासा देखील केला आहे. हीच लुक कंपनीच्या Citroen C3 पेट्रोल व्हर्जन प्रमाणेच आहे. C3 hatchback च्या इलेक्ट्रिक व्हर्जनची खासियत पाहत यात 29.2kWh चा बॅटरी पॅक मिळतो जो 320KM ची रेंज देतो. चला जाणून […]

The post 320km ची रेंज वाली Citroen eC3 इलेक्ट्रिक कार झाली लाँच, किंमत आहे इतकी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Citroen eC3 ची प्रारंभिक किंमत 11.50 लाख रुपये आहे.
  • Citroen eC3 मध्ये सिंगल चार्जवर 320km ची रेंज मिळेल.
  • eC3 मध्ये 2 एयरबॅग्स आणि 170mm ची ग्राउंड क्लियरन्स आहे.

Citroen India ना आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Citroen eC3 EV hatchback लाँच केली आहे. भारतात कंपनीनं या Citroen eC3 इलेक्ट्रिक कारच्या किंमतीचा खुलासा देखील केला आहे. हीच लुक कंपनीच्या Citroen C3 पेट्रोल व्हर्जन प्रमाणेच आहे. C3 hatchback च्या इलेक्ट्रिक व्हर्जनची खासियत पाहत यात 29.2kWh चा बॅटरी पॅक मिळतो जो 320KM ची रेंज देतो. चला जाणून घेऊया या कारची संपूर्ण सोबतच हिचे बुकिंग डिटेल.

Citroen eC3 Ev Price

आकर्षक लुक आणि दमदार इलेक्ट्रिक मोटर असलेल्या Citroen eC3 ची प्रारंभिक किंमत 11.50 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे ही कार दिसायला अगदी पेट्रोल (ICE) पावर्ड व्हेरिएंट सारखी आहे, हिच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 12.43 लाख रुपये आहे. कंपनीनं या कारची बुकिंग आधीच सुरु केली आहे, ज्यासाठी 25,000 रुपयांची रक्कम बुकिंग अमाउंट म्हणून जमा करावी लागेल. सध्या हिची बुकिंग देशातील 25 शहरांमध्ये होत आहे. हे देखील वाचा: बर्फासारखा थंड राहणारा फोन! पण तुम्हाला खरेदी करता येणार नाही OnePlus चा हा हटके स्मार्टफोन

Citroen eC3 ची माहिती

eC3 hatchback मध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यात 10.2-inch इंफोटेंमेंट, ड्युअल एयरबॅग्स आणि ड्राईव्हिंग मोड्सचा समावेश आहे. Citroen electric hatchback ची टक्कर अलीकडेच भारतात आलेल्या Tata Tiago EV शी होईल, ज्यात 315KM ची रेंज मिळते. वर सांगितल्याप्रमाणे आम्ही Citroen eC3 अपने ICE-पावर्ड सिबलिंग फ्रेंच ऑटोमेकरच्या C3 हॅचबॅक सारखी दिसते. यात सिट्रोन लोगो आणि सेमी-क्रॉसओव्हर डिजाइन असलेली स्लीक ग्रिल देण्यात आली आहे.

यात 170mm चा ग्राउंड क्लियरन्स मिळतो. तसेच, Citroen eC3 मध्ये 29.2kWh चा बॅटरी पॅक आहे. त्याचबरोबर एक इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे जी 57hp पीक पावर आणि 143Nm पीक टॉर्क देते. ईसी3 मध्ये 320 किमीची एआरएआय-सर्टिफाइड रेंज देण्यात आली आहे आणि यात दोन ड्राईव्हिंग मोड ईको आणि स्टँडर्ड आहेत. कंपनीचा दावा आहे की eC3 फक्त 6.8 सेकंदात 0 ते 60 किमी ताशी वेग गाठू शकते. या ई-कारचा टॉप स्पीड 107 किमी ताशी आहे. ईसी3 डीसी फास्ट चार्जिंगचा स्वीकार करतो जो 57 मिनिटांत ही कार 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल.

eC3 इंफोटेनमेंट सिस्टमसाठी 10.2 इंचाची टचस्क्रीन मिळते, ज्यात Apple CarPlay आणि Android Auto, 4 स्पिकर, MyCitroen Connect अ‍ॅपच्या माध्यमातून कनेक्ट करता येईल. फ्रेंच ऑटोमेकर बॅटरी पॅकवर 7 वर्ष/1,40,000 किलोमीटरची वॉरंटी, इलेक्ट्रिक मोटरवर 5 वर्ष/1,00,000 किलोमीटरची वॉरंटी आणि कारवर 3 वर्ष/1,25,000 किलोमीटरची वॉरंटी देखील देईल. हे देखील वाचा: मार्च एंडिंग असलं तरी फुल टू करमणूक करतील ‘हे’ चित्रपट; पुढील महिन्यात येणार OTT वर

The post 320km ची रेंज वाली Citroen eC3 इलेक्ट्रिक कार झाली लाँच, किंमत आहे इतकी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/citroen-ec3-electric-car-india-price-rs-11-50-lakh/feed/ 0
उन्हात होणार चार्ज! येतेय भारतातील Solar Electric Car, पुण्यातील कंपनीची कमाल https://www.91mobiles.com/marathi/india-first-solar-electric-car-eva-launch-in-2024/ https://www.91mobiles.com/marathi/india-first-solar-electric-car-eva-launch-in-2024/#respond Wed, 15 Feb 2023 07:31:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17830 पुण्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप वायवे मोबिलिटीनं यावर्षी Auto Expo 2023 मध्ये First Solar Car of India सादर केली होती. आता बातमी आली आहे की भारतातील सर्वात पहिली सोलर इलेक्ट्रिक कार Eva कंपनी पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये लाँच करणार आहे. तसेच, लाँच नंतर या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी 2024 मधेच सुरु केली जाईल. या ई-कारची खासियत […]

The post उन्हात होणार चार्ज! येतेय भारतातील Solar Electric Car, पुण्यातील कंपनीची कमाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Auto Expo 2023 मध्ये सोलर ईव्ही Eva प्रदर्शित करण्यात आली होती.
  • या कारच्या छतावर सोलर पॅनल आहे.
  • सिंगल फुल चार्जमध्ये कार 250 किमी पर्यंत चालेल.

पुण्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप वायवे मोबिलिटीनं यावर्षी Auto Expo 2023 मध्ये First Solar Car of India सादर केली होती. आता बातमी आली आहे की भारतातील सर्वात पहिली सोलर इलेक्ट्रिक कार Eva कंपनी पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये लाँच करणार आहे. तसेच, लाँच नंतर या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी 2024 मधेच सुरु केली जाईल. या ई-कारची खासियत पाहता या कारमध्ये 14kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी सिंगल फुल चार्जवर 250 किमी पर्यंतची ड्राईव्हिंग रेंज देऊ शकते.

India first solar electric car

ही एक इलेक्ट्रिक कार आहे, ज्यात सोलर रूफ पॅनेलचा ऑप्शन मिळेल. पॅनल या कारच्यावर फिट करता येईल, जो चार्जिंगमध्ये मदत करेल. यासाठी कारला उघड्यावर उभी करावे लागेल. कंपनी सोलर रूफ वेगळा विकेल. पॅनल दिसणार नाही अशा पद्धतीनं कंपनीनं लावला आहे. लुकच्या बाबतीत देखील ही कार खूप क्यूट वाटते. कंपनीनुसार ही सोलर पॅनल आणि बॅटरी दोन्ही पद्धतीनं चालवता येईल. बॅटरीद्वारे चालवल्यावर या कारचा खर्च एक रुपयांपेक्षा कमी पडतो. हे देखील वाचा: BSNL 4G: 1 लाख ठिकाणी सुरु होणार 4जी नेटवर्क; 24500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स मंजूर

45 मिनिटांत होणार चार्ज

कंपनीनं या ई-कारमध्ये लिक्विड कूल्ड PMSM मोटार देण्यात आली आहे जी 6kW ची पावर देऊ शकते. तसेच यातील 14 kWh चा बॅटरी पॅक फास्ट चार्ज केल्यावर फक्त 45 मिनिटांचा वेळ घेतो. म्हणजे ही कार 45 मिनिटांत चार्ज होईल आणि सिंगल चार्जवर 250KM ची रेंज देईल. यात चार्जिंगसाठी 15A सॉकेट दिले आहे. या कारचे फीचर्स पाहता इलेक्ट्रिक कार (ईवा) मध्ये रिवर्स कॅमेरा, अ‍ॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सिस्टम, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि ऑटोमॅटिक इमरजेंसी ब्रेकिंग सारखे फीचर्स आहेत.

पॅनारोमिक सनरूफची मजा देखील मिळणार

तसेच तुम्हाला कारमध्ये पॅनारोमिक सनरूफ देखली मिळेल. या कारचे इंटीरियर देखील शानदार लुक देतं. या ई-कारमध्ये दोन दरवाजे आहेत, तसेच कारमध्ये दोन प्रौढ आणि एक लहान मुल बसू शकतं. वायवे मोबिलिटी पुढील वर्षी पुणे आणि बेंगळुरू मध्ये ईव्ही सुरू करणार आहे. कारची बुकिंग आणि किंमतीची घोषणा नंतर केली जाईल. हे देखील वाचा: डब्बा TV वर पाहायचंय युट्युब-नेटफ्लिक्स? Xiaomi TV Stick 4K बनवेल कोणत्याची टीव्हीला Smart

The post उन्हात होणार चार्ज! येतेय भारतातील Solar Electric Car, पुण्यातील कंपनीची कमाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/india-first-solar-electric-car-eva-launch-in-2024/feed/ 0
जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारमध्ये सचिन तेंडुलकर; Mahindra च्या तीन Electric Cars आल्या जगासमोर https://www.91mobiles.com/marathi/mahindra-electric-cars-suv-be-05-xuv-e9-pininfarina-battista-showcased-born-electric-range/ https://www.91mobiles.com/marathi/mahindra-electric-cars-suv-be-05-xuv-e9-pininfarina-battista-showcased-born-electric-range/#respond Tue, 14 Feb 2023 03:40:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17760 भारतीय इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये खळबळ उडवण्यासाठी Mahindra नं आपल्या तीन नवीन इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहात. महिंद्रा अँड महिंद्रानं हैद्राबादमध्ये आयोजित महिंद्रा ईव्ही फॅशन फेस्टिवल दरम्यान भारतात आपल्या इलेक्ट्रिक-एसयूव्हीची ‘बॉर्न इलेक्ट्रिक’ रेंज शोकेस केली. या रेंजमध्ये कंपनीनं तीन Electric Cars एक्सयूवी.ई आणि बीई.05 एसयूव्हीसह महिंद्राच्या मालकीच्या इटालियन लग्जरी कार कंपनी पिनिनफेरिनाकडून बटिस्टा हायपर कार सादर […]

The post जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारमध्ये सचिन तेंडुलकर; Mahindra च्या तीन Electric Cars आल्या जगासमोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • महिंद्रा ईव्ही फॅशन फेस्टिवलमध्ये सादर झाल्या तीन इलेक्ट्रिक कार.
  • BE आणि XUV.e सह बटिस्टा हायपर कार सादर
  • INGLO प्लॅटफॉर्मवर तयार झाले आहेत XUV.e आणि BE मॉडेल.

भारतीय इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये खळबळ उडवण्यासाठी Mahindra नं आपल्या तीन नवीन इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहात. महिंद्रा अँड महिंद्रानं हैद्राबादमध्ये आयोजित महिंद्रा ईव्ही फॅशन फेस्टिवल दरम्यान भारतात आपल्या इलेक्ट्रिक-एसयूव्हीची ‘बॉर्न इलेक्ट्रिक’ रेंज शोकेस केली. या रेंजमध्ये कंपनीनं तीन Electric Cars एक्सयूवी.ई आणि बीई.05 एसयूव्हीसह महिंद्राच्या मालकीच्या इटालियन लग्जरी कार कंपनी पिनिनफेरिनाकडून बटिस्टा हायपर कार सादर केली.

जगातील सर्वात फास्ट इलेक्ट्रिक कारमध्ये सचिन

महिंद्र द्वारे आयोजित ईव्ही फेस्टिवल दरम्यान दोन नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही आणि एक हायपर कार सादर केली आहे. कंपनीनं एक्सयूवी.ई9 आणि बीई.05 एसयूव्ही वरून पडदा उठवला आहे. महिंद्राच्या मालकीच्या इटालियन लग्जरी कार कंपनी पिनिनफेरिनानं बटिस्टा हायपर देखील शोकेस केली. जी जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार असून या कारमधून माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं राइडही घेतली. हे देखील वाचा: मोफत मिळवा 12GB डेटा; Jio युजर्ससाठी धमाकेदार ऑफर

Mahindra XUV.e9

बॉर्न इलेक्ट्रिक सीरीजमध्ये महिंद्रानं एक्सयूवी.ई9 सादर केली. XUV.e9 चे प्रोडक्शन सर्वप्रथम सुरु होऊ शकते, परंतु अधिकृत लाँच डेट समजली नाही. डिजाइन पाहता यात सेबर टूथ एलईडी डीआरएलमध्ये मध्यभागी एक रनिंग यूनिट देखील आहे जो दोन्ही टोकांना जोडतो. तसेच हा एलईडी हेडलॅम्प यूनिट हाय आणि लो बीमसाठी दोन भागांमध्ये विभागण्यात आला आहे. तसेच फ्रंटला ग्रिल आणि एयर कर्टन ओपनिंग देखील माही. ड्रॅग कपॅसिटीसाठी चाकांवर प्लास्टिक पॅनल देण्यात आले आहेत. यात पारंपरिक ब्लॅक-आउट ओआरवीएम देण्यात आले आहेत, तसेच एक्सयूवी400 प्रमाणे गोल्ड अ‍ॅक्सेंट देखील मिळतो.

Mahindra BE.05

BE.05 बद्दल बोलायचं तर हीचा लुक खूप फ्यूचरिस्टिक वाटतो. ई-कारच्या फ्रंटला एलईडी डीआरएलसाठी सेबर टूथ डिजाइन आहे. तर फ्रंट बंपरच्या बॉटमला एक एलईडी पॅनल आहे जो लाइट पॅटर्न बनवतो, त्याचबरोबर .05 ची बॅजिंग मिळते. कारच्या साइडला स्क्वायर-ऑफ व्हील आर्चच्या चारही बाजूंना प्लास्टिक क्लॅडिंग आहे. तसेच यात मिरर ऐवजी फक्त एक कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: खास बजेट युजर्ससाठी येतोय Vivo Y56 5G फोन; लीक झाले स्पेसिफिकेशन्स

Pininfarina Battista

या इव्हेंटमध्ये कंपनीनं आपल्या मालकीच्या पिनिनफेरिना कंपनीकडून बटिस्टा हायपर कार सादर केली. जिची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही 0 ते 100 किलोमीटरचा वेग गाठण्यासाठी फक्त 1.86 सेकंड घेते. यामुळे हिला सर्वात फास्ट इलेक्ट्रिक कार म्हणता येईल. याआधी हा रेकॉर्ड रिमॅक नेवेराच्या नावे होता जी 1.95 सेकंदात 0 ते 100 किलोमीटरचा वेग गाठू शकते.

The post जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारमध्ये सचिन तेंडुलकर; Mahindra च्या तीन Electric Cars आल्या जगासमोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mahindra-electric-cars-suv-be-05-xuv-e9-pininfarina-battista-showcased-born-electric-range/feed/ 0
XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत https://www.91mobiles.com/marathi/tata-nexon-ev-max-price-cut-after-mahindra-xuv400-ev-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/tata-nexon-ev-max-price-cut-after-mahindra-xuv400-ev-launched-in-india/#respond Fri, 20 Jan 2023 07:51:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17080 Tata Motors नं आपल्या इलेक्ट्रिक कार्स Tata Nexon EV Prime आणि Tata Nexon EV MAX च्या किंमतीत कपातीची घोषणा केली आहे. ही घोषणा Mahindra च्या पहिल्या इलेक्ट्रिक कार XUV400 च्या लाँच नंतर दोन दिवसांनी करण्यात आली आहे. महिंद्राच्या ईव्हीमुळे टाटा मोटर्सची चिंता वाढल्याची चर्चा या प्राइस कटमुळे सुरु झाली आहे आणि मार्केटमध्ये ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित […]

The post XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tata Motors नं Tata Nexon EV Prime आणि Nexon EV MAX ची किंमत कमी केली आहे.
  • Nexon EV MAX च्या टॉप व्हेरिएंटची किंमत आता Rs 18.99 lakh (ex-showroom) झाली आहे.
  • Nexon EV MAX मध्ये आता सॉफ्टवेयर अपडेट नंतर 16km ची रेंज जास्त मिळेल.

Tata Motors नं आपल्या इलेक्ट्रिक कार्स Tata Nexon EV Prime आणि Tata Nexon EV MAX च्या किंमतीत कपातीची घोषणा केली आहे. ही घोषणा Mahindra च्या पहिल्या इलेक्ट्रिक कार XUV400 च्या लाँच नंतर दोन दिवसांनी करण्यात आली आहे. महिंद्राच्या ईव्हीमुळे टाटा मोटर्सची चिंता वाढल्याची चर्चा या प्राइस कटमुळे सुरु झाली आहे आणि मार्केटमध्ये ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचललं आहे. टाटानं आपल्या Tata Nexon MAX XZ+ Lux variant च्या किंमतीत 85,000 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता हिची प्राइस Mahindra XUV400 EL व्हेरिएंट एवढी झाली आहे.

टाटा मोटर्सनी किंमत कमी आणि रेंज वाढवली

Mahindra XUV400 ची किंमत 15.59 lakh (ex-showroom) रुपयांपासून सुरु होते. तर Nexon EV ची प्रारंभिक किंमत Rs 14.49 lakh (ex-showroom) आहे. इतकेच नव्हे तर Tata Motors नं एक नवीन सॉफ्टवेयर अपडेटच्या मदतीनं Tata Nexon MAX ची रेंज 453km केली आहे जी XUV400 च्या 456km रेंजच्या आसपासच आहे. हे देखील वाचा: आणखी एक स्वस्त रेडमी फोन येणार बाजारात; 5,999 रुपयांच्या Redmi A1 च्या आणखी एका व्हर्जनची बातमी आली

Tata Nexon EV ची नवीन किंमत

Mahindra XUV400 च्या तुलनेत Tata Nexon EV Prime चा वेब व्हेरिएंट 1 लाख रुपये स्वस्त झाला आहे. Tata Nexon EV MAX लाइनअपच्या किंमतीत 85,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. किंमतीतील हा बदल भारत सरकारच्या प्रोडक्शन-लिंक्ड-इंसेंटिव्स (पीएलआई) योजनेच्या माध्यमातून झाला आहे जी देशात ईव्ही निर्मितीवर सब्सिडी देते. तसेच किंमतीती कपात Mahindra XUV400 EV SUV च्या किंमतीचा खुलासा झाल्यावर काही दिवसांनी झाला आहे जी Tata Nexon EV ची प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. हे देखील वाचा: बाजारावरील पकड मजबूत करण्यासाठी सॅमसंगची नवी योजना; Samsung Galaxy A24 लाँचसाठी सज्ज

Tata Nexon EV MAX ची रेंज वाढली

Tata Nexon EV MAX मध्ये एक नवीन सॉप्टवेयर अपडेट देण्यात आला आहे. त्यामुळे कारची रेंज 16km नं वाढली आहे. या अपडेट नंतर कंपनीचा दावा आहे की कार की रेंज 453km होईल. नवीन सॉफ्टवेयर अपडेट बॅकव्हर्ड कंपेटिबल आहे, ज्याचा अर्थ असा की जुने टाटा नेक्सन ईव्ही मॅक्स ग्राहक 15 फेब्रुवारीपासून अतिरिक्त रेंजचा लाभ घेऊ शकतील. कारण टाटा जुन्या वाहनांना नवीन सॉफ्टवेयर सादर करत आहे.

The post XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-nexon-ev-max-price-cut-after-mahindra-xuv400-ev-launched-in-india/feed/ 0
631km रेंजसह Hyundai Ioniq 5 ची भारतीय बाजारात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/hyundai-ioniq-5-india-launch-price-sale-booking-starts/ https://www.91mobiles.com/marathi/hyundai-ioniq-5-india-launch-price-sale-booking-starts/#respond Thu, 12 Jan 2023 03:36:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16789 भारतीय इलेक्ट्रिक मार्केटमध्ये हुंडईनं आपली नवीन इलेक्ट्रिक कार Hyundai IONIQ 5 631km रेंजसह लाँच केली आहे, हा इव्हेंट Auto Expo 2023 मध्ये पार पडला. कंपनीनं या मोठ्या इव्हेंट दरम्यान ई-कारच्या किंमतीचा खुलासा केला आहे. परंतु भारतात या ई-कारची बुकिंग लाँचपूर्वीच सुरु झाली आहे. ग्राहक 1 लाख रुपये देऊन कंपनीची ही नवीन ईव्ही बुक करू शकतात. […]

The post 631km रेंजसह Hyundai Ioniq 5 ची भारतीय बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय इलेक्ट्रिक मार्केटमध्ये हुंडईनं आपली नवीन इलेक्ट्रिक कार Hyundai IONIQ 5 631km रेंजसह लाँच केली आहे, हा इव्हेंट Auto Expo 2023 मध्ये पार पडला. कंपनीनं या मोठ्या इव्हेंट दरम्यान ई-कारच्या किंमतीचा खुलासा केला आहे. परंतु भारतात या ई-कारची बुकिंग लाँचपूर्वीच सुरु झाली आहे. ग्राहक 1 लाख रुपये देऊन कंपनीची ही नवीन ईव्ही बुक करू शकतात. चला जाणून घेऊया या कारची किंमत तसेच फीचर्सही.

Hyundai Ioniq 5 ची किंमत

Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक कार Auto Expo 2023 मध्ये बॉलिवुडचा बादशाह शाहरुख खाननं लाँच केली आहे. ही कार भारतात सादर करण्यासोबतच कंपनीनं हिच्या किंमतीचा खुलासा देखील केला आहे. Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक एक्स्यूवी कारची किंमत 44.95 लाख ठेवण्यात आली आहे. परंतु ही किंमत पहिल्या 500 ग्राहकांसाठी असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. हे देखील वाचा: De Dhakka 2 OTT Release: मनोरंजनाचा आणखी एक धक्का; दे धक्का 2 ‘या’ दिवशी येणार ओटीटीवर

हाय-लेव्हल मिळतील फीचर्स >

Hyundai IONIQ 5 बद्दल बोलायचं झालं तर कंपनीनं ही कार E-GMP (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म) वर बनवली आहे आणि हा पहिला मॉडेल पंप-टू-प्लग रिवोल्यूशन सुरु करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. खास फीचर्स पाहता Hyundai IONIQ 5 मध्ये 21 Hyundai SmartSense (लेव्हल 2 ADAS) देण्यात आले आहेत.

Hyundai Ioniq 5 मध्ये ‘पॅरामेट्रिक पिक्सेल’ एलईडी हेडलॅम्प, इंटीग्रेटेड स्किड प्लेट्स सह फ्रंट आणि रियर बंपर, अ‍ॅक्टिव्ह एयर फ्लॅप्स (AAF), 20-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, फ्लश-फिटिंग डोर हँडल, एलईडी टेल लाइट्स, शार्क-फिन अँटीना, इंटीग्रेटेड स्पॉइलर आणि रेक्ड रियर विंडशील्ड देण्यात आली आहे.

Hyundai Ioniq 5 मध्ये दोन 12.3-इंचाच्या स्क्रीन (एक इंफोटेनमेंट सिस्टम आणि एक इंस्ट्रूमेंटसाठी यूनिट) आहे. तसेच यात आठ-स्पिकर म्यूजिक सिस्टम, ब्लूलिंक कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, एक पावर्ड टेलगेट, हीटेड आणि हवेशीर फ्रंट सीट्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस चार्जिंग देण्यात आली आहे.

डाइमेंशन पाहता, Hyundai Ioniq 5 ची लांबी 4,635mm, रुंदी 1,890mm आणि उंची 1,625mm आहे. मॉडेलचा व्हीलबेस 3,000mm आहे. मॉडेल तीन कलर ऑप्शन- मॅट ग्रेविटी गोल्ड, ऑप्टिक व्हाइट आणि मिडनाइट ब्लॅक पर्लमध्ये विकत घेता येईल. तसेच Hyundai Ioniq 5 मध्ये सुरक्षेसाठी सहा एयरबॅग, EBD सह ABS, VESS, EPB, MCB आणि चार डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: ओप्पो-विवो नव्हे तर शाओमीचा सेल्फी एक्सपर्ट होणार लाँच; Xiaomi 13 Lite वेबसाइटवर लिस्ट

18 मिनिटांत 80 टक्के चार्ज

Hyundai Ioniq 5 मध्ये 72.6kWh चा बॅटरी पॅक आहे जो 214bhp चा पावर आउटपुट आणि 350Nm टार्क निर्माण करतो. रिपोर्ट्सनुसार ही कार एकदा चार्ज केल्यास 631 किमीची एआरएआय-सर्टिफाईड रेंज देते. तसेच ग्राहक कंपनीच्या 350kw डीसी चार्जरचा वापर करून फक्त 18 मिनिटांत ही कार 10-80 टक्के चार्ज करू शकतात.

The post 631km रेंजसह Hyundai Ioniq 5 ची भारतीय बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/hyundai-ioniq-5-india-launch-price-sale-booking-starts/feed/ 0
मारुतीची मोठा धमाका! पहिल्याच इलेक्ट्रिक कारमध्ये देणार 550KM ची रेंज https://www.91mobiles.com/marathi/maruti-first-electric-car-evx-launch/ https://www.91mobiles.com/marathi/maruti-first-electric-car-evx-launch/#respond Wed, 11 Jan 2023 08:22:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16769 Maruti eVX Electric SUV अखेरीस ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करण्यात आली आहे. ही ई-कार मारुती सुजुकीनं कॉन्सेप्ट मॉडेल अंतगर्त सादर केली आहे. ईवीएक्स सुजुकी बद्दल बोलायचं तर ही मिड साइज इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. त्याचबरोबर कंपनीनं या कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV मध्ये 60kWh चा बॅटरी पॅक दिला आहे जो फक्त एकदा चार्ज केल्यावर 550 किमी पर्यंतची […]

The post मारुतीची मोठा धमाका! पहिल्याच इलेक्ट्रिक कारमध्ये देणार 550KM ची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Maruti eVX Electric SUV अखेरीस ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करण्यात आली आहे. ही ई-कार मारुती सुजुकीनं कॉन्सेप्ट मॉडेल अंतगर्त सादर केली आहे. ईवीएक्स सुजुकी बद्दल बोलायचं तर ही मिड साइज इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. त्याचबरोबर कंपनीनं या कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV मध्ये 60kWh चा बॅटरी पॅक दिला आहे जो फक्त एकदा चार्ज केल्यावर 550 किमी पर्यंतची ड्राईव्हिंग रेंज देईल. चला जाणून घेऊया ई-कारची किंमत आणि इतर फीचर्स.

Maruti Suzuki ची पहिली इलेक्ट्रिक कार

महत्वाची बाब म्हणजे Maruti Suzuki ची पहिलीच इलेक्ट्रिक कार आहे. इतर ऑटो कंपन्या या नव्या सेगमेंटमध्ये आपले विविध मॉडेल्स सादर करत असताना मारुती सुझुकीनं मात्र या सेगमेंटमध्ये हजेरी लावली नव्हती. कंपनीच्या कार्सच्या मोठ्या पोर्टफोलियोमध्ये आतापर्यंत एकही इलेक्ट्रिक कार नव्हती. आज ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीनं जगासमोर ठेवलेली कार एक कॉन्सेप्ट कार आहे. परंतु कंपनीनं सांगितलं आहे की EVX 2025 मध्ये बाजारात लाँच केली जाईल.

कारचा लुक

मारुती सुझुकीच्या नव्या इलेक्ट्रिक कारचा लूक पाहता ही कार Maruti Baleno वर आधारित असल्याचं दिसतं. तसेच हीच बाह्य लूक देखील कर्वी आहे. तसेच यात एसयूव्ही डिजाइन मिळते. यात एरोडायनॅमिक सिल्हूट, मोठा व्हीलबेस, छोटे ओव्हरहँग्स आणि हाय ग्राउंड क्लियरन्स मिळतो. कंपनीनुसार हिची लांबी 4.3 मीटर आहे. हे देखील वाचा: ‘या’ दिवशी येतंय सरकारी कंपनीचं 4G नेटवर्क; BSNL नं सांगितली लाँच डेट

जर तुम्ही पाहिलं तर या ई-कारमध्ये पुढील बाजूला कोणतीही ग्रिल नाही. तसेच हेडलाइट्स आणि डीआरएलचा सेटअप पूर्णपणे एलईडी आहे. बाजूला ओआरवीएमच्या ऐवजी कॅमेरा आहे. दरवाजे उघडण्यासाठी फ्लश डोर हँडल्स मिळतील. सध्या हा एक कॉन्सेप्ट मॉडेल आहे, त्यामुळे निर्मिती सुरु झाल्यानंतर यात अनेक बदल दिसण्याची शक्यता आहे.

या नव्या ईव्हीसाठी कंपनीनं नवीन डेडिकेटेड EV प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. वर सांगितल्याप्रमाणे या कारमध्ये 60kWh क्षमता असलेला बॅटरी पॅक देण्यात येईल. या बॅटरी पॅकच्या मदतीनं ही कार सिंगल चार्जवर 550km पर्यंतचा प्रवास करू शकते. यात फास्ट चार्जिंग मिळेल का किंवा यात चार्जिंगचे कोणते पर्याय असतील याची माहिती अद्याप समोर आली नाही. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीच्या अडचणीत वाढ; सुंदर डिजाइन, दमदार फीचर्ससह OPPO A78 5G ची भारतात एंट्री

तसेच हा कारची किंमत किती असेल किंवा किती व्हेरिएंटमध्ये मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार उपलब्ध होईल, हे देखील अजून समजलं नाही. परंतु कंपनीनं एक गोष्ट स्पष्ट केली आहे की Maruti Suzuki EVX इलेक्ट्रिक कार दोन वर्षांनी म्हणजे 2025 मध्ये ग्राहकांच्या भेटीला येईल. तोपर्यंत या कारची अधिक माहिती हाती लागेल अशी अपेक्षा आहे.

The post मारुतीची मोठा धमाका! पहिल्याच इलेक्ट्रिक कारमध्ये देणार 550KM ची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/maruti-first-electric-car-evx-launch/feed/ 0
CES 2023 मधून दिसली Volkswagen ID.7 ची झलक; पाहा फोटो https://www.91mobiles.com/marathi/volkswagen-id-7-electric-car-debuts-at-ces-2023-price-range/ https://www.91mobiles.com/marathi/volkswagen-id-7-electric-car-debuts-at-ces-2023-price-range/#respond Thu, 05 Jan 2023 11:26:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16589 जगातील सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी इव्हेंट CES 2023 ला सुरुवात झाली आहे. या नवीन इव्हेंटच्या मीडिया प्रीव्यूच्या दिवशी जगासमोर एक दीर्घ रेंज असलेली इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली आहे. Volkswagen नं लास वेगास, यूएसमध्ये सुरु असलेल्या इव्हेंट दरम्यान आपली इलेक्ट्रिक सीडॅन, ID.7 सादर केली आहे. ही कार कंपनीनं इलेक्ट्रोल्यूमिनेसेंस पेंट कव्हरसह प्रदर्शित केली आहे. ID.7 फॉक्सवॅगनचा […]

The post CES 2023 मधून दिसली Volkswagen ID.7 ची झलक; पाहा फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जगातील सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी इव्हेंट CES 2023 ला सुरुवात झाली आहे. या नवीन इव्हेंटच्या मीडिया प्रीव्यूच्या दिवशी जगासमोर एक दीर्घ रेंज असलेली इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली आहे. Volkswagen नं लास वेगास, यूएसमध्ये सुरु असलेल्या इव्हेंट दरम्यान आपली इलेक्ट्रिक सीडॅन, ID.7 सादर केली आहे. ही कार कंपनीनं इलेक्ट्रोल्यूमिनेसेंस पेंट कव्हरसह प्रदर्शित केली आहे. ID.7 फॉक्सवॅगनचा पहिला इलेक्ट्रिक सीडॅन मॉडेल आहे, जो कंपनीनं इलेक्ट्रिक ऑटो मार्केटमध्ये सादर केला आहे.

Volkswagen ID.7 चा लुक

कंपनीनं Volkswagen ID.7 ब्रँडच्या MEB प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आला आहे. लुक व डिजाइन पाहता यात आकर्षक बोनट, अ‍ॅडॅप्टिव प्रोजेक्टर LED हेडलाइट्स, स्लोप असलेलं छत आणि रेक विंडस्क्रीन सोबतच VW लोगो सह गाडी इतकीच रुंद DRL आहे. या कारमध्ये ORVMs, फ्लेयर्ड वील आर्चसह शानदार अलॉय वील्स देण्यात आले आहेत. रियर लुक पाहता यात मागे रॅप-अराउंड LED टेललाइट्स आणि नवीन डिजाइनचा बम्पर दिसतो. हे देखील वाचा: मराठी युट्युबरचं OTT वर दणक्यात पदार्पण; ‘ऊंचाई’ सह या आठवड्यात हे चित्रपट आणि सीरिज रिलीज

Volkswagen ID.7 ची डिजाइन

वरील फोटोजमध्ये तुम्ही पाहू शकता की फॉक्सवॅगन ID.7 मध्ये शानदार डॅशबोर्ड डिजाइन, हेड-अप डिस्प्ले सोबतच मल्टी-कलर एम्बिएंट लाइट पण देण्यात आली आहे. यामुळे या कारचा इंटरियर आणखी शानदार बनतो. तसेच यात ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल आणि मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील मिळतो.

या Volkswagen ID.7 च्या केबिनमध्ये 15 इंचाची टच स्क्रीन, फ्लॅशिंग टॉर्च स्लाइडर, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी हेड-अप डिस्प्ले आहे. डिजिटली नियंत्रित एअर व्हेंट्स आहेत जे बाहेरील वातावरणावर अवलंबून कारच्या आत तापमान स्वयंचलितपणे समायोजित करतात. ही नवी सीडॅन 194.6 इंच लांब आहे, हीचा व्हीलबेस 116.9 इंच आहे.

फीचर्स आणि किंमत

सध्या फॉक्सवॅगन ID.7 ची टेक्निकल फीचर्सची माहिती कंपनीनं शेयर केली नाही. परंतु कंपनीनं एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे की सिंगल चार्जमध्ये ही ई-कार 700 किलोमीटर पर्यंतची रेंज देईल. तसेच पॅसेंजर्सच्या सुरक्षेसाठी यात मल्टीपल एयरबॅग आणि ADAS सेफ्टी फीचर्स मिळतील. हे देखील वाचा: 15 हजारांच्या रेंजमध्ये दणकट 5G Phone; दर्जेदार कॅमेऱ्यासह Redmi Note 12 5G फोन भारतात लाँच

कंपनीनं CES 2023 दरम्यान Volkswagen ID.7 च्या प्राइस आणि सेलबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. लवकरच सर्व फीचर्सचा खुलासा केल्यानंतर या घोषणा केल्या जातील. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार ID.4 ची प्राइस $37,495 (जवळपास 31.06 लाख रुपये) पासून सुरु होऊ शकते आणि लवकरच ही ई-कार उत्तर अमेरिका, चीन आणि युरोपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते.

The post CES 2023 मधून दिसली Volkswagen ID.7 ची झलक; पाहा फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/volkswagen-id-7-electric-car-debuts-at-ces-2023-price-range/feed/ 0
420km च्या अफलातून रेंजसह लाँच झाली BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कार, इतकी आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/electric-car-byd-2023-dolphin-launched-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/electric-car-byd-2023-dolphin-launched-in-china/#respond Fri, 30 Dec 2022 09:09:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16532 2023 च्या सुरुवातीलाच इलेक्ट्रिक कार बाजारात धमाका करत BYD नं नवीन ई-कार लाँच केली आहे. कंपनीनं चीनमध्ये ही नवीन इलेक्ट्रिक कार 2023 Dolphin नावानं सादर करण्यात आली आहे. लुकच्या बाबतीत या कारमध्ये आकर्षक डिजाईन देण्यात आली आहे. तसेच या कारची खासियत पाहता कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जवर ही E-Car 420 किलोमीटर पर्यंत धावू शकते. […]

The post 420km च्या अफलातून रेंजसह लाँच झाली BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कार, इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
2023 च्या सुरुवातीलाच इलेक्ट्रिक कार बाजारात धमाका करत BYD नं नवीन ई-कार लाँच केली आहे. कंपनीनं चीनमध्ये ही नवीन इलेक्ट्रिक कार 2023 Dolphin नावानं सादर करण्यात आली आहे. लुकच्या बाबतीत या कारमध्ये आकर्षक डिजाईन देण्यात आली आहे. तसेच या कारची खासियत पाहता कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जवर ही E-Car 420 किलोमीटर पर्यंत धावू शकते. ही कार कंपनीच्या ई-प्लॅटफॉर्म 3.0 वर बनवण्यात आली आहे. तसेच यात LPF ब्लेड बॅटरी वापरण्यात आली आहे. पुढे आम्ही तुम्हाला या कारची किंमत आणि फीचर्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कारची किंमत

BYD ने 2023 Dolphin इलेक्ट्रिक कारची किंमत 16,700 अमेरिकन डॉलर ठेवली आहे. भारतीय करन्सीनुसार ही किंमत प्राइस 13 लाख 83 हजार रुपये होते. सध्या ही कार फक्त चीनमध्ये विकली जाईल. तसेच दुसऱ्या बाजारात ही ई-कार सादर करण्याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही. हे देखील वाचा: वनप्लसची गादी धोक्यात? 16GB RAM आणि 120W चार्जिंगसह धमाकेदार iQOO Neo 7 Racing Edition लाँच

BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कारची डिजाइन

ही ई-कार कंपनीच्या ई-प्लॅटफॉर्म 3.0 वर बनली आहे. तसेच मरीन एस्थेटिक्स डिजाइन कॉन्सेप्टवर बनवण्यात आली आहे. डॉल्फिन ईव्हीचा शेप खूप सिंपल आणि स्टाइलिश दिसतो. यात फ्लॅट बॉटम मल्टी फंक्शन असलेलं स्टीयरिंग व्हील देण्यात आलं आहे. त्याचबरोबर 5 इंचाचा फुल एलसीडी इंस्ट्रूमेंट पॅनल आहे आणि कारमध्ये 12.8 इंचाची सेंट्रल कंट्रोल स्क्रीन देण्यात आली आहे. कारचे डाइमेंशन पाहता 4070/1770/1570mm असे आहेत.

BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Dongchedi.com नुसार या ई-कारमध्ये 44.9kW ची बॅटरी कपॅसिटी असलेली BYD ब्लेड बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 420 किमी पर्यंतच्या एनईडीसी प्योर इलेक्ट्रिक क्रूजिंग रेंज देते. कंपनीनुसार, डॉल्फिन BYD मध्ये प्योर इलेक्ट्रिक नवीन टेक्नॉलॉजी आहे, जी न्यू जनरेशन युजर्ससाठी बनवण्यात आली आहे. तसेच कंपनी या इलेक्ट्रिक कारमध्ये दोन आउटपुट ऑप्शन असलेली मोटर दिली आहे. हे देखील वाचा: 6GB RAM सह समोर आला Samsung Galaxy A34 5G; लवकरच येणार बाजारात

यात एक ऑप्शन 70 kW/180Nm चा आहे आणि दुसरा आउटपुट ऑप्शन 130 kW/290 Nm चा मिळतो. दोन आउटपुट ऑप्शनसह येणारी ही कार 420 किलोमीटरची अफलातून रेंज देते. तर, दुसऱ्या आउटपुट ऑप्शनच्या मदतीनं ही सिंगल चार्जमध्ये 401 किलोमीटर पर्यंत चालवता येते. 70 kW/180Nm आउटपुटसह कार 0 ते 100 किलोमीटर ताशी वेग 10.9 सेकंदात गाठू शकते. तर 130 kW/290 Nm आउटपुट मध्ये हा वेळ 7.5 सेकंड होतो.

The post 420km च्या अफलातून रेंजसह लाँच झाली BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कार, इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/electric-car-byd-2023-dolphin-launched-in-china/feed/ 0
7 सीटर Kia EV9 इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑटो एक्सपोमध्ये येऊ शकते जगासमोर https://www.91mobiles.com/marathi/kia-ev9-7-seater-electric-suv-range-with-483km-confirmed-for-auto-expo-2023/ https://www.91mobiles.com/marathi/kia-ev9-7-seater-electric-suv-range-with-483km-confirmed-for-auto-expo-2023/#respond Thu, 29 Dec 2022 10:22:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16493 भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी कोरियन ऑटोमेकर किआ (Kia) 2023 ऑटो एक्सपो मध्ये 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही Kia EV9 सादर करू शकते. कंपनीनं Kia EV9 कॉन्सेप्टचा अधिकृत टीजर जारी केला आहे. Kia EV9 7-सीटर इलेक्ट्रिक SUV चं प्रोडक्शन व्हर्जन 2023 किंवा 2024 मध्ये लाँच केलं जाऊ शकतं. ही इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार पहिल्यांदा नोव्हेंबर 2021 […]

The post 7 सीटर Kia EV9 इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑटो एक्सपोमध्ये येऊ शकते जगासमोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी कोरियन ऑटोमेकर किआ (Kia) 2023 ऑटो एक्सपो मध्ये 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही Kia EV9 सादर करू शकते. कंपनीनं Kia EV9 कॉन्सेप्टचा अधिकृत टीजर जारी केला आहे. Kia EV9 7-सीटर इलेक्ट्रिक SUV चं प्रोडक्शन व्हर्जन 2023 किंवा 2024 मध्ये लाँच केलं जाऊ शकतं. ही इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार पहिल्यांदा नोव्हेंबर 2021 मध्ये LA मोटर शो दरम्यान सादर करण्यात आली होती. इलेक्ट्रिक कार रेंजमध्ये हा ब्रँडचा फ्लॅगशिप मॉडेल असू शकतो.

Kia EV9 concept ची डिजाइन आणि फीचर्स

  • सोलर पॅनलची सुविधा
  • पॅनारॉमिक सनरूफ
  • 483km रेंज
  • 77.4kWh बॅटरी पॅक

किआ ईवी9 कॉन्सेप्ट डिजिटल ‘टाइगर फेस’ फ्रंट ग्रिलसह येतो. याच्या फ्रंटला एक नवीन एयर वेंट डिजाइन आहे. जे व्हेईकलच्या समोरील वजन कमी करतं आणि एयरोडायनॅमिक्स सुधारतं. हुड वेंट डक्ट एरियाचा वापर सोलर पॅनल म्हणून करता येतो. ही BEV ऑनरला एनर्जीचा एक पर्यायी स्रोत देते, जेव्हा ते चार्जिंग स्टेशन जवळ नसतात. किआ ईवी9 कॉन्सेप्ट फुल साइज एसयूव्ही असू शकते. हिची लांबी 5 मीटरच्या आसपास असू शकते. कॉन्सेप्टची लांबी 4,929mm, रुंदी 2,055mm आणि उंची 1,790mm आहे आणि हिचा व्हीलबेस 3,099mm आहे. जी रेंज रोव्हरपेक्षा थोडीशी छोटी आहे. हे देखील वाचा: दोन-दोन 5G सिमसह येतोय Redmi Note 12 5G; पाहा भारतातील लाँच डेट आणि किंमतही

किआ ईवी9 (Kia EV9) रिट्राक्टेबल रूफ रेल्स सह येते, जे गरज नसल्यास रूफच्या आत जातात. तसेच गरज असल्यास एक बटन प्रेस करून बाहेर काढता येऊ शकतात. इतकेच नव्हे तर यात पारंपरिक विंग मिररच्या ऐवजी कॅमेरा मॉनिटरिंग सिस्टम दिली जाऊ शकते. एसयूव्ही मध्ये ट्रायंगुलर डी-पिलर ट्रीटमेंट आहे, जी यूनिक डेलाइट ओपनिंग (DLO) सिग्नेचर बनवते. EV9 कॉन्सेप्ट मध्ये 22-इंचाचे टायर्स होते. Kia EV9 कॉन्सेप्टमध्ये मोठ्या पॅनोरमिक रूफसह 27-इंचाचा अल्ट्रा-वाइड डिस्प्ले मिळतो, ज्यात मीडिया, क्लायमेट कंट्रोल आणि कंफर्ट फंक्शनॅलिटी कंट्रोल्स देण्यात आले आहेत. एसयूव्ही पॉप-अप स्टीयरिंग पॅडसह देखील येते. हे देखील वाचा: महाराष्ट्रातील आणखी दोन शहरांमध्ये आलं Jio True 5G; मोफत वापरता येणार वेगवान इंटरनेट

Kia EV9 कॉन्सेप्ट मॉड्यूलर E-GMP इलेक्ट्रिक कार आर्किटेक्चरवर आधारित आहे. या आर्किटेक्चरवर EV6, Hyundai Ioniq 5 आणि Ioniq 6 देखील येऊ शकतात. यातील EV6 मध्ये सर्वात मोठ्या लिथियम-आयन पॉलीमर बॅटरी पॅक आहे, जो 77.4kWh चा आहे. कंपनी का दावा आहे की ही ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही सिंगल चार्जवर 483 km पर्यंतची ड्राईव्हिंग रेंज देऊ शकते. यात 350-किलोवॉट चार्जरसह पुढील जेनरेशनची अल्ट्रा-फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील आहे, जी हिच्या अ‍ॅडव्हान्स बॅटरी इलेक्ट्रिक पावरट्रेनला 20-30 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज करू शकते. कॉन्सेप्ट EV9 मध्ये फोर- व्हील ड्राईव्ह सेटअपसाठी ड्युअल मोटर्स आहेत. कंपनीचा दावा आहे की ही 5 सेकंदांपेक्षा कमी काळात 0-100 km ताशी वेग गाठू शकते.

The post 7 सीटर Kia EV9 इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑटो एक्सपोमध्ये येऊ शकते जगासमोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/kia-ev9-7-seater-electric-suv-range-with-483km-confirmed-for-auto-expo-2023/feed/ 0
Panda Mini Electric Car मध्ये मिळते 150KM ची रेंज; चीनमध्ये 5 लाखांपेक्षा कमी आहे हिची किंमत https://www.91mobiles.com/marathi/geely-panda-mini-electric-car-launch-with-150km-range/ https://www.91mobiles.com/marathi/geely-panda-mini-electric-car-launch-with-150km-range/#respond Tue, 27 Dec 2022 07:34:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16384 चिनी ऑटो मेकर कंपनी Geely नं आपल्या होम मार्केटमध्ये एक छोटी आणि क्यूट इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. कंपनीनं हिला पांडा मिनी ईव्ही असं नाव दिलं आहे. या ई-कारचा आकार खूप छोटा आहे त्यामुळे यात एकावेळी फक्त 4 लोकच प्रवास करू शकतात. जर या इलेक्ट्रिक कारची खासियत पाहता कंपनीनं यात LFP बॅटरी पॅक दिला आहे, […]

The post Panda Mini Electric Car मध्ये मिळते 150KM ची रेंज; चीनमध्ये 5 लाखांपेक्षा कमी आहे हिची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी ऑटो मेकर कंपनी Geely नं आपल्या होम मार्केटमध्ये एक छोटी आणि क्यूट इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. कंपनीनं हिला पांडा मिनी ईव्ही असं नाव दिलं आहे. या ई-कारचा आकार खूप छोटा आहे त्यामुळे यात एकावेळी फक्त 4 लोकच प्रवास करू शकतात. जर या इलेक्ट्रिक कारची खासियत पाहता कंपनीनं यात LFP बॅटरी पॅक दिला आहे, ज्यामुळे सिंगल चार्जमध्ये ही Mini Electric Car 150 किलोमीटरची रेंज देते. चला जाणून घेऊया हिची प्राइस, फीचर्स आणि फोटोज.

Geely Panda Mini Electric Car ची किंमत

याची किंमत 40,000 युआन म्हणजे जवळपास 5 लाख रुपये आहे. तसेच या कारची विक्री 2023 पासून सुरु होईल. ही बाजारातील वूलिंग होंगगँग मिनी ईव्ही आणि एमजी एयर ईव्हीला टक्कर देईल, अशी चर्चा आहे. या ई-कारच्या भारतीय लाँचची मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. हे देखील वाचा: बाबो! फोन आहे की लॅपटॉप! 16GB रॅम, 165W 6000mAh बॅटरी आणि न दिसणारा सेल्फी कॅमेरा

डिजाईन आणि लूक

Geely Panda Mini Electric Car एखाद्या पांडा प्रमाणे ब्लॅक-व्हाइट अ‍ॅक्सेंटमध्ये सादर करण्यात आली आहे. यात ब्लॅक रूफ, राउंड हेडलाइट्स, दोन दरवाजे, चार सीट्स देण्यात आल्या आहेत. या छोट्या कारची लांबी फक्त 3,065mm आहे, त्यामुळे पार्किंगसाठी जास्त जागा लागत नाही आणि ट्राफिकमध्ये सहज ड्राईव्ह करता येईल. या कारमध्ये पॅनोरमिक ग्लॉसरूफ देण्यात आला आहे, तसेच व्हील्स पांडाच्या फुट प्रिंट्सनी सजवण्यात आले आहेत.

बॅटरी आणि रेंज

Geely Panda मध्ये कंपनीनं पावरसाठी 30kW क्षमता असलेली इलेक्ट्रिक मोटर आणि LFP बॅटरी पॅक दिली आहे, जी चीनच्या Guoxuan Hi-Tech कंपनीनं तयार केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार सिंगल चार्जमध्ये 150 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकते. एक सिटी कार म्हणून ही एक चांगला पर्याय ठरू शकते, जी दैनंदिन गरजा लक्षात ठेऊन मोठ्या रेंजसह सादर करण्यात आली आहे. हे देखील वाचा: वनप्लस टक्कर देण्यासाठी सॅमसंग पुन्हा सादर करणार फॅन एडिशन; Galaxy S22 FE ची नवी माहिती लीक

या कारमध्ये 9.2 इंचाचा इंस्ट्रमेंट क्लस्टर देण्यात आला आहे आणि यात 8 इंचाचा एक अतिरिक्त डिस्प्ले देखील मिळतो, जो सेंटर कंट्रोल स्क्रीनप्रमाणे पोजिशन करण्यात आला आहे. यात ब्लूटूथ फोन कनेक्टिव्हिटी, इंटरकॉम फंक्शन, डेस्टिनेशन शेयरिंग सारखे फीचर्स देखील मिळतात. तुम्ही अधिकृत मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून कारचं एयर कंडिशन (AC), ट्रंक आणि अनेक अन्य कंपोनेंट्स रिमोटली कंट्रोल करू शकता. तसेच तुम्ही मोबाइल फोनद्वारे कार लॉक आणि अनलॉक देखील करू शकता.

The post Panda Mini Electric Car मध्ये मिळते 150KM ची रेंज; चीनमध्ये 5 लाखांपेक्षा कमी आहे हिची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/geely-panda-mini-electric-car-launch-with-150km-range/feed/ 0