Xiaomi 13 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 14 Apr 2023 06:29:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi 13 Pro वर मिळतोय 10,000 रुपयांचा डिस्काउंट; ऑफर मर्यादित कालावधीसाठी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-price-india-discount-rs-10000-where-to-buy/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-price-india-discount-rs-10000-where-to-buy/#respond Fri, 14 Apr 2023 06:29:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20283 Xiaomi 13 Pro यंदा फेब्रुवारीमध्ये भारतात 79,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेऱ्याचे समीक्षकांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. आता कंपनीनं शाओमी फॅन फेस्टिव्हल अंतर्गत मर्यादित कालावधीसाठी या स्मार्टफोनवर डिस्काउंटची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्या लोकांना दर्जेदार कॅमेरा असलेला प्रीमियम फोन हवा ते बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनससह 10 हजारांची सूट मिळवू शकतात. Xiaomi […]

The post Xiaomi 13 Pro वर मिळतोय 10,000 रुपयांचा डिस्काउंट; ऑफर मर्यादित कालावधीसाठी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Pro वर शाओमी फॅन फेस्टिव्हल अंतर्गत डिस्काउंट दिला जात आहे.
  • कंपनीनं आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवर 8,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देत आहे.
  • फोनमध्ये Snapdragon 8 Gen2 प्रोसेसर, 50MP Sony IMX989 1 इंचाचा सेन्सर आणि 120W फास्ट चार्जिंग मिळते.

Xiaomi 13 Pro यंदा फेब्रुवारीमध्ये भारतात 79,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेऱ्याचे समीक्षकांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. आता कंपनीनं शाओमी फॅन फेस्टिव्हल अंतर्गत मर्यादित कालावधीसाठी या स्मार्टफोनवर डिस्काउंटची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्या लोकांना दर्जेदार कॅमेरा असलेला प्रीमियम फोन हवा ते बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनससह 10 हजारांची सूट मिळवू शकतात. Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Gen2 चिपसेट, 50MP चा सोनी आयएमएक्स 989 1 इंचाचा सेन्सर, 120W फास्ट चार्जिंग मिळते.

शाओमी 13 प्रो वरील डिस्काउंट

Xiaomi 13 Pro स्मार्टफोन भारतात 79,999 रुपयांमध्ये 12जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेजसह लाँच झाला आहे, जो सिरॅमिक ब्लॅक आणि सिरॅमिक व्हाइट कलरमध्ये विकत घेता येईल. आता या स्मार्टफोनवर आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 8,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे, त्यामुळे या फोनची किंमत 71,999 रुपये होते. कंपनीनं ही ऑफर शाओमी फॅन फेस्टिव्हल सेल अंतर्गत सादर केली असून जी एप्रिल 2023 दरम्यान वैध राहील. त्याचबरोबर शाओमी आणि रेडमी युजर्सना अतिरिक्त बोनस मिळेल ज्यामुळे या फोनची किंमत 69,999 रुपये होईल.

शाओमी 13 प्रो स्पेसिफिकेशन्स

  • 6.73″ QHD+ 120Hz Display
  • 12GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8 Gen2
  • 32MP Selfie Sensor
  • 50MP+50MP+50MP Rear Camera
  • 120W Fast Charging
  • 50W Wireless Charging

या फोनमध्ये 3200 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.73 इंचाचा क्वॉडएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ई6 अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. कंपनीनं हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसनं प्रोटेक्टेड आहे. डिस्प्लेसह 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1900निट्स ब्राइटनेस आणि 1920हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग सारखे फीचर्स देखील मिळतात.

शाओमी 13 प्रो अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर लाँच झाला आहे. हा पहिला शाओमी स्मार्टफोन आहे जो भारतात या युजर इंटरफेससह लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी यात 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 740 जीपीयूला सपोर्ट करतो. हेव्ही युज आणि गेमिंगसाठी यात अल्ट्रा लार्ज लिक्विड कूल व्हीसी टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा शाओमी फोन LPPDDR5x RAM आणि UFS 4.0 storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअपमध्ये तीन 50 मेगापिक्सलचे कॅमेरा सेन्सर्स आहेत ज्या लाइका लेन्स आहेत. बॅक पॅनलवर एफ/1.9 अपर्चर असलेला 50MP Sony IMX989 सेन्सर, एफ/2.2 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.0 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमी 13 प्रो एफ/2.0 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

शाओमीनं आपला हा नवीन स्मार्टफोन 4,820एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आणला आहे. बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी शाओमी 13 प्रोमध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच यूएसबीविना फोन चार्ज करण्यासाठी यात 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील मिळते.

The post Xiaomi 13 Pro वर मिळतोय 10,000 रुपयांचा डिस्काउंट; ऑफर मर्यादित कालावधीसाठी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-price-india-discount-rs-10000-where-to-buy/feed/ 0
Xiaomi 13 Pro येताच कंपनीनं 10 हजारांनी कमी केली Xiaomi 12 Pro फोनची किंमत https://www.91mobiles.com/marathi/10000-price-cut-on-xiaomi-12-pro-after-xiaomi-13-pro-india-launch/ https://www.91mobiles.com/marathi/10000-price-cut-on-xiaomi-12-pro-after-xiaomi-13-pro-india-launch/#respond Tue, 28 Feb 2023 11:51:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18249 चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Pro भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये एक शानदार कॅमेरा सेटअप, फास्ट चार्जिंग आणि दमदार प्रोसेसर देण्यात आला आहे. Xiaomi 13 Pro ची विक्री 10 मार्चपासून सुरु होईल. विशेष म्हणजे हा हँडसेट भारतात येताच कंपनीनं गेल्यावर्षीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 12 Pro च्या किंमतीत मोठी कपात […]

The post Xiaomi 13 Pro येताच कंपनीनं 10 हजारांनी कमी केली Xiaomi 12 Pro फोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 12 Pro वर प्राइस कट 1 मार्चपासून लागू होईल.
  • या फोनची किंमत 10 हजार रुपयांनी कमी झाली आहे.
  • शाओमी आणि रेडमी युजर्सना 5,000 रुपयांचा एक्स्ट्रा बेनिफिट मिळेल.

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Pro भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये एक शानदार कॅमेरा सेटअप, फास्ट चार्जिंग आणि दमदार प्रोसेसर देण्यात आला आहे. Xiaomi 13 Pro ची विक्री 10 मार्चपासून सुरु होईल. विशेष म्हणजे हा हँडसेट भारतात येताच कंपनीनं गेल्यावर्षीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 12 Pro च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. शाओमी 12 प्रो ची प्राइस थेट 10,000 रुपयांनी कमी झाली आहे.

शाओमी 12 प्रोची भारतातील नवीन किंमत

शाओमी 12 प्रो च्या किंमतीत कंपनीनं 10 हजार रुपयांची मोठी कपात केली आहे. या स्मार्टफोनचा 8GB RAM + 256GB Storage व्हेरिएंट 62,999 रुपयांमध्ये तर 12GB RAM + 256GB Storage व्हेरिएंट 66,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता परंतु आता हे दोन्ही मॉडेल 10,000 रुपयांनी कमी किंमतीत विकले जातील. हे देखील वाचा: डीएसएलआर सारखा कॅमेरा असलेल्या Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा; आयफोनला टाकणार मागे?

Xiaomi 12 Pro प्राइस कटनंतर फोनच्या 8जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 52,999 रुपये तर 12जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 56,999 रुपये झाली आहे. ही नवीन किंमत उद्या म्हणजे 1 मार्चपासून संपूर्ण देशात लागू होईल. शाओमी आणि रेडमी मोबाइल युजर्सना एक्सचेंज ऑफरमध्ये 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाईल तसेच एचडीएफसी बँक कार्डवर 3,000 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट देखील मिळेल.

शाओमी 12 प्रो 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ 120Hz Display
  • 32MP Selfie Sensor
  • 50MP + 50MP + 50MP Camera
  • Qualcomm Snapdragon 8 Gen1
  • 120W 4,600mAh Battery

शाओमी 12 प्रो मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 3200 x 1440 पिक्सल रेजोल्यूशन, 480Hz टच सॅम्पलिंग रेट, 1500nits पीक ब्राइटनेस, डॉल्बी व्हिजन, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस आणि HDR10+ सह 6.73-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन1 चिपसेटवर चालतो.

Xiaomi 12 Pro 5G मध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा आहे, ज्यात f/1.9 अपर्चर असलेला 50MP Sony IMX707 प्रायमरी सेन्सर, OIS, LED फ्लॅश, 50MP Samsung JN1 अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा115-डिग्री FoV सह, 50MP ची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे जी 2x ऑप्टिकल झूमसह येते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी 32MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळेल. हे देखील वाचा: Yulu Bajaj नं लाँच केल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Miracle GR आणि DeX GR, पाहा किंमत

Xiaomi 12 Pro 5G MIUI 13 कस्टम स्किनसह Android 12 OS वर चालतो. त्याचबरोबर हा 120W फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्ज आणि 10W वायरलेस रिवर्स चार्जिंगला सपोर्टसह 4,600mAh ची बॅटरी मिळेल. कनेक्टिव्हिटी फीचर पाहता यात 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6ई, एनएफसी, ब्लूटूथ 5.2, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

The post Xiaomi 13 Pro येताच कंपनीनं 10 हजारांनी कमी केली Xiaomi 12 Pro फोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/10000-price-cut-on-xiaomi-12-pro-after-xiaomi-13-pro-india-launch/feed/ 0
Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा; कंपनीनं दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-price-in-india-offers-and-sale/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-price-in-india-offers-and-sale/#respond Tue, 28 Feb 2023 07:22:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18233 शाओमीनं आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Pro भारतीय बाजारात आला आहे. MWC 2023 च्या मंचावरून हा फोन ग्लोबली लाँच केल्यानंतर आज कंपनीनं याच्या भारतीय किंमतीचा आणि सेल डेटची घोषणा केली आहे. सर्वात शक्तिशाली प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 2 वर चालणारा हा शाओमी 13 प्रो भारतात किती रुपयांमध्ये विकला जाईल आणि यावर कोणत्या ऑफर्स […]

The post Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा; कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Pro भारतीय बाजारात लाँच झाला आहे.
  • या फोनची विक्री 10 मार्चपासून अ‍ॅमेझॉन इंडियावर सुरु होईल.
  • यात सर्वात शक्तिशाली प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 2 देण्यात आला आहे.

शाओमीनं आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Pro भारतीय बाजारात आला आहे. MWC 2023 च्या मंचावरून हा फोन ग्लोबली लाँच केल्यानंतर आज कंपनीनं याच्या भारतीय किंमतीचा आणि सेल डेटची घोषणा केली आहे. सर्वात शक्तिशाली प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 2 वर चालणारा हा शाओमी 13 प्रो भारतात किती रुपयांमध्ये विकला जाईल आणि यावर कोणत्या ऑफर्स मिळतील, ही माहिती पुढे देण्यात आली आहे.

Xiaomi 13 Pro ची किंमत

शाओमी 12 प्रो भारतात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 79,999 रुपये आहे. Xiaomi 13 Pro ची विक्री 10 मार्च पासून सुरु होईल तसेच हा मोबाइल फोन Ceramic White आणि Ceramic Black कलरमध्ये अ‍ॅमेझॉन व मी स्टोर्सवरून विकत घेता येईल. आयसीआयसीआय बँक कार्डवर कंपनी थेट 10,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या बँकेच्या ग्राहकांना हा फोन 69,999 रुपयांमध्ये मिळेल. या फोनचा पहिला सेल 6 मार्चला होईल. हे देखील वाचा: Realme C55 भारतात कधी होणार लाँच आणि कसा असेल लुक व स्पेसिफिकेशन्स; इथे पाहा सर्व माहिती

Xiaomi 13 Pro Specification

  • 6.73″ QHD+ 120Hz Display
  • 12GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8 Gen2
  • 32MP Selfie Sensor
  • 50MP+50MP+50MP Rear Camera
  • 120W Fast Charging
  • 50W Wireless Charging

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअपमध्ये तीन 50 मेगापिक्सलचे कॅमेरा सेन्सर्स आहेत ज्या लाइका लेन्स आहेत. बॅक पॅनलवर एफ/1.9 अपर्चर असलेला 50MP Sony IMX989 सेन्सर, एफ/2.2 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.0 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमी 13 प्रो एफ/2.0 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

शाओमी 13 प्रो अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर लाँच झाला आहे. हा पहिला शाओमी स्मार्टफोन आहे जो भारतात या युजर इंटरफेससह लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी यात 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 740 जीपीयूला सपोर्ट करतो. हेव्ही युज आणि गेमिंगसाठी यात अल्ट्रा लार्ज लिक्विड कूल व्हीसी टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा शाओमी फोन LPPDDR5x RAM आणि UFS 4.0 storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

या फोनमध्ये 3200 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.73 इंचाचा क्वॉडएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ई6 अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. कंपनीनं हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसनं प्रोटेक्टेड आहे. डिस्प्लेसह 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1900निट्स ब्राइटनेस आणि 1920हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग सारखे फीचर्स देखील मिळतात. हे देखील वाचा: महागडे फीचर्स परवडणाऱ्या किंमतीत! OnePlus Ace 2V सह कंपनी पुन्हा ठरणार का ‘फ्लॅगशिप कीलर’

शाओमीनं आपला हा नवीन स्मार्टफोन 4,820एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आणला आहे. बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी शाओमी 13 प्रोमध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच यूएसबीविना फोन चार्ज करण्यासाठी यात 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील मिळते.

The post Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा; कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-price-in-india-offers-and-sale/feed/ 0
तुम्हाला ‘सेल्फी किंग’ बनवेल हा Xiaomi फोन; 5 कॅमेरे आणि आयफोनच्या लूकसह शाओमी 13 लाइट लाँच https://www.91mobiles.com/marathi/32-mp-dual-selfie-camera-phone-xiaomi-13-lite-launched-check-price-features-specification/ https://www.91mobiles.com/marathi/32-mp-dual-selfie-camera-phone-xiaomi-13-lite-launched-check-price-features-specification/#respond Mon, 27 Feb 2023 07:24:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18169 Xiaomi 13 Lite: शाओमीनं आपली Xiaomi 13 सीरिज MWC 2023 च्या मंचावरून जागतिक बाजारात लाँच केली आहे. या सीरिजमधील Xiaomi 13 आणि 13 Pro हे महागडे स्मार्टफोन आहेत तर त्यापेक्षा स्वस्त शाओमी 13 लाइट स्मार्टफोन देखील याच इव्हेंटमधून ग्राहकांच्या भेटीला आला आहे. याची खासियत म्हणजे यात 5 कॅमेरा सेन्सर मिळतात ज्यातील दोन फ्रंटला म्हणजे Dual […]

The post तुम्हाला ‘सेल्फी किंग’ बनवेल हा Xiaomi फोन; 5 कॅमेरे आणि आयफोनच्या लूकसह शाओमी 13 लाइट लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Lite सह Xiaomi 13 आणि 13 Pro देखील जागतिक बाजारात लाँच झाले आहेत.
  • या शाओमी मोबाइलचाकी फ्रंट लुक iPhone 14 Pro सारखा आहे.
  • हा स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 1 चिपसेटवर चालतो.

Xiaomi 13 Lite: शाओमीनं आपली Xiaomi 13 सीरिज MWC 2023 च्या मंचावरून जागतिक बाजारात लाँच केली आहे. या सीरिजमधील Xiaomi 13 आणि 13 Pro हे महागडे स्मार्टफोन आहेत तर त्यापेक्षा स्वस्त शाओमी 13 लाइट स्मार्टफोन देखील याच इव्हेंटमधून ग्राहकांच्या भेटीला आला आहे. याची खासियत म्हणजे यात 5 कॅमेरा सेन्सर मिळतात ज्यातील दोन फ्रंटला म्हणजे Dual Selfie Camera सेन्सर्स आहेत. या कॅमेरा फ्रंट कॅमेरासाठी देण्यात आलेल्या पिल शेपमुळे Xiaomi 13 Lite मोठ्या प्रमाणावर Apple iPhone 14 Pro सारखा वाटतो.

Xiaomi 13 Lite Price

शाओमी 13 लाइटचे दोन मेमरी व्हेरिएंट्स सादर करण्यात आले आहेत. याच्या बेस मॉडेलमध्ये 8GB RAM + 128GB Storage देण्यात आली आहे, तर मोठा व्हेरिएंट 8GB RAM + 256GB Storage ला सपोर्ट करतो. या फोनची प्रारंभिक किंमत EUR 499 आहे जी 43,500 रुपयांच्या आसपास आहे. ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन Black, Lite blue आणि Lite pink कलरमध्ये सादर करण्यात आला आहे जो भारतात आणखी स्वस्तात उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर आणि मोठा कॅमेरा सेन्सरही; Xiaomi 13 Pro ची भारतात दणक्यात एंट्री

Xiaomi 13 Lite Specification

  • 6.55″ FHD+ AMOLED display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 7 Gen1
  • 32MP Dual Selfie Sensor
  • 50MP Triple Rear Camera
  • 67W 4,500mAh battery

शाओमी 13 लाइट 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो ज्याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्ट करण्यात आलं आहे.

Xiaomi 13 Lite स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 644 जीपीयू आहे. फोन गरम होऊ नये यासाठी 2360एमएम स्टेनलेस स्टील व्हॅक्युम चेंबर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 14 वर चालतो.

पावर बॅकअपसाठी शाओमी 13 लाइटमध्ये 4,500एमएएचची बॅटरी मिळते जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा मोबाइल फोन 40 मिनिटांत 0 ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो. यात एनएफसी व अन्य कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत तसेच शाओमी 13 लाइटची जाडी फक्त 7.23एमएम आणि वजन 171 ग्राम आहे.

शाओमी 13 लाइटचा कॅमेरा सेग्मेंट हटके आहे. हा फोन एकूण 5 कॅमेरा सेन्सर्सला सपोर्ट करतो. 3 बॅक पॅनलवर तर 2 फ्रंट पॅनलवर देण्यात आले आहेत. ड्युअल सेल्फी कॅमेरा पाहता, स्क्रीनवर एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सल सेन्सर तसेच एफ/2.28 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.हे देखील वाचा: तुम्ही देखील बदलू शकाल या मोबाइलचा डिस्प्ले, बॅटरीसह बरंच काही; हटके Nokia G22 कमी किंमतीत लाँच

Xiaomi 13 Lite च्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे.

The post तुम्हाला ‘सेल्फी किंग’ बनवेल हा Xiaomi फोन; 5 कॅमेरे आणि आयफोनच्या लूकसह शाओमी 13 लाइट लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/32-mp-dual-selfie-camera-phone-xiaomi-13-lite-launched-check-price-features-specification/feed/ 0
Xiaomi 13 Pro ची भारतात दणक्यात एंट्री; फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-launched-india-price-specifications-availability/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-launched-india-price-specifications-availability/#respond Sun, 26 Feb 2023 17:01:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18150 गेली कित्येक दिवस लिक्स आणि रिपोर्ट्समधून चर्चेत राहिल्यानंतर चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi आपली फ्लॅगशिप Xiaomi 13 series जागतिक बाजारात लाँच केली आहे. यातील Xiaomi 13 Pro स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये Xiaomi 13, Xiaomi 13 Pro आणि Xiaomi 13 Lite असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. Pro मॉडेल गेल्यावर्षी आलेल्या Xiaomi […]

The post Xiaomi 13 Pro ची भारतात दणक्यात एंट्री; फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Pro च्या जागतिक बाजारातील किंमतीचा खुलासा झाला आहे.
  • Xiaomi 13 Pro स्मार्टफोन सिरॅमिक ब्लॅक आणि सिरॅमिक व्हाईट कलरमध्ये आला आहे.
  • हा स्मार्टफोन गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये आला होता.

गेली कित्येक दिवस लिक्स आणि रिपोर्ट्समधून चर्चेत राहिल्यानंतर चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi आपली फ्लॅगशिप Xiaomi 13 series जागतिक बाजारात लाँच केली आहे. यातील Xiaomi 13 Pro स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये Xiaomi 13, Xiaomi 13 Pro आणि Xiaomi 13 Lite असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. Pro मॉडेल गेल्यावर्षी आलेल्या Xiaomi 12 Pro चा उत्तराधिकारी आहे. जो जगातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह लाँच झाला आहे त्याचबरोबर यात 1 इंचाचा सर्वात मोठा मोबाइल कॅमेरा सेन्सर देखील मिळतो.

Xiaomi 13 Pro ची किंमत

Xiaomi 13 Pro ची जागतिक बाजारातील किंमत 1,299 युरो (सुमारे 1,13,887 रुपये) पासून सुरु होते. हा फोन कंपनीच्या अधिकृत साईटवरून विकत घेता येईल. तसेच भारतात याची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाईल. Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा लवकरच केला जाईल, लवकरच ती माहिती आम्ही अपडेट करू. हे देखील वाचा: बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी iQOO Z7 5G येणार भारतात; लाँचची माहिती लागली आमच्या हाती

Xiaomi 13 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.73″ QHD+ 120Hz Display
  • 12GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8 Gen2
  • 32MP Selfie Sensor
  • 50MP+50MP+50MP Rear Camera
  • 120W Fast Charging
  • 50W Wireless Charging

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा 2K ओएलईडी डिस्प्ले आहे, जो 3200×1440 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ आणि 1900 नीट्स पीक ब्राइटनेससह आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 चिपसेटची ताकद दिली आहे आणि जोडीला Adreno GPU आहे. शाओमीच्या नव्या फ्लॅगशिपमध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. हा Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Xiaomi 13 Pro मध्ये Leica ब्रॅंडिंगसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे जो मोबाइल कॅमेरा सेन्सरमधील सर्वात मोठा एक इंचाचा Sony IMX989 सेन्सर आहे. जोडीला 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP ची टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: नवीन 5G Phone घेताय? मग हे 10 पॉईंट कायम ठेवा लक्षात

Xiaomi 13 Pro मध्ये थोडीसी मोठी 4,820mAh ची बॅटरी मिळते, जी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS, NFC आणि USB Type-C चा समावेश आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा, हाय-रेज ऑडिओ, X-axis linear motor आणि फोन गरम होऊ नये म्हणून व्हेपर चेंबर मिळतो.

The post Xiaomi 13 Pro ची भारतात दणक्यात एंट्री; फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-launched-india-price-specifications-availability/feed/ 0
Xiaomi 13 आणि 13 Pro ची किंमत लीक! 26 फेब्रुवारीला होणार भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-and-13-pro-price-details-leaked-before-global-launch/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-and-13-pro-price-details-leaked-before-global-launch/#respond Wed, 22 Feb 2023 03:31:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18025 Xiaomi 13 सीरिज 26 फेब्रुवारीला भारतात लाँच होणार आहे. या दिवशी ही सीरिज ग्लोबल मार्केटमध्ये देखील येतील. चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध असलेल्या या सीरिजचे स्पेसिफिकेशन्स जगजाहीर आहेत. परंतु आज एका नवीन लीकमधून या दोन्ही शाओमी फोन्सच्या किंमतीचा खुलासा देखील झाला आहे. शाओमी 13 आणि 13 प्रो युरोपियन रिटेलर वेबसाइटवर मेमरी व्हेरिएंट व प्राइससह लिस्ट झाले आहेत, […]

The post Xiaomi 13 आणि 13 Pro ची किंमत लीक! 26 फेब्रुवारीला होणार भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro 26 जानेवारीला भारतात लाँच होतील.
  • लाँचपूर्वीच मेमरी व्हेरिएंट्स तसेच ग्लोबल प्राइसची माहिती आली आहे.
  • शाओमी 13 प्रोची आंतरराष्ट्रीय किंमत 1 लाख रुपयांपेक्षावर जाऊ शकते.

Xiaomi 13 सीरिज 26 फेब्रुवारीला भारतात लाँच होणार आहे. या दिवशी ही सीरिज ग्लोबल मार्केटमध्ये देखील येतील. चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध असलेल्या या सीरिजचे स्पेसिफिकेशन्स जगजाहीर आहेत. परंतु आज एका नवीन लीकमधून या दोन्ही शाओमी फोन्सच्या किंमतीचा खुलासा देखील झाला आहे. शाओमी 13 आणि 13 प्रो युरोपियन रिटेलर वेबसाइटवर मेमरी व्हेरिएंट व प्राइससह लिस्ट झाले आहेत, ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची किंमत

Xiaomi 13 चा 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे ज्याची प्राइस €999.90 यूरो असू शकते. ही किंमत भारतीय चलनानुसार 88,000 रुपयांच्या आसपास आहे.

Xiaomi 13 Pro चा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट वेबसाइटवर आला आहे ज्याची किंमत €1,299.90 यूरो असू शकते. ही किंमत 1,14,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत आली 120km ची रेंज असलेली स्वस्त ई-स्कूटर; दिसतेही झक्कास

शाओमी 13 आणि 13 प्रो स्मार्टफोन युरोपच्या सायबर रिपोर्ट नावाच्या रिटेलस वेबसाइटवर लिस्ट झाले होते. या लिस्टिंगमधून दोन्ही स्मार्टफोन्सच्या मेमरी व्हेरिएंट व कलर मॉडेलची माहिती किंमतीसह मिळाली आहे. थोड्यावेळाने ही लिस्टिंग हटवण्यात आली परंतु दरम्यान फोन्सच्या ग्लोबल किंमतीचा खुलासा झाला. या लिस्टिंगमध्ये दोन्ही स्मार्टफोन black आणि white कलरमध्ये दिसले होते.

चीनमधील Xiaomi 13 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.73″ QHD+ AMOLED
  • 12GB RAM + 512GB Storage
  • 50MP+50MP+50MP Rear Camera
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2
  • 120W Fast Charging
  • 50W Wireless Charging

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा 2K ओएलईडी डिस्प्ले आहे, जो 3200×1440 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ आणि 1900 नीट्स पीक ब्राइटनेससह आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 चिपसेटची ताकद दिली आहे आणि जोडीला Adreno GPU आहे. शाओमीच्या नव्या फ्लॅगशिपमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो.

Xiaomi 13 Pro मध्ये थोडीसी मोठी 4,820mAh ची बॅटरी मिळते, जी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS, NFC आणि USB Type-C चा समावेश आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा, हाय-रेज ऑडिओ, X-axis linear motor आणि फोन गरम होऊ नये म्हणून व्हेपर चेंबर मिळतो. हे देखील वाचा: PAN कार्डवरचा फोटो चांगला नाही? अशाप्रकारे घरबसल्या बदला फोटो आणि सही

फोटोग्राफीसाठी Xiaomi 13 Pro मध्ये Leica ब्रॅंडिंगसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे जो मोबाइल कॅमेरा सेन्सरमधील सर्वात मोठा एक इंचाचा Sony IMX989 सेन्सर आहे. जोडीला 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP ची टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

The post Xiaomi 13 आणि 13 Pro ची किंमत लीक! 26 फेब्रुवारीला होणार भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-and-13-pro-price-details-leaked-before-global-launch/feed/ 0
MWC 2023 मधील लाँचपूर्वीच Xiaomi 13 Lite ची किंमत लीक https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-display-type-smartphone-xiaomi-13-lite-5g-price-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-display-type-smartphone-xiaomi-13-lite-5g-price-specifications-leaked/#respond Mon, 20 Feb 2023 07:02:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17951 Xiaomi 13 Pro 26 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल आणि त्याचबरोबर कंपनी Xiaomi 13 देखील भारतात आणू शकते. आता बातमी आली आहे की शाओमी आपल्या नंबर सीरीजमध्ये आणखी एक स्मार्टफोन Xiaomi 13 Lite जोडण्याची तयारी करत आहे जो आगामी काळात मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. शाओमी 13 लाइट MWC 2023 च्या मंचावरून सादर केला जाऊ शकतो परंतु […]

The post MWC 2023 मधील लाँचपूर्वीच Xiaomi 13 Lite ची किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Lite 5G ची स्क्रीन स्टाईल iPhone 14 Pro सारखी असेल.
  • फोनच्या फ्रंट पॅनलवर 32MP Dual Selfie Camera दिला जाऊ शकतो.
  • या फोनची किंमत 499 यूरोच्या आसपास असू शकते.

Xiaomi 13 Pro 26 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल आणि त्याचबरोबर कंपनी Xiaomi 13 देखील भारतात आणू शकते. आता बातमी आली आहे की शाओमी आपल्या नंबर सीरीजमध्ये आणखी एक स्मार्टफोन Xiaomi 13 Lite जोडण्याची तयारी करत आहे जो आगामी काळात मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. शाओमी 13 लाइट MWC 2023 च्या मंचावरून सादर केला जाऊ शकतो परंतु ताज्या लीकमध्ये या फोनच्या घोषणेपुर्वीच किंमतीची माहिती समोर आली आहे.

Xiaomi 13 Lite 5G Price

शाओमी 13 लाइट बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन 8 जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. लीकनुसार या स्मार्टफोनची किंमत 499 यूरोच्या आसपास असू शकते. ही किंमत भारतीय करंसीनुसार जवळपास 44,000 रुपये आहे. परंतु जर भारतात आला तर किंमत कमी होऊ शकते. लीकनुसार Xiaomi 13 Lite 5G फोन ग्लोबल मार्केटमध्ये Black, Blue आणि Pink कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: BSNL चे डेली 2GB Data देणारे Prepaid Plan, कमी खर्चात मिळतील जास्त बेनिफिट्स

Xiaomi 13 Lite 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.55″ FHD+ 120Hz AMOLED
  • 8GB RAM + 128GB Storage
  • Qualcomm Snapdragon 7 Gen 1
  • 50MP Triple Rear Camera
  • 32MP Dual Selfie Camera
  • 67W 4,500mAh battery

शाओमी 13 लाइटचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक्स नुसार हा स्मार्टफोन 6.55 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकते तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. लीकनुसार फोन डिस्प्लेमध्ये 1920हर्ट्ज पीडब्ल्यू डिमिंग आणि 1000निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स मिळू शकतात.

Xiaomi 13 Lite 5G फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 सह काम करू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी शाओमी फोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 1 मार्चला लाँच होईल Vivo V27 Series, पाहा कोण-कोणते फोन येणार बाजारात

फोटोग्राफीसाठी शाओमी 13 लाइट 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असू शकतो. यात 50 मेगापिक्सलच्या सोनी आयएमएक्स766 प्रायमरी सेन्सरसह 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरचा समावेश असू शकतो. तसेच फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलचा ड्युअल सेन्सर सेन्सर असू शकतो, असं लीकमध्ये समोर आलं आहे.

The post MWC 2023 मधील लाँचपूर्वीच Xiaomi 13 Lite ची किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-display-type-smartphone-xiaomi-13-lite-5g-price-specifications-leaked/feed/ 0
अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल Xiaomi 13 Pro; लाँच तारीख ठरली https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-amazon-india-availability-confirmed/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-amazon-india-availability-confirmed/#respond Fri, 17 Feb 2023 06:18:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17907 Xiaomi 13 Pro गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये लाँच केल्यानंतर आता या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तयारी सुरु झाली आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की हा फोन भारतात 26 फेब्रुवारीला लाँच केला जाईल. आता अ‍ॅमेझॉन इंडियानं आपल्या प्लॅटफॉर्मवर या स्मार्टफोनचा फोटो शेयर केला आहे. त्यामुळे लाँचनंतर शाओमी 13 प्रो याच ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करता येईल, हे […]

The post अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल Xiaomi 13 Pro; लाँच तारीख ठरली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Pro भारतात 26 फेब्रुवारीला लाँच केला जाईल.
  • गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये हा फोन चीनमध्ये आला होता
  • फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे

Xiaomi 13 Pro गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये लाँच केल्यानंतर आता या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तयारी सुरु झाली आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की हा फोन भारतात 26 फेब्रुवारीला लाँच केला जाईल. आता अ‍ॅमेझॉन इंडियानं आपल्या प्लॅटफॉर्मवर या स्मार्टफोनचा फोटो शेयर केला आहे. त्यामुळे लाँचनंतर शाओमी 13 प्रो याच ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करता येईल, हे स्पष्ट झालं आहे.

Xiaomi 13 Pro भारतीय लाँच आणि उपलब्धता

भारतात शाओमी 13 प्रो लाँच झाल्यावर तो अ‍ॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा फोन कंपनीच्या वेबसाइटवरून देखील खरेदी करता येऊ शकतो. परंतु शाओमीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. टिपस्टर मुकुल शर्मानुसार हा हा फोन मार्चच्या सुरुवातीला उपलब्ध होऊ शकतो आणि मर्यादित युनिट्समध्ये उपलब्ध होऊ शकतो, अशी माहिती दिली आहे. हे देखील वाचा: रियलमीच्या सर्वात स्वस्त फोनला टक्कर देणार Redmi A2; 5000mAh बॅटरीसह करणार एंट्री

Xiaomi 13 Pro ची किंमत

शाओमी 13 प्रोच्या भारतीय किंमतीची माहिती मात्र मिळाली नाही. परंतु चीनमध्ये या फोनच्या 8GB+128GB असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत CNY 4999 (सुमारे 59,200 रुपये) आहे. तर 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB व्हर्जनची किंमत CNY 5399 (सुमारे 64,000 रुपये), CNY 5799 (सुमारे 68,700 रुपये), CNY 6299 (सुमारे 74,600) ठेवण्यात आली आहे. वनप्लस आणि आयकूला टक्कर देखील अशी किंमत शाओमी ठेऊ शकते.

चीनमधील Xiaomi 13 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा 2K ओएलईडी डिस्प्ले आहे, जो 3200×1440 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ आणि 1900 नीट्स पीक ब्राइटनेससह आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 चिपसेटची ताकद दिली आहे आणि जोडीला Adreno GPU आहे. शाओमीच्या नव्या फ्लॅगशिपमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो.

Xiaomi 13 Pro मध्ये थोडीसी मोठी 4,820mAh ची बॅटरी मिळते, जी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS, NFC आणि USB Type-C चा समावेश आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा, हाय-रेज ऑडिओ, X-axis linear motor आणि फोन गरम होऊ नये म्हणून व्हेपर चेंबर मिळतो. हे देखील वाचा: 2500 रुपयांमध्ये बुक करा दणकट ई बाईक; Aarya Commander मध्ये 125 किलोमीटरची रेंज

फोटोग्राफीसाठी Xiaomi 13 Pro मध्ये Leica ब्रॅंडिंगसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे जो मोबाइल कॅमेरा सेन्सरमधील सर्वात मोठा एक इंचाचा Sony IMX989 सेन्सर आहे. जोडीला 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP ची टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

The post अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल Xiaomi 13 Pro; लाँच तारीख ठरली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-amazon-india-availability-confirmed/feed/ 0
Xiaomi 13 Pro च्या भारतीय लाँचची तारीख ठरली; 26 फेब्रुवारीला येणार देशात https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-india-launch-date-26-february/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-india-launch-date-26-february/#respond Wed, 08 Feb 2023 10:23:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17616 शाओमी आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत बरेच स्मार्टफोन सादर करत असते, परंतु शाओमी ब्रँडचे फोन खूप कमी येतात. कंपनीनं ही ब्रॅंडिंग प्रीमियम स्मार्टफोन्ससाठी राखून ठेवली आहे. असेच दोन प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन कंपनीनं गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro नावानं चीनमध्ये सादर केले होते. आता कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 26 फेब्रुवारीला शाओमी 13 […]

The post Xiaomi 13 Pro च्या भारतीय लाँचची तारीख ठरली; 26 फेब्रुवारीला येणार देशात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Pro 26 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल.
  • या फोन सोबतच Xiaomi 13 ची एंट्री देखील होऊ शकते.
  • हे दोन्ही फ्लॅगशिप शाओमी फोन हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह येतील.

शाओमी आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत बरेच स्मार्टफोन सादर करत असते, परंतु शाओमी ब्रँडचे फोन खूप कमी येतात. कंपनीनं ही ब्रॅंडिंग प्रीमियम स्मार्टफोन्ससाठी राखून ठेवली आहे. असेच दोन प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन कंपनीनं गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro नावानं चीनमध्ये सादर केले होते. आता कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 26 फेब्रुवारीला शाओमी 13 प्रो भारतात लाँच केला जाईल. त्याचबरोबर शाओमी 13 देखील भारतीय बाजारात येण्याची शक्यता आहे.

Xiaomi 13 Pro लाँच डेट

शाओमी इंडियानं घोषणा केली आहे की कंपनी येत्या 26 फेब्रुवारीला भारतात आपला नवीन फ्लॅगशिप फोन Xiaomi 13 Pro लाँच करेल. या फोनसह Xiaomi 13 देखील भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो. हा लाँच इव्हेंट 26 फेब्रुवारीला रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व युट्युब चॅनेलवर लाइव्ह बघता येईल. हे देखील वाचा: अबब! तब्बल दीड महिने टिकणार बॅटरी; 6 हजारांच्या बजेटमध्ये MOTO E13 भारतात लाँच

Xiaomi 13 Pro च्या चिनी मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.73″ QHD+ AMOLED
  • 12GB RAM + 512GB Storage
  • 50MP+50MP+50MP Rear Camera
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2
  • 120W Fast Charging
  • 50W Wireless Charging

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा 2K ओएलईडी डिस्प्ले आहे, जो 3200×1440 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ आणि 1900 नीट्स पीक ब्राइटनेससह आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 चिपसेटची ताकद दिली आहे आणि जोडीला Adreno GPU आहे. शाओमीच्या नव्या फ्लॅगशिपमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो.

Xiaomi 13 Pro मध्ये थोडीसी मोठी 4,820mAh ची बॅटरी मिळते, जी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS, NFC आणि USB Type-C चा समावेश आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा, हाय-रेज ऑडिओ, X-axis linear motor आणि फोन गरम होऊ नये म्हणून व्हेपर चेंबर मिळतो. हे देखील वाचा: 30 दिवस वैधता असलेले Airtel चे बेस्ट रिचार्ज; कॉलिंग आणि डेटा अनलिमिटेड

फोटोग्राफीसाठी Xiaomi 13 Pro मध्ये Leica ब्रॅंडिंगसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे जो मोबाइल कॅमेरा सेन्सरमधील सर्वात मोठा एक इंचाचा Sony IMX989 सेन्सर आहे. जोडीला 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP ची टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

The post Xiaomi 13 Pro च्या भारतीय लाँचची तारीख ठरली; 26 फेब्रुवारीला येणार देशात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-india-launch-date-26-february/feed/ 0
Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-and-xiaomi-13-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-and-xiaomi-13-launched-price-specifications/#respond Sun, 11 Dec 2022 14:29:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15884 Xiaomi 13 series अखेर चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro असे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. शाओमीच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये क्वॉलकॉमचा नवा आणि दणकट Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच यात 120Hz ओएलईडी डिस्प्ले, 120W फास्ट चार्जिंग आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला […]

The post Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi 13 series अखेर चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro असे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. शाओमीच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये क्वॉलकॉमचा नवा आणि दणकट Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच यात 120Hz ओएलईडी डिस्प्ले, 120W फास्ट चार्जिंग आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पुढे आम्ही Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची किंमत आणि उपलब्धता

Xiaomi 13 च्या 8GB RAM व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 3999 (सुमारे 47,300 रुपये) पासून सुरु होते. तर 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB व्हर्जनची किंमत अनुक्रमे CNY 4299 (सुमारे 51,000 रुपये), CNY 4599 (सुमारे 55,000 रुपये), and CNY 4999 (सुमारे 59,200 रुपये) आहे. हा फोन Black, White, Wilderness Green आणि Far Mountain Blue कलर्समध्ये उपलब्ध होईल. हे देखील वाचा: पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत

Xiaomi 13 Pro च्या 8GB+128GB असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत CNY 4999 (सुमारे 59,200 रुपये) आहे. तर 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB व्हर्जनची किंमत CNY 5399 (सुमारे 64,000 रुपये), CNY 5799 (सुमारे 68,700 रुपये), CNY 6299 (सुमारे 74,600) ठेवण्यात आली आहे.

Xiaomi 13 चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 13 मध्ये 6.36 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2400×1800 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, पंच-होल कटआऊट, HDR10+ आणि 1900 नीट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आणि Adreno GPU देण्यात आला आहे. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो.

कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी कंपनी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. Xiaomi 13 स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळते, जी 67W वायर्ड चार्जिंग, 50W वायरलेस आणि 10W वायरलेस रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

Xiaomi आणि Leica यांनी Xiaomi 13 series मध्ये जबरदस्त कॅमेरा सिस्टम देण्यासाठी हातमिळवणी केली आहे. सीरिजमधील बेस मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 50MP Sony IMX800 प्रायमरी सेन्सर, 10MP ची टेलीफोटो लेन्स आणि 12MP चा अल्ट्रा वाइड सेन्सरचा समावेश आहे. तर फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi 13 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा 2K ओएलईडी डिस्प्ले आहे, जो 3200×1440 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ आणि 1900 नीट्स पीक ब्राइटनेससह आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 चिपसेटची ताकद दिली आहे आणि जोडीला Adreno GPU आहे. शाओमीच्या नव्या फ्लॅगशिपमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो.

Xiaomi 13 Pro मध्ये थोडीसी मोठी 4,820mAh ची बॅटरी मिळते, जी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS, NFC आणि USB Type-C चा समावेश आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा, हाय-रेज ऑडिओ, X-axis linear motor आणि फोन गरम होऊ नये म्हणून व्हेपर चेंबर मिळतो. हे देखील वाचा: Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

फोटोग्राफीसाठी Xiaomi 13 Pro मध्ये Leica ब्रॅंडिंगसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे जो मोबाइल कॅमेरा सेन्सरमधील सर्वात मोठा एक इंचाचा Sony IMX989 सेन्सर आहे. जोडीला 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP ची टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

The post Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-and-xiaomi-13-launched-price-specifications/feed/ 0