Electric Bike - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 12:36:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Honda नं चीनमध्ये सादर केल्या 3 इलेक्ट्रिक बाइक्स; 25 किमीचा टॉप स्पीड https://www.91mobiles.com/marathi/honda-launch-electric-versions-of-its-3-bikes-price-range/ https://www.91mobiles.com/marathi/honda-launch-electric-versions-of-its-3-bikes-price-range/#respond Thu, 02 Mar 2023 12:34:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18342 जापानी ऑटोमोबाइल कंपनी Honda नं आपल्या तीन इलेक्ट्रिक बाइक्स मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. कंपनीनं आपल्या पेट्रोलवर चालणाऱ्या Honda Cub, Dax आणि Zoomer बाइक्स आता बॅटरी व्हर्जनमध्ये आणल्या आहेत. यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला Cub e, Dax e आणि Zoomer e अशी नावे देण्यात आली आहेत. सध्या कंपनीनं या ई-बाइक्स चीन मार्केटसाठी बनवल्या आहेत. भारत किंवा इतर देशांमध्ये […]

The post Honda नं चीनमध्ये सादर केल्या 3 इलेक्ट्रिक बाइक्स; 25 किमीचा टॉप स्पीड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Honda Cub e, Dax e आणि Zoomer e झाली लाँच.
  • कंपनीनं बाइक्स चीन मार्केटसाठी बनवल्या आहेत.
  • या ई-बाइक्सचा टॉप स्पीड ताशी 25 किलोमीटर आहे.

जापानी ऑटोमोबाइल कंपनी Honda नं आपल्या तीन इलेक्ट्रिक बाइक्स मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. कंपनीनं आपल्या पेट्रोलवर चालणाऱ्या Honda Cub, Dax आणि Zoomer बाइक्स आता बॅटरी व्हर्जनमध्ये आणल्या आहेत. यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला Cub e, Dax e आणि Zoomer e अशी नावे देण्यात आली आहेत. सध्या कंपनीनं या ई-बाइक्स चीन मार्केटसाठी बनवल्या आहेत. भारत किंवा इतर देशांमध्ये या Electric Bikes कधी येतील याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

टॉप स्पीड आणि शानदार ब्रेकिंग सिस्टम

वर सांगितल्याप्रमाणे कंपनीनं या तिन्ही नवीन होंडा ई-बाइक खास चीनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटसाठी बनवण्यात आल्या आहेत. यांचा टॉप स्पीड पाहता या तिन्ही बाइक्समध्ये 25km/h चा स्पीड मिळेल. तसेच नवीन ई-बाइक टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्ससह आल्या आहेत. क्यूब ई आणि डॅक्स ई मध्ये रियर मोनो शॉक आहेत, तर झूमर ई मध्ये ट्विन रियर शॉक आहेत. द क्यूब ई मध्ये ड्रम ब्रेक आहेत तर डॅक्स आणि झूमर रियर डिस्क ब्रेकसह येतात. हे देखील वाचा: याच महिन्यात येतील Samsung चे दोन 5G Phone; Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G विषयी महत्वाची माहिती समजली

द क्यूब ई मध्ये 17 इंचाचे टायर्स, गोल हेडलाइट्स आणि 960Wh चा रिमूव्हेबल बॅटरी पॅक आहे. Honda Cub e मध्ये 400W मोटार आणि 65km ची राइडिंग रेंज मिळते. तसेच Honda Dax e मध्ये 1.1kWh ची बॅटरी आहे, ज्यामुळे यात 80km ची रेंज मिळते. ही बाइक 400W मोटारवर चालते आणि 25km/h चा टॉप स्पीड देते. तर झूमर ई एकदा फुल चार्ज केल्यास 90 किमीची रेंज देते. हिच्या बॅटरीची माहिती मात्र मिळाली नाही. विशेष म्हणजे तिन्ही मॉडेल्समध्ये एक चेन-ड्राईव्ह सिस्टम आणि पॅडल आहेत. हे देखील वाचा: Jio, Vi की Airtel कोण देतंय 296 रुपयांमध्ये जास्त फायदे; 30 दिवसांच्या वैधतेसाठी कोणाची करावी निवड

ओरजिनल होंडा क्यूब बाइक 1958 मध्ये सादर करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे ही आतापर्यंतची सर्वाधीक विकली जाणारी मोटार वाहन आहे. होंडानं क्यूबचे 100 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत. आता होंडाची 2025 पर्यंत वेगवेगळ्या बाजारांमध्ये 10 इलेक्ट्रिक मोटरबाइक सादर करण्याची योजना आहे आणि त्यावर कंपनी काम करत आहे. होंडा नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजीचा पर्याय निवडू शकते.

The post Honda नं चीनमध्ये सादर केल्या 3 इलेक्ट्रिक बाइक्स; 25 किमीचा टॉप स्पीड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honda-launch-electric-versions-of-its-3-bikes-price-range/feed/ 0
भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाइक लाँच; सिंगल चार्जमध्ये 125KM ची रेंज https://www.91mobiles.com/marathi/indias-first-geared-electric-bike-matter-aera-launched-range-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/indias-first-geared-electric-bike-matter-aera-launched-range-price-sale/#respond Thu, 02 Mar 2023 07:07:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18324 EV स्टार्टअप Matter नं भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक मोटरबाइक 125KM रेंजसह लाँच केली आहे. ही ई-बाइक कंपनीनं सर्वप्रथम Auto Expo 2023 मध्ये प्रदर्शित केली होती. तसेच आता ही इंडियन ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीनं ही ई-बाइक को AERA नावानं सादर केली आहे. त्याचबरोबर ही चार व्हेरिएंट्समध्ये आली आहे, ज्यात AERA 4000, AERA […]

The post भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाइक लाँच; सिंगल चार्जमध्ये 125KM ची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Matter AERA ई-बाइक चार व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे.
  • ई-बाइकची किंमत Rs. 1.43 आणि Rs. 1.54 लाख दरम्यन आहे.
  • इलेक्ट्रिक बाइकमध्ये रियर व फ्रंटला डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

EV स्टार्टअप Matter नं भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक मोटरबाइक 125KM रेंजसह लाँच केली आहे. ही ई-बाइक कंपनीनं सर्वप्रथम Auto Expo 2023 मध्ये प्रदर्शित केली होती. तसेच आता ही इंडियन ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीनं ही ई-बाइक को AERA नावानं सादर केली आहे. त्याचबरोबर ही चार व्हेरिएंट्समध्ये आली आहे, ज्यात AERA 4000, AERA 5000, AERA 5000+ आणि AERA 6000+ चा समावेश आहे. परंतु सध्या AERA 4000 आणि AERA 6000+ ची किंमत आणि इतर माहिती समोर आली नाही.

Matter Aera ची किंमत

कंपनीनुसार, ही भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक मोटरबाइक आहे. प्राइस पाहता, AERA 5000 इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत 1,43,999 रुपये आणि AERA 5000+ ची किंमत 1.54 लाख रुपये आहे. तसेच सध्या कंपनीच्या साइटवर प्री-रजिस्ट्रेशनसाठी AERA 5000 आणि AERA 5000+ उपलब्ध आहेत. त्याचबरोबर Matter AERA सह ग्राहकांना 3 वर्ष किंवा अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी आणि 3 वर्षांचे रोडसाइड असिस्टंट आणि AMC/Labour कव्हरेज कंपनी देणार आहे. हे देखील वाचा: स्वदेशी 5G वापरण्यासाठी येतोय स्वदेशी स्मार्टफोन; लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक

Matter AERA 5000 आणि AERA 5000+ ची वैशिष्ट्ये

या ई-बाइकमध्ये दोन लिक्विड कूल्ड बॅटरी पॅकचे ऑप्शन मिळतात, ज्यात 5 kWh आणि 6 kWh चा समावेश करण्यात आला आहे. परंतु 6 kWh चा बॅटरी पॅक फक्त AERA 6000+ मॉडेलमध्ये उपलब्ध होईल. सध्या कंपनीनं या दोन्ही बॅटरी पॅक मधून मिळणाऱ्या रेंजचा खुलासा केला नाही परंतु हे बॅटरी पॅक 5 तासांत पूर्णपणे चार्ज केले जाऊ शकतात किंवा 2 तासांत फास्ट चार्जरनं फुल टॉप-अप करता येतात.

Matter AERA 5000 आणि AERA 5000+ मध्ये 10 kW इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे. यात हायपरशिफ्ट 4-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सच्या माध्यमातून पावर जनरेट केली जाते. कंपनीनं दावा केला आहे की इलेक्ट्रिक बाइक 6 सेकंदात 0-60 किमी ताशी वेग गाठू शकते. हे देखील वाचा: 10 मार्चला भारतात लाँच होऊ शकतो Moto G73 5G; भारतातील पहिला Dimensity 930 चिपसेट असलेला फोन

AERA मध्ये 4G, WiFi आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची LCD टचस्क्रीन आहे. तसेच यात एक स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशन देखील आहे, जी युजर्सना सर्व माहिती स्मार्टफोनवर पुरवण्याचं काम करतं. यात चार राइडिंग मोड्स मिळतात. यात 9-अ‍ॅक्सिस इनर्शियल मेजरमेंट यूनिट (IMU) देखील आहे.

The post भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाइक लाँच; सिंगल चार्जमध्ये 125KM ची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/indias-first-geared-electric-bike-matter-aera-launched-range-price-sale/feed/ 0
सुरु झाली Revolt RV400 electric bike ची प्री-बुकिंग; 2,499 बुकिंग अमाऊंट https://www.91mobiles.com/marathi/revolt-rv400-electric-bike-pre-bookings-resume/ https://www.91mobiles.com/marathi/revolt-rv400-electric-bike-pre-bookings-resume/#respond Thu, 23 Feb 2023 07:29:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18085 Revolt Motors नं पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय Revolt RV400 electric bike ची बुकिंग ओपन केली आहे. बुकिंगनंतर या ई-बाइकची डिलिव्हरी 31 मार्चपासून सुरु होईल. तसेच जर तुम्ही ही बॅटरी असलेली बाइक बुक करू इच्छित असाल तर तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन फक्त टोकन मनी म्हणून 2,499 द्यावे लागतील. रिव्हॉल्ट कंपनीला अलीकडेच पूर्णपणे RattanIndia Enterprises नं विकत […]

The post सुरु झाली Revolt RV400 electric bike ची प्री-बुकिंग; 2,499 बुकिंग अमाऊंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Revolt नं पुन्हा एकदा आपल्या RV400 electric bike ची बुकिंग खुली केली आहे.
  • RV400 electric bike फक्त Rs 2,499 मध्ये बुक करता येईल.
  • रिव्हॉल्टला अलीकडेच रतनइंडिया एंटरप्राइजेजनं विकत घेतलं आहे.

Revolt Motors नं पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय Revolt RV400 electric bike ची बुकिंग ओपन केली आहे. बुकिंगनंतर या ई-बाइकची डिलिव्हरी 31 मार्चपासून सुरु होईल. तसेच जर तुम्ही ही बॅटरी असलेली बाइक बुक करू इच्छित असाल तर तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन फक्त टोकन मनी म्हणून 2,499 द्यावे लागतील. रिव्हॉल्ट कंपनीला अलीकडेच पूर्णपणे RattanIndia Enterprises नं विकत घेतलं आहे.

विशेष म्हणजे RV400 2023 मॉडेल या वर्षासाठी थोडा अपडेट करण्यात आला आहे आणि ही भारतातील हरियाणामधील कंपनीच्या मानेसर प्लॅन्टमध्ये बनवला जात आहे. Revolt RV400 इलेक्ट्रिक बाइक भारतात रिबेल रेड, कॉस्मिक ब्लॅक आणि मिस्ट ग्रे अशा तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हे देखील वाचा: परवडणाऱ्या किंमतीत सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनचे फिचर; Samsung Galaxy S23 FE ची माहिती लीक

Revolt RV400 electric bike price

RV400 इलेक्ट्रिक बाइकची किंमत पाहता ही 1.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तसेच ही बाइक 2,499 रुपयनमध्ये कंपनीच्या वेबसाइटवरून सहज बुक करता येईल. बुकिंग कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ शकते. रिव्हॉल्ट मोटर्सची देशातील 22 राज्यांमध्ये 35 ठिकाणी डिलरशिप आहे. तसेच, रिव्हॉल्ट वाहनावर पाच वर्षांची किंवा 75,000 किमीची वॉरंटी देत आहे.

Revolt RV400 electric bike specifications

R400 ई-बाइक 150 किमी पर्यंतच्या फुल चार्ज बॅटरी रेंजसह येते आणि ताशी 85 किमीचा टॉप स्पीड देते. बाइकमध्ये 3kW ची मिड-ड्राईव्ह मोटर देण्यात आली आहे जी 3.24kWh लिथियम-आयन बॅटरीने सुस्सज आहे. तसेच मोटरसायकलमध्ये माय रिवॉल्ट कनेक्टिव्हिटी अ‍ॅप आहे. यामध्ये जियोफेसिंग, कस्टमाइज्ड साऊंड, बाइक डायग्नोस्टिक, बॅटरी स्टेटस, राइड डेटा यासारखे फिचर्स आहेत. हे देखील वाचा: असे असतील Realme GT Neo 5 SE चे स्पेसिफिकेशन्स; लाँचपूर्वीच लीक झाली महत्वाची माहिती

Revolt RV400 इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये तीन राइडिंग मोड्स- इको, नॉर्मल आणि स्पोर्ट आहेत. प्रत्येक राइडिंग स्टाइल आणि ड्राईव्हरच्या गरजेनुसार काम करता. तसेच यामध्ये अपसाइड जाउन फ्रंट फॉकर्स आणि रेअरमध्ये अ‍ॅडजेस्टेबल मोनोशॉक देण्यात आलेत. RV400 इलेक्ट्रिक बाइकमध्ये अलॉय व्हील्स, डिस्क ब्रेक्स, 120-सेक्शन रियर टायर्स, LED लाइटिंग आणि एक एग्जॉस्ट नोट जेनरेटर सारखे फीचर्सही आहेत.

The post सुरु झाली Revolt RV400 electric bike ची प्री-बुकिंग; 2,499 बुकिंग अमाऊंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/revolt-rv400-electric-bike-pre-bookings-resume/feed/ 0
150km रेंज सह आली स्टायलिश Hop Oxo electric bike; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/150km-range-electric-bike-hop-oxo-launch-india-price-sale-features/ https://www.91mobiles.com/marathi/150km-range-electric-bike-hop-oxo-launch-india-price-sale-features/#respond Thu, 09 Feb 2023 05:37:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17642 Hop Electric नं अखेरीस मार्केटमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक सादर केली आहे. कंपनीनं सादर केलेल्या electric bike चं नाव Hop Oxo आहे जी सिंगल चार्जमध्ये 150km ची रेंज देते. Jaipur-based electric vehicle Hop Oxo दोन व्हेरिएंट– Oxo आणि Oxo X मध्ये लाँच करण्यात आली आहे. किंमत आणि रेंज पाहता या इलेक्ट्रिक बाइकला भारतातील Revolt RV400 […]

The post 150km रेंज सह आली स्टायलिश Hop Oxo electric bike; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • या इलेक्ट्रिक बाइकची किंमत 1.60 लाख रुपयांपासून सुरु होते.
  • बाइक 4 तासांमध्ये 0 ते 80% चार्ज करता येईल.
  • HOP OXO मध्ये 3.75 Kwh ची लिथियम बॅटरी आहे.

Hop Electric नं अखेरीस मार्केटमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक सादर केली आहे. कंपनीनं सादर केलेल्या electric bike चं नाव Hop Oxo आहे जी सिंगल चार्जमध्ये 150km ची रेंज देते. Jaipur-based electric vehicle Hop Oxo दोन व्हेरिएंट– Oxo आणि Oxo X मध्ये लाँच करण्यात आली आहे. किंमत आणि रेंज पाहता या इलेक्ट्रिक बाइकला भारतातील Revolt RV400 आणि Tork Kratos शी स्पर्धा करावी लागेल. या New Electric Bike ची किंमत, फीचर्स आणि टॉप स्पीडची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Hop Oxo electric bike price आणि Sale

हॉप ऑक्सो इलेक्ट्रिक बाइक ऑक्सो आणि ऑक्सो एक्स अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल आणि यांची किंमत अनुक्रमे 1.25 लाख रुपये आणि 1.40 लाख रुपये आहे. ही ई-बाइक हॉपच्या देशातील 100 एक्सपीरियंस सेंटरसह ऑनलाइन देखील उपलब्ध होईल. ऑक्सो आणि ऑक्सो एक्स तीन कलर ऑप्शन- रेड, ग्रीन आणि ब्लू मध्ये खरेदी करता येईल. हे देखील वाचा: फक्त स्कूटर नव्हे आता Ola ची Electric Bike देखील येणार; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, रेंज आणि फीचर्स

तसेच ऑक्सो एक्स व्हेरिएंटमध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्ससह बॅटरीवर 4 वर्ष/अनलिमिटेड-किलोमीटरची वॉरंटी मिळते. तर स्वस्त ऑक्सोच्या बॅटरीवर 4 वर्ष/50,000 किमीची वॉरंटी उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरिएंटमध्ये मोटर, चार्जर आणि कंट्रोलरवर 3 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.

Hop Oxo specifications

ऑक्सोमध्ये 3kW / 5.2kW (पीक) मोटार मिळते, तर ऑक्सो X मध्ये देण्यात आलेली मोटार 6.3kW पेक्षा थोडी जास्त पीक पावर देते. मोटर 3.75 kWh बॅटरी पॅकशी जोडण्यात आली आहे जी 5 तासांत (0-100 टक्के) फुल चार्ज होऊ शकते. ऑक्सोमध्ये इको, पावर आणि स्पोर्ट असे तीन रायडींग मोड मिळतात, तर ऑक्सो एक्स मध्ये अतिरिक्त टर्बो मोड मिळतो. ऑक्सो आणि ऑक्सो एक्स अनुक्रमे ताशी 90 किमी आणि ताशी 95 किमीचा टॉप स्पीड देतात. हे देखील वाचा: 75KM रेंज सह लाँच झाली Odysse Trot इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत आहे परवडणारी

ऑक्सो आणि ऑक्सो एक्स एकदा चार्ज केल्यावर 150 किमीची रेंज मिळते. तसेच ऑक्सो ट्विन्स मध्ये 18 इंचाचे फ्रंट आणि 17 इंचाचे रियर अलॉय व्हील आणि ट्विन डिस्क ब्रेक, एलईडी लाइटिंग, 5 इंच एलसीडी इंस्ट्रूमेंटेशन, 180 मिमी ग्राउंड क्लीयरेंस आणि इलेक्ट्रिकल्ससाठी आयपी रेटिंग मिळते तसेच ऑक्सो एक्स मध्ये 4G आणि GPS क्षमता आहे.

The post 150km रेंज सह आली स्टायलिश Hop Oxo electric bike; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/150km-range-electric-bike-hop-oxo-launch-india-price-sale-features/feed/ 0
पेट्रोलविना चालणारी दणकट बाइक आली बाजारात; इतकी आहे PURE EV ecoDryft ची किंमत https://www.91mobiles.com/marathi/pure-ev-ecodryft-electric-bike-launched-with-135-km-range-know-price-and-feature/ https://www.91mobiles.com/marathi/pure-ev-ecodryft-electric-bike-launched-with-135-km-range-know-price-and-feature/#respond Tue, 31 Jan 2023 10:35:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17367 PURE EV ecoDryft e-motorcycle: भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी PURE EV नं काही दिवसांपूर्वी आपली नवीन electric bike भारतात सादर केली होती. या बाइकला कंपनीनं EcoDryft असं नाव दिलं होतं, जी सिंगल चार्जवर 135km ची रेंज देते, असा दावा कंपनीनं केला आहे. अशा या दमदार बाइकच्या किंमतीचा खुलासा मात्र कंपनीनं केला नव्हता, जो आता करण्यात आला […]

The post पेट्रोलविना चालणारी दणकट बाइक आली बाजारात; इतकी आहे PURE EV ecoDryft ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 99,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत PURE EV ecoDryft इलेक्ट्रिक बाइक लाँच
  • फुल चार्जमध्ये 135KM रेंज देते PURE EV ecoDryft ई-बाइक
  • PURE EV ecoDryft ई-बाइकचा टॉप स्पीड आहे ताशी 75KM आहे.

PURE EV ecoDryft e-motorcycle: भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी PURE EV नं काही दिवसांपूर्वी आपली नवीन electric bike भारतात सादर केली होती. या बाइकला कंपनीनं EcoDryft असं नाव दिलं होतं, जी सिंगल चार्जवर 135km ची रेंज देते, असा दावा कंपनीनं केला आहे. अशा या दमदार बाइकच्या किंमतीचा खुलासा मात्र कंपनीनं केला नव्हता, जो आता करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया PURE EV ecoDryft ची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन्स.

Electric Motorcycle EcoDryft Price

हैद्राबादमधील इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता प्योर ईव्ही (PURE EV) नं भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच केली आहे. कंपनीनं PURE EV EcoDryft च्या किंमतीचा खुलासा केला आहे. याची प्रारंभिक किंमत 99,999 रुपये एक्स-शोरूम दिल्ली (राज्य सरकारच्या सब्सिडीसह) आहे. या इलेक्ट्रिक मोटरसायकल बद्दल कंपनीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यावर ही 135 KM ची रायडिंग रेंज देते. हे देखील वाचा: Nothing Phone (2) येतोय! सीईओनी दिली माहिती; यावेळी भिडणार आयफोनशी?

प्योर ईव्हीचे को-फाउंडर आणि सीईओ रोहित वडेरा यांनी म्हटलं की गेल्या दोन महिन्यांत आम्ही टेस्ट ड्राईव्हसाठी संपूर्ण भारतात आमच्या 100+ डीलरशिपवर डेमो वाहने दिली आणि आम्हाला ग्राहकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आमच्या सर्व डीलरशिपवर ईकोड्राइफ्टसाठी बुकिंग आता सुरु करण्यात आली आहे. या बाइकची डिलिव्हरी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होईल.

PURE EV ecoDryft ची डिजाइन

PURE EV च्या या इलेक्ट्रिक बाइकची डिजाइन पाहता, EcoDryft बेसिक कम्यूटर मोटरसायकल सारखी दिसते. यात अँगुलर हेडलॅम्प, फाइव-स्पोक अलॉय व्हील, सिंगल-पीस सीट इत्यादी देण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड अशा चार कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. हे देखील वाचा: वर्षाला 13 रिचार्ज करण्याची गरज नाही! 30 दिवस पुरतील जियोचे ‘हे’ प्लॅन, किंमत 181 पासून सुरु

PURE EV ecoDryft ची रेंज

PURE EV नुसार, ecoDryft इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये 3.0 kWh बॅटरी पॅक आहे, जो AIS 156 सर्टिफाइड आहे. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्ज केल्यावर ही बाइक 135 km ची राइडिंग रेंज देऊ शकते. अद्याप यातील इलेक्ट्रिक मोटरचे स्पेसिफिकेशन समोर आले नाहीत. परंतु दावा केला जात आहे की या बाइकचा टॉप स्पीड ताशी 75 km आहे.

The post पेट्रोलविना चालणारी दणकट बाइक आली बाजारात; इतकी आहे PURE EV ecoDryft ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pure-ev-ecodryft-electric-bike-launched-with-135-km-range-know-price-and-feature/feed/ 0
135 किलोमीटर रेंजसह PURE EV ecoDryft इलेक्ट्रिक बाईक भारतात सादर; किंमत मात्र गुलदस्त्यात https://www.91mobiles.com/marathi/pure-ev-ecodryft-electric-motorcycle-revealed-in-india-claims-135-km-range/ https://www.91mobiles.com/marathi/pure-ev-ecodryft-electric-motorcycle-revealed-in-india-claims-135-km-range/#respond Fri, 16 Dec 2022 09:31:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16071 हैदराबाद मधील इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी PURE EV नं भारतात आपली नवी इलेक्ट्रिक electric bike सादर केली आहे. या इलेक्ट्रिक मोटारसायकलला कंपनीनं EcoDryft असं नाव दिलं आहे, ही बाइक सिंगल चार्जवर 135km ची रेंज देते, असं सांगण्यात आलं आहे, ही दमदार रेंज पाहून ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या इस बाइकसाठी टेस्ट राइड देखील सुरु झाली आहे. […]

The post 135 किलोमीटर रेंजसह PURE EV ecoDryft इलेक्ट्रिक बाईक भारतात सादर; किंमत मात्र गुलदस्त्यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हैदराबाद मधील इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी PURE EV नं भारतात आपली नवी इलेक्ट्रिक electric bike सादर केली आहे. या इलेक्ट्रिक मोटारसायकलला कंपनीनं EcoDryft असं नाव दिलं आहे, ही बाइक सिंगल चार्जवर 135km ची रेंज देते, असं सांगण्यात आलं आहे, ही दमदार रेंज पाहून ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या इस बाइकसाठी टेस्ट राइड देखील सुरु झाली आहे. चला जाणून घेऊया PURE EV ecoDryft ची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन्स.

Electric Motorcycle EcoDryft Price

प्राइस बद्दल बोलायचं तर कंपनीनं या नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत मात्र सांगितली नाही. परंतु कंपनी ही बाइक खूप आकर्षक किंमतीत सादर करू शकते. तसेच ही किंमत जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात जगासमोर ठेवली जाईल. हे बाइक बाजारात खरेदीसाठी कधी उपलब्ध होईल याची माहिती देखील पुढील महिन्यात मिळू शकते. आतापर्यंत कंपनीकडे संपूर्ण भारतात 100 पेक्षा जास्त डीलरशिप आहेत. सध्या कंपनी आपलं सेल्स आणि आफ्टर-सेल्स सर्व्हिस नेटवर्क अपग्रेड करत आहे. हे देखील वाचा: रेडमीला हद्दपार करण्यासाठी आणखी एक डाव; 8GB RAM सह स्वस्तात Realme 10s 5G लाँच

PURE EV ecoDryft ची डिजाइन

PURE EV च्या या इलेक्ट्रिक बाइकची डिजाइन पाहता, EcoDryft बेसिक कम्यूटर मोटरसायकल सारखी दिसते. यात अँगुलर हेडलॅम्प, फाइव-स्पोक अलॉय व्हील, सिंगल-पीस सीट इत्यादी देण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड अशा चार कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल.

PURE EV ecoDryft ची रेंज

PURE EV नुसार, ecoDryft इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये 3.0 kWh बॅटरी पॅक आहे, जो AIS 156 सर्टिफाइड आहे. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्ज केल्यावर ही बाइक 135 km ची राइडिंग रेंज देऊ शकते. अद्याप यातील इलेक्ट्रिक मोटरचे स्पेसिफिकेशन समोर आले नाहीत. परंतु दावा केला जात आहे की या बाइकचा टॉप स्पीड ताशी 75 km आहे. हे देखील वाचा: दोन-दोन डिस्प्लेसह OPPO Find N2 Flip लाँच; सॅमसंगचं साम्राज्य संपवण्यासाठी फोल्डेबल Find N2 ची एंट्री

प्योर ईव्ही स्टार्टअपचे को-फाउंडर आणि सीईओ रोहित वडेरा यांनी म्हटलं आहे की, “आम्हाला परफॉर्मन्स मोटरसायकल eTryst 350 बद्दल लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता नवीन इकोड्रिफ्ट लाँच कंपनीच्या विकासात मोठी आणि महत्वपूर्ण भूमिका बजावेल. या लाँचमुळे आता आम्ही भारतातील एकवमेव EV2W कंपनी बनलो आहोत, ज्यांच्याकडे स्कूटर आणि मोटरसायकल प्रोडक्टची मोठी यादी आहे.”

The post 135 किलोमीटर रेंजसह PURE EV ecoDryft इलेक्ट्रिक बाईक भारतात सादर; किंमत मात्र गुलदस्त्यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pure-ev-ecodryft-electric-motorcycle-revealed-in-india-claims-135-km-range/feed/ 0
भंगारापासून बनवली Electric Bike; शानदार फीचर्स परंतु किंमत परवडणारी https://www.91mobiles.com/marathi/nausha-electric-bike-built-from-scraps-costs-only-rs-35000-know-all-details/ https://www.91mobiles.com/marathi/nausha-electric-bike-built-from-scraps-costs-only-rs-35000-know-all-details/#respond Mon, 28 Nov 2022 07:38:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15430 Nausha Electric Bike: सध्या इलेक्ट्रिक व्हेईकल (Electric vehicles) मध्ये लोकांची रुची मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. भारतीय ग्राहक आता इलेक्ट्रिक पर्यायांकडे जास्त लक्ष देत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. अलीकडेच नौशा इलेक्ट्रिक स्कूटर (Nausha Electric Scooter) नावाच्या एका कंपनीनं किफायतशीर ईव्ही बनवलं आहे, ज्याची किंमत फक्त […]

The post भंगारापासून बनवली Electric Bike; शानदार फीचर्स परंतु किंमत परवडणारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nausha Electric Bike: सध्या इलेक्ट्रिक व्हेईकल (Electric vehicles) मध्ये लोकांची रुची मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. भारतीय ग्राहक आता इलेक्ट्रिक पर्यायांकडे जास्त लक्ष देत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. अलीकडेच नौशा इलेक्ट्रिक स्कूटर (Nausha Electric Scooter) नावाच्या एका कंपनीनं किफायतशीर ईव्ही बनवलं आहे, ज्याची किंमत फक्त 35,000 रुपये आहे. तुम्ही अत्यंत कमी किंमतीत ही शानदार इलेक्ट्रिक बाइक आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. चला जाणून जाणून या खास इलेक्ट्रिक बाइकची सविस्तर माहिती.

Nausha Electric Scooter

ही अनोखी इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे. या ई-बाइकला (e-bike) बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे की यातील कोणताही पार्ट चीनवरून आयात केला गेला नाही, उलट ही पूर्णपणे भांगरपासून बनवण्यात आली आहे. मालकाने बाइकला आपलं पॅशन बनवलं आहे. या बाईकचा पहिला प्रोटोटाइप बनवण्यासाठी 40,000 हजार रुपयांचा बजेट खर्च करण्यात आला होता, परंतु ही फक्त 35,000 रुपयांमध्ये पूर्ण करण्यात आली आहे. ही बाइक बनवणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे की त्यांना ईव्हीसाठी देशभर्तून आणि परदेशातून देखील ऑर्डर आल्या आहेत. सध्यातरी ही बाइक विक्रीसाठी उपलब्ध नाही, परंतु ही लवकरच बाजारात लाँच करण्याची आशा व्यक्त केली आहे. हे देखील वाचा: वनप्लस-सॅमसंग नव्हे तर आयफोनला टक्कर देण्यासाठी येतेय Xiaomi 13 series; लाँचचा मुहूर्त ठरला

नौशा यांच्या मते सर्व काही भंगार आहे, हब मोटर, बॅटरी आणि कंट्रोलर एका दुसऱ्या ईव्हीमधून घेण्यात आले आहेत. सस्पेंशन पार्ट्स देखील दुसऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्स मधून उचलण्यात आले आहेत. हिच्या चाकांचा आकार 10 इंचाचा आहे. बॅटरी, कंट्रोलर, बीएमएस आणि अन्य पार्ट्स मुख्य पाइप आकाराच्या फ्रेम ठेवण्यात आले आहेत. तर मागच्या बाजूला हब मोटर आहे. हिचे दोन प्रोटोटाइप आहेत, एक पिवळा आणि एक काळा. पिवळ्या बाइकमध्ये फ्रंट ड्रम ब्रेक मिळतात, जे काळया बाइकमध्ये नाहीत. या बाइकच्या पुढे एक आफ्टरमार्केट एलईडी हेडलाइट आणि मागे टेललाइट आहे. हे देखील वाचा: विश्वास ठेवता येणार नाही इतक्या स्वस्तात महागड्या फोनमधला डिस्प्ले; Realme 10 Pro सीरिजची किंमत समजली

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post भंगारापासून बनवली Electric Bike; शानदार फीचर्स परंतु किंमत परवडणारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nausha-electric-bike-built-from-scraps-costs-only-rs-35000-know-all-details/feed/ 0
Ultraviolette F77 इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच; सिंगल चार्जवर धावेल 307km https://www.91mobiles.com/marathi/ultraviolette-f77-electric-bike-launched-in-india-307km-range-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/ultraviolette-f77-electric-bike-launched-in-india-307km-range-price-sale/#respond Fri, 25 Nov 2022 03:30:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15348 बँगलोरमधील ईव्ही स्टार्टअप अल्ट्रावॉयलेटनं आज आपली बहुप्रतीक्षित Ultraviolette F77 electric motorcycle लाँच केली आहे. कंपनीनुसार, ही भारतातील सर्वात फास्ट इलेक्ट्रिक बाइक आहे. जी सिंगल चार्जवर 307 किमीची रेंज देऊ शकते. प्राइस पाहता ही भारतातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक बाइक आहे. कंपनीनुसार ही बाइक तीन ट्रिम्स- शॅडो , लाइटनिंग आणि लेजरमध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच, कंपनीनं […]

The post Ultraviolette F77 इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच; सिंगल चार्जवर धावेल 307km first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बँगलोरमधील ईव्ही स्टार्टअप अल्ट्रावॉयलेटनं आज आपली बहुप्रतीक्षित Ultraviolette F77 electric motorcycle लाँच केली आहे. कंपनीनुसार, ही भारतातील सर्वात फास्ट इलेक्ट्रिक बाइक आहे. जी सिंगल चार्जवर 307 किमीची रेंज देऊ शकते. प्राइस पाहता ही भारतातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक बाइक आहे. कंपनीनुसार ही बाइक तीन ट्रिम्स- शॅडो , लाइटनिंग आणि लेजरमध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच, कंपनीनं या ई-बाइकचं स्पेशल एडिशन सादर करण्याची घोषणा देखील केली आहे. पुढे तुम्हाला या सुपर फास्ट स्पीड आणि दीर्घ रेंज असलेल्या ई-बाइकच्या किंमत, बुकिंग, डिजाइन आणि फीचर्सची माहिती दिली आहे.

डिजाइन

ई-बाइकच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर कंपनीनं ही एयरोडायनॅमिक डिजाइनसह बाजारात आणली आहे. यात स्लीक हेडलॅम्प्स, बल्कि साइड फेयरिंग, अलॉय व्हील आणि पुढे व मागे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. ही तीन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: सर्वात शक्तिशाली ओप्पो स्मार्टफोन्सची दणक्यात एंट्री; 16GB RAM सह OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ लाँच

प्राइस आणि बुकिंग

कंपनीनं ही बाइक 3.8 लाख रुपयांची बेस किंमतीत सादर केली आहे. ही प्राइस F77 Original व्हेरिएंटची आहे, तर 307 किमी रेंज असलेल्या F77 Recon व्हेरिएंटची किंमत 4.55 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. तसेच Ultraviolette Automotive नं या ई-बाइकचा एक special edition model देखील सादर केला आहे, ज्याची प्राइस Rs 5.5 lakh (ex-showroom Delhi) आहे. तसेच, या बाइकची बुकिंग 23 ऑक्टोबरला सुरु केली होती आणि ही अजूनही 10 हजार रुपये देऊन बुक करता येईल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, ही बाइक 38.8 bhp आणि 95 Nm पीक टॉर्कसह येते. तसेच बाइकचा टॉप स्पीड ताशी 147 किमी पर्यंतचा आहे. तसेच कंपनीनं यात तीन राइडिंग मोड दिले आहेत, ज्यांची नावे ग्लाइड, कॉम्बॅट आणि बॅलिस्टिक अशी ठेवण्यात आली आहेत. तसेच 30.2kW ची पावर, 100Nm टॉर्कसह सिंगल चार्जमध्ये बाइकला 307km ची रेंज मिळते. हे देखील वाचा: Airtel या 2 रिचार्जमध्ये देतेय ते बेनिफिट जे Jio च्या कुठल्याही प्लॅनमध्ये मिळत नाहीत

तुम्ही ही बाइक दोन प्रकारच्या चार्जरनं चार्ज करू शकता, एक स्टँडर्ड चार्जर जो तुमची बाइक 35km/hr वेगानं चार्ज करू शकतो आणि एक बूस्ट चार्जर आहे जो तुमची बाइक 75km/hr वेगानं चार्ज करू शकतो. तुम्ही तुमचा बूस्ट चार्जर तुमच्या बाइकवर सोबत बाळगू शकता.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Ultraviolette F77 इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच; सिंगल चार्जवर धावेल 307km first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ultraviolette-f77-electric-bike-launched-in-india-307km-range-price-sale/feed/ 0
Matter Energy ने सादर केली गियर बॉक्स असलेली पहिली इलेक्ट्रिक बाइक; जोडीला वॉटरप्रूफ बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/matter-energy-introduced-the-first-electric-bike-with-a-gear-box/ https://www.91mobiles.com/marathi/matter-energy-introduced-the-first-electric-bike-with-a-gear-box/#respond Tue, 22 Nov 2022 09:27:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15224 Matter Energy नं भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. ही पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे, ज्यात गियरबॉक्स देण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये कंपनीनं 4 स्पीड गियरबॉक्स दिला आहे. तसेच यात ABS सिस्टम देखील देण्यात आली आहे. तसेच लिक्विड कूलिंग सिस्टम, 5.0 kWh ची बॅटरी देखील आहे. Matter Energy चा दावा आहे की ही […]

The post Matter Energy ने सादर केली गियर बॉक्स असलेली पहिली इलेक्ट्रिक बाइक; जोडीला वॉटरप्रूफ बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Matter Energy नं भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. ही पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे, ज्यात गियरबॉक्स देण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये कंपनीनं 4 स्पीड गियरबॉक्स दिला आहे. तसेच यात ABS सिस्टम देखील देण्यात आली आहे. तसेच लिक्विड कूलिंग सिस्टम, 5.0 kWh ची बॅटरी देखील आहे. Matter Energy चा दावा आहे की ही इलेक्ट्रिक बाइक सिंगल चार्जमध्ये 125 किमी ते 150 किमीची रेंज ऑफर करते.

Matter Energy electric bike: बॅटरी, मोटर आणि पावरट्रेन डिटेल्स

Matter Energy इलेक्ट्रिक बाइकमध्ये IP67-रेटेड लिक्विड कूल, 5.0 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे जी घरातली रेग्युलर 5A हाउसहोल्ड सॉकेटद्वारे चार्ज करता येते. ही बाइक फक्त 5 तासांमध्ये फुल चार्ज होते. या बाइकमध्ये 10.5kW ची मोटर देण्यात आली आहे जी रियर व्हील मध्ये 520Nm चा टॉर्क जनरेट करते. या बाइकमध्ये तीन मोड मिळतील. ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे ज्यात पारंपरिक गियरबॉक्स देण्यात आला आहे, ज्यात 4 स्पीड यूनिट मिळतात. तसेच यात ड्युअल चॅनेल ABS सिस्टम आहे. हे देखील वाचा: दगडासारखा मजबूत मोबाइल फोन! झेलू शकतो आग आणि पाण्याचा मारा, बॅटरी टिकेल 1150 तास!

Matter Energy electric bike: फीचर्स

Matter ची इलेक्ट्रिक बाइक फीचर पॅक टू व्हीलर व्हेईकल आहे, ज्यात 7 इंचाचा टच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे जो निवेगेशन, नोटिफिकेशन अलर्ट आणि म्यूजिक प्लेबॅक डिस्प्ले करतो. तसेच ऑल कंट्रोल बटन आणि हँडलबार माउंटेड स्विचगेयर देखील मिळतात. या इलेक्ट्रिक बाइकला वेळोवेळी सॉप्टवेयर अपडेट देण्याचा शब्द देखील कंपनीनं दिला आहे.

Matter e-bike मध्ये की-लेस ऑपरेशन फीचर देण्यात आलं आहे. तसे ऑनबोर्ड चार्जर आणि 5 लीटरचा ग्लव्हबॉक्स टँक देण्यात आला आहे. ही बाइक अ‍ॅपच्या माध्यमातून पण कनेक्ट करता येते, ज्यात युजर्स थेफ्ट डिटेक्शन, चार्जिंग प्रसेंटेज, राइड स्टेट्स अशी माहिती मिळवूं शकतात. या बाइकमध्ये पार्किंग असिस्ट देखील देण्यात आला आहे.

Matter Energy electric bike: डिजाइन आणि व्हेरिएंट

Matter Energy इलेक्ट्रिक बाइकची डिजाइन पाहता ही नेकेड स्ट्रीटफाइटर लुकसह येते. या बाइकमध्ये LED लाइट आणि ऑटो कॅन्सलिंग इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. तसेच स्प्लिट सीट देखील आहेत. ही बाइक ग्रे, नियॉन, ब्लू आणि गोल्ड, ब्लॅक आणि गोल्ड आणि रेड, व्हाइट, ब्लॅक अशा चार कलर ऑप्शनमध्ये येते. हे देखील वाचा: Airtel ने लाँच केला 155 रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लॅन! स्वस्तात मिळणार डेटा, कॉलिंग आणि एसएमएसही

Matter Energy electric bike: इंडिया लाँच आणि प्राइस

Matter Energy च्या या इलेक्ट्रिक बाइकची बुकिंग 2023 च्या पहिला तिमाहीत सुरु होईल. कंपनीनं अजूनतरी किंमतीची घोषणा केली नाही. मॅटर एनर्जी इलेक्ट्रिक बाइकची विक्री एप्रिल 2023 मध्ये सुरु होईल. ही बाइक तीन व्हेरिएंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Matter Energy ने सादर केली गियर बॉक्स असलेली पहिली इलेक्ट्रिक बाइक; जोडीला वॉटरप्रूफ बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/matter-energy-introduced-the-first-electric-bike-with-a-gear-box/feed/ 0
Kawasaki नं सादर केल्या दोन दणकट इलेक्ट्रिक बाइक; जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/kawasaki-z-ninja-electric-bikes-unveiled-go-on-sale-2023/ https://www.91mobiles.com/marathi/kawasaki-z-ninja-electric-bikes-unveiled-go-on-sale-2023/#respond Thu, 10 Nov 2022 06:36:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14801 2022 EICMA दरम्यान अनेक ऑटो कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने सादर करत आहेत. या मेगा-शो मध्ये Kawasaki नं देखील आपली बहुप्रक्षित इलेक्ट्रिक बाइक सादर केली आहे. कंपनीनं अनेक बाइक सोबतच दोन इलेक्ट्रिक बाइक सादर केल्या आहेत, ज्यांची नावे Ninja electric bike आणि Z electric अशी ठेवण्यात आली आहेत. या दोन्ही ई-बाइक 2023 मध्ये बाजारात सेलसाठी उपलब्ध […]

The post Kawasaki नं सादर केल्या दोन दणकट इलेक्ट्रिक बाइक; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
2022 EICMA दरम्यान अनेक ऑटो कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने सादर करत आहेत. या मेगा-शो मध्ये Kawasaki नं देखील आपली बहुप्रक्षित इलेक्ट्रिक बाइक सादर केली आहे. कंपनीनं अनेक बाइक सोबतच दोन इलेक्ट्रिक बाइक सादर केल्या आहेत, ज्यांची नावे Ninja electric bike आणि Z electric अशी ठेवण्यात आली आहेत. या दोन्ही ई-बाइक 2023 मध्ये बाजारात सेलसाठी उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं आहे. परंतु भारतीय बाजारात यांच्या लाँच बाबत अजूनतरी कोणतीही बातमी आली नाही. या electric bikes अधिकृतपणे Z BEV आणि Ninja BEV नावाने विकल्या जातील. पुढे आम्ही तुम्हाला या दोन्ही बाइकची संपूर्ण माहिती दिली आहे.

Electric Kawasaki Ninja सादर

इलेक्ट्रिक निंजा आणि झेड मॉडेल दोन्ही अजूनही प्रोटोटाइपच्या टप्प्यात आहेत. परंतु कावासाकी मोटर्सचे अध्यक्ष हिरोशी इतो यांनी चाहत्यांसाठी घोषणा केली दोन्ही मॉडेल पुढील वर्षी खरेदीसाठी उपलब्ध होतील. Z BEV आणि निंजा BEV मोठ्या प्रमाणावर अनुक्रमे Z400 आणि Ninja 400 सारख्या दिसतात. दोन्ही को एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक परफॉर्मन्स बाइक के म्हणून सादर केल्या जातील आणि या A1 नियमांचे पालन करतील. हे देखील वाचा: फक्त 2000 रुपयांमध्ये बुक करा भारतातील सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जवर 160KM ची रेंज

kawasaki-z-ninja-electric-bikes-unveiled-go-on-sale-2023

इलेक्ट्रिक Kawasakis 11kW मोटरसह बाजारात येईल आणि यात 3.0 kWh चा बॅटरी पॅक असेल. पंरतु कंपनीनं एकूण राइडिंग रेंज किंवा चार्जिंग टाइमची कोणतीही माहिती दिली नाही. परंतु कंपनीचा इतिहास पाहता या बाइक्सची परफॉर्मन्स खूप शानदार असेल, अशी आशा आहे. कावासाकी पुढील वर्षी युरोपमध्ये झेड बीईवीची विक्री सुरु करण्याची योजना बनवत आहे. वर सांगितल्याप्रमाणे निंजा बीईवी सध्या एक प्रोटोटाइप आहे, परंतु ही बाइक देखील झेड बीईवीसह विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु या बाइक्ससाठी भारतीयांना मात्र अजून काही काळ वाट बघावी लागू शकते.

kawasaki-z-ninja-electric-bikes-unveiled-go-on-sale-2023

तीन वर्षांपूर्वी याच शोमध्ये कावासाकीनं एक प्रोटोटाइप इलेक्ट्रिक निंजा सादर केली होती जिने 10 kW मोटर (20 kW पीक रेटिंग) सह लोकांचं लक्ष वेधलं होतं आणि 100 किमी (62 माइल्स) च्या रेंजचा दावा तेव्हा करण्यात आला होता. हे देखील वाचा: Jio चे जबरदस्त प्लॅन्स! सेमी-फायनल बघण्यासाठी Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन मोफत; अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगही

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Kawasaki नं सादर केल्या दोन दणकट इलेक्ट्रिक बाइक; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/kawasaki-z-ninja-electric-bikes-unveiled-go-on-sale-2023/feed/ 0